Tumgik
#अजित पवार |
mhlivenews · 28 days
Text
Ajit Pawar : कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार, अजित पवारांनी दिला शब्द
Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Sept 2024, 10:58 pm maharashtra election 2024 : कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असून हा दादाचा वादा आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. फलटण येथे संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, रूपाली चाकणकर हे देखील उपस्थित होते. महाराष्ट्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nationalistbharat · 2 months
Text
Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार को झटका देगी बीजेपी? 150 सीट पर चुनाव लड़ने का प्लान
Mumbai:महाराष्ट्र में होने वाले विधानसभा चुनाव से पहले भारतीय जनता पार्टी (बीजेपी) प्रदेश में पूरी तरह से एक्टिव हो चुकी है. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव और अश्विनी वैष्णव ने चुनावों के लिए पार्टी की तैयारियों का जायजा लिया. दोनों नेताओं ने गुरुवार को बीजेपी की प्रदेश इकाई के नेताओं के साथ एक बैठक की अध्यक्षता की और चुनावी रणनीतियों पर चर्चा की. इस बैठक में पार्टी के वरिष्ठ नेताओं ने चुनाव के…
0 notes
knowledgenews1 · 1 year
Text
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी त्यानंतर लवकरच काँग्रेसचा नंबर, आमदार रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
काही दिवसांपूर्वी सांगितलं होत की शिवसेनेनंतर राष्ट्रवादी टार्गेट आहे, त्यानुसार घर फोडलं, पक्ष फोडला. त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या आधी काँग्रेस सुद्धा टार्गेट असू शकते, असा गौप्यस्फोट कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदार, पदाधिकाऱ्यांना शरद पवार यांच्या वयाबद्दल बोललेले आवडलेले नाही, त्यामुळे लवकरच परत येतील असा विश्वास देखील रोहित पवार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
#FracturedFreedom : पुस्तकाचा पुरस्कार रद्द करणे म्हणजे ‘अघोषित आणीबाणी’ – अजित पवार
#FracturedFreedom : पुस्तकाचा पुरस्कार रद्द करणे म्हणजे ‘अघोषित आणीबाणी’ – अजित पवार
#FracturedFreedom : पुस्तकाचा पुरस्कार रद्द करणे म्हणजे ‘अघोषित आणीबाणी’ – अजित पवार मुंबई – साहित्य संस्कृती मंडळाच्या समितीने उत्कृष्ट साहित्य पुरस्कारासाठी अभ्यासपूर्वक निवडलेल्या पुरस्कारार्थीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसात तो रद्द करणे आणि निवड समिती बरखास्त करण्याची राज्य शासनाची कृती ‘अघोषित आणीबाणी’ असल्याचे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 19 hours
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.09.2024  रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 September 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
२०२३ च्या खरीप हंगामातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीनं हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलं. पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात येत आहेत.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. २६ सप्टेंबरला सुमारे ३८ लाख ९८ हजार ७०५ बहिणींच्या खात्यात एकूण पाच हजार ८४८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. लाभ हस्तांतरणाची ही प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, सर्व पात्र भगिनींना लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारचा चित्रपट क्षेत्रातला प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना जाहिर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमांवरुन ही माहिती दिली. येत्या आठ ऑक्टोबरला ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात मिथून चक्रवर्ती यांना गौरवण्यात येणार आहे. आज वार्ताहरांशी बोलताना मंत्री वैष्णव यांनी मिथून चक्रवर्ती यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले,
Byte…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमध्यमावरून मिथुन चक्रवर्ती यांचं हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे, असं सांगत, हा पुरस्कार मी माझ्या कुटुंबाला आणि जगभरातल्या माझ्या चाहत्यांना समर्पित करत आहे, अशी प्रतिक्रिया मिथुन चक्रवर्ती यांनी  आहे.
****
तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जगभरात सायबर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या जाळ्यातल्या सव्वीस व्यक्तींना केंद्रीय अन्वेषण संस्था-सीबीआयनं अटक केली आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सीबीआयनं या महिन्याच्या सव्वीस तारखेला देशभरातल्या बत्तीस ठिकाणी एकाच वेळी छापे घालत ही कारवाई केली. यामध्ये पुण्यातल्या दहा जणांसह हैदराबाद आणि विशाखापट्टणम् इथल्या व्यक्तींचा समावेश आहे. सीबीआयच्या या कारवाईमुळे हे गुन्हेगारी जाळं उध्वस्त झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं.
****
स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत राज्यात विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे.
परभणी महानगरपालिका आणि विविध सामाजिक संस्थेच्या वतीनं आज स्वच्छता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांनी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या सहा किलोमीटर स्वछता दौडला सुरुवात झाली. आरोग्यासोबत पर्यावरण आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टींचा संदेश यामधून देत नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती व्हावी, तसंच लहान मुलांनाही आतापासूनच स्वच्छतेचं महत्त्व समजण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं जाधव यांनी सांगितलं. शालेय विद्यार्थ्यांसह नागरीक मोठ्या संख्येनं या दौड मध्ये सहभागी झाले होते.
****
आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर समाज आणि इतर कोणत्याही समाजाला समाविष्ट करू नये, यासाठी सरकारच्या निषेधार्थ आदिवासी समाजाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातल्या वारंगा फाटा इथं रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. माजी आमदार डॉ. संतोष टारफे, आदिवासी युवक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, नांदेड - नागपूर आणि नांदेड - अकोला हे मार्ग अडवण्यात आले आहेत.
****
पेरू देशातल्या लीमा इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या गौतमी भानोत आणि अजय मलिक या जोडीनं एअर रायफल मिश्र प्रकारात, तर लक्षिता आणि प्रमोदच्या जोडीनं एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकलं. या पदकांसोबतच भारतानं या स्पर्धेतलं आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. भारताकडे दोन सुवर्ण आणि तीन कांस्य अशी पाच पदकं आहेत.
****
0 notes
6nikhilum6 · 4 days
Text
Pune : शिवाजीनगर येथे कामगार भवनाची पायाभरणी
एमपीसी न्यूज – शिवाजीनगर येथे (Pune) उभारण्यात येणाऱ्या कामगार भवनाची उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.  यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अपर…
0 notes
indlivebulletin · 4 days
Text
कोर वोटर को पसंद नहीं आया NCP का साथ, 1 विधायक वाला भी CM बनना... अजित पवार के साथ पर पहली बार दिखा फडणवीस का बेबाक अंदाज
पिछले ढाई साल में महाराष्ट्र के राजनीतिक गलियारे की दो अहम पार्टियां शिवसेना और एनसीपी में फूट पड़ी और दोनों ही दल विभाजित हो गए। पहले एकनाथ शिंदे के नेतृत्व में बड़ी संख्या में शिवसेना विधायकों ने उद्धव ठाकरे की महायुति से अलग राह तलाशी। फिर अजित पवार के नेतृत्व में 40 एनसीपी विधायकों ने बीजेपी-शिंदे गुट के गठबंधन से हाथ मिला लिया। हालाँकि, इन दोनों समूहों ने अदालतों में भी अपना रुख को कायम रखा…
0 notes
newshawkers · 6 days
Text
youtube
अजित पवार बनना चाहते है मुख्यमंत्री|
0 notes
Video
youtube
अजित पवार यांची ‘जन सन्मान यात्रा’ आज सोलापूर जिल्ह्यात..
0 notes
votermood · 13 days
Text
Tumblr media
ajit pawar biography in hindi: जानें महाराष्ट्र के प्रमुख नेता और राजनीतिक strategist अजीत पवार के जीवन, उपलब्धियों और उनके राजनीतिक सफर के बारे में।
0 notes
mhlivenews · 7 months
Text
सेना, NCPकडून अधिक जागांची मागणी; जागावाटप जाहीर होईना; आता महाशक्तीकडून थेट आदेश आला
मुंबई: लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. आयोगानं कालच पत्रकार परिषद घेत तारखांची घोषणा केली. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातलं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. भारतीय जनता पक्षानं गेल्याच आठवड्यात २० उमेदवारांची यादी जाहीर केली. पण अन्य मित्रपक्षांकडून अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर आता भाजप नेतृत्त्वानं महायुतीतील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dainiksamachar · 29 days
Text
शिवाजी प्रतिमा मामले में पीएम ने मांगी माफी, उद्धव ठाकरे बोले- अहंकार से भरी
मुंबई : सिंधुदुर्ग जिले के राजकोट किले में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा गिरने के मामले में रविवार को विपक्षी गठबंधन ने राज्य सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। विपक्ष ने कहा कि पीएम नरेंद्र मोदी ने इस मामले में माफी मांगी है, लेकिन उनकी माफी 'अहंकार से भरी' है। महा विकास आघाडी के घटक दलों ने कहा कि शिवाजी महाराज के नाम पर किए गए आधे-अधूरे माफीनामे को वो स्वीकार नहीं करेंगे। शरद पवार ने कहा कि सिंधुदुर्ग में शिवाजी महाराज की प्रतिमा का गिरना भ्रष्टाचार का एक उदाहरण है। यह सभी शिवाजी महाराज के प्रेमियों का अपमान है। दूसरी ओर, बीजेपी ने भी महा विकास आघाडी के खिलाफ राज्यव्यापी विरोध प्रदर्शन किया।आघाडी के वरिष्ठ नेता हुतात्मा चौक पर जमा हुए। शहीदों को पुष्पांजलि अर्पित की। इसके बाद गेटवे ऑफ इंडिया की ओर मार्च किया। शरद पवार, , नाना पटोले समेत तमाम विरोधी दलों ने महायुति सरकार और केंद्र की मोदी सरकार के खिलाफ जमकर आरोप लगाए। गेटवे ऑफ इंडिया पर्यटकों के लिए किया बंद मोर्चे के चलते गेटवे ऑफ इंडिया पर पर्यटकों के आने पर पाबंदी लगा दी गई थी। विरोध प्रदर्शन में शामिल लोगों के हाथों में प��रतिमा गिरने की घटना की निंदा करने वाली तख्तियां थीं। वे शिंदे सरकार के खिलाफ नारे लगा रहे थे। ठाकरे और कांग्रेस नेताओं ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार के पोस्टर पर चप्पल मारे। उद्धव ठाकरे ने किया कटाक्ष उद्धव ठाकरे ने कहा कि पीएम मोदी को माफ नहीं किया जा सकता। हम सभी यहां पर बीजेपी को भारत से बाहर करने की मांग को लेकर एकत्र हुए हैं। ठाकरे ने मोदी की 'गारंटी' का उपहास उड़ाने के लिए प्रतिमा के ढहने, राम मंदिर और नए संसद भवन परिसर में रिसाव का हवाला दिया। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री किस बात के लिए माफी मांग रहे थे? उस प्रतिमा के लिए, जिसका उन्होंने आठ महीने पहले उद्घाटन किया था या फिर उसमें शामिल भ्रष्टाचार के लिए? चुनाव को ध्यान में रखकर मांगी माफी: पटोले कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि प्रधानमंत्री के माफी मांगने से बहुत पहले ही विपक्ष ने ऐसी 'शिवाजी महाराज द्रोही' सरकार को सत्ता में आने देने के लिए मराठा योद्धा से माफी मांगी थी। प्रधानमंत्री ने राज्य में होने वाले चुनाव को ध्यान में रखते हुए माफी मांगी है। शिवाजी महाराज के वंशज व कोल्हापुर से कांग्रेस सांसद शाहू छत्रपति ने कहा कि मराठा योद्धा की गरिमा को हर कीमत पर बनाए रखा जाना चाहिए। बीजेपी ने किया एमवीए के खिलाफ प्रदर्शन रविवार को बीजेपी ने भी महाराष्ट्र भर में महा विकास आघाडी के खिलाफ प्रदर्शन किया। महाराष्ट्र बीजेपी प्रमुख चंद्रकांत बावनकुले ने कहा कि प्रधानमंत्री ने पहले ही इस मामले में छत्रपति शिवाजी महाराज के साथ-साथ मराठा योद्धा के प्रशंसकों से माफी मांग ली है। एमवीए विधानसभा चुनाव से पहले राज्य में अराजकता फैलाने की कोशिश कर रही है। इनके कारनामे औरंगजेब जैसे: शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने रविवार को उद्धव ठाकरे पर तीखा हमला करते हुए उन पर छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर राजनीति करने और औरंगजेब तथा अफजल खान का अनुकरण करने का आरोप लगाया। शिंदे ने कहा कि प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और अजित पवार के साथ ही खुद उन्होंने इस 'दुखद' घटना के लिए माफी मांग ली है। इसके बावजूद यह दुर्भाग्यपूर्ण है कि विपक्ष राजनीति कर रहा है। http://dlvr.it/TCgvQC
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारने कहरच केलाय...; पुरस्कार रद्द करण्यावरून अजित पवार संतापले
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारने कहरच केलाय…; पुरस्कार रद्द करण्यावरून अजित पवार संतापले
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारने कहरच केलाय…; पुरस्कार रद्द करण्यावरून अजित पवार संतापले अरे बोलून द्या. प्रत्येकाला आपली मते मांडू द्या. विचारांची लढाई विचारांनी लढा, अशी टीकाही अजित पवार यांनी केली. Ajit Pawar news in Marathi Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 21 hours
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.09.2024  रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
केंद्र सरकारचा चित्रपट क्षेत्रातला प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना जाहिर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमांवरुन ही माहिती दिली. येत्या आठ ऑक्टोबरला ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात मिथून चक्रवर्ती यांना गौरवण्यात येणार आहे.
****
राज्यातल्या आधार संलग्न बँक खात्यांची पडताळणी झालेल्��ा ६५ लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झालं असून, या अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात आजपासून करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात ही माहिती दिली. वर्ष २०२० ते २०२२ च्या ४४८ राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असताना शेतकरी आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करत असल्याचं प्रकर्षाने दिसलं, उत्पादन वाढीसाठी बळीराजा करत असलेलं कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. शेतकऱ्यांच्या यशोगाथेतूनच समाज, राज्य आणि देश उभा राहतो, त्यांच्याशिवाय देशाला भविष्य नाही, असंही राज्यापालांनी नमूद केलं.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. २६ सप्टेंबरला सुमारे ३८ लाख ९८ हजार ७०५ बहिणींच्या खात्यात एकूण पाच हजार ८४८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. लाभ हस्तांतरणाची ही प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, सर्व पात्र भगिनींना लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तीसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
****
स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत राज्यात विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे.
परभणी महानगरपालिका आणि विविध सामाजिक संस्थेच्या वतीनं आज स्वच्छता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांनी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या सहा किलोमीटर स्वछता दौडला सुरुवात झाली. आरोग्यासोबत पर्यावरण आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टींचा संदेश यामधून देत नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती व्हावी, तसंच लहान मुलांनाही आतापासूनच स्वच्छतेचं महत्त्व समजण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं जाधव यांनी सांगितलं. शालेय विद्यार्थ्यांसह नागरीक मोठ्या संख्येनं या दौड मध्ये सहभागी झाले होते.
****
परभणी इथं कालही सारंग स्वामी विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी परिसरातून जनजागृती रॅली काढून नागरिकांचे लक्ष वेधून स्वच्छतेचा संदेश दिला. यासोबतच जेवणापूर्वी हात धुण्याचे प्रात्यक्षिक आणि वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात आले.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि संत निरंकारी भवन मंडळाच्या वतीने काल शहरातल्या एन - आठ परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता अभियानात जमा झालेला कचरा महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रावर पाठवण्यात आला.
****
शीव पनवेल महामार्ग आणि ठाणे बेलापूर मार्ग इथं काल ‘महास्वच्छता मोहीम’ राबवण्यात आली. स्वच्छता मित्रांसोबत महापालिका आधिकारी, कर्मचारी आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. स्वच्छता पंधरवड्याचा भाग म्हणून ठाणे महापालिकेने काल स्वच्छता सायक्लोथॉन रॅली काढली.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले नगरपरिषदेनं काल स्वच्छता मोहिम राबवून दोन टन कचरा संकलित केला. तर नागपूर महानगरपालिकेनं राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत नागरीकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता.
****
आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर समाज आणि इतर कोणत्याही समाजाला समाविष्ट करू नये, यासाठी सरकारच्या निषेधार्थ आदिवासी समाजाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातल्या वारंगा फाटा इथं रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. माजी आमदार डॉ. संतोष टारफे, आदिवासी युवक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष
डॉ. सतीश पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, जवळपास दीड तासापासून नांदेड - नागपूर आणि नांदेड - अकोला हा मार्ग अडवण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रीय व्हॉलिबॉल महासंघाच्या वतीने अहमदनगर इथं पहिली राष्ट्रीय 3A साईड राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पुरुष आणि महिला विभागात तेलंगणा संघाने विजेतेपद पटकावून दुहेरी मुकुट प्राप्त केला. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह दहा राज्यातून १५० खेळाडू सहभागी झाले होते.
****
हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२४च्या १४व्या आवृत्तीला आजपासून झारखंडमधल्या रांची इथं सुरुवात होत आहे. या स्पर्धेत २६ संघ सहभागी होत असून, प्रत्येक गटातले अव्वल संघ उपान्त्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाच्या १८ दरवाजातून सध्या २४ हजार १०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 7 days
Text
Mulshi Dam : मुळशी धरण परिसरातील 'त्या' जमिनी शासन ताब्यात घेणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले महत्त��वाचे आदेश
Mulshi Dam : मुळशी धरण परिसरातील ‘त्या’ जमिनी शासन ताब्यात घेणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले महत्त्वाचे आदेश – MPC…
0 notes
indlivebulletin · 5 days
Text
महाराष्ट्र: क्या एक साथ आएगा पवार परिवार? अजित बोले- आगे किसने देखा है
महाराष्ट्र में विधानसभा चुनाव को लेकर राजनीतिक गतिविधियां तेज हो गई हैं. सभी पार्टियां अपनी-अपनी रणनीति बना रही हैं. इस बीच, उपमुख्यमंत्री और एनसीपी प्रमुख अजित पवार के बयान से अटकलें तेज हो गई हैं. यह पूछे जाने पर क्या फिर पवार परिवार एक होगा? इस सवाल पर अजित पवार ने कहा कि आगे किसने देखा है? हम भविष्य नहीं बताएंगे! एक मीडिया द्वारा आयोजित कार्यक्रम में जब उनसे पूछा गया कि क्या आप दोबारा अपने…
0 notes