#आज काय करणार?
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
महिला आर्थिक सक्षमीकरणाला सरकारचं प्राधान्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन
राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची टीका
बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी एका आरोपीला २१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी
आणि
जायकवाडी आणि येलदरी धरणातून विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
****
महिला आर्थिक सक्षमीकरणाला सरकारचं प्राधान्य असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नांदेड इथं महिला सशक्तिकरण मेळाव्यात ते काल बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची रक्कम टप्प्याटप्प्यानं वाढवणार असून, आचारसंहितेमुळे दोन महिन्यांचे पैसे आगाऊ दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
‘‘आम्ही तेहतीस हजार कोटीची व्यवस्था केली फक्त माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी. तुमचे हे भाऊ दीड हजारावर थांबणार नाहीत. तुम्ही ताकद दिली, बळ दिलं, शक्ती दिली, आशीर्वाद दिले तर दीडाचे दोन हजार होतील. दोनाचे अडीच हजार होतील. तुम्ही अजून ��ळ दिलं तर अडीचचे तीन हजार पेक्षा जास्त होतील.’’
लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या योजनेबद्दल अपप्रचार केल्याबद्दल त्यांनी विरोधकांवर टीका केली. वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत शिक्षण अशा योजनांचा उल्लेख करत या योजना म्हणजे महिलांना कायमस्वरुपी ओवाळणी आहे, असं त्यांनी सांगितलं. युवकांना भत्त्यासह प्रशिक्षण देणारं देशातलं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. खासदार अशोक चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, उत्तर नांदेड विधानसभा मतदार संघातल्या विविध विकासकामं, प्रकल्पांचं, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन तसंच लोकार्पण करण्यात आलं. यामध्ये हनुमान गड परिसरातल्या राजमाता जिजाऊ सृष्टीचं लोकार्पण, कुसुम सभागृहासमोर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं भूमीपूजन, पावडे वाडी नाका परिसरातल्या कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचं भूमीपूजन, वाडी उपजिल्हा रूग्णालयाच्या मुख्य इमारतीचं तसंच परिचारिका वसतिगृहाचं भूमीपूजन, पिपल्स आणि सायन्स कॉलेज परिसरातल्या कै. नरहर कुरूंदकर यांच्या स्मारकाचं भूमीपूजन, आदी कामांचा यात समावेश आहे.
****
मुंबईत चर्नी रोड इथं उभारण्यात येणाऱ्या 'मराठी भाषा भवन'चं भूमिपूजन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुंबईत होत असलेलं हे मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावं, असं सांगून भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी अधिक जोमाने काम करूया, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
नवी मुंबईत वाशी इथं सायन - पनवेल महामार्गावरच्या, मुंबई-पुणे या उत्तर वाहिनी मार्गिकेचं लोकार्पण, तसंच रेवस-रेडी सागरी महामार्गावरच्या सात खाडी पुलांच्या कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं.
****
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आज जालना जिल्हा दौर्यावर येणार असून, घनसावंगी तालुक्यातल्या कुंभार पिंपळगाव इथं शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. ब्यू सफायर फूड प्रोसेसिंग युनिट दोन चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.
****
देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या प्रशासनाचा एक वेगळा दबदबा होता, मात्र सध्याच्या सरकारनं हा नावलौकिक धुळीला मिळवला आहे, अ��ी टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारनं गेल्या दोन तीन महिन्यात अनेक निर्णय घेतले, या निर्णयांची अंमलबजावणी होणं शक्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. राज्यात सुरक्षेचा बोजवारा उडाला असून, महिलांवर अत्याचार होत आहेत, राजकीय नेते सुरक्षित नाहीत मग जनतेच्या सुरक्षेचं काय, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तर शासकीय माध्यमातून राजकीय भाषणं होत आहेत, हे अयोग्य आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. दरम्यान, या नेत्यांनी यावेळी 'गद्दारांचा पंचनामा' प्रसिद्ध करत भ्रष्टयुतीविरुध्द आरोपपत्र जारी केलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तर तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. गुरमैल सिंग आणि धर्मराज कश्यप या दोन आरोपींना काल किल्ला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यापैकी गुरमैल सिंग याला येत्या २१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर धर्मराज कश्यप याच्या वयाची चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा हजर करण्याचे आदेश न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची १५ पथकं सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून, अन्य राज्यांच्या पोलिसांची मदतही घेण्यात येत आहे, अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. कुख्यात बिष्णोई टोळीचा या हत्येत सहभाग असल्याचे समाजमाध्यमावरचे संदेश प्रसारित झाले आहेत, त्या संदेशाच्या सत्यतेविषयीही तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.
****
दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणतीही टोळी पुन्हा सक्रीय होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना केल्या आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
२६ नोव्हेंबर रोजी संविधानाला ७५ वर्ष पूर्ण होत असून, यानिमित्त केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती, केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होत���. प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संविधानात बदल करण्यात येणार असा अपप्रचार काही घटकांकडून होत आहे, या अपप्रचाराला बळी पडू नका, अस�� आवाहन रिजीजू यांनी केलं.
****
केंद्र सरकारच्या योजना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत योग्यरित्या पोहोचवल्या जात आहेत, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सांगितलं. नागपूर इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत विविध प्रसार माध्यमांच्या अधिका-यांच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. या वेळी पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्यूरो, दूरदर्शन आणि आकाशवाणीचे अधिकारी उपस्थित होते. विदर्भातल्या सर्व संस्थामध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सोयी-सुविधांबाबत या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली.
****
महिला टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारताला ऑस्ट्रेलियाकडून नऊ धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघानं निर्धारित षटकात आठ बाद १५१ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल भारतीय संघ नऊ बाद १४२ धावाच करु शकला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ उपान्त्य फेरीत दाखल झाला असून, भारताची उपान्त्य फेरीत प्रवेशाची आशा, आता न्यूझीलंड आणि पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यावर टिकून आहे. पाकिस्तानने हा सामना जिंकला तर भारताला उपान्त्य फेरीत स्थान मिळेल.
****
राज्यात अनेक भागात परतीचा पाऊस सुरु असून, काही धरणांमधून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यात येलदरी धरणाचे दोन विद्युत जनित्रे सुरु करून एक हजार ८०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला. परिणामी सिद्धेश्वर जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यानं, धरणाचे चार दरवाजे उघडून पाच हजार ५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या चार दरवाजातून दोन हजार ९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरण पूर्ण भरलं असून, सध्या तीन हजार ७२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे.
धुळे जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे पुन्हा एकदा नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. तसंच पांझरा नदी वरील अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने अक्कलपाडा धरणातून सहा हजार ९६२ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातही मलकापूरसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ होत आहे. नळगंगा प्रकल्पातून ९७७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
पुढचे दोन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्त���ली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात कळंब इथल्या शासकीय तंत्रज्ञान सं��्था - आयटीआयला संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांचं, धाराशिव आयटीआयला भाई उद्धवराव पाटील यांचं आणि तुळजापूर इथल्या आयटीआयला शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरूजी यांचं नाव देण्यात आलं आहे. या तिन्ही संस्थांच्या नामफलकाचं अनावरण काल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं होणार्या पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आहिल्यादेवी होळकर विद्यापीठातल्या वृतपत्र विद्या विभागाचे माजी प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार डॉ. रविंद्र चिंचोलकर यांची निवड झाली आहे. मुख्य संयोजक बिभीषण मद्देवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांची, तर स्वागताध्यक्षपदी राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. उदगीर शहरातल्या रघुकूल मंगल कार्यालयात येत्या २० ऑक्टोबरला हे एकदिवसीय पत्रकार साहित्य संमेलन होणार आहे.
****
0 notes
Text
. 🌹 *ज्ञान गंगा* 🌹
. ➖ *द्वापारयुगात इन्द्रमतीला शरण मध्ये घेणे* ➖
*(भाग-1)*
द्वापारयुगामध्ये चंद्रविजय नावाचा एक राजा होऊन गेला. त्याची पत्नी इन्द्रमती अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची होती. ती संत-महात्म्यांचा अत्यंत आदर करत असे. तिने एक गुरुदेवही केले होते. तिच्या गुरुदेवांनी तिला सांगितले होते की मुली, साधुसंतांची सेवा करणे आवश्यक आहे. संतांना भोजन दिल्याने फार फायदा होतो. एकादशीचे व्रत, मंत्रजप आदी साधना ज्या गुरुदेवांनी सांगितल्या होत्या, त्यामध्ये, भगवत भक्तीमध्ये ती अत्यंत दृढ झाली होती. गुरुदेवांनी सांगितले होते की संतांना भोजन करवशील तर तू पुढेही राणी बनशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल. राणी इंद्रमतीने ठरविले की दररोज एका संतास भोजन अवश्य करवायचे. तिने मनामध्ये ही प्रतिज्ञा बिंबवली की आधी संतांना भोजन करवायचे आणि मग आपण आहार घ्यायचा. त्यामुळे आपली प्रतिज्ञा नेहमी आठवणीत राहील, कधीही विसरणार नाही. राणी दररोज आधी एका संतास भोजन द्यायची आणि नंतरच आपण घ्यायची. अनेक वर्षे हा उपक्रम चालू होता.
पुढे एकदा हरिद्वारला कुंभमेळा भरला होता. जितके त्रिगुणी मायेचे उपासक संत होते, ते सर्व गंगा नदीमध्ये स्नानासाठी गेले होते. त्यामुळे कित्येक दिवस राणीला भोजन करवण्यासाठी कोणी संतच मिळाला नाही. राणी इंद्रमतीने स्वतः���ी भोजन केले नाही. चौथ्या दिवशी ती आपल्या दासीला म्हणाली की कोणी संत भेटतो का, बघ तरी. नाही तर आज तुझी ही राणी जिवंत राहणार नाही. आज माझी प्राणज्योत मालवली तरी चालेल. पण मी भोजन करणार नाही. ते दीनदयाळ कबीर परमेश्वर आपल्या पूर्वीच्या भक्ताला शरण घेण्यासाठी कोणते कारण बनवतील, काहीच सांगता येत नाही. दासीने महालाच्या गच्चीवर जाऊन पाहिले तर समोर��न एक संत येत होते. त्यांनी श्वेत वस्त्र परिधान केलेले. *द्वापारयुगामध्ये परमेश्वर कबीर ‘करुणामय’* नावाने प्रकट झाले होते. दासीने खाली येऊन राणीस सांगितले की साधूसारखी एक व्यक्ती दृष्टीस पडत आहेत. राणी म्हणाली की लवकर जाऊन त्यांना बोलावून आण. दासी महालाबाहेर गेली आणि तिने प्रार्थना केली की ‘साहेब, आपणास आमच्या राणीने स्मरण केलेले आहे.’ करुणामय साहेब म्हणाले की ‘राणी माझे का स्मरण करत आहे? माझा आणि राणीचा काय संबंध?’ दासीने त्यांना सर्व हकीकत सांगितली. करुणामयसाहेब (कबीर) म्हणाले की राणीला जर आवश्यकता असेल, तर तिने येथे यावे. मी येथेच उभा आहे. मी तिथे गेलो आणि तुला कोणी बोलवलंय, असे ती म्हणाली किंवा तिचा पती राजाने काही अपशब्द काढले तर? बेटी, संतांचा अनादर अत्यंत पापदायक ठरतो. यावर दासी परत आली आणि तिने राणीला सर्व वार्ता ऐकवली. राणी दासीला म्हणाली की माझा हात पकड आणि चल तिकडे. तेथे जाताच राणीने दंडवत घातला आणि प्रार्थना केली, ‘हे परवरदिगार, मला वाटते की आपणाला खांद्यावर बसवून घेऊन जावं.’ करुणामयसाहेब जी म्हणाले, “हे मुली, तुझ्यामध्ये कोणता श्रद्धा भाव आहे की अशीच उपाशी मरत आहेस, हे मी पाहत होतो.” राणीने आपल्या हाताने स्वयंपाक बनविला. करुणामय रूपामध्ये आलेले कविर्देव म्हणाले की मी भोजन करत नाही. माझे हे शरीर आहार करण्याचे नाही. यावर राणी म्हणाली की मग मी देखिल भोजन करणार नाही. शेवटी करुणामयसाहेब जी म्हणाले, “ठीक आहे मुली, आण मी भोजन करतो.” समर्थ त्यांनाच म्हटले जाते, जे इच्छा असेल तेच करतात. करुणामयसाहेबांनी भोजन केले. त्यांनी राणीला विचारले की ही जी साधना तू करतेस, ती तुला कोणी सांगितली आहे? राणी म्हणाली, की माझ्या गुरुदेवांनी हा आदेश दिलेला आहे. कबीर साहेब जी म्हणाले, “काय आदेश दिलेला आहे तुझ्या गुरुदेवांनी?” इंद्रमती म्हणाली, “ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पूजा, एकादशीचे व्रत, तीर्थभ्रमण, देवपूजा, श्राद्ध घालणे, मंदिरामध्ये जाणे, संतांची सेवा करणे आदी गुरुदेवांनी सांगितले आहे.” करुणामय कबीर साहेब म्हणाले, “जी साधना तुला तुझ्या गुरुदेवांनी सांगितलेली आाहे, त्याद्वारे तू जन्म-मृत्यू, स्वर्ग-नरक व 84 लक्ष योनींमधील कष्टातून मुक्त होऊ शकत नाहीस.” राणी म्हणाली की महाराज, जेवढे संत आहेत, ते आपापली प्रभुता स्वत:च बनवून येतात. मी मुक्त होऊ अथवा न होऊ, आपण माझ्या गुरुदेवांविषयी काहीही बोलू नका.
1 note
·
View note
Text
ठाकरेंच्या प्लानवर मोदींनी फिरवला 'झाडू'?; नाशिक दौऱ्यात अनेक निशाणे, मंदिर भेटीने काय साधले?
नाशिक: अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. त्यासाठी पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. या सोहळ्याला अवघे ११ दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण ११ दिवस अनुष्ठान करणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. आज मोदींनी नाशिकचा दौरा केला. रोड शो करत लोकांना अभिवादन केलं. रामकुंडात पूजा-अर्चा केली. त्यांनी काळाराम मंदिराला…
View On WordPress
0 notes
Text
कर्क राशीच्या लोकांनी अनावश्यक खर्च टाळावा! तर ‘या’ राशींच्या नशिबात आज धनलाभ; जाणून घ्या तुमचं राशिभविष्य म्हणतं काय?
Horoscope | मेष आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त दिवस असू शकतो. यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूला जास्त लक्ष देऊ शकणार नाही. प्रियजनांबद्दल प्रेम आणि विश्वास वाढेल. तुम्ही सर्व क्षेत्रात (Horoscope) चांगली कामगिरी कराल. तर मित्रांनो तुम्ही कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल. ज्याचं कारण म्हणजे तुम्ही त्यांना दिलेली आश्वासने (Today’s Horoscope) पूर्ण करणार आहात. त्यासह आज तुमच्या घरी (Horoscope) पाहुणे येऊ शकतात. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. तुमचे बरेचसे प्रयत्न यशस्वी होतील. वृषभ आज कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये घाई करू नका. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कार्य सामान्य गतीने पूर्ण करा. कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर दिवस शुभ आहे. जोडीदाराला करिअरमध्ये यश मिळेल. तुमचे उत्पन्न आणि खर्च यात समतोल ठेवा. धर्मादाय कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. भाऊ-बहिणींसोबत सुरू असलेले मतभेद चर्चेतून संपतील. तुमच्या जोडीदाराच्या शारीरिक तब्येतीबाबत जागरुक राहा, समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.. मिथुन आज तुम्हाला एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून उत्पन्न मिळेल. कारभार आणि प्रशासनाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. कोणावरही शहाणपणाने विश्वास ठेवा. गुंतवणुकीशी संबंधित बाबींना गती मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला जाईल. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून मुक्तता मिळेल. स्पर्धेच्या क्षेत्रात तुम्ही पुढे जाल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. कर्क आरोग्याच्या दृष्टीने दिवस थोडा कमजोर असेल. तुमचे वाढते खर्च अडचणीचे कारण बनू शकतात, त्यामुळे बजेट बनवण्याचा प्रयत्न करा आणि धावा. कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार घाईगडबडीत करू नका. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. क्षेत्रात प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत राहाल. जुन्या अडचणी दूर करण्यासाठी नियोजन करावे लागेल. कुटुंबातील सदस्याशी वाद होऊ शकतो. सिंह आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच फलदायी असणार आहे. तुमच्या योजनांना गती मिळेल. काही नवीन लोक भेटतील. कामाच्या क्षेत्रातील कोणत्याही कागदपत्रांवर तुम्ही अतिशय काळजीपूर्वक स्वाक्षरी करा. वडिलधाऱ्यांची साथ आणि ��हकार्य तुम्हाला भरपूर मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणीतून सुटका मिळेल. कोणत्याही शुभ कार्यक्रमात तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल. धार्मिक कार्याकडे श्रद्धा आणि विश्वासाने पुढे जाल. कौटुंबिक भावंडांसोबत सुरू असलेले मतभेद बोलणीतून संपतील. कन्या आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी पूर्ण योजना करा. सरकारी कामात धोरण आणि नियमांकडे पूर्ण लक्ष द्या. आर्थिक बाबतीत घाई करणे टाळा. तुमच्या महत्त्वाच्या कामांची यादी बनवा, तरच तुम्ही ती बऱ्याच प्रमाणात करू शकाल. तुमच्या बोलण्यातली सौम्यता तुम्हाला आदर देईल. सर्व जबाबदाऱ्या वेळेवर पार पाडाल. अनोळखी लोकांपासून अंतर ठेवा. दीर्घकाळानंतर तुम्ही जुन्या मित्राला भेटू शकता. तूळ आज तुमचा दिवस सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. भागीदारीत केलेल्या प्रयत्नांचा लाभ मिळेल. काही महत्त्वाच्या बाबी सोडणे टाळावे लागेल. स्थिरतेची भावना बळकट होईल. मालमत्ता खरेदीसाठी आजचा दिवस शुभ राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस कमजोर राहील. वृश्चिक आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. नोकरीत काम करणारे लोक उत्तम कामगिरी करतील, त्यांना बक्षिसेही मिळू शकतात. तर मित्रांनो तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून राहिले असेल तर ते पूर्ण होईल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला जाईल. नवीन व्यवसायासाठी नियोजन केल्यास फायदा होईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. घाईगडबडीत काही करण्याच्या सवयीमुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. धनु आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. तुमच्या नातेवाईकांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. आवश्यक निर्णय घेताना काळजी घ्या. काही नवीन लोक भेटतील. तुम्हाला मिळालेली चांगली बातमी पटकन कोणाशीही शेअर करू नका. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. व्यवहाराशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला अडचणी येतील. विरोधकांपासून दूर राहिल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहील. कला कौशल्य देखील सुधारेल. तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामांना गती द्याल. कुंभ आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम आणणार आहे. प्रवासाची शक्यता निर्माण होत आहे. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. नवीन लोकांपासून अंतर ठेवा. जर तुम्ही कौटुंबिक बाबतीत दोन्ही बाजू ऐकून त्यानंतर काय तो निर्णय घेतल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहील. विविध क्षेत्रात तुमची सकारात्मकता वाढेल. तुमचे कोणतेही रखडलेले काम वेळेत पूर्ण होईल. मीन आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे. काही नवीन संपर्कातून तुम्हाला चांगले लाभ मिळतील. महत्त्वाच्या विषयात समजूतदारपणा दाखवून पुढे गेल्यास बरे होईल. जर काही शुभ कार्यक्रम असल्यास वातावरण प्रसन्न राहणार आहे. तुम्ही विधी आणि परंपरांवर भर द्याल. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांचा विश्वास जिंकू शकाल. सर्वांशी आदर राखा. काही नवीन लोक भेटतील. सामाजि�� क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मोठी उपलब्धी मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल. Read the full article
0 notes
Text
#मांग...
दिवाळी,दसरा वा इतर कुठलाही सण असला की मांग गावात दिवाळी वा दसरा मांगायला येतो.मांग आपली हलगी प्रतेकांच्या घरासमोर वाजवतो अन प्रत्येक घर त्याला स्वखुशीने पैसा,धान्य भाजीभाकरी देतो.अन तोही ते आनंदाने स्वीकारतो.ही गावाकडली हजारो वर्षांपासून चालत आलेली रीत,प्रथा परंपरा आहे.
मांग समाज हजारो वर्षांपासून हलगी वाजवत आलाय.दारोदारी भिक्षा मागून खात आलाय आपलं घर चालवत आलाय.गावात कोणी मरण पावलं तर मांग हलगी वाजवतो.मेलेल्याची डोली तोच सजवतो.मेलेल्या माणसानंवर फेकलेली चिल्लर वा पैसा मांग आजही उचलतो आणि आपल्या खिशात टाकतो.मेलेल्या माणसाच्या अर्थिवरील गोधडी,तांब्याची भांडी आजही तोच आपल्या घरी घेऊन जातो.अजून अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याने आजही मांग समाज हा मानसिक गुलामीत जगत आहे.मांग समाज आपलं शिक्षण,संविधानिक अधिकार,प्रतिनिधित्व,न्याय,हक्क,यांपासून खूप दूर आहे असंच वाटतं.हा समूह काही अंशी जरी पुढं आला असला तरी त्यांच जागरूक असण्याचं प्रमाण खूप कमी दिसत.हे एक जिवंत सामाजिक विषमतेचे उदाहरण आहे.ही सामाजिक विषमता आणि मानसिक गुलामी हजारो वर्षांपासून 'जैसे थे' आपल्याला दिसते.
गावाकडे सुखाच्या प्रसंगी ब्राम्हण आणि अपशकुन प्रसंगी मांग असंही चित्र आपल्याला पहावयास मिळेल.
मग समाजातील लोकांना प्रश्न केल्यावर त्यांच्याकडन उत्तरं येतात की मग हे काम ही लोकं नाही करणार तर कोण करणार? हजारो वर्षापासून तीच लोक ही काम करताय आणि पुढेही तीच लोकं करतील.
समाजाची ती रीत आहे,परंपरा आहे,प्रथा आहे.अशे अनेक प्रकारचे लोकांची उत्तरं आहेत.
मांगाशी मी आज दोन शब्द बोललो म्हंटल एक विचारतो राग मानू नका,मी तुमच्यापेक्षा लहान आहे.ते म्हटले बोला मला कहीही राग येणार नाही.मी म्हटलं गेली अनेक वर्षांपासून तुम्ही ही असली कामं करीत आलेले आहात कसं वाटतं तुम्हाला? काही बद्दल करावा,थोडं मान सन्मानाने जगावं? आपली मुलं शिकावी,मोठी व्हावी,घर समाज पुढे यावा असलं वाटतं नाही का तुम्हाला? ते म्हंटले म्हणे पार पूर्वजांनपासून आमचं अश्या ह्या प्रथा चालत आलेल्या. मग मीही त्या पुढे चालवल्या.मला काही वेगळं वाटत नाही.आनंदाने मी करतो.माझ्या घरात गरिबी एवढी आहे की मला असली कामे करावी लागतात. त्यांच्या अश्या बोलल्यातुन मला खूप वाईट वाटतं होतं अन अजून ��िती वैचारिक,शैक्षणिक अज्ञान आणि मागासलेपण समाजात आहे हे मला जाणवत होतं.नन्तर मी अजून एक त्यांना केला.म्हटलं तुमच्या मुलांना ही असली कामं करायला लावणार का?पिढ्यानपिढ्या असली कामे करणार का? त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं अन बोलले की.. नाही? माझी मुले आज शिकत आहेत पण शिकून नोकरीला लागली तर ठीक नाहीतर करतील काही कामं आपलं पोट भरण्यासाठी. मला त्याच बोलणं खूप खुपत होतं.त्यांच्याशी मी कसा बोलू काय शब्द वापरु कळत नव्हतं.ते जरा घाईत होते म्हणून मीही जास्त बोलू शकलो नाही.पण मला अशे अनेक प्रश्न जाताना ते सोडून गेलेत. असले प्रश्न कधी मिटणार?सामाजिक दुरी अन मागासलेपण कधी कमी होणार? याला जबाबदार ते स्वतः आहेत की समाजातील लोकं वा सरकार? असल्या अनेक प्रश्नांनी मनात अस्वस्थता निर्माण झालीय.
महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले प्रयत्नांना पूर्णपणे कधी यश येईल?
महात्मा फुले म्हणायचे की,
विद्येविना मती गेली,मती विना वित्त गेले,वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले. – महात्मा फुले.
तुम्हीही यांवर व्यक्त व्हावं अशी माझी इच्छा आहे.
लिहायला भरपूर होतं पण थांबलो.
-वैभव वैद्य....
0 notes
Text
ठाकरे परिवाराचे 19 बंगले कुठे गेले? किरीट सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल, काय भूमिका?
ठाकरे परिवाराचे 19 बंगले कुठे गेले? किरीट सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल, काय भूमिका?
ठाकरे परिवाराचे 19 बंगले कुठे गेले? किरीट सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल, काय भूमिका? मुंबईः ठाकरे (Thackeray) परिवाराचे 19 बंगले कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी विचारला आहे. आज या मुद्द्यावरून सोमय्या पुन्हा एकदा हल्लाबोल करणार आहेत. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या कुटुंबीयांच्या…
View On WordPress
#आजच्या प्रमुख घडामोडी#काय?#किरीट#कुठे?#गेले#ठाकरे#परिवाराचे#पुन्हा#बंगले#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भूमिका#राजकारण#राजकारण लेटेस्ट#शासन#सरकार#सोमय्यांचा#हल्लाबोल
0 notes
Text
Unknowns Diary
कधी एकदाची कामं संपणार आणि लिहायला सुरुवात करणार असं झालं होतं. सगळी कामं संपवून एकदा लिहायला सुरुवात केली की मग कशी लिहायला चांगली ४-५ तासांची बैठक बनते. पण आज सकाळी सकाळीच लेले काकी येऊन बसलेल्या गप्पा मारायला. गप्पा मारायला खूप आवडतं त्यांना. आणि माझ्याकडे काय वेळच वेळ असतो. एखाद्याकडे गप्पा मारायला विषय नसेल तर त्याने लेले काकींकडे जावं त्यांच्याकडे चिक्कार विषय पडलेले असतात. मलाही नाही लागत विषय गप्पा मारायला.
आता आजचच पाहाना. अंजली बाईने राणादाला ओळख दिली यावरून १ तास गप्पा मारत बसल्या. मुळात माझ्याकडे TV नाही त्यामुळे राणादा आणि अंजली बाई कोण हे समजण्यात माझे सुरुवातीचे १० मिनिटे गेली. मग हे नवरा बायको असलेले राणादा आणि अंजली बाईंमध्ये असं काय झालेलं की अंजली बाई राजा राजगोंडा म्हणून आलेल्या राणादाला ओळख देत न्हवती हे समजण्यात पुढची १५ मिनिटे. मग त्यांची नातीगोती, गावातलं राजकारण, त्याचं गायकवाड घराणं आणि याप्रमाणे संपूर्ण सिरीयलचा इतिहास समजून घेण्यात २०-२५ मिनिटे गेली. शेवटी लेले काकांनी बोलावलं म्हणून नाहीतर अजून अर्ध-एक तास गप्पा चालल्या असत्या.
त्या गेल्या आणि दरवाजा लावून परत कामाला सुरुवात करेपर्यंत दारावरची बेल वाजली. दुधाचे पैसे घ्यायला विठ्ठल आला होता. त्याला गेल्या ३ महिन्यांचे दुधाचे पैसे द्यायचे राहिलेले. मी कितीदा त्याला द्यायचा प्रयत्न केला.
पण म्हणायचा “परत येतो पैसे घ्यायला. तुम्ही तर इथेच आहात, का कुठे पळून जाणार आहात. आज मला उशीर होतोय, ११ ची लोकल पकडायचीय.”
आज कुठे त्याला परत यायला वेळ मिळाला होता. जनावरांसाठी आणि शेतीसाठी काही खरेदी करायची होती म्हणून गावाला आज उशिरा जाणार होता.
मी म्हटलं ”आज निवांत आहेस तर बस जरावेळ. चहा पी, मग जा.”
नाही म्हणत होता. शेवटी बसला.
चहा पितापिता गप्पागोष्टी सुरु केल्या. कामशेत वरून लोकलने पुण्याला आणि मग पुणे स्टेशन जवळ ठेवलेल्या सायकलने दररोज सकाळी गाईचं ताजं दुध आपल्यापर्यंत कसं पोहोचतं, दुधकाढण्यासाठी त्याच्या घरातल्या सगळ्यांची पहाटेची लगबग, त्यानंतर वेळेत लोकल पकडण्यासाठीची त्याची धावपळ असं सगळं सांगितलं त्याने. त्याच्या घरच्यांबद्दल, मुलाबाळांबद्दल सांगितलं.
त्यांच्याकडे वडिलोपार्जीत आलेली २ एकर शेती आहे. पूर्वी त्यांच्याकडे घरची गरज भागवतील एवढीच जनावरं होती. गेल्या काही वर्षांपासून पाऊसपण दडी मारत असतो. १०वी पर्यंतचंच शिक्षण झालेलं, तरीपण व्यावसायिक ज्ञान होतं. शेतीतून येणारं उत्पन्नपण कमी होतं चाललेलं. म्हणून गेल्या ६-७ वर्षांत शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय त्यानं वाढवला. चांगला पैसा मिळतो पण उन्हाळ्यात चारा आणि पाण्याची कमतरता जाणवते. गेल्या उन्हाळ्यात २ जनावरं दगावली बिचारी. सरकार चारा छावण्या सुरु करत तिथे ठेवावं लागत जनावरांना मग कुठे चारापाणी मिळतो. कसंतरी करून कुटुंब चालवत होता. हा पण पूर्वीपेक्षा घरची परस्थिती आता सुधारली होती. मुलांना चांगलं अर्धा-पाऊण तास गप्पा झाल्या. खूप वेळ झाला होता एव्हाना गप्पा सुरु होऊन.
शेवटी तोच म्हणाला “चला येतो नाहीतर काम राहून जायचं”.
जाताजाता म्हणाला “Thank you चहासाठी. गेली कित्येक वर्ष पुण्यात दुध देतोय कोणी चहा प्यायला थांबवलं न्हवतं आणि ह्या सदाशिवपेठेत तर नाहीच नाही. तुम्ही आवर्जून थांबवलतं. मनमोकळ्या गप्पा मारल्या. बरं वाटलं.”
बराच वेळ झाला होता आता. माझी कामही जवळपास झालीच होती. सकाळपासून आता कुठे लिहायला बसायला कामातून उसंत मिळत होती. कथेविषयी कालपासून डोक्यात बरेच points सुचले होते ते कागदावर उतरवायचे होते. शेवटी १२ च्या आसपास लिहायला सुरुवात केली.
1 note
·
View note
Text
MSD
MSD,
खरं सांगू का, वर्ल्डकपमधल्या तुझ्या खेळींनी आम्ही गोंधळून गेलोय. पण तरीही आम्हाला तू हवा आहेस. स्टंपच्या मागचे तुझे चाणाक्ष डोळे आम्हाला हवे आहेत.
तू काल म्हणालास, People want me to retire before Sri Lanka Match आणि खरंच वाईट वाटलं लेका. म्हणजे ज्या माणसाने क्रिकेट विश्वातील प्रत्येक ट्रॉफी भारतात आणली, त्याला हाकलण्याची एवढी घाई झाली आम्हाला???
अजूनही २००७चा T20 वर्ल्डकप आठवतो. अगदी क्रिकेट तज्ञाला देखील आपण जिंकू असं वाटलं नव्हतं. पण तू आलास आणि सगळंच बदलून टाकलंस रे मित्रा...
एकतर सचिन- द्रविड- गांगुलीला घरी बसवून पूर्ण नवखा संघ घेऊन तू दक्षिण आफ्रिकेत गेला होतास. त्याआधीच काही महिने झालेल्या ५० षटकांच्या वर्ल्डकपमध्ये आपण हाग्या मार खाल्ला होता. पण तू अशक्य निर्णय घेऊन भारतीयांना जिंकायची चटक लावलीस.
गांगुली महान होताच. पण भारताला ज्या जिंकणाऱ्या कर्णधाराची गरज होती, ती गरज तू पूर्ण केलीस.
तसे आम्ही सचिन घराण्याचे. सचिनच्या वरचढ कोणी होऊ पाहिलं कि आम्हाला नाही म्हणलं तरी पोटात गोळा येतो. अगदी कोहलीच शतकानंतर शतकं ठोकतो, तेव्हा अर्ध्या मनात सचिनचे विक्रम मोडीत निघणार याचं दुःख असतंच.
पण तू आम्हालाही खिशात घातलंस. २०११च्या वर्ल्डकप आधी एका पत्रकार परिषदेत तू सांगितलं होतंस, We want to win this World Cup for Sachin. आणि तू ते करुन दाखवलंस.
होय!
त्या वर्ल्डकपचं सगळं क्रेडिट तुझंच आहे...
युवराजची अष्टपैलू कामगिरी, सचिनची शतकं, झहिर आणि अश्र्विनची गोलंदाजी, गंभीरची ९७ धावांची खेळी.. सगळं सगळं ठिक आहे...
पण तुझा परिस स्पर्श नसता.. तर हे सगळं फिकं पडलं असतं.
तुला लोक म्हणाले, की हा रानटी फलंदाज आहे...
याच्याकडे तंत्र नाही..
कसोटी क्रिकेट मध्ये तुझा टिकाव लागणार नाही...
मग तू क���य केलंस?
कसोटी खेळलास... जिंकलास.. आणि भारताला पहिल्या क्रमांकाचा संघ बनवलास...
तोंडाने बोलून ऊत्तरं देणं तुला कधीच जमलं नाही...
तुझी बॅट आणि त्याहीपेक्षा जास्त तुझी कॅप्टनशीप सगळ्या टीकाकारांना ऊत्तर देत राहिली...
सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहितीए का...
कॅप्टनशीप साठी तू तुझ्या अतिशय प्रिय बॅटिंगचा त्याग केलास.
आधी आपल्याकडे महान खेळाडू आहेतच की, ज्यांनी स्वतःच्या बॅटिंगसाठी कॅप्टनशीप सोडली. कितीही महान असले तरी त्यांचा हा स्वार्थीपणा कोण विसरेल?
काय धडाकेबाज फलंदाज होतास तू... बेधडक... बिनधास्त...
गोलंदाजांची पिसं काढणं, या शब्दाचा खरा अर्थ तू भारतीयांना शिकवलास..
पण वेळ आली, तेव्हा स्वतःला आवरतं घेत तू संघ एकत्र बांधलास...
तुझा आणखी एक पैलू आहे, जो बापजन्मात एकाही भारतीय खेळाडूला जमला नव्हता...
Wicket Keeping...
आम्ही पहिल्यांदा डुल्या विकेट किपर म्हणत तुला हिणवलं...
पण त्याच टिकेला तू जगातला सर्वोत्तम विकेट किपर बनून ऊत्तर दिलंस...
आधी आपल्याकडे Option नाही, म्हणून कोणालातरी किपर म्हणून उभं करायचे...
पण गेली कित्येक वर्षं स्टंपच्या मागे उभं राहून तू राजासारखी हुकूमत गाजवत आहेस...
पण आम्ही नेहमीच तूला शिव्या दिल्या रे!
गांगुली- द्रविड- लक्ष्मणला बाहेर क��ढलं म्हणून शिव्या दिल्या...
युवराज- गंभीर- कैफ- पठाणला कुजवलं म्हणून शिव्या दिल्या...
तू तुझ्या मर्जीतल्या खेळाडूंनाच संघात घेतोस म्हणत शिव्या दिल्या..
अगदी आजही आम्ही तुला शिव्या देत आहोत... वर्ल्डकप मारला तर तो फक्त तुझ्यामुळे असेल, असंही म्हणतोय आम्ही...
तुझ्या बॅटमधून धावा आटल्यात म्हणून तुला शिव्या देतोय...
पण तुला त्याचा फरक पडणार नाही...
कारण तुला हारणं ठाऊकच नाहीए... तू लढशील... आणि जिंकशील...
आणि जेव्हा जिंकशील तेव्हा आज तुला शिव्या देणारे, तुझं गुणगान गातील...
आणि तेव्हाच तू शांतपणे निघून जाशील... आणि आम्हाला तो दिवसच बघायचा नाहीए...
पाकिस्तानविरुद्ध शांतपणे तू २२ यार्डच्या मैदानात आलास...
आणि नंतर जो काय धुमाकूळ तू घातलास.. त्याला सीमाच नाही...
तुझा हेलिकॉप्टर शाॅट...तुझं चपळ Running between the wickets.. पापणी लवायच्या आत होणारे Stumpings... Computerised Reviews पेक्षा विश्वासार्ह Reviews...
श्रीलंकेविरुद्धच्या तुझ्या १८३ धावा, अजूनही डोळ्यासमोर आहेत...
तुला माहिती नसेल,
पण तुझ्यावर टीका करणारे अर्धे लोक मुंबई इंडियन्सचे समर्थक असतात...
केवळ, तुझा Midas Touch आमच्या मुंबईच्या Team ला मिळाला नाही, म्हणून त्यांचा राग आहे तुझ्यावर...
प्रेम रे.. दुसरं काय!
कोहलीपासून ते आत्ताच्या पांड्या- बुमराहपर्यंत तू सगळ्यांना घडवलं आहेस...
कोहली कॅप्टन असला, तरीही हुकूमत कोणाची आहे, हे न समजायला आम्ही वेडे नाही...
धोनी, तो कप आम्हाला तुझ्या हातात बघायचा आहे...
आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत...
आमच्या लाडक्या कॅप्टनला निराश झालेलं आम्हाला अजिबातच बघायचं नाहीए..
भले तुझ्यामुळे एखाददुसरा सामना आपण हारलो असू... पण त्यासाठी आम्ही तुला हाकलून शकत नाही...
तू खेळ, धोनी...
सचिनपण १००वं शतक साजरं करण्यासाठी रडत-खडत खेळत होता...
आम्ही त्याला सहन केलंच की...
तू तेवढा अट्टाहास करणार नाहीस.. याची आम्हाला चांगलीच खात्री आहे...
तू खेळ, धोनी...
तुला पाहिजे तेवढं खेळ...
आम्हा ९०च्या दशकातल्या मुलांचा तू शेवटचा Hero आहेस...
तुझी स्टाईल, तुझी ती २ लिटर दूध पिण्याची हवा, तुझा हेलिकॉप्टर शाॅट, तुझ्या स्टंपमागच्या धमाकेदार Comments.. एकेक करत तू आम्हाला खिशात टाकत गेलास..
फक्त क्रिकेटच नाही...
आयुष्यात कसं जिंकायचं हे आम्ही तुझ्याकडून शिकलोय...
मगाशी एकाची पोस्ट वाचली...
Happy Birthday MSD.. All the best for couple of last matches of your career..
अरे हट्!
You deserve the best farewell than any other player..
कारण तुझ्यामुळेच आजची Indian Cricket Team जिंकते आहे...
So माही... खेळ तू...
कोणाच्याही अपेक्षांचं ओझं न घेता खेळ...
एकदा तुझा हरवलेला हेलिकॉप्टर शाॅट दिसू दे...
बऱ्याच दिवसात, 'माही मार रहा है' म्हणालो नाही... ते म्हणण्यासाठी सेमीफायनल आणि फायनल शिवाय दुसरा चांगला चान्स कधी असू शकतो...
बिनधास्त खेळ रे!
तू Winner आहेस.. असं निराश होऊन बसलेला बघण्याची सवय नाही आम्हाला...
आणि तुला ज्याक्षणी जावसं वाटेल त्याक्षणी तू निघून जा...
You came like a King..
You played like a King..
You fought like a King..
You won like a King..
म्हणूनच जावंसं वाटेल तेव्हाही तसाच जाशील..
Like the One True King..
1 note
·
View note
Text
बाजार...
तो हॉल तसा तुडुंब भरला होता. "सर्व जातीय वधू वर मेळावा"... नावातच जातीय ठेवले होते.. हॉलच्या बाहेर दाराशी सुहास्य वदनाने, ताशी 100 रुपये घेऊन थांबलेल्या सवाष्णी येणार्या जाणार्यांचे स्वागत करीत होत्या...
सर्व प्रकारचा माल तिथे आला होता. अगदी कोवळा 18 - 20 वर्षाचा ते 30-35 पर्यंतचा. काहींचा माल मागल्या बाजारात (म्हणजे 4 5 महिन्याखाली) विकला गेला नव्हता, तो परत पाणी मारून, मेकअप थापून, विग घालून, दात संडासाच्या ब्रशने घासून, पोट करकचून आवळून परत विकायला आणला होता. काही पहिल्यांदाच " माझा/माझी मदन/रती भेटेल का मजला" या अविर्भावात आले होते; तर काही "आता काय शोधून देतात कोणास ठावूक" अशा भितीमध्ये आले होते. मेळावा सर्व जातीय असला तरी प्रत्येक जातीची विशेष सोय ठेवण्यात आली होती. त्यामुळे आतापर्य��त आपापल्या मुला-मुलींची वळणे सांगणारे अगदी नाकासमोर आपापल्या लायनीत उभे होते...
आणि त्यामधे ती ही आली होती. आली होती की आणली होती तिचे तिला ठाऊक.. नजर शून्यात, दिसणं तर आरस्पानी, पण त्या चेहर्यावर फक्त उसनं घेतलेलं हसू होते. जशी ही आलेली तसाच तो ही.. हरवून एकदम एखादा पाहुणा चुकीच्या ठिकाणी यावा पण तिथलाच आहे मी असं भासवणारा. तिने आपला तिचा एक कोपरा पकडला.. आणि हा मात्र अख्खा हॉलभर फिरत होता...
"मुलगी शिकलेली हवी, पण नोकरीचा हट्ट करू नये, म्हणजे आईने तस सांगितले आहे, म्हणजे तिला घरी सोबत हवी ना म्हणून, तिला स्वयंपाक पण छान करता आला पाहिजे आई म्हणते नवर्याच्या आनंदाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो म्हणून. आई म्हणते" एक इच्छुक उमेदवार आपल्या आणि आपल्या आईच्या अपेक्षा सांगत होता. इकडे आपले वीर फिरत त्या कोपर्यात आले. तिला पाहून त्याने विचारले
"तुला कंपनी देऊ थोडावेळ?"
ती दचकली, थोडी भे��रली, पण परत सावरत म्हणाली
"बस ना!"
तो बसला आणि आपण अगदी जुने ओळखीचे आहोत असे बोलू लागले.
"तुझा पहिलाच बाजार वाटत हा." त्याने विचारले.
"हो, तसा पहिलाच. आधी घरी पाहण्याचे कार्यक्रम झाले, मग आता इथे. तुझा?"
"माझा ही पहिलाच" तो म्हणाला.
" बघ ना, इथे पण किती competition आहे. म्हणजे आधी नोकरीची, मग छोकरीची"
यावर दोघेही हसले. स्टेज वर एक इच्छुक वधू आपल्या requirement सांगत होती.
"मुलगा सुसंस्कारी, निर्व्यसनी हवा, माझ्यापेक्षा उंच, गोरा, बांधेसूद, असलेला हवा, पुण्यातच राहणारा हवा. पगार निदान 30-35 हजार तरी हवा."
requirement वाढतच जात होत्या.
तो सहज हसला ऐकून.
"बघ ना. ही अपेक्षा अशा काही सांगत आहे जणू ही अप्सरा आहे., म्हणजे तू विचार कर ना, एखादा मुलगा वयाच्या 25-26 व्या वर्षी एवढा well settled असेल का, एवढंच का, हिचे तीर्थरूप तरी असतील का well settled त्या वयात.."
तो असा एकदम बोलून गेला आणि मग जीभ चावून गप्प बसला..
"नक्कीच नाही रे. पण हे ती नाही. तिचे आई वडील बोलत आहेत. हे एवढं सगळं देणारा एखादा तिशीतला मिळेल तिला.. आणि मग काय त्याच्या तालावर नाचणं आलं आयुष्यभर. सगळेच नसतील ही तसे. पण हे एक compromise होईल ना.. आयुष्यभराचं." ती म्हणाली...
"तुला कसा मुलगा हवा??"
"मला? मला या पैशात, दिसण्यात, well stable tag चा काहीच देण घेण नाही... एक असा मुलगा की ज्याने मला आहे असं स्वीकारावं. अगदी खूप नाही पण वेळी समजून घ्यावं आणि समजून सांगावं पण.. माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी माझ्या पंखांना बळ द्यावं आणि खूप प्रेम कराव माझ्यावर... "
ती सांगत होती तेव्हा काही वेगळचं तेज होतं तिच्या चेहर्यावर. आणि त्याच्या चेहर्यावर एक हसू...
" मग, कोणी भेटला नाही का??"
"भेटलेला ना, दैवाने दिला होता.. वेडा होता तो माझ्यासाठी... माझा एकही शब्द पडू ना देणारा; रडवणारा, पण लगेच हसवणारा.".
" मग, काय झालं त्याचं?".
" काय होईल, जे पिक्चर मधे दाखवतात ते, माझे आई वडील.. तो आपल्या जातीचा नाही, तुला तिथे जाच होईल, त्याची नोकरी तरी धड आहे का, आमचं समाजात नाव आहे, इज्जत आहे वगैरे... त्यांना गोष्टी ऐकून ही घ्यायच्या नव्हत्या आणि पटवून पण. अगदी त्याला काय झाले हे पण सांगता नाही आले मला.. "..ती बोलत होती... "तुझं कोणी असं होतं?"
" होती.. एक परी होती.. हट्टी, ��्वत:च्या कामाशी एकनिष्ठ आणि passionate असणार���, मला त्रास द्यायची कधी कधी पण तेवढच भरभरून प्रेम करणारी. मुलांना ना खूप अपेक्षा नसते. फक्त त्यांना एक सोबत हवी असते, जी त्यांना आधाराचे चार शब्द देतील. पण आता ती ही नाही.. विरून गेली वाऱ्यावर ती.. " आवाजातले मार्दव त्याने जाणवून दिले नाही. थोडा तिच्याच आठवणीत रमला तो." ती का गेली हे मला कळलेच नाही कधी. फक्त एवढेच कळले की तिचे घरचे नाही म्हणाले,.
"अरे एकदा माझ्याशी बोलायचे तरी, माझे प्लॅन्स काय आहेत, तिच्याबद्दल माझे काय विचार आहेत, आमच्या कृती, असे काही नाही, फक्त जात, वय, पैसा, नाव यावर केलेल judgment... तिच्या आई वडिलांचे चुकले असे म्हणत नाही कारण त्यांनाही वाटत असेल की त्यांच्या वाट्याला आले तसे दगड धोंडे तिच्या वाट्याला नको. पण प्रत्येक पिढीला Struggle ठरलाच आहे.. शून्यातून वर जाण्याचा. पण त्या शून्याचा एक करताना जी साथ हवी असते तीच मिळाली नाही तर शून्यच उरेल ना. त्यांच्या पिढीला वेल settled असं काहीच लेबल नव्हते. तुटपुंज्या पैशावर आणि आत्मविश्वासावर तर त्यांनी एवढी मजल मारली ना... मग आमच्यावर इतका अविश्वास आणि एवढा अपेक्षांचा भडीमार का ? Ki ज्या अविश्वसनीय आणि हाताबाहेर आहे. काही लोक मॉडर्न पणाचा त्यांच्या त्यांच्या सोईनुसार बुरखा घेता येतो. यातील तिचे ते जन्मदाते. पण बुरखे फाटतात, दबलेल्या जुन्या विचारांचे, जाती पाती पाळणारे, हे बुरखे,. पण काय करणार.. ह्या हेकेखोर पणा मुळे आम्ही विणलेले धागे तोडले.. " हताश पणे तो म्हणाला... आणि फोनच्या स्क्रीन वर चाळू लागला काही. त्याचा स्क्रीन saver पाहून तिला काही आठवले पण तिने ते चेहर्यावर येऊ दिले नाही.
त्या बाजाराची वेळ संपत आली होती. बरेच वायदे ठरले, पोह्याचे कार्यक्रम, भेटी ठरत होत्या. या दोघांमधे फक्त एक शांतता होती ती बोलत होती. काहीच ना बोलता खूप काही सांगणारी...
आतापर्यंत त्यांचे जन्मदाते बरीच स्थळे गोळा करण्यात गुंतले होते. पण आता लेकरांची आठवण झाली. ते शोधायला आले आणि यांना पाहून तिच्या आई वडिलांच्या मनात खूप पाली चुकचुकल्या... वर तोंड वाकडे. तिला 'निघायचे आहे' एवढीच सूचना करून ते कुजबुजत निघून गेले. याचे ही जन्मदाते तोवर आले.. त्यांना पाहून ते ही थोडे गोंधळले. पण हसून त्याला ये म्हणून सांगितले आणि ते ही गेले...
"स्क्रीन saver अजून तोच..का बरं??"
"माझ्या परीची आठवण आहे ती.. तुला लक्षात आहे वाटत.." तिची चूक नाही.. ना माझी.. मग राहतो तिच्या आठवणीत." तिच्याकडे पाहत तो म्हणाला.."
"आज खूप दिवसांनी ��ान झोप लागेल.. सुखाची नाही पण शांततेची.. " ती म्हणाली आणि पुन्हा ते त्यांच्या रस्त्यावर निघून गेले.
बाजार उठला, गुंडाळला गेला, त्यात तीही unsold राहिली आणि to ही unsold. विकल्या गेल्या त्या फक्त अवाजवी अपेक्षा आणि मुखवटे चढलेली माणसे...
#अनिर्बंध...
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
२०२५ वर्षात क्षयमुक्त भारत करण्याच्या प्रयत्नात राज्यात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना क्षयरोगाची लस देण्याची म��हीम राबवण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबतचा उपस्थित केला. राज्य क्षयमुक्त २०२५ साली होऊ शकतं का, तसंच या रोगाचं मूळ कारण काय, याचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल असं ही मंत्री सावंत यांनी यावेळी सांगितलं. दाट लोकसंख्येच्या ठिकाणी या रोगाचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे ही समिती मुंबईत विशेष अभ्यास करून आपला अहवाल देईल अशी माहितीही सावंत यांनी दिली.
****
राज्यातल्या अंगणवाड्या उभारणी तसंच दुरुस्ती यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करण्यात येईल अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सदनात दिली. राज्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असून वित्त आयोग, जिल्हा परिषदेचा निधी तसंच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दुरुस्ती, नवीन बांधकामं केली जात आहेत अशी माहिती मंत्री तटकरे यांनी यावेळी दिली.
****
मुंबईत इंदू मिल परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्याचं काम वेगाने सुरू आहे. त्यांचा भव्य पुतळा उभारण्यास लागणारा वेळ सोडता, उर्वरित काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते.
मुंबईच्या परळ भागातल्या बी. आय. टी. चाळीत बाबासाहेबांचं दीर्घकाळ वास्तव्य असल्याने तिथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं, मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. ते आज विधान परिषदेत आमदार विजय गिरकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना बोलत होते. या स्मारकासाठी मागच्या सरकारने कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही, मात्र हे सरकार याबाबत समिती नेमणार असून, समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर या स्मारकाची उभारणी करण्याच्या दिशेने पावलं उचलली जातील, असं सामंत यांनी सांगितलं.
****
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत राज्यात आत्तापर्यंत एक लाख ७३ हजार २७२ अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी ११ हजार ७८८ ग्राहकांनी सोलर रूफटॉप यंत्रणा इन्व्हर्टरसहित बसवली आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली.
****
आज जागतिक लोकसंख्या दिवस आहे. जगभरात वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे येणारी आव्हानं आणि संधी याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाअंतर्गत १९८९ पा���ून दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून पाळला जातो.
****
जम्मू इथल्या भगवती आधार शिबीरातून ४ हजार ८८५ भाविक आज अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले. यापैकी १ हजार ८९४ यात्रेकरु बालतलकडे तर २ हजार ९९१ यात्रेकरु पहलगाम इथल्या आधार शिबीरस्थळाकडे रवाना झाले आहेत. या ठिकाणांहून हे यात्रेकरु आता पवित्र गुहेच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरच्या शास्त्रज्ञांनी अमेरिकन उपग्रहांच्या माहितीच्या मदतीने समुद्राखालील रामसेतूचा नकाशा तयार केला आहे. समुद्राखालचा हा आजपर्यंतचा सर्वांत मोठा नकाशा आहे. २९ किलोमीटर लांबीच्या राम सेतूची समुद्रसपाटीपासून उंची ८ मीटर असून सेतूचा सुमारे शंभर टक्के भाग उथळ पाण्याखाली आहे. त्यामुळे जहाजांद्वारे त्याचं सर्वेक्षण करणं शक्य नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
बीड शहरात आज मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा इथून ही रॅली निघणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं हिमरु शाल निर्मितीचं प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रोत्साहन, अर्थसहाय्यासाठी मदत तसंच मार्गदर्शन देऊन या उद्योगाला गत वैभव प्राप्त करुन देऊ, असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. ते यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. महिलांनी या उद्योग उभारणीसाठी पुढे यावं, असं आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलं आहे.
****
टेनिस स्पर्धेत भारताच्या एन श्रीराम बालाजी आणि इक्वाडोर चा जोडीदार गोंजालो एस्कोबार यांनी जर्मनीच्या ब्रौंश्वीग इथे ब्रावो खुल्या स्पर्धेत पुरुषांच्या डबल्स उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
****
0 notes
Text
आजपासून हवाई सफर करणार? काय आहे तिकिटाचे नवे दर? जाणून घ्या सविस्तर | आजपासून देशांतर्गत हवाई तिकिटे अधिक महाग होतील, पीआरपी ९३
आजपासून हवाई सफर करणार? काय आहे तिकिटाचे नवे दर? जाणून घ्या सविस्तर | आजपासून देशांतर्गत हवाई तिकिटे अधिक महाग होतील, पीआरपी ९३
विमान भाडे बँड काढला: वाढत्या महागाई सामान्य जनता त्रस्त आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या आणि भाजीपालांच्या किमती देखील वाढल्या आहेत सर्वांच्या खिशावर तान आला आहे. आता आणखी भर पडली आहे. जर तुम्ही विमान प्रवास करत असाल तर आज तुम्हाला जास्त पैसे मोजावेत आहेत. कारण देशांतर्गत विमान प्रवास करणार आहे. विमानसेवेवर लाभत आलेले मर्यादांवरून 31 आॅग��्ट देशांतर्गत लाभार्थी आहे.…
View On WordPress
#इंधन दरवाढ#तिकिटाची किंमत#देशांतर्गत फ्लाइट तिकिटांची किंमत#देशांतर्गत फ्लाइट तिकीट#देशांतर्गत विमानाचे तिकीट महाग झाले आहे#नागरी विमान वाहतूक मंत्रालय#फेअर बँड#भारतीय अर्थव्यवस्था#विमान भाडे#विमान भाडे बँड काढला#विमानाची किंमत#हवाई भाडे कॅप#हवाई भाडे नियम बदलले
0 notes
Text
खारघर उष्माघात प्रकरणात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा-अशोक चव्हाण
Facebook WhatsApp Twitter LinkedIn नांदेड(प्रतिनिधी)-दि.16 एप्रिल रोजी खारघर मुंबई येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कारादरम्यान 14 लोकांचा मृत्यू झाला. या संदर्भाने ढिसाळ नियोजनाची जबाबदारी सुनिश्चित करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार आहोत अशी माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण, माजी मंत्री डी.पी.सावंत, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, कॉंगे्रस प्रवक्ते मुन्तजिबोद्दीन उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले 13 कोटी रुपये खर्च करून करण्यात आलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचा ��ार्यक्रम हा अत्यंत ढिसाळ नियोजनाचा असल्याने उष्माघाताने तेथे 14 लोकांचा मृत्यू झाला. आप्पासाहेब धर्माधिकार�� यांचे लाखो समर्थक येणार आहेत हे माहित असतांना या कार्यक्रमाचे योग्य नियोजन झाले नाही. 14 जणांचा मृत्यू हा शासनाने जाहीर केलेला अधिकृत आकडा असला तरी कार्यक्रम सुरू असतांना जवळपास 500 जणांना रुग्णवाहिकांच्या माध्यमाने रुग्णालयात पाठविण्यात आले होते. व्यासपीठासाठी वातानुकूलीत यंत्रे लावण्यात आली होती. तर अनुयांसाठी साधा मंडप सुध्दा उभारण्यात आला नव्हता. 14 जणांच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्या लोकांनी जवळपास 8 ते 10 तासांपुर्वीपासून काही जेवन घेतलेले नव्हते आणि त्यांच्यावर उष्माघात झाला. 13 कोटी रुपये खर्च करून करण्यात आलेल��या या कार्यक्रमामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय सुध्दा नव्हती. तसेच आपल्याला जागा मिळावी म्हणून लवकर आलेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांना जेवनाची सोय सुध्दा तेेथे झाली नाही आणि त्यामुळेच हा उष्माघाताचा प्रकार 14 लोकांचा जिवघेवून गेला. दुसऱ्या एखाद्या ठिकाणी असा प्रकार घडला असता तर त्या कार्यक्रमाच्या आयोजकांसह अनेकांवर गुन्हे दाखल झाले असते. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासन आहे अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा असे निवेदन कॉंगे्रस पक्षाच्यावतीने राज्यपालांना आम्ही देणार असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. या कार्यक्रमाची आणि ढिसाळ नियोजनाची न्यायालयीन चौकशी व्हावी तसेच विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून त्यावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी सुध्दा आम्ही करणार आहोत असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भाने बोलतांना ज्यांना अभ्यास नाही असे भाजपचे लोक आम्हाला निवडूण दिले तर आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला अधिक दर देवू असे सांगत आहेत. परंतू कृषी उत्पन्न बाजार समिती कधीच शेतकऱ्यांच्या पिकांचे भाव ठरवत नाही. ते केंद्र सरकार ठरवते. तेंव्हा अर्धवट अभ्यासातून अशा बाबी समोर येतात. युपीए-1 आणि युपीए-2 च्या वेळेत शेतकऱ्यांना मिळणारा विविध पिकांचा हमी भाव आणि मोदी सरकारच्या काळात मिळणारा पिकांचा हमीभाव यातील फरक कागदोपत्री दाखवत अशोक चव्हाण यांनी युपीएच्या काळातच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी जादा दर मिळत होता हे सांगितले. शेतकऱ्यांसाठी तयार केलेले काळे कायदे केंद्र शासनाला शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर परत घ्यावे लागले होते याचा उल्लेख सुध्दा अशोक चव्हाण यांनी केला. केंद्र सरकारने शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे त्याचे पोस्टमार्टम करतांना अशोक चव्हाण यांनी सांगितले की, शेतकऱ्याला दररोज 33 रुपये मिळणार आहेत याला सन्मान म्हणायचे काय? नांदेड जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या राज्यात जाणारे 14 राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू आहे. या कामांबद्दल हे काम मी आणले अशा वावड्या उठविल्या जात आहेत. या 14 कामांपैकी 12 कामांची मंजुरी, वर्कऑर्डर सन 2016,2017, 2018 या वर्षात झालेल्या आहेत. ही बाब अभिलेखावर आहे. कोणताही राष्ट्रीय महामार्ग नांदेड जिल्ह्यासाठी मंजुर होत नसतो तर तो एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी होतो. त्यात काही भाग नांदेड जिल्ह्याचा असतो. नांदेड जिल्ह्यातील कामाची स्वतंत्र मंजुरी मिळत नसते तर तो राष्ट्रीय महामार्ग असतो आणि त्याच हिशोबाने त्याची मंजुरी मिळत असते. मी आणले, मी केले, असे म्हणण्यात काही अर्थ नाही. अभिलेखावर सर्व काही उपलब्ध आहे Post Views: 89 Facebook WhatsApp Twitter LinkedIn Read the full article
0 notes
Text
*मराठा क्रांती*चित्रपट का बघावा ?*
``प्रत्येक स्त्री हि आमचा देव घरातील देवी आहे आणि तिचा अपमान आम्ही सहन करणार नाही ´´ -- आज कोपर्डी च्या ताई वर बलात्कार झाला आज अनेक मोर्चे निघाले पण काय उपयोग उलट सरकार त्यांना जेल मध्ये शिक्षण देत आहेत असा समजला असा आरोपी ना भर चोकात ठोकला पाहिजे उद्या जर आपला आई बहिणी वर असा प्रसंग आला तर आपण परत मूक मोर्चे काडत बसणार का ?
आरोपीना भीती च नाही राहिली
जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय केला असता आपला ला माहित आहे ते मला सांगायची जरुरत नाही जर मूक मोर्चे कडून न्याय भेटला असता तर महाराजा नि पण मूक मोर्चे काढले असते तलवारी नसत्या उपसल्या . तलवारी च्य पाती ला रक्त लागल्या शिवाय न्याय मिळत नाही हा आमचा इतिहास सांगतो
लाखो करोडो मराठा समाज रस्त्या वर उतरला पण सरकार ला अजून पण जग आली नाही आहे .हाच लाखो चा समुदाय जर जेल मध्ये घुसला असता तर आज आरोपी ना वाचक बसली असती
असो आता वेळ आली आहे आपल्या घरातील प्रत्येक आई बहीण ना क्षसम करायची त्यांच्यातील रानांगीनी जागृत करण्याची त्यासाठी एकदा *मराठा क्रांती* चित्रपट आपण बघा व जास्तीत जास्त महिला वर्गणी पाठिंबा द्या हि विनंती
चित्रपट जे कोणी बघतील त्यांनी मला *star5.live* चं स्क्रीन शॉट पाठवा आणि *Do , Die & Deliver पुस्तक* महिलांना वर अचानक हमला झाला तर बचाव कसा कराल या वर आहे त्यामध्ये आपण बरेच काही शिकू शकता ते फ्री मिळावा ..
निर्माता दिर्दशक स्वतः मराठा असून आपण त्याना एक मराठा म्हणून सहकार्य कराल अशी अपेक्षा आणि आपला समाजातील एक युवक पुढे जात आहे तर त्याला पुढे जाण्यासाठी आपला सहकार्याची गरज आहे
आपला वि��्वासू
*मराठा सचिन म कदम*
कलारत्न दादासाहेब फाळके अवॉर्ड निर्माता आणि दिदर्शक चित्रपट मराठा क्रांती
star5.live download from playstore
#ajmer#ajmer crime#ajmer dargah#bjp news#hinduism#rss mohan bhagwat#yogi aditaynath#ajmer women fight#ajmer news#movies#maratha kranti morcha#maratha kranti#marathamorcha#marathakranti#maratha#kingmakerentertainment#kingmaker#producer#producer sachin kadam#director sachin kadam#director
0 notes
Text
Vastu Tips: जर तुम्ही घरात अशा जागी टीव्ही लावला असेल तर तो लगेच काढून टाका, होऊ शकते मोठे नुकसान
Vastu Tips: जर तुम्ही घरात अशा जागी टीव्ही लावला असेल तर तो लगेच काढून टाका, होऊ शकते मोठे नुकसान
Vastu Tips: जर तुम्ही घरात अशा जागी टीव्ही लावला असेल तर तो लगेच काढून टाका, होऊ शकते मोठे नुकसान हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व मानले जाते. आजच्या आधुनिक युगातही लोक घर बांधताना वास्तूचे सर्व नियम पाळतात. घराची वास्तू बरोबर नसेल तर घरात नकारात्मकता वाढते आणि वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होतात. घरामध्ये … हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व मानले…
View On WordPress
#‘तुम्ही#“…तर#tips:#vastu#अशा#असेल#आज काय करणार?#काढून#घरात#जर…”#जागी#टाका#टीव्ही;#ट्रेंडिंग टिप्स#तो#नवीन काय#नुकसान#पर्यटन#फेंगशुई#भारत लाईव्ह मीडिया#माहिती#मोठे#योग्#लगेच#लाईफस्टाईल#लावला#वास्तू#व्यायाम#शकते#हसा
0 notes
Text
महाराष्ट्र : शिवसेनेचे सरकार आले की गेले? संजय राऊत यांनी काय उत्तर दिले, जाणून घ्या आज ईडीसमोर हजर
महाराष्ट्र : शिवसेनेचे सरकार आले की गेले? संजय राऊत यांनी काय उत्तर दिले, जाणून घ्या आज ईडीसमोर हजर
संजय राऊत (फाइल फोटो) जय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे सरकार आल्यापासून ते सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण आम्ही ते करणार नाही. मुंबई पत्रव्यवहार घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊतसंजय राऊत) यांना अंमलबजावणी संचालनालयाने बोलावून चौकशीसाठी बोलावले आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) संजय राऊत आज (1 जुलै, शुक्रवार) दुपारी 12 ��ाजता चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांनीच आज सकाळी…
View On WordPress
0 notes
Text
Vivo T1 Pro 5G ची प्रतीक्षा शिघेला होती ती संपली
Vivo T1 Pro मध्ये 64MP मुख्य कॅमेरा सेन्सर, वाइड-एंगल कॅमेरा सेन्सर आणि मॅक्रो कॅमेरा सेन्सरसह ट्रिपल-कॅमेरा सेटअप असेल. कंपनी आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर डिस्प्ले स्पेसिफिकेशन्स देखील उघड करणार होती, परंतु अद्याप अपडेट केले गेले नाही.
Vivo T1 Pro 5G :- vivo ने आपला नवीन फोन मार्केट मध्ये आणला आहे येत्या 4 मे रोजी तो त्यांच्या आधिकृत वेबसाइट वर तो प्रदर्शित करण्यात येत आहे त्या आधी आपण त्याचे फीचेर काय काय असणार आहे ते आपण बघणार आहोत या साठी तुम्हाला आपला हा लेख पुढे वाचाVivo T1 Pro 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G, 6nm प्रक्रियेवर तयार केलेला 5G सक्षम चिपसेटद्वारे समर्थित असल्याची पुष्टी केली आहे. हे दोन्ही SA/NSA 5G नेटवर्क…
View On WordPress
0 notes