Video
youtube
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले शेतकऱयांच्या बांधावर
0 notes
Video
youtube
इस देश के जो '2 जासूस' हैं, उन्हें किसी पर भरोसा नहीं है : पवन खेरा
0 notes
Text
चैतन्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन
अहमदनगर : शहरात नव्याने सुरु झालेल्या चैतन्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उदघाटन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. या उदघाटन सोहळ्यास उपस्थित राहून हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वैद्यकीय सुविधा या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या हॉस्पिटलमध्ये नगरकरांना तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उत्तम वैद्यकीय उपचार…
View On WordPress
0 notes
Text
आनंदऋषीजी हॉस्पिटलचा आदर्श इतर हॉस्पिटलनेही समोर ठेवल्यास असंख्य रूग्णांना दिलासा मिळेल : विरोधी पक्षनेते अजित पवार
आनंदऋषीजी हॉस्पिटलचा आदर्श इतर हॉस्पिटलनेही समोर ठेवल्यास असंख्य रूग्णांना दिलासा मिळेल : विरोधी पक्षनेते अजित पवार #Ahmednagar
अहमदनगर (प्रतिनिधी) : आनंदऋषीजी हॉस्पिटलचा आदर्श इतर हॉस्पिटलनेही समोर ठेवल्यास असंख्य रूग्णांना दिलासा मिळेल. हॉस्पिटलच्या कार्यास सरकारचेही आवश्यक ते सहकार्य व मदत मिळवून देण्याची ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या ३१ व्या पुण्यस्मरणानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल अॅण्ड हार्ट सर्जरी सेंटर येथे दि.७ मार्च…
View On WordPress
#AHMEDNAGAR#AhmednagarCorporation#ahmednagarnews#Ajitpawar#AjitPawarSpeaks#Hospital#MLA_Sangram_Jagtap
0 notes
Video
youtube
तुम्ही चोरलेला धनुष्यबाण घेउन निवडणुकीच्या मैदानात उतरा मी मशाल घेउन उतर...
0 notes
Video
youtube
त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला ...
0 notes
Video
youtube
भाजपने स्वतःचा उमेदवार देणे का टाळले ?
0 notes
Video
youtube
पंतप्रधानांनी नोट बंदी करून चुकीचं जीएसटी लावल्यामुळे विकास थांबला : काँ...
0 notes
Video
youtube
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा सर्वात मोठा अपमान : खासदार संजय राऊत
0 notes
Text
समकालीन समाजासाठी काळे यांचे विचार प्रेरणादायी : कळमकर
अहमदनगर : ह. कृ. तथा बाळासाहेब काळे ज्यांचे विचार समकालीन समाजासाठी प्रेरणादायी आहेत. ते स्वतः उच्चशिक्षित असून ही त्यांनी नोकरी न करता अहमदनगर सारख्या दुर्गम जिल्ह्यातील कष्टकर्यांच्या शेतकर्यांच्या आणि बहुजनांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अविरतपणे कार्य केले. त्यांच्या याच विचारांचा वारसा अविरतपणे चालवण्याचं काम अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था करत आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख…
View On WordPress
0 notes
Text
पदाचा उपयोग समाज हितासाठी करावा-आ.संग्राम जगताप
बारा बलुतेदार महासंघाच्या पदाधिकार्यांचा सत्कार पदाचा उपयोग समाज हितासाठी करावा-आ.संग्राम जगताप नगर – सामाजिक क्षेत्रात काम करतांना समाजसेवेचे व्रत म्हणून काम केले पाहिजे. संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटतात. बारा बलुतेदार महासंघाने जिल्ह्यातील समाजासाठी भरीव काम केले. या संघात सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नूतन पदाधिकार्यांनी पदाचा उपयोग हा समाज��ितासाठी करावा,…
View On WordPress
0 notes
Text
साईबाबांचा आर्शिवाद हा एक कृपाप्रसादच - प्रथमेश गोरे
साई मंदिरात भजन संध्या- नवदाम्पत्यांच्या हस्ते आरतीने 2022 ला निरोप नगर – आपण ज्या गोष्टींची अपेक्षा करतो ती पूर्ण होणे म्हणजे समाधान आणि अपेक्षापूर्ती नंतर जो काही आपल्या मनातून हर्ष होतो, तो म्हणजे आनंद आणि हे साध्य करण्यासाठी साईबाबांवर असलेली श्रद्धा, सबुरीचे फळ म्हणजे आशिर्वाद हा एक कृपाप्रसादच असतो, असे प्रतिपादन प्रथमेश गोरे यांनी केले. वसंत टेकडी येथील संदेशनगर मधील द्वारका…
View On WordPress
0 notes
Text
दि.3 रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ऋण व्यक्त करु या
दि.3 रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ऋण व्यक्त करु या
प्रदर्शन पहा, मशाल व फुलेवाड्या सोबत सेल्फी काढा,भाषण करा अहमदनगर- नवीन वर्षाचा पहिला उत्सव म्हणून 3 जानेवारील��� महाराष्ट्रभर सावित्री उत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक कार्याला अभिवादन करुया त्यांचे ऋण व्यक्त करु या. दि. 3 जानेवारीला सकाळी 8 30 ते 10 या वेळेत स्थळ – प पू रावसाहेब पटवर्धन स्मारक, समर्थ शाळा सावेडी…
View On WordPress
0 notes
Video
youtube
ठराविकांवर एक्शन घ्या आणि ठराविकांना सोडून द्या आम्ही अशी माणस नाहीत : अ...
0 notes
Video
youtube
मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात नागपूर अधिवेशन यशस्वी : उपमुख्यमंत्...
0 notes
Text
सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचच्या ‘स्वर मिलाप मैफिली’स उत्स्फुर्त प्रतिसाद
सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचच्या ‘स्वर मिलाप मैफिली’स उत्स्फुर्त प्रतिसाद
नगर – सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचच्यावतीने ‘स्वर मिलाप’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्ष आदिनाथ जोशी, शिवप्रसाद जोशी, शरद कुलकर्णी, पुष्पा चितांबर, एस.एन.कुलकर्णी, बलभीम पांडव, मोरेश्वर मुळे आदि उपस्थित होते. या ‘स्वर मिलाप’ कार्यक्रमात प्रारंभी स्वराली जाधव हीने प्रारंभी रामपुरी रागातील बात बिते जुगडवार तुम्हारे मिलन की असा सादर केले. तसेच ठुमरी प्रकारातील ‘याद…
View On WordPress
0 notes
Video
youtube
पेट्रोल आणि डिझेलचे भाव मे २०२२ नंतर बदललेच नाही : प्रा.गौरव वल्लभ
0 notes