#diwalideviutsav
Explore tagged Tumblr posts
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
Il #स्वराज्य #साउली #शिवराय #माऊली ll Il राजांच #उपकार #पदरी म्हणूनी #साजरी ही #दीपावली ll #artist @ravishdhanawde • • • • • • . . 💥⭐💥 🚫 💯 आम्ही नादखुळा #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #diwalideviutsav #diwali💥 #diwaliholidays #naadkhulaaa #procreate #shivajimaharaj #maharaj #diwali #festival #procreatedrawing #chatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #fort #chatrapati #photooftheday #artoftheday #love #raje #shivajimaharaj #shivaray https://www.instagram.com/p/B4NhKmXAZYA/?igshid=1c1q2phcgjvvk
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
...शिवडीची लक्ष्मीमाता... शिवडी म्हाडा कॉलनी डेकोरेशन सेट : अतुल फदाले @phadaleatul . . . 💥⭐💥 #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #diwalideviutsav #diwali💥 #olddiwali #diwalidecorations #diwalistatus #diwalisweets #diwaliholidays #naadkhulaaa #maharashtra_igers #maharashtra_clickers #diwalicrackers #diwalifataka #rain #kandil #mumbairain #set #decoretion #decorations #shivadi #mhada #mhadacolony #mumbai #setdesigner #setdecorator (at Shivadi) https://www.instagram.com/p/B4NfYpPAajY/?igshid=16xpt8522ro8s
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
खारची आई लक्ष्मी भव्य आगमन २०१९ . काळोखातही आशेचा गोड किरण दिसावे अस आईच सुस्वरूप... या भुतली सर्व भक्तांना भेटावयास आली खारची आई लक्ष्मी.... . @khar_che_aai_laxmi_official . . . मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula चॅनेल ला subscribe करायला विसरू नका🙏 . यूट्यूब चॅनेलला subscribe करायला विसरू नका naadkhula® . . #marathisan #marathifestival #naadkhula #marathi #utsav #marathibhasha #youtuber #naadkhulaa #khar #aagmansohala2019🙏 #aagmanutsavache #diwali #aailaxmi #mumbai #diwalideviutsav #happydiwali #diwali💥#khar #aagmansohala2019🙏 #aagmanutsavache https://www.instagram.com/p/B4GmIKoAS7a/?igshid=wsob4hzhctr7
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
पावसाळी दिवाळीच्या नादखुळा शुभेच्छा. . . . . 💥⭐💥 मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #diwalideviutsav #diwali💥 #olddiwali #diwalidecorations #diwalistatus #diwalisweets #diwaliholidays #naadkhulaaa #maharashtra_igers #maharashtra_clickers #diwalicrackers #diwalifataka #rain #kandil #umbrella #mumbairain https://www.instagram.com/p/B4DtC4-AgKE/?igshid=1a6zxdjm1lark
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. आज आठवते ना आपल्या लहानपणीची दिवाळी. . २५ पर्यंत पाढे पाठांतर, २१ दिवसांचे दहा ओळींचे शुद्धलेखन, कविता पाठांतर, निबंध. दिवाळी सुट्टी अभ्यासासाठी दोनशे पानी वही व शुद्ध लेखनासाठी शंभर पानी दुरेघी वही. . इतका दिवाळीतला गृहपाठ करूनसुद्धा आपण दिवाळीत धम्माल करायचो. किल्ले बनवायचो, रांगोळीसाठी अगरबत्तीने ठिपके पाड़ून द्यायचो. मनसोक्त फटाके फोडायचो. सापाची गोळी आठवते का. टेलिफोनचा फटाका आठवतो का... चिड़ी कुठून कुठे उड़ायची माहित आहे ना... राॅकेट साठी कुठून पण बाटली शोधून आणायचो. रस्त्यावर लावलेला बाण आड़वा होऊन कोणाकोणाच्या ढेंगातून गेला होता आठवतंय ना. कधी कधी बाण कोणाच्या खिडकीतून घरात घुसायचा, मग त्या काकी भडकण्याच्या आधी सगळे तिथून धूम ठोकायचे. . सगळे फटाके संपल्यावर अर्धवट पड़लेल्या फटाक्यांची दारू पेपरमध्ये जमा करायचो आणि पेपराला सगळ्याबाजूने आग लावल्यानंतर उड़ालेला आगीचा ज्वाळ पहाताना मिळणारा आनंद. . खरंच, दिवाळीच्या दिवसात आम्ही श्रीमंत व्हायचो कारण बाबा, मामा, काका, खिशात पैसे टाकायचे आणि उरलेल्या दिवसात अर्ध्या तासाचे 50 पैसे किंवा तासाचा 1 रुपया देऊन सायकल भाड़्याने घेऊन फिरायला जायचो ना... . आता फक्त हातात मोबाईल घेऊन त्यातच गर्क असलेली मुले दिसतात तेव्हा सांगावेसे वाटते, अरे दिवाळी म्हणजे व्हाॅटसअपवरचे मेसेज आणि व्हिड़ीओ नसतात हे समजवण्याचा पलीकडचा कलयुग आला हेच खर.... . असो तुम्हा सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा... 💥⭐💥 मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #diwalideviutsav #diwali💥 #olddiwali #diwalidecorations #diwalistatus #diwalisweets #diwaliholidays #naadkhulaaa #maharashtra_igers #maharashtra_clickers #diwalicrackers #diwalifataka (at Mumbai, Maharashtra) https://www.instagram.com/p/B4AbIFnAlcj/?igshid=ymidtkqz44nj
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Video
@__parshiwadi_cha_raja__ पारशिवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या किलबिल कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन खूप सुंदर पन्हाळा किल्ला बनवला आहे. या त्यांच्या मेहनतीला सलाम आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिल्या बद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद ! . जय भवानी जय शिवराय 🚩💞 . 💥⭐💥 मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #diwalideviutsav #diwali💥 #olddiwali #diwalidecorations #diwalistatus #diwalisweets #diwaliholidays #naadkhulaaa #maharashtra_igers #maharashtra_clickers #diwalicrackers #diwalifataka #rain #kandil #mumbairain #killaa #panhala https://www.instagram.com/p/B4KxkJUgLw6/?igshid=sp6wph7trxcu
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
#आई तुझ आगमन हीच #दिवाळी अन #दसरा... . आई येतेय एका नव्या #रुपात एका नव्या #साजात अगदी #धुमधडाक्यात. . @khar_che_aai_laxmi_official . . . मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula चॅनेल ला subscribe करायला विसरू नका🙏 . यूट्यूब चॅनेलला subscribe करायला विसरू नका naadkhula® . . #marathisan #marathifestival #naadkhula #marathi #utsav #marathibhasha #youtuber #naadkhulaa #khar #aagmansohala2019🙏 #aagmanutsavache #diwali #aailaxmi #mumbai #diwalideviutsav #happydiwali #diwali💥 (at Khar-Bandra) https://www.instagram.com/p/B3yyoieAeLC/?igshid=1otvkha2f2398
0 notes