#झालं
Explore tagged Tumblr posts
Text
' बरं झालं गेलो नाही ' , शरद पवार यांची रोखठोक भूमिका कारण..
नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले त्यावेळी तब्बल वीस राजकीय पक्षांनी पंतप्रधान मोदी यांनी प्रोटोकॉलचे पालन करता राष्ट्रपतींचा अवमान करत स्वतःच संसदेचे उद्घाटन केल्याने बहिष्कार टाकलेला होता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील समावेश होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी नवीन संसदभवनाच्या उद्घाटनाला गेलो नाही याचे मला समाधान वाटते आहे , असे…
View On WordPress
0 notes
Note
Namaste! Gotta give you your flowers for your efforts making this blog bud. Thank you! But what’s the deal with “तर?” It’s straightforward in if-then sentences, but it confuses the bejesus out of me when it crops up in other places (especially at the end of sentences or clauses) and couldn’t possibly mean “then.” And “तरी?”
Thank you so much!! Ahhhh I'm always so happy when I see the notif saying I've got an ask.
It would help to have a few sentences where the use of तर [tar] eludes you, but I'll do my best.
When used at the end of a question, तर would mean 'what if'.
तुझा पोपट उडून गेला तर? [tuzhā popaṭ uḍūn gelā tar] What if your parrot flies away?
You can also add a जर [zar] before such a sentence to emphasise the 'what if'.
तर can also be used as an interjection, where it means "So?" You can consider it a shortened version of तर काय झालं [tar kāy zhāla] "So what happened?".
Consider:
मी या आधी कधी जेवण बनवलं नाही. [mī yā ādhī kadhī jevaṇ banavla nāhī] तर? [tar] I have never prepared a meal before this. So?
Finally, तरी [tarī] means "even then" or "even so".
It's easy to remember if you keep in mind that it etymologically derives from a hypothetical तरही [tarhī], which is तर (then) + ही (even). In modern Marathi, this is also expressed as तरीही [tarīhī].
तिचा पाय दुखत होता, तरी ती धावली. [tiča pāy dukhat hotā, tarī tī dhāvlī] Her leg hurt, even then she ran. (or more naturally, She ran even though her leg hurt.)
तरी and तरीही are identical to other words that use suffixes and words that mean 'even', such as तरी पण [tari paṇ] or तरीसुद्धा [tarīsuddhā].
2 notes
·
View notes
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले.
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.
या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी तिकडे न वळता सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण आहेत. एकावर भरपूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.
देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पू���ेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.
हे सगळं बघता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली.
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले.
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत निघाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत रस्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती.
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत.
अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
2 notes
·
View notes
Text
गप्पा आज
आज गप्पा मारताना जास्ती मजा आली म्हणजे असं झालं की आम्ही जरा जेवायला बाहेर आलो होतो आणि नेहमीच्या वेळेपेक्षा जरा जास्तीच मजा आली टेक्नॉलॉजी आणि मग सगळेच सुटले प्रत्येक जण एवढा बिझी असतो की वेळ मिळत नाही त्यामुळे रेग्युलर सतत भेटत राहणं हे फार महत्त्वा��ं असतं आणि ज्या काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी घडतात त्याच्याबद्दल समजून घेणे खूप आवश्यक असतं या सगळ्या बाबतीत भेटत राहू आणि बोलत राहू जे काही…
View On WordPress
6 notes
·
View notes
Text
Bandya : मला बँकेतून पैसे काढायचे आहेत,पण मी गेल्या दोन दिवसांपासून तिकडं जाऊ शकत नाहिये.
Pradip : काय झालं?
Bandya : मी स्वप्नात पाहिलं की एका मुलीनी मला चपलेनं मारलं.
Pradip : तुझ्या स्वप्नाचा आणि बँकेचा काय संबंध?
Bandya : बँकेच्या बाहेर बोर्ड लावला आहे.
‘आम्ही तुमची स्वप्न प्रत्यक्षात ��णू.’
😰😰😰🤦♂️🤦♂️🤦♂️🤣🤣🤣😡😡😡😏😏😏
2 notes
·
View notes
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्��� झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाह���. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• देशभरात आतापर्यंत पाच अर्भकांना एचएमपीव्ही विषाणूची लागण, राज्यसरकार लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती • रेल्वेच्या प्रगतीमुळे विकसित भारताचं उद्दिष्ट लवकर पूर्ण होईल - पंतप्रधानांचं प्रतिपादन • छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरंग स्फोटात आठ सैनिकांना वीरमरण • मस्साजोग हत्येप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून राज्यपालांना निवेदन सादर आणि • तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात, ११ तारखेला जलकुंभ यात्रा
देशात पाच रुग्णांना एच एम पी व्ही या विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये कर्नाटकात तीन आणि आठ महिन्यांच्या अर्भकांना, गुजरातमध्ये अहमदाबाद इथं दोन महिन्याच्या बालकाला, तर तामिळनाडूमध्ये चेन्नई आणि सालेम इथं या विषाणूचे रुग्ण सापडले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. कर्नाटकात आढळलेल्या तीन महिन्याच्या अर्भकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, आठ महिन्याच्या अर्भकावर अद्याप उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा एक सामान्य श्वसन आजार असून, यात सर्दी आणि तापाची लक्षणं दिसून येतात. या आजाराचा विषाणू श्वसनमार्गाच्या वरील भागातल्या संसर्गास कारणीभूत ठरतो. या अनुषंगानं केंद्रीय आरोग्य विभागानं एक परिपत्रक जारी केलं आहे. हा कोणता नवीन विषाणू नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून, नाहक भीतीचं वातावरण निर्माण करण्याची गरज नसल्याचं, आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांनी खोकला किंवा शिंक येतांना रुमालाचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं, सॅनिटायझर किंवा साबणाने हात स्वच्छ धुवावेत, हस्तांदोलन टाळावं, तसंच आजारी लोकांच्या संपर्कात येणं टाळावं, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत या संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं राज्य आरोग्य सेवा संचालनालयानं कळवलं आहे. नागरिकांनी याबाबत घ्यावयाच्या काळजीसंदर्भातल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. दरम्यान, या आजारासंदर्भात राज्यसरकार लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले: ‘‘प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाहीये. यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे. पुन्हा त्या व्हायरसचा चंचूप्रवेश होताना दिसतो आहे. यासंदर्भात जी काही ॲडव्हायजरी आहे, ती आम्ही लवकरच जारी करू.’’
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करावं आणि स्वत:ची काळजी घ्यावी, असं आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे.
रेल्वेच्या प्रगतीमुळे विकसित भारताचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन काल मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. विविध चार निकषांच्या आधारावर रेल्वेचा विकास करत असल्याचं पंतप्रधानी नमूद केलं. ते म्हणाले.. ‘‘भारत मे रेलवे के विकास को हम चार पॅरामिटर्स पर आगे बढा रहे है। पहला रेलवे के इन्फ्रास्ट्रक्चर का मॉडर्नायझेशन। दुसरा रेलवे के यात्रियों को आधुनिक सुविधा। तीसरा रेलवे की देश के कोने कोने में कनेक्टीव्हीटी। चौथा रेलवे से रोजगार का निर्माण, उद्योगों को सपोर्ट।’’
छत्तीसगड मधल्या विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरंगाच्या स्फोटात आठ सुरक्षा सैनिक आणि चालक ठार झाले. पंधरा जणांच्या जिल्हा राखीव रक्षक दलाची तुकडी, संयुक्त कारवाईनंतर काल दंतेवाडा इथून वाहनानं परतत असताना कुत्रु-बेद्रे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट केला. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी सुरक्षा सैनिकांवर गोळीबार सुरू केला. या घटनेत पाच सैनिक जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष ��ेशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली. तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवावा, तसंच तपास पथकात निष्पक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी शिष्टमंडळानं यावेळी राज्यपालांकडे केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, आमदार संदीप क्षीरसागर, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना, यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तपास संस्था त्यांचं काम योग्यप्रकारे करत असून, त्याबद्दल बोलणं योग्य ठरणार नाही, असं मुंडे म्हणाले… ‘‘सर्व चौकशा नेमलेल्या आहेत. त्या तपासामध्ये ज्यावेळेस माझ्याकडे संशयानं बघितलं जातं, मी त्यावर बोलणं काही उचित नाही. आणि अतिशय व्यवस्थित तपास त्याठिकाणी चालू आहे. तपास पूर्ण होऊ द्या.’’
बीड इथं सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी जिल्ह्याची होणारी बदनामी थांबण्यासाठी लढा उभा करू, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अविनाश नाईकवाडे यांनी मांडली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर जाणीवपूर्वक आरोप केले जात असल्याची टीका त्यांनी केली. हिंसेचं वातावरण तसंच जातीवाद थांबला पाहिजे, तसंच दोषींना फशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी नाईकवाडे यांनी केली. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या चौघांची पोलीस कोठडी काल संपली. त्यांना केज न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं विष्णू चाटे याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची तर इतर तीन आरोपीच्या कोठडीत बारा दिवसांची वाढ केली आहे.
बीड शहरात काल संविधान बचाव मोर्चा काढण्यात आला. परभणी इथल्या घटनेचा निषेध व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधातही यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दर्पण दिन काल साजरा झाला. मराठीतले आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. नवी दिल्ली इथं महाराष्ट्र परिचय केंद्रात 'मराठी पत्रकार दिन' साजरा करण्यात आला. उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पत्रकार पुरस्कार काल जाहीर झाले. राज्यात प्रतिष्ठेचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांना जाहीर झाला आहे. मुद्रित माध्यमाचा राज्यस्तरीय पुरस्कार दैनिक लोकमत 'सातारा'च्या प्रतिनिधी प्रगती पाटील यांना, वृत्तवाहिनीचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार एबीपी माझा'चे पुणे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांना तर वार्ताहर संघाचा उत्कृष्ट सदस्य पुरस्कार 'दैनिक पुढारी'चे राजन शेलार यांना जाहीर झाला आहे. बीड जिल्हा माहिती कार्यालय तसंच जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने प्रसारमाध्यमात कार्यरत १५१ जणांचा काल गौरव करण्यात आला. तर धाराशिव इथं जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं.
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपून आज पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. आज दुपारी बारा वाजता घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या महोत्सवात प्रमुख मानली जाणारी जलकुंभ यात्रा ११ जानेवारीला काढण्यात येणार असून, शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या काळात देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहेत.
नागरिकांना लोककल्याणकारी योजनांचा तत्परतेने लाभ मिळावा यासाठी शासनाच्या योजना परभणी जिल्ह्यात प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले आहेत. काल परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्ह्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीच्या रुग्णवाहिकांचं बोर्डीकर यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं, टीबीमुक्त भारत अभियानाच्या जनजागृतीपर वाहनाला त्यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.
शासकीय योजना जनतेपर्यंत परिपूर्ण रीतीने पोहचल्या पाहिजेत, याकरिता प्रशासनाने समिती स्थापन करावी, आणि गावोगावी शिबीरं घेऊन लाभार्थींना मार्गदर्शन करावं, असं बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. ही सूचना देणारं पत्र क्षीरसागर यांनी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसंच कृषी अधिकाऱ्यांना पाठवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथल्या श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सवाचा काल समारोप झाला. उदयोन्मुख गायिका युगंधरा केचे हिच्या शास्त्रीय गायनानं कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दुसऱ्या सत्रात युवा ��ायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी सादर क��लेली विविध गाणी, आणि विघ्नेश जोशी यांचं खुमासदार निवेदन याला रसिकांनी भरभरून दाद दिली.
लातूर इथं सुरू असलेल्या २० व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होत आहे. या चार दिवसीय स्पर्धांमध्ये हॉकी तसंच जलतरण आदी स्पर्धेत लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीच्या पोलीस खेळाडू सहभागी झाले आहेत.
नांदेड-मनमाड-नांदेड डेमू रेल्वे नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. आजपासून ते ३१ जानेवारी दरम्यान ही गाडी पूर्णा ते मनमाड अशी धावेल.
0 notes
Text
नवरी मुलगी सासरी जायला निघालेली असते, घरची मंडळी निरोप देत असतात.
दहा पावलं जातात न जातात, तोच ती मागे येऊन पळतच घरात शिरते.
Bandya : “अगं काय झालं? असं मागे परतणं अशुभ असतं पोरी.”
नवरी मुलगी, “तुला शुभ-अशुभाचं पडलंय, इथे माझा चार्जर राहिलाय.”
😀😀😀😍😍😍🤣🤣🤣😅😅😅
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ५०
अनंतच्या समजावण्यावर कुठलीही प्रतिक्रिया न देतां शुभदा डबडबलेल्या डोळ्यांनी नुसतीच त्याच्याकडे बघत राहिल���! तिची ती विकल अवस्था पाहून अनंतलाही भरून आलं. तिच्या शेजारी बसून तिचे हात हलकेच हातांत घेत तो म्हणाला, "इतकी वर्षं ठरवून निभावलेला निर्णय जयू-योगेशने सहज मनांत आलं म्हणून बदलला असेल असं खरंच तुला वाटतं कां? कुठल्या परिस्थितीत, कां त्यांनी असं केलं असेल ते जाणून घेऊन आपण त्यांच्यामागे उभं रहायला हवं ना? मग त्यासाठी मी योगेशने पाठवलेली मेल बघूं कां?" शुभदाने मूकपणे मान हलवली तशी अनंत चट्कन उठला आणि त्याने लॅपटॉप चालूं केला. दोन मिनिटे लॅपटॉपशी झटापट केल्यावर त्याने शुभदाला विचारलं, " योगेशने भलीमोठी मेल पाठवली आहे;-- तूं पण येतेस कां ती वाचायला?" अपेक्षेप्रमाणे शुभदाने मानेनेच नकार दिल्यावर हायसं वाटून अनंत लॅपटॉपवर कांहीतरी लक्षपूर्वक वाचीत असल्याचा देखावा करीत असतांना त्याला मनोमन जयू आणि योगेशच्या मनकवडेपणाचं खुप कौतुक वाटत होतं! शुभदाची प्रतिक्रिया काय होईल याबद्दल त्या दोघांचा कयास किती अचूक ठरला होता! १०-१२ मिनिटांच्या अवधीनंतर खुंटा हलवून बळकट करण्यासाठी अनंतने पुन: विचारलं, " शुुभदा,तूं स्वत: वाचून बघणार आहेस कां मी सांगूं तुला योगेशने काय लिहिलं आहे?" "माझ्या अंगांत सगळं वाचून बघण्याचं त्राण नाहींये हो! तुम्हीच थोडक्यांत सांगा काय ते!" शुभदा थकलेल्या आवाजात म्हणाली. लॅपटॉप बंद करून अनंत शुभदापाशी येऊन बसला आणि म्हणाला, "योगेशने शेवटीं काय लिहिलं आहे ते आधी सांगतो! मगाशी बोलतांना जरी तो 'जयू स्वत: ही खुशखबर सांगायला लाजते आहे असं म्हणाला असला तरी प्रत्यक्षांत ती तुला सांगायला घाबरत होती' असं त्याचं म्हणणं आहे!" ते ऐकून त्याही परिस्थितीत शुभदाला हंसू आलं आणि ती उद्गारली, " जयू आणि योगेश, दोघंही बदमाष आहेत! असं घाबरण्याचं नाटक केलं की आई पाघळेल असं वाटलं होय दोघांना!" शुभदाचं अनपेक्षित हंसणं ऐकून अनंतला भरून आलेलं आभाळ, अचानक ढग पांगून उजळून निघावं तसं वाटलं! मोकळेपणाने श्वास घेत तो म्हणाला, "ती दोघं किती बदमाष आहेत ते मागाहून ठरवूं;-- पण त्यापूर्वी योगेशने काय लिहिलं आहे ते तर समजून घे!"
दुसर्या दिवशी सकाळी ६ च्या सुमारास गॅसवर चहाचं आधण ठेवतांना अनंत मनाशी विचार करीत होता की रात्री शुभदाला शांत झोप लागली असेल की नाहीं? तेवढ्यांत पाठीमागे खुर्��ी सरकवल्याचा आवाज आला, म्हणून त्याने वळून पाहिलं तर शुभदा रोजच्यासारखी मुखमार्जन आटपून, डायनिंग टेबलाजवळ खुर्ची ओढून घेऊन बसत होती. नजरानजर होतांच सस्मित चेहर्याने ती म्हणाली, " अहो, असे भूत बघितल्यासारखे काय बघताय्? मीच आहे,-- शुभदा!" " हो, --तुला बघूनच चकित झालो आहे! कारण तुला रात्रभर शांत झोंप लागली असेल की नाहीं याची काळजी वाटत होती! पण तुझा चेहरा चांगली शांत झोप लागल्याप्रमाणे दिसतो आहे!" "थोडा वेळ लागला झोप लागायला;-- पण लागली ती मात्र निवांत! एकदम आत्तां आपोआप जाग आली, रोजच्या वेळेला!" "मनांतलं विचारांचं वादळ शांत झालं असेल तर उत्तमच!" दोघांचे चहाचे कप डायनिंग टेबलावर ठेवीत अनंत म्हणाला. "बेडवर पडल्या-पडल्या मी योगेशने मेलमधे केलेल्या खुलाशावर खुप वेळ विचार करीत होते! शेवटी योगेशच्या तज्ञ डाॅक्टर मित्राने त्या दोघांना जे सांगीतलं ते मलाही पटलं आणि मन एकदम शांत झालं! इतकी वर्षं नियमित काळजी घेत असतांनाही नकळत गफलत होऊन जयूला दिवस गेले असतील आणि झालेली गफलत ध्यानांत येण्यासाठीही मधे दीर्घ काळ गेला असेल तर 'ही परमेश्वराचीच योजना आहे असं समजून तिचा आतां आनंदाने स्वीकार करा' हा डाॅक्टरमित्राचा सल्ला मलाही पटला! मनांत आलं की गेली एवढी वर्षं मी ज्याची वाट बघत होते, ते स्वप्न आतां ऊशीराने कां होईना, प्रत्यक्षांत येत आहे तर मीही आनंदाने त्याचं स्वागत केलं पाहिजे!" "कसं माझ्या मनातलं बोललीस बघ!" शुभदाच्या त्या प्रांजल कबुलीवर अनंत हरखून म्हणाला, "योगेशने मेलमधे खुलासा करण्यापूर्वी त्याच्या तोंडून ही खुशखबर ऐकतांक्षणीं माझ्या मनांत हाच विचार आला होता! त्यामुळे तुझ्या अनपेक्षित चिडचिडीचं मला आश्चर्यच वाटलं होतं!" "मला वाटतं ती चिडचिड म्हणजे 'इतकी वर्षं जयू आणि योगेशने कां वायां घालवली?' या वैफल्याचा उद्रेक होता!! पण परमेश्वराने ऊशीरा कां होईना, त्यांच्या झोळीत आपल्याला हव्या त्या सुखाचं माप टाकलं की!" शुभदा समाधानाने हंसत म्हणाली. "म्हणजे आतां योगेशचा फोन आला की त्याला दोन आठवड्यांनंतरची आपली तिकिटं बुक करायला सांगायची? तेवढा वेळ आपल्याला तयारीला सहज पुरेल! आपला व्हिसा आहेच आणि आपल्याला काय फक्त चार कपडे बरोबर न्यायचे आहेत!" "-- पण योगेशने कशाला तिकिटं बुक करायची?" शुभदाने घुटमळत विचारलं. "मलाही ते ए���वी पटलं नसतं! पण मेलमधे योगेशने स्पष्ट बजावलं आहे की आजी-आजोबांचा या आनंदसोहळ्यासाठी जाण्या-येण्या��ा खर्च तोच करणार! त्यामुळे यावेळी त्याच्या आनंदाला मला गालबोट लावायचं नाहींये!" "तसं असेल तर ठीक आहे! फक्त मनांत एक धाकधूक आहे: आतां साठीच्या उंबरठ्यावर जयूचं बाळंतपण निभावणं मला झेपेल ना?" "वेडीच आहेस तूं शुभदा!" अनंत मोकळेपणानं हंसत म्हणाला, "तुला थोडंच तिचं बाळंतपण करायचं आहे? योगेशने काय लिहिलंय् ते विसरलीस कां? डाॅक्टरांनी आवश्यक त्या सर्व तपासण्या करून गर्भाची वाढ उत्तम होत असल्याची हमी दिल्यावरही आपली जयू थोडी हबकली आहे, अस्वस्थही आहे;-- या विचाराने की वयाच्या चाळिशीमधे, ऊशीरा आलेलं हे बाळंतपण नीट पार पडेल ना? त्यामुळे फक्त तिला मानसिक आधार वा बळ देण्यासाठी आपण जाणार आहोंत! शिवाय डिलिव्हरी झाल्यावर नवजात बाळाची आवश्यक ती काळजी घेण्यासाठी आजी-आजोबांपेक्षा अधिक योग्य कोण असणार?" "आतां योगेशचा फोन येऊन गेल्यावर मी रजनीला केव्हां एकदा ही गोड बातमी सांगते असं झालंय मला! तसंच पमाताई आणि सप्रेमॅडमनासुद्धां ही गोड बातमी कळवायला हवी ना!" "रजनीला लगेच सांगायला हरकत नाहीं;-- पण पमाताई वा सप्रेमॅडमना फोनवर सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष भेटूनच त्यांचं तोंड गोड करूयां!"
३ ऑगस्ट २०२३
0 notes
Text
Engagement Greetings Wishes Quotes
We wishyou both a happyengagement..!! You have to learn from your shadow,sometimes you have to live small and sometimes grow up, what are you going to take with you at the end of the day,so protect every relationship from the heart..!! Come on, you’re finally engaged, now there’s no escape for life time.!! माझी जागा आणि पार्टनरचं रिजर्व्हेशन झालं…सर्वात लांबच्या आयुष्य नावाच्या…
0 notes
Text
खाजगी कंत्राटभरतीमध्ये देखील लाचखोरीचा प्रकार नगरमध्ये उघडकीस , झालं असं की.. ?
सरकार नोकरी देण्यास समर्थ ठरत असताना दुसरीकडे कंत्राटभरतीमध्ये देखील लाचखोरी सध्या सुरू झाल्याचा प्रकार अहिल्यानगर शहरात समोर आलेला आहे. वीज वितरण कंपनीसाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी म्हणून लाच घेताना तीन जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकलेले आहेत. उपलब्ध माहितीनुसार , विशाल विष्णू देवतरसे ( वय 32 लिपिक जीके इंटरप्राईजेस एमआर ट्रेड सेंटर वाडिया पार्क मूळ राहणार…
0 notes
Text
0 notes
Text
0 notes
Text
0 notes
Text
नवरी मुलगी सासरी जायला निघालेली असते, घरची मंडळी निरोप देत असतात.
दहा पावलं जातात न जातात, तोच ती मागे येऊन पळतच घरात शिरते.
Pradip : “अगं काय झालं? असं मागे परतणं अशुभ असतं पोरी.”
नवरी मुलगी, “तुला शुभ-अशुभाचं पडलंय, इथे माझा चार्जर राहिलाय.”
😀😀😀😍😍😍🤣🤣🤣😅😅😅
0 notes
Text
0 notes