#मुंबई उच्च न्यायालय
Explore tagged Tumblr posts
indianfasttrack · 20 days ago
Text
Maharashtra: कैदियों के लिए बड़ी खबर जमानत याचिका पर जल्द होगी सुनवाई
बॉम्बे हाईकोर्ट में अरुण भेलके द्वारा दायर की गई याचिका में उसकी पत्नी कंचन नानावरे को 2014 में गिरफ्तार किया गया था। नानावरे को 2020 में एक गंभीर बीमारी का पता चला, लेकिन उसे जमानत नहीं दी गई और उसकी मौत हो गई। (Maharashtra Big news for prisoners, bail petition will be heard soon) इस्माईल शेखमुंबई– बॉम्बे हाईकोर्ट ने गंभीर बीमारी से ग्रस्त कैदियों के जेल में बंद रहने पर चिंता जताई है। इन…
0 notes
rightnewshindi · 18 days ago
Text
बॉम्बे हाई कोर्ट ने अडानी समूह को दी बड़ी राहत, धारावी प्रोजेक्ट के खिलाफ याचिका खारिज; जानें पूरा मामला
Mumbai News: बंबई उच्च न्यायालय ने मुंबई में धारावी झुग्गी बस्ती पुनर्विकास परियोजना को अडानी प्रॉपर्टीज प्राइवेट लिमिटेड को दिए जाने के खिलाफ दायर याचिका को शुक्रवार को खारिज कर दिया। मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय और न्यायमूर्ति अमित बोरकर की खंडपीठ ने कहा कि याचिका का कोई आधार नहीं है इसलिए इसे खारिज किया जाता है। संयुक्त अरब अमीरात (यूएई) स्थित सेकलिंक टेक्नोलॉजीज कॉरपोरेशन ने यह याचिका…
0 notes
indlivebulletin · 19 days ago
Text
उच्च न्यायालय ने लोकसभा चुनाव में शिवसेना नेता रवींद्र वायकर के खिलाफ चुनावी याचिका खारिज की
बंबई उच्च न्यायालय ने 2024 के लोकसभा चुनाव में प्रतिद्वंद्वी शिवसेना प्रत्याशी रवींद्र वायकर की जीत को चुनौती देने वाली शिवसेना (उबाठा) नेता अमोल कीर्तिकर की याचिका बृहस्पतिवार को खारिज कर दी। कीर्तिकर ने अपनी चुनाव याचिका में उच्च न्यायालय से मुंबई उत्तर-पश्चिम निर्वाचन क्षेत्र से सांसद के रूप में वायकर के निर्वाचन को रद्द करने तथा उसे ‘अमान्य’ घोषित करने की मांग की थी। उन्होंने उक्त निर्वाचन…
0 notes
darshanpolicetime1 · 1 month ago
Text
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे (मॅट) उद्या लोकअदालत - महासंवाद
मुंबई, दि.६: महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) मुंबई कार्यालयामध्ये उद्या दि. ७ रोजी लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकअदालतीसाठी न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन पॅनल आयोजित करण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
krantinewsin · 2 months ago
Text
बार्शीचे सुदर्शन शिंदे यांची थेट जिल्हा न्यायाधीशपदी निवड, मेहनतीचं फळ मिळाल
बार्शी -: उच्च न्यायालय, मुंबई यांनी घेतलेल्या जिल्हा न्यायाधीश परीक्षा 2022 मध्ये बार्शीतील वकील सुदर्शन शिंदे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल बार्शी न्यायालयात आणि वकिली क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष���व होत आहे. गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्या सातत्याच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे बार्शीपुत्र न्या. दिनेश गायकवाड यांनी सांगितले. सुदर्शन शिंदे यांचा विधी क्षेत्रातला…
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.09.2024   रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
पंतप्रधान आज महाराष्ट्र दौऱ्यावर; विविध विकास प्रकल्पांसह बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं राष्ट्रार्पण
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून शंका व्यक्त
आरक्षणाच्या मागणीसाठीचं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित, ओबीसी उपोषणकर्त्यांचंही उपोषण मागे
आणि
मराठवाड्यात सर्वदूर पाऊस, जायकवाडीसह तेरणा, ईसापूर आणि मांजरा धरणातून विसर्ग सुरू
सविस्तर बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याहस्ते देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट सेवेचा प्रारंभ, तसंच स्वारगेट -कात्रज मेट्रोची पायाभरणी आणि भिडे वाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय तीन परम रुद्र संगणकांचं लोकार्पण, ट्रक चालकांसाठी महामार्गालगत सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज एक हजार विश्रामगृहांचं लोकार्पण, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी पाचशे चार्जिंग स्टेशन्स तसंच २० एलपीजी स्टेशन्स आणि सोलापूर विमानतळाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते आज राष्ट्रार्पण होणार आहे. दिल्ली - मुंबई औद्योगिक मार्गिकेअंतर्गत सुमारे सात हजार ८५५ एकर क्षेत्रावरच्या तीन टप्प्यातल्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं सहा हजार चारशे कोटी रुपये मंजूर केले आहेत. शेंद्रा इथल्या ऑरिक सभागृहात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचं, प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे यांनी सांगितलं.
****
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूच्या घटनेला चकमक मानणं शक्य नसल्याचं निरीक्षण, मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत हे मत व्यक्त केलं. या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी अपेक्षित आहे, तशी ती होत नसल्याचं दिसलं, तर आम्हाला आदेश काढावा लागेल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी काल उपोषण स्थगित केलं. आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू, असं जरांगे यांनी यावेळी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात डोंगरगाव पूल इथं नागरिकांनी काल कयाधू नदीपात्रात उतरून आंदोलन केलं.
दरम्यान, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं देखील आमरण उपोषण काल स्थगित झालं. जालना इथल्या खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी प्रत्येक तालुक्यात सुक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या प्रमुख पिकांच्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करून पीक मूल्य साखळी विकसित करणं, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातून सोळा बचतगटांची निवड करण्यात आली असून, या बचतगटांनी प्रक्रिया उद्योग उभारणी केल्यानंतर त्यांना तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान ��िलं जाणार आहे.
****
प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातल्या चार हजार नऊशे शहात्तर आदिवासी गावांचा कायापालट होणार असून, राज्यातल्या बत्तीस जिल्ह्यांमधल्या सुमारे तेरा लाख आदिवासींचं सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण होणार आहे. यात हिंगोली जिल्ह्यातल्या एक्क्याऐंशी तर नांदेड जिल्ह्यातल्या एकशे एकोणसत्तर गावांचा समावेश आहे.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरु असून, जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. काल रात्री धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या फूटावारुन एक फूट, तर दोन दरवाजे दीड फूट उंचीवर उघडून एकूण १८ दरवाजातून २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे.
****
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाच्या १४ वक्र दरवाज्यातून दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या भागात संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेवून खबरदारीच्या उपाययोजना तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल मांजरा नदीवरच्या नागझरी बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली, तसंच उपाययोजनांचा आढावा घेतला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणाचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणही पंचाण्णव टक्क्यांहून जास्त भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन प्रकल्प पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं आज यलो अलर्ट जारी केला आहे.
****
जम्��ू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दीपक बनसोडे या सैनिकाला वीरमरण आलं. ते बुलडाणा जिल्ह्यातल्या पळसखेड नागो या गावचे रहिवासी होते. त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या मधुरा जसराज यांचं काल मुंबईत राहत्या घरी निधन झालं, त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मधुरा या प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या कन्या तर दिवंगत शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी होत.
****
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर काल शिक्षकांनी मोर्चा काढला. जिल्हा परिषदेसह विविध खाजगी शिक्षण संस्थांतील शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते. शिक्षक संघटनांकडून निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
****
“स्वछता ही सेवा” पंधरवड्या निमित्त हिंगोली नगरपालिका कार्यालयात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत काल रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. ३२ स्पर्धकांनी यात सहभाग घेत, स्वच्छता ही सेवा, प्लास्टिक मुक्त हिंगोली शहर, स्वच्छ सुंदर आणि हरित हिंगोली, ईत्यादी विषयांवर रांगोळ्या काढल्या.
****
मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातल्या माजी सैनिक, वीरनारी, वीरपिता, वीरमाता आणि वयोवृद्ध सैनिकांकरता उद्या सत्तावीस तारखेला छत्रपती संभाजीनगर इथं मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
****
0 notes
newjobupdate27 · 7 months ago
Text
0 notes
imranjalna · 9 months ago
Text
पूर्व न्यायमूर्ति विकास किनगांवकर को श्रद्धांजलि Tribute to former Justice Vikas Kingaonkar
जालना: जालना जिला वकील संघ की इमारत में मंगलवार को मुंबई उच्च न्यायालय के पूर्व न्यायमूर्ति स्व. विकास रामचंद्र किनगां���कर को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की गई. इस समय जिला वकील संघ के अध्यक्ष एड विकास पिसुरे, उपाध्यक्ष एड जगदीश बडवे, एड विष्णूपंत नाईक, एड सुरेश कुलकर्णी, और एड अरविंद मुरमे ने अपने विचार व्यक्त किए. इस श्रद्धांजलि सभा में जिला सरकारी अभियोक्ता एड बाबासाहेब इंगले, वकील संघ के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 year ago
Text
जायकवाडीच्या पाण्याचा तिढा कायम,पैठण येथे रास्ता रोको आंदोलन, पाणीवाटपाचं नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरणात उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी दाखल ��ाचिकांवर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले नाही. आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय अधांतरी आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कायद्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year ago
Text
निवडणूक निर्णय अधिकारी/ प्राधिकृत अधिकारी पदी एडवोकेट पायल ओझा (गुरावा) यांची नियुक्ती
Tumblr media
नांदेड :- नांदेड येथील एडवोकेट पायल ओमप्रकाश ओझा उर्फ पायल विजय गुरावा यांची निवडणूक निर्णय अधिकारी/ प्राधिकृत अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव श्री डॉ. पी. एल. खंडागळे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) 2014 मधील नियम 75 व 76 मधील तरतुदीमध्ये नमूद केलेल्या कवड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे करिता नांदेड जिल्ह्यासाठी परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींचा समावेश नाम तालिकेत दिनांक 31 जुलै 2026 पर्यंतच्या कालावधीसाठी करण्यात आला असून नामतालिका नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या नामतालिकेत नांदेड येथील एडवोकेट पायल ओमप्रकाश ओझा उर्फ पायल विजय गुरावा यांचा समावेश आहे. तसेच एडवोकेट पायल यांची अलीकडेच लवाद अधिकारी (Arbitrator) म्हणून देखील आय���क्त, सहकार व निबंधक यांचे कार्यालयाद्वारा औरंगाबाद विभागासाठी नामतालिकेत समावेश करण्यात आला होता. एडवोकेट पायल ओझा या मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ व जिल्हा सत्र न्यायालय नांदेड, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, परळी येथे प्रॅक्टिस करत असून त्या दक्षिण भारत सारस्वत समाजाचे माजी अध्यक्ष तथा वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक स्वर्गीय ओमप्रकाश कन्हैयालालजी ओझा (ओ. के. ओझा ) यांची मुलगी असून नांदेड सारस्वत समाजाचे अध्यक्ष तथा दैनिक सिंहझेपचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी रमेशचंद्र बालकिशांची गुरावा (शर्मा) यांच्या सून आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Read the full article
0 notes
knowledgenews1 · 1 year ago
Text
मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची उत्तम संधी. (Bombay High Court Bharti 2023)
मुंबई उच्च न्यायालयात 7वी, ते 10वी पाससाठी नोकरीची उत्तम संधी! Bombay High Court Bharti 2023 Bombay High Court Bharti 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय (BHC) येथे काही जागांसाठी नवीन पदभरती निघाली आहे. (Bombay High Court Recruitment 2023) यासाठीची अधिसूचना बॉम्बे उच्च न्यायालय यांच्या Bombayhighcourt.Nic.In या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rightnewshindi · 10 months ago
Text
एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा को लगा बड़ा झटका, फर्जी एनकाउंटर मामले में हुई आजीवन कारावास की सजा
एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा को लगा बड़ा झटका, फर्जी एनकाउंटर मामले में हुई आजीवन कारावास की सजा
Mumbai News: मुंबई के पूर्व पुलिस अधिकारी और विवादास्पद ‘एनकाउंटर स्पेशलिस्ट’ प्रदीप शर्मा को मंगलवार को एक बड़ा कानूनी झटका लगा । बंबई उच्च न्यायालय ने उन्हें 2006 में मुंबई में गैंगस्टर छोटा राजन के कथित करीबी सहयोगी रामनारायण गुप्ता की फर्जी मुठभेड़ के मामले में दोषी ठहराया और आजीवन कारावास की सजा सुना दी। उच्च न्यायालय का फैसला सत्र अदालत के पहले के फैसले के बिल्कुल उलट है, जिसने शर्मा को…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indlivebulletin · 1 month ago
Text
Salman Khan गोलीबारी मामले में उच्च न्यायालय ने कहा, आरोपी की मौत को लेकर कोई संदेह नहीं
मुंबई । बंबई उच्च न्यायालय ने कहा कि अभिनेता सलमान खान के आवास के बाहर गोलीबारी से जुड़े मामले में आरोपी, अनुज थापन की मौत हिरासत में हुई मौत प्रतीत नहीं होती। न्यायमूर्ति रेवती मोहिते डेरे और न्यायमूर्ति पृथ्वीराज चव्हाण की खंडपीठ ने कहा कि इस मौत मामले में कुछ भी संदेहास्पद नहीं है। चौदह अप्रैल को, मोटरसाइकिल पर सवार दो लोगों ने उपनगरीय बांद्रा इलाके में स्थित अभिनेता सलमान खान के आवास के बाहर…
0 notes
famethename · 2 years ago
Text
एंबुलेंस टेंडर: खारिज बोली लगाने वाले की याचिका पर आज सुनवाई करेगा पटना हाई कोर्ट, सरकार ने कहा- कुछ भी गड़बड़ नहीं
पटना उच्च न्यायालय मंगलवार को एक ऐसे मामले की सुनवाई करेगा जिसमें दो बोलीदाताओं ने एक ₹पूरे बिहार में राष्ट्रीय डायल 102 आपातकालीन सेवाओं की 2,125 एंबुलेंस के बेड़े को संचालित करने के लिए 1,600 करोड़ के अनुबंध ने उनकी बोलियों की अस्वीकृति को चुनौती दी है, यहां तक ​​कि राज्य सरकार ने दावा किया कि निविदा के पुरस्कार में कोई अनियमितता नहीं थी। पटना हाई कोर्ट. (एचटी फोटो) मामले में याचिकाकर्ता मुंबई…
Tumblr media
View On WordPress
0 notes
satta-matkas-stuff · 2 years ago
Text
सट्टा मटका क्या है?
सट्टा मटका का इतिहास क्या है?
सट्टा मटका आजादी के बाद शुरू हुआ जहां मुंबई में कपास कारखाने के श्रमिकों ने कपास के खुलने और बंद होने की दर पर पैसा लगाना शुरू किया जो बॉम्बे कॉटन एक्सचेंज से न्यू यॉर्क कॉटन एक्सचेंज में प्रेषित होता है। सूती मिल मजदूरों को यह खेल दिलचस्प और अमीर बनने का सबसे तेज तरीका लगता है। विकिपीडिया के अनुसार सट्टा मटका श्री रतन खत्री नाम के एक व्यक्ति द्वारा शुरू किया गया था, इसलिए हम उन्हें सट्टा मटका के संस्थापक कह सकते हैं। बाद में खेल और उनकी खेलने की प्रक्रिया को परिष्कृत किया जाता है और अन्य खेल की उत्पत्ति कल्याण मटका के नाम से हुई है। कल्याण मटका का नाम खेल के संस्थापक श्री कल्याण जी भगत के नाम से जुड़ा है। सट्टा मटका शब्द एक हिंदी शब्द है और दो अलग-अलग शब्दों से उत्पन्न हुआ है एक है सट्टा (मतलब भाग्य, भाग्य या जुआ पर निवेश) जहां अन्य मटका (मतलब एक गोल मिट्टी का बर्तन) है। आजादी के बाद की शुरुआत में कपास कारखाने के श्रमिकों को वित्तीय संकट का सामना करना पड़ रहा था और इससे उबरने के लिए वे सट्टा मटका की योजना लेकर आए थे, जहां अगर किसी की किस्मत अच्छी है तो वे एक दिन में अमीर बन जाएंगे। बाद में यह खेल मुंबई और भारत के अन्य हिस्सों में प्रसिद्ध हो गया। एक तरफ यह खेल दुनिया भर में अपने मौद्रिक पहलू के कारण प्रसिद्ध हो रहा है, वहीं कुछ लोग इस खेल का उपयोग लोगों को धोखा देने और अवैध धन कमाने के लिए कर रहे हैं। यही कारण है कि इस खेल पर मुंबई उच्च न्यायालय ने प्रतिबंध लगा दिया है। आजकल सट्टा मटका कानूनी है या अवैध, आप जिस भौगोलिक स्थिति में रह रहे हैं, उसके आधार पर आप ही इसे सही ठहरा सकते हैं। प्रौद्योगिकी की प्रगति के साथ आजकल मटका गेम एप्लिकेशन या वेबसाइटों का उपयोग करके ऑनलाइन खेला जाता है। बाजार में 100+ से अधिक वेबसाइटें और एप्लिकेशन उपलब्ध हैं, जिनके माध्यम से आप सट्टा मटका और संबंधित गेम खेल सकते हैं।
1 note · View note
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर;विविध विकास प्रकल्पांसह बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं राष्ट्रार्पण
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून शंका व्यक्त
ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं उपोषण स्थगित
आणि
मराठवाड्यात जायकवाडीसह तेरणा, ईसापूर आणि मांजरा धरणातून विसर्ग सुरू
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. या दौऱ्यात ते पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. तसंच स्वारगेट -कात्रज मेट्रोची पायाभरणी करतील. भिडे वाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय तीन परम रुद्र संगणकांचं लोकार्पण, ट्रक चालकांसाठी महामार्गालगत सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज एक हजार विश्रामगृहांचं लोकार्पण, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी पाचशे चार्जिंग स्टेशन्स तसंच २० एलपीजी स्टेशन्स आणि सोलापूर विमानतळाचं उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्या राष्ट्रार्पण होणार आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेअंतर्गत सुमारे सात हजार ८५५ एकर क्षेत्रावरच्या तीन टप्प्यातल्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं सहा हजार चारशे कोटी रुपये मंजूर केले आहेत. मराठवाड्याचं आर्थिक केंद्र होण्याची क्षमता या प्रकल्पात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शेंद्रा इथल्या ऑरिक सभागृहात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे यांनी ही माहिती दिली.
****
दरम्यान, केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला आज १० वर्ष पूर्ण झाली, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. या उपक्रमामुळे विविध क्षेत्रातली निर्यात वाढली, उत्पादन क्षमतेचा विकास होऊन अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
महाराष्ट्रातल्या वाढवण तसंच ग्रेट निकोबार बेटावरच्या गालाथी खाडी इथं नवीन बंदरं विकसित करण्यात येत आहेत. केंद्रीय बंदरविकास, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ही माहिती दिली. देशातल्या बंदरांची एकूण माल हाताळणी क्षमता येत्या ५ वर्षात दुप्पट होणार असल्याचा विश्वासही सोनोवाल यांनी वर्तवला.
****
जनतेला परवडणाऱ्या आरोग्य सुविधा देण्यासाठी गेल्या दहा वर्षात मजबूत पायाभूत आराखडा निर्माण केल्याचं, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्स च्या एकोणसत्तराव्या स्थापना दिन समारंभात बोलत होते. वैद्यकीय अभ्यासक्रमातल्या जागा वाढवणं आणि प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करणं, अशी पावलं सरकारने उचलल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधलं.
****
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या औचित्यानं आज मुंबईत मंत्रालयात अंत्योदय दिवस साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड महापालिका कार्यालयातही दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी झालेल्या चकमकीबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं शंका व्यक्त केली आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूच्या घटनेला चकमक मानणं शक्य नसल्याचं मत, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं व्यक्त केलं आहे. या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी अपेक्षित आहे, तशी ती होत नसल्याचं दिसलं, तर आम्हाला आदेश काढावा लागेल, असंही न्यायालयानं यावेळी बजावलं.
****
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू, असं जरांगे यांनी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात डोंगरगाव पूल इथे नागरिकांनी आज कयाधू नदीपात्रात उतरून आंदोलन केलं. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, या मागणीचं निवेदन यावेळी नायब तहसीलदार आणि तलाठ्यांना देण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी प्रत्येक तालुक्यात सुक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या प्रमुख पिकांच्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करून पीक मूल्य साखळी विकसित करणं, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातून सोळा बचतगटांची निवड करण्यात आली असून, या बचतगटांनी प्रक्रिया उद्योग उभारणी केल्यानंतर त्यांना तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महा अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज गंगाखेड तालुक्यात दैठणा गावातल्या अंगणवाड्यांनी मिळून पोषण आहार मेळावा घेतला. या मेळाव्यात मोड आलेली कडधान्यं, पालेभाज्या, फळं यापासून बनवलेल्या विविध पाककृतींची मांडणी करण्यात आली होती. यावेळी गरोदर मात�� तसंच बालकांच्या आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आलं.
****
भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत यानं कसोटी क्रिकेटच्या टॉप टेन मानांकन यादीत पुनरागमन केलं असून, तो आता या यादीत भारताच्याच यशस्वी जैस्वालसोबत पाचव्या स्थानावर आला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मानं पाच स्थानांच्या घसरणीनंतरही या यादीत स्थान राखलं असून, तो दहाव्या क्रमांकावर आहे.
****
राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरु असून, जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे १४ दरवाजे अर्धा फूट तर चार दरवाजे एक फूट उघडण्यात आले असून, धरणातून अकरा हजार ५२८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे.
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाच्या १४ वक्र दरवाज्यातून दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
या पार्श्वभूमीवर लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज मांजरा नदीवरच्या नागझरी बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली, तसंच उपाययोजनांचा आढावा घेतला.
हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणाचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणही पंचाण्णव टक्क्यांहून जास्त भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन मांजरा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे.
दरम्यान, हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दीपक बनसोडे या सैनिकाला वीरमरण आलं. ते बुलडाणा जिल्ह्यातल्या पळसखेड नागो या गावचे रहिवासी होते. त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या मधुरा जसराज यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मधुरा या प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या कन्या तर दिवंगत शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी होत.
****
मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातल्या माजी सैनिक, वीरनारी, वीरपिता, वीरमाता आणि वयोवृद्ध सैनिकांकरता परवा सत्तावीस तारखेला छत्रपती संभाजीनगर इथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं आयोजित केलेल्या या मेळाव्यातून निवृत्तीवेतन तसंच स्पर्श योजनेसंबंधित सगळ्या अडचणींचं निरसन करण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या छावणी परिसरातल्या सर्वत्रा सभागृहात होणाऱ्या या मेळाव्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिक्षकांनी मोर्चा काढला. जिल्हा परिषदेसह विविध खाजगी शिक्षण संस्थांतील शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते.
****
0 notes