Don't wanna be here? Send us removal request.
Text
आईलाही वाटलं पायात टाचणी रुतली , बालकाने गमावले प्राण
सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात विंच��� आणि साप यांचा उपद्रव दिसून येत आहे यातूनच एक दुर्दैवी घटना नागपूरजवळ असलेल्या भिवापूर तालुक्यातील भगवानपूर इथे समोर आलेले असून आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षाच्या बालकाला बालकाच्या पायाला विषारी सापाने दंश केला आणि त्यात या बालकाने प्राण गमावलेले आहेत. 24 तारखेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली…
View On WordPress
0 notes
Text
ठिबकचा पाईप देखील दोनदा तुटला , तिसऱ्यांदा प्रयत्न केला अन त्यानंतर..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना जळगाव जिल्ह्यात समोर आलेली असून मध्यप्रदेशातून कामानिमित्त जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे आलेल्या एका परप्रांतीय व्यक्तीने ठिबक सिंचनच्या पाईपाद्वारे गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. गळफास घेत असताना पहिल्या दोन प्रयत्नात ठिबकची नळी तुटली मात्र तिसऱ्यावेळी त्याला गळफास बसला आणि त्यात त्याने प्राण गमावलेले आहेत. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात…
View On WordPress
0 notes
Text
अठरा वर्षे तर पूर्ण होऊ दे , वडील मुलीला सांगून थकले पण अखेर..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सांगली जिल्ह्यात समोर आलेली असून मुलीच्या प्रेमप्रकरणाच्या रागातून एका बापाने आपल्या मुलीचा आपल्या मुलीची अमानुषपणे हत्या केलेली आहे. खानापूर तालुक्यातील मंगळूर इथे शनिवारी ही घटना समोर आलेली असून आरोपी बापाला तात्काळ विटा पोलिसांनी अटक केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, संतोष जाधव ( वय 45 ) असे आरोपीचे नाव असून मंगळूर इथे राहणाऱ्या या व्यक्तीने त्याची मुलगी श्रेया…
View On WordPress
#अठरा वर्षे तर पूर्ण होऊ दे#गुन्हेगारी अद्यतने#गुन्हेगारी बातम्या अद्यतन#गुन्हेगारीच्या बातम्या#व्हायरल बातम्या
0 notes
Text
शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत फरार , लव्ह जिहादचा संशय
सोशल मीडियावर सध्या एका अजब प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून राजस्थानच्या बिकानेर येथील ही घटना आहे. 17 वर्षांच्या एका विद्यार्थिनीला घेऊन एक महिला शिक्षिका फरार झाली असून दोन्ही वेगवेगळ्या धर्मातील असल्याने बिकानेरमध्ये वाद निर्माण झालेला आहे. या प्रकरणात लव जिहाद अँगल असल्याचा आरोप केला जात असून सोशल मीडियावर त्या दोघींनी एक व्हिडिओ शेअर करत आमच्यामुळे आता फक्त दंगली करू नका असे म्हटलेले…
View On WordPress
#गुन्हेगारी बातम्या अद्यतन#गुन्हेगारीच्या बातम्या#व्हायरल बातम्या#शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत फरार
0 notes
Text
पुणे हादरलं..आश्रमशाळेत वॉल कंपाऊंड बांधायला म्हणून आला अन..
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून पुण्यात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आलेला होता सुदैवाने या तरुणीत या घटनेत ही तरुणी वाचली होती. दौंड तालुक्यात अशीच एक संतापजनक घटना समोर आलेली असून केडगाव परिसरातील एका आश्रम शाळेत तीन गतिमंद तरुणींवर मजूर असलेल्या कामगाराने अत्याचार केल्याचा…
View On WordPress
0 notes
Text
ज्योती मौर्यासारखेच आणखीन एक प्रकरण , नोकरी मिळताच ' हम आपके है कौन ? '
सरकारी नोकरी मिळाल्यानंतर आपल्यापेक्षा कनिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या पतीला मानसिक त्रास दिल्याचे ज्योती मोर्या प्रकरण चर्चेत असतानाच आणखीन अशीच एक घटना उत्तर प्रदेशात समोर आलेली आहे. एका तरुणाने स्वतः खर्च करून त्याच्या पत्नीला नर्स बनवले मात्र नोकरी मिळाल्यानंतर तिने त्याच्याशी सर्व संबंध तोडलेले आहेत. पतिच्या म्हणण्यानुसार मिलिटरी स्कूलमध्ये तिला नोकरी मिळाली आणि त्यानंतर तिचे एका शिक्षकासोबत…
View On WordPress
0 notes
Text
शाळेच्या गेटवर अभिजीत पुन्हा दिसला , मुलीच्या वडिलांनी हटकलं तर..
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार सोलापुर इथे समोर आलेला असून इयत्ता दहावीतील मुलीला सतत मेसेज करून त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला मुलीच्या वडिलांनी जाब विचारला म्हणून त्यांनाच मारहाण करण्यात आलेली आहे . आरोपी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पंधरा वर्षाच्या पीडित मुलीने या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, अभिजीत पवार ( राहणार सोलापूर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून…
View On WordPress
#गुन्हेगारी अद्यतने#गुन्हेगारी बातम्या अद्यतन#गुन्हेगारीच्या बातम्या#व्हायरल बातम्या#शाळेच्या गेटवर अभिजीत पुन्हा दिसला
0 notes
Text
चालत्या बसमध्ये कंडक्टरचे तरुणीसोबत पांघरुणात ' नको ते ' , पहा व्हिडीओ
देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून उत्तर प्रदेशातील हात्रसमधील हे प्रकरण आहे. हात्रस डेपोच्या एका बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने बसमध्येच तरुणी सोबत लैंगिक संबंध ठेवल्याची घटना समोर आलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चालत्या गाडीत मागील सीटवर त्यांच्यात हा प्रकार सुरू असताना एका जागृत प्रवाशाने ही घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे…
View On WordPress
0 notes
Text
इंस्टाग्रामवर व्हिडीओ पाहणाऱ्याला हेरलं अन.. , लातूरच्या तरुणाचा अनुभव वाईट
पुणे मुंबई सारख्या शहरात मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्रातील अभियंते कार्यरत असल्याने संगणकावर देण्यात आलेल्या टास्क फ्रॉडने प्रकार फसवणुकीचे प्रकार समोर आलेले आहेत मात्र आता लातूरसारख्या शहरात देखील अशा घटना सुरू झालेल्या असून सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एका व्यक्तीला इंस्टाग्रामवर रिल्स पाहणे आणि फॉलो करणे चांगलेच महागा�� पडलेले आहे त्यासाठी तब्बल दहा लाख रुपयांची त्याची फसवणूक झालेली…
View On WordPress
#crime news#crime news update#crime news updates#crime updates#viral news#इंस्टाग्रामवर व्हिडीओ पाहणाऱ्याला हेरलं
0 notes
Text
' कामालाच लावतो ' म्हणून गेला , संपूर्ण शहरातील पोलीस लावले कामाला
महाराष्ट्रात पोलिसांनी केलेल्या कारवाईवर संताप व्यक्त करायचा म्हणून एका व्यक्तीने पोलिसांना तुम्हाला दोनच दिवसात कामाला लावतो अशी धमकी दिली आणि त्यानंतर त्याने जो काही प्रकार केला त्यामुळे खरोखरच पोलीस कामाला लागलेले होते मात्र अखेर त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. जळगाव येथील हे प्रकरण असून सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात या व्यक्तीच्या दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते त्यानंतर त्याने…
View On WordPress
0 notes
Text
बायकोला चिकन खाऊ घालून मारलं , वहिनीच्या घरी नेहमीप्रमाणे गेला अन..
देशात सध्या एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून उत्तर प्रदेशातील झाशी येथील हे प्रकरण आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची हत्या केली कारण त्याचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. पत्नीने त्याला विरोध केला त्यावेळी त्याने पत्नीला मारण्यासाठी जो काही प्लॅन केला तो देखील तितकाच वेगळा होता . . आरोपी पतीने हत्या करण्याआधी घरात चिकन शिजवले आणि त्यामध्ये गुंगीचे औषध टाकले आणि हे चिकन त्याच्या…
View On WordPress
#गुन्हेगारी अद्यतने#गुन्हेगारी बातम्या अद्यतन#गुन्हेगारीच्या बातम्या#बायकोला चिकन खाऊ घालून मारलं#व्हायरल बातम्या
0 notes
Text
पुण्यात पुन्हा पत्रकारावर गोळीबार , आधी मिरची पावडर फेकली अन..
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या काही वर्षात गुन्हेगारीने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केलेली असून वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून सुपारी घेऊन चक्क एका पत्रकारावर गोळीबार करत जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. स्वारगेट पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केलेली असून त्यांचे चार अल्पवयीन साथीदार देखील सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल , एक जिवंत काडतूस आणि तीन…
View On WordPress
#crime news#crime news update#crime news updates#crime updates#viral news#पुण्यात पुन्हा पत्रकारावर गोळीबार
0 notes
Text
' माझ्या मित्राला सहकार्य कर ', पतीचा फोन आला सगळच संपलं
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आलेली असून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत लग्न केल्यानंतर तिला स्वतःच्या मित्रासोबत देखील जबरदस्तीने संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले आहेत. आरोपी पती आणि त्याच्या मित्रावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद देण्यात आलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार , पीडित…
View On WordPress
0 notes
Text
आईने कान पिळल्यावर फोन तर बंद झाले पण.., आरोपीवर पॉक्सोचा गुन्हा
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना अमरावती इथे समोर आलेली असून ओळखीतील एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीला फोनवर बोलण्यासाठी जबरदस्ती केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. ‘ जर तू फोनवर बोलली नाही तर तुला ठार मारेन ‘ असे देखील तो म्हणाला त्यामुळे घाबरून गेलेल्या मुलीने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, चेतन नंदकिशोर खलोकर ( वय 21 राहणार शिंगणापूर ) असे गुन्हा…
View On WordPress
0 notes
Text
अन ' ते ' जोडपं रांजणगावच्या खोलीत आक्षेपार्ह परिस्थितीत सापडलं
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींना पळून नेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून अशीच एक घटना अमरावती इथे समोर आलेली होती. अमरावती जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीला पळून गेल्यानंतर आरोपीने तिला पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथे एका खोलीमध्ये ठेवलेले होते . दुसरीकडे पोलीस प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना ही माहिती समजली आणि पीडित मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले तर आरोपीला तिवसा…
View On WordPress
0 notes
Text
अल्पवयीन मुलीसोबत ' इलू इलू ' , बायको पळून गेलेली म्हणून रूमवर आणलं पण..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सांगली जिल्ह्यातील मिरज इथे समोर आलेली असून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मिरज येथे आणल्यानंतर बलात्कार करून तिचा गळा कापून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ब्राह्मणपुरी येथील ही घटना आहे . मिरज शहर पोलिसात आरोपीच्या विरोधात बलात्कार खुनाचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल…
View On WordPress
0 notes
Text
' आंटी ' च्या घरीच बाहेरगावच्या महिला यायच्या अन.., पोलीस पोहचले तेव्हा चक्क.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लॉजवर कुंटणखाने सुरू असल्याचे प्रकार समोर येत असून धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी चक्क घरात देखील कुंटणखाने ��ाही महिलांनी सुरू केलेले आहेत. लातूर पोलिसांनी अशीच एक कारवाई करत एका आंटीला ताब्यात घेतलेले आहे . लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक कुंटणखाना सुरू होता त्यावेळी पोलीस पथकाने मध्यरात्री छापा मारला आणि एका आंटीला अटक केली तर दोन महिलांची तिथून…
View On WordPress
#गुन्हेगारी अद्यतने#गुन्हेगारी बातम्या#गुन्हेगारी बातम्या अद्यतन#गुन्हेगारीच्या बातम्या#बाहेरगावच्या महिला यायच्या
0 notes