#प्रश्नांना
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 11 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाओस दौऱ्यात आज लाओसचे पंतप्रधान सोनेक्से सिफानदो यांच्यासमवेत द्वीपक्षीय चर्चा केली. परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मुक्त, समावेशी, समृद्ध आणि नियम-आधारित हिंद महासागर क्षेत्राच्या महत्त्वार भर दिला. हिंद महासागर क्षेत्र पूर्ण भागाच्या शांती आणि प्रगतीसाठी महत्त्वाचं असल्याचं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी आज १९ व्या पूर्व आशिया शिखर परिषेदला संबोधित केलं. जगाच्या विविध भागात सुरु असलेल्या संघर्षावर पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. सध्याचे युग युद्धाचे नसल्याचं पंतप्रधान म्हणाले. दहशतवादाचा निपटारा करण्यासाठी मानवजातीनं मिळून प्रयत्न करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंती निमित्त श्रद्धांजलि अर्पण केली आहे. समाज माध्यमांवरील संदेशात त्यांनी, नानाजी देशमुख यांच्या ग्रामिण भागातील सेवा आणि समर्पणामुळं देशाचा सशक्तीकरणाला चालना मिळाल्याचं म्हटलं आहे.
****
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवर आजपासुन दररोजी हवाई दलाचे सुखोई ३० विमान उड्डाण करणार आहे. याबाबतचा कार्यक्रम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उप��्थितीत पार पडला. यावेळी लष्कराच्या सी-२९५ या लँडिंग करणाऱ्या विमानाला वाँटर सॅल्युट देण्यात आला.
****
केंद्र सरकारचा इलेक्ट्रॉनिक तसंच माहिती तंत्रज्ञान विभाग आणि राज्य सरकारमध्ये रोबोटिक आणि स्वयंचलित तंत्रज्ञान विकासासाठी करार करण्यात आला आहे. केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवी दिल्ली इथं आज या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
****
अनुसूचित जाती-जमाती राज्य आयोग सामाजिक न्यायासाठी कार्यरत असल्याचं अनुसूचित जाती जमाती राज्य आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सांगितलं आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं आज मुंबईत प्राप्त तक्रारीबाबत सुनावणी घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यानं राज्य आयोग समानता आणि सामाजिक न्यायासाठी कार्यरत आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याच्या आणि समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीनं अनेक योजना शासनानं अंमलात आणल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु यांनी आज दुर्गापूजेनिमित्त देशवाशियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या समाज माध्यमांवरिल संदेशात त्यांनी,आई दुर्गा हि शक्तीचं प्रतिक असुन,दुर्गापुजा आपण, वाईट गुणांवर चांगल्या गुणांनी विजय मिळवल्यामुळं साजरा करत असल्याचं म्हटलं आहे. दुर्गापुजा हा सण सर्वधर्मियांमध्ये एकता आणि सामोपचार निर्माण करत असल्याचं सांगत, आई दुर्गा आपणा सर्वांना न्यायसंगत समाज तयार करण्यासाठी साहस आणि शक्ती देवो अशी प्रार्थना केली आहे.
दरम्यान, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आज धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.
****
नागपूरातील पवित्र दीक्षाभूमीवर आज दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य आणि समता सैनिक दल यांचा उपस्थितीत भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा नेतृत्वात पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे जवान, बौध्द अनुयायी उपस्थित होते. उद्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा सायंकाळी साजरा केला जाणार असल्याने दीक्षाभूमीवर आजपासूनच हजारों बौध्द अनुयायी दाखल होत आहेत. बौध्द अनुयायांना प्रशासनाकडून विविध आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून धम्मचक्र प्रवर्तन दिनाची जय्यत तयारी प्रशासनानं केली आहे.
****
राज्यातील दुसरे सौरग्राम होण्याचा माण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या टेकवडी गावानं पटकावला आहे. १ हजार २३९ लोकसंख्येच्या या गावातील सर्वच घरगुतीसह ७४ वीज जोडण्यांना सौर ऊर्जा प्रकल्पांतून वीजपुरवठा सुरु झाला आहे. महावितरणकडून राज्यातील १०० गावे १०० टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरु असून त्यात टेकवडी गावाची निवड झाली होती. यात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या मान्याची वाडीनं प्रथम क्रमांक मिळवला होता.
****
राज्यातील चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या पद्धतींच्या अनुषंगानं राज्य सरकारनं “चित्रपट धोरण समिती” गठीत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
****
0 notes
jagdamb · 1 year ago
Text
जग बदल घालूनी घाव । सा��गुनी गेले मज भीमराव ।।
गुलामगिरीच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।।
अंग झाडूनी निघ बाहेरी । घे बिनीवरती घाव ।
कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ साठे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गिरणी कामगार या माध्यमातून त्यांनी ग्रामीण व शहरी भागात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्या प्रश्नांना आपल्या लेखणी व शाहिरी मधून व्यक्त केले. त्यांचे हे योगदान अविस्मरणीय आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..!
#Jagdamb®️
#Vyavsaywala™️
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#लोकशाहीर #अण्णाभाऊसाठे #संयुक्त_महाराष्ट्र_चळवळ #Lokshahir #AnnabhauSathe #smrutidin
Tumblr media
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
विधिमंडळात विविध संसदीय आयुधांद्वारे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय - माजी मंत्री बाळासाहेब थोरात
विधिमंडळात विविध संसदीय आयुधांद्वारे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
नागपूर, दि. 21 : “विधानसभा आणि विधानपरिषदेत मांडण्यात येणारे तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, अंतिम आठवडा प्रस्ताव, अल्पकालीन चर्चा, विविध नियमांन्वये चर्चा, औचित्याचे मुद्दे इत्यादी संसदीय आयुधे अत्यंत महत्त्वाची असून याद्वारे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात दोन्ही सभागृहे महत्त्वाची भूमिका बजावतात”, असे माजी महसूल मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज येथे सांगितले. राज्यातील विविध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
‘दिलखुलास’ कार्यक्रमात कळसूत्रीकार मीना नाईक यांची १९, २० व २१ रोजी मुलाखत
‘दिलखुलास’ कार्यक्रमात कळसूत्रीकार मीना नाईक यांची १९, २० व २१ रोजी मुलाखत
मुंबई, दि. १६: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कळसूत्रीकार मीना नाईक यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दि. १९, मंगळवार २० व बुधवार २१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून समजप्रबोधन करणाऱ्या, समाजातील विविध प्रश्नांना…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
आफताब अनपेक्षित चाल खेळला, पोलीस हैराण; श्रद्धाचा मारेकरी शिक्षेशिवाय सुटणार?
आफताब अनपेक्षित चाल खेळला, पोलीस हैराण; श्रद्धाचा मारेकरी शिक्षेशिवाय सुटणार?
आफताब अनपेक्षित चाल खेळला, पोलीस हैराण; श्रद्धाचा मारेकरी शिक्षेशिवाय सुटणार? Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाची पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट पूर्ण झाली आहे. मात्र पोलिसांच्या अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत. दोन्ही टेस्टमधील आफताबचा पवित्रा, त्यानं प्रश्नांना दिलेली उत्तरं यामुळे पोलिसांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. आफताबनं पॉलिग्राफ आणि नार्को…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
' भारत जोडो ' यात्रेमुळे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात नैराश्य
‘ भारत जोडो ‘ यात्रेमुळे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात नैराश्य
देशातील वाढती महागाई बेरोजगारी आणि सामाजिक एकोपा देशात रहावा या उद्देशाने काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असून यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे अशी टीका काँग्रेसने सोमवारी केलेली असून राहुल गांधी यांच्या भाजप जोडो यात्रेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात भीती आणि नैराश्य पसरलेले आहे असेही म्हटले आहे. नेहमीप्रमाणे प्रश्नांना उत्तर न देता खोडसाळपणे यात्रेबाबत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
' भारत जोडो ' यात्रेमुळे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात नैराश्य
‘ भारत जोडो ‘ यात्रेमुळे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात नैराश्य
देशातील वाढती महागाई बेरोजगारी आणि सामाजिक एकोपा देशात रहावा या उद्देशाने काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असून यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे अशी टीका काँग्रेसने सोमवारी केलेली असून राहुल गांधी यांच्या भाजप जोडो यात्रेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात भीती आणि नैराश्य पसरलेले आहे असेही म्हटले आहे. नेहमीप्रमाणे प्रश्नांना उत्तर न देता खोडसाळपणे यात्रेबाबत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
' भारत जोडो ' यात्रेमुळे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात नैराश्य
‘ भारत जोडो ‘ यात्रेमुळे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात नैराश्य
देशातील वाढती महागाई बेरोजगारी आणि सामाजिक एकोपा देशात रहावा या उद्देशाने काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असून यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे अशी टीका काँग्रेसने सोमवारी केलेली असून राहुल गांधी यांच्या भाजप जोडो यात्रेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात भीती आणि नैराश्य पसरलेले आहे असेही म्हटले आहे. नेहमीप्रमाणे प्रश्नांना उत्तर न देता खोडसाळपणे यात्रेबाबत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
' भारत जोडो ' यात्रेमुळे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात नैराश्य
‘ भारत जोडो ‘ यात्रेमुळे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात नैराश्य
देशातील वाढती महागाई बेरोजगारी आणि सामाजिक एकोपा देशात रहावा या उद्देशाने काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असून यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे अशी टीका काँग्रेसने सोमवारी केलेली असून राहुल गांधी यांच्या भाजप जोडो यात्रेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात भीती आणि नैराश्य पसरलेले आहे असेही म्हटले आहे. नेहमीप्रमाणे प्रश्नांना उत्तर न देता खोडसाळपणे यात्रेबाबत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्याय प्रक्रियेला गती मिळेल- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
विधानपरिषदेच्या चार पैकी तीन जागांचे निकाल जाहीर, महाविकास आघाडीला दोन जागा
पेपरफुटी रोखण्यासाठी चालू अधिवेशनात विधेयक आणणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार जाहीर
आणि
चेन्नई कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघाचा दक्षिण अफ्रिकेवर दहा खेळाडू राखून विजय
****
देशभरात कालपासून लागू झालेल्या सुधारित फौजदारी कायद्यांमध्ये दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य दिलं असून, न्यायप्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. सुधारित कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायपालिका तसंच पोलिस प्रशासनात संबंधितांना माहिती दिली जात असून, यासाठी देशपातळीवर प्रशिक्षक नेमण्यात आल्याचं, शहा यांनी सांगितलं.
****
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, तर एका जागेवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. नाशिक शिक्षक मतदारसंघात काल रात्री उशीरा दुसऱ्या क्रमांकाची मतं मोजण्यास प्रारंभ झाला होता. याठिकाणचा अधिकृत निकाल अद्याप हाती आला नाही. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर, मुंबई शिक्षक मतदारसंघातून जगन्नाथ अभ्यंकर विजयी झाले. कोकण पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे आघाडीवर आहेत. 
****
अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात, पुढील तीन महिन्यात निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात केली. याबाबत शिक्षक संघटनांशी बोलून त्यात यशस्वी मार्ग काढण्यात आला आहे, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा प्रस्ताव मात्र अद्याप प्रलंबित असून, त्यांच्याकडील परिपूर्ण माहिती आल्यावर हा निर्णय घेतला जाणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
पेपर फुटी रोखण्यासाठी चालू अधिवेशनात विधेयक आणणार असल्याचं आश्वासन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. राज्यातल्या पेपर फुटीच्या संदर्भात काल विधानसभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना ते बोलत होते. गट क श्रेणीतल्या पदांची भरती एमपीएससी मार्फत होणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. राज्यात आणखी ३१ हजारांहून अधिक पदांची भरती सुरू असून, परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निरीक्षक म्हणून नेमल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
****
दि��्लीतल्या साकेत न्यायालयानं सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दोन दशकांहून अधिक जुन्या मानहानी प्रकरणी, पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीचे सध्याचे उपराज्यपाल असलेले विनय कुमार सक्सेना, हे २००१ मध्ये एका गैर सरकारी संस्थेचे अध्यक्ष असतांना, त्यांनी पाटकर यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण २००२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साकेत न्यायालायात पाठवण्यात आलं होतं. या न्यायालयानं २५ मे रोजी पाटकर यांना मानहानी प्रकरणी दोषी ठरवलं होतं.
****
विधान परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
काँग्रेस पक्षानं प्रज्ञा सातव यांना विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी काल याबाबतचं पत्रक जारी केलं.
****
कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती काल राज्यभरात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. 
मुंबईत वसंतराव नाईक कृषि संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानद्वारे वसंतराव नाईक पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. कृषी मंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ कृषी पत्रकार श्रीकांत कुवळेकर यांना कृषी पत्रकारिता पुरस्कार, धुळ्याच्या साक्री तालुक्यातल्या राहोड इथल्या कन्हैय्यालाल बहुउद्देशीय संस्थेला यंदाचा सामाईक पुरस्कार, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कास्ट प्रकल्पाला उल्लेखनीय कृषी योगदान पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.
राज्यात अन्नधान्याची जेव्हा टंचाई होती, तेव्हा वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करण्यासाठी अनेक महत्वाच्या योजना आणल्या, त्यातून मोठी हरित क्रांतीदेखील घडून आली, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी वसंतराव नाईक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
आता आपण जवळपास ११ लाख हेक्टर सरकारी जमीन आणि १० लाख हेक्टर शेतकऱ्यांची जमीन अशा एकूण २१ लाख हेक्टर जमीनीवर बांबू लागवडीचं उद्दीष्ट ठेवल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
परभणी इथल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं कृषी विज्ञान केंद्रात, १०० वा शास्त्रज्ञ आणि शेतकरी संवाद कार्यक्रम काल पार पडला. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह मान्यवरांनी, वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरातल्या वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास महापालिकेसह विविध शासकीय, सामाजिक संस्थाच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा व��द्यापीठात, विशेष चर्चासत्र पार पडलं.
लातूर जिल्ह्यात उदगीर शहरात उभारण्यात आलेल्या वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काल अनावरण करण्यात आलं. वसंतराव नाईक यांनी केलेलं काम आजही सर्वांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असल्याची भावना, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केली.
परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. हिंगोली शहर तसंच जिल्ह्यात कृषी दिन विविध उपक्रम तसंच वृक्षारोपणानं साजरा करण्यात आला.
धाराशिव इथं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रम घेण्यात आला. सारथी जिल्हा परिषद शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक विकास गोडसे यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. विविध पुरस्कातप्राप्त शेतकर्यांचा या यावेळी सत्कार करण्यात आला.
****
'नीट'पेपर फुटीसंदर्भात लातूर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआय कडे वर्ग करण्यात आला आहे. सीबीआयच्या पथकाने काल लातूर न्यायालयात याबाबत केलेली मागणी न्यायालयानं मंजूर केली. या प्रकरणी अटकेत असलेले जमील खान पठाण आणि संजय जाधव या आरोपींच्या हस्तांतरणाची प्रक्रियाही सीबीआयच्या पथकाने काल पूर्ण केली. त्यांचा ताबाही सीबीआयला सोपवण्यात आला. दरम्यान, या दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपत असून, आज दुपारी त्यांना न्यायालयापुढे हजर केलं जाणार आहे.
****
नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजवणीबाबत काल परभणी जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. शहरातल्या नवीन मोंढा पोलिस ठाण्यात पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी आणि कायदे तज्ञ रमण दोडिया यांनी नागरीकांना कायद्यांची माहिती दिली.
****
आषाढी वारीसाठी पैठणहून पंढरपूरला निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा काल अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातल्या मिडसावंगी इथं पार पडला. हजारो वारकरी यामध्ये सहभागी झाले होते.
मुक्ताईनगर इथून निघालेली श्री संत मुक्ताबाईंची पालखी काल बीड जिल्ह्यात दाखल झाली. गेवराई इथं भाविकांनी भर पावसात पालखीचं स्वागत केलं.
नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातून पंढरपूरकडे निघालेल्या साधू महाराज पायी दिंडी वारीला काल लातूर जिल्ह्याच्या सीमेवर निरोप देण्यात आला. यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
महिला क्रिकेटमध्ये, चेन्नई कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा दहा खेळाडू राखून पराभव केला. सामन्याच्या काल अखेरच्या दिवशी पाहुण्या संघाचा दुसरा डाव ३७३ धावा��वर आटोपला. भारताने विजयासाठी आवश्यक ३७ धावा दहाव्या षटकांत बिनबाद पूर्ण केल्या. सामन्यामध्ये दहा बळी घेणारी स्नेह राणा सर्वोत्तम खेळाडू ठरली. या दोन संघांमध्ये होणाऱ्या तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना येत्या शुक्रवारी चेन्नई इथं होणार आहे.
****
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, आणि थकीत पीक विमा तत्काळ द्यावा तसंच शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.
बीड इथं काल बँक ठेवीदारांनीही आंदोलन केलं. जिल्ह्यातल्या अनेक पतसंस्थांना कुलूप लागलं असून, नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या बँकामध्ये अडकल्या आहेत. या ठेवी परत मिळाव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नागरिकांनी नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळवण्यासाठी दामिनी ॲप वापरण्याचं आवाहन, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. हे अॅप जीपीएस लोकेशनच्या आधारे वीज पडण्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी सूचना देतं. नागरिकांनी पावसाळ्यात जल पर्यटन करतांना सतर्क राहावं असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्याच्या आठही तालुक्यात चालू वर्षी आतापर्यंत सरासरी २२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरीपाच्या ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. काही दिवसांच्या खंडानंतर पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं पिकांना जीवदान मिळालं असून दुबार पेरणीचं संकट टळलं आहे.
****
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
' भारत जोडो ' यात्रेमुळे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात नैराश्य
‘ भारत जोडो ‘ यात्रेमुळे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात नैराश्य
देशातील वाढती महागाई बेरोजगारी आणि सामाजिक एकोपा देशात रहावा या उद्देशाने काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असून यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे अशी टीका काँग्रेसने सोमवारी केलेली असून राहुल गांधी यांच्या भाजप जोडो यात्रेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात भीती आणि नैराश्य पसरलेले आहे असेही म्हटले आहे. नेहमीप्रमाणे प्रश्नांना उत्तर न देता खोडसाळपणे यात्रेबाबत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
' भारत जोडो ' यात्रेमुळे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात नैराश्य
‘ भारत जोडो ‘ यात्रेमुळे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात नैराश्य
देशातील वाढती महागाई बेरोजगारी आणि सामाजिक एकोपा देशात रहावा या उद्देशाने काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असून यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे अशी टीका काँग्रेसने सोमवारी केलेली असून राहुल गांधी यांच्या भाजप जोडो यात्रेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात भीती आणि नैराश्य पसरलेले आहे असेही म्हटले आहे. नेहमीप्रमाणे प्रश्नांना उत्तर न देता खोडसाळपणे यात्रेबाबत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
तुमचे अनेक डुप्लिकेट फिरत आहेत, त्याचा त्रास होतो का? असं विचारलं असता CM शिंदे हसून म्हणाले, "त्या डुप्लिकेटने..." | CM Eknath Shinde react on his duplicate in jalgaon press conference scsg 91
तुमचे अनेक डुप्लिकेट फिरत आहेत, त्याचा त्रास होतो का? असं विचारलं असता CM शिंदे हसून म्हणाले, “त्या डुप्लिकेटने…” | CM Eknath Shinde react on his duplicate in jalgaon press conference scsg 91
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यामध्ये मुक्ताईनगर येथील शिवसेनेचा मेळावा संपल्यानंतर कोथळीमधील मुक्ताबाई मंदिरात जाऊन मुक्ताईचं दर्शन घेतलं. यानंतर देवदर्शनानंतर मुख्यमंत्र्यांनी घेलेल्या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारला असता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
अंगणवाड़ी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयवर मोर्चा काढला
अंगणवाड़ी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयवर मोर्चा काढला
सिंधुदुर्गनगरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील तक्रार निवारण समितीच्या तिमाही सभा घ्याव्यात, मानधन नको वेतन द्या, किमान वेतन १८ हजार रूपये द्या, ��ासह विविध मागण्यांसाठी आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. तर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्याकडे सादर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Sanjay Raut : मुलाखतीत लोकांच्या प्रश्नांना उत्तरं, वाईट वाटण्याचं कारण नाही, एकनाथ शिंदे गटाला संजय राऊतांचा टोला
Sanjay Raut : मुलाखतीत लोकांच्या प्रश्नांना उत्तरं, वाईट वाटण्याचं कारण नाही, एकनाथ शिंदे गटाला संजय राऊतांचा टोला
Sanjay Raut : मुलाखतीत लोकांच्या प्रश्नांना उत्तरं, वाईट वाटण्याचं कारण नाही, एकनाथ शिंदे गटाला संजय राऊतांचा टोला शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या लोकांना वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, असा टोलाही शिवसेना नेते संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला लगावलाय. यावेळी त्यांनी अर्जुन खोतकरांवरही भाष्य केलंय. मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
अनुराग कश्यपने हिंदी चित्रपट चालत नसल्याचे कारण सांगितले
अनुराग कश्यपने हिंदी चित्रपट चालत नसल्याचे कारण सांगितले
बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय चित्रपट निर्माते अनुराग कश्यप आपल्या चित्रपटांसोबतच तो आपल्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असतो. अनुराग कश्यपच्या ‘दोबारा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि हा चित्रपट 19 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘दोबारा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी अनुराग कश्यपने प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes