#व्हर्च्युअल
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Samsung ने ८५०० रुपयांमध्ये लाँच केला Galaxy M04, फोनमध्ये 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट
Samsung ने ८५०० रुपयांमध्ये लाँच केला Galaxy M04, फोनमध्ये 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट
Samsung ने ८५०० रुपयांमध्ये लाँच केला Galaxy M04, फोनमध्ये 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट Samsung Smartphones: Samsung Galaxy M04 मध्ये 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आहे. व्हर्च्युअल रॅम सपोर्टसोबत या फोनमध्ये आणखी काय खास आहे जाणून घेऊया सविस्तर. Samsung Smartphones: Samsung Galaxy M04 मध्ये 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आहे. व्हर्च्युअल रॅम सपोर्टसोबत या फोनमध्ये आणखी काय खास आहे जाणून घेऊया सविस्तर. Go…
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 2 months ago
Text
Pune : ससूनच्या रुग्णांनी घेतले ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ माध्यमातून दगडूशेठ गणपतीचे दर्शन
Pune : ससूनच्या रुग्णांनी घेतले ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ माध्यमातून दगडूशेठ गणपतीचे दर्शन – MPC…
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑगस्ट २०२३ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 August 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑगस्ट २०२३ सकाळी ७.१० मि.
****
****
भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या दुर्गुणांपासून मुक्त होणं आवश्यक;७७व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्य��त पंतप्रधानांचं प्रतिपादन  
मराठवाड्यासह देशभरात ध्वजारोहण आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा 
राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उभारलेल्या व्हर्च्युअल क्लासरूम्सचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नव्या आमदारांनी महानोरांच्या भाषणांचा अभ्यास करावा-खासदार शरद पवार यांचा सल्ला
       आणि
फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताचा डी. गुकेश मॅग्नस कार्लसनकडून पराभूत
****
      ७७ वा स्वातंत्र्यदिन काल देशभरात उत्साहात साजरा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पांजली अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केलं.
नवी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. देशाची स्वप्नं साकार ��रायची असतील तर भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या दुर्गुणांपासून मुक्त होणं आवश्यक आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. विश्वकर्मा योजनेची त्यांनी घोषणा केली. १३ ते १५ हजार कोटी रुपयांच्या या योजनेद्वारे, सोनार, लोहार, न्हावी आणि चर्मकार या पारंपारिक कौशल्य असलेल्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
देशात पंधरा हजार नवीन जन औषधी केंद्रं उघडण्यात येणार आहेत. सध्या देशात अशी दहा हजार केंद्रं असून, येत्या काळात ही संख्या पंचवीस हजारांपर्यंत वाढवण्याची सरकारची योजना असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने दिलेला लढा, आणि भगतसिंह-सुखदेव-राजगुरू यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचं त्यांनी स्मरण केलं. मणीपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर गेल्या काही दिवसात प्रस्थापित झालेली शांतता यापुढेही कायम ठेवण्याचं आवाहन, पंतप्रधानांनी केलं. गावागावात दोन कोटी ‘लखपती दीदी’ निर्माण करण्याच्या उद्देशानं, महिला बचत गटांसोबत काम करत असल्याची माहिती, त्यांनी दिली. भारतात लोकसंख्या, लोकशाही आणि विविधता असून, या त्रिवेणीमध्ये भारताचं प्रत्येक स्वप्न साकार करण्याची क्षमता आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत मंत्रालयात ध्वजारोहण केलं. राज्यातली रि��्त शासकीय पदं येत्या काळात भरून शासन अधिक लोकाभिमुख करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणातून व्यक्त केला.
राज्यपाल रमेश बैस यांनी पुण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर इथं ध्वजारोहण केलं.
****
मराठवाड्यात सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. सर्व शासकीय कार्यालयं, शाळा महाविद्यालयांसह इतर ठिकाणी ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम पार पडले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची पदयात्रा काढण्यात आली.
औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना त्यांनी, जी - 20 बैठकीचं यजमानपद भूषवण्याची संधी मिळाल्यामुळे औरंगाबाद शहराचा पायाभूत विकास झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
"जी-20 च्या जागतिक परिषदेचं आयोजन करण्याची संधी आपल्या जिल्ह्याला मिळाली. या परिषदेच्या महिला कार्यगट समितीची बैठक आयोजन करण्याची संधी आपल्याला मिळाली. आणि या संधीचे सोने करत आपल्या जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर झळकले. या परिषदेमुळे पर्यटन वृद्धीसाठी आणि परकीय गुंतवणुकीसाठी भविष्यात आपल्या जिल्ह्यालाही लाभदायक ठरेल, याचा मला विश्वास आहे. या निमित्ताने शहरात विविध पायाभूत सुविधांचा विकासही झाला."
रस्ते, क्रीडा, कृषी, पर्यटन, रोजगार अशा सर्वच क्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्याचा आढावा घेत, जिल्ह्याचा विकास वेगानं होत असल्याचं भुमरे यावेळी म्हणाले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वीरपत्नींचा सन्मान, विशेष पदक प्राप्त पोलिस अधिकारी तसंच प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
****
जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी सत्तार यांनी जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.
****
उस्मानाबाद इथं आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. कृष्णा खोऱ्यातलं मराठवाड्याच्या हक्काचं सात टीएमसी पाणी, उजनी धरणातून ��ुढच्या वर्षीच्या मे- जूनपर्यंत, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव धरणात निश्चितपणे यावं, यादृष्टीनं काम सुरू असल्याची माहिती, सावंत यांनी यावेळी दिली. आरोग्य विभागाने सुरू केलेल्या कर्करोग निदान तपासणी फिरत्या रुग्णवाहिकेचं लोकार्पण, तसंच क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियानातल्या लाभार्थ्यांना विशेष किटचं वाटप, त्यांच्या हस्ते करण्यात आलं. आरोग्य विभागाने मोफत उपचाराबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना ते म्हणाले...
"महाराष्ट्रातल्या २४१६ एवढ्या रुग्णालयामध्ये प्रत्येक नागरिकाला आरोग्याची संपूर्ण तपासणी आणि औषधोपचार किंवा ॲडमिशन किंवा त्याठिकाणी असलेलं खाणपाण, जेवण वगैरे हे सगळं मोफत सेवा पुरवल्या जातील. या पद्धतीचा निर्णय पंधरा दिवसांपूर्वी कॅबीनेटमध्ये घेतला गेला. आणि त्याची कार्यवाही आज १५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु झाली."
****
परभणी इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी, राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्यामुळे पेरण्या लांबल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी काळजी करु नये, असं सांगितलं.
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मुंडे यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत, बीड जिल्हा विकासाच्या प्रक्रियेत कायम अग्रेसर राहील, अशी ग्वाही दिली.
****
लातूर इथं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजरोहण झालं. त्यानंतर केलेल्या भाषणात बनसोडे यांनी, मार्च २०२३ पर्यंत जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १० कोटी रुपये निधी वाटप करण्यात आल्याचं सांगितलं. राज्यात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ऑलिम्पिक भवन, स्पोर्ट्स सायंस सेंटर उभारणार असल्याचं बनसोडे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
"हरियाणामध्ये जसं ऑलिंपिक भवन त्या ठिकाणी आहे, तसं महाराष्ट्रात सुद्धा ऑलिंपिक भवन करण्याचं काम आपण करतोय. राज्यशासनाने ४४ कोटी रुपये ऑलिंपिक भवनला दिलेले आहे. आणि एक भव्य दिव्य ऑलिंपिक भवन आपण पुण्यामध्ये त्याठिकाणी ऊभा करतोय. आपलं औरंगाबाद संभाजीनगर येथे क्रीडापीठ स्थापन करुन आपल्या इथल्या खेळाडूला त्याठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम आपण भविष्यकाळामध्ये त्याठिकाणी करणार आहे. स्पोर्ट्स सायन्स सेंटर सुद्धा आपण पुण्यामध्ये स्थापन करुन क्रीडा क्षेत्रामध्ये चालना देण्याचं काम करुया."
****
हिंगोली इथं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते, तर नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात, वरीष्ठ न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते, तर आकाशवाणी औरंगाबाद केंद्रात केंद्र निदेशक जयंत कागलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विभागात बहुतांश ठिकाणी विद्यार्थ्यांची पदयात्रा काढण्यात आली. हर घर तिरंगा मोहिमेलाही विभागात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून, मेरी माटी मेरा देश, वसुधा वंदन, पंचप्रण हे सर्वच कार्यक्रम नागरिकांच्या सहभागातून उत्साहात पार पडले.
****
मुंबईत काँग्रेस मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालयात कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
बंगळुरू इथे समर्थ भारत या संस्थेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. भारत विरोधी ताकदींच्या बाबतीत दक्ष रहायला हवं, असं ते यावेळी म्हणाले. ज्ञान, कर्म, समर्पण, शुद्धता आणि यश या गुणांच्या आधारावर भारतानं जगाला जगणं शिकवावं, असं भागवत यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आय टी आय संस्थांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या, पंचाहत्तर व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजेच आभासी वर्गखोल्यांचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या, स्किल इंडिया आणि डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत, राज्यातल्या सगळ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आता, अशा व्हर्च्युअल क्लासरूमस् सुरू करण्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. अतिदुर्गम भागातल्या होतकरू प्रशिक्षणार्थींना अत्याधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग प्रयत्नशील असून, व्हर्चुअल क्लासरूमस हा या प्रयत्नांचाच एक भाग असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
पारशी नववर्ष पतेती आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पारशी समाजानं दूरदृष्टी, कठोर परिश्रम आणि उद्योजकतेच्या भावनेतून देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे, पतेती सर्वांना सुख आणि समृद्धी घेऊन येवो, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
****
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थी रुग्णांसाठी मोबाईल तसंच व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आला. या योजनेच्या लाभार्थी रुग्णांना तसंच त्यांच्या नातेवाईकांना, कक्षाशी संपर्क साधण्यासाठी, आता, ��६ ५० ५६ ७�� ६७, या मदतवाहिनीचा वापर करता येईल.  मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत एक वर्ष एक महिन्यात, १२ हजार ५०० रुग्णांना एकूण १०० कोटी रुपयांहून जास्त अर्थसहाय्य वितरीत करण्यात आलं, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी दुर्धर आणि गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मेळाही घेण्यात आला.
****
इरसाळवाडीतल्या दुर्घटनाग्रस्तांचं सहा महिन्यात कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. रायगड जिल्ह्यात हतनोली तालुक्यात या अपघातग्रस्त ग्रामस्थांसाठी उभारण्यात आलेल्या, तात्पुरत्या निवारा केंद्राला काल भेट दिल्यानंतर, ते बोलत होते. या निवारा केंद्रातल्या सुविधांचीही मुख्यमंत्री यांनी पाहणी केली.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या नियोजित कोनसरी लोहप्रकल्पातून, सुमारे ३० हजार नागरिकांना रोजगार मिळेल, असा विश्वास, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. एटापल्ली तालुक्यात सुरजागड पोलिस ठाण्याची नवीन प्रशासकीय इमारत आणि शिपायांच्या निवासस्थानांचं लोकार्पण काल फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. लोहखनिज वाहतुकीसाठी लोहखाण पट्टा प्रस्तावित असून, त्यास महिनाभरात मंजुरी देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
****
विधिमंडळात येणाऱ्या प्रत्येक नव्या सभासदाने ज्येष्ठ साहित्यिक ना धों महानोर यांच्या शेती आणि सामाजिक कार्यावरच्या भाषणांचा अभ्यास करावा, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन इथं, 'पक्षी दूर देशी गेलं', या कार्यक्रमातून महानोर यांना काव्यरूपी आदरांजली वाहण्यात आली, त्यावेळी पवार बोलत होते. महानोर यांचं लिखाण शेती, शेतकरी आणि पीक या भवती होतं, शेती प्रश्नी त्यांना आस्था होती, या शब्दांत पवार यांनी महानोर यांच्या आठवणींना उजाळा दिला. गायक राहुल खरे आणि मालविका दीक्षित यांनी महानोर यांची गीतं सादर केली. तर कवी दासू वैद्य, संजीवनी तडेगावकर, प्रकाश होळकर, शिव कदम यांनी महानोर यांच्या कविता सादर करून त्यांना आदरांजली वाहिली.
****
अझरबैजान मध्ये बाकू इथं सुरू असलेल्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अर्जुन एरिगेसीने भारताच्याच आर. प्रज्ञानंदला ५३ चालींत पराभूत केलं. प्रज्ञानंदला आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी दुसरा डाव जिंकावा लागेल. अन्य उपांत्यपूर्व लढतीत, भारताच्या विदित गुजराथीला स्थानिक खेळाडू निजात अबासोव्हने बरोबरीत रोखलं, तर भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशला जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनकडून पराभव पत्करावा लागला. या डावात ३४व्या चालीत गुकेशकडून झालेल्या चुकीचा कार्लसनने फायदा घेतला. अखेर ४८ चालींनंतर गुकेशने हार मान्य केली.
****
आयर्लंड इथं परवापासून सुरू होणाऱ्या तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ काल रवाना झाला. जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वातल्या या संघात ऋतुराज गायकवाड उपकर्णधार, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, शाहबाज अहमद, संजू सॅमसन, जीतेश शर्मा, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आणि आवेश खान यांचा समावेश आहे. १८, २० आणि २३ ऑगस्टला डबलिन इथं हे सामने होणार आहेत.
****
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणालीचं उद्घाटन, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. ई-ऑफिस प्रणालीमुळे प्रशासकीय कामकाज गतिमान होवून विविध प्रकरणांचा निपटारा तातडीनं होईल, असा विश्वास बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला. ग्रामस्तरावरील प्रशासन गतिमान व्हावं यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आलेल्या, ‘वीज कोसळणे : कारणं, नुकसान आणि सुरक्षितता’, या माहितीपुस्तिकेचं प्रकाशनही बनसोडे यांच्या हस्ते झालं.
****
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अशा सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचा, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते काल शुभारंभ झाला. या यंत्रणेमुळे शहरांतर्गत आणि शहराबाहेर होणाऱ्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास मदत होऊन, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाला आळा बसेल, असं विखे पाटील यावेळी म्हणाले.
****
राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे आज नांदेड इथं युवा मतदारांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात युवा मतदारांकडून ऑनलाईन सुविधांद्वारे मतदान ओळखपत्राचा फॉर्म प्रातिनिधीक स्वरूपात भरुन घेतला जाणार आहे.
****
0 notes
loksutra · 3 years ago
Text
मोहना कुमारी सिंगचा व्हर्च्युअल बेबी शॉवरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे
मोहना कुमारी सिंगचा व्हर्च्युअल बेबी शॉवरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे
मोहना कुमारी सिंग व्हर्च्युअल बेबी शॉवर व्हिडिओ: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ची कीर्ती आणि ‘डान्स इंडिया डान्स’ची स्पर्धक मोहना कुमारी सिंग लवकरच आई होणार आहेत. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या गरोदरपणाची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी, मोहना कुमारी सिंहचा बेबी शॉवर देखील आयोजित करण्यात आला होता, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केले होते. विशेष…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
' सर तन से जुदा ' संघाच्या मासिकात काम करणाऱ्याला धमकी , आरोपी पाहून पोलिसही चकित
‘ सर तन से जुदा ‘ संघाच्या मासिकात काम करणाऱ्याला धमकी , आरोपी पाहून पोलिसही चकित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य या मासिकात काम करणाऱ्या निशांत आजाद नावाच्या एका तरुणाला धमकी मिळाली होती. त्याला धमकी देणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याने एका व्हर्च्युअल नंबरवरून ‘ सर तन से जुदा ‘ अशा आशयाने असा मेसेज पाठवून निशांत याला धमकी दिली होती . सत्य समोर आल्यानंतर पोलीस देखील चक्रावून गेले असून लखनऊ येथे हा प्रकार उघडकीला आलेला आहे . पोलिसांनी केलेल्या तपासात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
' सर तन से जुदा ' संघाच्या मासिकात काम करणाऱ्याला धमकी , आरोपी पाहून पोलिसही चकित
‘ सर तन से जुदा ‘ संघाच्या मासिकात काम करणाऱ्याला धमकी , आरोपी पाहून पोलिसही चकित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य या मासिकात काम करणाऱ्या निशांत आजाद नावाच्या एका तरुणाला धमकी मिळाली होती. त्याला धमकी देणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याने एका व्हर्च्युअल नंबरवरून ‘ सर तन से जुदा ‘ अशा आशयाने असा मेसेज पाठवून निशांत याला धमकी दिली होती . सत्य समोर आल्यानंतर पोलीस देखील चक्रावून गेले असून लखनऊ येथे हा प्रकार उघडकीला आलेला आहे . पोलिसांनी केलेल्या तपासात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
' सर तन से जुदा ' संघाच्या मासिकात काम करणाऱ्याला धमकी , आरोपी पाहून पोलिसही चकित
‘ सर तन से जुदा ‘ संघाच्या मासिकात काम करणाऱ्याला धमकी , आरोपी पाहून पोलिसही चकित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य या मासिकात काम करणाऱ्या निशांत आजाद नावाच्या एका तरुणाला धमकी मिळाली होती. त्याला धमकी देणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याने एका व्हर्च्युअल नंबरवरून ‘ सर तन स�� जुदा ‘ अशा आशयाने असा मेसेज पाठवून निशांत याला धमकी दिली होती . सत्य समोर आल्यानंतर पोलीस देखील चक्रावून गेले असून लखनऊ येथे हा प्रकार उघडकीला आलेला आहे . पोलिसांनी केलेल्या तपासात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
' सर तन से जुदा ' संघाच्या मासिकात काम करणाऱ्याला धमकी , आरोपी पाहून पोलिसही चकित
‘ सर तन से जुदा ‘ संघाच्या मासिकात काम करणाऱ्याला धमकी , आरोपी पाहून पोलिसही चकित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य या मासिकात काम करणाऱ्या निशांत आजाद नावाच्या एका तरुणाला धमकी मिळाली होती. त्याला धमकी देणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याने एका व्हर्च्युअल नंबरवरून ‘ सर तन से जुदा ‘ अशा आशयाने असा मेसेज पाठवून निशांत याला धमकी दिली होती . सत्य समोर आल्यानंतर पोलीस देखील चक्रावून गेले असून लखनऊ येथे हा प्रकार उघडकीला आलेला आहे . पोलिसांनी केलेल्या तपासात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
' सर तन से जुदा ' संघाच्या मासिकात काम करणाऱ्याला धमकी , आरोपी पाहून पोलिसही चकित
‘ सर तन से जुदा ‘ संघाच्या मासिकात काम करणाऱ्याला धमकी , आरोपी पाहून पोलिसही चकित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य या मासिकात काम करणाऱ्या निशांत आजाद नावाच्या एका तरुणाला धमकी मिळाली होती. त्याला धमकी देणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याने एका व्हर्च्युअल नंबरवरून ‘ सर तन से जुदा ‘ अशा आशयाने असा मेसेज पाठवून निशांत याला धमकी दिली होती . सत्य समोर आल्यानंतर पोलीस देखील चक्रावून गेले असून लखनऊ येथे हा प्रकार उघडकीला आलेला आहे . पोलिसांनी केलेल्या तपासात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
' सर तन से जुदा ' संघाच्या मासिकात काम करणाऱ्याला धमकी , आरोपी पाहून पोलिसही चकित
‘ सर तन से जुदा ‘ संघाच्या मासिकात काम करणाऱ्याला धमकी , आरोपी पाहून पोलिसही चकित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य या मासिकात काम करणाऱ्या निशांत आजाद नावाच्या एका तरुणाला धमकी मिळाली होती. त्याला धमकी देणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याने एका व्हर्च्युअल नंबरवरून ‘ सर तन से जुदा ‘ अशा आशयाने असा मेसेज पाठवून निशांत याला धमकी दिली होती . सत्य समोर आल्यानंतर पोलीस देखील चक्रावून गेले असून लखनऊ येथे हा प्रकार उघडकीला आलेला आहे . पोलिसांनी केलेल्या तपासात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट खरेदी करुन दिले नाही, 10 वर्षाच्या मुलाने आईला थेट गोळीच घातली
व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट खरेदी करुन दिले नाही, 10 वर्षाच्या मुलाने आईला थेट गोळीच घातली
व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट खरेदी करुन दिले नाही, 10 वर्षाच्या मुलाने आईला थेट गोळीच घातली मिलवॉकी : आईने व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट खरेदी करुन देण्यास नकार दिल्याने एका 10 वर्षाच्या मुलाने आईवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमेरिकेतील मिलवॉकी परिसरात ही घटना घडली आहे. अधिकृत माहितीनुसार, मुलाने सुरुवातीला पोलिसांना सांगितले की, 21 नोव्हेंबर रोजी चुकून गोळी झाडली होती, पण नंतर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या दुर्गुणांपासून मुक्त होणं आवश्यक; ७७व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन.
मराठवाड्यासह देशभरात ध्वजारोहण आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.
आणि
राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उभारलेल्या व्हर्च्युअल क्लासरूम्सचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
****
देशाचा ७७वा स्वातंत्र्यदिन आज देशभरात उत्साहात साजरा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सत्त्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पांजली अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
नवी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. देशाची स्वप्नं साकार करायची असतील तर भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या दुर्गुणांपासून मुक्त होणं आवश्यक आहे, असं पंतप्रधान म्हणाले. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे सामाजिक न्यायाचं सर्वाधिक नुकसान झालं असून, कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून न घेण्याचा संकल्प देशानं करायला हवा, असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. गावागावात दोन कोटी ‘लखपती दीदी' निर्माण करण्याच्या उद्देशानं महिला बचत गटांसोबत काम करत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. भारतात लोकसंख्या, लोकशाही आणि विविधता असून या त्रिवेणीमध्ये भारताचं प्रत्येक स्वप्न साकार करण्याची क्षमता आहे, असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत मंत्रालयात ध्वजारोहण केलं. राज्यातली रिक्त शासकीय पदं येत्या काळात भरून शासन अधिक लोकाभिमुख करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणातून व्यक्त केला.
राज्यपाल रमेश बैस यांनी पुण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर इथं ध्वजारोहण केलं.
****
मराठवाड्यात सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. सर्व शासकीय कार्यालयं, शाळा महाविद्यालयांसह इतर ठिकाणी ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम पार पडले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची पदयात्रा काढण्यात आली.
औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी, जी - 20 बैठकीचं यजमानपद भुषवण्याची संधी मिळाल्यामुळे औरंगाबाद शहराचा पायाभूत विकास झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले -
जी-20 च्या जागतिक परिषदेचं आयोजन करण्याची संधी आपल्या जिल्ह्याला मिळाली. या परिषदेच्या महिला कार्यगट समितीची बैठक आयोजन करण्याची संधी आपल्याला मिळाली. आणि या संधीचे सोने करत आपल्या जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर झळकले. या परिषदेमुळे पर्यटन वृद्धीसाठी आणि परकीय गुंतवणुकीसाठी भविष्यात आपल्या जिल्ह्यालाही लाभदायक ठरेल, याचा मला विश्वास आहे. या निमित्ताने शहरात विविध पायाभूत सुविधांचा विकासही झाला.
रस्ते, क्रीडा, कृषी, पर्यटन, रोजगार अशा सर्वच क्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्याचा आढावा घेत, जिल्ह्याचा विकास वेगानं होत असल्याचं भुमरे यावेळी म्हणाले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वीरपत्नींचा सन्मान, विशेष पदक प्राप्त पोलिस अधिकारी तसंच प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
****
जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी सत्तार यांनी जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.
****
उस्मानाबाद इथं आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. कृष्णा खोऱ्यातलं मराठवाड्याच्या हक्काचं ७ टीएमसी पाणी उजनी धरणातून पुढच्या वर्षीच्या मे-जूनपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव धरणात निश्चितपणे यावं, यादृष्टीनं काम सुरू असल्याची माहिती सावंत यांनी यावेळी दिली. आरोग्य विभागाने सुरू केलेल्या कर्करोग निदान तपासणी फिरत्या रुग्णवाहिकेचं लोकार्पण तसंच क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियानातल्या लाभार्थ्यांना विशेष किटचं वाटप पालकमंत्री सावंत यांनी केलं. आरोग्य विभागाने मोफत उपचाराबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले -
महाराष्ट्रातल्या २४१६ एवढ्या रुग्णालयामध्ये प्रत्येक नागरिकाला आरोग्याची संपूर्ण तपासणी आणि औषधोपचार किंवा ॲडमिशन किंवा त्याठिकाणी असलेलं खाणपाण, जेवण वगैरे हे सगळं मोफत सेवा पुरवल्या जातील. या पद्धतीचा निर्णय पंधरा दिवसांपूर्वी कॅबीनेटमध्ये घेतला गेला. आणि त्याची कार्यवाही आज १५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु झाली.
****
परभणी इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. राज्य शासन शेतकऱ्यांच्या ��ंबीरपणे पाठीशी उभं असल्यामुळे पेरण्या लांबल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी काळजी करु नये, असं सावे ��ांगितलं.
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयातब मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. नागरीकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच���छा देत, पालकमंत्र्यांनी, बीड जिल्हा विकासाच्या प्रक्रियेत कायम अग्रेसर राहील, अशी ग्वाही दिली
****
लातूर इथं मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजरोहण झालं. त्यानंतर केलेल्या भाषणात बनसोडे यांनी, मार्च २०२३ पर्यंत जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १० कोटी रुपये निधी वाटप करण्यात आल्याचं सांगितलं. राज्यात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ऑलिम्पिक भवन, स्पोर्ट्स सायंस सेंटर उभारणार असल्याचं बनसोडे यांनी सांगितलं. ते म्हणाले -
हरियाणामध्ये जसं ऑलिंपिक भवन त्या ठिकाणी आहे, तसं महाराष्ट्रात सुद्धा ऑलिंपिक भवन करण्याचं काम आपण करतोय. राज्यशासनाने ४४ कोटी रुपये ऑलिंपिक भवनला दिलेले आहे. आणि एक भव्य दिव्य ऑलिंपिक भवन आपण पुण्यामध्ये त्याठिकाणी ऊभा करतोय. आपलं औरंगाबाद संभाजीनगर येथे क्रीडापीठ स्थापन करुन आपल्या इथल्या खेळाडूला त्याठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम आपण भविष्यकाळामध्ये त्याठिकाणी करणार आहे. स्पोर्ट्स सायन्स सेंटर सुद्धा आपण पुण्यामध्ये स्थापन करुन क्रीडा क्षेत्रामध्ये चालना देण्याचं काम करुया.
****
हिंगोली इथं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते तर नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वरीष्ठ न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्याहस्ते तर आकाशवाणी औरंगाबाद केंद्रात केंद्र निदेशक जयंत कागलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विभागात बहुतांश ठिकाणी विद्यार्थ्यांची पदयात्रा काढण्यात आली. हर घर तिरंगा मोहिमेलाही विभागात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून, मेरी माटी मेरा देश, वसुधा वंदन, पंचप्रण हे सर्वच कार्यक्रम नागरिकांच्या सहभागातून उत्साहात पार पडले.
****
सुलभ शौचालय या संकल्पनेचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचं आज दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात हृदयक्रिया बंद पडून निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. १९७० मध्ये त्यांनी सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिसेसची स्थापना केली. १९९१ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पाठक यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
****
राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआय संस्थांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या पंचाहत्तर व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजेच आभासी वर्गखोल्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या स्किल इंडिया आणि डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत राज्यातल्या सगळ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आता अशा व्हर्च्युअल क्लासरूमस् सुरू करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. अतिदुर्गम भागातल्या होतकरू प्रशिक्षणार्थींना अत्याधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग प्रयत्नशील असून, व्हर्चुअल क्लासरूमस हा या प्रयत्नांचाच एक भाग असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
भारत विरोधी ताकदींच्या बाबतीत दक्ष रहायला हवं, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. भारताच्या सत्त्याहत्तराव्या स्वातंत्रदिनानिमित्त आज बंगळुरू इथे समर्थ भारत या संस्थेत भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, त्यावेळी ते बोलत होते. ज्ञान, कर्म, समर्पण, शुद्धता आणि यश या गुणांच्या आधारावर भारतानं जगाला जगणं शिकवावं, असं सांगत, भारत आमचा गुरु आहे, असं जगच स्वत:हून सांगेल, असा विश्वास भागवत यांनी यावेळी व्यक्त केला.
****
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
कृषी औद्योगिक विकासात अमेरिका व भारताचे महिला व्यासपीठ आवश्यक - उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
कृषी औद्योगिक विकासात अमेरिका व भारताचे महिला व्यासपीठ आवश्यक – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 23 : भारताच्या कृषी उद्योगातील स्त्रियांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने अधिकाधिक प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. कृषी औद्योगिक विकासात अमेरिका व भारताचे महिला व्यासपीठ आवश्यक असल्याचे मत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल परिषदेत व्यक्त केले. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती चेतना सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
शिंदे म्हणाले- 'हिंदुत्व सदैव', ठाकरेंना प्रत्युत्तर- MVA सरकारमध्ये फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसला फायदा, शिवसैनिक झाले दुबळे
शिंदे म्हणाले- ‘हिंदुत्व सदैव’, ठाकरेंना प्रत्युत्तर- MVA सरकारमध्ये फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसला फायदा, शिवसैनिक झाले दुबळे
बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे. (फाइल) इमेज क्रेडिट स्रोत: Twitter (@mieknathshinde) महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी व्हर्च्युअल संवाद साधून राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आता चर्चेत आले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ असताना बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी आभासी संवाद साधत राजीनामा देऊ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
traitor11 · 2 years ago
Text
एसइओच्या किंमतीतील प्रभावशाली घटक
एसइओच्या किंमतीतील प्रभावशाली घटक
या लेखात, तुमच्या SEO साइटच्या किंमतीवर कोणते घटक परिणाम करतात या मुद्द्याला सामोरे जाण्याचा आमचा मानस आहे, त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना तुमची SEO साइट नियुक्त करण्याबद्दल अधिक जागरूक आणि अधिक माहिती देण्यासाठी हा लेख संपेपर्यंत आमच्यासोबत रहा. कारवाई. SEO म्हणजे काय?
SEO ही डिजिटल मार्केटिंगच्या उप-श्रेणींपैकी एक आहे आणि थोडक्यात, असे म्हणता येईल की एसइओ क्रियांचा एक संच आहे ज्यामुळे तुमची वेबसाइट वेगवेगळ्या कीवर्डमध्ये Google परिणामांमध्ये रँक करते. तुमच्या साइटवर एसइओ नसल्यास, लोकप्रिय आणि शोधण्यायोग्य कीवर्डमध्ये शोधणे जवळजवळ अशक्य आहे. दुसरीकडे, जर तुमच्याकडे तुमच्या साइटवर चांगला एसइओ असेल आणि तुम्ही एक चांगली साइट डिझाइन केली असेल, तर तुम्ही चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा करू शकता कारण Google मध्ये रँक मिळवणे हे खूप महत्त्वपूर्ण इंप्रेशन मिळवण्यासारखे आहे. म्हणूनच अनेक व्यवसाय एसइओ सेवा प्रदान करणार्‍या कंपन्यांचा शोध घेत आहेत जेणेकरून ते या अंतहीन जगात दिसू शकतील आणि चांगले ग्राहक मिळवू शकतील आणि त्यांचा व्यवसाय वाढवू शकतील. एसइओच्या किंमतीवर कोणते घटक परिणाम करतात?
चला या लेखाच्या मुख्य विषयाच्या प्रश्नाकडे जाऊया, म्हणजे तुमच्या एसइओवर परिणाम करणारे घटक. अडचण आणि कीवर्डची संख्या
साहजिकच तुमच्या एसइओच्या खर्चावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे तुम्ही ज्या कीवर्ड्समध्ये रँक करण्याची अपेक्षा करता त्या कीवर्डची संख्या आणि त्यामधील स्पर्धेचे प्रमाण. ते असे शब्द असू शकतात ज्यांना सहजपणे प्रथम क्रमांक मिळू शकतो, परंतु असे म्हणता येईल की बहुतेक व्यवसायांमध्ये स्पर्धा इतकी मोठी आहे की मोबाइल शॉपिंग, फ्रेट, विमानाची तिकिटे खरेदी करणे, साइट डिझाइन, लॉ फर्म, तेहरानमध्ये ट्रॅक्ट वितरण यासारखे कीवर्ड आणि…. हे इतके वाढले आहे की चमकदार परिणाम मिळविण्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर पैसे आणि बराच वेळ खर्च करावा लागेल. तुमचे संकेतस्थळ
एसइओच्या किमतीवर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी एक म्हणजे तुमच्याकडे असलेली साइट. तुमच्या साइटमध्ये त्रुटी असू शकतात ज्या दुरुस्त केल्या पाहिजेत, अशा परिस्थितीत तुम्हाला ती सुधारण्यासाठी पैसे द्यावे लागतील. तुमच्या साइटवरील क्रियाकलापांचे प्रमाण
तुमच्या साइटवर जितके जास्त अॅक्टिव्हिटी, कंटेंट प्रोडक्शन, लिंक बिल्डिंग आणि यासारख्या गोष्टी केल्या जातील, तितकी तुमच्या एसइओची किंमत जास्त किंवा कमी होईल. तुमच्या साइटवर अधिक दर्जेदार आणि विशेष सामग्री तयार करण्यात जास्त वेळ घालवला जाईल. तुमच्याकडे देखील आहे. उच्च किंमत मोजण्यासाठी आणि चांगल्या अभिप्रायाची अपेक्षा करा.
साइटवरील अधिक क्रियाकलाप आपल्याला कमी वेळेत इच्छित परिणाम प्राप्त करण्यास अनुमती देईल आणि आपल्या साइटवरील नोंदींची संख्या खूप जास्त आहे. तुमच्या साइटवरील क्रियाकलापांचे प्रकार
तुमच्या साइटवर केल्या जाणार्‍या क्रियाकलापांवर अवलंबून, तुमच्या साइटची किंमत देखील बदलू शकते. उदाहरणार्���, काही कंपन्या इतर साइटवरील जाहिरातींच्या खर्चाचा विचार करत नाहीत, जसे की एसइओच्या मासिक रकमेमध्ये अहवाल देणे किंवा जाहिरात अहवालापेक्षा कमी . ते ते करतात किंवा ते कमी करतात, ज्यामुळे काही कंपन्यांचे एसइओ द��� कमी असतात आणि काही जास्त असतात, कारण तुम्ही द्यायच्या समान खर्चाच्या तुलनेत, तुमची वेबसाइट अधिक चांगल्या आणि अधिक प्रतिष्ठित साइटवर सादर केली जाऊ शकते. आणि अधिक चांगली झाली अभिप्राय पार्श्वभूमी आणि अनुभव
निश्चितपणे, तुम्‍हाला काम करण्‍याची तुम्‍हाला इच्‍छित असलेली व्‍यक्‍ती किंवा कंपनी जितकी अधिक विशेष आणि अनुभवी असेल, आणि त्‍यांचे जितके अधिक यशस्वी प्रकल्प असतील, विशेषत: तुमच्‍या कार्यक्षेत्रात, तितके जास्त दर असतील. लक्षात ठेवा की काही लोकांसाठी कमी एसइओ दर पहिल्या दृष्टीक्षेपात आकर्षक असू शकतात, परंतु ते आपल्या साइटला चांगले परिणाम आणि Google कडून कमाई मिळवून देऊ शकते हे फारच दुर्मिळ आहे. त्यामुळे अनुभवी आणि विशेष लोक शोधण्यासाठी तुमच्या निवडीमध्ये सावधगिरी बाळगा जेणेकरून तुमच्या जाहिरातींच्या खर्चामुळे चांगले परिणाम मिळतील आणि तुम्हाला निकाल मिळण्यापूर्वी तुमचा वेळ आणि खर्च वाया जाणार नाही.
व्हर्च्युअल मार्केट एसइओ अंतिम शब्द
नमूद केलेल्या बाबी एसइओच्या किंमतीवर परिणाम करणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी होत्या. अननुभवी लोकांना कोणत्याही प्रकारे सहकार्य करू नका असा आमचा सल्ला आहे आणि जर तुम्हाला चांगला परिणाम मिळवायचा असेल तर, रेझ्युमे आणि अनुभवी कंपन्यांशी खात्री करा. लाईक करा. Google शोध इंजिनमध्ये कमी वेळेत चांगली रँकिंग मिळवण्यासाठी आणि तुम्ही देय असलेल्या खर्चाचा विचार करून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी व्हर्च्युअल मार्केट टीम. या संग्रहाद्वारे एसईओ केलेल्या प्रमुख ब्रँड्समध्ये, आम्ही सर्वोत्कृष्ट, सामान्य मासिक, सर्वोत्तम अडथळा, टीझर निर्माता, इराण दस्तऐवज इत्यादीसह मोठ्या वेबसाइट्सचा उल्लेख करू शकतो.
शेवटी, जर तुमच्याकडे काही मुद्दे किंवा आयटम असतील जे हा लेख पूर्ण करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतील, तर टिप्पण्या विभागात त्यांचा उल्लेख करण्याचे सुनिश्चित करा.
Source:Shopingserver.net
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
Sant Nirankari Ahmednagar : महाराष्ट्राचा वार्षिक निरंकारी संत समागम दि. 11 पासून सुरु समागमाची जय्यत पूर्वतयारी सुरु
#Sant Nirankari Ahmednagar : महाराष्ट्राचा वार्षिक निरंकारी संत समागम दि. 11 पासून सुरु समागमाची जय्यत पूर्वतयारी सुरु #Ahmednagar
Sant Nirankari Ahmednagar : अहमदनगर (दि ८ फेब्रुवारी २०२२) –  निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात महाराष्ट्राचा 55वा वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक 11, 12 व 13 फेब्रुवारी, 2022 रोजी व्हर्च्युअल रुपात आयोजित करण्यात आला आहे. या संत समागमाचा भरपूर आनंद जगभरातील समस्त भाविक भक्तगण आपापल्या घरातूनच ऑनलाईनच्या माध्यमातून घेऊ शकतील.  भक्ती, प्रेम व अलौकिक आनंदाचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes