#उधळण
Explore tagged Tumblr posts
nagarchaufer · 2 months ago
Text
आमदारसाहेब लोक पाहताहेत तुमचा सगळा ‘ अहंकार ‘, संग्राम यांच्या रॅलीत काय काय घडतंय नक्की वाचा
आमदारसाहेब लोक पाहताहेत तुमचा सगळा ‘ अहंकार ‘, संग्राम यांच्या रॅलीत काय काय घडतंय नक्की वाचा
राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप यांची आज नगर शहरातील शिलाविहार परिसरात प्रचारफेरी असून संग्राम जगताप यांच्या प्रचार फेरीसाठी त्यांच्या समर्थकांकडून उपनगरातील श्रीराम चौक इथे भर रस्त्यात रांगोळी घालण्यात आली असून संग्राम जगताप यांच्या नावाचा फ्लेक्स जेसीबीने उभा केलेला आहे. जगताप यांच्यावर फुलांची उधळण करण्यासाठी दुसरा एक जेसीबी देखील आणण्यात आलेला असून घोड्यावर चार अल्पवयीन…
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 13 October 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १३ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
विजयादशमीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा -ठिकठिकाणच्या देवीमंदिरांमध्ये घटोत्थापनेनं नवरात्राची सांगता
६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या
प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेच्या पोर्टलवर ९१ हजार आंतरवासिता संधी उपलब्ध
नांदेडमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला सशक्तिकरण मेळावा
आणि
तिसऱ्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा बांग्लादेशवर १३३ धावांनी विजय, मालिका तीन - शून्य अशी जिकंली.
****
विजयादशमीचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात माहूर इथं रेणुकादेवी मंदिर, धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिर, बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवी मंदिर, जालना जिल्ह्यात अंबड इथं मत्स्योदरी देवी मंदिर आणि छत्रपती संभाजीनगर इथं कर्णपुरा परिसरातल्या तुळजाभवानी मंदिरात घटोत्थापना होऊन नवरात्राची सांगता झाली. नागरिकांनी सायंकाळच्या सुमारास सीमोल्लंघनानंतर दर्शनासाठी मंदिरांमधून गर्दी केली होती. घरोघरी काल दसऱ्यानिमित्त सरस्वती पूजन, शस्त्रपूजन, वाहनपूजन आदी सोहळे पार पडले. सायंकाळी रावण दहनासाठी देखील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, विशेषत: लहान मुलांची संख्या लक्षणीय होती. साडे तीन शुभमुहूर्तापैंकी एक असलेल्या कालच्या दिवशी घरखरेदी, वाहनखरेदी तसंच आभुषण खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं.
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिरात आज पहाटे देवीचं सीमोल्लंघन झालं. हजारो भाविकांच्या उपस्थितीत कुंकवाची आणि फुलांची उधळण करत देवीने मंदिराभोवती पालखीतून प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सीमोल्लंघन सोहळा पार पडला. यानंतर देवीची  मंचकी निद्रा सुरू झाली.
****
दसऱ्यानिमित्त राज्यभरात विविध मान्यवरांनी मेळाव्यांना संबोधित केलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या ९९ व्या स्थापना दिनानिमित्त काल सकाळी नागपूर इथं विजयादशमीच्या मुख्य कार्यक्रमाला सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी संबोधित केलं. वाढत्या महिला अत्याचाराबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोचे माजी अध्यक्ष डॉ के. राधाकृष्णन यावेळी मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. तंत्रज्ञानानं शैक्षणिक संस्थांमध्ये बदल घडवून आणला आहे. नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताला एका समृद्ध अशा ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतरित करेल, असा विश्वास डॉ राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर इथं पंचवीस ठिकाणी सकाळी संघ स्वयंसेवकांनी शिस्तबद्धरीत्या पथसंचलन करून सर्व��ंचं लक्ष वेधून घेतलं.
****
शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांचे दसरा मेळावे काल मुंबईत पार पडले. आझाद मैदानावर झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना संबोधित करतांना, लाडकी बहीण योजनेचं कौतुक केल्याबद्दल ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आभार मानले, तसंच खरी शिवसेना आपलीच असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले...
“92 वर्षांच्या आशा ताई आपल्या सरकारचं कौतुक करतात तेव्हा शाबासकीची थाप पाठीवर पडते. आशा  ताईंनी मी धन्यवाद देतो आणि म्हणून शिवसेना कुणाची तरी शिवसेना लोकांनी शिक्कामोर्तब केला. शिवसेना आपली आहे धनुष्यबाण आपल्या बाळासाहेबांचे विचार आपले दिघेसाहेबांचे विचार आपले, आणि म्हणून कोण  जिंकले  कोण  हरले कोण  पुळे  गेले या सांगण्याची आवश्यकता मला नाही.”
शिवाजी पार्क मध्ये झालेल्या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित केलं. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेल्या निर्णयांवर टीका करत, सत्तेवर आल्यास हे निर्णय रद्द करणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले...
“यातले अनेक निर्णय रद्द केलेशिवाय  मी  राहणार  नाही. जेजे माझ्या राज्याचेमुळे होते निर्णय जेजे तुमच्या विकासकांची बिल्डरचे, मित्रांचे जोडा करणारे निर्णय घ्या, आम्ही रद्द करून तुमच्यावरती पण गुन्हे दाखल करू. पण मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय तुम्ही या पापात सहभागी होऊ नका, तुम्ही या पापात  शामिल  होऊ  नका  नाहीतर  तुम्हाला  तुरुंगात  डाम्बल्या शिवाय  राहणार  नाही.”
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांनी केली आहे. संत भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातल्या सावरगाव इथं काल झालेल्या दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. राज्यातल्या अठरापगड जाती धर्मांच्या जनतेला सोबत घेणार असल्याचं सांगत, त्यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. कृषीमंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते, संघर्षाच्या काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन वज्रमूठ बांधण्याचं आवाहन त्यांनी केलं.
****
बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यातल्या नारायणगड इथं झालेल्या दसरा मेळाव्यात मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना संबोधित केलं. नारायण गडाने कधीच जातीची शिकवण दिली नसून, कायम समतेचा संदेश दिला असल्याचं जरांगे यांनी सांगितलं.
****
परभणी शहरातल्या श्री शिवप्रतिष्ठान आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं विजयादशमीनिमित्त काल भव्य महादौड काढण्यात आली. परभणी शहरातली ही सुमारे ४५ वर्षांची परंपरा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनंही काल शहरात पथसंचलन करण्यात आलं.
नांदेड इथं शिख धर्मियांच्या पवित्र तख्त सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारा इथून काल विजयादशमिनित्त पारंपरीक हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली. शिख बांधव मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते.
****
६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन काल साजरा झाला. नागपूर इथं ��ीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत सामुहिक बुद्धवंदना झाली. यावेळी समता सैनिक दलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन अभिवादन केलं. यासाठी देशभरातून बौद्ध अनुयायी नागपूर इथं दाखल झाले होते.
यानिमित्त, छत्रपती संभाजीनगर इथल्या बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या दर्शनासाठी काल बुद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं दाखल झाले होते. ध्वजारोहण, धम्मदेसनासह विविध धार्मिक कार्यक्रम, अन्नदान याठिकाणी पार पडलं.
नांदेड शहरात बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हजारो उपासक, उपासिकांच्या उपस्थितीत महा बुद्धवंदनेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
****
माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल मुंबईत हत्या झाली. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर तीन अज्ञातांनी गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.
सिद्दीकी यांच्यावरील गोळीबाराची घटना दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश पोलिसांना दिले असून, या प्रकरणातल्या आरोपीला कठोर शिक्षा होईल, असंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्याकडे सोपवणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेच्या पोर्टलवर आतापर्यंत १९३ कंपन्यांनी ९१ हजार इंटर्नशिप म्हणजेच आंतरवासिता संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. हे पोर्टल कालपासून अर्जदारांसाठी खुलं झालं असून, अर्जदार २५ ऑक्टोबरपर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात. कंपन्या त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या आंतरवासिता संधीबाबत या पोर्टलवर माहिती देणार असून, यामध्ये तेल, वायू, उर्जा, पर्यटन यासारख्या विविध २४ क्षेत्रांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ या काळात २१ ते २४ वर्षे वयोगटातल्या सव्वा लाख जणांना आंतरवासिता संधी मिळवून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. आंतरवासिता उमेदवाराला एका वर्षासाठी दरमहा ५ हजार रु��ये तर एक रकमी अनुदान म्हणून ६ हजार रुपये दिले जाणार आहेत.
****
नांदेडमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महिला सशक्तिकरण मेळावा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील यावेळी उपस्थित असतील.
****
भारतानं काल झालेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात बांग्लादेशचा १३३ धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांची मालिका तीन - शून्य अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करत भारताने संजु सॅमसनच्या शतकी खेळीच्या बळावर निर्धारित षटकात सहा बाद २९७ धावा केल्या. सॅमसननं १११ तर सूर्यकुमार यदावनं ७५ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल बांग्लादेशचा संघ २० षटकात सात बाद १६४ धावाच करु शकला. रवि बिश्नोई यानं तीन तर मयंक यादवनं दोन बळी टीपले. सामनावीरसह मालिकावीरचा किताब अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्या याला देण्यात आला.
****
दरम्यान, महिला टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची लढत आज ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. अंतिम फेरीतील चार संघात स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे.
****
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीन�� कर थकबाकीदार मालमत्ताधारकांसाठी विजयादशमी निमित्त विशेष सूट जाहीर केली आहे. १५ ऑक्टोबर पर्यंत मालमत्ता धारकांनी आपल्याकडील थकबाकी रक्कम एकरकमी भरल्यास त्यावरच्या व्याजावर ७५ टक्के सूट देण्यात येणार आहे.
****
नांदेड महापालिकेनेही पाणी कर शास्ती माफी योजनेला १५ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदत परवा संपली होती, मात्र योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या पारडी शिवारात काल स्थानिक गुन्हे शाखेने चौघांकडून दोन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस जप्त केले.
****
जालना शहरातल्या अंबड चौफुली भागातून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा एक ट्रक पोलिसांनी काल पकडला. या ट्रकमध्ये राज्यात बंदी असलेला ५५ लाख ७५ हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला.
****
0 notes
6nikhilum6 · 4 months ago
Text
Pimpri : भंडाऱ्याची मुक्त उधळण करत पिंपरी मध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका
Pimpri : भंडाऱ्याची मुक्त उधळण करत पिंपरी मध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका – MPC…
0 notes
swapnagandhacollection · 5 months ago
Text
स्वप्नगंधा कलेक्शनमध्ये आकर्षक, विविध रंगातल्या आणि आकाराच्या राख्या उपलब्ध आहेत. सहा किंवा अधिक राख्यांची मागणी असल्यास या राख्या आम्ही कुरिअर सर्व्हिसद्वारे परगावीही पाठवतो. 
0 notes
jagdamb · 10 months ago
Text
Tumblr media
साऱ्या गगनात झाली नाना रंगांची उधळण,
सुखाची पेरणी करण्या आला रंगपंचमीचा सण !!
#रंगोत्सव
#रंगपंचमी । रंगमय शुभेच्छा !
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#rangpanchami #rangotsav #colour #festival #holi #viral #pune #punecity #Jagdamb
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
मनोज जरांगे-पाटलांवर फुलांची उधळण करताना अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू
https://bharatlive.news/?p=188347 मनोज जरांगे-पाटलांवर फुलांची उधळण करताना अपघातातील जखमी तरुणाचा ...
0 notes
nageshthakurr · 1 year ago
Text
लक्ष्मी पूजन shubhechha Marathi 2023 Lakshmi Pujan Vishesh Lakshmi puja status Lakshmi Pujan quotes Lakshmi Pujan shayari Lakshmi Pujan caption Lakshmi Pujan SMS Lakshmi Pujan text
समृद्धी यावी सोनपावली उधळण व्हावी सौख्याची भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षावावी हर्षाची लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा मी व माझ्या परिवारातर्फे तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या मूर्ती अंगणी भाग्यलक्ष्मी ची स्वारी यावी सुख समाधान आरोग्य आणि धनसंपदा गुफून हात हाती तुमच्या दारी यावी लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा लक्ष्मी मातीचा…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
फुलंब्रीचा व्हायरल व्हीडिओ : सरपंचाविरोधातच पोलीस तक्रार
छत्रपती संभाजी नगर: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री पंचायत समितीसमोर एक तरुण सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडला. अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, विहिरींना मंजुऱ्या न देणे यामुळे वैतागलेल्या मंगेळ साबळे यांनी नोटांची उधळण केली होती. मात्र आता फुलंब्रीचा व्हायरल व्हीडिओ प्रकरणात साबळेंच्याच अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nrkfurnitureindia · 2 years ago
Text
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट....
आनंदाची उधळण दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात....
अन् सुखांची बरसात...
��ुढीपाडव्याच्या भरभरुन शुभेच्छा...
Tumblr media
0 notes
abhousingrealtypvtltd · 2 years ago
Text
Tumblr media
सप्तरंगांची उधळण, आपुलकीचा ओलावा अखंड राहो नात्यांचा गोडवा,
धूलिवंदन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
#abhousingrealtypvtltd
#Dhulivandan #holi #happyholi #holifestival #india #festival #love #photography #instagram #instagood #colors #colours #festivalofcolors #indianfestival #holihai #holipowder #bhfyp #mumbai #holicelebration #holifest #holiday #holifestivalofcolours #color #happy #festivalofcolours
0 notes
naadkhulaa · 5 years ago
Photo
Tumblr media
शरदाचे #चांदणे, आणि कोजागिरीची #रात्र.. चंद्राच्या #मंद प्रकाशात, #जागरण करू #एकत्र.. दूध साखरेचा #गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे.. आनंदाची #उधळण, आपल्या #जीवनी होऊ दे… आपल्या सर्वांना कोजागिरीच्या #हार्दिक #शुभेच्छा! . . . मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस... सणांचा उत्सव, मराठी भाषा अन मराठी कला... सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा 🚫 💯 आम्ही #यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो.. Follow : @naadkhulaa Use hashtag #naadakhula . #kojagiri #marathisan #marathifestival #naadkhula #marathi #utsav #marathibhasha #youtuber #कोजागिरी #कोजागरी #naadkhulaa (at Mumbai City) https://www.instagram.com/p/B3jlUaggK0b/?igshid=feoxvkbi1494
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 18.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या २४ जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत ११ पूर्णांक ११ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन सामाजिक माध्यमांद्वारे केलं आहे.
दरम्यान हरियाणात एकाच टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला ��हे. शाह यांनी काल भिवानी इथं एका निवडणूक सभेला संबोधित केलं. ९० सदस्यांच्या विधानसभेसाठी येत्या ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
***
केंद्र सरकारनं खाद्यतेल संघटनांना सध्याचा आयात केलेला साठा शून्यावर येईपर्यंत आणि १२ पूर्णांक ५ टक्के मूळ सीमाशुल्क संपेपर्यंत किरकोळ किमती वाढवू नयेत असा सल्ला दिला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी काल नवी दिल्ली इथं तेल उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत या सूचना दिल्या.
***
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्ली इथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग राहणार आहे. नांदेड इथल्या केंद्रीय विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
***
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमच्या वीस देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
***
महाविद्यालयीन युवक, युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. यात गडचिरोली जिल्ह्यातील १३ केंद्रांचा समावेश असून, परवा  २० सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं वर्धा इथुन या केंद्रांचं उद्घाटन करण्यात येणार आहे.काल जिल्हाधिकारी संजय दैने यांनी गडचिरोली इथल्या केंद्रांच्या उद्घाटनासंदर्भात पूर्वनियोजनाचा आढावा घेतला. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांतर्गत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी दैने यांनी केलं आहे .
***
आशियाई हॉकी चषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे. खेळाडूंची सांघिक भावना, कामगिरी आणि समर्पणाचा  देशाला अभिमान वाटत  असल्याचं  पंतप्रधान म्हणाले. काल झालेल्या अंतिम सामन्यात  भारतानं  यजमान चीनचा एक-शून्य फरकाने पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. भारताने या स्पर्धेत एकूण २६ गोल करत सर्व सामने जिंकले.
***
गणेशोत्सवाच्या चैतन्यपर्वाची काल गणेश विसर्जनानं सांगता झाली. ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालात, गुलालाची उधळण करत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत, भाविकांनी लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. दहा दिवसांच्या घरगुती गणेश मूर्तींचंही विसर्जन काल करण्यात आलं.
***
नेत्रदान ही लोक चळवळ बनावी आणि सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. राज्यपालांच्या संकल्पनेतून जे.जे. रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमानं राजभवनात गेल्या  २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान नेत्रदान संकल्प अभियान घेण्यात आलं. या अभियानात नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा काल राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या  नेत्रदान संकल्प  अभियानात ७४० जणांनी संकल्प करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, प्रत्यक्षात एक हजारांहून अधिक फॉर्म भरले गेले.
***
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी ३० ते ४० हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचं नियोजन केलं जात आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबंधितांना दिले आहेत.
***
गुंटूर औरंगाबाद एक्सप्रेस ही गाडी आजपासून २१ सप्टेंबरपर्यंत तर औरंगाबाद गुंटूर ही गाडी उद्या १९ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गुंटूर विभागातील रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
***
0 notes
6nikhilum6 · 5 months ago
Text
Pimpri : बाप्पा मोरयाचा जयघोषाने दुमदुमले पिंपरी-चिंचवड शहर
एमपीसी न्यूज – गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, असा जयघोष करत (Pimpri) अमाप उत्साह, ढोल ताशांचा दणदणाट, बाप्पाच्या मूर्तीवर फुलांची उधळण करत जल्लोषपूर्ण वातावरणात बाप्पाचे पारंपरिक थाटात श्री गणराचे स्वागत करण्यात आले. छोट्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. बाप्पा मोरयाच्या जयघोषाने शहर दुमदुमले. घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी विधीवत पूजा करत मोदकाचा नैवेद्य अर्पण करून मूर्तींची…
0 notes
swapnagandhacollection · 5 months ago
Text
या राखीपौर्णिमेला बहिणींना ओवाळणी काय देणार?
Tumblr media
ऊन सावलीचे खेळ दाखवणारा, रंगांची उधळण करणारा श्रावण येतो, आणि बाजारात सुंदर राख्या दिसायला लागतात. आणि मग यावेळी ओवाळणी म्हणून बहिणींना काय द्यावं यासाठी भाऊरायांची शोधाशोध सुरु होते. आपल्या लाडक्या बहिणीला आवडेल, शोभेल अशी छान भेटवस्तू हवी असेल, तर पुण्यात स्वप्नगंधा कलेक्शन हे खात्रीशीर ठिकाण आहे. इथे अगदी ₹५० पासून पुढे पैठणीच्या सुरेख नक्षीदार वस्तू आणि साड्या मिळतात. या एकाच ठिकाणी राख्यांची आणि ओवाळणीच्या भेटवस्तूंची सगळी खरेदी होऊन जाते. या सगळ्या वस्तूंमध्ये रंग, आकार आणि नक्षीनुसार असंख्य पर्याय उपलब्ध असतात, ज्यामुळे तुमच्या आवडीनुसार भेटवस्तू निवडणं शक्य होतं. 
पैठणी राख्या :
Tumblr media
स्वप्नगंधा कलेक्शनमध्ये आकर्षक, विविध रंगातल्या आणि आकाराच्या राख्या उपलब्ध आहेत. सहा किंवा अधिक राख्यांची मागणी असल्यास या राख्या आम्ही कुरिअर सर्व्हिसद्वारे परगावीही पाठवतो. 
पैठणी ज्वेलरी बॉक्स :
Tumblr media
तीन वेगवेगळ्या साईझ मध्ये पैठणी ज्वेलरी बॉक्स उपलब्ध आहे. आतल्या बाजूला काच लावलेली आहे, त्यामुळे दागिने तर ठेवता येतीलच. किंवा तुमच्या इच्छेनुसार ड्राय फ्रुट्स,  चॉकलेट्सही या बॉक्सेसमध्ये ठेवता येतात. 
साडी पिन Combo :
Tumblr media
सुंदर पैठणी बांगड्या, नक्षीदार साडीपिन, आणि आकर्षक कानातले अशा तीन वस्तूंचा combo  उपलब्ध आहे. यातील बांगड्या सर्व sizes मध्ये मिळतात. साडीपिनवर समोरच्या बाजूला देखणी नथ असते. आणि मागच्या बाजूला मोठ्या आकाराची पिन असते, ज्यामुळे ही पिन घट्ट बसते. शिवाय एक सुरेखसा छल्लाही यासोबत तुम्हाला घेता येतो.
याव्यतिरिक्त आकर्षक, नक्षीदार पैठणी ड्रेसेस, पैठणी पर्सेस, पैठणी डायरीज, साडी कव्हर्स, इ. अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ही सगळी खरेदी तुम्ही ऑनलाईनसुद्धा करु शकता. त्यासाठी आमची वेबसाईट, आमचं instagram page जरूर पहा, आणि राखी पौर्णिमेची मनासारखी खरेदी करा.
0 notes
goldwingsartsinstitute · 5 years ago
Text
पंकजांच्या प्रचारासाठी बहिण प्रीतम मुंडेही हजर, फुलांची उधळण | Assembly election 2019 | pankaja munde | pritam munde
पंकजांच्या प्रचारासाठी बहिण प्रीतम मुंडेही हजर, फुलांची उधळण | Assembly election 2019 | pankaja munde | pritam munde
[ad_1]
पंकजा मुंडे यांच्या विधानसभा मतदारसंघ असलेल्या परळीमध्ये हा रोड शो करण्यात आला
Updated: Oct 8, 2019, 03:19 PM IST
[ad_2] Source link
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
हालसिद्धनाथ यात्रेची अमाप उत्साहात सांगता; भंडाऱ्याची अखंड उधळण, पाच दिवसांत लाखांवर भाविकांनी घेतले दर्शन
https://bharatlive.news/?p=184974 हालसिद्धनाथ यात्रेची अमाप उत्साहात सांगता; भंडाऱ्याची अखंड उधळण, पाच ...
0 notes