#वर्षाच्या
Explore tagged Tumblr posts
Text
DAY 5895
Jalsa, Mumbai Apr 8/9, 2024 Mon/Tue 6:11 AM
Gudi Padwa greetings ..
नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी, नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी, रचली रांगोळी दारोदारी नटले सारे अंगण, प्रफुल्लित होवो तुमचे जीवन सुगंधित जसे चंदन…
गुढीपाडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🌹🙏🏻
Chaitra Sukhladi Tuesday, 9 April
Birthday - EF - Megha .. Ef Sharmila Tuesday, 9 April .. and on this day we wish you the very best .. greetings and love from the Ef family ..
It is in the morn of another family birth .. of which that has required no explanation .. the better half celebrates her birthday TODAY , and all the greetings for her are recognised and shown gratitude , as always ..
A quiet family 'bring in' for the 9th on the midnight hour .. and the love of immediate family presence ..
A correction on the date of the DAY, yesterday was done after the realisation that, the mind plays truant at times .. more now in these times than before .. nature takes over .. it guides and gives decision , and we accept ..
.. the night did end up by the after of midnight .. and the 'nidra' - निद्रा, was set to the recline by around 2:30 .. but it was seeking a presence at 3 at 4 at 5 .. so I did not wish to disappoint it , submitted myself to its form and came up to accomplish the labour of love - the BLOG ..
I am in attendance toward the pending of the last day and evening, so shall race towards its finishing line, 'break the tape' of victory and return .. breathless, but with smile ..
😀
I a while then ..
Amitabh Bachchan
112 notes
·
View notes
Text
नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
Happy New Year to you all!!
8 notes
·
View notes
Text
कर्जतमध्ये चिमुरड्याला संपवून आईचे टोकाचे पाऊल , पोलिसांकडून तपास सुरू
कर्जतमध्ये चिमुरड्याला संपवून आईचे टोकाचे पाऊल , पोलिसांकडून तपास सुरू
नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात खांडवी इथे एक दुर्दैवी घटना समोर आलेली असून अवघ्या एक वर्षाच्या चिमुरड्याला फाशी देऊन त्याच्या आईने त्यानंतर स्वतःही आयुष्याचा शेवट केलेला आहे. सदर घटना ही अपघात आहे ���ी घातपात याविषयी देखील पोलीस तपास कर��� आहेत. उपलब्ध माहितीनुसार , साक्षी कुमार कांबळे ( वय 23 ) असे मयत विवाहित महिलेचे नाव असून त्यांचा कुमार परशुराम कांबळे ( वय 24 ) यांच्यासोबत विवाह झालेला होता.…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्र��देशिक बातम्या दिनांक २५ जानेवार�� २०२५ सकाळी ७.१० मि.
• सहकार चळवळीच्या विस्तारासाठी शिस्त आणि व्यावसायिकतेची आवश्यकता केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त • एसटीच्या भाड्यात सुमारे १५ टक्के वाढ-एक फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीचीही दरवाढ • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती देशाला संबोधित करणार • राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि • उदगीर इथल्या कोंबड्यांचे मृत्यू बर्ड फ्लु मुळे नसल्याचं तपासणी अहवालातून स्पष्ट
सहकार चळवळीच्या विस्तारासाठी शिस्त आणि व्यावसायिकतेची आवश्यकता केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत काल आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वर्षात सहकाराच्या विस्तारासाठी, सहकारात शिस्तीसाठी, सहकारी संस्थांच्या समृद्धीसाठी काम करू, प्रत्येक व्यक्ती सहकारी चळवळीत जोडला जाऊन खऱ्या अर्थानं सहकारातून समृद्धी आणण्यासाठी प्रयत्न करू, असं आश्वासन शहा यांनी दिलं. ते म्हणाले.. ‘‘यही वर्ष के अंदर सहकारिता के विस्तार के लिये हम काम करेंगे। सहकारीता क्षेत्र के अंदर शिस्त और सूचिता आये, इसके लिये भी काम करेंगे। यही वर्ष के अंदर सहकारी संस्थायें समृद्ध बने इसके लिये भी काम करेंगे। और यही वर्ष के अंदर कई नये क्षेत्र के अंदर सहकारीता की रीच बढें और भारत का हर व्यक्ति किसी ना किसी प्रकार से सहकारीता से जुडे इस दिशा में हम बहोत आगे बढेंगे।’’
यावेळी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षातील कार्यक्रमाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन , राष्ट्रीय शहरी सहकार वित्त आणि विकास महामंडळाच्या मुंबईतल्या कार्यालयाचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते झालं. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात अजंग इथं सहकार परिषदेलाही काल शहा यांनी संबोधित केलं. सहकार चळवळ आणि विज्ञान यांची सांगड घातल्यास आजही कृषिक्षेत्र लाभदायक ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटीने प्रवासी भाड्यात सुमारे १५ टक्के दरवाढ लागू केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. येत्या एक फेब्रुवारी पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये दे��ील तीन रुपयांनी वाढ होणार आहे. महामंडळाला कर्मचाऱ्यांची दोन हजार कोटी रुपयाची देणी द्यायची आहेत. यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावं, असं आवाहन सरनाईक यांनी केलं आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल - ई डब्ल्यू एस घटकातल्या विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात EWS प्रमाणपत्र सादर केलं नसेल, तरी अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून हे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
भंडारा इथल्या आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट होऊन आठ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जखमी झाले. कंपनीमध्ये काम सुरू असताना काल सकाळी हा स्फोट झाला. स्फोट झालेली इमारत संपूर्णतः जमीनदोस्त झाली असून या मलब्याखाली दबलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्रात आतापर्यंत आणलेली गुंतवणूक आणि त्यातून निर्माण झालेले रोजगार यावर एक श्वेतपत्रिका काढावी, असं आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत होते. राज्यात येणाऱ्या मोठी गुंतवणुकीचं स्वागतच केलं पाहिजे, मात्र केलेले करार आणि वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.
देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उद्या साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करतील. सायंकाळी ७ वाजेपासून आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन राष्ट्रपतींचं संबोधन हिंदी आणि इंग्रजी भाषेतून प्रसारित करण्यात येईल.
देशभरात आज पंधरावा मतदार दिन साजरा केला जात आहे. नथिंग लाइव वोटिंग, आय वोट फोर श्योर'' हा या वर्षाच्या मतदार दिनाचा विषय आहे. या औचित्यानं आज नवी दिल्लीत आयोजित मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू सहभागी होतील. निवडणुक प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्य तसंच जिल्ह्याधिकाऱ्यांना सर्वोत्तम प्रक्रिया पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या गौरवण्यात ये��ार आहे. दरम्यान, मतदार दिनानिमित्तानं आज सर्वत्र मतदार जनजागृती फेऱ्यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून अंकुश चव्हाण यांनी नुकताच पदभार स्वीकारला. चव्हाण यांनी केंद्रीय संचार ब्यूरो आणि मुंबई दूरदर्शनसह विविध पदांवर १५ वर्ष कार्य केलं आहे. त्यांच्याकडे सोलापूरचं केंद्रीय संचार ब्यूरो, तसंच पुण्यातला प्रकाशन विभाग या दोन कार्यालयांचा अतिरिक्त प्रभारही सोपवण्यात आला आहे.
बेटी बचाओ - बेटी पढाओ योजना दशकपूर्ती अभियानाअंतर्गत परभणी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीने पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं काल महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी विषयी जनजागृती आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आल्याचं उपस्थित महिलांनी सां��ितलं. ‘‘माझं नाव मनिषा अंबादास चापके. कात्नेश्वर येथील ग्राम पंचायत सदस्य आहे मी. आमच्या शाळेमध्ये भरपूर कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाअंतर्गत आम्हाला माहिती सांगण्यात आली. महिलांच्या आरोग्याविषयी, आर्थिक सक्षमीकरण याबाबत आम्हाला माहिती सांगण्यात आली.’’
‘‘माझं नाव शुभांगी अंकुश चापके. आज आम्हाला महिला सक्षमीकरण या विषयावर खूप चांगली माहिती देण्यात आली. मला सी एम जी पी याबद्दल माहिती नव्हती. मला खूप चांगल्या प्रकारची माहिती भेटली. आणि मी कागदपत्रं तयार करत आहे. आणि याच्यावर मी माझा नवीन उद्योग सुरू करणार आहे.’’
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतल्या कर्तव्य पथावर नियोजित सोहळ्यासाठी बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातल्या आवरगाव ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच, अमोल सर्जेराव जगताप तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या खानापूर चित्ताचे सरपंच राम जाधव यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला, ‘‘आम्ही ग्रामीण भागामध्ये चांगलं उल्लेखनीय काम केलेलं आहे. ग्राम पंचायतचा मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. वेगवेगळे पुरस्कार आम्ही ग्राम पंचायतच्या माध्यमातून प्राप्त केलेले आहेत. सर्व प्रकारच्या सुविधा आम्ही गावासाठी उभ्या केलेल्या आहेत. स्वच्छ, सुंदर व हरित गाव आम्ही निर्माण केलेलं आहे. हे सर्व काम पाहून आम्हाला भारत सरकारने आमंत्रित केलं, त्याचा खूप आनंद आहे.’’
‘‘मला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या लाल किल्ला येथील समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून माझी निवड झालेली आहे. या सन्मानासाठी मी भारत सरकार यांचा खूप खूप आभारी आहे.’’
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या सायाळ इथले प्रगतिशील आणि सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करणारे शेतकरी रत्नाकर ढगे हे देखील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी काल दिल्लीला रवाना झाले.
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात परवा झालेल्या ४ हजारांहून अधिक कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यु बर्ड फ्लु मुळे झाला नसल्याचं तपासणी अहवालात स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वी उदगीरमध्ये काही कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचे निष्पन्न झालं होतं, या पार्श्वभूमीवर पशू संवर्धन विभागाने कोंबड्यांच्या पिल्लांच्या मृत्युनंतर तातडीने तपासण्या केल्या होत्या. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील सर्व लहान-मोठे कुक्कुट प्रक्षेत्र, घोड्याचे तबेले आणि वराह प्रक्षेत्राची नोंद करण्याचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी केलं आहे.
राज्य शासनाच्या वतीने रस्ता सुरक्षा माह राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरीकांना काळजीपूर्वक वाहन चालवण्याचं आवाहन केलं आहे. ‘‘रस्त्यावर वाहन चालवताना पूर्ण खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी. वाहनांची नियमित तपासणी करावी. त्याचबरोबर कोणतंही नशापान करून वाहन चालवू नये. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांचे जे वाहन आहेत, त्या वाहनांची सुद्धा नियमित तपासणी करावी. त्या गाडीवर असलेले जे वाहनचालक आहेत, त्यांच्यासुद्धा आरोग्य तपासणीचा कार्यक्रम संस्थांनी घ्यावा. धन्यवाद.’’
हिंगोली शहरालगत बळसोंड भागात मांडूळाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने काल अटक केली. त्यांच्याकडून एक मांडूळ साप जप्त करण्यात आला. अटक केलेल्या पाच जणांपैकी तिघेजण वाशिम जिल्ह्यातील आहेत, या प्रकरणी वन्यजीव अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
धाराशिव जिल्ह्यातील आत्तापर्यंत नोंदणी केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी केवळ २१ टक्के शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राहिलेल्या ७९ टक्के शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करता यावी, यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे.
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या पडेगाव ग्रामपंचायतीने उभारलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम शैक्षणिक अभ्यासिकेचं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून काल उद्घाटन झालं.
0 notes
Text
कोकण महोत्सवाचे आयोजन मुलुंड मध्ये मा नगरसेवक प्रकाश गंगाधरेजी यांनी केले. काल ह्या महोत्सवाला कॅबिनेट मंत्री आशिष शेलार आणि आमदार प्रविण दरेकर उपस्थित होते. या स्थानिक आमदार मिहिरजी कोटेचा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक कॅलेंडर प्रदान केले व नवीन वर्षाच्या शुभेच्या दिल्या .
0 notes
Text
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा - महासंवाद
मुंबई, दि. ३१ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला २०२५ नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारं नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की,…
View On WordPress
0 notes
Text
Pradip खूप हळूहळू लिहीत असतो
जन्या : तू एवढं हळूहळू का लिहीत आहेस?
Pradip : मी हे पत्र माझ्या ६ वर्षाच्या मुलाला लिहीत आहे.
तो फास्ट वाचू शकत नाही.
😂😂😂😃😃😃🥳🥳🥳😅😅😅
0 notes
Text
Bandya खूप हळूहळू लिहीत असतो
जन्या : तू एवढं हळूहळू का लिहीत आहेस?
Bandya : मी हे पत्र माझ्या ६ वर्षाच्या मुलाला लिहीत आहे.
तो फास्ट वाचू शकत नाही.
😂😂😂😃😃😃🥳🥳🥳😅😅😅
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/dimple-pagariya-won-the-post-of-maharashtra-womens-president/
0 notes
Text
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न
कृषि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कृषि क्षेत्रात येत असलेले नवनवीन तंत्रज्ञान अभ्यास करून त्याचा वापर शेतकऱ्याच्या फायद्यासाठी करावा तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करावे असे आवाहन श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार श्री. जयकुमार शितोळे यांनी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालय बार्शी येथील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभप्रसंगी…
0 notes
Text
OnePlus 13: OnePlus 13 ची प्रतीक्षा लवकरच संपू शकते. OnePlus च्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या लॉन्च तारखेबद्दल माहिती समोर आली आहे. याशिवाय फोनचे काही फीचर्सही ऑनलाइन लीक झाले आहेत. हा OnePlus फोन 6000mAh बॅटरीसह येऊ शकतो.
OnePlus 13 ची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, चीनी कंपनी लवकरच हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर हा OnePlus फोन येत्या काही आठवड्यांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च झालेल्या OnePlus 12 च्या अपग्रेड व्हर्जनची लॉन्च टाइमलाइन ऑनलाइन लीक झाली आहे. Qualcomm Snapdragon 8 Gen 4 सह फोनमध्ये अनेक मजबूत फीचर्स दिले जाऊ शकतात.
0 notes
Text
Pune: गुड टच बॅड टच च्या कार्यशाळेत 10 वर्षीय मुलीने ज्येष्ठ नागरिकाकाडून होणाऱ्या लैंगीक अत्याचाराला फोडली वाचा
एमपीसी न्यूज – पुण्यातील खडकवासला (Pune)परिसरातील एका शाळेत ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रमाद्वारे विद्यार्थींनींना माहिती दिली जात होती, मुलींना सजग करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान एका दहा वर्षीय मुलीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराला वाचा फोडली. 68 वर्षाच्या नराधमांने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले. यामुळे खडकवासला परिसरात एकच खळबळ उडाली…
0 notes
Text
गोव्यातील पर्यटनाला ‘ ह्या ‘ कारणांनी लागलंय ग्रहण , काय आहेत कारणे ?
गोव्यातील पर्यटनाला ‘ ह्या ‘ कारणांनी लागलंय ग्रहण , काय आहेत कारणे ? #Goa #GoaNoTourist #GoodbyeGoa
देशविदेशातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या गोव्याला सध्या ग्रहण लागलेले असून नवीन वर्षाच्या मुहूर्तावर गोव्यातील हॉटेल्स चक्क ओस पडल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री असलेले भाजप नेते प्रमोद सावंत यांनी नेहमीप्रमाणे असा काही प्रकार असल्याचे स्पष्टपणे फेटाळले असले तरी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गोव्यातील हॉटेल्स चक्क ओस पडल्याचे दिसून येत आहे.…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 22 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २२ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
���ावोस इथल्या जागतिक आर्थिक गुंतवणुकदार परिषदेत पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहा लाख २५ हजार ४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणं, हा एक नवा विक्रम आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलं. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, काल्सबर्ग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेकब अरुप अँडरसन, रिटेल क्षेत्रात कार्यरत ��ुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली, रिन्यू पॉवरचे अध्यक्ष सुमंत सिन्हा यांची फडणवीस यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात १५ हजार मेगा वॅट पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.
मुलींची सुरक्षितता, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला आज दहा वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून त्यात सशस्त्र दल, निमलष्करी दल, दिल्ली पोलिस, विद्यार्थिनी आणि अंगणवाडी सेविकांच्या महिला अधिकारी सहभागी होतील. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा भाग असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला देशात उत्तम प्रतिसाद मिळत असून, या योजनेत आत्तापर्यंत चार कोटीहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. अर्थमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, योजनेला आठ पूर्णांक दोन दशांश व्याजदर दिला जातो.
विधिमंडळाचं कामकाज विनाअडथळा चालवत, गुणवत्तापूर्ण चर्चा घडवून आणण्याचा संकल्प पाटणा इथं आयोजित ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत करण्यात आला. काल समारोपाच्या दिवशी या परिषदेनं पाच संकल्प केले. राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधानाचं महत्व सांगण्यासाठी देशभरातल्या विधिमंडळांचे सदस्य समाजाच्या सर्व स्तरात जातील, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी परिषदनेनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. देशातल्या २३ विधिमंडळातले ४१ पीठासीन अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते.
राज्यामध्ये कर्करुग्णांचं प्रमाण वाढत असून, स्तन आणि गर्भाशयमुख कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम राबवावी असे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी काल दिले. २०२५-२६ या वर्षाच्या नियोजनासाठी मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याच्या तसंच कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीमही प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना आबिटकर त्यांनी दिल्या.
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाचे सर्वाधिक २० रुग्ण अकोला महापालिकेत आढळले आहेत. हिवतापाचे सर्वाधिक १८५ रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदवण्यात आले असून, त्या खालोखाल गडचिरोलीत १३८ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू��े सर्वाधिक ४४ रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदवण्यात आल्याचं, आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद आहे.
नेत्रदानातून अनेक दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळू शकते, त्यामुळे अधिकाधिक जणांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड- नॅब या संस्थेच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ही संस्था छापखाना, बोलकी पुस्तकं, प्रशिक्षणं अशा उपक्रमांद्वारे अंध, तसंच दृष्टिबाधितांना आशा आणि सक्षमीकरणाची हमी देणारी आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा काल संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. २०२३-२४ या वर्षाच्या गाळप हंगामासाठी, आंबेगावच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला, सर्वोकृष्ट ऊस विकास पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या हे पुरस्कार वितरीत केले जातील.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या तृतीयपंथी, देवदासी, एचआयव्ही बाधित २० व्यक्तींना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते काल डिजिटल रेशन कार्ड वितरीत करण्यात आली. अशा व्यक्तींसाठी शासनाच्यावतीने अनेक योजना राबवण्यात येतात, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन येडगे यांनी यावेळी केलं.
इंडोनेशियात जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या सामन्यात आज भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना व्हिएतनामच्या टीएल एन्गुयेनशी होणार आहे. तर, या स्पर्धेत, पुरुष एकेरीत भारताच्या किरण जॉर्जचा सामना कोरियाच्या जिओन ह्योक-जिन, तर लक्ष्य सेनचा सामना जपानच्या ताकुमा ओबायाशी याच्या विरुद्ध होईल. याच स्पर्धेत, काल महिला दुहेरीत भारताच्या तनिशा क्रेस्टो आणि अश्विनी पोनप्पा जोडीने थायलंडच्या जोडीचा, तर पुरुष दुहेरीत, सात्विक साइराज रांकि रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने तैवानच्या जोडीचा पराभव केला.
0 notes
Text
छत्रपतीचा गौरव सोहळा . साजरा करा शिवराज्य अभिषेक सोहळा AdBanao च्या मराठमोळ्या पोस्ट्स सोबत .
AdBanao सोबत साजरा करा उत्सव शिवस्वराज्याचा . Download पोस्टर्स , व्हिडिओस आणि वाचा शिवराज्यभिषेकाचा इतिहास आमच्या ब्लॉग मध्ये
मध्ययुगीन भारताच्या विशेषत: महाराष्ट्राच्या २५०० वर्षाच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण अशी घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक होय.
या शिवराज्याभिषेकानंतरच ‘स्वराज्यास’ एक तात्त्विक बैठक मिळून शिवरायांचे हे एक केवळ ‘मराठ्यांचे बंड’ नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या राज्याभिषेकाने पटवून दिले.
AdBanao सोबत साजरा करा उत्सव शिव स्वराज्याचा
आपला मराठमोळा AdBanao घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी
छत्रपती शिवाजी महाराज यांचे बॅनर
छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्यभिषेक पोस्टर्स
छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक व्हिडिओस
छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक ऑडिओ
छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक रील
छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक ऍनिमेशन विडिओ
छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोशल मीडिया पोस्ट्स
आणखी बरच काही सर्व शिवभक्तांसाठी
तसेच हिंदी , इंग्लिश , गुजराती , तेलगू , तामिळ भाषेमध्ये महाराजांचे भरपूर पोस्टर्स उपलब्ध आहेत
तर आताच फ्री फ्री फ्री डाउनलोड करा AdBanao अँप आणि साजरा करा स्वराज्याचा उत्सव
Read the full blog on adbanao website https://www.adbanao.com/blog-details/shiv-rajyabhishek-posters-adbanao-app
0 notes
Text
नगरविकास, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०२४-२५ वर्षाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर
मुंबई, दि. २० :- नगरविकास व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०२४-२०२५ या वर्षासाठीच्या ३ हजार ४६२ कोटी १७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये नगर विकास विभागाच्या २ हजार ७७४ कोटी ४३ लाख आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ६८७ कोटी ७४ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना सांगितले…
View On WordPress
0 notes