#कोकण
Explore tagged Tumblr posts
happilyevr · 1 year ago
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले. 
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.
Tumblr media
या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी तिकडे न वळता सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण आहेत. एकावर भरपूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.
Tumblr media
देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.  
हे सगळं बघता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली. 
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना  झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले. 
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत निघाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत रस्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती. 
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत. 
Tumblr media
अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
2 notes · View notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय
ठाणे : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला. भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २० हजार ६८३ मते मिळाली आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला. त्यांना १०९९७ मते मिळाली.या निवडणुकीत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 17 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०८ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 08 December 2024 Time: 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०८ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
मणीपुरमध्ये सुरक्षा दलांनी भारत- म्यानमार दरम्यान असलेल्या सीमावर्ती भागातील कांगपोकपी जिल्ह्यात आज शोध मोहिम सुरू केली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला असून, त्यात रायफल, पिस्तुल, हॅण्ड ग्रेनेड, डेटोनेटर अशा विविध प्रकारच्या शस्त्रसाठ्याचा समावेश आहे.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून तीन दिवसांच्या रशीया दौऱ्यावर रवाना होणार आहेत. या दौऱ्यात त्यांची समपदस्‍थ आंद्रेई बेलौसोव यांच्यासोबत संरक्षणासंदर्भात बैठक होणार असून, त्यात संरक्षणविषयक विविध करार होणार आहेत.
राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीच्या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. काल शपथग्रहणावर बहिष्कार टाकलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांसह शपथ ग्रहण बाकी असलेल्या उर्वरित आमदारांचं शपथग्रहण आज प्रस्तावित आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांची निवड उद्या होणार असून, त्यासंदर्भातचा प्रस्ताव सादर करण्याची मुदत आज दुपारी बारा वाजेपर्यंत आहे.
देशाची राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता आज सकाळी अतिशय खराब होती. सकाळी ७ वाजता हवेचा गुणवत्ता निर्देशांक अर्थात एक्‍यूआय स्केल २६३ एवढा नोंदवला गेला. राजधानी दिल्लीतील वातावरण आगामी दोन दिवस सकाळ आणि संध्याकाळी दुषीतच राहण्याचा अंदाज दिल्लीच्या हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, राज्यात येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.
सीमेवर सैन्यदलाच्या जवानांच्या जागत्या पहाऱ्यामुळे देशा��ले नागरिक सुखाने राहू शकतात आणि देश प्रगती करू शकतो. ही जाणीव ठेवून प्रत्येकानं सशस्त्र सैन्यदल ध्वजनिधीला आपलं योगदान दिलं पाहिजे, असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या ७५ व्या अर्थात अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांनी सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा काल मुंबईत राजभवन इथं शुभारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते. सैनिक कल्याण विभागाचे संचालक -निवृत्त कर्नल दीपक ठोंगे यांनी राज्यपालांच्या परिधानाला सैन्य दलाच्या ध्वजाची प्रतिकृती लावली आणि राज्यपालांनी ध्वजनिधीला आपलं योगदान यावेळी दिलं.
नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यात असलोद गावात आज दारुबंदीसाठी मतदानाची प्रक्रीया सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दारुमुळे नागरीकांचं होणारं नुकसान लक्षात घेत स्थानिकांच्या पुढाकारातून राज्य उत्पादन शुक्ल विभागाकडे दारु बंदीचा ठराव मांडण्यात आला होता. त्यानुसार नोटीस जारी करुन आज शहादाच्या तहसिलदारांच्या निगराणीमध्ये सकाळी आठवाजे पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत गावातील तीन मतदान केंद्रावर हि मतदान प्रक्रीया सुर राहणार आहे. सायंकाळी पाच नंतर लगेच च मतमोजणीही देखील होणार आहे.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाला आज प्रारंभ झाला. थोड्याच वेळापूर्वी वर्णी देण्याचा कार्यक्रम पार पडला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेड इथं सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्याचा आजचा चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. भारतानं आपल्या दुसऱ्या डावात काल दिवस अखेरच्या पाच बाद १२८ धावांवरुन पुढे खेळायला सुरुवात करत शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या सर्वबाद १७५ धावा झाल्या असून, ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी केवळ १९ धावांची गरज आहे.
संयुक्त अरब अमिरातीच्या,दुबई इथं आयोजित १९ वर्षाखालील पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट समन्यांच्या आशिया चषक स्पर्धेत भारत-बांग्लादेश दरम्यान अंतिम सामना सध्या सुरु आहे. नाणेफेक जिंकून भारतानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल आहे. बांग्लादेशनं ४ षटकांत बिनबाद १४ धावा केल्या आहेत.
0 notes
marmikmaharashtra · 3 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/love-triangle-in-the-series-chhotya-biochi-big-swapnam/
0 notes
sadguruswamisamarth · 4 months ago
Text
कोकण प्रांतातील आडनावांवरुन कुलदैवते Kokan Adnavavarun Kuldevate #kuldevta #barapach #ravalnath
Kuldevat Youtube Playlist Link :
https://www.youtube.com/playlist?list=PL26KNY7sFvNcsPVScYxIxmHeiAJsEN6lW
Follow the DATTAPRABODHINEE NYAS channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaaSq9oK5cDE7kwVvZ2o
सर्व प्रश्न शंकानिरसन अर्ज : https://forms.gle/4kXGqHxzdMjKk5t77
0 notes
mazhibatmi · 4 months ago
Text
Hawaman Andaj Today: IMD नुसार, आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुर��मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. याबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, गंगा पश्चिम बंगाल, ओडिशासह किनारपट्टी कर्नाटक, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान मिझोराम, त्रिपुरा यासह गुजरात कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे जारी केले आहे. IMD ने म्हटले आहे की, गुजरात आणि राजस्थानमध्ये 28 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहू शकतो. तर कोकण, गोवा आणि महाराष्ट्रातील अनेक भागांत 27 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
0 notes
sidshinde15 · 4 months ago
Text
Rajapur राजापूर, Lanja लांजा & Ratnagiri रत्नागिरी district short tour #...
youtube
Rajapur राजापूर, Lanja लांजा & Ratnagiri रत्नागिरी district short tour
A big thank you to @ig_bhatkanti_maharashtrachi & @safarsahyadri collaboration for organizing this amazing tour covering these gems of our Maharashtra, India
Places in the above video are:
1. Savatkada Waterfall सवतकडा, Chunakolvan चुनकोळवण
2. Dhootpapeshwar Temple & Waterfall धूतपापेश्वर देऊळ व धबधबा
3. Marleshwar Cave Temple, Maral मार्लेश्वर देऊळ व धबधबा, मारळ
4. Machal hillstatiion near Rajapur - Lanja माचाळ थंड हवेचे ठिकाण राजापूर व लांजा जवळ
#sidshinde15 #रत्नागिरी #ratnagiritourism #rajapur_ratnagiri_kokan #rajapur #lanja #ig_bhatkanti_maharashtrachi #safarsahyadri #savatkada #savatkadawaterfall #chunakolvan_savatkada_falls #dhootpapeshwar #धूतपापेश्वर #धुतपापेश्वर #सवतकडा #सवतकडा_waterfall #travel #machalhillstation #माचाळ #माचाळ_लांजा🌿❤️💯 #vishalgad #विशाळगड #मार्लेश्वर🙏🚩 #मार्लेश्वर #marleshwar #marleshwarwaterfall #marleshwartemple #मारळ #maharashta #महाराष्ट्र #भारत #bharat #tourism #राजापूर #लांजा #संगमेश्वर #sangameshwar #kokan #konkan #कोकण #कोंकण #devrukh #देवरुख #देवरूख #trekking #mountainsview #naturephotography #monsoon #waterfall #waterfall #पाऊस #निसर्ग #डोंगर #धबधबा
0 notes
automaticthinghoagiezine · 1 year ago
Video
youtube
दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर..
0 notes
mdhulap · 1 year ago
Link
कोकण रेल्वेत भरती - Konkan Railway Recruitment 2023, जाहिरात क्र: CO/P-R/1C/2023 & CO/P-R/2C/2023, मुलाखतीचे ठिकाण.
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
कोकण रेल्वे मार्गावर दिवाळी स्पेशल गाडी शुक्रवारपासून धावणार
https://bharatlive.news/?p=184125 कोकण रेल्वे मार्गावर दिवाळी स्पेशल गाडी शुक्रवारपासून ...
0 notes
airnews-arngbad · 18 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 07 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आज सकाळी अकरा वाजता सुरूवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. यानंतर सदस्यांच्या शपथविधीला सुरूवात झाली. अस्थायी अध्यक्षांच्या तालिकेवरील सदस्यांच्या शपथविधीनंतर सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. गिरीश महाजन यांनी संस्कृतमधून सदस्यत्वाची शपथ घेतली. आज शनिवारी आणि उद्या रविवारी उर्वरीत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
दरम्यान, नव्याने गठित विधानसभेच्या अध्यक्षांची परवा नऊ डिसेंबर रोजी निवड केली जाणार आहे. त्यासाठी उद्या दुपारी बारा वाजण्यापूर्वी प्रस्ताव सादर करण्याचा अवधी निश्चित करण्यात आला आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी यासंदर्भातील घोषणा आज केली, तर येत्या १६ डिसेंबरच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जप्त केलेली संपत्ती मुक्त करावी, असे आदेश दिल्लीतील न्यायाधिकरण न्यायालयानं आयकर विभागाला दिले आहेत. आयकर विभागानं ऑक्टोबर २०२१ मध्ये छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेली सुमारे एक हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. यासह मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये, एक साखर कारखाना आणि एका रिसॉर्टचाही समावेश होता. मात्र, याबाबत अजित पवारांनी न्यायालयात दाद मागितली होती. दिल्ली नायाधीकरण न्यायालयानं यावर काल सुनावणी घेत आयकर विभागाची याचिका फेटाळली आणि अजित पवारांची जप्त संपत्ती मुक्त करण्याचे आदेशही दिले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी वर्षातील केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी आज नवी दिल्ली इथं एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विविध शेतकरी संघटना आणि कृषी अर्थतज्ज्ञांसोबत सल्लामसलत केली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने काल देशभरात ८५ केंद्रीय विद्यालयं स्थापित करण्यास मंजुरी दिली. यापैकी तीन केंद्रीय विद्यालयं महाराष्ट्रातील असून त्यापैकी एक पुण्यात स्थापित होईल. पुण्यातील सुडुंब्रे इथल्या एनडीआरएफ कॅम्पस याठिकाणी हे केंद्रीय विद्यालय स्थापन केलं जाईल. यासोबतच, देशात २८ नवीन नवोदय विद्यालयं स्थापन करण्यास मंजुरी मिळाली असून त्यापैकी एक ठाणे जिल्ह्यात स्थापन केलं जाणार आहे.
भारतीय नागरिकांनी पुढील सूचना ���िळेपर्यंत सीरियाचा प्रवास टाळण्याचा सल्ला भारत सरकारनं दिला आहे. सीरियात वाढत असलेले बंडखोरांचे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. सीरियातील सध्याची असुरक्षित परिस्थिती पाहता, भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत सीरियाला जाणं टाळावं. जे लोक परत येऊ शकतात, त्यांनी लवकरात लवकर व्यावसायिक उड्डाणं करून मायदेशी परत यावं आणि इतरांनी त्यांच्या सुरक्षेबाबत अत्यंत सावधगिरी बाळगावी, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यात काल सकाळपासून अवकाळी पाऊस सुरू असून यामुळं शेती पिकं आणि फळबागांचं नुकसान होत आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाकडे एका पत्राद्वारे केली आहे. बीड जिल्हा प्रशासनाने झालेल्या नुकसानीची तक्रार क्रॉप इन्शुरन्स ॲपवर करण्यासाठी तलाठी आणि संबंधित यंत्रणे मार्फत शेतकऱ्यांना कळवावं, तसंच घटनास्थळी जाऊन पंचनामे करावेत आणि शेतकरी बांधवांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशीही क्षीरसागर यांची मागणी आहे.
सांगली जिल्ह्यातल्या काही भागात आज पहाटे पाच वाजता जोरदार पाऊस झाला. यामुळं काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला. दरम्यान, मराठवाड्यात काल सर्वत्र पावसानं हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
ॲडलेड ओव्हल इथं बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा आस्ट्रेलियाच्या ५ गडी बाद २३५ धावा झाल्या होत्या. काल पहिल्या दिवशी भारतीय संघाचा डाव १८० धावांत संपुष्टात आला. सध्या आस्ट्रेलियानं ५५ धावांची आघाडी घेतली आहे.
0 notes
hindirashtranews · 1 year ago
Text
Town Planning and Valuation Department,Maharashtra Recruitment 2023 | नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात
Town Planning and Valuation Department,Maharashtra Recruitment 2023 :- महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत पुणे /कोकण/नागपूर/नाशिक/औरंगाबाद/अमरावती विभागातील शिपाई ( गट- ड) संवर्गातील 100 पेक्षा जास्त असणारी पदे भरण्यासाठी जाहिरात प्रशिद्ध झालेली आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र उमेदवारांनी शिपाई या रिक्त पदाकरिता उमेदवारांनी अर्ज करवा. उमेदवारांनी अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने www.urban.maharashtra.gov.in किंवा https://dtp.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 20 सप्टेंबर 2023 पासून विहित नमुन्यात सादर करावा.
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती 2023 मधील शिपाई पदासाठी आवश्यक वयोमर्यादा , शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्र�� निवड पद्धत कशाप्रकारे होणार आहे हे व इतर तपशील पाहण्यासाठी भेट द्या:-
https://naukarbharti.com/town-planning-and-valuation-departmentmaharashtra-recruitment-2023/
Follow this link to join Naukarbharti Telegram✉️ group:
https://t.me/+E1R06w-G0FYzMTRl
👍Like Our Naukarbharti Facebook Page https://www.facebook.com/profile.php?id=100092634662253&mibextid=ZbWKwL
Tumblr media
0 notes
projobsindia · 1 year ago
Text
DTP Maharashtra Recruitment 2023। महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात शिपाई पदांची भरती
DTP Maharashtra recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण अंतर्गत पुणे/ कोकण/ नागपूर/ नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील शिपाई (गट-ड ) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना http://www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. २०/०९/२०२३ रोजी उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 1 year ago
Text
एकावेळी एक दिवस
माझ्या लहानपणी शिक्षणाची सुरवातीची वर्षं मी कोकणात राहिलो होतो.त्या दिवसात सर्व देशाची गरीबी लोकांच्या हात धरून मागे लागली होती. कोकण त्याला अपवाद कसा असेल.जगात नाही तिकडची गरीबी कोकणात होती.आमची परीस्थितीती त्यामानाने बरी होती. माझ्या वर्गात दत्तू नांवाचा माझा मित्र होता.कधी कधी मी त्याच्या घरी जायचो.त्याची आई माझं प्रेमळपणे स्वागत करायची. मी त्यांच्या घरी गेलो की,तिला आनंदही व्हायचा आणि काहीशी…
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year ago
Text
Today's Weather Update | बातमी शेतकऱ्यांच्या कामाची! कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायमच; जाणून घ्या कोण कोणत्या भागांमध्ये होणार पाऊस?
Tumblr media
Today’s Weather Update | राज्यात सध्या उन्हाळा ऋतू संपला असून मान्सून सुरू झाला आहे. मात्र, अजूनही पूर्णपणे राज्यात मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच, राज्यात मान्सून कधी दाखल होणार असा प्रश्न पडला आहे. अशातच, आता कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस (Today’s Weather Update) पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे लवकरच संपूर्ण राज्यातही चांगला पाऊस पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
कुठे होणार मुसळधार पाऊस?
आज कोल्हापूर, सातारा आणि दक्षिण कोकण ��त्यादी जिल्ह्यांमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या भागातील धबधबे आता सक्रिय होऊन पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. राज्यातील काही भागांत हलक्या सरी बरसण्याचा अंदाज उत्तर प्रदेशच्या वायव्य भागामध्ये समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहत असल्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे बिकानेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच, महाराष्ट्रापासून ते केरळ पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या हवामानातील बदलांमुळे उर्वरित राज्यातील काही भागांमध्ये हलक्या सरी बरसण्याचा अंदाजही वर्तवला आहे.
यलो अलर्ट जारी
दरम्यान, हवामान विभागाने सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, रायगड इत्यादी जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सध्या कोकण घाटमाथ्यावरच समाधानकारक पाऊस झालेला असून राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. Read the full article
0 notes
happyharmonypuppy · 2 years ago
Link
मुंबई, रायगड, अलीबाग सहित कोकण के जारी हुई चेतावनी, अरब सागर में बन रहा चक्रवात कोकण में बाढ़ आने की चेतावनी https://insightnewsstories.com/?p=8878/Warning-issued-for-Konka-including-Mumbai-Raigad-Alibag-Cyclone-forming-in-Arabian-Sea-Flood-alert-in-Konkan/ #Monsoon #MumbaiRains #Mumbai #Maharashtra #मानसून #IMD
0 notes