#उदयनराजेंच्या
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Udayan Raje Bhosale : कोश्यारींना निरोप नक्की?; उदयनराजेंच्या पत्राची राष्ट्रपतींकडून दखल
Udayan Raje Bhosale : कोश्यारींना निरोप नक्की?; उदयनराजेंच्या पत्राची राष्ट्रपतींकडून दखल
Udayan Raje Bhosale : कोश्यारींना निरोप नक्की?; उदयनराजेंच्या पत्राची राष्ट्रपतींकडून दखल Udayanraje Bhosale : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. Udayanraje Bhosale : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
"...तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारेन", उदयनराजेंच्या वक्तव्यावर शिवेंद्रराजे म्हणाले, "कडेलोट..." | Shivendraraje Bhosale criticize Udayanraje Bhosale over Satara Municipal Corporation corruption
“…तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारेन”, उदयनराजेंच्या वक्तव्यावर शिवेंद्रराजे म्हणाले, “कडेलोट…” | Shivendraraje Bhosale criticize Udayanraje Bhosale over Satara Municipal Corporation corruption
सातारा नगरपालिकेवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची एक हाती सत्��ा आहे. मात्र, शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या काळात सातारा नगरपालिकेच्या टेंडरमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. तसेच या भ्रष्टाचारातून सातारा विकास आघाडीच्या पार्टीला पार्टी फंड द्यावा लागेल अशी जाहीर मागणी एका अधिकाऱ्याने ठेकेदाराकडे केल्याचा दावा केला. शिवेंद्रराजे भोसलेंनी भर पत्रकार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील बाधित व्यावसायिकांना ना-नफा तत्वावर अत्यंत कमी व्याजदरानं कर्ज उपलब्ध करुन देण्याचा जिल्हा मध्यवर्ती बॅंकांचा निर्णय
** ��ुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांचा औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद
** उमरगा तालुक्यातील कडदोरा इथले शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
** प्रसिद्ध रंगकर्मी सीमा मोघे यांचं आज पुण्यात निधन
आणि
** शंभर टक्के भरलेल्या सिद्धेश्वर धरणातून पाणी विसर्ग सुरू; हिंगोली तसंच परभणी जिल्ह्यातल्या तीस गावांना सतर्कतेचा इशारा
****
राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यावसायिक आणि टपरीधारकांना ना-नफा तत्वावर अत्यंत कमी व्याजदरानं कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय या जिल्ह्यातल्या मध्यवर्ती बॅंकांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत सामाजिक बांधिलकीतून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधित दुकानदार, व्यावसायिक आणि टपरीधारकांना या निर्णयांतर्गत फक्त ५ ते ६ टक्के व्याजदरानं कर्ज उपलब्ध होणार आहे.  
****
मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात आज रेल्वे अधिकाऱ्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधला. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात रेल्वे प्रकल्पाच्या पर्यावरण आणि सामाजिक परिणामाच्या मूल्यांकनासाठी आज ही बैठक झाली. पर्यावरण संवर्धन, सामाजिक परिणाम, भू-संपादन प्रक्रिया, रेल्वेचा थांबा आणि मिळणारा मावेजा या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
****
राज्यातल्या वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्यक असणाऱ्या वर्ग १ आणि वर्ग २ ची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येत असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. वर्ग ३ पदभरतीबाबत वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार असुन वर्ग ४ ची पदभरती अधिष्ठाता स्तरावरुन करण्यात येणार असल्याचंही मंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
****
खासदार उदयनराजे भोसले यांना कोविड संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर पुण्यात रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उदयनराजेंच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे यांनाही काही दिवसांपूर्वी कोविड संसर्ग झाला होता, प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. मात्र, पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा हिंगोली जिल्ह्यातून मार्गक्रमण ��रत आहे. डोंगरकडा, वारंगा फाटा, आखाडा-बाळापूर असा प्रवास करत, ही यात्रा आज हिंगोलीतून औंढा शहरात दाखल झाली. डॉ कराड यांनी नागनाथ मंदिरासमोर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं, त्यानंतर बंद मंदिराच्या पायरीवरच त्यांनी नागनाथाचं प्रतिकात्मक पूजन केलं. त्यापूर्वी आज सकाळी हिंगोलीत पत्रकार परिषदेत बोलताना कराड यांनी, राज्य सरकारकडून ज्या विकास प्रश्नाचे प्रस्ताव येतील त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील कडदोरा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं देशातल्या ४५ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. खोसे यांना यापूर्वीही केंद्र सरकारचा राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं शिक्षण मिळावं यासाठी खोसे यांनी मोबाईलला रेंज नसलेल्या तांड्यावर मुलांना ऑफलाईन मनोरंजक शिक्षण घेता यावं यासाठी ५१ ऑफलाईन अँप्सची निर्मिती केली आहे. त्यांनी राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंधांचं सादरीकरण केलं असून त्यांची ५ पुस्तकं आणि ४७ लेख प्रकाशित झाले आहेत.
****
बीड जिल्ह्यातील नरेगा गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना रोजगार हमी योजने मध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी अहवाल देण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं गरज पडल्यास इतर अधिकारी मदतीला घेऊन चार आठवड्यात कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी तत्कालीन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना मात्र न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती एस.एन.मेहरे यांच्या पीठानं मात्र कुठलाच दिलासा दिलेला नाही, त्यासंदर्भातल्या अवमान याचिकेवर आज सुनावणी झाली नाही.
****
प्रसिद्ध रंगकर्मी सीमा मोघे यांचं आज पुण्यात निधन झालं, त्या ६२ वर्षांच्या होत्या. गेली अनेक वर्ष त्या मधुमेहानं आजारी होत्या. सुमारे चार दशकांपासून रंगभूमीवर विविध नाटकांमधून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या होत्या. पती सुधीर मोघे आणि अन्य सहकाऱ्यांसह त्यांनी कथा कविता अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम सादर केले होते. गेल्या महिन्यात कालिदास दिनी सादर केलेला पाऊस कविता अभिवाचन हा त्यांचा अखेरचा कार्यक्रम ठरला. या कार्यक्रमा त्यांनी सादर केलेल्या कवितेचा हा अंश…...
पुन्हा पाऊस आला, पुन्हा मेघ काळा, पुन्हा गंध लो��ो फुलांच्या कपाळा, पुन्हा झाड हिरवे, धुक्यातून हरवे, पुन्हा ऊन - मातीवरी शब्द गिरवे, पुन्हा पान थरथर - पुन्हा फुल नवथर, पुन्हा पाकळ्यांवर हले - वेल सुंदर.
****
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यामध्ये असलेले सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले असून धरणाचे १४ पैकी सहा दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून ४ हजार ३६८ घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पूर्णा नदीकाठच्या हिंगोली तसंच परभणी जिल्ह्यातल्या तीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याची आवक वाढल्यास विसर्गातही वाढ होण्याची शक्यता असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास एक महिन्याच्या खंडानंतर गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. या पावसानं नद्या, नाले, ओढे खळखळून वाहत आहेत. पैठण तालुक्यातील पाचोड इथली गल्हाटी नदी, नवगावची वीरभद्रा नदी, आणि विहामांडव्यातील सुलोचना नदी दुथडी भरुन वाहत असल्यानं पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळालं असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदांच वातावरण आहे. आज सकाळपासून शहर आणि परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहेत.
****
कोरोना संसर्गाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता परभणी महानगरपालिकेच्या वतीनं प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरुवात केली आहे. शहरातील सर्व आस्थापनांना महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी नियमांचं पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या सर्व आस्थापनातील मालक आणि कर्मचारी यांना आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक असून मास्क वापरणं, सामाजिक अंतर राखणं आणि आस्थापनांमध्ये हात धुण्याची व्यवस्था करण्याची सूचना आयुक्त देविदास पवार यांनी केली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात १३ लाख चार हजार ८७२ जणांना कोविड प्रतिबंधात्मक लसीची पहिली आणि दुसरी मात्रा देण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातल्या सहा लाख ५२ हजार ४२७ आणि शहरी भागातल्या सहा लाख ५२ हजार ४४५ जणांचा समावेश आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात १८ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार ६८० झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या एका रुग्णांस आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ६० हजार ४१८ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ७२ रुग्णांवर ��पचार सुरू आहेत.
//********//
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
नळकनेक्‍शनसाठी कोणाचीही अडवणूक नको, प्राधिकरणला उदयनराजेंच्या सक्त सूचना http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/%e0%a4%a8%e0%a4%b3%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%8d%e2%80%8d%e0%a4%b6%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%b9%e0%a5%80/?feed_id=17911&_unique_id=5fa29d36b2732
0 notes
theinvisibleindian · 5 years ago
Text
तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा...
तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक, कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डाॅ. अतुल भोसले यांची डोकेदुखी वाढवली आहे.
यादव यांनी आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा व कराड नगरपालिकेतील यशवंत विकास आघाडीच्या नगरसेवकांचा मेळावा आयोजित करुन…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
रणजित निंबाळकर म्हणाले,'आम्ही आधीपासूनच बरोबर आहोत'; उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा
रणजित निंबाळकर म्हणाले,’आम्ही आधीपासूनच बरोबर आहोत’; उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा
साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसलेयांनी संभाव्य भाजपप्रवेशाबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. भाजप प्रवेशाचं काही माहिती नाही, असं सांगतानाच भाजप खासदार रणजित नाईक-निंबाळकर यांच्यावर उदयनराजेंनी कौतुकाचा वर्षाव केला.
फलटणमध्ये एका खाजगी दौऱ्यावेळी उदयनराजे आणि रणजित निंबाळकर पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजित निंबाळकर हे माढ्यातून खासदार…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
टकमक टोकाचा वापर 350 वर्षांपासून झाला नाहीये, होऊन जाऊ द्या… संजय राऊत यांचे उदयनराजेंच्या सुरात सूर
टकमक टोकाचा वापर 350 वर्षांपासून झाला नाहीये, होऊन जाऊ द्या… संजय राऊत यांचे उदयनराजेंच्या सुरात सूर
टकमक टोकाचा वापर 350 वर्षांपासून झाला नाहीये, होऊन जाऊ द्या… संजय राऊत यांचे उदयनराजेंच्या सुरात सूर शिर्डीः छत्रपती शिवरायांचा (Chatrapati Shivaji Maharaj) अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना टकमक टोकावरून फेकून द्यावं, असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलं. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील उदयनराजेंच्या सुरात सूर मिसळला आहे.…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
“आम्ही सर्व शिवभक्त उदयनराजेंच्या पाठीशी” , मिटकरी यांचा ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळाव्याला पाठींबा
“आम्ही सर्व शिवभक्त उदयनराजेंच्या पाठीशी” , मिटकरी यांचा ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळाव्याला पाठींबा
“आम्ही सर्व शिवभक्त उदयनराजेंच्या पाठीशी” , मिटकरी यांचा ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळाव्याला पाठींबा पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट शिवरायांशी करण्यात आली. त्यानंतर शिवभक्त आक्रमक झाले आहेत. खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
उदयनराजेंच्या भावनांबद्दल संजय राऊत यांना काय वाटतं ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना नंतर…
उदयनराजेंच्या भावनांबद्दल संजय राऊत यांना काय वाटतं ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना नंतर…
उदयनराजेंच्या भावनांबद्दल संजय राऊत यांना काय वाटतं ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना नंतर… नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केले होते. वारंवार अवमान केल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सातारा येथून उदयनराजे यांनी रायगड गाठत निधारण शिवसन्मानाचा मेळावा घेत आहे. आपल्या भावना…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
“उदयनराजेंच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत, राज्यपालांना पदमुक्त….’; देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा खुलासा
“उदयनराजेंच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत, राज्यपालांना पदमुक्त….’; देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा खुलासा
“उदयनराजेंच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत, राज्यपालांना पदमुक्त….’; देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा खुलासा मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील शिवरायांचा अपमान करणारी विधान करायला कोश्यारींना लाज वाटत नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे. नुकतीच पुण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
“उदयनराजेंना जास्त झोबलं म्हणून त्यांनी…”; उदयनराजेंच्या स्पष्टीकरणानंतर शिवेंद्रराजेंचा टोला
“उदयनराजेंना जास्त झोबलं म्हणून त्यांनी…”; उदयनराजेंच्या स्पष्टीकरणानंतर शिवेंद्रराजेंचा टोला
“उदयनराजेंना जास्त झोबलं म्हणून त्यांनी…”; उदयनराजेंच्या स्पष्टीकरणानंतर शिवेंद्रराजेंचा टोला सातारा नगरपालिका निवडणुक जवळ येताच खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. ग्रेडसेपरेटरचं श्रेय मिळालं नाही म्हणूनच आमदारांचा जळफळाट झालाय. त्यांच्या ग्रेडसेपरेटरच्या कोल्हेकुईमुळे त्यांना थोडं तरी समाधान मिळत असावे, असा टोला उदयनराजेंनी लगावल्यानंतर…
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
पालिका उपाध्यक्षाची निवड गुरुवारी; उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्ष http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1/?feed_id=17906&_unique_id=5fa29cd3ee199
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
उदयनराजेंच्या निषेधार्थ फलटणबंद
विधान��रिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा पुतळा जाळल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी शनिवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात घोषणाबाजी करुन फलटण बंदचे आवाहन केले. या बंदला फलटणकर नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला.
पंचायत समितीचे सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालून रामराजे…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
छत्रपती उदयनराजे भोसलेंची संपत्ती किती?
छत्रपती उदयनराजे भोसलेंची संपत्ती किती?
काल छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून भव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्तीही समोर आली आहे.
उदयनराजेंचं वार्षिक उत्पन्न किती?
2014 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात उदयनराजेंचं वार्षिक उत्पन्न निम्म्यानं घसरल्याचं चित्र आहे. 2014 साली 2 कोटी असलेले वार्षिक उत्पन्न 2018 अखेरीस एक कोटींपर्यंत आलं आहे. उदयनराजेंच्या…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
VIDEO - 'हे' गाणं एकून उदयनराजेंच्या डोळ्यात आलं पाणी
VIDEO – ‘हे’ गाणं एकून उदयनराजेंच्या डोळ्यात आलं पाणी
साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आक्रमकपणा, डायलॉगबाजी अनेकदा लोकांना पाहायला मिळते. मात्र सध्या उदयनराजे भावूक झालेले दिसणारा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांच्यावर एक गाणं रचलेलं आहे हे गाणं ऐकून उदयनराजे भावूक झाल्याचे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. उदयनराजेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे गाणं…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
'आले रे, आले रे उदयनराजे'; गाणे ऐकताना उदयनराजे झाले भावूक...
‘आले रे, आले रे उदयनराजे’; गाणे ऐकताना उदयनराजे झाले भावूक…
साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आक्रमकपणा, डायलॉगबाजी अनेकदा लोकांना पाहायला मिळते. मात्र सध्या उदयनराजे भावूक झालेले दिसणारा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांच्यावर एक गाणं रचलेलं आहे हे गाणं ऐकून उदयनराजे भावूक झाल्याचे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. उदयनराजेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे गाणं…
View On WordPress
0 notes