Tumgik
#मराठीत बातम्या
marathinewslive · 2 years
Text
bhawana gawali replied to uddhav thackeray on rakhi statement spb 94
bhawana gawali replied to uddhav thackeray on rakhi statement spb 94
मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात गेलेल्या आमदार खासदारांवर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी खासदार भावना गवळी यांचाही उल्लेख केला होता. त्याला भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे टीका केली, त्यामुळे दुख: झाले असल्याचे त्या म्हणाल्या. हेही वाचा – “नारायण राणेंनी सुपारी घेतली का?” ‘गुंड’ म्हणत किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल;…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Video : 'झलक दिखला जा'मध्ये माधुरी दीक्षित बोलली मराठीत, अमृताच्या आईबरोबर रंगला संवाद
Video : ‘झलक दिखला जा’मध्ये माधुरी दीक्षित बोलली मराठीत, अमृताच्या आईबरोबर रंगला संवाद
Video : ‘झलक दिखला जा’मध्ये माधुरी दीक्षित बोलली मराठीत, अमृताच्या आईबरोबर रंगला संवाद Amruta Khanvilkar : झलक दिखला जा शोचा १०वा सीझन सुरू झाला आहे. मराठी कलाकार अमृता खानविलकर आणि गश्मीर महाजनी चर्चेत आहेत अमृतानं नृत्याची प्रेरणा माधुरी दीक्षितपासून घेतली आहे. त्याचा भावना तिनं सगळ्यांसमोर व्यक्त केल्या. Amruta Khanvilkar : झलक दिखला जा शोचा १०वा सीझन सुरू झाला आहे. मराठी कलाकार अमृता…
View On WordPress
0 notes
khabarbharat · 5 days
Text
Breaking News Today 27th June 2024 Maharashtra Monsoon Session Vidhan Sabha Mumbai Rains Update Latest Live News in Marathi on 27 June; ठळक बातम्या आज 27 जून 2024 महाराष्ट्र पावसाळी अधिवेशन विधानसभा मुंबई पावसाचे अपडेट 27 जून रोजी मराठीत ताज्या थेट बातम्या
संत तुकाराम पालखी सोहळ्यासाठी चेन्नईहून तयार केली छत्री पुणे: संत तुकाराम महाराज्यांच्या 339 व्यापालखी सोहळ्यानिमित्त संस्थांनाच्या वतीने नवीन पालखी तयार करण्यात आली आहे, पुण्यात असणाऱ्या विठ्ठल मंदिराचे सेवेकरी राजेश भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही छत्री चेन्नईवरून तयार करून आणली आहे. या छत्रीसाठी वेलवेटचे कापड वापरण्यात आले असून संपूर्ण विनाकाम हाताने करण्यात आले आहे. अब्दागिरी, गरुड,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 16 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 June 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध-मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनात सोहळा केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची ग्वाही
** व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना प्रदान
साहित्य अकादमीच्या बाल साहित्य पुरस्कारासाठी भारत सासणे यांची तर युवा पुरस्कारासाठी तुळजापूर इथले साहित्यक देविदास सौदागर यांची निवड
बोगस अथवा चढ्या दरानं बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई-कृषिमंत्र्यांचा इशारा
आणि
उन्हाळी सुट्यांनंतर शाळांमध्ये पुन्हा बालकांचा किलबिलाट
चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी दिली आहे. 'मिफ' अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्‌घाटन डॉ मुरुगन यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारताला आशय निर्मितीचं जगातलं केंद्र म्हणून उभं करण्याचं सरकारचं धोरण असून, माहितीपट, लघुपट, तसंच ॲनिमेशन निर्मात्यांनी भारतात यावं, भारतात चित्रीकरण करावं असं आवाहन त्यांनी केलं. या महोत्सवात काल प्रतिष्ठेचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना प्रदान करण्यात आला. राज्यमंत्री मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ निर्माते किरण शांताराम, अभिनेता रणदीप हुडा आदी मान्यवरांच्या हस्ते सुब्बय्या यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. महोत्सवाच्या उद्‌घाटन सत्रात 'बिली अँड मॉली: ॲन ऑटर लव्ह स्टोरी हा चित्रपट दाखवण्यात आला. यंदा प्रथमच या महोत्सवात मुंबईसह पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई इथं ५९ हून अधिक देशातल्या ६१ भाषांमधल्या ३१४ चित्रपटांचं चित्रपटांचं प्रदर्शन केलं जात आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कलावंत रोहिणी हट्टंगडी आणि अशोक सराफ यांना काल परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांच्या हस्ते काल मुंबईत प्रदान करण्यात आला. नाटयसंमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
साहित्य अकादमीचे २०२४ या वर्षासाठीचे बाल साहित्य पुरस्कार तसंच युवा पुरस्कार काल जाहीर झाले. मराठीत भारत सासणे यांच्या 'समशेर आणि भूत बंगला' या कादंबरीला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर युवा पुरस्कारात तुळजापूर इथले साहित्यक देविदास सौदागर लिखित 'उसवण' या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं दोन्ही पुरस्काराचं स्वरूप आहे.
दरम्यान, सौदागर यांनी, उसवण कादंबरीच्या माध्यमातून कष्टकरी कुटुंबाचं जगणं मांडलं आहे. ग्रामीण भागातल्या वास्तवाची पुरस्काराच्या रुपाने दखल घेतल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया सौदागर यांनी आकाशवाणीशी बोलतांना दिली...
“पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद वाटत आहे आणि एकूण राष्ट्रपती झाल्यासारख वाटत आहे आजवर जे लिखाण केलं जे काय आपलं लग्न मांडलं त्याची नोंद घेतली असं वाटत आहे पुरस्कार देणार आहे आपलं एकूण जगण्याचे लग्नाची नोंद घेतली असे वाटते”
****
विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण संस्थांमध्ये घेतलेला प्रवेश तीस सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा अन्य संस्थेत प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्काचा परतावा देणं संबंधित संस्थेला बंधनकारक राहणार आहे. सरकारी उच्चशिक्षणसंस्था, आयोगानं मान्यता दिलेल्या संस्था, तसंच अभिमत विद्यापीठं या सगळ्यांना हे धोरण लागू होणार आहे.
****
आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवत, प्रत्येक जागेवर सक्षम उमेदवार देणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं आहे. काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणूक निकालाचं विश्लेषण तसंच विधानसभा निवडणुकीबाबत माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
राज्यात बी- बियाणांची चढ्या भावानं विक्री किंवा बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी निविष्ठा दुकानदारांवर कठोर कारवाईचा इशारा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. राज्यातले सर्व विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कृषी अधिकारी यांची आढावा बैठक मुंडे यांनी काल घेतली, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त तीन भरारी पथकं नेमावीत तसंच या भरारी पथकांनी दररोज कमीत कमी २५ दुकानांवर धडक भेटी देऊन तपासण्या कराव्यात, कोणताही गैरप्रकार आढळल्यास जागच्या जागीच गुन्हा दाखल करून परवाना निलंबनाची कारवाई करावी, असे निर्देश मुंडे यांनी दिले आहेत. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी जून अखेर पर्यंत पीक कर्जाचं उद्दिष्ट ७५ टक्के मर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना मुंडे यांनी दिल्या.  
****
उन्हाळी सुट्टीनंतर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा काल पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने भरून गेल्या. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात गाडीवाट इथं आदर्श प्राथमिक शाळेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थित शाळा प्रवेशोत्सव सोहळा पार पडला. इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजावट केलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. महापालिकेच्या मराठी तसंच उर्दू अशा एकूण ५६ शाळांमध्येही काल प्रवेशोत्सव साजरा झाला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं वाजत गाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं.
****
परभणी शहरातल्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच गुलाबाची फुलं देऊन स्वागत करण्यात आलं.
हिंगोली जिल्ह्यातही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन अनेक शाळांमध्ये स्वागत करण्यात आलं, तसंच विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटपही करण्यात आलं.
****
जालना शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं. विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात मिष्टान्नाचं वाटप करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून ‘शाळेतील पहिलं पाऊल, वृक्ष लावून’ हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यातील शाळांमध्ये काल जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला, त्यांच्या हातून वृक्षारोपण करण्यात आल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
****
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जाणार होते. मात्र शाळा सुरू झाल्या, तरीही अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित असल्याची टीका, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांकडून शालेय गणवेश शिऊन घेण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असल्याचं, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. राज्यातल्या अनेक शाळांमधून गणवेश वाटपाला प्रारंभ झाला असल्याचं, तटकरे यांनी सांगितलं.
****
मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार अनुकूल असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते.
****
 टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारत-कॅनडा संघांदरम्यानचा सामना पावसामुळे रद्द झाला.आणि उभय संघांना प्रत्येकी एक गुण प्रदान करण्यात आला. कालच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ४१ धावांनी पराभव केला. स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या सामना सुरू आहे. स्कॉटलंडच्या दोन बाद १०७ धावा झाल्या आहेत.
****
लातूर जिल्ह्याच्या  हेर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळचे आमदार टी.पी.कांबळे यांचं काल ह्रदयविकारानं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. भारतीय जनता पक्षातर्फे आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव हेर मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज लक्कड जवळगा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.   
****
महेश नवमी काल साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं वाद्यांच्या गजरात सजीव देखाव्यांची मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे हर घर पौधा निसर्गसंवर्धन उपक्रमाचा प्रारंभ या निमित्तानं करण्यात आला.
बीड शहरातूनही मिरवणूक काढण्यात आली, आबालवृद्धांचा यात लक्षणीय सहभाग होता.
हिंगोली इथं महेश नवमी आणि जागतिक रक्तदान दिनाच्या अनुषंगाने माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात १११ तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केलं.
****
तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिर प्रशासकीय कार्यालयासमोर हिंदुत्वनिष्ठ आणि समविचारी संघटनांनी आज घंटानाद आंदोलन केलं. तुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत, मात्र महिनाभराचा कालावधी उलटूनही याबाबत काहीही कारवाई न झाल्यानं हे आंदोलन केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल ‘श्री शिवराज्याभिषेक - नव्या युगाचा प्रारंभ’ या केदार फाळके लिखित पुस्तकाचं प्रकाशन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय समाजाचे स्वत्व रक्षण करून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली असं प्रतिपादन फाळके यांनी यावेळी बोलतांना केलं.
****
नांदेड जिल्‍हा परिषद गट-क संवर्गातील आरोग्य परिचारिका आणि कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गातील रिक्त पदं भरण्यासाठी आजपासून पाच दिवस तीन सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश ��ागू केले आहेत.
****
मराठवाड्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. नांदेड वगळता, विभागात सर्व जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
0 notes
akoladivya · 3 months
Text
Akoladivya.com सह, तुम्ही सर्वात अलीकडील मराठी बातम्यांबाबत अद्ययावत राहू शकता आणि महाराष्ट्राच्या हृदयाशी कनेक्ट राहू शकता. आता, तुमच्या मातृभाषेत अद्यतने प्राप्त करा!
ताज्या महाराष्ट्राच्या बातम्या मराठीत
0 notes
mahavoicenews · 4 months
Text
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज: झटपट अपडेट्ससह माहिती मिळवा
आजच्या जलद गतीच्या डिजिटल युगात, चांगल्या प्रकारे माहिती असणे महत्त्वाचे आहे आणि झटपट बातम्यांच्या अपडेटची मागणी पूर्वीपेक्षा जास्त आहे. मराठी भाषिक आणि उत्साही लोकांसाठी, त्यांच्या मूळ भाषेत ब्रेकिंग न्यूज ऍक्��ेस करणे ही केवळ एक प्राधान्य नाही तर एक गरज आहे. मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्मचा उदय हा गेम चेंजर बनला आहे, जे वेळेवर आणि संबंधित माहितीसाठी एक विश्वासार्ह स्त्रोत प्रदान करते.
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूजचा उदय:
इंटरनेटच्या आगमनाने, पारंपारिक बातम्यांचा वापर ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळला आहे, रिअल-टाइम अपडेट्स आणि बातम्यांच्या विविध श्रेणी ऑफर करतात. मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज पोर्टल मराठी भाषिक प्रेक्षकांच्या विशिष्ट भाषिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित झाले आहेत. हे प्लॅटफॉर्म त्यांच्या जीवनावर आणि समुदायांवर थेट परिणाम करणाऱ्या बातम्या शोधणाऱ्या व्यक्तींसाठी जाण्याचे स्रोत बनले आहेत.
मराठी भाष���तील झटपट अपडेट्स:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म मराठी भाषेत बातम्या देण्यास प्राधान्य देतात, प्रेक्षकांना त्यांना सोयीस्कर भाषेत माहिती मिळेल याची खात्री करून. हे केवळ समज वाढवते असे नाही तर वृत्त प्रदाता आणि प्रेक्षक यांच्यातील सखोल संबंध देखील वाढवते. ऑनलाइन बातम्यांची तत्परता वापरकर्त्यांना ब्रेकिंग स्टोरीज त्वरीत ऍक्सेस करण्याची परवानगी देते, त्यांना घडामोडींच्या पुढे ठेवून आणि समुदाय जागरूकतेची भावना वाढवते.
श्रेणींमध्ये विविध कव्हरेज:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म स्वतःला फक्त एका प्रकारच्या बातम्यांपुरते मर्यादित ठेवत नाहीत. ते राजकारण, मनोरंजन, क्रीडा, तंत्रज्ञान, आरोग्य आणि बरेच काही यासह विविध श्रेणींचा समावेश करतात. कव्हरेजचा हा विस्तार वापरकर्त्यांना त्यांच्या सभोवतालच्या जगाची सर्वसमावेशक समज आहे याची खात्री देते, त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्याची आणि जीवनाच्या विविध पैलूंशी संलग्न राहण्याची परवानगी देते.
प्रवेशयोग्यता आणि सुविधा:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूजचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याची सुलभता. इंटरनेट कनेक्शन असलेले कोणीही भौगोलिक अडथळे तोडून कधीही आणि कोठेही बातम्यांच्या अद्यतनांमध्ये प्रवेश करू शकतात. वेबसाइट्स किंवा मोबाइल ॲप्सच्या माध्यमातून असो, हे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना मराठी भाषिक जगातल्या ताज्या घडामोडींवर अपडेट राहण्यासाठी सोयीस्कर बनवतात.
रिअल-टाइम रिपोर्टिंग आणि सोशल मीडिया एकत्रीकरण:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म रिअल-टाइम रिपोर्टिंगच्या सामर्थ्याचा फायदा घेतात. लाइव्ह अपडेट्सद्वारे, वापरकर्ते उलगडत जाणाऱ्या घटनांचे अनुसरण करू शकतात, एक गतिमान आणि आकर्षक बातम्यांचा अनुभव प्रदान करतात. या व्यतिरिक्त, हे प्लॅटफॉर्म सोशल मीडियासह समाकलित होतात, वापरकर्त्यांना विविध सोशल प्लॅटफॉर्मवर बातम्या सामायिक करण्यास, चर्चा करण्यास आणि त्यात व्यस्त राहण्याची परवानगी देतात, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये समुदायाची भावना निर्माण होते.
आव्हाने आणि जबाबदाऱ्या:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म अनेक फायदे देत असताना, ते अचूकता, विश्वासार्हता आणि नैतिक पत्रकारिता मानके राखण्याची जबाबदारी देखील देतात. प्रदान केलेली माहिती विश्वसनीय आणि विश्वासार्ह आहे याची खात्री करण्यासाठी या तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी:-
अमरावती बातम्या आज मराठीत
कंटोला मराठी मध्ये
0 notes
sindhuprabhat · 5 months
Text
Tumblr media
0 notes
darshaknews · 2 years
Text
ना एकत्र जगू शकलो ना एकत्र मरू : बीडमध्ये विवाहितेने प्रेयसीसोबत फाशी, दोरी तुटल्याने महिलेचा जीव आणि प्रियकराचा मृत्यू
ना एकत्र जगू शकलो ना एकत्र मरू : बीडमध्ये विवाहितेने प्रेयसीसोबत फाशी, दोरी तुटल्याने महिलेचा जीव आणि प्रियकराचा मृत्यू
बीडएक तास पूर्वी लिंक कॉपी करा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भिंड बुद्रुक परिसरात ही घटना घडली. तरुणीने स्वत: फोन करून तलवाडा पोलीस ठाण्यात तरुणाच्या मृत्यूची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकत्र राहण्यात अपयशी ठरलेल्या जोडप्याने एकत्र मरण्याचा निर्णय घेतला. दोघांनी एकत्र फाशी दिली. मुलाचा लटकून मृत्यू झाला आणि महिलेची दोरी तुटली.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
webnewswala · 4 years
Photo
Tumblr media
#ठाण्यात_शिवसेना_मनसे_पोस्टर_जुगलबंदी तीनहात नाका येथे शिवसेना विरुद्ध मनसे असे बॅनर युध्द पहायला मिळत आहे. मनसे चे पोस्टर मराठीत तर शिवसेनेचे हिंदीत आता समजुन जा... #webnewswala #महाराष्ट्र #warrier_aaji #बातम्या #मराठी #मराठी #मराठी_बातम्या #ताज्याबातम्या #marathi #mimarathi #मराठीबोलाचळवळ #बातमी #news #marathinews #corona #म #मराठी #मुंबई #महाराष्ट्र #मनसे #महाराष्ट्रसैनिक #rajthackeray #amitthackeray #maharashtranavnirmansena #mnsadhikrut #maharashtra #mumbai #marathi #mns #repost #m9media #webnewswala #breaking_news Please Follow Our other social Media Handle (at मुंबई Mumbai) https://www.instagram.com/p/CDq_U7qA09m/?igshid=19hyzz0y2ou
0 notes
marathinewslive · 2 years
Text
भाजप मिशन बारामतीच्या कॅबिनेट मंत्री निर्मला सीतारामन यांची शरद पवारांची भेट
भाजप मिशन बारामतीच्या कॅबिनेट मंत्री निर्मला सीतारामन यांची शरद पवारांची भेट
हृषिकेश देशपांडे गेल्या आठ ते दहा वर्षांत भारतीय जनता पक्ष अनेक निवडणुकांमध्ये यशस्वी ठरताना दिसतो. गावपातळीपर्यंत पक्षबांधणी, त्याला समविचारी संघटनांची जोड तसेच कल्याणकारी योजनांचा तळागाळापर्यंत प्रसार व प्रचार अशी अनेक कारणे यामागे आहेत. आताही आगामी लोकसभा निवडणूक २०२४च्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद कमकुवत असलेल्या देशभरातील १४४ तर राज्यातील १६ लोकसभा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयांचे फलक मराठीत करा ;युवासेनेच्या मागणीला यश
विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयांचे फलक मराठीत करा ;युवासेनेच्या मागणीला यश
विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयांचे फलक मराठीत करा ;युवासेनेच्या मागणीला यश जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि संलग्नीत महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांचे नामफलक मराठी भाषेत करावेत. विद्यापीठात स्वतंत्र मराठी भवन स्थापीत करण्यात यावे या मागण्यांचे निवेदन युवासेनेचे सहसचिव विराज कावडीया यांच्या नेतृत्वात युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी…
View On WordPress
0 notes
marathicorner · 4 years
Text
Funny😜Comments on Friends👫Photo in Marathi
If you like Funny Comments on Friends Photo in Marathi then this is the right place for you we have some here Best Funny Comments on Friends Pic in Marathi providing for you.
मित्रांनो, तुमच्या फोटोवर Funny Comments on Friends Photo in Marathi मध्ये केलेल्या वेगवेगळ्या funny Comments आहेत. मित्रांच्या फोटो वर Comments देताना मला नेहमीच प्रत्यक्ष चित्रा मधून काहीतरी शोधून funny Comments करायला आवडते. 
मी खाली काही funny Pic Comments Marathi मध्ये दिलेल्या आहेत. तर Best फनी comments for FB in Marathi मध्ये पहा व मला तुमचा अभिप्राय द्या. FB funny comments in Marathi for girl pic | facebook funny Photo comments in Marathi for बॉय.
या लेख मध्ये काय आहे?
New Funny Comments on Friends Photo in Marathi
All ABout are 'Funny Comments on Friends Photo in Marathi' -: आता आपण पहिलेच असेल मराठीत funny कमेंट्स फोटोवर सर्व फेसबुकवर ट्रेंड होत आहेत. शायरीच्या या दुनिये मध्ये आता सुधा खूप काही funny कमेंट्स वायरल झाल्या त्या मधील एक म्हणजे "बाटलीत बाटली, काचेची बाटली…. भाऊ चा लुक बघून, Corona ची फाटली….😂😂" funny कमेंट्स सर्व फेसबुकवर आहेत.
Corona नंतर आला हंता.. ताईंच्या फोटोवर फिदा आक्खी जनता✌❤️
 🤣मटकी ला मोड नाही.. अन् राज भावजींच्या च्या कोवळ्या फोटोला तोड नाही😂🤣🤣
कवळ्या कवळ्या तोंडावर... नाजूक नाजूक मिशी.... भाऊचा फोटो बघुन सासूरवाडीत पसरली खुशी..😂😂
भाऊ पृथ्वीवर बसून घेतात चंद्राचा आढावा आता तरी भाऊंनी लग्नाचा मुहूर्त काढावा😂
भाऊ पादल्यावर आवाज येतोय #पुक... भाऊचा फोटो बघून मुली म्हणतात oh my darling give me a look 😂😂
दादाची अदा इतकी मस्त की पोरी झाली कोरोनाग्रस्त !!...🤐😜
जेऊन झालं जोरात की भाऊ देतात ढेकर वाहिनी म्हणत्यात मग, जेवला ग माझा Undertaker🔥 🤣
ताजमहलपेक्षाही फेमस भाऊंची अदा,पोरीचकाय म्हाताऱ्या पण फिदा...🤣
प्रेम पाहून तुमचं आलं माझ्या डोळ्यात पाणी ! किती कमेंट करताल पोरहो करू नका येड्यावानी !😜
शेर की भूख 👽और# भाई का लुक दोनो ही जानलेवा है 🔥🔥🔥
कोरोना नंतर आला आता हंता 😬 भाऊच्या फोटोवर फिदा अण्णांची शेवंता 😂
हिच अदा कोरोना ला संपवु शकते 😍 मी शासनाला विनंती करतो की सदर छाया���ित्र हे कोरोना विषाणूला दाखवून भारतातून पळवून लावावा👏🤣
इटलीच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव, मॅडम चे किती फॅन्स विचारू नका राव🔥🤣😎😂
आडणाव आहे हीच 'खाणे'...आडणाव आहे हीच 'खाणे'...... मग का नाही खाऊ देत ही चणे आणि फुटाणे.....
ताई बनवतात सर्वाना उल्लू ताईला बघून पोर म्हणतात हेच माझं पिल्लु😂
माझ्या फोटोला तुम्ही दिलात खूप चांगल्या कंमेंट😀 माझ्या फोटोला तुम्ही दिलात खूप चांगल्या कंमेंट😀 #कोरोना गेला की, मी देईन तुमचा पेमेंट😂🙏🏻
खर्रा पडला अंगावर घ्यावा तो पुसून .....खर्रा पडला अंगावर घ्यावा तो पुसून.... अन भाऊ ने पप्पी😘 नई दिली तर पोरी बसतात रुसून 😏 😘..😂😂
#भाऊच्या घरात मार्बलची फर्ची ....। म्हणुनच तर मुली म्हणताता... "होणार सुन मी ह्या घरची"
आठ अधिक आठ होतात एकूण सोळा, भाऊ दिसतो भोळा पण त्यांची लफडी एकूण चारचोक सोळा....😉😉
शिकाल तर टिकाल.... आणि भाऊंचा नादाला लागलं तर Nagpur स्टेशन ला बरमूडे विकाल..🤣🤣
हिरवगार जंगल झुळ झुळ वाहतो झरा... भाऊँ चा निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा🔥💯
शेर की भूख 👽और# भाई का लुक दोनो ही जानलेवा है 🔥🔥🔥
फास्ट गाडी चालवुन मागे टाक सशाला एवढ्या सुंदर चेहर्‍याला फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥😂
मुलींना बांधायचं आयुष्याच बंधन भाऊ ला बघून मुली म्हणतात तूच माझा कुंदन😁😂😂
हे पण वाचा -:
OLD PHOTOS PIC COMMENTS IN MARATHI
Funny Facebook Comments in Marathi
नवीन फिश पॉंड्स मराठी | Fish Pond in Marathi
 FB Marathi Comments For Girl Pic
 Best Funny Comments on Friends Pic in Marathi
All new "best comment on friends pic in marathi"-: या लॉकडाऊन परिस्थितीत प्रत्येकजण मित्रांच्या छायाचित्रांवर फेसबुकवर मजेदार मराठी funny comments फोर friends मराठीत लिहित आहे. म्हणून आम्ही खाली तुम्हाला मजेदार funny pic comments for friends देत आहोत ज्या तुम्हाला नक्की  आवडतील.
हॉटेल मध्ये मिळतात गरम गरम आलू बोंडे... भाऊला बघून मुली म्हणतात मीच याची कुक्कु आणि हाच माझा गणेश गायतोंडे...🤣🤣🤣
भाऊ दिसायला भोळा आणि लफडे आहे सोळा 😂
काकडी गार आहे# बियरचा बार आहे... आणि भाउंच्या नादाला लागाल तर तिथच स्वर्गाच दार आहे🔥🔥
घरी बसुन सगळ्यांनाच झालाय बोअर, पण कोणालाच माहिती नाही भाऊंचा स्कोअर 🔥🔥🔥🔥🤣
उंच ठिकाणी उभे राहिले की सगळ्यांना वाटते छान संकटकाळी पोरींना वाचवणारा हाच तो शक्तिमान😂😂
सरबत मध्ये टाकतात त्याला म्हणतात सब्जा,आपल्या भाऊ ने केला लाखो कुत्रीच्या मनावर कब्जा😍❤️😂😂😂
भावच्या कपाळावर मारलेला आहे #लव्हरबाॅय असा ठप्पा.. ��ाऊ कुठल्याही गल्लीत शिरले तरी चिल्लर पार्टी ओरडते आले पप्पा..आले पप्पा🤣😜😜
कित्येक मुलींना झालाय गम, कारण कोरोना मुळ घरात अडकलाय हा हँडसम🔥🔥🔥 🤣🤣🤣
मिया बिवी राजी, क्या करेगा काजी, भाऊ गावात आल्यावर बायका म्हणतात, " आलं बया निळू दाजी"!!💯💯❤️❤️🔥🔥🤣🤣
आज तिने आमच्या भाऊला Touch केलं आणि ती म्हणाली अरे_तुला_तर_ताप_आहे, पन त्या वेडीला काय माहीत की आमचा भाऊ लहानपणापासुनच Hot आहे...
तीला बघुन भावाने केस केले उभे ती म्हणाली जा लवकर आण 🎈🎈25 चे 3 फुगे 🎈🎈 🤣🤣😅💦💦
चार चपला हाना...👠🥿 पण चॉकलेट बॉय म्हना😂😂
इंग्लिश मध्ये भूताला म्हणतात ड्रॅकुला भाऊंचा फोटो बघून मुली म्हणतात हाच माझा छकुला... 🤣😁
ताजमहल पेक्षाही फेमस भाऊची अदा.. पोरीच काय आमच्या भाऊ वर म्हतारया पण फिदा🥰😁😀😄
चार चपला हाना, पण हीला पापा कि परी म्हना 😂
देशावर आलेला कोरोनाच संकट टळू दे... आणि माझ्या फोटो वर जे comment करतायत त्यांची लफडी घरी कळू दे...😆
नसेल पळत गाडी तर वाढवून बघा गियर सगळ्या मुली म्हणतात awww मला पाहिजे हा टेडी bear😂😂
जुन्या फोटोवर कमेंट करायचा कोणी ऊचलला आहे हा विडा , इतका कसा वळवळ करतो तुमच्यातला किडा !!!
2019 मध्ये महाग झाला होता कांदा भाऊचे जुने फोटो बघून पोरींचा झाला वांदा
2019 मध्ये महाग झाला होता कांदा भाऊचे जुने फोटो बघून पोरींचा झाला वांदा
जुन्या फोटोवर कमेंट करायचा कोणी ऊचलला आहे हा विडा , इतका कसा वळवळ करतो तुमच्यातला किडा !!! 😂😂😂 😂😂😂
Funny Comments For Friends Pic in Marathi
New and "Funny Comments on Friends Photo in Marathi" -: Now Facebook Comments in Marathi are trending on all over Facebook. Shayari comments are all over the Facebook, funny Marathi comments on Facebook.
डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही... बुलाती हैं मगर जाणे का नही.. 😍😍🔥🔥🔥💥💥💥😷😷😂
तुझी photo बघून भावा, मन माझे दाटवले...😌 मुली पण म्हणायला लागल्यात हाच माझा रामदास आठवले...😍😍😘
काय ते नाक आणि काय ते भोळे डोळे, भाऊ चालताना दिसले की मुलींच्या पोटात येतात गोळे🔥🔥🔥🔥🤣🤣
भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी़़़़़़़ गॉगल लावून दिसतोय इम्रान हाश्मी☝️☝️🤓🤓🤓😊😊
पुणे मध्ये सापडला पहिला कोरोना रुग्ण त्यातच सगळे मग्न, भाऊ म्हणतेा कधी होईल माझ लग्न... 🤣🤣
पुणे मध्ये सापडला पहिला कोरोना रुग्ण त्यातच सगळे मग्न, भाऊ म्हणतेा कधी होईल माझ लग्न... 🤣🤣
धान्यातील एक प्रकार आहे जवस... कधी तरी लपव तुझ्या तोंडावरची हवस...😂😂😂🤣🤣
अ हं..! नजरेने वार कोरोना ठार..!🔥😎🤣
अप्रतिम फोटो सर.👌 माझ्या आयुष्यात खूप नैराश्य होते, नंतर मी आपला फोटो पाहिला, माझं जीवन सुखी झालं.त्यानंतर मी हा फोटो माझ्या काही मूळव्याधग्रस्त, मुतखडा, पोट साफ न होणाऱ्या काही मित्रांना दाखवला, त्यांचे सर्व त्रास दूर झाले. हा फोटो पाहिल्यानंतर गावची जनावरे आनंदाने राहू लागली. आम्ही सर्वजण खूप सुखी आहोत.धन्यवाद.🙏😂😂
Marathi Funny Comments on Friends Photo
Best Funny Comments on Friends Pic in Marathi for बॉय  -: Facebook Comments in Marathi|Facebook Funny Comments|Funny Comments on Friend Photo|Latest Shayari Comments|Facebook Marathi Shayari Comments
बिड्या फुकुन फुकुन झाला चेहरा बारीक, तरी पोरी म्हणतात हीच माझी गोड खारीक...😅😆
ताज महाल पेक्षाही फेमस भाऊंची अदा.... पोरींचे काय.. म्हताऱ्या पण फिदा...🤞🔥🔥🔥
Corona वरच्या बातम्या पाहून जीव झाला कावराबावरा...lockdown परवडलं पण तुमच्या कविता आवरा😂😂
देवदास ची आयटम होती पारो, भाऊला पाहून पोरगी बोलती, "ओ भाईईई..मारो मुझे मारो"😂😂😂
गावरान अंडी तळली गावरान तुपात काहीतरी जादू आहे भाऊंच्या रुपात 😂😂😂
मटणाचा रस्सा आणि चिकन केले फ्राय, भाऊंच्या प्रेमासाठी केले किती जनींनी ट्राय!! 🤩
तुम्हा सगळया���ना खाऊ घालतो बकरा फक्त कमीत करा माझा फोटोवरच्या चकरा🙏
लावूनी बेसन अंगाला, झाला दादा आमचा देखणा... आली पोरगी जवळ की म्हणतो... मेरे प्यार का रस जरा चखणा... ओय मखणा... ओय मखणा...😎😎🤣
ज्याच्या फोटो ला किस करणं पोरींची आहे हॉबी🥰🥰......हाच आहे का तो सोलजर पिक्चर मधला ड्याशिंग बॉबी.....🔥🔥🤣🤣🤣
टेरेस वरून दिसेना म्हणून आलो डोंगरावरी.. कुठे लपून बसल्यात सगळ्या पोरी 😰😰😱
पाळण्यात बसून घेत होतो झोका.. भाऊ चा फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका 🤦‍♂️🤩😂
दारात बांधली गाय, तिचं सुटलं वासरू... भाऊला बघून पोरी म्हणतेत...... "कुण्या गावाचं आलं पाखरू"
संपत आली जवानी... तरी भाऊ म्हणतात हमारी अधुरी कहाणी...😂😂😂
ऊसाला हिंदीत बोलतात गण्णा ऊसाला हिंदीत बोलतात गण्णा भाऊना पाहुन मुली बोलतात मी तुमची शेव्ंता तुम्हीच माझे अण्णा😂😂😂
दारू ला हिंदित म्हतात शराब || दारू ला हिंदित म्हतात शराब || आंट्या म्हणतात , हाच आमचा अशोक सराफ || 🤣🤣🤣🤣😨😨😨
भाऊंनी फोटो टाकला जुना, तरीपण पोरी म्हणतात हाच माझा गायछाप हाच माझा चुना ❤️
भाऊ चा🧔🏻फोटो🖼बगुन पोरी👱🏻‍♀️होतात खाक कारण भाऊ कड़े आहे काळया चिमणी🐥ची राख🍂🍂😂😂😂
सर्व पोरी बघतात भाऊचा dream कारण भाऊ चेहऱ्यावर लावतो Vicco turmeric ayurvedic cream🤣
धन्यवाद भाऊ फोटो टाकुन तुम्ही समस्त मानवजातीवर उपकार केले, पहिले रात्रीची झोप लागत नव्हती तुमचा फोटो १० जणींना पाठवला मग शांत झोप लागायला लागली..... एका जनाने खोटं समजुन डिलीट केलं तर त्याला पोलिसांनी लॉकडाऊन मध्ये मारलं..... एकाने पंधरा जणींना पाठवले त्याला भर संचारबंदीत चपटी मिळाली.... 😂😂
गुण नाही जुळले तर बदलून टाकू पंडित! भाऊंचे लग्न जुळवून टाकू या थंडीत 💞💑😃😃
कोरोणा मूळे पुर्ण विश्वात सुरू झाली मंदी. आम्हाला खायायची आमच्या #dada च्या लग्नात बुंदी 🤩😎😎 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
मिसळ सोबत खातात पाव मिसळ सोबत खातात पाव भाऊंची एन्ट्री बघून पोरी गातात "आला बाबुराव आता आला बाबुराव". 😂😂😜
✥ आमचे फेसबुक पेज लाइक करा ✥
तुमचा प्रतिसाद
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
हे पण वाचा -:
OLD PHOTOS PIC COMMENTS IN MARATHI
Funny Facebook Comments in Marathi
नवीन फिश पॉंड्स मराठी | Fish Pond in Marathi
 FB Marathi Comments For Girl Pic
वरती आम्ही तुम्हाला या विषयी भरपूर Funny Comments on Friends Photo in Marathi here Best Funny Comments on Friends Pic in Marathi मराठी फेसबुक कमेंट्स दिलेलं कसे वाटले नक्की सांगा.
mbtTOC();
via Blogger https://ift.tt/2JAgFay
0 notes
airnews-arngbad · 16 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 June 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध-मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनात सोहळा केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची ग्वाही
** व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना प्रदान
साहित्य अकादमीच्या बाल साहित्य पुरस्कारासाठी भारत सासणे यांची तर युवा पुरस्कारासाठी तुळजापूर इथले साहित्यक देविदास सौदागर यांची निवड
बोगस अथवा चढ्या दरानं बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई-कृषिमंत्र्यांचा इशारा
आणि
उन्हाळी सुट्यांनंतर शाळांमध्ये पुन्हा बालकांचा किलबिलाट
चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी दिली आहे. 'मिफ' अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्‌घाटन डॉ मुरुगन यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारताला आशय निर्मितीचं जगातलं केंद्र म्हणून उभं करण्याचं सरकारचं धोरण असून, माहितीपट, लघुपट, तसंच ॲनिमेशन निर्मात्यांनी भारतात यावं, भारतात चित्रीकरण करावं असं आवाहन त्यांनी केलं. या महोत्सवात काल प्रतिष्ठेचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना प्रदान करण्यात आला. राज्यमंत्री मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ निर्माते किरण शांताराम, अभिनेता रणदीप हुडा आदी मान्यवरांच्या हस्ते सुब्ब���्या यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. महोत्सवाच्या उद्‌घाटन सत्रात 'बिली अँड मॉली: ॲन ऑटर लव्ह स्टोरी हा चित्रपट दाखवण्यात आला. यंदा प्रथमच या महोत्सवात मुंबईसह पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई इथं ५९ हून अधिक देशातल्या ६१ भाषांमधल्या ३१४ चित्रपटांचं चित्रपटांचं प्रदर्शन केलं जात आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कलावंत रोहिणी हट्टंगडी आणि अशोक सराफ यांना काल परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांच्या हस्ते काल मुंबईत प्रदान करण्यात आला. नाटयसंमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
साहित्य अकादमीचे २०२४ या वर्षासाठीचे बाल साहित्य पुरस्कार तसंच युवा पुरस्कार काल जाहीर झाले. मराठीत भारत सासणे यांच्या 'समशेर आणि भूत बंगला' या कादंबरीला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर युवा पुरस्कारात तुळजापूर इथले साहित्यक देविदास सौदागर लिखित 'उसवण' या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं दोन्ही पुरस्काराचं स्वरूप आहे.
दरम्यान, सौदागर यांनी, उसवण कादंबरीच्या माध्यमातून कष्टकरी कुटुंबाचं जगणं मांडलं आहे. ग्रामीण भागातल्या वास्तवाची पुरस्काराच्या रुपाने दखल घेतल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया सौदागर यांनी आकाशवाणीशी बोलतांना दिली...
“पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद वाटत आहे आणि एकूण राष्ट्रपती झाल्यासारख वाटत आहे आजवर जे लिखाण केलं जे काय आपलं लग्न मांडलं त्याची नोंद घेतली असं वाटत आहे पुरस्कार देणार आहे आपलं एकूण जगण्याचे लग्नाची नोंद घेतली असे वाटते”
****
विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण संस्थांमध्ये घेतलेला प्रवेश तीस सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा अन्य संस्थेत प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्काचा परतावा देणं संबंधित संस्थेला बंधनकारक राहणार आहे. सरकारी उच्चशिक्षणसंस्था, आयोगानं मान्यता दिलेल्या संस्था, तसंच अभिमत विद्यापीठं या सगळ्यांना हे धोरण लागू होणार आहे.
****
आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवत, प्रत्येक जागेवर सक्षम उमेदवार देणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं आहे. काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणूक निकालाचं विश्लेषण तसंच विधानसभा निवडणुकीबाबत माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
राज्यात बी- बियाणांची चढ्या भावानं विक्री किंवा बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी निविष्ठा दुकानदारांवर कठोर कारवाईचा इशारा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. राज्यातले सर्व विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कृषी अधिकारी यांची आढावा बैठक मुंडे यांनी काल घेतली, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त तीन भरारी पथकं नेमावीत तसंच या भरारी पथकांनी दररोज कमीत कमी २५ दुकानांवर धडक भेटी देऊन तपासण्या कराव्यात, कोणताही गैरप्रकार आढळल्यास जागच्या जागीच गुन्हा दाखल करून परवाना निलंबनाची कारवाई करावी, असे निर्देश ��ुंडे यांनी दिले आहेत. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी जून अखेर पर्यंत पीक कर्जाचं उद्दिष्ट ७५ टक्के मर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना मुंडे यांनी दिल्या.  
****
उन्हाळी सुट्टीनंतर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा काल पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने भरून गेल्या. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात गाडीवाट इथं आदर्श प्राथमिक शाळेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थित शाळा प्रवेशोत्सव सोहळा पार पडला. इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजावट केलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. महापालिकेच्या मराठी तसंच उर्दू अशा एकूण ५६ शाळांमध्येही काल प्रवेशोत्सव साजरा झाला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं वाजत गाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं.
****
परभणी शहरातल्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच गुलाबाची फुलं देऊन स्वागत करण्यात आलं.
हिंगोली जिल्ह्यातही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन अनेक शाळांमध्ये स्वागत करण्यात आलं, तसंच विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटपही करण्यात आलं.
****
जालना शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं. विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात मिष्टान्नाचं वाटप करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून ‘शाळेतील पहिलं पाऊल, वृक्ष लावून’ हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यातील शाळांमध्ये काल जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला, त्यांच्या हातून वृक्षारोपण करण्यात आल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
****
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जाणार होते. मात्र शाळा सुरू झाल्या, तरीही अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित असल्याची टीका, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांकडून शालेय गणवेश शिऊन घेण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असल्याचं, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. राज्यातल्या अनेक शाळांमधून गणवेश वाटपाला प्रारंभ झाला असल्याचं, तटकरे यांनी सांगितलं.
****
मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार अनुकूल असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते.
****
 टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारत-कॅनडा संघांदरम्यानचा सामना पावसामुळे रद्द झाला.आणि उभय संघांना प्रत्येकी एक गुण प्रदान करण्यात आला. कालच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ४१ धावांनी पराभव केला. स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या सामना सुरू आहे. स्कॉटलंडच्या दोन बाद १०७ धावा झाल्या आहेत.
****
लातूर जिल्ह्याच्या  हेर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळचे आमदार टी.पी.कांबळे यांचं काल ह्रदयविकारानं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. भारतीय जनता पक्षातर्फे आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव हेर मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज लक्कड जवळगा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.   
****
महेश नवमी काल साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं वाद्यांच्या गजरात सजीव देखाव्यांची मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे हर घर पौधा निसर्गसंवर्धन उपक्रमाचा प्रारंभ या निमित्तानं करण्यात आला.
बीड शहरातूनही मिरवणूक काढण्यात आली, आबालवृद्धांचा यात लक्षणीय सहभाग होता.
हिंगोली इथं महेश नवमी आणि जागतिक रक्तदान दिनाच्या अनुषंगाने माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात १११ तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केलं.
****
तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिर प्रशासकीय कार्यालयासमोर हिंदुत्वनिष्ठ आणि समविचारी संघटनांनी आज घंटानाद आंदोलन केलं. तुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत, मात्र महिनाभराचा कालावधी उलटूनही याबाबत काहीही कारवाई न झाल्यानं हे आंदोलन केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल ‘श्री शिवराज्याभिषेक - नव्या युगाचा प्रारंभ’ या केदार फाळके लिखित पुस्तकाचं प्रकाशन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय समाजाचे स्वत्व रक्षण करून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली असं प्रतिपादन फाळके यांनी यावेळी बोलतांना केलं.
****
नांदेड जिल्‍हा परिषद गट-क संवर्गातील आरोग्य परिचारिका आणि कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गातील रिक्त पदं भरण्यासाठी आजपासून पाच दिवस तीन सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
****
मराठवाड्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. नांदेड वगळता, विभागात सर्व जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
अमित शहांच्या टीकेवर किरीट सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना उत्तर
अमित शहांच्या टीकेवर किरीट सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना उत्तर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार टीका केली होती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित शाह मुंबईत आले आणि त्यांनी शिवसेनेला मुंबईत जमीन दाखवा, असं विधान केलं. त्यांनी आम्हाला जरूर जमीन दाखवावी, आम्ही त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
मॉल्समध्ये वाईन विक्री सुरू करण्याचे शिंदे सरकारचे संकेत शंभूराज देसाई spb 94
मॉल्समध्ये वाईन विक्री सुरू करण्याचे शिंदे सरकारचे संकेत शंभूराज देसाई spb 94
तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जनतेच्या आणि भाजपाच्या विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. दरम्यान, राज्यातील सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. मॉलमधली वाईनविक्री ही शेतकऱ्यांच्या हिताची असून याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या चर्चा करणार असल्याची माहिती उत्पादन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
शंभूराज देसाई यांनी Cm एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीचे कारण सांगितले spb 94
शंभूराज देसाई यांनी Cm एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीचे कारण सांगितले spb 94
गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बऱ्याचदा दिल्लीला जाऊन आले आहेत. त्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका होते आहे. मुख्यमंत्री वारंवार दिल्लीला का जातात, असा प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात येतो आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई? “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes