#विक्रांतच्या
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 07 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
वन रँक-वन पेन्शनच्या अंमलबजावणीला आज दहा वर्षे पूर्ण झाली. वन रँक-वन पेन्शन म्हणजे निवृत्त सैनिकांच्या धैर्य आणि बलिदानाप्रती असलेली कृतज्ञतेची भावना असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दशकभरात लाखो निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबीयांना यामुळं मदत झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सैन्यदलाच्या बळकटीकरणासाठी सरकार कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी केला.
सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. गृहमंत्री शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. तीन नव्या फौजदारी कायद्यांमुळं नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण होत असल्याचं अमित शहा म्हणाले. कर्तव्य निभावत असताना शहीद झालेल्या ३६ हजारांहून अधिक पोलिसांना शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रीय तपास संस्थेनं या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. केंद्रीय तपास संस्थांचे अधिकारी, न्यावैद्यक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची परिषदेला उपस्थिती आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गोवा भेटीवर आहेत. राष्ट्रपती स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतच्या विविध सरावांची पाहणी करणार आहेत. यामध्ये जमिनीवरील जहाज मोहीम, कॉम्बॅट ऑपरेशन्स, पाणबुडी ऑपरेशन्स आणि बचाव आणि मदतकार्यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयएनएस विक्रांतची प्रथमच पाहणी करत आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या विविध परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांना आयोगाकडून टपालाच्या माध्यमातून कळवण्यात आलं आहे. तसंच आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू केलं जाणार नाही, असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी सांगितलं. त्या आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. ३७० कलम लागू करुन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करायचा का, असा सवाल उपस्थित करुन हे कलम हटवल्यामुळे राज्यातील दहशतवादी घटना कमी झाल्याचं इराणी यांनी नमूद केलं. दरम्यान, ३७० कलमाच्या पुनरूज्जीवना संदर्भातील ठरावावरून जम्मू काश्मीर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादामुळे आज सभागृहात गदारोळ झाला.
ग्राहक ओळख पटवणे- केवायसीच्या संदर्भातील काही नियमांमध्ये रिझर्व्ह बँकेने बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार एखाद्या ग्राहकानं बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल, तर त्याला त्याच बँकेत नवीन खातं उघडताना किंवा नवीन उत्पादन अथवा सेवा घेताना पुन्हा ओळखपडताळणीसाठी ग्राहक देय परिश्रम कस्टमर ड्यू डिलिजन्स साठी अर्ज करण्याची आवश्यकता नसेल. बँकेनं ग्राहकांकडून कोणतीही अतिरिक्त किंवा सुधारित माहिती घेतल्यास ती केंद्रीय केवायसी नोंदणी केंद्रात सात दिवसांच्या आत उपलब्ध करून द्यावी, असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून छटपूजेनिमित्त ११ तारखेपर्यंत रेल्वेच्या १६० विशेष फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. याशिवाय १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान ७ हजार ६०० विशेष रेल्वे फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. नांदेड विभागातूही पानिपतसाठी १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान चार जादा फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आल्याचं रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं कळवलं आहे.
भाजपनेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड जिल्ह्यात किनवट दौऱ्यावर आहेत. किनवट मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार भीमराव केराम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रदिप नाईक यांच्यात लढत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाकडून गोविंद जेठेवार निवडणूक लढवत आहे. किनवट इथल्या सभेनंतर फडणवीस यांच्या यवतमाळ जिल्ह्यात तीन जाहीर सभा नियोजीत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज दर्यापूर, तिवसा, बडनेरा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दत्तात्रय दगडे पाटील आणि ��ुन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख आशाताई बुचके यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसंच सर्व पदांचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारले.
प्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा यांच्या पार्थिवावर आज पाटण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. बिहार कोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या शारदा यांचं परवा मंगळवारी दिल्लीत निधन झालं.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन खो खो स्पर्धा उद्यापासून बीड इथं होणार आहेत. विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम झंवर यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत ३५ संघ सहभागी झाले आहेत.
आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण दोन हजार ८३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी दोन हजार ८१९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली.
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
विक्रांत घोटाळा:आयएसएस विक्रांतच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी; भाजपने किरीट आणि निल सोमय्यांना कुठे लपवले?, संजय राऊत यांचा सवाल
विक्रांत घोटाळा:आयएसएस विक्रांतच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी; भाजपने किरीट आणि निल सोमय्यांना कुठे लपवले?, संजय राऊत यांचा सवाल
विक्रांत घोटाळा:आयएसएस विक्रांतच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी; भाजपने किरीट आणि निल सोमय्यांना कुठे लपवले?, संजय राऊत यांचा सवाल Go to Source
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years ago
Text
राज्यपालांच्या हस्ते आयएनएस विक्रांतच्या प्रतिकृतीचे उद्घाटन
राज्यपालांच्या हस्ते आयएनएस विक्रांतच्या प्रतिकृतीचे उद्घाटन
मुंबई, दि. 10 : गोवा मुक्ती लढा तसेच सन 1971 च्या युद्धात गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या आयएनएस विक्रांत या भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकेच्या प्रतिकृतीचे शुक्रवारी श्यामाप्रसाद मुखर्जी चौक,  कुलाबा मुंबई येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
राज्यपालांच्या हस्ते आयएनएस विक्रांतच्या प्रतिकृतीचे उद्घाटन
राज्यपालांच्या हस्ते आयएनएस विक्रांतच्या प्रतिकृतीचे उद्घाटन
मुंबई, दि. 10 : गोवा मुक्ती लढा तसेच सन 1971 च्या युद्धात गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या आयएनएस विक्रांत या भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकेच्या प्रतिकृतीचे शुक्रवारी श्यामाप्रसाद मुखर्जी चौक,  कुलाबा मुंबई येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
मोनालिसा आणि विक्रांत सिंग राजपूत रिअॅलिटी शोमधून बाहेर
मोनालिसा आणि विक्रांत सिंग राजपूत रिअॅलिटी शोमधून बाहेर
मोनालिसा आणि विक्रांत सिंग राजपूत स्मार्ट जोडीतून बाहेर: गेल्या अनेक दिवसांपासून भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक. मोना लिसा तुझा नवरा विक्रांतसिंग राजपूत सह टीव्ही रिअॅलिटी शो ‘स्मार्ट जोडी’ मी पाहिले होते. या शोमध्ये दोघांना स्पर्धक म्हणून पाहून प्रेक्षकांनाही खूप आनंद झाला. तथापि, मोनालिसा आणि विक्रांतच्या चाहत्यांना हे जाणून वाईट वाटेल कारण रिअॅलिटी शोपासून या दोन्ही कलाकारांचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
आयएनएस विराट विकण्याचा सरकारचा निर्णय
आयएनएस विराट विकण्याचा सरकारचा निर्णय
आयएनएस विराट हे विमानवाहू जहाज भंगार म्हणून विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या हे जहाज नौदलाच्या सेवेत नाही. या निर्णयामुळे लष्कराचा इतिहास आणि वारसा जतन करण्याच्या सरकारच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उमटले आहे.
आयएनएस विक्रांतच्या वाटेने विराटला जाऊ देऊ नये, अशी मागणी यापूर्वीपासूनच होत होती; परंतु संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात आयएनएस विराट विकत…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
किरीट सोमय्या, नील सोमय्यांविरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी करा; ‘सेव्ह विक्रांत’च्या नावाखाली मोठा घोटाळा – संजय राऊत
किरीट सोमय्या, नील सोमय्यांविरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी करा; ‘सेव्ह विक्रांत’च्या नावाखाली मोठा घोटाळा – संजय राऊत
किरीट सोमय्या, नील सोमय्यांविरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी करा; ‘सेव्ह विक्रांत’च्या नावाखाली मोठा घोटाळा – संजय राऊत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात लुकआउट नोटीस काढली जावी, अशी मागणी केली आहे. सेव्ह विक्रांतच्या नावाखाली मोठा घोटाळा झाला आहे, राज्यभरातून आणि राज्याबाहेरूनही पैसा जमा करण्यात आला आहे. या पिता-पुत्राची माफिया टोळी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
INS विक्रांतच्या पैशांचं काय झालं?; किरीट सोमय्यांचा उत्तर देण्यास नकार; प्रश्नांना उत्तर न देताच आटोपली पत्रकार परिषद
INS विक्रांतच्या पैशांचं काय झालं?; किरीट सोमय्यांचा उत्तर देण्यास नकार; प्रश्नांना उत्तर न देताच आटोपली पत्रकार परिषद
INS विक्रांतच्या पैशांचं काय झालं?; किरीट सोमय्यांचा उत्तर देण्यास नकार; प्रश्नांना उत्तर न देताच आटोपली पत्रकार परिषद शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांतच्या नावे घोटाळा केल्याचा पुनरुच्चार केला आहे. शिवसेना याप्रकरणी राज्यभरात निदर्शनं करणार असून दिल्लीतही संसदेत स्थगन प्रस्ताव देण्यात आला आहे. दरम्यान हा मनी लाँड्रिंगचा प्रकार असू शकतो असं…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
सोमय्यांकडून INS विक्रांतच्या नावाखाली देशातील सर्वात मोठा घोटाळा, संजय राऊतांचा आरोप; म्हणाले “बोफोर्स, ऑगस्टा वेस्टलँडचे आकडे…”
सोमय्यांकडून INS विक्रांतच्या नावाखाली देशातील सर्वात मोठा घोटाळा, संजय राऊतांचा आरोप; म्हणाले “बोफोर्स, ऑगस्टा वेस्टलँडचे आकडे…”
सोमय्यांकडून INS विक्रांतच्या नावाखाली देशातील सर्वात मोठा घोटाळा, संजय राऊतांचा आरोप; म्हणाले “बोफोर्स, ऑगस्टा वेस्टलँडचे आकडे…” शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी ५७ कोटी रुपये गोळा केले असून ही रक्कम अजून जास्त असण्याची शक्यता असल्याचं संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
INS Vikrant : नौदलाचे नवे सामर्थ्य आयएनएस विक्रांतची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर…
INS Vikrant : नौदलाचे नवे सामर्थ्य आयएनएस विक्रांतची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर…
INS Vikrant : नौदलाचे नवे सामर्थ्य आयएनएस विक्रांतची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर… भारताजवळ समुद्रात चीनच्या नौदलाच्या वाढत्या हालचालींना शह देण्याचे काम हे आता विक्रांतच्या माध्यमातून आणखी आक्रमकपणे करणे नौदलाला शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत स्वदेशी बनावटीची पहिली विमावाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलात दाखल झाली. कोच्ची इथे हा शानदार सोहळा आज सकाळी पार पडला.…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
लवकरच नौदलाच्या ताफ्यात सामील होणार देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका “INS विक्रांत”
लवकरच नौदलाच्या ताफ्यात सामील होणार देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका “INS विक्रांत”
लवकरच नौदलाच्या ताफ्यात सामील होणार देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका “INS विक्रांत” नवी दिल्ली – देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. केरळमधील कोची येथे 2 सप्टेंबर रोजी आयएनएस विक्रांतच्या कमिशनिंगला पंतप्रधान प्रमुख पाहुणे असतील. याबाबत भारतीय नौदलाने नुकतीच माहिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
महाराष्ट्र: भाजप नेते किरीट सोमय्या यांना अटकपूर्व उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे
महाराष्ट्र: भाजप नेते किरीट सोमय्या यांना अटकपूर्व उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे
भाजप नेते किरीट सोमय्या किरीट आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर बंद करण्यात आलेली विमानवाहू जहाज INS विक्रांत जतन करण्याच्या नावाखाली 9 वर्षांपूर्वी जमा झालेल्या 57 कोटी रुपयांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र भाजप (भाजप) नेते किरीट सोमय्या (किरीट सोमय्या) आयएनएस विक्रांतच्या संरक्षणासाठी जमा केलेल्या देणग्यांमध्ये कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
भाजपाने संजय राऊतांची कुख्यात गुंड गजा मारणेशी केली तुलना; म्हणाले, “तो सुटल्यानंतर…”
भाजपाने संजय राऊतांची कुख्यात गुंड गजा मारणेशी केली तुलना; म्हणाले, “तो सुटल्यानंतर…”
भाजपाने संजय राऊतांची कुख्यात गुंड गजा मारणेशी केली तुलना; म्हणाले, “तो सुटल्यानंतर…” सक्तवसुली संचालनालयाने मालमत्तेवर टाच आणल्यानंतर प्रथमच मुंबईत आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी विमानतळावर जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपावर हल्ला चढवला. आयएनएस विक्रांतच्या आणि राष्ट्रभक्तीच्या नावावर कोट्यवधी रुपये गोळा करून पीएम��ी बँकेच्या माध्यमातून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ते पैसे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार; ५७ कोटींच्या INS विक्रांत प्रकरणी FIR दाखल
किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार; ५७ कोटींच्या INS विक्रांत प्रकरणी FIR दाखल
किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार; ५७ कोटींच्या INS विक्रांत प्रकरणी FIR दाखल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतच्या नावाखाली देशातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला. या आरोपांनंतर सोमय्या यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचं चित्र दिसत आहे. या प्रकरणामध्ये ट्रॉम्बे पोलीस स्थानकामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. वर्��णीच्या माध्यमातून…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
“येड** आहे तो, अशा चु** लोकांना…”; किरीट सोमय्यांबद्दल विचारताच संजय राऊत संतापले
“येड** आहे तो, अशा चु** लोकांना…”; किरीट सोमय्यांबद्दल विचारताच संजय राऊत संतापले
“येड** आहे तो, अशा चु** लोकांना…”; किरीट सोमय्यांबद्दल विचारताच संजय राऊत संतापले शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आरोपांची तोफ डागली. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी कोट्यवधी जमा करत ते पैसे निवडणुकीसाठी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
राऊतांनी देशातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर सोमय्यांचं जाहीर आव्हान, म्हणाले “कोर्टाने थोबाडीत…”
राऊतांनी देशातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर सोमय्यांचं जाहीर आव्हान, म्हणाले “कोर्टाने थोबाडीत…”
राऊतांनी देशातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर सोमय्यांचं जाहीर आव्हान, म्हणाले “कोर्टाने थोबाडीत…” शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतच्या नावाखाली देशातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत अटक करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या…
View On WordPress
0 notes