#दिल्ली पाऊस
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 25 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 11 October 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
शेतकऱ्यांनी पाच रुपये किंमतीनं विकलेली भाजी, ग्राहकाला पन्नास रुपये दरानं विकत घ्यावी लागते, या तफावतीच्या अंतराला कमी करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं कृषी संमेलनात ते काल बोलत होते. कृषी उत्पादनांच्या किंमती आणि संबंधित उत्पादनांच्या व्यावसायिक किमान आधारभूत मुल्यांमधल्या मोठ्या असमानतेला दूर करण्यासाठी सरकारतर्फे एक समिती स्थापन केली जाणार असल्याचंही ते म्हणाले. लवकरच सुरु करण्यात येणार असलेल्या ‘कृषी चौपाल’ योजनेद्वारे प्रत्यक्ष शेती क्षेत्र आणि कृषी संशोधन प्रयोगशाळा यातील दरी कमी करुन, कृषी विषयक उपयुक्त माहिती थेट उपलब्ध करुन देणार असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. शेती हाच भारताच्या अर्थकारणाचा कणा असून त्याच्या बळकटीकरणाशिवाय कोणताच विकास शक्य नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले.
****
भारतीय सैन्याला भविष्यवेधी ठेवण्यासाठी, बदलत्या जागतिक परिस्थितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाह उपयुक्त अशी परिसंस्था केंद्र सरकारनं उपलब्ध करून द���ली आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता-ए.आय.च्या आधारानं लष्करी डावपेच विश्लेषण अधिक अचूक होऊ शकतं असं ते म्हणाले. आता युद्ध पूर्वीसारखं फक्त जमीन, पाणी-आकाशापुरतंच मर्यादित न राहता ते माहिती अर्थात डाटाच्या आधारावर आणि सायबर जगत तसंच अवकाशातसुध्दा लढलं जात आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.
****
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यु ट्यूब अशा सामाजिक संपर्क माध्यमांवर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारी माहिती प्रसारित होत आहे. ही माहिती काढून टाकण्यासाठी संबंधित माध्यमांच्या समन्वयक अधिकाऱ्यांना राज्य पोलिसदलाच्या सायबर विभागानं नोटीस पाठवल्या आहेत. आतापर्यंत अशी तिनशे ठिकाणची माहिती काढून टाकण्यात आली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
****
न्यूझीलंडनं भारताविरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना जिंकून मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडनं आज बंगळुरू इथं भारतावर आठ गडी राखून मात केली. विजयासाठी असलेलं १०७ धावांचं लक्ष्य न्यूझीलंडनं विल यंगच्या नाबाद ४८ आणि रचिन रविंद्रच्या नाबाद ३९ धावांमुळं सहज साध्य केलं. पहिल्या डावातला शतकवीर रचिन रविंद्र सामनावीराचा मानकरी ठरला. या मालिकेतला दुसरा कसोटी सामना येत्या २४ तारखेपासून पुणे इथं खेळवला जाणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल रात्री सर्वदूर दमदार पाऊस झाला. आज सकाळीही पाऊस सुरू होता. जिल्ह्यातल्या दहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक नांदेड तालुक्यात तर तुलनेनं अर्धापूर तालुक्यात कमी पाऊस झाला. जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या लिंबोटी इथल्या अप्पर मानार धरणाचे पाच दरवाजे आज सकाळी सहा वाजता उघडण्यात आले. धरणातून अडीचशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. नांदेडच्या विष्णुपूरी प्रकल्पाचं एक दारही उघडण्यात आले आहे. नांदेडमध्ये गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.
भंडारा जिल्ह्यात काल संध्याकाळ नंतर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतातल्या उभ्या पिकासह कापून ठेवलेल्या धान पिकाचं नुकसान झालं असून ठिकठिकाणी शेतात पाणी साचलं आहे.
****
बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा निवडणूक मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रियं��ा खेडकर या इतर मागासवर्गीय-ओ.बी.सी. उमेदवारास उमेदवारी जाहीर झाली आहे. चकलांबा गावच्या विद्यमान सरपंच असलेल्या खेडकर यांनी आज सकाळी प्रचाराला चकलांबा इथूनच प्रारंभ केला आहे. अजित पवार गटाकडून विजयसिंह पंडित, महाविकास आघाडी कडून लक्ष्मण पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड इथं तीन दिवसीय राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे. श्री गुरुगोबिंदसिंघजी क्रीडा संकुलात सुरू या स्पर्धेत चौदा -सतरा- एकोणवीस वर्षाखालच्या वयोगटातले राज्यभरातले खेळाडू सहभागी झाले आहेत. काल मतदार जनजागृतीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी स्पर्धेतल्या खेळाडूंसह नव मतदारांना मतदान करण्याविषयी शपथ देण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मौजे ब्रम्हपुरी इथल्या गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता - सुव्यवस्थेसाठी येत्या १९ नोव्हेंबर पर्यंत प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यासंदर्भात नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असून आज सकाळपासून ते लागू झाले आहेत. जिल्हा प्रशासनांतर्गत परवानगी प्राप्त भाविकांनाच इथं प्रवेश दिला जाणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात, सध्याच्या सणाच्या काळात भाडेवाढ करणाऱ्या खाजगी वाहतूकदारांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रवासी भाडे आकारल्यास प्रवाशांना त्याची तक्रार करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ई-मेल सुविधेचा वापर करावा असं आवाहन विभागिय प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केलं आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या Youtube वरुन प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज नाशिक जिल्ह्यातल्या ७ मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Weather Update: आज दिल्ली-महाराष्ट्रासह 11 राज्यांत पाऊस पडणार, वादळाचा इशारा, जाणून घ्या तुमच्या राज्याची स्थिती
https://bharatlive.news/?p=82499 Weather Update: आज दिल्ली-महाराष्ट्रासह 11 राज्यांत पाऊस पडणार, वादळाचा इशारा, जाणून ...
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
मुसळधार पावसामुळे दिल्लीत फ्लाइट सेवेला फटका, प्रचंड ट्रॅफिक जाम
मुसळधार पावसामुळे दिल्लीत फ्लाइट सेवेला फटका, प्रचंड ट्रॅफिक जाम
अनेक सखल भाग पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली. नवी दिल्ली: वृत्तसंस्था प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय राजधानीत मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळावर किमान सात उड्डाणे वळवण्यात आली आणि 40 सेवांना वि��ंब झाला. बुधवारी खराब हवामानामुळे किमान 25 विमानांचे निर्गमन आणि 15 विमानांचे आगमन उशीर झाले, असे पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
#DelhiRains: इंद्रदेव दिल्ली-एनसीआरवर दयाळू होते, मग ट्विटरवर मीम्सचा पाऊस पाडून लोकांनी अशा प्रकारे व्यक्त केले आपले मन
#DelhiRains: इंद्रदेव दिल्ली-एनसीआरवर दयाळू होते, मग ट्विटरवर मीम्सचा पाऊस पाडून लोकांनी अशा प्रकारे व्यक्त केले आपले मन
दिल्ली-एनसीआरमध्ये पावसानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस पडला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter दिल्लीला अखेर उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. सोमवारी सकाळपासून दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वादळासह पावसाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, खराब हवामानामुळे उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये कडाक्याच्या उष्म्यामध्ये सोमवारी झालेल्या संततधार पावसाने लोकांच्या मनाची बाग-बाग बनवली आहे. गेल्या दोन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
हवामान अपडेट पुढील तीन दिवस मूड आणखी बिघडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे
हवामान अपडेट पुढील तीन दिवस मूड आणखी बिघडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे
नवी दिल्ली. उत्तर भारतातील अनेक भागात पाऊसमुसळधार पाऊस, गारपीट, थंडीची लाट आणि दाट धुके यांमुळे पुढील तीन दिवस हवामानाची स्थिती आणखी बिघडणार आहे. हवामान विभागाचा अंदाज (IMD forecast) तो दिवस काही ठिकाणी असामान्यपणे थंड असेल. त्याचबरोबर ड���ंगराळ भागात हिमवृष्टी आणि थंडीची लाट कायम राहणार आहे. दिल्ली-एनसीआरमध्येही पाऊस, थंडीची लाट आणि धुके पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणामध्ये गारपीट होण्याची…
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
[Hindi] दिल्लीत बारिश परत, या आठवड्यात पावसाळ्याच्या आसारा / दिल्लीत या आठवड्यात जास्त पाऊस पडेल, हवामान सुखद राहील
[Hindi] दिल्लीत बारिश परत, या आठवड्यात पावसाळ्याच्या आसारा / दिल्लीत या आठवड्यात जास्त पाऊस पडेल, हवामान सुखद राहील
वेटर ऑनलाईन 27 जुलै, 2021 8:38 एएम | स्कायमेट वेदर टीम दिल्लीत जुलै महिन्यात मॉनसनच्या विमानाने बरेच चांगले प्रसंग उद्भवले. या क्षणी, येथे 14 जुलै आणि 20 जुलै रोजी एएस-पास बारिशसह तापमानातही गिरावट बनी रहा. याव्यतिरिक्त जुलै महिना च्या पर्यटन देखील बारिश काही क्रियाकलाप पहायला मिल होते. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सरासरी मासिक बारिशचा आकडा 187 मिनिटांवर आहे, येथे 281 मिनिट बारिश महिन्यांचा शेवट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 3 years ago
Text
पहिलेवहिले हिमालय ट्रेक...
        २००७ च्या जुलैमध्ये अचानक ठरलं आणि हिमालय ट्रेकला जाण्यासाठी आम्ही चार मित्र सज्ज झालो. रेल्वे तिकिट बुक झाले. बावीस जणांच्या ट्रेकिंग ग्रुपमध्ये आम्ही सामील झालो आणि लगेच तयारीला लागलो.   
      चालण्याची सवय नव्हती, म्हणून रोज चालायला सुरुवात केली. गोगाबाबा टेकडीवर आठवड्यातून दोन वेळेस चढणे, जॉगिंग, वॉकिंग याचा भडीमार सुरु केला. महिना दिड महिना चांगलाच सराव केला. ट्रिपला निघायच्या आधी सुचनेप्रमाणे ट्रेक शूज, गरम कपडे, वॉटरप्रुफ सॅक, चॉकलेट्स, ड्राय फ्रुट्स इत्यादी सामान सोबत घेतले आणि १० ऑगस्ट २००७ ला दुपारी दिड वाजता सचखंड एक्स्प्रेसने आमचा प्रवास सुरु झाला. मोठा ग्रुप असल्यामुळे गप्पा गोष्टी करत मजेत प्रवास झाला. प्रवासातच सर्वांची ओळख झाली. दुसर्‍या दिवशी दुपारी दिड वाजता दिल्लीला पोहोचलो आणि स्टेशनवरच फ्रेश होवून तयार झालो. तिथून दिल्ली-डेहराडून जनशताब्दीने बरोबर तीन वाजता निघून संध्याकाळी सातला हरीद्वाला पोहोचलो. स्टेशनबाहेरच काही खाऊन घेतले. तिथून चार पाच मोठ्या टमटम रिक्षामध्ये बसून रात्री नऊ वाजता ऋषिकेशला पोहोचलो. समोर मोटारसायकल व मागे टप असलेला हौदा अशा त्या टमटममध्ये बसून डुग डुग आवाज करत घाटरस्त्याव��ून जातांना खूप मजा आली. तिथे एका हॉटेलवर मुक्कामाची व्यवस्था केलेली होती. 
      सकाळी सहा वाजता तयार होवून खाली आलो. वेळ होता म्हणून घाटावर गेलो. गंगेच्या वाहत्या थंडगार पाण्यात साखळदंडाच्या आत उभे राहून स्नान केले. लक्ष्मण झुला पाहिला आणि परत हॉटेलकडे आलो. बस तयारच होती. निघे निघेपर्यंत दहा वाजले आणि ट्रेकच्या पहिल्या ठिकाणावर जाण्याचा प्रवास सुरू झाला. रस्त्यात चहापाणी करत, गाणे म्हणत, नाच करत, विनोदी किस्से सांगत, बाहेर दिसणार्‍या निसर्गाचा आस्वाद लुटत आम्ही देवप्रयागला पोहोचलो. वरुन खाली पहात असतांना अलकनंदा आणि भागीरथी नदीचा अतिशय विलोभनीय संगम दिसत होता. सरस्वती नदीही या दोन नद्यांना मिळते, पण ती गुप्त असल्यामुळे दिसत नाही. तिथे थांबून भरपूर फोटो काढले आणि पुढे निघालो.
      रस्ता संपूर्ण अरुंद आणि घाटाचा होता. एका बाजूला खोल दरी आणि दुसर्‍या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांनी अच्छादलेले उंचच उंच पर्वत. आमच्यापैकी एकाला दरीकडे पाहुन चक्कर येत होती. त्यामुळे ज्या बाजूला दरी येईल त्याच्या विरुद्ध बाजूला त्याला बसवावे लागत होते. असे करत प्रवास सुरू होता. हिमालयातल्या रस्त्यांवर अगदी तरबेज ड्रायव्हरच गाडी चालवू शकतो हे लक्षात यायला वेळ लागला नाही. नदीवर असलेल्या अरुंद लोखंडी पुलावरुन बस काढतांना सरावलेल्या ड्रायव्हरलाही कसरत करावी लागायची. हे सर्व पहात पहात आम्ही रुद्रप्रयागला पोहोचलो. बसमधून उतरुन खाली संगमावर गेलो.  
प्रयाग म्हणजे संगम. अलकनंदा आणि मंदाकिनीच्या संगमाचे विहंगम दृश्य पाहून अक्षरश: हरखूनच गेलो. दोन्ही नद्यांच्या पाण्याचे रंग वेगळे होते. संगम झाल्यावर खूप दूरपर्यंत नदीला मधोमध एक रेषा दिसत होती जी दोन्ही पाण्याला वेगवेगळे दर्शवत होती. संगमाच्या ठिकाणी तयार झालेल्या त्रिकोनी पॉईंटवर अगदी टोकावर एक मंदीर बांधले आहे. तिथे जाण्यासाठी नदीच्या खळाळत्या पाण्यातून जावे लागते. कंबरे एवढ्या पाण्यातून साखळदंड घट्ट धरुन जावे लागते. चुकून हात सुटला तर पत्ताच लागण्याची शक्यता नाही एवढ्या गतीने नद्या वहात होत्या. आम्ही अगदी संगमावर पोहोचून तिथल्या मंदिरात जावून दर्शन घेतले. काही वेळ तिथे थांबून ते दृश्य मनात अन कॅमेऱ्यात साठवले आणि परत पाण्यातून चालत बाहेर आलो. अंगावरच कपडे वाळवले आणि बसमध्ये बसून पुढचा प्रवास सुरु केला.
अगस्तमुनी, गुप्तप्रयाग जाताजाता पहात संध्याकाळी सातच्या आसपास सोनप्रयागला पोहोचलो. नद्यांचे संगम पहात असतांना एके ठिकाणी नदी पार करण्यासाठी जुगाड केलेला रोपवे पाहिला. शाळेची मुले, म्हातारी माणसे लोखंडी पाट्यावर बसून नदी क्रॉस करत असलेली दिसली. पहायला ते छान वाटत होते, पण ते पाहुन तिथले जनजीवन किती खडतर आहे याची कल्पना आली.
सोनप्रयागहुन गौरीकुंडला निघालो. रस्त्यात अनेकवेळा मधूनच पाऊस लागायचा, मधूनच निरभ्र आकाश दिसायचे. गौरीकुंडला पोहोचलो तेव्हा रिमझिम पाऊस चालूच होता. राहण्याची व्यवस्था एका घरगुती हॉटेलमध्ये करण्यात आली होती. एका घरातून दुसर्‍या घरात असे एका नंतर एक घरे चढत उंचावर असलेल्या एका हॉटेलमध्ये आमच्या रुम्स होत्या. बाजूला मंदाकिनी जोराने आवाज करत वहात होती. त्यामुळे रुममध्ये बोलतांनाही आम्हाला जोराने बोलावे लागत होते. रात्री हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये खिचडीचे जेवण झाले. सकाळी पाचला बाहेर पडायचे आहे असे आम्हाला सांगण्यात आले, त्यामुळे लवकरच झोपलो.
बरोबर चार वाजता उठून गौरीकुंडातील गरम पाण्यात मस्त डुंबलो. थंड वातावरणात या गरम पाण्याने चांगलीच उर्जा मिळाली. गौरीकुंडला देवी पार्वतीचे मंदीर आहे. शंकर आणि पार्वती याच ठिकाणी भेटले होते असे म्हणतात. तसेच याच ठिकाणी गणपतीला हत्तीचे मस्तक लावले गेले अशीही अख्यायिका आहे. गौरीचे दर्शन घेऊन सूचनेप्रमाणे सॅक, रेनकोट, मोजकेच कपडे घेऊन केदारनाथच्या रस्त्याला चालायला लागलो. उजाडत आले होते. निसर्गाचा आनंद घेत वरती चढायला लागलो. तट्टू, पिट्टू, डोली वापरून जाणारे भाविक खूप दिसत होते. पिट्टू म्हणजे एका माणसाच्या पाठीवर अडकवलेली केनची खूर्ची. त्या खूर्चीत मागे तोंड करून बसलेल्या व्यक्तीला घेवून ते तरबेज लोक सरसर चढत होते. आमच्या मागून येवून कित्येक पिट्टू पुढे गेले.
फक्त १४ किलोमिटरचे अंतर चढायला कशाला पाहिजे पिट्टू-घोडे असे म्हणत आम्ही पहिला रपाटा म��्त मारला, पण जसे जसे चढ चढू लागलो तसे पिंडर्‍या आणि मांड्या दुखायला सुरुवात झाली. गोळे येत होते, तसेच पाय ओढत होतो. तशात अचानक जोरात पाऊस सुरु झाला. हिमालयात वातावरण कधी बदलेल याचा नेम नसतो हे ऐकले होते आता प्रत्यक्ष अनुभव आला. रेनकोट चढवून चालू लागलो. पाऊस थांबायला तयार नव्हता. इंचा इंचाने पाय ओढत रामबाड्याला पोहोचलो. रामबाडा म्हणजे यू आकाराच्या वळणावर वसलेली एक छोटी वस्ती होती. तिथे चहा फराळाच्या झोपड्या होत्या. ते पाहुन खूप बरे वाटले. जवळपास सात किलोमिटरचे अंतर म्हणजे निम्मे अंतर पार झाले होते. पावसातच एका छप्परात कुडकुडत बसून चहा घेतला. थंडीत वाफाळणारा चहा पिऊन थोडी तरतरी आली.
आमच्यापैकी बरेचजण पुढे गेले होते. मी, सुहास, फुले आणि सातपुते असे चौघेजण चहा पिऊन निघालो. पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. जास्त बसलो तर उठणे कठिण होईल हा जाणत्यांचा सल्ला शिरसावंद्य मानून रखडत खरडत निघालो. आता पिट्टु किंवा तट्टूचे महत्व पटायला लागले होते. पण मनाचा हिय्या करुन आम्ही चालायला लागलो. मजल दरमजल करत शेवटी दुपारी तीन वाजता एकदाचे केदारनाथला महाराष्ट्र धाममध्ये पोहोचलो. रुममध्ये गेल्याबरोबर ओले कपडे बदलण्यासाठी सॅक उघडली तर काय, वॉटरप्रुफ असूनही आत गच्च पाणी भरले होते! सगळे कपडे ओले झाले होते. मग अंगावरचेच कपडे पिळले आणि तेच अर्धे ओले कपडे घालून जाडजुड रजया पांघरुन झोपलो. उत्तराखंडची थंडी म्हणजे काय याचा चांगलाच अनुभव आला होता. वरती ऑक्सिजनची कमतरता असते असे सांगण्यात आले होते. पण कुणाला त्रास झाला नाही.
दोन तास रजईत झोपल्यामुळे अंगात उष्णता आली होती. फ्रेश होवून केदारनाथ मंदीराकडे निघालो. कमळाचे फुल घेऊन देवळात गेलो. भली मोठी शंकराची पिंड पाहून आणि दर्शन घेऊन खूप धन्यता वाटली. फुल वाहून मनोभावे दर्शन घेतले. योगायोगाने संध्याकाळची आरती पहायला मिळाली. उतरंड असलेली मोठी आरती नाचवत ओवाळणार्‍या पुजार्‍यांना पाहून खूप प्रसन्न वाटत होते. प्रसाद घेवून तिथून बाहेर पडून नागा साधूंच्या तावडीतून सुटून रुमवर पोहोचलो. पाऊस थांबला होता, पण थंडी प्रचंड होती. रात्री खिचडी खाऊन गरम रजईत लवकरच झोपी गेलो.
दुसर्‍या दिवशी पहाटे काहीजण केदारनाथ मंदीराच्या मागे असलेला गांधी ताल (तलाव) पाहून आले. आम्ही उठलो नव्हतो म्हणून आमचे राहून गेले. (हाच तलाव फुटून ते पाणी मंदाकीनी नदीत घुसल्यामुळे केदारनाथची २०१३ साली वाताहात झाली होती!). सकाळी तिथेच भरपेट उपमा खाऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. उतरतांना काही विशेष त्रास झाला नाही. रमत गमत फोटो काढत खाली उतरलो. गौरीकुंडला पोहोचेपर्यंत अंधारून आले होते. रुमवर जावून ओले कपडे सुकवायला टाकले आणि जेवण उरकून झोपी गेलो. प्रचंड थकव्यामुळे एका क्षणात झोप लागली.
दुसर्‍या दिवशी सकाळी बसमध्ये बसल्यावर समजले की आम्हाला ज्या ट्रेक पॉईंटवर जायचे होते तिथे भरपूर पावसामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे. आमच्या टूर प्रमुखाने गाईडसोबत चर्चा करून प्रोग्राममध्ये बदल केला. त्याप्रमाणे आम्ही त्रिजुगी (त्रियुगी) नारायाण या ठिकाणाकडे प्रयाण केले. शंकर पार्वती यांचे लग्न या ठिकाणी झाले होते अशी अख्यायिका आहे. त्यामुळे ते ठिकाण पाहण्याची उत्सुकता होती. वळणा वळणाचा रस्ता, मध्येच पावसामुळे खचलेल्या, वाहून गेलेल्या रस्त्यावरून प्रवास करत, कधी खाली उतरत, बस पुढे गेल्यावर परत बसत असा प्रवास करत भर पावसात संध्याकाळी सात वाजता त्रिजुगी नारायणला पोहोचलो.
गावात संपूर्ण अंधार होता. पाऊस चालूच होता. रहायची व्यवस्था जिथे करण्यात आली होती ते दोन मजली घरच होते. अंधारातच चाचपडत एका खोलीत सामान ठेवले. खाली जेवणाची व्यवस्था केलेली होती. अंधारामुळे चुलीभोवती असंख्य किडे घोंगावत होते. चमचमणारे वेगळ्याच प्रकारचे किडे होते. जेवणात ते मिसळले जातील ही भीती वाटत होती. कसेबसे जेवण उरकले आणि रुमवर गेलो. जिथे झोपलो होतो तिथे नेमके वरुन पाणी टपकत होते. अंगाखाली किडेही येत होते. तशा परिस्थितीतच ती रात्र काढली.
सकाळी बाहेर गॅलरीत उभे असतांना रस्त्यावर एक प्रभात फेरी दिसली. शाळेची मुले आणि मुली गणवेश घालून जयघोष करत ढोल ताशाच्या तालात जात होती. तेव्हा लक्षात आले की आज पंधरा ऑगस्ट आहे. आम्हीही तयार होवून बाहेर पडलो. शंकर पार्वतीच्या विवाहस्थळी गेलो. तिथे दगडामध्ये कोरलेले होम, शंकर पार्वतीच्या पादुका, लग्नासाठी उपस्थित लोकांच्या पादुका या सर्वांचे मनोभावे दर्शन घेतले आणि गावात फेरफटका मारला. चढउतार असलेले ते अगदी छोटेसे गाव होते. प्रभात फेरी निघालेली शाळा दिसली आणि आम्ही आत गेलो. स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम चालले होते. मुख्याध्यापकाने आम्हाला व्यासपीठावरच बसवले. आमच्यावतीने आठवले या मित्राने हिंदीतून भाषण केले. तिथले देशभक्तीचे वातावरण पाहून त्याला भावना अनावर झाल्या होत्या. सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून आम्ही परत रुमवर आलो.   
बराच वेळ झाला पण बस काही निघत नव्हती. काही वेळाने मित्र मोहनकडून समजले की जिथे जायचे ठरले होते तोही रस्ता पावसामुळे बंद आहे. त्यामुळे दुसरा मार्ग ठरवण्यात आला. त्या मार्गावर बस जावू शकत नव्हती म्हणून तीन ट्रॅक्स जीप मागवण्यात आल्या. शेवटी अकरा वाजता तिथून अखोडी या एका उंच पर्वतावर असलेल्या गावाकडे जाण्यासाठी आम्ही प्रयाण केले. गाणी गात, विनोदी किस्से सांगत मस्त प्रवास चालला होता. अचानक एके ठिकाणी गाड्यांची प्रचंड रांग दिसली. ड्रायव्हरने चौकशी करून सांगितले की ढगफुटीमुळे समोर लँडस्लाईड झाले आहे. दोन तीन दिवस रस्ता ठिक होणार नाही. हे ऐकून आम्ही आवाक झालो. लँडस्लाईड आमच्यासाठी नवीन प्रकार होता. ते पाहण्यासाठी आम्ही चालत पुढे गेलो. भले मोठे डोंगर रस्त्यावर कोसळून अलकनंदेत मिसळले होते. पलिकडचे काहीच दिसत नव्हते. त्यात रिमझिम पाऊस सुरूच होता. ��ेवढ्यात काही लोक सामान डोक्यावर घेवून लँडस्लाईड ओलांडून पलिकडे जातांना दिसले. आम्हालाही जोश आला आणि परत येवून सर्वांना सांगितले. हो नाही करत सर्वजण तयार झाले. गाड्यातले सामान आम्ही डोक्यावर घेतले अन लँडस्लाईडच्या ठिकाणी पोहोचलो. तो प्रचंड दगडा मातीचा ढिगारा ओलांडू लागलो. चिखलात पाय रुतत होते. तसेच पुढे जात राहिलो. एका दगडावर पाय रोवून मी मागच्या लोकांचे सामान पुढे पाठवू लागलो. तितक्यात सुहास ओरडला ‘अरे मागे पहा तू कुठे उभा आहेस! दगड सटकला तर सरळ नदीत पडशील!’
ते ऐकून मी मागे पाहिले तर काय? खवळलेली अलकनंदा माझ्या पायाखालचा दगड निसटायची वाट पहात वेगाने वहात होती! मी पटकन थोडे वरती येत पलिकडे उतरलो. रस्त्याच्या कडेला बसून थोडी विश्रांती घेतली. पलिकडेही गाड्या आणि लोकांची गर्दी होती. आमचे पाहून काही लोक लँडस्लाईडवर चढायची हिम्मत करू लागले. त्याचवेळी खाकी कपड्यातला एक गार्ड पळत आला आणि ‘बाजू हटो, दूर भागो...’ असे ओरडू लागला. आम्ही तिथून थोडे दूर पळत सुटलो तितक्यात धाड धाड असा भयंकर आवाज करत त्याच लँडस्लाईडवरून परत मोठमोठे दगड, गोटे, माती खाली घरंगळत अलकनंदेत लुप्त होवू लागले. थोडक्यात बचावलो होतो. त्या गार्डने सांगितले की ‘जिस जगह लँडस्लाईड होती है, वहींपर दुबारा होती है. नसीबसे आप बच गये. आगे कहीं ऐसा मत करना.’
देवाचे आभार मानून आम्ही पलिकडे दुसर्‍या जीप ठरवल्या. त्याचवेळी एक माणूस जवळ आला आणि ‘भाईसाब, रास्ता कबतक खुलेगा?’ असे विचारले. तो माझा कॉलेजचा वर्गमित्र राजू आग्रवाल होता. माझ्या डोक्यावर सामान असल्याम��ळे त्याने मला ओळखले नाही. मी हसून त्याला कॉलेज स्टाईलमध्ये बोललो तेव्हा त्याने गळाभेटच घेतली. त्याचे सर्व कुटुंब केदारनाथला निघाले होते. पण रस्ता बंद असल्यामुळे दोन तीन दिवस त्यांना तिथेच थांबावे लागणार होते. त्याच्या आईवडीलांना भेटून तिथून निघालो. पाऊस चालूच होता. अखोडीच्या घाटरस्त्यावर एके ठिकाणी रस्ता अर्धा तुटलेला होता. किर्र अंधार पसरलेला होता. कुणीतरी त्या तुटलेल्या भागावर एक फळी टाकून तात्पुरता रस्ता तयार केला होता. ड्रायव्हरने आम्हाला खाली उतरायला सांगून अगदी शिताफीने गाडी त्या फळीवरून सहीसलामत पुढे काढली. त्या फळीखालून डोंगरावरून येणारे पाणी धो धो वहात होते आणि खाली खोल दरीत पडत होते. फळी तुटली असती किंवा सरकली असती तर? या विचाराने भर पावसातही आम्हाला घाम फुटला होता! 
घाटा घाटाचा रस्ता, मधूनच तुटलेला रस्ता, जोराने रस्त्यावर पडणारे धबधबे सर्व पार करत एकदाचे आम्ही अखोडी या ��ावी रात्री नऊ वाजता पोहोचलो. आमच्या गाईडचेच ते गाव होते. त्याने एका शाळेच्या हॉलमध्ये आमची झोपायची व्यवस्था केली. वरच्या पत्र्यातून टपकणारे पाणी चुकवत ती रात्र आम्ही कशीबशी काढली.
दुसर्‍या दिवशी विश्वनाथ डोंगर चढायला सुरूवात केली. गावात बर्‍याच ठिकाणी डोंगरावरून खाली जोराने वहात येणार्‍या पाण्याच्या धारेचा वापर करून पाणचक्क्या केलेल्या होत्या. मोफत पिठ दळायची सोय अशी जवळपास सर्व गावात असते हे कळले. डोंगर चढायला खूप कठिण होते. घनदाट झाडीही होती. कोणत्याही झाडाला हात लावायचे नाही असे आम्हाला सांगण्यात आले होते. कोणते झाड विषारी आहे हे सांगता येत नव्हते. वाटेत एका ठिकाणी वाहते पाणी पडून खडकात एक कुंड तयार झाले होते. त्या थंडगार पाण्यात आम्ही काहीजणांनी आंघोळ केली. त्यामुळे दुखणारे पाय थोडे मोकळे झाले. दुपारी डोंगर माथ्यावर विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले. हिमालयात सर्वच डोंगर उंचच उंच. खालून शिखर दिसणे शक्यच नाही. अशा त्या उंच विश्वनाथ पर्वतावर पोहोचलो आणि थोडा आराम केला. वरच्या कड्यावरून खाली पाहतांना आपण किती उंचावर आलो हे जाणवत होते. ते विहंगम दृश्य मनात साठवत तिथेच बसून मॅगीचे जेवण केले. थंडी, चढउतार, हिमालयातले सतत बदलणारे वातावरण यामुळे तिथे जेवण फारसे जातच नव्हते.
संध्याकाळी परत गावात पोहोचलो. इतके प्रचंड थकलो होतो की शाळेच्या हॉलमध्ये गेल्यावर जशा अवस्थेत पडलो तसेच झोपलो. पाठीवरची सॅक काढायचेही त्राण नव्हते. रात्री गाईडने जबरदस्तीने उठवले आणि खिचडीचे जेवण दिले. पाय चांगलेच सुजले होते. आम्ही एकमेकांचे पाय चोळून दिले तेव्हाच थोडा आराम पडला.
सकाळी परतीचा प्रवास होता. गाईडच्या घरी चहापान झाले. गावात प्रत्येकाच्या घराभोवती बटाट्याच्या बागा दिसत होत्या व बहुतांश महिलाच शेतीचे काम करतांना दिसत होत्या. या प्रवासात आमच्या एक लक्षात आले की हिमालयातले सर्व महिला व पुरुष अगदी काटक शरीरयष्टीचे होते. ढेरी असलेला एकही माणूस दिसला नाही.
गाईडच्या घरीच आम्ही महाराष्ट्रातून आलो असल्यामुळे मुंबईत राहून आलेले काही लोक आवर्जून भेटायला आले. त्यांच्यासोबत गप्पा मारत चहापान झाले आणि परतीच्या प्रवासाला निघालो. पुढे कुठे लँडस्लाईड लागू नये अशी देवाला प्रार्थना केली आणि टिहरीकडे प्रयाण केले.
टिहरी जवळ आले अन अचानक गाड्या थांबल्या. समोर मोठा जमाव दिसत होता. एक मोठे लागडाचे खोड रस्त्यावर आडवे टाकले होते. आम्ही जवळ जावून चौकशी केली तेव्हा समजले की टिहरी धरणाचे धरणग्रस्त लोक पुनर्वसनाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करत होते. आता किती वेळ लागेल सांगता येत नव्हते. आम्ही त्या लोकांची ओळख करून घेतली. गप्पा मारत त्यांच्यासोबतच रस्त्यावर मांडी घालून बसलो. त्यांच्याबरोबर घोषणाही दिल्या. पोलिसांचा फौजफाटा आला होता, पण कुणी काहीच करत नव्हते. दुपारी दोन नंतर जिल्हाधिकारी आले. त्या लोकांसोबत त्यांची चर्चा झाली. शेवटी तीननंतर रस्ता मोकळा झाला आणि आम्ही टिहरीला पोहोचलो. धरणावरूनच रस्ता जात असल्यामुळे संपूर्ण टिहरी धरण व्यवस्थित पाहता आले. दोन डोंगरांना जोडणारा काँक्रिटचा भला मोठा उंच बांध टाकून हे धरण तयार करण्यात आले आहे. त्याच्या कॅचमेंट एरीयात अनेक गावे गडप झाली होती. त्यामुळेचे तिथे नेहमी धरणग्रस्तांची आंदोलने होतात हे लक्षात आले.
टिहरीत पोहोचल्यावर एवढ्या दिवसात पहिल्यांदाच पोळी भाजी वरण भात असे जेवण मिळाले. मनसोक्त जेवण करून तिथून निघून रात्री नऊ वाजता ऋषीकेशला पोहोचलो. पहिल्या दिवशी थांबलेल्या हॉटेलेमध्येच मुक्काम केला. दुसर्‍या दिवशी सकाळीच हरीद्वारला पोहोचलो. तो संपूर्ण दिवस मोकळा होता.  हर की पौडी, मन्सा देवी, चंडी देवी, गंगा आरती या सर्वांचे मनोभावे दर्शन घेतले. मन्सादेवीला रोप वे चा आनंद घेतला. स्फटिकाची माळ पाच हजारावरून घसरत खाली येवून पन्नास रुपयाला विकत घेतली. तेवढीच हरीद्वारची आठवण. रात्री एका हॉटेलमध्ये जेवण करून तृप्त मनाने रात्रीच्या ट्रेनने दिल्लीकडे प्रयाण केले.
पहाटे दिल्लीला पोहोचून स्टेशनवरच फ्रेश झालो. दुकाने उघडल्यावर पहाडगंज मार्केटमध्ये थोडीफार खरेदी केली. दुपारी दिड वाजता सचखंड एक्स्प्रेसमध्ये बसून, प्रवासात औरंगाबादला येणार्‍या एका जपानी मुलाबरोबर गप्पा मारत, दुसर्‍या दिवशी २२ ऑगस्ट २००७ रोजी सकाळी साडे आकरा वाजता औरंगाबादला सुखरूप पोहोचलो आणि त्याबरोबरच ढगफुटी, लँडस्लाईड, भयानक घाट, तुटलेला रस्ता, कडाक्याची थंडी, रोपवे, उंच पर्वत रांगा, लोखंडी अरुंद पुल, रस्ता रोको, वेगवेगळ्या प्रकारची झाडे, पक्षी या सर्वांचा अनुभव घेवून आमच्या पहिल्यावहिल्या थरारक हिमालयाच्या ट्रेक ची सांगता झाली....
नितीन कंधारकर
औरंगाबाद.                                                   
0 notes
webmaharashtra-blog · 6 years ago
Text
लवकरच राज्यात मान्सून दाखल होणार
लवकरच राज्यात मान्सून दाखल होणार
नवी दिल्ली : यंदा मान्सूनचे वेळेआधीच भारतात आगमन होणार आहे. केरळात मान्सून 29 मे रोजी धडकणार आहे. त्यानंतर लगेचच 30 मे रोजी भारतात दाखल होईल. भारतीय हवामान विभागाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यंदा तो तीन दिवस आधीच केरळात मान्सून येणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. येत्या तीन-चार दिवसात उत्तर आणि पश्चिम भारतात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे. देशभरात…
View On WordPress
5 notes · View notes
kokannow · 4 years ago
Text
५ दिवस पावसाची शक्यता
५ दिवस पावसाची शक्यता
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून  देशामध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र या वातावरणात बदल होण्याची शक्यता असून, पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरुवातीच्या दिवसांमध्ये हवामान बदलणार असून, महाराष्ट्रासह इतर काही राज्यांत पाऊस पडणार आहे.      हवामानाचा अंदाज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत देश रक्षणासाठी तैनात सैनिकांचं कार्य गौरवास���पद असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन 
पंतप्रधानांचा नियोजित पुणे दौरा रद्द-मात्र तीन परम रुद्र संगणकांचं दूरदृष्य यंत्रणेच्या माध्यमातून उद्‌घाटन
अब्रुनुकसानीच्या प्रकरणात खासदार संजय राऊत यांना १५ दिवसांच्या कोठडीसह २५ हजार रुपये दंड
आणि
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम-पालघर तसंच नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट
****
आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत देश रक्षणासाठी तैनात सैनिकांचं कार्य गौरवास्पद असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज लद्दाखमध्ये सियाचीन या जगातल्या सर्वाधिक उंचीवर असलेल्या सैन्यदलाच्या तळाला भेट देऊन राष्ट्रपतींनी तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधला. इथल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचेही त्यांनी आभार मानले. सियाचीन युद्ध स्मारकाला पुष्पांजली अर्पण करून त्यांनी हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि भारतरत्न दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर सियाचीन दौरा करणाऱ्या त्या आतापर्यंतच्या तिसऱ्याच राष्ट्रपती आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या बिडकीन औद्योगिक वसाहतीसह देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं.
या दौऱ्यात नियोजित कार्यक्रमांपैकी तीन ���रम रुद्र संगणकांचं तसंच हवामान विभागासंदर्भात एक संगणकीय यंत्रणेचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्य यंत्रणेच्या माध्यमातून उद्‌घाटन करण्यात आलं. शास्त्रोक्त संशोधनासाठी सहायक ठरणारे हे परम रुद्र संगणक दिल्ली, कोलकाता आणि पुण्यात स्थापन करण्यात आले आहेत.
****
देशांतर्गत कापूस उत्पादनात प्रति हेक्टरी एक टन वृद्धीसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय प्रयत्नशील आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. कृषीपाठोपाठ रोजगार देणारं वस्त्रोद्योग हे मोठं क्षेत्र असून सन २०३० पर्यंत या क्षेत्रामध्ये सहा कोटी लोकांना रोजगार देता येतील असा विश्वासही गिररराज सिंह यांनी वर्तवला.
****
देशात सर्वसामान्य नागरिकांना एकंदर आरोग्य सुविधांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये मोठी घट झाल्याचं निरीक्षण राष्ट्रीय आरोग्य योजनांबाबतच्या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. सुमारे दहा वर्��ांपूर्वी या खर्चाचं प्रमाण ६४ पूर्णांक दोन शतांश टक्के होतं, २०२१ मध्ये ते प्रमाण ३९ पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर आल्याचं या अहवालात म्हटलं आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातही सरकारनं आरोग्य क्षेत्रावर केलेल्या खर्चाचं प्रमाण १ पूर्णांक १३ शतांश टक्क्यांवरून वाढून १ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर पोचल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं १५ दिवसांची कोठडी आणि २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. मीरा भाईंदर शहरातल्या शौचालय कंत्राटावर केलेल्या विधानामुळे मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. मीरा भाईंदर पालिका क्षेत्रातली १५४ सार्वजनिक शौचालयं बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या संस्थेला मिळालं होतं. मात्र, या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
****
प्रशिक्षण काळातच प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांचं अटकपूर्व अंतरिम संरक्षण वाढवण्याचे निर्देश देत, हंगामी जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. खेडकर यांनी चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांग कोट्यातून सवलत घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. खेडकर सध्या हंगामी जामिनावर आहेत. पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जाला केंद्रीय लोकसेवा आयोग-युपीएससीने विरोध केला आहे.
****
छत्रपती संभाजी नगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सतीश पाटील यांनी शेवाळं या पाणवनस्पती पासून वीज निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पर्यावरण पूरक अशा या प्रयोगाचे पेटंट देखील त्यांनी मिळवलं आहे.
****
राज्याच्या बहुतांश भागात पाऊस सुरू असून, अनेक भागात हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे शहर आणि परिसरात अतिवृष्टिमुळे जनजीवन ठप्प झालं आहे. खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असून, प्रशासनानं अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई मनपा क्षेत्रातल्या शाळांना आज सुटी देण्यात आली होती.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे तीन फूट उघडून, सुमारे ५६ हजार ६०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 
****
लातूर जिल्ह्यात रेणा नदीवरील रेणापूर मध्यम प्रकल्पाचे ४ दरवाजे आज सकाळ��� १० सेंटीमीटरनं उघडण्यात आले. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा १ हजार २५८ घनफुट प्रतिसेकंद विसर्ग सुरू झाला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
****
हवामान विभागानं उद्या सकाळी साडे ८ वाजेपर्यंत पालघर आणि नाशिकमध्ये रेड अलर्ट दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या इतर भागातही आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
स्वच्छता ही सेवा पंधरवड्या निमित्त धाराशिव तालुक्यातील सांजा या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. धाराशिव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शंकर भांगे यांनी या उपक्रमामुळे गावाचा स्वच्छतेकडून समृद्धीकडे प्रवास सुरू असल्याचं सांगत, अधिक माहिती दिली –
१७ सप्टेंबरपासून पूर्ण जिल्हाभरामध्ये उपक्रम राबवले जात आहेत. त्याच्यामध्ये एक पेड माँ के नाम, सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, गावामध्ये स्वच्छतेचे जे कामं झालेले आहेत, त्या कामाचं उद्‌घाटन, त्याच्यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग हा दैनंदिन उपक्रम राबवतोय. दोन ऑक्टोबर हा पूर्ण देशभरामध्ये स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी सर्व सहभागी व्यक्तींचा अशा कुटुंबाचा सत्कार सोहळा, त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव सुद्धा करणार आहे.
****
स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या प्रवर्ग -४ मधील हर्सुल कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी नागरिकांना कचरा संकलन, वर्गीकरण, ओल्या कचऱ्या पासून खत निर्मिती, सुक्या कचराचे व्यवस्थापन या विषयीची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना स्वच्छता विषयक प्रतिज्ञा देण्यात आली.
****
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं आज ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियाना अंतर्गत शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहरातील आनंदधाम, मार्केट यार्ड परिसर तसंच सारसनगर भागात विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी स्वच्छता केली.
****
नांदेड जिल्ह्यात ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत अवैध व्यवसाय करणाऱ्या ७५६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन सव्वा पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ऑगस्ट २०२४ पासून 'ऑपरेशन फ्लश आऊट' सुरू करण्यात आलं असून, ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचं अबिनाश कुमार यांनी सांगितलं.
****
जागतिक पर्यटन दिनानिमित्त उद्या २७ आणि २८ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ लेणी इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशा��ील पर्यटन स्थळांना चालना आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही या प्रदर्शनात देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, सर्वांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे.
****
बीड जिल्ह्यात निवडणूक निर्णय अधिकारी तसंच सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी काम करताना सर्व नियम आणि कायद्यातील तरतुदी याची माहिती घेऊन काम करावं असं प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पाठक यांनी केलं आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात या अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्या सत्तावीस तारखेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शंभर पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी केलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Cyclone Mandous: मंडूस चक्रीवादळामुळे तामिळनाडूत चार ठार; चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
Cyclone Mandous: मंडूस चक्रीवादळामुळे तामिळनाडूत चार ठार; चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
Cyclone Mandous: मंडूस चक्रीवादळामुळे तामिळनाडूत चार ठार; चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत नवी दिल्ली : मंडूस चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाने तामिळनाडूची मामल्लापुरम किनारपट्टी ओलांडली आहे. सध्या हे चक्रीवादळ वायव्य दिशेने पुढे जात असल्याने या भागात ५५ ते ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहताना दिसून येत आहेच, अशी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
तीव्र उष्णतेच्या लाटेत दिल्लीच्या काही भागात पाऊस, गारपीट
तीव्र उष्णतेच्या लाटेत दिल्लीच्या काही भागात पाऊस, गारपीट
रोहिणी, पितामपुरा आणि पश्चिम विहारमधील लोकांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास गारपिटीची नोंद केली. नवी दिल्ली: दिल्लीच्या काही भागांमध्ये गारपीट आणि पावसाने राष्ट्रीय राजधानीतील उष्णतेपासून अत्यंत आवश्यक आराम दिला आहे. वेगळ्या पॉकेट्समध्ये जोरदार वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडल्याची नोंद आहे, ज्यामुळे पारा खाली आला आहे आणि नंतर थंड वाऱ्याची झुळूक आली आहे. रोहिणी, पितामपुरा आणि पश्चिम विहारमधील लोकांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
बिहारमध्ये पुराचा कहर, उत्तर प्रदेशात पावसानंतर आजारांचा धोका, या राज्यांमध्येही सतर्कतेचा इशारा
��िहारमध्ये पुराचा कहर, उत्तर प्रदेशात पावसानंतर आजारांचा धोका, या राज्यांमध्येही सतर्कतेचा इशारा
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुराने कहर केला आहे, त्यामुळे उत्तर प्रदेशातील परिस्थिती सुधारू लागली आहे. हिमाचल, दिल्ली, महाराष्ट्रातही पाऊस सुरू आहे. बिहारमधील अनेक भागात पुराचे पाणी तुंबले आहे. प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय सध्या देशाच्या अनेक भागात मान्सूनचा पाऊस सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने लोकांच्या अडचणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
पावसाळ्यात कारमध्ये अनेक प्रकारचे दोष येऊ शकतात, विमा पॉलिसी कशी निवडावी?
पावसाळ्यात कारमध्ये अनेक प्रकारचे दोष येऊ शकतात, विमा पॉलिसी कशी निवडावी?
नवी दिल्ली. मान्सून आता देशाच्या बहुतांश भागात पोहोचला आहे. दिल्ली-एनसीआरसह अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अशा स्थितीत वाहनचालकांना पाणी साचणे, खड्डे आणि खराब रस्त्यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय इंजिनच्या पार्ट्समधील बिघाडासह वीज, पाण्यामुळे अनेक प्रकारचे बिघाड होऊ शकतात. एकूणच, पावसात कारचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे, तुम्ही नेहमी अशा विमा पॉलिसीची निवड करावी जी या सर्व दोषांना…
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
[Hindi] बंगालची खाडी बनल्यानंतर खालील दबाव क्षेत्र, मध्य भारत मध्ये भारी बारिशचा संकेत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा विकास होतो, भारताच्या मध्य भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे
[Hindi] बंगालची खाडी बनल्यानंतर खालील दबाव क्षेत्र, मध्य भारत मध्ये भारी बारिशचा संकेत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा विकास होतो, भारताच्या मध्य भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे
हवामान बातम्या आणि विश्लेषण 22 जुलै, 2021 6:07 दुपारी | स्कायमेट वेदर टीम स्कायमेटद्वारे जाता आलेल्या पूर्वानुमानानुसार आज 22 जुलै रोजी बंगालच्या खादीच्या उत्तर पश्चिमी भागाच्या वरच्या भागाच्या नवीन भागाचा भाग बनला आहे. गेल्या 48 घंट्यांमधून त्या क्षेत्रावर चक्रवाती चक्रवाती वा हवा्यावरील क्षेत्राचा प्रभाव, जुलैच्या दुस दबाव्या क्रमांकाचा दबाव क्षेत्र आणि मानसूनचा तिसरा चरण बंगालच्या खादीवर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Photo
Tumblr media
Viral Video : …अन् खुद्द आमदार उतरले पुराच्या पाण्यात! नवी दिल्ली : मान्सूनच्या काळात देशातील अनेक ठिकाणी पाऊस अक्षरश: कोसळतोय. धुवाँधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती
0 notes