naadkhulaa
Naad Khula is an entertainment YouTube channel.
145 posts
Naad Khula is an entertainment YouTube channel where we create Comedy, songs and gags video for entertainment. We are originally from Mumbai, Maharashtra.
Don't wanna be here? Send us removal request.
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
सध्याचे राजकारण पहाता काय होईल देवास ठाऊक... . #अराजकीय #संगीतखुर्ची #राजकारण . . . . . मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #vote #votekarmumbai #mumbaivotes #newvoters #indianvoters #votefor #mumbaikar #mumbaikars #voteforyourfuture #voteforyourkids #voteforyourlife #voteformaharashtra✌✌ #votekarmumbai #maharashtra_igers #exitpoll #voteresults #diwalidecorations https://www.instagram.com/p/B4R9MZsg6Px/?igshid=f6z5a5y1cm17
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
Il #स्वराज्य #साउली #शिवराय #माऊली ll Il राजांच #उपकार #पदरी म्हणूनी #साजरी ही #दीपावली ll #artist @ravishdhanawde • • • • • • . . 💥⭐💥 🚫 💯 आम्ही नादखुळा #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #diwalideviutsav #diwali💥 #diwaliholidays #naadkhulaaa #procreate #shivajimaharaj #maharaj #diwali #festival #procreatedrawing #chatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #fort #chatrapati #photooftheday #artoftheday #love #raje #shivajimaharaj #shivaray https://www.instagram.com/p/B4NhKmXAZYA/?igshid=1c1q2phcgjvvk
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
...शिवडीची लक्ष्मीमाता... शिवडी म्हाडा कॉलनी डेकोरेशन सेट : अतुल फदाले @phadaleatul . . . 💥⭐💥 #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #diwalideviutsav #diwali💥 #olddiwali #diwalidecorations #diwalistatus #diwalisweets #diwaliholidays #naadkhulaaa #maharashtra_igers #maharashtra_clickers #diwalicrackers #diwalifataka #rain #kandil #mumbairain #set #decoretion #decorations #shivadi #mhada #mhadacolony #mumbai #setdesigner #setdecorator (at Shivadi) https://www.instagram.com/p/B4NfYpPAajY/?igshid=16xpt8522ro8s
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Video
रामेश्वर- नारायण ऐतिहासिक पालखी सोहळा २०१८... . . साभार @ravidhuri111 . . . 💥⭐💥 मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #rameshwar #diwali💥 #narayan #paalakhi #rannutsav #diwalisweets #diwaliholidays #naadkhulaaa #maharashtra_igers #maharashtra_clickers #diwalicrackers #malvan #sindhudurg https://www.instagram.com/p/B4MmTN7ApoX/?igshid=7njkuatlcitv
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Video
@__parshiwadi_cha_raja__ पारशिवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या किलबिल कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन खूप सुंदर पन्हाळा किल्ला बनवला आहे. या त्यांच्या मेहनतीला सलाम आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिल्या बद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद ! . जय भवानी जय शिवराय 🚩💞 . 💥⭐💥 मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #diwalideviutsav #diwali💥 #olddiwali #diwalidecorations #diwalistatus #diwalisweets #diwaliholidays #naadkhulaaa #maharashtra_igers #maharashtra_clickers #diwalicrackers #diwalifataka #rain #kandil #mumbairain #killaa #panhala https://www.instagram.com/p/B4KxkJUgLw6/?igshid=sp6wph7trxcu
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
"" गणूची रांगोळी "" ----- "शुभ दीपावली " . ©Art by @ravishdhanawde • • • • • • . . . मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula #devi #ganesha #bappa #dipavali #diwali #diwalidecorations #diwalidecor #diwaligifts #artoftheday #artist #artoninsta #picoftheday #photooftheday #artistoninstagram #love #motherandchild #lion #ipadpro #procreate #indianfestival #festival #naadkhula😎 #naadkhulaaa #laxmipuja #happydiwali #shubhdhanteras https://www.instagram.com/p/B4G0uqjAkRD/?igshid=smjzuj9ju5k
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
खारची आई लक्ष्मी भव्य आगमन २०१९ . काळोखातही आशेचा गोड किरण दिसावे अस आईच सुस्वरूप... या भुतली सर्व भक्तांना भेटावयास आली खारची आई लक्ष्मी.... . @khar_che_aai_laxmi_official . . . मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula चॅनेल ला subscribe करायला विसरू नका🙏 . यूट्यूब चॅनेलला subscribe करायला विसरू नका naadkhula® . . #marathisan #marathifestival #naadkhula #marathi #utsav #marathibhasha #youtuber #naadkhulaa #khar #aagmansohala2019🙏 #aagmanutsavache #diwali #aailaxmi #mumbai #diwalideviutsav #happydiwali #diwali💥#khar #aagmansohala2019🙏 #aagmanutsavache https://www.instagram.com/p/B4GmIKoAS7a/?igshid=wsob4hzhctr7
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Video
श्री #अशोकसराफ यांचा बाला डांस . या एडिटरला #ऑस्कर नक्कीच. . लय आवडल राव. तुफान वायरल होतय. करा करा तुम्ही पण शेअर करा. . 💥⭐💥 मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #viral #viralvideos #naadkhula😎 #baladance #ashoksaraf #jabara #edits #marathiacteress #viralposts #latestfashion #trending #mumbai #maha #khatarnak #powerful #dance https://www.instagram.com/p/B4FizqqA0qY/?igshid=11ys3gmbcuunr
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
पावसाळी दिवाळीच्या नादखुळा शुभेच्छा. . . . . 💥⭐💥 मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #diwalideviutsav #diwali💥 #olddiwali #diwalidecorations #diwalistatus #diwalisweets #diwaliholidays #naadkhulaaa #maharashtra_igers #maharashtra_clickers #diwalicrackers #diwalifataka #rain #kandil #umbrella #mumbairain https://www.instagram.com/p/B4DtC4-AgKE/?igshid=1a6zxdjm1lark
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. आज आठवते ना आपल्या लहानपणीची दिवाळी. . २५ पर्यंत पाढे पाठांतर, २१ दिवसांचे दहा ओळींचे शुद्धलेखन, कविता पाठांतर, निबंध. दिवाळी सुट्टी अभ्यासासाठी दोनशे पानी वही व शुद्ध लेखनासाठी शंभर पानी दुरेघी वही. . इतका दिवाळीतला गृहपाठ करूनसुद्धा आपण दिवाळीत धम्माल करायचो. किल्ले बनवायचो, रांगोळीसाठी अगरबत्तीने ठिपके पाड़ून द्यायचो. मनसोक्त फटाके फोडायचो. सापाची गोळी आठवते का. टेलिफोनचा फटाका आठवतो का... चिड़ी कुठून कुठे उड़ायची माहित आहे ना... राॅकेट साठी कुठून पण बाटली शोधून आणायचो. रस्त्यावर लावलेला बाण आड़वा होऊन कोणाकोणाच्या ढेंगातून गेला होता आठवतंय ना. कधी कधी बाण कोणाच्या खिडकीतून घरात घुसायचा, मग त्या काकी भडकण्याच्या आधी सगळे तिथून धूम ठोकायचे. . सगळे फटाके संपल्यावर अर्धवट पड़लेल्या फटाक्यांची दारू पेपरमध्ये जमा करायचो आणि पेपराला सगळ्याबाजूने आग लावल्यानंतर उड़ालेला आगीचा ज्वाळ पहाताना मिळणारा आनंद. . खरंच, दिवाळीच्या दिवसात आम्ही श्रीमंत व्हायचो कारण बाबा, मामा, काका, खिशात पैसे टाकायचे आणि उरलेल्या दिवसात अर्ध्या तासाचे 50 पैसे कि��वा तासाचा 1 रुपया देऊन सायकल भाड़्याने घेऊन फिरायला जायचो ना... . आता फक्त हातात मोबाईल घेऊन त्यातच गर्क असलेली मुले दिसतात तेव्हा सांगावेसे वाटते, अरे दिवाळी म्हणजे व्हाॅटसअपवरचे मेसेज आणि व्हिड़ीओ नसतात हे समजवण्याचा पलीकडचा कलयुग आला हेच खर.... . असो तुम्हा सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा... 💥⭐💥 मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #diwalideviutsav #diwali💥 #olddiwali #diwalidecorations #diwalistatus #diwalisweets #diwaliholidays #naadkhulaaa #maharashtra_igers #maharashtra_clickers #diwalicrackers #diwalifataka (at Mumbai, Maharashtra) https://www.instagram.com/p/B4AbIFnAlcj/?igshid=ymidtkqz44nj
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
आज कळेलच कोण किती #दिवे लावतं? #विधानसभा-निवडणूक #दिवाळी . #अराजकीयपोस्ट #भोगा_आपल्या_कर्माची_फळ . . . . मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #vote #votekarmumbai #mumbaivotes #newvoters #indianvoters #votefor #mumbaikar #mumbaikars #voteforyourfuture #voteforyourkids #voteforyourlife #voteformaharashtra✌✌ #votekarmumbai #maharashtra_igers #exitpoll #voteresults #diwalidecorations https://www.instagram.com/p/B3-z4rCg5V0/?igshid=1qq33rjih0atv
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
हीच ती #वेळ हाच तो #दिवस . आज झोपलात तर पुढील पाच वर्षे झोप उडेल. . #voteformaharashtra #अराजकीयपोस्ट . . . मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #vote #votekarmumbai #mumbaivotes #newvoters #indianvoters #votefor #mumbaikar #mumbaikars #voteforyourfuture #voteforyourkids #voteforyourlife #voteformaharashtra✌✌ #votekarmumbai #maharashtra_ig (at Mumbai, Maharashtra) https://www.instagram.com/p/B33LC0gAcLa/?igshid=1l0fbs1ay44qi
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
#मत कुणालाही द्या पाहीजे तर #नोटा करा पण #वोट केल्यानंतरचा #सेल्फी कसा #झ्याक आला पाहिजे काय! #अराजकीयपोस्ट . . . मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #vote #selflove #selfcare #selfies #votekarmumbai #mumbaivotes #मतदान #newvoters #better #indianvoters #votefor #mynails #nails #mumbaikar #mumbaikars (at Mumbai, Maharashtra) https://www.instagram.com/p/B31oSTFgA6f/?igshid=1o2zld9ts7tn8
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
#आई तुझ आगमन हीच #दिवाळी अन #दसरा... . आई येतेय एका नव्या #रुपात एका नव्या #साजात अगदी #धुमधडाक्यात. . @khar_che_aai_laxmi_official . . . मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula चॅनेल ला subscribe करायला विसरू नका🙏 . यूट्यूब चॅनेलला subscribe करायला विसरू नका naadkhula® . . #marathisan #marathifestival #naadkhula #marathi #utsav #marathibhasha #youtuber #naadkhulaa #khar #aagmansohala2019🙏 #aagmanutsavache #diwali #aailaxmi #mumbai #diwalideviutsav #happydiwali #diwali💥 (at Khar-Bandra) https://www.instagram.com/p/B3yyoieAeLC/?igshid=1otvkha2f2398
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Video
#खास डोक्याने #अपंग असणाऱ्या लोकांसाठी... . . सौजन्य: मिडिया व्हिलेज स्टुडिओ . . . . मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला. सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #मराठी #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #smallsteps #changetheworld #onesmallthing #youtuber #marathi #useless #idiot #loveyourself #arrogance #important #beinghuman #young #kalyug #attitude #marathimotivational #marathiinspirations #respect (at Mumbai, Maharashtra) https://www.instagram.com/p/B3tboiigin1/?igshid=1hsjrhwi60zw9
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
शरदाचे #चांदणे, आणि कोजागिरीची #रात्र.. चंद्राच्या #मंद प्रकाशात, #जागरण करू #एकत्र.. दूध साखरेचा #गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे.. आनंदाची #उधळण, आपल्या #जीवनी होऊ दे… आपल्या सर्वांना कोजागिरीच्या #हार्दिक #शुभेच्छा! . . . मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठम���ळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #kojagiri #marathisan #marathifestival #naadkhula #marathi #utsav #marathibhasha #youtuber #कोजागिरी #कोजागरी #naadkhulaa (at Mumbai City) https://www.instagram.com/p/B3jlUaggK0b/?igshid=feoxvkbi1494
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
रातोरात मुंबईच सोन लुटल... निसर्गाच सुंदर रुप पालटल... आता अजुन दिवाळी यायचीय.. साऱ्या स्वप्नांना आग लावायचीय... ••••••• निषेध ••••••• . . . . सध्य स्थितीवरच उत्स्फूर्त नादखुळा चित्र... . Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #aareyousafe #police #politics #memes #election #vidhansabha #aareymilkcolony #malaraagyetoy https://www.instagram.com/p/B3W_g0QgAux/?igshid=1iz9tvdkjrls1
1 note · View note