#धरलं
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
विजेचा शॉक लागून टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू; धनजंय मुंडेंनी वीजवितरण कंपनीला धरलं जबाबदार
विजेचा शॉक लागून टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू; धनजंय मुंडेंनी वीजवितरण कंपनीला धरलं जबाबदार
विजेचा शॉक लागून टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू; धनजंय मुंडेंनी वीजवितरण कंपनीला धरलं जबाबदार बीड : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचे निधन झाले आहे. विजेचा धक्का लागून संतोषचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोषसोबतच बाबुराव मुंडे यांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. संतोष मुंडे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 13 April 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं नेतृत्व असल्यामुळेच आपल्या पक्षानं महायुतीला पाठिंबा दिला असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत वार्ताहारांशी बोलताना आज दिली. तसंच लोकसभा निवडणूकीत महायुतीचा प्रचार करण्यासाठी आमच्या पक्षातील कोणाशी संपर्क साधायचा, याविषयीची माहितीही लवकरच देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इंथ महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्‍घाटन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आलं. तसंच  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर इंथ भेट घेत महायुतीच्या उमेदवारीबाबत चर्चा केली.
****
मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे.
गोंदिया जिल्ह्यात सर्वच तालुक्यात सलग पाच दिवसांपासून वादळी पाऊस पडल्यानं सर्वाधिक फटका सडक अर्जुनी तालुक्याला बसला आहे. पिपरी परिसरात शेतातलं उभं मक्याचं पीक जमीनदोस्त झालं. त्याशिवाय फळभाज्यांचही मोठं नुकसान झालं आहे.
****
��ोविड काळात भारतनं शंभराहून अधिक देशांना कोविड प्रतिबंधक लस पुरवली; त्यामुळे कोविडनंतर भारताकडे पाहण्याचा जगातील अनेक देशांचा दृष्टीकोन बदलला आहे. जगभरातील जनता आता भारतासोबत असल्यानं देशाला लवकरच संयुक्त राष्ट्राचं कायमस्वरूपी सदस्यत्व मिळेल, असा विश्‍वास परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी व्यक्त केला आहे. ते काल पुणे इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
भारताच्या जागतिक उदयाचा प्रवास या विषयावर जयशंकर यांनी यावेळी संवाद साधला. गेल्या चार वर्षांत भारताच्या संस्कृतीसह वारशाबद्दल नागरिकांमध्ये स्वयंजागृती झाली, असून देशातील बुद्धिमत्तेला अधिक संधी देण्यासाठी पायाभूत सुविधा, स्टार्ट अप, आणि व्यवसायपुरक वातावरण तयार होत आहे असं त्यांनी नमूद केलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ या  आकाशवाणीच्या कार्यक्रमात आज आपण बुलडाणा लोकसभा मतदार संघाचा आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी सव्वासात वाजता हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल.
****
वाशिम जिल्ह्यात सध्याच्या निवडणूक आचारसंहीतेच्या काळात अवैध दारु विक्रीसह त्याच्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी नियुक्त विशेष पथकांनी मुद्देमाल जप्त करत दोषींवर गुन्हा नोंदवला आहे. जिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्यात दुचाकीवरुन देशी दारुची अवैध वाहतुक होत असल्याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. तर, रिसोड इंथ संशयीत चारचाकीची वाहनाची तपासणी करत देशी-विदेशी मद्द्याच्या बाटल्या,चारचाकी ताब्यात घेवून पथकानं चार जणांवर गुन्हा नोंदवला.
****
राज्यात ठिकठिकाणी मतदान जनजागृती करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड शहरात मतदान जनजागृती स्विप उपक्रमांतर्गत सायकल रॅलीचं आज आयोजन करण्यात आलं होते. यात गंगाखेड नगरपरिषद मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, पूर्णा नगरपरिषद मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
नाशिक जिल्ह्यात लोहोणेर जनता विद्यालयाच्या शिक्षकांनी वासुदेवाच्या भूमिकेतून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
मतदान जनजागृतीकरता अकोल्यातील 'दिव्यांग मदत कक्षा'तर्फे मतदान जनजागृती रॅली घेण्यात आली.
पालघर जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी बोर्डी इथं साडेसातशे विद्यार्थ्यांनी मिळून मानवी साखळी केली होती.
****
लोकसभा निवडणुकीचं मतदान ��रण्यासाठी, मतदान कार्डाव्यतिरिक्त अन्य बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे केंद्रीय निवडणूक आयोग ग्राह्य धरणार आहे. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यावर मतदान शक्य आहे. मतदार यादीतील नावासोबत एखाद्याच्या सध्याच्या पत्त्यासह बदल नमूद असेल, मात्र त्या बदलासह अद्याप नवं कार्ड मिळालं नसेल तर आधीचं कार्ड ग्राह्य धरलं जाईल.
सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान तारखेच्या किमान पाच दिवस आधी-मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ इत्यादी माहितीच्या चिठ्ठ्यांचं निवडणूक कार्यालयाकडून वितरण केलं जाणार आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना माहितीची चिठ्ठी आणि छायाचित्र असलेलं ओळखपत्र सोबत घेऊन यावं, असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे.
****
पुणे जिल्ह्याच्या बारामती मतदार संघात बहुजन समाज पार्टी आंबेडकर गटाच्या त्रिशला कांबळे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शकील अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दिपक ऊर्फ व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दादगोंडा चौगोंडा पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे.
****
इंडियन प्रीमिअर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि राज्यस्थान रॉयल्स यांचा सामना होणार आहे.
****
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
Maharashtra Political Crisis | शिंदे-फडणवीस सरकार जाणार?
Tumblr media
मुंबई | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी युक्तिवाद करत ठाकरे गटाची जोरदार बाजू मांडली. राज्यपालांनी विद्यमान सरकारला दिलेला शपथविधी चुकीचा ठरल्यास शिंदे-फडणवीस सरकार जाईल, असा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे-फडणवीस यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही. ठाकरे गटाकडे बहुमताचा आकडा आहे, असा दावाही कपिल सिब्बल यांनी केला. सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. 39 जणांचं बहुमत तपासून आयोगानं त्यांना चिन्ह दिलं, कोर्टाच्या निर्णयाचा त्यांनी गैरवापर केला, असं सिब्बल म्हणालेत. आम्ही या प्रकरणात आयोगाने काय निर्णय घेतला हे बघणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यावर ठाकरेंवर आयोग, राज्यपाल आणि त्यांच्या आमदारांनी सर्वांनी अन्याय केला आहे. आयोगाने निर्णय घेतल्या��े त्यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह देखील नाही, असं सिब्बल म्हणाले. दरम्यान, आमदार पात्र आहेत हे राज्यपालांनी गृहित धरलं. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. राज्यपालांकडे काय काय होतं ते मागवून घ्यायला हवं. कायद्याच्या माझ्या प्रस्तावाशी सहमत असाल तर राज्यपालांचा निर्णय रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
स्वतःची बायको सोडून विवाहित ' सविता ' च घर धरलं , अचानक सगळे भाऊ आले अन..
स्वतःची बायको सोडून विवाहित ‘ सविता ‘ च घर धरलं , अचानक सगळे भाऊ आले अन..
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नागपूर परिसरात बुटीबोरी येथे उघडकीला आली होती. वैनगंगा नदीत एक तरुण आणि त्याच्यासोबत एक महिला यांचा आक्षेपार्ह अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती मात्र अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांना या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्यात यश आले असून तपासादरम्यान धक्कादायक सत्य उघडकीस आलेले आहे. उपलब्ध माहितीनुसार, उत्तम सुरेश बोडके ( वय 31 ) आणि सविता गोवर्धन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago

harishmarathiblog · 2 years ago

chimnayjoshiblogs · 2 years ago

rajendrasomani · 2 years ago

nagarchaufer · 2 years ago

“ही भूषणावह परिस्थिती नाही”; या नेत्यानं सगळ्या गोष्टीला ‘मविआ’ला धरलं जबाबदार…
“ही भूषणावह परिस्थिती नाही”; या नेत्यानं सगळ्या गोष्टीला ‘मविआ’ला धरलं जबाबदार…
“ही भूषणावह परिस्थिती नाही”; या नेत्यानं सगळ्या गोष्टीला ‘मविआ’ला धरलं जबाबदार… कल्याण: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यामधील ��त तालुक्यातील 40 गावांसह सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि पंढरपूरवर दावा केला होता. त्यानंतर दोन्ही राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 07 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ ह�� चिन्हं अजित पवार गटाला देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय;अजित पवार गटाकडून स्वागत तर शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाणार
एसटीच्या पाच हजार बस आता एल एन जी वर धावणार;वार्षिक २३४ कोटी रुपये बचत
विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला नांदेड जिल्ह्यात प्रारंभ
तीव्र पाणी टंचाई असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करण्याची पाणीपुरवठा मंत्र्यांची सूचना
आणि
१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची अंतिम फेरीत धडक
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्हं अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विधिमंडळातल्या बहुमताची कसोटी आयोगानं गृहित धरली आहे. पक्षाच्या खासदार आणि आमदार मिळून ८१ लोकप्रितिनिधींपैकी अजित पवार यांना ५७ तर शरद पवार यांना २८ जणांचा पाठिंबा आहे, एक खासदार आणि पाच आमदारांनी दोन्ही बाजूंना पाठिंब्याचं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. ते आयोगानं गृहित धरलं नाही.
२०२२ मध्ये झालेल्या पक्षांतर्गंत निवडणुकांवर आयोगानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शरद पवार हे या पक्षात कुठलंही पद भूषवू शकत नाहीत, त्यांच्याकडे पक्षात आणि विधीमंडळात बहुमत नसल्याचं आयोगानं काल दिलेल्या निकालात म्हटलं आहे. शरद पवार यांनी पक्षाच्या घटनेचं उल्लंघन करुन अनेक निर्णय घेतले, नियुक्त्या केल्या असंही आयोगानं नमूद केलं आहे.
आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज दुपारपर्यंत नव्या पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हाचे पर्याय सादर करावेत, अन्यथा त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना अपक्ष धरलं जाईल, असंही आयोगानं म्हटलं आहे.
****
दरम्यान, या निकालाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबद्ध होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  
हा सत्याचा आणि लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
तर निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक असल्याचं शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
****
प्रवेश परीक्षेतले घोटाळे रोखणारं विधेयक लोकसभेनं काल मंजूर केलं. केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भरती मंडळ, राष्ट्रीय चाचणी संस्था आणि ��ेंद्र सरकारच्या विभागांद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये संभाव्य घोटाळे रोखण्यासाठी यात तरतूद आहे. अशा गुन्ह्यासाठी तीन ते दहा वर्षांपर्यंत कारावास आणि दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या विधेयकाअंतर्गत सर्व गुन्हे दखलपात्र, अजामीनपात्र असणार आहेत.
****
‘भारत राइस’ या तांदळाच्या विक्रीला कालपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियूष गोयल यांनी या विक्रीला सुरुवात केली. प्रतिकिलो २९ रुपये दराने पाच किलो आणि १० किलोच्या पिशवीत हा तांदूळ उपलब्ध असेल. पहिल्या टप्प्यात, पाच लाख मेट्रीक टन तांदूळ उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ई-कॉमर्स पोर्टलवरही हा तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध आहे.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसगाड्या आता द्रवरूप नैसर्गिक वायू अर्थात एल एन जी इंधनावर चालणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल किंग गॅस कंपनीसोबत यासंदर्भातला करार करण्यात आला. राज्यातल्या नव्वद आगारांमध्ये एलएनजी इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे. या बदलामुळे एसटी महामंडळाला दरवर्षी २३४ कोटी रुपयांची बचत करण्याची संधी मिळेल, तसंच प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा देता येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेतल्या सव्वादोन लाखांहून जास्त आरोग्य शिबिरांचा लाभ सात कोटींहून अधिक लाभार्थ्यानी घेतला आहे. देशभरातल्या गावागावात आणि शहरात ही शिबिरं झाली. यातून एक्कावन्न लाखांहून जास्त नागरिकां��ा आयुष्मान कार्ड वितरीत झाली असून, जवळपास पावणेतीन कोटी कार्ड तयार झाली आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला कालपासून प्रारंभ झाला. नवीन कौठा भागात संत बसवेश्वर महाराज पुतळा आणि सिडको भागातल्या बालाजी मंदिर परिसरात ही यात्रा पोहोचली. यावेळी मोठ्या प्रमाणात आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी ही अर्ज घेण्यात आले. यावेळी झालेल्या आरोग्य शिबिरात नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत दीपाली कोरगावकर आणि मधुकर पूर्णेकर यांनी आपल्याला झालेल्या लाभांची माहिती दिली...
****
राज्यात तीव्र पाणी टंचाई असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करून कोणत्याही भागात पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असं नियोजन करण्याची सूचना, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. काल मंत्रालयात पाणीटंचाईसंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ‘हर घर जल’ योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणी असल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी, तसंच, निश्चित कालमर्यादेत आणि चांगल्या दर्जाचं, काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी सूचनाही पाटील यांनी यावेळी केली.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा दोन गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २४४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने सचिन धस च्या ९६ धावांच्या बळावर ४९व्या षटकात आठ बाद २४८ धावा केल्या. 
****
सांगली जिल्ह्यातल्या कुपवाड इथं काल भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेत राज्यातल्या सोळा जिल्ह्यातल्या चाळीस संघानी भाग घेतला असून पुरुष, महिला, किशोर आणि किशोरी अशा गटात या स्पर्धा होत आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या इच्छुक महिलांना हिमरू शाल निर्मितीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालक मंत्री संदिपान भुमरे यांची ही संकल्पना असून, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यातर्फे संयुक्तपणे हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठीचं एक दिवसाचं शिबिर उद्या आठ तारखेला बिडकीन ग्रामपंचायत कार्यालयात होणार असून, इच्छुक महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आज दुपारी धाराशिव तालुक्यात ढोकी इथं शिवसंकल्प अभियानात कार्यकर्ता मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत.
****
राज्यातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी येत्या वीस तारखेपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या १०, २०, ३०च्या लाभाची योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लागू करावी, विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षकेतरांना वेतन आणि वेतन श्रेणी संरक्षण मिळावं, यासह इतर मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं, ते न पाळल्यानं हा निर्णय घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दत्ता गोर्डे यांनी काल अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. काल मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून गोर्डे यांचं पक्षात स्वागत केलं.
****
राज्य सरकारच्या विविध कल्या��कारी योजनांची नागरिकांना माहिती व्हावी, या उद्देशानं हिंगोली जिल्ह्यात या योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धी मोहिमेचा काल शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी, या योजनांच्या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवला. हे चित्ररथ जिल्ह्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन योजनांचा प्रचार करणार आहेत.
****
लातूर इथल्या विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात, मुलींच्या वसतिगृहात भौतिक सोयी सुविधांसाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी ही माहिती दिली. काल मंत्रालयात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार चव्हाण यांनी ही मागणी केली, मुंडे यांनी ती मान्य करत, यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
नांदेड जिल्ह्यात पाच केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ - सीसीआय मार्फत एफ.ए.क्यु. प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरु झाली आहे. धर्माबाद, कुंटुर, नांदेड, नायगाव, तामसा याठिकाणी ही केंद्रं सुरू आहेत. शेतकऱ्यांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह नजिकच्या केंद्रांवर विक्री करावा, असं आवाहन पणन महासंघानं केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं देवगिरी महाविद्यालयात ‘संशोधन पद्धती: तंत्रे आणि साधने” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं.
****
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त नांदेड इथं आज जिल्हा भरडधान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
0 notes
kavivary · 2 years ago
Photo
Tumblr media
माहित नाही का पण या पुरुषप्रधान समाजात स्त्रियांना नेहमीच गृहीत धरलं गेलयं, एकीकडे स्त्री सशक्तीकरणावर बोलणारा समाज दुसऱ्या बाजूने स्त्रियांना कमकुवत करत आहे, स्त्री शक्तीला कमी समजणे पुरुषप्रधान समाजाची विकृत मानसिकता आहे। सहनशीलतेने आयुष्याचा विषम प्रवास सरळ आणि सुखद फक्त एक स्त्रीच करू शकते...!!! । । . . .....:_:.......!! | | . . . #vapu #vapumay_hotana #vapurza #vapukalethoughts #marathisahitya #marathikavita #marathiknowledge #marathikalakar #puladeshpande #vapukale #वपुमय_होताना #वपुर्झा #vitthal #marathicalligraphy #marathilogo #marathicalligraprhy⛳⛳⛳ #marathiqoutes #marathistatuskatta #marathimotivation #marathivichar #marathigraphicdesigner #marathisuvicharmarathi #marathishabd #marathishayari #amchimumbai #marathieditors🖋️ #marathitrending #marathitradesha #marathitarangan #kavivary (at Maharashtra) https://www.instagram.com/p/CjkjhkmplN0/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
ajit pawar ncp slams cm eknath shinde devendra fadnavis on vedanta foxconn project
ajit pawar ncp slams cm eknath shinde devendra fadnavis on vedanta foxconn project
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा प्रकार चर्चेत आला होता. त्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. अखेर सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचं पिस्तुल जप्त करण्यात आलं. यासोबत इतर काही आमदारांकडूनही विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त विधानं करण्यात आल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यावरून आता राज्याचे विधानसभा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
' उसने पैसे देतो का नाही बोल ? ' , सेवा सोसायटीच्या चेअरमनला धरलं अन..
‘ उसने पैसे देतो का नाही बोल ? ‘ , सेवा सोसायटीच्या चेअरमनला धरलं अन..
नगर जिल्ह्यात शेवगाव येथे एक खळबळजनक घटना समोर आलेली असून उसने पैसे दिले नाही म्हणून सेवा सोसायटीच्या चेअरमनला चाकू आणि काठीच्या साहाय्याने मारहाण करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणी चार जणांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, शेवगाव तालुक्यातील सोनेसांगवी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष जनार्दन आंधळे यांना हे गावातील एका दुकानात…