shrikrishna-jug
Untitled
669 posts
Don't wanna be here? Send us removal request.
shrikrishna-jug · 1 month ago
Text
तेव्हाच दिसते चंचल तुझी नजर
तुझ्या माझ्या मिलनाची ही रात्रनवीन काहीतरी खुशी देणारीतेव्हाच दिसते चंचल तुझी नजरपहा नापहा ना तुझ्या माझ्या मिलनाची ही रात्र लहानशी खुशी खेळणार अंगणातव्यर्थ कहाणी फैलणार, रे सजनाजसा चंद्र मेघावर खेळतोखेळेल तो तुझ्या पदरासंगेचांदण्या गुणगुणारतेव्हाच दिसते चंचल तुझी नजरपहा नापहा ना तुझ्या माझ्या मिलनाची ही रात्र तुला थांबवीन हात पसरूनभेटेन प्रेमभरी रात्र पाहूनन ऐकलेली धडकन जागवूनप्रियतमा, तुझे मन…
0 notes
shrikrishna-jug · 1 month ago
Text
नवीनतेशी नको तू घाबरू
जीवन उत्साह जेव्हा मागतेनिर्मलतेशी गळाभेट करतेनवीनतेशी नको तू घाबरूदीप उमेदीचे प्रज्वलित करतेलडखडलास अगर कधी तू जरही पाऊलाशी पाऊल जुळवतेजिवंत राहते ती कहाणी जेव्हाजखमी होऊन सुद्धा प्रसन्न राहतेअश्रू वाहू नयेत चष्म्यातूनरोज नवे किस्से रचते
0 notes
shrikrishna-jug · 1 month ago
Text
ती तुझी आठवण होती
मन धडकल्या कारणे, आठवण येतेती तुझी आठवण होतीती तुझी आठवण होती, त्याचीआता आठवण येतेआज कठीण झाले संभाळणे, रे प्रियातू अजब समस्येत, त्याची आठवणे येतेमी मनस्थिती पण ऐकवत असताना,जेव्हा तू दूर गेलास तेव्हा आठवण आलीदिवस पार केला मोठ्या कठीणतेतफिरून तुझ्या वचनाची आठवण येतेआराम करत असताना प्रेमाच्याछायेचे समर्थन पाहून रडू आले,त्याची आठवण येऊनती तुझी आठवण होतीमन धडकल्या कारणे, आठवण येते
0 notes
shrikrishna-jug · 2 months ago
Text
देहाची सर्व उदासी
न होता समीप तरी तूसदा जवळीक करीत असतानाअनेक जन्म मी तुझी वाटपाहत होती जे माझे सर्वस्व होते तेतुझ्या ह���ाली केले होते देहाची सर्व उदासी तुझ्याहवाली केली होती जे माझे सर्वस्व होते तेतुझ्या हवाली केले होते दिसते जीवन सर्व भ्रम आहेप्रेम श्रद्धा आहे प्रेम कर्म आहे माझे स्थान तुझाही प्रवेश आहेमी दिवार आहे प्रिया तू छत आहेस ईश्वराचे मला निमंत्रण आहे प्रिया तूमाझ्या उत्कर्षाचे रक्षसूत्र आहेस जरा…
0 notes
shrikrishna-jug · 2 months ago
Text
मस्त हवेच्या झोक्यात
भिजत्या रात्रीच्या वेळीगोड गोड बोलत्या वेळीअशा पावसाच्या वेळीकसं वाटत असेल? असं वाटत असेलतू एक मेघ होऊनमाझं अंग भिजवूनमाझी छेड काढत आहेस गगन खेळे होळीभिजली माझी चोळीतुझी माझी झाली खेळी पाण्याच्या या प्रवाहामध्येश्रावणाच्या या मेळ्यामध्येछतावर एकटी मीकसं वाटत असेल? असं वाटत असेलतू काळा घन बनुनआपल्या प्रियेला भिजवूनखेळ खेळत आहेसमाझी छेड काढत आहेस सरी पासून वाचवूनतुला प्रेमाने जवळ घेऊनतुला मी…
0 notes
shrikrishna-jug · 2 months ago
Text
जी चूक मी सुधारू शकलो नाही
मी गैरविश्वासू नक्कीच नव्हतोपण मला विश्वास दाखवता आला नाहीमला मिळाली त्याची शिक्षाजी चूक मी सुधारू शकलो नाही किती एकाकी आहे तो मार्गज्यावर मी एकटाच चालत आहे तुझ्यापासून दूर जाऊन सुद्धातुझ्याच दुःखात होरपळतो तुझ्याकडून जो आरोप होतातो गुन्हा मी कधी केलाच नाही मी गैर विश्वासू नक्कीच नव्हतोपण मला विश्वास दाखवता आला नाही मला मिळाली त्याची शिक्षाजी चूक मी सुधारू शकलो नाही मी गैरविश्वासू नक्कीच…
0 notes
shrikrishna-jug · 2 months ago
Text
तेव्हा तुझी आठवण येते
जगतात कुठेही कुठल्याही वेळीमाझ्या प्रियतमा तुझी आठवण येते भल्या पावसात जेव्हा कोकिळानाजूक डहाळीवर बसून कुहू कुहू करतेतेव्हा प्रियतमा तुझी आठवण येते जेव्हा कळी उमलत असताना फुल बनते,सुगंधाची महक हवेत पसरतेतेव्हा प्रियतमा तुझी आठवण येते जेव्हा उदास, निराशेने भरे दुःखी नेत्रएका क्षणी एक अश्रू नेत्रातून ढकलतोतेव्हा प्रियतमा तुझी आठवण येते माझी असफलता पहा की एकाभकास वाळवंटात माझे प्राण अडकताततेव्हा…
0 notes
shrikrishna-jug · 2 months ago
Text
आजोबा झाड कसं रडणार?
माझ्या वहीतला एक उतारामाझे आजोबा, मला हे नेहमी सांगत असत की, या ग्रहावरील प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे.त्यावेळी मी बराच लहान होतो.त्या वयात मला भन्नाड आणि अमर्याद कल्पनाशक्ती होती. एके दिवशी मी एका झाडाच्या फांदीची एक गुळगुळीत काठीच्या सहाय्याने पडझड केली होती.त्यामुळे झाडाचं खूप नुकसान झालं होतं.ते पाहून माझ्या आजोबाने माझ्या हातातली काठी काढून घेतली आणि त्या आधीच्या पडझड झालेल्या…
0 notes
shrikrishna-jug · 2 months ago
Text
मी चंद्र ताऱ्यांचे स्वप्न पाहिले
मी चंद्र ताऱ्यांचे स्वप्न पाहिलेरात्रीच्या अस्वस्थे शिवाय मला काही मिळेना मी अशी एक धून, जिला प्रेमाचा सोहळा मिळेनाजो प्रवाशी आहे ज्याला अंतिम स्थान मिळेनाजखमी असता आनंदाचे स्वप्न पाहिलेमी चंद्र ताऱ्यांचे स्वप्न पाहिले कुठल्या केशपाशाचा कुठल्या पदराचा सहारा मिळेनामार्गातला कुठला संदेश तारा मिळेनामाझ्या नजरेने नजरेचे स्वप्न पाहिलेमी चंद्रताऱ्यांचे स्वप्न पाहिले माझ्या मार्गातले काही मार्ग…
0 notes
shrikrishna-jug · 2 months ago
Text
सूर्यास्ताचा बहुमान.
पावसाळा संपून उन्हाळा चालू होतो. पावसाच्या दिवसात कधीमधी दिसणारा सूर्य आता उन्हाळ्यात रोज दिसू लागणार.माझ्या वहीत लिहिलेलं पान मी वाचत होतो. मला सूर्यास्त होतानाचं वातावरण आवडतं. ज्यात खूप रंग असतात. सूर्यास्त एकता आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. असं मला वाटतं. रंगातला फरक एकत्र ठेवल्यास एक भव्य चित्र कसं निर्माण होऊ शकतं याचं ते वातावरण प्रतिनिधित्व करतं. माझ्या लहानपणी सूर्य मावळतो तेव्हा मला अशी…
0 notes
shrikrishna-jug · 2 months ago
Text
गेल्या दिवसांची आठवण करून देतोस
मी जेव्हा जेव्हा एकटीच असतेतू लपून छापून येतोसमाझ्या नेत्रांच्या अंतरंगात येऊनगेल्या दिवसांची आठवण करून देतोस हळुवार हवेच्या झोक्यामुळे सततपडद्याचे ते हलणेपडदा पकडण्याच्या त्या धुंदीमध्येदोन अनोळखी हाताचे ते मिळणे नेत्रात धुरासम पसरणे श्वासातताऱ्यासम बहरणेमार्गात वळून वळून मलापाहताना मी जाता जाता आपटणेआणि मी हसत हसत थांबणेनेत्रामधून दया दाखवणे आणिक्षणभर दृश्य पाहता पाहता केशपाश सुकवण्यासाठी…
0 notes
shrikrishna-jug · 2 months ago
Text
समुद्राच्या लाटांच्या आवाजात मिळणारी मन:शांती
समुद्रातल्या लाटा हा निसर्गाचा सर्वात मोठी चमत्कार आहे असं मला वाटतं. समुद्राच्या लाटा पाहून मला दैनंदिन जीवनातील त्रास फिका वाटतो आणि रोजचा ताण विसरून जाण्याला प्रवृत्त करतो. माझ्या लहानपणी, मला वाळू,समुद्रावरचे पक्षी आणि समुद्राच्या लाटा या समुद्रकिनाऱ्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीचं कुतूहल वाटत असे, परंतु मी ने��मी लाटांना पाहून मंत्रमुग्ध होत होतो. अर्थात, लाटांच्या जवळ जायला मला खूप भीती…
0 notes
shrikrishna-jug · 2 months ago
Text
माझ्या हृदयावर हात ठे��, माझी तू वाट का पहावी
कुणी स्वीकार करावे या अस्वीकार करावेमाझ्याशी एकदा नजर तरी भिडवावी तू रूपसुंदरी असता,तुला लोकांनी मनात जागा द्यावीमाझ्यात असे काय असावे की माझ्यावर तू प्रेम करावे मी तुलाच विचारते माझी तुझ्याशी प्रीती का जडावीकधी तू धोका देणार नाहीस,ही संभावना मी का करावी ह्या तरुण मोसमाने मला संदेश का द्यावाहे सुंदर सुंदर नखरे मला कुठून दिसावे माझ्या जीवनावर या नवीन आनंदाने का पसरावेजे पाऊल उचलते त्या पावलाने…
0 notes
shrikrishna-jug · 2 months ago
Text
बेळगावहून कोकणात येताना वाटेत लागणारं वादळ आणि त्याचा अनुभव
बेळगावहून कोकणात येताना वाटेत घाट लागतात. घाटावरून खाली येताना वाटेत लागणारी वळणं, विशेष आठवण करून देतात. कोकणात पावसाळा सुरू होणार अशावेळी बेळगावहुन कोकणात येताना, पावसाळी ऋतूचं पहिलं वादळ चालू झाल्यावर गाडी चालवताना येणारा अनुभव मी माझ्या वहीत लिहून ठेवला होता. त्या पानाचं वाचन मी करत होतो. मी काही विशेष प्रेरणादायी व्यक्ती नाही. माझ्याकडे अश्रू ढाळणाऱ्या कथा नाहीत, किंवा संघर्षांबद्दलच्या कथा…
0 notes
shrikrishna-jug · 2 months ago
Text
सूर आहे राजा, लय आहे राणी
रे मना सुरात गासुरात गा, सुरात गागा गा रे मना सुरात गा कुठची तार बेसूर ना बोले, ना बोलेरे मना सुरात गा गा गा जीवन आहे सुखदुःखाचा संगममध्यमा बरोबर जसा असतो पंचम दोघांना एक बनव, एक बनवएक बनव, एक बनव दोघांना अरे मना सुरात गागा गा गा सुरात गा मनात जशी धडकी, ताल वाजतो रेताला तालात समय जातो रे समया संगे होऊन जा रेरे मना सुरात गा, सुरात गारे मना सुरात गा गा गा गा जग आहे सुरांची राजधानीसूर आहे…
0 notes
shrikrishna-jug · 2 months ago
Text
तुम्ही जे करता ते महत्त्वाचं नसून तुम्ही ते करता ते महत्त्वाचं आहे.
माझ्या वहीतल एक पान.एक चांगलं कृत्य कधीच लक्षात येत नाही आणि एक धाडसी कृती कधीही ओळखली जात नाही, परंतु हे उपाय खरोखरच इतके महत्त्वाचे आहेत का? जर मी माझ्या मागे असलेल्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडा न ठेवण्याचं किंवा वेटरला माझ्या पाकीटातील अतिरिक्त तीन रुपये देण्याचं ठरवलं, तर तसं करणं खरोखर इतकं विशेष आहे का?मला नक्कीच होय असं वाटतं. उदाहरणार्थ, माझ्या मागे असलेल्या व्यक्तीचा त्याच्या आयुष्यातील तो…
0 notes
shrikrishna-jug · 2 months ago
Text
कसा निष्ठेचा गुच्छ कोमेजला आहे
मन जे ना सांगू शकलेते गुपित रे मना सांगण्याची रात्र आली आहे माधुर्य जागे झाले आता शरीरामध्येनृत्य झंकार थरथरतात अंगामध्येशुभेच्छा तुला,घे तिला बाहुपाशामध्ये कुणी हा असा सोहळा सजवला आहेकसा निष्ठेचा गुच्छ कोमेजला आहेघे फुलांचेगुच्छ वसंतऋतू आला आहे
0 notes