#सुटल्यानंतर
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 02 December 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०२ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
केंद्र सरकार आरोग्य क्षेत्र सर्वांना परवडण्याजोगे आणि सुलभ करण्याला प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं माध्यमांना संबोधित केलं. देशात २०१४ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ३८७ होती, ती आता ७८० एवढी झाल्याचं मांडवीय म्हणाले. आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना असल्याचं त्यांनी सांगितलं.दरम्यान, विकसित भारत युवा नेतृत्व संवादाचं १२ जानेवारी या राष्ट्रीय युवा दिनी आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत तसंच युवकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मांडवीय यांनी दिली.
****
दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर, भारतीय जनता पक्षानं येत्या आठ तारखेपासून परिवर्तन यात्रेचं आयोजन केलं आहे. ही यात्रा लोकसभेच्या सातही निवडणूक क्षेत्रात होणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितलं. ८ ते २० डिसेंबर या कालावधीत ही परिवर्तन यात्रा होईल. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणूक आम आदमी पक्ष आणि काँग्रेस स्वतंत्र लढवणार असल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी काल स्पष्ट केलं.
****
फेंजल चक्रीवादळ धडकल्यानंतर आता प��िस्थिती पूर्वपदावर येत आहे. या चक्रीवादळामुळे गेल्या तीन दशकात प्रथमच तामिळनाडूमध्ये मोठा पाऊस झाला. पुद्दुचेरीच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे सुमारे ७०० नागरिकांना बचाव शिबीरांचा आश्रय घ्यावा लागला. वीजपुरवठा आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
****
जागतिक एड्स दिनाच्या निमित्तानं हिंगोली शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीनं काल जनजागृती रॅली काढण्यात आली. शहरातील गांधी चौक परिसरात प्रतिकात्मक मानवी साखळी तयार करून एड्स नियंत्रण संदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थितांनी एड्स नियंत्रणा संदर्भात शपथ घेतली.
****
नांदेड विभागातील दुरुस्तीच्या कामांमुळे, दक्षिण रेल्वे विभागानं १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड - मनमाड रेल्वेगाडी नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून ती पूर्णा ते मनमाड दरम्यान धावेल. तर मनमाड - नांदेड ही रेल्वेगाडी परतीच्या प्रवासात पूर्णा ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून मनमाड ते पूर्णा दरम्यान धावेल.
****
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईकडं जाणाऱ्या प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर विभागातील काही प्रमुख स्थानकावर आजपासून येत्या ९ डिसेंबर दरम्यान प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. प्रवास सुलभ व्हावा यासाठी जेष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयचे मावळते अध्यक्ष जय शाह यांनी काल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसी च्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली. या पदावर नियुक्त झालेले ते पाचवे भारतीय आहेत.
****
भंडारा जिल्ह्यात भंडारा-तुमसर महामार्गावर मोहाडी हद्दीच्या शिवारात एमआयडीसी जवळ दुचाकी घसरुन काल झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे.
****
राष्ट्रीय जंतनाशक मोहीमेअंतर्गत राज्यात परवा ४ डिसेंबर रोजी अंगणवाडी, शासकीय विद्यालयं, खासगी शाळा आणि महाविद्यालयामध्ये मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. या मोहिमेमध्ये १ ��े १९ वयोगटातल्या आपल्या पाल्याला जंतनाशक गोळी दिल्याची नागरिकांनी खात्री करावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.
****
वाचन संस्कृतीला चालना देण्याबरोबरच जगभरात पुण्याची नवी ओळख करण्याच्या उद्देशानं यंदाही राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
सिंगापूर इथे सुरु असलेल्या जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारतीय बुद्धीबळपटू डी गुकेश आणि चीनच्या डिंग लिरेन यांच्यातल्या कालच्या सहाव्या डावातही ४६ चालींनंतर बरोबरी झाली आहे. या दोन खेळाडूंमधला सलग तिसरा सामनाही बरोबरीत सुटल्यानंतर दोघांचे गुण ३-३ असे असून दोघेही जगज्जेतेपदापासून ४ पूर्णांक ५ गुण दूर आहेत.
****
आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स १३० अंकांनी घसरुन ७९ हजार ६७२ वर आला. तर, निफ्टीत ५० अंकांची वाढ होऊन २४ हजार १४० एवढा झाला.
****
0 notes
Text
राज्यात अजूनही पावणेदोन कोटी नागरिक निरक्षर
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या शिक्षण संचालनालयाने (योजना) जिल्हानिहाय निरक्षरांची यादी जाहीर केली आहे. नवतंत्रज्ञानाच्या जमान्यात कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे प्रयोग होत आहेत. देशाची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरू असताना त्याच देशात ५ कोटींहून अधिक लोक निरक्षर असून त्यात महाराष्ट्रातीलच पावणेदोन कोटी लोकांचा समावेश आहे. या लोकांना आता काहीही करून २०२७ पर्यंत साक्षर केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक १० व्यक्तींसाठी एक स्वयंसेवक नेमला जाणार आहे. या अगोदर राज्यातच नव्हे, तर देशभर सारक्षता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला देशात चांगले यश आले होते. मात्र, त्यातूनही अनेकजण शिक्षणाविना राहिले होते. ही संख्या अजूनही मोठी आहे. या निरक्षरांना साक्षर करण्याची मोहीम पुन्हा हाती घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सध्या सगळीकडे अँ��्रॉईड मोबाईल आहेत. त्यामुळे निरक्षरांना साक्षर करणे अधिक सोपे आहे. त्यामुळे या निरक्षरांना साक्षर करण्यात येणार असून, १० निरक्षरांसाठी एक स्वयंसेवक नेमण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अंगणवाडी सेविकांपासून प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी, नेहरू युवा केंद्रातील तरुणांना (किमान आठवी उत्तीर्ण) स्वयंसेवक म्हणून काम करता येणार आहे. राज्यात निरक्षरांची संख्या मोठी आहे. हा आकडा १ कोटी ६३ लाखांवर आहे. यात पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त १० लाख ६७ हजार ८२३ लोक निरक्षर असल्याची बाब समोर आली आहे. नाशिक, सोलापूर, अहमदनगर, पालघर, जळगाव, मुंबई, नांदेड, ठाणे अशा ९ जिल्ह्यात मिळून ७३ लाख ६१ लाख ४६० निरक्षर नागरिक आहेत. हीदेखील चिंताजनक बाब आहे. राज्यात सातत्याने साक्षरतेसाठी मोहिमा राबविल्या जातात. साक्षर झाल्याचा दावाही केला जातो. मात्र, प्रत्यक्षात अजूनही राज्यात निरक्षरांची संख्या पावणेदोन कोटी असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, या सर्वांनाच आता साक्षर केले जाणार आहे. यामध्ये महिला, मुली, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, बांधकाम कामगार, मजुरांना प्राधान्याने साक्षर केले जाणार आहे. जिल्हा परिषदांच्या शाळा भरण्यापूर्वी एक तास व शाळा सुटल्यानंतर एक तास या कालावधीत निरक्षरांनादेखील स्वयंसेवक शिकवू शकणार आहेत. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांवरही त्यांना मोफत शिकवले जाईल, असे आदेशात नमूद केले आहे. थेट मोबाईलवरून ऑनलाईन शिक्षण विशेष बाब म्हणजे निरक्षरांमधील अनेकांना अक्षर ओळख नाही, पण अॅन्ड्राईड मोबाईल हाताळता येतो. त्यामुळे त्यांना मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. सुरुवातीला १५ ते ३५ वर्षे वयोगटातील लोकांना शिकवले जाणार आहे. त्यामुळे याचा निरक्षरांना थेट फायदा होणार आहे. निरक्षरांच्या १ वर्षात २ चाचण्या पुण्यातील महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळातर्फे निरक्षरांच्या एका वर्षात दोन चाचण्या होतील. दिवाळीत पहिली स्तर मापन चाचणी परीक्षा तर फेब्रुवारीत दुसरी चाचणी होईल. दोन्ही चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होणा-यांना पुढे पाचवी, आठवी, दहावी व बारावीच्या परीक्षेला बसता येणार आहे. त्यामुळे निरक्षरांसाठी ही एक मोठी संधी म्हणून पाहिले जात आहे. Read the full article
0 notes
Text
भाजपाने संजय राऊतांची कुख्यात गुंड गजा मारणेशी केली तुलना; म्हणाले, “तो सुटल्यानंतर…”
भाजपाने संजय राऊतांची कुख्यात गुंड गजा मारणेशी केली तुलना; म्हणाले, “तो सुटल्यानंतर…”
भाजपाने संजय राऊतांची कुख्यात गुंड गजा मारणेशी केली तुलना; म्हणाले, “तो सुटल्यानंतर…” सक्तवसुली संचालनालयाने मालमत्तेवर टाच आणल्यानंतर प्रथमच मुंबईत आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी विमानतळावर जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपावर हल्ला चढवला. आयएनएस विक्रांतच्या आणि राष्ट्रभक्तीच्या नावावर कोट्यवधी रुपये गोळा करून पीएमसी बँकेच्या माध्यमातून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ते पैसे…
View On WordPress
0 notes
Text
सांगलीत जीपला विजेच्या खांबाला धडकल्याने झालेल्या अपघातात ९५ जण ठार
सांगलीत जीपला विजेच्या खांबाला धडकल्याने झालेल्या अपघातात ९५ जण ठार
सांगली : चालकाचा जीपवरील ताबा सुटल्यानंतर विद्युत खांबाला धडकून झालेल्या अपघातात दोन तरूण ठार झाले तर सहा तरूण जखमी झाले. सांगलीजवळील नांद्रे या गावी मध्यरात्री हा अपघात घडला असून या भीषण अपघातामध्ये जीपचे छत एकीकडे तर इंजिनसह अन्य भाग एकीकडे पडला होता. हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर! हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर…
View On WordPress
0 notes
Text
विहिरीच्या काठावर बापलेकांच्या चपला , विहिरीत गळ टाकला अन ..
विहिरीच्या काठावर बापलेकांच्या चपला , विहिरीत गळ टाकला अन ..
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एकूरका इथे उघडकीला आली असून विहिरीत पडून बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. रोहन नटराज धस ( वय तेरा वर्षे ) आणि नटराज रामहरी धस ( वय ३३ ) अशी मयत बापलेक यांची नावे आहेत. उपलब्ध माहितीनुसार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकत असलेला रोहन धस हा शाळा सुटल्यानंतर त्याचे वडील नटराज धस यांच्या सोबत शेतात गेला होता…

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
भारतीय रेल्वे, आईआरसीटीसी आणि उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाच्या समन्वयाने केदारनाथ - बद्रीनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी भारत गौरव ट्रेन चालवणार आहे.
भारत गौरव मानसखंड एक्स्प्रेसची बद्री-केदार-कार्तिक स्वामी यात्रा १० रात्री आणि ९ दिवसांची असेल आणि यात ऋषिकेश, रुद्रप्रयाग, गुप्त काशी, केदारनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, ज्योतिर्मठ आणि बद्रीनाथ यासारख्या ठिकाणांचा समावेश असेल.
भारत गौरव एक्स्प्रेसची बद्री - केदार कार्तिक स्वामी यात्रा येत्या ३ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दुपारी २ वाजता सुटून सुरू होईल आणि १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे पोहोचेल.
यात्रेदरम्यान या रेल्वेगाडीला कल्याण, पुणे, दौंड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ग्वाल्हेर, आग्रा छावणी हजरत निजामुद्दीन आणि हरिद्वार इथं थांबा असेल.
****
मागील पाच दिवसांपासून मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी हे उपोषण सुरु आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज ��ीड जिल्ह्यात बंद पाळण्यात येत आहे. आजच्या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार, हिंसक घटना घडू नये यासाठी जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे तसंच चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. हा बंद शांततेत करण्याचं आवाहन पोलिस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी केलं आहे. तर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मराठा समाज अंतरवाली सराटीकडे रवाना होणार असल्याचं मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सांगितलं आहे.
****
जमिनीच्या बदल्यात नोकरीच्या कथित घोटाळ्यातील भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी केंद्रसरकारकडून मिळाली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं काल दिल्लीच्या राऊज एव्हेन्यु न्यायालयात यासंदर्भातले दस्ताऐवज सादर केले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या महाविद्यालयीन युवक युवतींशी संवाद साधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्यासाठी ‘युवा संवाद’ हे अभियान २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणार आहे.
या अभियानात मुख्यत्वे करुन सद्यस्थितीतील सामाजिक वातावरण, मुलींची छेडछाड, व्यसनाधिनता, रॅगींग यासारख्या मुद्यांवर युवा वर्गाचं प्रबोधन केलं जाणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यात सर्व महाविद्यालयांनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अकोला जिल्ह्यात १० हजार नऊशे एकोणसत्तर घरकुलांचं उद्दिष्ट देण्यात आलं असून गेल्या १५ तारखेपर्यंत यापैकी ५ हजार ५८७ घरकुल लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील उर्वरित आणखी ५ हजार ३८२ घरकुल लाभार्थी याद्यांना मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्या आदी संबंधित यंत्रणांची कार्यवाही सुरू आहे. ही प्रक्रिया
३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणं आवश्यक आहे. केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण भागात घरकुल मंजूर करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी एक लाख वीस हजार रुपयांचं अनुदान दिलं जातं.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशीच्या खेळा�� शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ४ गडी बाद २७१ धावा झाल्या आहेत. शुभमन गिल आणि ऋषभ पंत खेळपट्टीवर फलंदाजी करत आहेत. तत्प��र्वी भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर संपुष्टात आला. तर बांगलादेशचा संघही आपल्या पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला. आता तिसऱ्या दिवशीच्या खेळात भारताकडं ४९८ धावांची आघाडी घेतली आहे.
****
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या पंचेचाळीसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाची आगेकुच सुरु आहे. खुल्या प्रवर्गात नवव्या टप्प्यात भारत आणि उजबेकिस्तानदरम्यानचा सामना २-२ असा बरोबरीत सुटला. गुणतालिकेत भारत १७ गुणांसह अव्वलस्थानी आहे तर महिला प्रवर्गात अमेरिकेसोबत २-२ अश्या बरोबरीत सामना सुटल्यानंतर भारतीय महिला संघ १५ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.
खुल्या प्रवर्गात, डी. गुकेश, आर. प्रग्यानानंद, अर्जुन एरिगैसी आणि विदित गुजराती सह सर्व चार भारतीय खेळाडूंनी आपापले सामने बरोबरीत खेळले. दूसऱ्या स्थानावरील अमेरिकन संघापेक्षा भारत २ गुणांनी पुढे आहे.
****
0 notes
Text
Mumbai Crime: पत्रकार जेजे हत्याकांडातील आरोपी पॅरोलसह फरार, मुंबई पोलिसांनी हल्दवणी येथे गुन्हा दाखल केला
Mumbai Crime: पत्रकार जेजे हत्याकांडातील आरोपी पॅरोलसह फरार, मुंबई पोलिसांनी हल्दवणी येथे गुन्हा दाखल केला
पत्रकार जे डे यांच्या हत्येतील आरोपी फरार इमेज क्रेडिट स्रोत: (फाइल फोटो) 11 जून 2011 रोजी पवई येथे क्राईम रिपोर्टर ज्योतिर्मय डे उर्फ जेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्या हत्येच्या तपासात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे नाव पुढे आले. महाराष्ट्र (महाराष्ट्र) राजधानी मुंबईतील प्रसिद्ध पत्रकार जे.डी (जे डे मर्डर केस) पॅरोलवर सुटल्यानंतर आरोपी फरार झाला असून, त्याच्या शोधात…
View On WordPress
0 notes
Text
Ahmednagar District Jail | अभंग व भजनच्या माध्यमातून जीवनामध्ये सकारात्मक बदल होतील-कारागृह अधिक्षक पेट्रेस गायकवाड
#Ahmednagar District Jail | अभंग व भजनच्या माध्यमातून जीवनामध्ये सकारात्मक बदल होतील-कारागृह अधिक्षक पेट्रेस गायकवाड #Jail #Police #Ahmednagar_Police
Ahmednagar District Jail | एक चांगले जीवन जगण्यासाठी एक चांगली संकल्पना प्रतिष्ठानने राबवली Ahmednagar District Jail | अहमदनगर (दि २१ मे २०२२) – कारागृहातील बंद यांच्या जीवनामध्ये बदल घडावा परमेश्वराच्या संत वाङमयाच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करावे, परमेश्वराच्या विचाराचे आचरण करावे. कारागृहातून सुटल्यानंतर त्यांच्या जीवनात सुधारणा होऊन, चांगले नागरिक म्हणून…
View On WordPress
0 notes
Text
चांगभलं : शाळा सुटल्यानंतर भरते ‘पुस्तकांची शाळा’
चांगभलं : शाळा सुटल्यानंतर भरते ‘पुस्तकांची शाळा’
चांगभलं : शाळा सुटल्यानंतर भरते ‘पुस्तकांची शाळा’ दिगंबर शिंदे सांगली : समाजमाध्यमातून धो-धो वाहत येणाऱ्या आभासी दुनियेपासून मुलांना वाचविण्यासाठी आणि त्यांच्यात वाचनाची गोडी लागावी यासाठी तासगाव तालुक्यातील खुजगावच्या एका निवृत्त शिक्षकाने चालतं-बोलतं ग्रंथालय शाळकरी मुलांसाठी सुरू केलं आहे. रोज सायंकाळी शाळा सुटल्यावर शाळेसमोर मुलांसाठी पुस्तकांचा खजिना घेऊन बसणारा हा शिक्षक मुलांची पुस्तकांशी…
View On WordPress
0 notes
Text
"ते चुकीचे होते": देवेंद्र फडणवीस यांनी बिल्किस बानोच्या दोषींच्या सत्काराची निंदा केली.
“ते चुकीचे होते”: देवेंद्र फडणवीस यांनी बिल्किस बानोच्या दोषींच्या सत्काराची निंदा केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आरोपी हा आरोपी असतो’. मुंबई : बिल्किस बानोच्या बलात्कारप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ जणांचे तुरुंगातून सुटल्यानंतर झालेल्या भव्य स्वागतावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. गुजरात सरकारने जुन्या माफी धोरणानुसार स्वातंत्र्यदिनी या पुरुषांची सुटका केली होती. उजव्या विचारसरणीच्या गटाने त्यांचे मिठाई आणि हार घालून स्वागत…
View On WordPress
0 notes
Text
श्रीगोंद्यात भरदिवसा पेपर सुटल्यावर तरुणीचे स्विफ्ट गाडीतून अपहरण
श्रीगोंद्यात भरदिवसा पेपर सुटल्यावर तरुणीचे स्विफ्ट गाडीतून अपहरण
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना श्रीगोंदा शहरात समोर आलेली असून शहरातील शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या एका 21 वर्षीय तरुणीचे पेपर सुटल्यानंतर भरदिवसा स्विफ्ट गाडीमधून अपहरण करण्यात आले आहे. सदर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे समजते. उपलब्ध माहितीनुसार, श्रीगोंदा शहरातील एका महाविद्यालयात ही तरुणी टीवायबीकॉम या वर्गात शेवटच्या वर्षात शिकत होती. दुपारी पेपर…
View On WordPress
0 notes