#देण्यास
Explore tagged Tumblr posts
Text
France Vs Morocco: मोरोक्को आणखी एक धक्का देण्यास सज्ज, पण फ्रान्सच्या वादळासमोर कसं टिकणार?
France Vs Morocco: मोरोक्को आणखी एक धक्का देण्यास सज्ज, पण फ्रान्सच्या वादळासमोर कसं टिकणार?
France Vs Morocco: मोरोक्को आणखी एक धक्का देण्यास सज्ज, पण फ्रान्सच्या वादळासमोर कसं टिकणार? France Vs Morocco Semi Final Preview: मोरोक्को आणि फ्रान्स यांच्यात सेमी फायनलचा सामना होणार आहे. हा सामना आज रात्री उशीरा १२:३० वाजता अल बायत स्टेडियमवर रंगणार आहे. मोरोक्कोचा संघ पहिल्यांदाच सेमी फायनल खेळणार आहे. मोरोक्कोवर १९१२ ते १९५६ दरम्यान फ्रान्सचे राज्य होते. त्यामुळे या सामन्याला सांस्कृतिक…
View On WordPress
#france#morocco:#आणखी#एक#कसं#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#टिकणार?#देण्यास#धक्का#पण#फ्रान्सच्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी खेळ बातमी#मोरोक्को#वादळासमोर#विश्व#सज्ज#स्पोर्ट्स बातम्या
1 note
·
View note
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 11 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
देशाचे एकावन्नावे सरन्याधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज पदभार स्वीकारला. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील वडताल इथल्या श्री स्वामीनारायण मंदिराच्या द्वीशताब्दी सोहळ्यानिमित्त दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज संबोधित केलं. देशातून चोरी गेलेल्या मुर्ती परदेशातून परत आणण्यात येत आहेत, असं पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले. स्वामीनारायण परिवाराने एक लाखाहून अधिक वृक्षारोपण केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
स्वीप या मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत केंद्रीय संचार ब्युरोच्या चित्ररथाला आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मतदानाची टक्केवारी ७५ ते ८०टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी या चित्ररथाचा उपयोग होईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले. “आपल्या जिल्हाभरामध्ये मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी या रथाचं आजपासून आपण प्रारंभ करत आहोत. आणि एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे. आपल्या जिल्ह्यातल्या विशेषतः शहरातल्या मतदानाची टक्केवारी अतिशय चिंताजनक आहे. आणि भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला ही चिंता वाटली पाहिजे की या पद्धतीने जर मतदानाची टक्केवारी कमी होत गेली तर लोकशाहीला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.’’ केंद्रीय संचार ब्युरोचे सहायक संचालक माधव जायभाये यांच्यासह जिल्ह्याचे मतदान जनजागृती विषयी आयकॉन असलेले प्रेषित रुद्रवार, अर्चना गायकवाड, श्रेयस यांची याप्रसंगी उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शिक्षकांनी मतदान जनजागृती विषयीचे फलक हाती घेऊन घोषणा दिल्या.
नंदुरबारमध्येही केंद्रीय संचार ब्युरो आणि निवडणूक आयोगामार्फत पाठवण्यात आलेल्या मतदान प्रचार रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते झाला. हा रथ लोकसभेमध्ये ज्या मतदान केंद्रामध्ये कमी मतदान झाले अशा गावांमध्ये जावून मतदारांमध्ये मतदान जनजागृती करणार आहे. या उपक्रमांतर्गत आज मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर विद्यार्थी आणि नागरीकांना मतदानाची शपथ देण्यात आली.
धाराशिव इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं मतदार जनजागृती यात्रेचा आरंभ आज झाला. मतदारांना मतदानाचं महत्त्व सांगून मतदान करण्याचं आवाहन या यात्रेतून करण्यात येणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा, नवमतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं, हा या यात्रेचा उद्देश आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातील 50 गावांमधून जवळपा�� एक लाख मतदारांपर्यंत ही यात्रा पोहोचणार आहे.
पुणे विभागातल्या पुण्यासह १० रेल्वे स्थानकांना ईट राइट स्थानक मानांकन मिळालं आहे. अन्न तयार करण्यापासून ते प्रवाशांना खाण्यासाठी देण्यापर्यंतची प्रक्रिया प्रमाणित पद्धतीनं करण्याचं प्रशिक्षण या स्थानकांतील सर्व खाद्य विक्रेत्यांना देण्यात आलं आहे. प्रवाशांना घरच्या अन्नाप्रमाणे पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्न मिळावं म्हणून रेल्वे मंत्रालयानं इट राईट इंडियाच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांना इट राइट स्थानक मानांकन देण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारानं वेग घेतला आहे. भाजपनेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात प्रचाररॅली काढली. शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्ह्यात सायंकाळी साडेचार वाजता महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आज धुळे आणि जळगाव जिल्ह्यात प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या आह���त. महायुती सरकारपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं हमीभाव आणि शेतकरी कर्जमाफी या दोन्ही बाबी अधिक योग्य पद्धतीनं दिल्या असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
मुंबईत दहिसर पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक आयोगाच्या पथकानं आज १ कोटी ४३ लाख रुपये किमतीचं जवळपास १ किलो ९५ ग्रॅम सोनं जप्त केलं. निवडणूक अधिकारी शीतल देशमुख यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
महिलांची आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धा आजपासून बिहारमधल्या राजगीर इथं सुरु होत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. जपान आणि कोरिया संघात थोड्याच वेळात उद्घाटनाचा सामना सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारतासह चीन, जापान, मलेशिया, कोरिया और थाईलंड देशांचे संघ सहभागी आहेत. या स्पर्धा २० नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती बिहार क्रीडा प्राधिकरणचे महासंचालक रवींद्रन शंकरन यांनी दिली.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं गोव्यात आयोजन करण्यात येणार आहे. २०-२८ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या चित्रपट महोत्सवासंदर्भात आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन, मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत दिल्ली इथं पत्रकारपर���षद आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या महोत्सवासाठी ऑस्ट्रेलिया या देशाची फोकस कंट्री म्हणून निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचे चित्रपट निर्माते फिलीप नोयस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
0 notes
Text
विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाकडून किती मुस्लिम उमेदवार ?
लोकसभा निवडणुकीच्या वेळी अल्पसंख्यांक बांधवांना तिकीट देण्यास सर्वच पक्षांनी हात आखडता घेतला होता मात्र सद्य परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी मुस्लिम उमेदवार देण्यात आलेले आहेत. काँग्रेसकडून सहा मुस्लिम उमेदवार देण्यात आलेले आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केवळ मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना सध्या 85 जागावर…
0 notes
Text
पूर्ण परमात्मा हे चारही युगात पृथ्वीवर सत्य ज्ञान देण्यास येतात
0 notes
Text
Maharashtra News : पुणे विमानतळाला तुकाराम महाराजांचे नाव देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
Maharashtra News : पुणे विमानतळाला तुकाराम महाराजांचे नाव देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता – MPC…
0 notes
Text
कोरोना उपचार हॉस्पिटलचे बिल देण्याचे स्टार हेल्थला आदेश ।
Star Health was ordered to pay the hospital bill for Corona treatment. जालना ( प्रतिनिधी) : कोरोना आजारात हॉस्पिटलमधील उपचाराचा खर्च देण्यास नाकारणाऱ्या स्टार हेल्थ इन्शुरन्स ला ग्राहक आयोगाने चांगलाच दणका दिला असून आरोग्य विमा धारकास उपचाराच्या रक्कमेसह नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत. नेर ता. जालना येथील रहिवाशी शिवाजी…
0 notes
Text
म्हाडा निर्माणाधीन प्रकल्पातील घरांसाठी लॉटरी काढणार! वाचा काय आहे सर्वसमावेश गृहयोजना
मुंबई: आर्थिक दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत म्हाडात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात तयार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. मात्र, सोडतीनंतर घरांच्या किमती वाढवून विकासक लाभार्थ्यांची आर्थिक लूट करत आहेत. म्हाडाला 20 टक्के घरे देण्यास मोठ्या प्रमाणात विकासक कुचराई करतात. या…
View On WordPress
0 notes
Text
मुथूट एक्झिमचे ठाणे जिल्ह्यात सुरु केले आहे गोल्ड पॉईंट सेंटर
ठाणे :
मुथूट एक्झिम (प्रायव्हेट लि. ही मुष्ट पप्पाचन ग्रुप (जी मुथूट ब्लू म्हणूनही ओळखली जाते) ची मोल्यवान धातूची शाखा असून आज त्यांनी ठाण्यातील नागरिकांना उच्चतम सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे गोल्ड पॉईंट सेंटर उघडण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे ते महाराष्ट्र राज्यातील तिसरे आणि भारतातील २३ वे केंद्र बनले आहे. आजपासूनच ग्राहकांना या नव्याने उघडलेल्या गोल्ड पॉईंट केंद्राला भेट देता येईल, जिथे ग्राहकांना सोन्याच्या उच्चतम गुणवत्तेचे, वाजवी, योग्य, विशेष व किफायतशीर विक्रीचा आणि पुनर्वापर करण्याचा अनुभव घेता येईल. हे केंद्र शॉप नंबर ०१, ०२, तळमजला, आकाश चेंबर्स, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, ठाणे गाव, ठाणे पश्चिम-४००६०१ येथे उघडण्यात आले आहे.
संस्थेने २०१५ मध्ये कोईम्बतूरमध्ये पहिले गोल्ड पॉईंट सेंटर सुरु केले होते आणि तेव्हापासूनच सुरू झालेल्या मुथूट एक्झिमचा नंतर उल्लेखनीय असा विस्तार झाला, ज्यामध्ये खालील शहरांचा समावेश ��हे. मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, नोएडा, जयपूर, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुरुग्राम, म्हेसूर आणि मदुराई, या व्यतिरिक्त विजयवाडा आणि एर्नाकुलम (कोची) यांचाही समावेश आहे. मुथूट गोल्ड पॉईंट हा मुथूट एक्झिमचा एक प्रमुख उपक्रम असून, ग्राहकांना वैज्ञानिक अचूकता, स्पष्टपणा/ प्रामाणिकपणा आणि त्यांच्या गरजांवर प्राथमिक भर वचनबद्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे सोने विकण्यासाठी विश्वासार्ह आणि किफायतशीर मिळू शकेल. सोन्याच्या आयातीवर अवलंबून राहण्याचा दर कमी करण्याच्या उद्देशाने मुथूट एक्झिम भारतीय बाजारपेठेत देशांतर्गत सोन्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करत आहे.
या शुभारंभाबद्दल बोलताना मुथूट एक्झिमचे सीईओ केयूर शाह म्हणाले की ठाणे हे भारतातील एक परिपूर्ण संतुलित महानगर म्हणून विकसित झाले आहे. ठाणे हे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या नजीक असल्याने त्याची सहज उपलब्धता नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात किफायतशीर शहरांपैकी एक बनवते. नवीन शाखा हे आमच्या ग्राहकांच्या आणखी जवळ जाणारे एक पाऊल आहे आणि हे पाऊल आमच्या ग्राहकांना पारदर्शक आणि वैज्ञानिक चाचणी-मूल्यांकनाची अनोखी आणि उद्योग प्रणीत / उद्योग प्रथम प्रक्रिया आणि त्या बदल्यात त्यांच्या सोन्याचे योग्य मूल्यांकन प्रदान करण्याच्या निरंतर वचनबद्धतेचा एक भाग आहे.
मुथूट पप्पाचन ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि मघट एक्प्रिमचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस यांनी या शुभारंभाचे महत्व अधोरेखित करताना म्हणाले की आम्ही राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याची योजना आखत असताना अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची खात्री करून आमच्या गोल्ड पॉइंट सेंटर्सच्या मदतीने ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना एक अनोखी आणि सर्वसमावेशक सुविधा प्रदान करत आहोत. महाराष्ट्र राज्यातील तिसरी शाखा ही ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्या विस्तार योजनांचा एक भाग असून पारदर्शकता आणि विश्वास या मुख्य आधारस्तंभासह किरकोळ सोन्याच्या मूल्यांकन क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचा हेतू आहे.
मुथूट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड ही मुकूट पप्पाचन पुपची मोल्यवान धातू निर्माण करणारी कंपनी आहे. मोल्यवान धातूंच्या जगात नाविन्यपूर्ण उत्पादने आणणे आणि वेगवेगळ्या ऑफर देऊ करणे, ही खासियत आहे. देशातील संघटित क्षेत्रात सुवर्ण पुनर्वापर केंद्र सुरू करणारा हा पहिला संघटित क्षेत्रातील खेळाडू होता. २०१५ मध्ये कोईम्बतूर येथे सुरु केलेल्या पहिल्या गोल्ड पॉईट केंद्रासह मुट एक्झिम ��ळूहळू मुंबई, बंगलुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, मदुराई, विजयवाडा, एलांकुलम, नोएडा, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुडगाव, विशाखापट्टणम आणि म्हेसूर येथे विस्तारले आहे. मुट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे हे रिटेल सेंटर्स सोन्याचे एकत्रीकरण आणि पुनर्वापरासाठी असून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाची गुणवत्तापूर्ण उत्पादने मिळवून देण्यास सुलभता आणतात.
१८८७ मध्ये स्थापन करण्यात आलेली मुथूट पप्पाचन ग्रुप ही देशव्यापी अस्तित्वासह भारतीय व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आणि ग्राहकांसाठी दर्जे दार उत्पादने व सेवा प्रदान करणारी एक महत्वपूर्ण संस्था आहे मुथूट पप्पाचन समूहाने किरकोळ (रिटेल) व्यापारात -आपली मुळे रोवल्यानंतर आर्थिक सेवा, आदरातिथ्य, ऑटोमोटिव्ह, रियल्टी, आयटी सव्हीसेस, आरोग्य सेवा, मौल्यवान धातू, जागतिक सेवा आणि पर्यायी ऊर्जा यासह विविध क्षेत्रांमध्ये विविधता आणली. सध्या मुथूट पप्पाचन ग्रुपचे ३०,००० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत, जे देशभरातील ५२०० पेक्षा अधिक शाखांद्वारे ग्राहकांना सेवा प्रदान करत आहेत. मुथूट पप्पाचन फाऊंडेशन म्हणजेच समूहाची उडठ शाखा आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि उपजीविका यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या समूह कंपन्यांसाठी CSR उपक्रम राबविते.
Publication Name: Gavkari
Website Link: https://www.muthootexim.com/index.php
0 notes
Text
#भगवदगीता #BhagavadGita
💫अध्याय पहिला
🌟 श्लोक २७, २८ आणि २९
तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् ॥ १-२७ ॥ कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्
अर्थ
तेथे असलेल्या त्या सर्व बांधवा���ना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला ॥ १-२७(उत्तरार्ध), १-२८(पूर्वार्ध) ॥
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ॥ १-२८ ॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपुथश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९ ॥
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत. ॥ १-२८(उत्तरार्ध), १-२९ ॥
युद्धासाठी समोर उभे असलेले आपलेच नातेवाईक बघून अर्जुन गोंधळून गेला आहे.
अर्जुनाचे मन युद्धाच्या भविष्यातील परिणामाबद्दल चिंताग्रस्त, दुःखी आहे. ती चिंता, दुःख अर्जुनाच्या संपूर्ण शरीरावर परिणाम करत आहे. त्याच परिणामात अर्जुन स्पष्ट शब्दात सांगत आहे की बोलणे सुद्धा कठीण होत आहे! संपूर्ण शरीर थरथरत आहे!
#भगवदगीता #BhagavadGita
💫अध्याय दुसरा : सांख्ययोग
🌟 श्लोक ३
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ २-३ ॥
अर्थ
म्हणून हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, ��ंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. ॥ २-३ ॥
आत्मज्ञानाच्या मार्गावर यशस्वीपणे पाऊल टाकण्यासाठी उच्च आत्मविश्वास आणि नैतिकता असणे आवश्यक आहे. ज्यासाठी माणसाने आशावादी आणि उत्साही बनणे आणि आळशीपणा, अज्ञान आणि आसक्ती यांसारख्या सांसारिक मानसिकतेवर मात करणे आवश्यक आहे.
श्री कृष्ण हे एक सक्षम गुरू आहेत आणि म्हणून अर्जुनाला फटकारताना ते आता त्याला परिस्थितीला तोंड देण्यास प्रोत्साहित करून त्याचा आत्मविश्वास वाढवताना हा श्लोक उच्चारला आहे.
अर्जुनाला पृथपुत्र (कुंतीचे दुसरे नाव) म्हणून संबोधून, श्रीकृष्णाने त्याला त्याची आई कुंतीचे स्मरण करण्याचे आवाहन करतात. कुंतीने स्वर्गीय देवतांचा राजा इंद्राची पूजा केली होती आणि अर्जुनाचा जन्म इंद्राच्या आशीर्वादाने झाला होता, म्हणून त्याला इंद्रासारखे विलक्षण सामर्थ्य आणि शौर्य लाभले होते. श्रीकृष्ण त्यांना या सर्व गोष्टींची आठवण करून देत आहेत आणि त्यांना अशा दुर्बलतेचा स्वीकार करू नकोस असे सांगत आहेत. श्रीकृष्ण पुन्हा अर्जुनला परंतप म्हणजेच 'शत्रूंवर विजय मिळवणारा' संबोधित करतात आणि क्षत्रिय धर्माचे पालन करण्याचे आव्हाहन करत आहेत.
N_D_P_24
0 notes
Text
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज: झटपट अपडेट्ससह माहिती मिळवा
आजच्या जलद गतीच्या डिजिटल युगात, चांगल्या प्रकारे माहिती असणे महत्त्वाचे आहे आणि झटपट बातम्यांच्या अपडेटची मागणी पूर्वीपेक्षा जास्त आहे. मराठी भाषिक आणि उत्साही लोकांसाठी, त्यांच्या मूळ भाषेत ब्रेकिंग न्यूज ऍक्सेस करणे ही केवळ एक प्राधान्य नाही तर एक गरज आहे. मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्मचा उदय हा गेम चेंजर बनला आहे, जे वेळेवर आणि संबंधित माहितीसाठी एक विश्वासार्ह स्त्रोत प्रदान करते.
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूजचा उदय:
इंटरनेटच्या आगमनाने, पारंपारिक बातम्यांचा वापर ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळला आहे, रिअल-टाइम अपडेट्स आणि बातम्यांच्या विविध श्रेणी ऑफर करतात. मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज पोर्टल मराठी भाषिक प्रेक्षकांच्या विशिष्ट भाषिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित झाले आहेत. हे प्लॅटफॉर्म त्यांच्या जीवनावर आणि समुदायांवर थेट परिणाम करणाऱ्या बातम्या शोधणाऱ्या व्यक्तींसाठी जाण्याचे स्रोत बनले आहेत.
मराठी भाषेतील झटपट अपडेट्स:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म मराठी भाषेत बातम्या देण्यास प्राधान्य देतात, प्रेक्षकांना त्यांना सोयीस्कर भाषेत माहिती मिळेल याची खात्री करून. हे केवळ समज वाढवते असे नाही तर वृत्त प्रदाता आणि प्रेक्षक यांच्यातील सखोल संबंध देखील वाढवते. ऑनलाइन बातम्यांची तत्परता वापरकर्त्यांना ब्रेकिंग स्टोरीज त्वरीत ऍक्सेस करण्याची परवानगी देते, त्यांना घडामोडींच्या पुढे ठेवून आणि समुदाय जागरूकतेची भावना वाढवते.
श्रेणींमध्ये विविध कव्हरेज:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म स्वतःला फक्त एका प्रकारच्या बातम्यांपुरते मर्यादित ठेवत नाहीत. ते राजकारण, मनोरंजन, क्रीडा, तंत्रज्ञान, आरोग्य आणि बरेच काही यासह विविध श्रेणींचा समावेश करतात. कव्हरेजचा हा विस्तार वापरकर्त्यांना त्यांच्या सभ���वतालच्या जगाची सर्वसमावेशक समज आहे याची खात्री देते, त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्याची आणि जीवनाच्या विविध पैलूंशी संलग्न राहण्याची परवानगी देते.
प्रवेशयोग्यता आणि सुविधा:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूजचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याची सुलभता. इंटरनेट कनेक्शन असलेले कोणीही भौगोलिक अडथळे तोडून कधीही आणि कोठेही बातम्यांच्या अद्यतनांमध्ये प्रवेश करू शकतात. वेबसाइट्स किंवा मोबाइल ॲप्सच्या माध्यमातून असो, हे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना मराठी भाषिक जगातल्या ताज्या घडामोडींवर अपडेट राहण्यासाठी सोयीस्कर बनवतात.
रिअल-टाइम रिपोर्टिंग आणि सोशल मीडिया एकत्रीकरण:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म रिअल-टाइम रिपोर्टिंगच्या सामर्थ्याचा फायदा घेतात. लाइव्ह अपडेट्सद्वारे, वापरकर्ते उलगडत जाणाऱ्या घटनांचे अनुसरण करू शकतात, एक गतिमान आणि आकर्षक बातम्यांचा अनुभव प्रदान करतात. या व्यतिरिक्त, हे प्लॅटफॉर्म सोशल मीडियासह समाकलित होतात, वापरकर्त्यांना विविध सोशल प्लॅटफॉर्मवर बातम्या सामायिक करण्यास, चर्चा करण्यास आणि त्यात व्यस्त राहण्याची परवानगी देतात, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये समुदायाची भावना निर्माण होते.
आव्हाने आणि जबाबदाऱ्या:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म अनेक फायदे देत असताना, ते अचूकता, विश्वासार्हता आणि नैतिक पत्रकारिता मानके राखण्याची जबाबदारी देखील देतात. प्रदान केलेली माहिती विश्वसनीय आणि विश्वासार्ह आहे याची खात्री करण्यासाठी या तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी:-
अमरावती बातम्या आज मराठीत
कंटोला मराठी मध्ये
0 notes
Text
मराठा उमेदवारांचा पुन्हा भ्रमनिरास, आर्थिक दुर्बल कोट्यातून नियुक्तीपत्र देण्यास स्थगिती
मराठा उमेदवारांचा पुन्हा भ्रमनिरास, आर्थिक दुर्बल कोट्यातून नियुक्तीपत्र देण्यास स्थगिती
मराठा उमेदवारांचा पुन्हा भ्रमनिरास, आर्थिक दुर्बल कोट्यातून नियुक्तीपत्र देण्यास स्थगिती MPSC Exam:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सन २०१९मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग आणि जलसंधारण विभागातील श्रेणी १ आणि श्रेणी २ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केले असल्याने या प्रवर्गातील राखीव जागांवर मराठा समाजातील तरुणांनी परीक्षा दिली होती. मात्र…
View On WordPress
#आर्थिक#उमेदवारांचा#करियर#कोट्यातून#जॉब#दुर्बल#देण्यास#नियुक्तीपत्र#नौकरी#पुन्हा#प्रायव्हेट जॉब्स#भरती#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भ्रमनिरास#मराठा#रोजगार#शासकीय भरती#शिक्षण#सरकारी नौकरी#स्थगिती
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा, तीन ऑक्टोबर 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, केंद्र आणि राज्याच्या किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता होणार वितरीत
पंतप्रधान आंतरवासिता योजनेला सुरुवात, येत्या पाच वर्षात एक कोटी युवकांना अग्रणी कंपन्यांमधे मिळणार प्रशिक्षणाची संधी
शारदीय नवरात्रोत्सवाचा राज्यात उत्साह
आणि
महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत-न्यूझीलंड सामना
****
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित प��ार यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तीन ऑक्टोबर हा दिवस यापुढे 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाचं साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत करत, या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली. ते म्हणाले...
“उशीरा का होईना मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला, त्याबद्दल भारत सरकारच्या मंत्रिमंडळाचे मी अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो. हा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या तत्काळ कार्यवाहीची मराठी समाजाला, महाराष्ट्राला अपेक्षा आहे. तशी कार्यवाही तातडीने व्हावी, अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रातल्या मराठी समाजाच्या वतीने मी करतो.’’
मराठी भाषेला अभिजात भाष��चा दर्जा दिल्यामुळं भाषेच्या समृद्धीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जातात. यात केंद्र सरकारकडून दरवर्षी २५० ते ३०० कोटी रुपये अनुदान मिळते. तसंच देशभरातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषेसाठी विशेष केंद्र उभारुन, मराठी भाषा शिकण्याची व्यवस्था केली जाते.
दरम्यान, राष्ट्रीय खाद्य तेल मिशनला मान्यता, शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पीएम राष्ट्रीय कृषी विकास योजनेला मंजुरी, रेल्वे कर्मचाऱ्यांना दोन हजार २९ कोटी रुपये बोनस, आदी निर्णयांनाही काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पाच ऑक्टोबरला राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. वाशिम इथं होणाऱ्या एका कार्यक्रमात पी.एम. किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचे ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीतले अनुक्रमे १८ वा आणि पाचवा हप्ता मोदी यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ही महिती दिली.
****
पंतप्रधान आंतरवासिता योजनेला काल प्रायोगिक तत्वावर प्रारंभ झाला. या पथदर्शी प्रकल्पासाठी सरकारने ८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी पीएम इन्टर्नशीप डॉट एम सी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन, या पोर्टलवर येत्या १२ ते २५ ऑक्टोबर दरम्यान अर्ज करायचे आहेत. २१ ते २४ वर्ष वयोगटातल्या आणि पूर्णवेळ नोकरी किंवा पूर्णवेळ शिक्षण न घेणाऱ्यांना योजनेसाठी अर्ज करता येईल. पात्र लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून दरमहा साडेचार हजार रुपये तर नियोक्ता कंपनीकडून दरमहा ५०० रुपये मिळतील. येत्या पाच वर्षात देशातल्या एक कोटी युवकांना ५०० अग्रेसर कंपन्यांमधे आंतरवासिता प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबई महानगरपालिकेने दा��र इथं शिवाजी पार्क मैदानावर येत्या १२ तारखेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा दसरा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलावर होणार आहे.
****
शारदीय नवरात्रोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. राज्यात आदिशक्तीच्या साडे तीन शक्तीपीठांसह देवीच्या सर्वच मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली. राज्यातल्या महत्त्वाच्या देवी मंदिरांतल्या घटस्थापनेचा आढावा घेणारा हा वृत्तांत...
“नांदेड जिल्ह्यात माहूर इथं रेणुका देवीच्या नवरात्रोत्सवाला आज घटस्थापनेनं प्रारंभ झाला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शेकडो लोकांनी काल पहिल्या माळेला रेणुकामातेचं दर्शन घेतलं. नवरात्रोत्सव कालावधीत भाविकांच्या वाहतुक सेवेसाठी एसटीच्या ११० बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, तसंच याठिकाणी तीन आरोग्य पथकंही नियुक्त करण्यात आली आहेत’’
**
“धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्यापूर्वी घटाची कल्लोळतीर्थापासून मिरवणूक करण्यात आली. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नऊ दिवस चालणाऱ्या या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजाभवानी देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात येतात.’’
**
“कोल्हापूर इथं करवीर निवासिनी अंबाबाई देवीची काल श्रीसूक्तवर्णित श्रीमहालक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली. मंदिरात सकाळी अभिषेक पूजा झाल्यानंतर घटस्थापना होताच तोफेची सलामी देण्यात आली.’’
**
“नाशिक जिल्ह्यात वणी इथं सप्तशृंगी देवीची प्रधान आणि जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यापूर्वी देवीच्या अलंकाराची भव्य मिरवणूक काढण्यात आली. घटस्थापनेनंतर देवीच्या दर्शनासाठी भाचिकांनी गडावर मोठी गर्दी केली होती.’’
**
“अंबाजोगाई इथं श्री योगेश्वरी देवीच्या वर्णी पूजेनंतर घटस्थापनेनं नवरात्राला प्रारंभ झाला. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आज सकाळी सपत्निक महापूजा केली. १२ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात दररोज भजन, कीर्तन, प्रवचन, आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.’’
**
“खान्देश कुलस्वामिनी असलेल्या धुळ्याच्या एकविरा देवीची नवरात्राच्या पहिल्या दिवशी खासदार डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांच्या हस्ते पूजा आरती करण्यात आली, भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.’’
**
“अहमदनगर जिल्ह्यात मोहोटा देवीसह जिल्हाभरातल्या विविध ३६ स्थळांवर भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचं दिसून येत आहे.’’
**
“छत्रपती संभाजीनगर इथं कर्णपुरा परिसरात तुळजाभवनी मंदीरात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा मंदिराचे मुख्य पुजारी अंबादास दानवे यांच्या हस्ते आज घटस्थापनेनंतर आरती करण्यात आली. शहर परिसरातून शेकडोच्या संख्येनं भाविक पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे.’’
****
हिंगोली इथल्या १७० वर्षाची परंपरा असलेला दसरा मेळाव्याला काल सुरुवात झाली. सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने यानिमित्तानं भरवण्यात आलेल्या औद्योगिक आणि कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झालं. या दसरा मेळाव्यात विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विविध क्रीडा स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं आहे.
****
क्रिकेट
महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. दुबई इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सात वाजता सुरु होईल. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज दरम्यान देखील आज सामना होणार आहे.
दरम्यान, शारजा इथं काल या स्पर्धेला सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात बांग्लादेशनं स्कॉटलंडचा १६ धावांनी, तर अन्य एका सामन्यात पाकिस्ताननं श्रीलंकेचा ३१ धावांनी पराभव केला.
****
राज्य सरकारनं २०२२-२३ या वर्षासाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार बॅडमिंडनपटू आणि प्रशिक्षक प्रदीप गंधे यांना जाहीर केला आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक आणि जि��ामाता पुरस्कार क्रिकेटसाठी दिनेश लाडे, पॅरा शूटींगसाठी सुमा शिरुर, दिव्यांगांच्या ॲक्वेटीक्सकरता राजाराम घाग, धनुर्विद्येसाठी शुभांगी रोकडे, जिम्नॅस्टिकसाठी पवन भोईर आणि कबड्डीसाठी अनिल घाटे यांची निवड झाली आहे.
****
0 notes
Text
तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर नशीब पूर्णपणे काल्पनिक आहे.
त्यादिवशी मी श्री.समर्थांना म्हणालो,“ह्याचं नशिब चांगलं आहे त्याचं नशिब वाईट आहे अशा प्रकारच्या बोलण्यात आपण सहजगत्या भाग घेतो.पण “नशिब”हा खरोखरच काय प्रकार आहे ह्याचा डोळसपणे कधीच विचार करत नाही.“तुम्हाला काय वाटतं?”असा सरळ सरळ प्रश्न केला. ते मला म्हणाले,“मानवी मनाने, इतिहासाच्या ओघात, अंतिम घटनांचं त्वरीत स्पष्टीकरण देण्यास तयार केलेलं नशिब हा प्रकार एक उदाहरण समजायला हरकत नाही.पण नशिबाची…
View On WordPress
0 notes
Text
मृत्यू, मरण, मोक्ष, मुक्ती, म्हणजे काय
मृत्यू का येतो ,, ? जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे. _*संत ज्ञानेश्वर*_
या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या, होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.
_*मृत्यू कधी येतो ?*_
मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो.
या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास सिद्ध झालेले असते, त्याला ‘प्रारब्ध’ असे म्हणतात. ‘प्रारब्ध’ या शब्दाला एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही. सद्गुरुंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करून, श्रेयस निवड करत आपले प्रारब्ध आपल्याला बदलता येते. हीच तर मानवी जन्माची सर्वात मोठी उपलब्धी आहे. मानवा व्यतिरिक्त इतर जीवांना मात्र ही उपलब्धी मिळालेली नाही.
हिंदु ज्ञान परंपरेतील एक मूलभूत सिद्धांत आहे – कर्म सिद्धांत. कर्म म्हणजे कृती. ही कृती स्थूल पातळी वरील कार्य, मानसिक पातळी वरील भावना किंवा वैचारिक पातळीवरील तरंग या स्वरूपात असेल. त्यालाच कर्म असे म्हटले जाते. प्रत्येक कर्माचे त्याच्या प्राप्त स्वरूपात फळ मिळतेच.
काही कर्माचे फळ लगेच मिळते त्याला “क्रियमाण कर्म” म्हणतात. काही कर्माचे फळ काही काळा नंतर मिळते, त्याला “संचित कर्म” म्हणतात. या दुसऱ्या प्रकारच्या संचित कर्मातील जे कर्मफळ भोगाच्या दृष्टीने देण्यायोग्य झालेले असते, त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध म्हणजे कोणी कोणावर लादलेले ओझे नसते, तर ते या जन्मात किंवा या पूर्वीच्या जन्मात स्थूल, भावनिक, वैचारिक पातळीवर आपण जे कर्म केले त्या कृतीचा परिणाम असतो. ते या जन्मात आपल्याला अनुभवायचे असते. त्यालाच ‘प्रारब्ध भोग’ असेही म्हणतात.
_*माझे कर्म कुठे साठवलेले असते ?*_
प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब त्यांच्या चित्ताव�� लिहिलेला असतो. चित्त म्हणजे अंतर्मन. याच अंतर्मनामध्ये सर्व कर्मे साठवली जातात. ज्याला आपण आठवणी किंवा संस्कार म्हणतो.
ज्यांची ध्यानात गती आहे ते मात्र त्यांच्या चित्तावरील आठवणी किंवा संस्कार पाहून, त्यांच्या आयुष्यात जे काही घडत आहे, त्याविषयीची कर्मगती जाणू शकतात. _*प्रारब्ध कोण ठरवतो ?*_
स्वतःचे प्रारब्ध प्रत्येक जीव स्वतः ठरवतो. पुढील जन्म घेण्या अगोदर प्रत्येक जीव कुठल्या कर्माची फळे पुढील जन्मात भोगायची ते स्वतः ठरवतो. त्याप्रमाणे तो जीव त्याच्या ��र्मास साजेसे योग्य ते आई-वडील, इतर नातेवाईक, मित्र मंडळी व इतरांची निवड करतो. यालाच ‘जीवन नियोजन’ असेही म्हणतात.
प्रारब्धा कडे “घ्यायचे अनुभव” किंवा “शिकायचे धडे” या दृष्टिकोनातूनही पाहता येते. प्रारब्धा विषयीच्या या अर्थाने ‘प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते, असे समजते. यामध्ये असहायतेची भावना नसते, तर आत्म्याच्या उत्क्रांती साठीचा हा अनुभव असतो, अशा अनुभवांनाच ‘तीव्र प्रारब्ध’ असेही म्हणतात. परंतु प्रारब्धा मध्येही बदल करणे शक्य असते. प्रारब्धा मधील बदलाच्या शक्यते मुळेच आध्यात्मिक साधनेलाही महत्व प्राप्त होते.
_*मृत्यूची भिती का वाटते ?*_
१. जर जन्माला आल्या पासून मृत्यूचा अनुभवच नाही, तर त्याची भिती वाटण्याचे कारण म्हणजे पूर्वजन्मांमध्ये मनुष्य कितीतरी वेळा मृत्यू पावला आहे आणि त्यामुळेच मृत्यूचे भय त्याच्याठायी स्मृतीमध्ये साठले आहे. मरण येताना शेवटी जी स्मृती राहते, तीच गती मृत्यू पावलेल्याच्या ठायी प्राप्त होते. मृत जीवाने जीवीत असताना शरीरावर अत्यंत प्रेम केलेले असते. त्यामुळे ते शरीर सोडताना त्याला जे दुःख होते, ती स्मृती त्याच्याबरोबर पुढील जन्मात येते आणि त्यामुळेच त्या जीवाला मृत्यूची भिती वाटते. याचाच अर्थ जीवाच्या चित्तावर पूर्व जन्मातील मृत्यूच्या आठवणी साठवलेल्या असतात आणि त्या आठवणीं मुळेच त्याला मृत्यूची भिती वाटत असते.
२. या जन्मात जीवास मृत्यू कधी व कसा येणार ? हे माहीत नसते. या अनिश्चितते मुळेही त्यास मृत्यूची भिती वाटते.
३. मृत्यूची भिती ही बऱ्याचदा मृत्यूच्या समयी होणाऱ्या वेदनांचे भय, असहायता, दुसऱ्यावरच्या अवलंबनत्वाची भिती, आप्तस्वकीयांच्या वियोगाचे दुःख, जीवनाचा मोह वगैरे अशा अनेक कारणां मुळे निर्माण झालेली असते.
_*"मृत्यू" म्हणजे काय ?*_
हे जर आपण नीट समजून घेतले तर मृत्यू विषयीची अनायास वाटणारी भीति निर्माण होणार नाही.
★ “मृत्यू” म्हणजे मृत होणे नसून पुढील जीवन प्राप्त होणे, असे आहे आणि ही जन्म जन्मांतरीची प्रक्रिया आहे.
★ जीवन व मृत्यू या भिन्न अवस्था नसून एका पाठोपाठ येणाऱ्या जीवन चक्राच्या जीवन गती विषयक क्रिया आहेत. या जीवन क्रिया कर्माच्या शून्य अवस्थे पर्यंत अविरत चालू राहतात. जीवन – मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी सद्गुरु ची आवश्यकता आहे.
गुरु भक्त शिष्या कडून वेगवेगळ्या सेवा व दान रूपाने पुण्य कर्म करून घेतात मंत्र मूलम् गुरुवाक्य समजून जो भक्त शिष्य सदैव गुरूच्या हाकेला सेवा व दान यासाठी तत्पर असतो त्याला गुरु दानाच्या काही पटीत परत तर देतातच. परंतु त्यांच्या संसार रथाची दोरी आपल्या हातात घेतात त्याहीपेक्षा अशा भक्त शिष्य मोक्षमूलम् गुरुकृपा यास पात्र होतो.
तात्पर्य -: गुरु कार्यात मिळणारी सेवा ही पूर्व प्रारब्ध शिवाय मिळत नाही मिळणारी गुरु सेवा ही ईश्वरी कार्य समजून काम करीत राहिल्यास जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्ती मिळवून देणारच असते, तोच भक्त शिष्य मोक्ष प्राप्त करू शकतो.
लेख अप्रतिम आहे . जरूर वाचा
0 notes
Text
Pune : ‘निवृत्त सेवकांना’ वेतन फरकादी रक्कम देण्यास मनपा’ची टाळाटाळ का? काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचा संतप्त सवाल
Pune : ‘निवृत्त सेवकांना’ वेतन फरकादी रक्कम देण्यास मनपा’ची टाळाटाळ का? काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचा संतप्त सवाल – MPC…
0 notes
Text
विधानपरिषद लक्षवेधी
आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान लवकर देण्यास शासन सकारात्मक – मंत्री गुलाबराव पाटील नागपूर, दि. १५ : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी अनुसूचित जाती निवासी, अनिवासी आश्रमशाळांच्या शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान लवकरच देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी अनुसूचित जाती…
View On WordPress
0 notes