#वर्षापासून
Explore tagged Tumblr posts
Text
टकमक टोकाचा वापर 350 वर्षांपासून झाला नाहीये, होऊन जाऊ द्या… संजय राऊत यांचे उदयनराजेंच्या सुरात सूर
टकमक टोकाचा वापर 350 वर्षांपासून झाला नाहीये, होऊन जाऊ द्या… संजय राऊत यांचे उदयनराजेंच्या सुरात सूर
टकमक टोकाचा वापर 350 वर्षांपासून झाला नाहीये, होऊन जाऊ द्या… संजय राऊत यांचे उदयनराजेंच्या सुरात सूर शिर्डीः छत्रपती शिवरायांचा (Chatrapati Shivaji Maharaj) अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना टकमक टोकावरून फेकून द्यावं, असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलं. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील उदयनराजेंच्या सुरात सूर मिसळला आहे.…
View On WordPress
#३५०#आजच्या प्रमुख घडामोडी#उदयनराजेंच्या#जाऊ#झाला#टकमक#टोकाचा#द्या#नाहीये#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#यांचे#राऊत#राजकारण#राजकारण लेटेस्ट#वर्षापासून#वापर#शासन#संजय#सरकार#सुरात#सूर#होऊन
0 notes
Text
20 वर्षांपासून असलेला मणक्याचा त्रास झाला ठीक | Satara | Sant Rampal Ji ...
youtube
अवश्य ऐका ही इंटरव्यू: 20 वर्षापासून असलेला मणक्याचा त्रास झाला ठीक - मुकुंद बापू बनसोडे| Satara | Sant Rampal Ji Marathi Satsang Interview.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• दिवाळीत आज भाऊबीजेचा उत्साह-नानाविध प्रकारच्या खरेदीने दिवाळीचा पाडवा आनंदात साजरा • केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या सतर्कता इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ • अहमदनगर जिल्ह्यात २३ कोटी ७१ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं जप्त आणि • मुंबई क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडची भारताविरुद्ध दुसऱ्या डावात १४३ धावांची आघाडी
आज कार्तिक शुद्ध द्वितीया. हिंदू संस्कृतीत यमद्वितीया नावानं ओळखला जाणारा हा दिवस, बहीण भावाच्या नात्यातला स्नेह अधिक वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सण म्हणून सर्वत्र साजरा होतो. या दिवशी बहिणीने भावाला ओवाळण्याचा आणि भावाने बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देण्याचा प्रघात आहे. भाऊबीजेच्य पार्श्वभूमीवर काल सर्वच ठिकाणची बसस्थानकं तसंच रेल्वेस्थानकं प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेली होती. दरम्यान, बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा काल साजरा झाला. हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे चांगल्या उपक्रमांची सुरुवात किंवा महत्त्वाची खरेदी या मुहूर्तावर करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे या दिवशी नूतन गृहप्रवेश, वाहन खरेदी किंवा आभुषणं खरेदीकडे बहुतेकांचा कल असतो. कालही भेटवस्तू, मोबाईल फोन्स, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह इतर खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमधून मोठी गर्दी झाली होती. विक्रम संवत २०८१ ला कालपासून प्रारंभ झाला. देशाच्या अनेक भागात हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. गुजराती नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर शुभेच्छा दिल्या. देशभरात गोवर्धन पूजाही काल करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवर्धन पूजेनिमित्त समाजमाध्यमावरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र दिवाळी साजरी करण्याची बारामतीच्या पवार कुटुंबियांची परंपरा काल खंडीत झाली. बारामतीमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाडवा गोविंद बागेत तर अजित पवार यांचा पाडवा काटेवाडीत पार पडला. शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना, अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा कायम राहिली असती तर आनंद झाला असता, असं मत व्यक्त केलं. अजित पवार यांनी, काल ट्विट करून या कार्यक्रमाची माहिती दिली, पाडव्याचा सोहळा, मोठ्या स्नेहभावानं साजरा झाल्याचं सांगत, अनेक वर्षांचं हे नातं असंच वृध्दींगत होत राहो, अशी सदिच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली.
दिवाळीनिमित्त रसिकांना सर्वत्र विविध सांगितिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी असून, या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. नांदेड इथं आज सकाळी प्रसिद्ध गायक भीमराव पांचाळे यांचा गजल संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शासकीय विश्रामगृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. संत मुक्ताबाई यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा ब्रह्मचित्कला मुक्ताई हा आगळा कार्यक्रम काल पुण्यात सादर झाला. महाराष्ट्रातल्या संतांच्या कार्याची माहिती आणि महती कथन करणाऱ्या मालिकेअंतर्गत सादर झालेल्या या कार्यक्रमाचं हरिभक्त परायण रोहिणी माने - परांजपे यांनी निरुपण केलं. या कार्यक्रमाचं संगीत दिग्दर्शन तसंच निर्मिती पंडित हेमंत पेंडसे यांनी केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या हिवरेबाजार या आदर्श गावातल्या ग्रामस्थांनी काल दीपोत्सव साजरा केला. प्रत्येक कुटुंबातून १ दिवा किंवा पणती, प्रत्येक संस्थेची एक पणती आणि सर्व मंदिरांचा एक दिवा, असे एकूण ८५० दिवे प्रज्वलित करून जलस्रोतात सोडण्यात आले, शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य जपणूक, जलदेवतेची आराधना आणि वीजेची बचत अशा तीन तत्वांवर दरवर्षी हा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
वाशिम जिल्ह्यात कारंजा इथं जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक गोपाल खाडे यांनी आपल्या निवासस्थानी आकाश कंदिलाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा संदेश दिला आहे. खाडे कुटुंबीयांनी तयार केलेल्या या आकाश कंदिलावर विविध संदेश लिहून, मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. फडणवीस यांच्या जीविताला धोका असून, तसे कट रचले जात असल्याची माहिती, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून राज्यातल्या यंत्रणांना देण्यात आली. त्यानंतर सतर्क झालेल्या राज्य पोलिस दलाने तत्काळ त्यांच्या सुरक्षेत वाढ केली. आता नेहमीच्या बंदोबस्तासोबत ‘फोर्स वन'चे १२ सैनिक देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आले असून, त्यांच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी, नागपूर इथल्या निवासस्थानी तसंच त्यांच्या कार्यक्रमात सुरक्षा देण्याची सूचना पोलीस दलाला देण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नागपूर मधून पाच वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले अनिस अहमद, काल काँग्रेस पक्षात परतले. काही दिवसांपूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. या पक्षाकडून ते मध्य-नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते, मात्र निर्धारित वेळेत पोहोचू न शकल्याने, त्यांचा अर्ज दाखल होऊ शकला नव्हता. या पार्श्वभूमीवर अहमद यांनी काल मुंबईत काँग्रेस कार्यालयात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
भाजपचे बंडखोर आमदार गोपाळ शेट्टी यांनी बोरीवली विधानसभा मतदारसंघातून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. दरम्यान, शेट्टी यांनी आजपर्यंत पक्षशिस्त पाळली आहे, त्यामुळे ते बोरीवलीतून माघार घेतील, अशी आशा फडवणीस यांनी वर्तवल्याचं, वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सुपा टोलनाक्यावर एका गाडीतून २३ कोटी ७१ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं आणि चांदी काल जप्त करण्यात आली. निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलिसांनी या गाडीच्या संशयित हालचालींवरून गाडी थांबवून तपासणी केली असता, हा मुद्देमाल मिळाला. ही गाडी छत्रपती संभाजीनगर कडून पुण्याकडे निघाली असल्याचं चालकानं सांगितलं. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यां��ी केलं आहे. [Byte- विवेक भिमनवार, आयुक्त परिवहन - ]
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज बुलडाणा जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
विधानसभेच्या मतदानावेळी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारातल्या मतपत्रिका, उमेदवाराला आता नमुना मतपत्रिका म्हणून छापता येणार नाहीत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यावर निर्बंध राहणार असल्याचं, निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, आयोगाने निश्चित केलेल्या कागदावर नमुना मतपत्रिकेचा वापर उमेदवारांना करता येईल. छापील प्रचार साहित्यावर प्रकाशक आणि मुद्रकाचं नाव, पत्ता आणि प्रतींची संख्या नसेल तर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
दरम्यान, उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाकरता स्वतंत्र बॅंक खाते उघडून त्यातूनच व्यवहार करणं आवश्यक असल्याचं, आयोगानं कळवलं आहे. उमेदवारांनी आपल्या विरोधात गुन्हे दाखल असल्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करणंही आवश्यक असून, जाहिरातीचा खर्च निवडणूक खर्चाची बाब म्हणून गणला जाणार आहे.
क्रिकेट मुंबई क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडने भारताविरुद्ध दुसऱ्या डावात १४३ धावांची आघाडी घेतली आहे. काल सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव २६३ धावांवर संपुष्टात आला. शुभमन गिल ९० धावा करून बाद झाला. कालच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडने दुसऱ्या डावात नऊ बाद १७१ धावा केल्या आहेत.
अमेरिकेच्या कोलोराडो इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत, भारताच्या कृषा वर्मानं जर्मनीच्या लेरिका हिचा पाच - शून्य असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. मात्र महिलांच्या स्पर्धेत चंचल चौधरी आणि अंजली सिंग, तर पुरुषांच्या स्पर्धेत राहुल कुंडू यांना मात्र रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात येत्या १२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान ���िव्यांगांच्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा होणार आहेत. दहा मीटर रायफल, २५ मीटर एअर पिस्टल, ५० मीटर एअर पिस्टल, ५० मीटर रायफल या प्रकारात होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातले सुमारे ६०० नेमबाज सहभागी होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड दक्षिण मतदार संघातल्या उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी येत्या सात तारखेला, दुसरी तपासणी ११ तारखेला, तर तिसरी तपासणी १५ तारखेला होणार आहे. चिखलवाडी इथं ही तपासणी होणार आहे.
महाराष्ट्रासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी काल अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक तयारी आढावा बैठक घेतली. प्रशासनाची पूर्वतयारी आणि निवडणुका मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
चालू महिन्यात देशभरात पेन्शन विभाग आणि ॲम्प डिजिटल जीवन प्रमाणपत्र योजना राबवण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी एक लाख ८० हजारांहून अधिक पेन्शनधारकांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेत पेन्शनधारक स्मार्टफोन कॅमेऱ्याने स्वत:चा चेहरा स्कॅन करुन हे प्रमाणपत्र जमा करू शकतात.
0 notes
Text
सहा तासापासून बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या जखमी युवकाचे प्राण वाचविण्यामध्ये बार्शीचे भगवंत सेना दल ठरले यशस्वी
गेल्या एक वर्षापासून बार्शी शहर आणि परिसरामध्ये नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा अन्य काही कारणास्तव अडचणीमध्ये आलेल्या व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी भगवंत सेना दल कार्यरत आहे. “जनहिताय, जनरक्षणाय” हे ब्रीद घेऊन, गेल्या वर्षभरामध्ये बार्शी शहर आणि परिसरामध्ये अपघातग्रस्त, अनाथ, बेवारस अशा 30 लोकांचे जीव वाचवण्यामध्ये भगवंत सेना दल यशस्वी ठरले आहे. अशाच एका पस्तीस वर्षे युवकाचा जीव वाचविण्यात भगवंत…
0 notes
Text
Chinchwad : जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मुलाणी यांच्या घरी मागील दहा वर्षापासून विराजमान होतात बाप्पा
Chinchwad : जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मुलाणी यांच्या घरी मागील दहा वर्षापासून विराजमान होतात बाप्पा – MPC…
0 notes
Text
https://youtube.com/playlist?list=PL1C0jk9lbJO265dhLnF_5E8yNquaiAfHo&si=w1OuqpsuvFyDS0eX
जय विज्ञान च्या संपूर्ण कविता पाहण्यासाठी वरील लिंक👆 वर क्लिक करा👍
नमस्कार मंडळी🙏🏻
*जय विज्ञान!*🔥🚀💥
हा विज्ञान कवितांचा सचित्र, ज्ञानरंजक, अभिनव असा संग्रह मी शालेय जीवनात असतांना व विषेश म्हणजे विद्यार्थ्यांसाठी लिहीलेला आहे...यांतील जवळपास स��्वच कविता महाराष्ट्रातील नामवंत वर्तमान पत्रे, मुलांचे मासिके तसेच दिवाळी अंकातून पूर्व प्रकाशित झालेल्या आहेत...हा संग्रह मी *भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम* साहेब यांना ही (२००५) मधे ज्या काळी ते राष्ट्रपति होते व त्यांच्या वाढदिवसा निमित्त लिहीलेली कविता जी दै लोकमत च्या संपादकीय पानावर प्रकाशित झाली होती ते काव्य फ्रेम करुन व जय विज्ञान हा संग्रह मी त्यांना संसद भवन येथे सप्रेम भेट म्हणून पाठवीला होता...तब्बल दोन दशके लोटली आहेत...झपाटल्याप्रमाणे मी लिखाण करायचो व तड़क औरंगाबाद मधल्या तमाम वर्तमान पत्रांच्या कार्यालयांत धडकायचो... मुलांसाठी मी त्याकाळीच भरमसाठ लिखाण करुन ठेवले आहे...माझे दोन कथासंग्रह *कथासागर* व *कथासंस्कार* तसेच तीन कादंबर्या *मनातिल भूते*, *भित्यापाठी ब्रम्हराक्षस*, *उडत्या तबकड्या व मंगळावरील मित्र* त्याचप्रमाणे दोनकविता संग्रह *च्युईंगम*, व *जय विज्ञान* असे एकुण सात पुस्तके प्रकाशित आहेत हे सर्व साहित्य मी सरस्वती भुवन महाविद्यालय बारावित होतो त्यापूर्वीचे आहे, आता लिखाण करण्यासाठी तसा वेळ मिळत नाही सदरील पुस्तके सध्या गुगल प्ले स्टोअर व अमॅझान किंडलवर हि वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. दोन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळालेले आहे.
आजकाल मुले पुस्तकांपासून दूरावत चालली आहेत किंवा कळत नकळत आपण त्यांना करत आहोत, आपणही मुलांच्या हातात छान छान संस्कारक्षम पुस्तके देण्याऐवजी त्यांच्या हाती फोन देऊन मोकळे होतो, असो.
मित्रांनो, म्हणून बर्याच वर्षापासून मुलांसाठी जय विज्ञान मधील कविता मोबाइल वरच व्हिडिओ स्वरूपात आणावे असे सल्ले माझ्या अनेक मित्रांनी मला दिले...व शेवटि मी हि ते मनावर घेतले आणी मागील दोन महिन्यांपासून जय विज्ञान मधील विज्ञान कवितांची मालिका मी माझ्या यु ट्यूब चॅनलवर पब्लिश करत आहे... माझ्यापुढे सर्वात मोठा यक्ष प्रश्न होता व्हिडिओ एडिटिंग चा ! परंतु कुठलाही कोर्स न करता मला जसं जमेल तसं मुलांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत लिहिलेल्या या कविता मी एडिटिंग करुन अपलोड़ करत आहे...यांत जवळपास दीडशे कविता आहेत व जवळपास अर्ध्या कविता सध्या अपलोड झालेल्या आहेत... मित्रांनो, कसलाहि कोर्स न करता मोबाइल वरच माहिती घेउन व्हिडिओ एडिटिंग, एनीमेशन करणे काही कविता मुलांना आवडतील अशा कार्टून स्वरूपात डिजाइन करणे खुपच किचकट आहे व यांत तास न तास द्यावे लागतात...आपण दोन पाच मिनिटांची व्हिडिओ बघतो परंतु त्यासाठी किती मेहनत घ्यावि लागते व वेळ द्यावा लागतो हे मला आता कळत आहे, असो...तर अशाच प्रकारे आपले प्रेम व सहकार्य मिळत राहिले तर...नक्कीच पुढील काही महिन्यात जय विज्ञान पूर्ण पणे अपलोड होईल... त्याचप्रमाणे आजचे ॲडव्हान्स विज्ञान ही म्हणजे जय विज्ञान भाग दोन व विद्यार्थ्यांसाठी कथा गोष्टीही व्हिडिओ स्वरूपात आणण्याचे विचार आहे त्यासाठी नक्कीच मला उर्जा मिळेल...सोबत चॅनलवरील *जय विज्ञान* ची संपूर्ण प्लेलिस्ट लिंक पाठवत आहे ती आपल्या संपर्कातील तमाम छोट्या सवंगड्यांना, विद्यार्थ्यांना आवर्जून पाठवा, आपला दोन शब्दात अभिप्राय हि नक्कीच नमूद करा आपल्या प्रतिक्रिया, सुचनांचे स्वागतच आहे त्या मला मार्गदर्शक व प्रेरकच ठरतील, धन्यवाद मंडळी जय हिंद! जय विज्ञान!!
- आपलाच
*-मास्टर सुल्तान उर्फ कवी : सावनसागर*
औरंगाबाद, महाराष्ट्र 📲9326007786, 9545007786
e mail : [email protected]
1 note
·
View note
Text
जालन्यातील मेडिकल कॉलेज याच शैक्षणिक वर्षापासून सुरू व्हावे यासाठी प्रयत्न - आ. गोरंटयाल
विधिमंडळाच्या अधिवेशनात आग्रही भूमिका घेणार @ मेडिकल कौन्सिलच्या पथकाने केली जागांची चाचपणी Efforts are being made to start the medical college in Jalna from this academic year. Gorantyal जालना (प्रतिनीधी) राज्य शासन आणि प्रशासकीय पातळीवर मागील तीन वर्षात मोठा संघर्ष क���ून जालन्यासाठी मंजूर करून आणलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावर्षी कोणत्याही परिस्थितीत सुरू झाले पाहिजे अशी आपली भूमिका…
View On WordPress
0 notes
Text
मुंबईत भाड्याच्या घरासाठी 2 BHK'चा ट्रेंड..! जाणून घ्या एरिया नुसार घर भाडे
मुंबई : गेल्या दीड वर्षापासून एकीकडे मुंबई व उपनगरांतील घरांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ झालेली असली तरी घर भाड्याने घेण्याचा ट्रेंड आजही जोमात आहे. कोविड काळानंतर आता भाड्याने घर (2 BHK flat in Mumbai) घेताना लोक प्रामुख्याने २ बीएचके घरांना पसंती देत असल्याची माहिती गृहनिर्माण क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे. कोविड काळामध्ये अनेक लोकांनी वर्क फ्रॉम…
View On WordPress
0 notes
Text
Celebrity News: Dilip Kumar & Saira Banu's Love
Get ready to be swept off your feet by Kalakruti Media's enchanting portrayal of Dilip Kumar and Saira Banu's timeless love story. Featuring a tantalizing mix of celebrity news and entertainment masala, this blog is a must-read for anyone craving a glimpse into the glamorous world of Bollywood. Read now!
0 notes
Text
15 वर्षांपासून सुरू होता वेटलॉसचा प्रयत्न, अखेर घर सोडून 7 महिन्यात कमी केलं 63 किलो वजन
15 वर्षांपासून सुरू होता वेटलॉसचा प्रयत्न, अखेर घर सोडून 7 महिन्यात कमी केलं 63 किलो वजन
15 वर्षांपासून सुरू होता वेटलॉसचा प्रयत्न, अखेर घर सोडून 7 महिन्यात कमी केलं 63 किलो वजन वजन कमी करणे सोपे काम नाही, खासकरून जर तुम्ही लहानपणापासूनच लठ्ठ असाल . ब्रायन ओ’कीफ हा आयरिश आहे. पलंगावर झोपण्याच्या आणि जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे त्याचे वजन 153 किलोपर्यंत वाढले होते. या अति वजनामुळे तो कामावरही जाऊ शकत नव्हता. 15 वर्षे त्यांनी वजन कमी करण्यासाठी घरी खूप प्रयत्न केले, फूड एक्सपर्टने…
View On WordPress
0 notes
Text
35 वर्षांपासून असणारी ॲलर्जीक सर्दी झाली ठीक | Latur | Sant Rampal Ji Ma...
अवश्य ऐका हा इंटरव्यू: 35 वर्षापासून असणारी अलर्जीक सर्दी झाली ठीक - गुरप्पा वाकडे, | Latur| Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
नवी मुंबई विमानतळाची वायूदलाकडून चाचणी यशस्वी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैमानिकांचा सत्कार
देशात ग्रामीण कुटुंबांच्या मासिक उत्पन्नात सरासरी ५७ टक्के वाढ झाल्याचं नाबार्डच्या सर्वेक्षणातून स्पष्ट
नाशिक जवळील देवळाली छावणीत तोफ गोळ्याचा स्फोट होऊन दोन अग्निवीरांचा मृत्यू
रिपब्लिकन पक्षाला महायुतीत ८ ते १० जागा देण्याच्या मागणीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा पुनरुच्चार
आणि
उद्या विजयादशमी-ठिकठिकाणच्या देवीमंदिरांमध्ये होमहवन-दर्शनासाठी भाविकांची गर्दी
****
नवी मुंबई विमानतळावर चार टर्मिनलची उभारणी होणार असून या विमानतळावरून वर्षाला ९ कोटी लोक प्रवा�� करतील, तसंच २६ लाख टन कार्गो वाहतूक होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई पट्टीवर भारतीय वायू दलाच्या C-295 विमानाचं यशस्वी अवतरण झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले -
हे एअर पोर्ट जे आहे, हे देशातलं नंबर एकच एअरपोर्ट आहे. यामध्ये वर्षाला नऊ कोटी लोक प्रवास करतील. आणि जवळपास टू पॉईंट सिक्स दशलक्ष टन कार्गोमध्ये वाहतूक होईल. याच्या दोन एअरस्ट्रीप पॅरलल चलणार आहेत. आणि हे देशातलं सर्वात मोठं एअरपोर्ट ठरेल.
या विमानतळाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. सुखोई-३० या लढाऊ विमानानेही फ्लायपास्ट केला. या विमानाच्या वैमानिकांचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
देशात ग्रामीण कुटुंबांच्या मासिक उत्पन्नात सरासरी ५७ टक्के वाढ झाली आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक-नाबार्ड च्या अखिल भारतीय सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. २०१६-१७ ते २०२१-२२ या कालावधीत ग्रामीण कुटुंबांचं मासिक उत्पन्न सरासरी आठ हजार ५९ रुपयांवरून १२ हजार ६९८ रुपये झालं आहे. याच कालावधीत या कुटुंबांचा मासिक खर्चही सरासरी सहा हजार ६०० रुपयांवरून ११ हजार दोनशे रुपये झाला, तसंच बचतीच्या प्रमाणातही सुमारे पन्नास टक्के वृद्धी झाल्याचं नाबार्डच्या सर्वेक्षणात म्हटलं आहे.
देशातल्या ग्रामीण कुटुंबांमध्ये विमा सुरक्षेतही लक्षणीय वाढ असून, किमान एक सदस्य विमा धारक असलेल्या कुटुंबांचं प्रमाण २५ टक्क्यांवरून ८० टक्क्यांच्या वर गेलं आहे.
****
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचं थोड्या वेळापूर्वी नांदेड इथं आगमन झालं. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यासह विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि अन्य मान्यवरांनी राज्यपालांचं स्वागत केलं. नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून सायंकाळी राज्यपाल मुंबईला प्रयाण करणार आहेत.
नांदेड दौऱ्यापूर्वी राज्यपालांनी यवतमाळ इथं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला.
****
रत्नागिरी तालुक्यातल्या झाडगाव औद्योगिक वसाहतीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज १९ हजार ५५० कोटी रुपये गुंतवणूक होणाऱ्या वेल्लोर सेमीकंडक्टर प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. या प्रकल्पातून रोजगाराच्या ३३ हजार ६२० ��ंधी उपलब्ध होणार आहेत.
****
दिवंगत उद्योजक रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारच्या उद्योगरत्न पुरस्काराचं ‘रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार’ आणि उद्योग भवनाचं ‘रतन टाटा उद्योगभवन’ असं नामकरण केलं जाणार आहे. गेल्या वर्षापासून राज्य सरकारने हा पुरस्कार सुरू केला आहे. पहिला पुरस्कार रतन टाटा यांनाच प्रदान करण्यात आला होता.
दरम्यान, टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची एकमतानं निवड झाली आहे. टाटा ट्रस्ट ही टाटा समूहाची सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी शाखा आहे. ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र बंधू असलेले नोएल टाटा सध्या टाटा स्टील आणि व्होल्टाससह इतरही कंपन्यांच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत.
****
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षीही सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, शासकीय संस्था, मंडळे, सार्वजनिक उपक्रम कार्यालयांनी विविध उपक्रमांचं आयोजन करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात देखील वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात यावा, असं आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले यांनी केलं आहे.
****
नाशिक जवळील देवळाली छावणीत आज सकाळी तोफ गोळ्याचा स्फोट होऊन दोन अग्नीवीरांचा मृत्यू झाला. गोहिल विश्वराज सिंग आणि सैफत शीत अशी या दोघांची नावं आहेत. तोफ चालवण्याचं प्रशिक्षण घेत असताना हा स्फोट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या दुर्घटनेत अन्य एक अग्निवीर जखमी असून त्याच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****
रिपब्लिकन पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे समाजाचं नुकसान होत असल्याची खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीमध्ये विधानसभेच्या जागावाटपाची अजून चर्चा चालू असून रिपब्लिकन पक्षाला ८ ते १० जागांची मागणी केल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ते म्हणाले –
मी अलायंस मध्ये आहे. आमच्या पक्षाला जास्त जागा मिळत नाहीयेत. माझ्या पक्षाने अनेक वेळेला मागणी केलेली आहे. अनेक नेत्यांशी आमची चर्चा झालेली आहे. पण अजून रिपब्लिकन पक्षाला किती जागा देणार हे आमच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे. आणि फार जागा द्याव्यात ही माझ्या पक्षाची भूमिका नाही. माझ्या पक्षाने आठ – दहा जागा मिळाव्यात ही अपेक्षा केलेली आहे.
****
दसरा अर्थात विजयादशमीचा सोहळा उद्या साजरा होत आहे. यानिमित्तानं सर्वत्र सरस्वती पूजन, शस्त्रपूजनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. घटस्थापनेनं प्रारंभ झालेल्या नवरात्रोत्सवाची दसऱ्याला सांगता होते, या पार्श्वभूमीवर आज ठिकठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये होमहवन आदी धार्मिक विधी पार पडले.
किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आराध्य भवानी मातेचा आज केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अभिषेक तसंच आरती करण्यात आली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह प्रतापगड विकास प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते. भूपेंद्र यादव यांचा छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शिवमुद्रा आणि तलवार देऊन सत्कार केला.
****
तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते सपत्निक शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली. दुर्गा सप्तशती, तुळजा सहस्त्रनाम, भवानी सहस्त्रनाम आणि नवग्रहांचं हवन करण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या दसरा नवरात्र महोत्सवात आज मंदिरात अष्टमीसह नवमी निमित्तानं बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सपत्निक होम हवन करून पूर्णाहुती दिली. पाठक यांच्या हस्ते योगेश्वरी देवी महापूजा करण्यात आली. उद्या विजयादशमीच्या मुहूर्तावर दुपारी एक वाजता श्री योगेश्वरी देवीच्या पालखीची मिरवणूक, सीमोल्लंघनासाठी मंदिरातून निघणार आहे.
****
माहूर इथं रेणुकादेवीच्या दर्शनासाठी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीनं सुरक्षेसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं कर्णपुरा परिसरात आज अष्टमीनिमित्तानं भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात भरलेल्या जत्रेला भेट देणाऱ्या महिला आणि मुलांची संख्या लक्षणीय आहे.
****
नवरात्रोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित दीपश्री संगीत महोत्सवाचा आज समारोप होत आहे. आज सायंकाळी देगलुर इथले बासरीवादक अनहद वारसी आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी शुभदा पराडकर यांच सादरीकरण होईल. काल या महोत्सवात युवा व्हायोलिन वादक प्रबोध जोशी यांचं व्हायोलिन वादन तसंच ज्येष्ठ संगीतकार पंडित विश्वनाथ ओक यांचा रंगात रंगले राग हा कार्यक्रम सादर झाला.
****
उद्या साजऱ्या होणाऱ्या विजयादशमीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान आणि संपन्नता घेऊन येवो असं त्यांनी आपल्या ��ुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
१५ ऑक्टोबर दिवस जागतिक हात धुवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त नांदेड जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन - ग्रामीण अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत, शालेय विद्यार्थी आणि गावकऱ्यांना हात धुण्याच्या पद्धती, हात धुण्याचे फायदे, तसंच स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यात येणार आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या प्रत्येक गावात शेतकऱ्यांसाठी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावी तसंच कापसाला दहा हजार रूपये हमी भाव द्यावा यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलं. आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वात श���वसेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं.
****
0 notes
Link
1 note
·
View note
Link
https://marmikmaharashtra.com/rahul-mutha-as-president-and-ganesh-indani-as-secretary-of-giants-group-of-chikalthana/
0 notes