#फोनमध्ये
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Samsung ने ८५०० रुपयांमध्ये लाँच केला Galaxy M04, फोनमध्ये 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट
Samsung ने ८५०० रुपयांमध्ये लाँच केला Galaxy M04, फोनमध्ये 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट
Samsung ने ८५०० रुपयांमध्ये लाँच केला Galaxy M04, फोनमध्ये 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट Samsung Smartphones: Samsung Galaxy M04 मध्ये 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आहे. व्हर्च्युअल रॅम सपोर्टसोबत या फोनमध्ये आणखी काय खास आहे जाणून घेऊया सविस्तर. Samsung Smartphones: Samsung Galaxy M04 मध्ये 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आहे. व्हर्च्युअल रॅम सपोर्टसोबत या फोनमध्ये आणखी काय खास आहे जाणून घेऊया सविस्तर. Go…
View On WordPress
0 notes
mazhibatmi · 2 months ago
Text
OnePlus 13: OnePlus 13 ची प्रतीक्षा लवकरच संपू शकते. OnePlus च्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या लॉन्च तारखेबद्दल माहिती समोर आली आहे. याशिवाय फोनचे काही फीचर्सही ऑनलाइन लीक झाले आहेत. हा OnePlus फोन 6000mAh बॅटरीसह येऊ शकतो.
OnePlus 13 ची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, चीनी कंपनी लवकरच हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर हा OnePlus फोन येत्या काही आठवड्यांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च झालेल्या OnePlus 12 च्या अपग्रेड व्हर्जनची लॉन्च टाइमलाइन ऑनलाइन लीक झाली आहे. Qualcomm Snapdragon 8 Gen 4 सह फोनमध्ये अनेक मजबूत फीचर्स दिले जाऊ शकतात.
0 notes
sattakaran · 1 year ago
Text
गुगल पे युजर्स सावधान! चुकूनही फोनमध्ये डाउनलोड करू नका ‘हे’ App
0 notes
alaukikmarathi · 1 year ago
Text
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
iQoo 11 मालिका, निओ 7 कंपनीच्या उपाध्यक्षांनी छेडले: अहवाल
iQoo 11 मालिका, निओ 7 कंपनीच्या उपाध्यक्षांनी छेडले: अहवाल
iQoo 11 मालिका आणि iQoo Neo 7 ची छेडछाड कंपनीच्या एक्झिक्युटिव्हने केली आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. एक्झिक्युटिव्हने चिनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट Weibo वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात कंपनीकडून नवीन स्मार्टफोन्स लवकरच लॉन्च होणार असल्याचे संकेत दिले आहेत. अलीकडील अहवालानुसार, iQoo 11 Pro ला 2K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह E6 AMOLED डिस्प्ले स्पोर्ट करण्यासाठी सूचित केले आहे. फोनमध्ये…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
२९ मोबाईलमध्ये पेगासस आढळले नाही
Tumblr media
५ फोनशी मालवेअरची छेडछाड, सुप्रीम कोर्टाच्य समितीचा अहवाल नवी दिल्ली : देशभर खळबळ माजवणा-या इस्त्राईलच्या स्पायवेअर पेगासस प्रकरणी सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल कोर्टात सादर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या समितीने २९ मोबाईल फोनमध्ये स्पायवेअर पेगासस आढळून आले नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. सुप्रीम कोर्टाच्या समितीने २९ मोबाईलचे परीक्षण केले असल्याची माहिती समितीच्या अहवालात मांडण्यात आली. मात्र, २९ पैकी ५ फोनशी मालवेअरद्वारे छेडछाड झाल्याचे निरीक्षण समितीने नोंदवले आहे. मात्र, ती छेडछाड पेगासस किंवा कोणत्या स्पायवेअरद्वारे करण्यात आली हे अहवालात नमूद करण्यात आले नाही. सुप्रीम कोर्टाने निवृत्त न्यायाधीश आर. व्ही. रविंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. रविंद्रन यांच्या समितीने गेल्या महिन्यात अहवाल सादर केला. देशातील ३०० नागरिकांच्या फोनची पेगाससद्वारे हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये राजकीय नेते, सरकारी कर्मचारी आणि पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या फोनची हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. समितीचा अहवाल ३ भागात सादर करण्यात आला आहे. स्पायवेअरची छेडछाड झाली की नाही तपासण्यासाठी घेण्यात आलेल्या फोनच्या डिजीटल इमेजेस, तांत्रिक समितीचा अहवाल आणि न्यायमूर्ती रविंद्रन यांचा अहवाल असे त्याचे स्वरुप आहे.काही मालवेअरचा गैरवापर करुन नागरिकांच्या सुरक्षेशी आणि त्यांच्या गोपनियतेशी खेळ केला जात असल्याचे निरीक्षणदेखील समितीने नोंदवले आहे. मालवेअरच्या वापरावरील नियंत्रणासाठी समितीने सूचना केल्या आहेत. त्यासाठी काही कार्यपद्धती देखील मांडण्यात आल्या आहेत. गोपनियतेच्या अधिकाराचे संरक्षणही झाले पाहिजे देशाच्या सायबर सुरक्षेच्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासोबत नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचेदेखील संरक्षण झाले पाहिजे, असेदेखील समितीने म्हटले आहे. अनधिकृतपणे निरीक्षण ठेवले जाण्यापासून नागरिकांचे संरक्षण केले जावे, अशा सूचना समितीने दिल्या आहेत. सायबर हल्ले आणि सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास यंत्रणा निर्माण करण्याची गरज समितीने मांडली आहे. देशाच्या सायबर सुरक्षा यंत्रणेला मजबूत करण्याची शिफारस समितीने केली आहे. Read the full article
0 notes
ambajogaimirror · 2 years ago
Text
पुणे येथील भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्था आणि भारतीय हवामान विभागानं हे ॲप विकसित केलं आहे. 
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 August 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०३ ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा. ****
१६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेच्या शिंदे तसंच ठाकरे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. शिंदे सरकारच्या आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका, तसंच शिंदे गटातल्या आमदारांना ठाकरे गटानं अपात्र ठरवणं, त्याचवेळी आपलाच गट अधिकृत असल्याबद्दल शिंदे गटानं दाखल केलेली याचिका या सर्वांवर एकत्रित सुनावणी होत आहे.
****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज लोकसभेचं कामकाज विरोधकांच्या गदारोळ��मुळे बाधित झालं. कामकाज सुरु होताच, काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयावर छापा टाकल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरुन सदस्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्यानं सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर ऊर्जा संवर्धन सुधारणा विधेयक २०२२ लोकसभेत सादर करण्यात आलं. यादरम्यान देखील विरोधकांची घोषणाबाजी सुरुच राहील्यानं सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.  
****
नवी दिल्लीत आयोजित तिरंगा बाईक रॅलीला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. हर घर तिरंगा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ही रॅली काढण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, पियुष गोयल यावेळी उपस्थित होते.
****
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मायावती यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. तर झारखंड मुक्ती मोर्चाने विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे.  
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०४ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २३ लाख ४९ हजार ६५१ नागरीकांचं लसीकरण झालं. दरम्यान, देशात काल नव्या १७ हजार १३५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ४७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १६ हजार ११२ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख ३७ हजार ५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
लातूर जिल्ह्यातले सर्व शासकीय निमशासकिय, खाजगी कार्यालये, सर्व शासकीय आणि खाजगी शाळा, महाविद्यालयं तसंच खाजगी शिकवणी वर्ग इत्यादी तंबाखूमुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते आज बोलत होते. जिल्ह्यातल्या कोणत्याही शासकीय कार्यालयात प्रवेश करण्याच्या आधी सर्व प्रकारचे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ पेटीत टाकूनच कार्यालयात प्रवेश करावा लागणार आहे, कार्यालयात तंबाखू सेवन केल्यास किंवा सोबत बाळगल्यास संस्था प्रमुखामार्फत दोनशे रुपये दंड आकारला जाऊ शकतो, असं जिल्हाधिकार्यांनी यावेळी सांगितलं.  
****
औरंगाबाद महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून डॉ. अभिजीत चौधरी यांनी काल डॉ. अस्तिककुमार पांडेय यांच्याकडून पदभार स्वीकारला. महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरवासीयांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्राधान्य देण्यासह, शहराचा नवा विकास आराखडा, औरंगाबाद शहरासाठीची महत्त्वकांक्षी पाणीपुरवठा योजना आणि स्मार्टसिटीच्या योजनांसाठी पाठपुरवठा करणार असल्याची ग्वाही, त्यांनी यावेळी दिली.
****
वीज कोसळून होणारे मृत्यू टाळण्यासाठी स्मार्ट फोनमध्ये दामिनी ॲप इंस्टाल करून घेण्याचं आवाहन, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केलं आहे. पुणे इथली भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्था, आणि भारतीय हवामान विभागानं हे ॲप विकसित केलं आहे. वीज पडण्यापूर्वी वातावरण निर्मिती होत असते, अशा वेळी सुरक्षा बाबींचं पालन केलं तर जीवित तसंच वित्त हानीपासून बचाव करता येऊ शकतो, असं शर्मा यांनी म्हटलं आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धुळे इथं आज राज्य राखीव पोलिस दलाच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाच्या प्रसारासाठी पथसंचलन करण्यात आलं. घरांवर तिरंगा झेंडा लावण्यासाठी यातून जनजागृती करण्यात आली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. धरणाचे सहा दरवाजे आज बंद करुन तीन हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या दोन दारातून सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात एक हजार ४८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं, तर जलविद्यूत केंद्रातून एक हजार ५८९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसानं गेल्या पाच दिवसानं उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक मंदावली असून सध्या चार हजार १३३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत आहे. नाथसागर धरणाचा पाणीसाठा सध्या ९० टक्के असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे.
//**********//
0 notes
loksutra · 2 years ago
Text
त्या व्यक्तीने बेकरीला विचारले, केकमध्ये अंडी असेल का..? असे उत्तर मिळाले, व्हायरल चित्र पाहून तुम्हाला आनंद होईल
त्या व्यक्तीने बेकरीला विचारले, केकमध्ये अंडी असेल का..? असे उत्तर मिळाले, व्हायरल चित्र पाहून तुम्हाला आनंद होईल
नागपूर केक बेकरीमध्ये अंडी आहे प्रतिमा क्रेडिट स्रोत: सोशल मीडिया आपले जीवन सुकर करण्यासाठी फोनमध्ये अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. असेच एक अॅप स्विगी आहे जिथे तुम्ही पैसे देऊन अन्न आणि ऑर्डर पाहू शकता परंतु काहीवेळा, अगदी साध्या गोष्टी देखील चुकीच्या होऊ शकतात. असाच काहीसा प्रकार सध्या महाराष्ट्रातील नागपूरमधून समोर आला आहे. सोशल मिडीयाच्या दुनियेत काय पहायला काही सांगता येत नाही. अनेकवेळा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mitvaa · 3 years ago
Text
माझ्या मोबाइल ची Battery life save अशी करतो मी
तुमच्या फोनमध्ये असलेल्या बॅटरीच्या लाइफच्या मदतीने ��ुम्हाला फोन दीर्घकाळ चालवावा लागेल. पण फोनची बॅटरी जास्त काळ टिकवण्याचे कोणते मार्ग आहेत? आज आम्ही
Battery life save :- आपण आपण आपल्या मोबईल बॅटरी बद्दल ची ही काळजी आपण घेतली पाहिजे ती कश्या पद्धतीने घ्यायची ते आपण या लेखात बघणार आहोत.  कधी कधी आपण अशा ठिकाणी अडकतो जिथे वीज नसते किंवा आपल्याकडे चार्ज करण्यासाठी चार्जर नसते. अशा परिस्थितीत, तुमच्या फोनमध्ये असलेल्या बॅटरीच्या लाइफच्या मदतीने तुम्हाला फोन दीर्घकाळ चालवावा लागेल. पण फोनची बॅटरी जास्त काळ टिकवण्याचे कोणते मार्ग आहेत? आज आम्ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
फोनमध्ये डझनभर Apps असतील तरी चालेल, पण हे ३ लगेच काढून टाका, प्रायव्हसीला मोठा धोका
फोनमध्ये डझनभर Apps असतील तरी चालेल, पण हे ३ लगेच काढून टाका, प्रायव्हसीला मोठा धोका
फोनमध्ये डझनभर Apps असतील तरी चालेल, पण हे ३ लगेच काढून टाका, प्रायव्हसीला मोठा धोका Phone Apps: आजकाल स्मार्टफोनमध्ये असलेले अनेक अॅप्स तुमच्या फोनसाठी तुमच्या प्रायव्हसीसाठी मोठा धोका असू शकतात. हे अॅप्स फोनवरून तात्काळ डिलीट करा.आज आम्ही अशाच 3 अॅपची माहिती देत ​​आहोत. Phone Apps: आजकाल स्मार्टफोनमध्ये असलेले अनेक अॅप्स तुमच्या फोनसाठी तुमच्या प्रायव्हसीसाठी मोठा धोका असू शकतात. हे अॅप्स…
View On WordPress
0 notes
mazhibatmi · 3 months ago
Text
Realme 13 5G: टेक दिग्गज Realme च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Realme ने आपली नवीन स्मार्टफोन सीरीज Realme 13 5G भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. या सीरीज मध्ये कंपनीने दोन दमदार स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. कंपनीने दोन्ही फोनमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत.
अनुभवी स्मार्टफोन निर्माता Realme ने भारतात आपली नवीन सीरीज लॉन्च केली आहे. Realme ची नवीनतम सीरीज Realme 13 5G आहे. या सीरीजमध्ये कंपनीने Realme 13 5G आणि Realme 13 Plus 5G हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आता तुमच्याकडे दोन नवीन पर्याय आहेत. Realme ने या सीरीजमध्ये दोन्ही स्मार्टफोन परवडणाऱ्या किमती श्रेणीसह बाजारात सादर केले आहेत.
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
14 सिम कार्ड स्लॉटशिवाय येणार Apple iPhone 14! जाणून घ्या कशी असेल ई-सिम सुविधा
14 सिम कार्ड स्लॉटशिवाय येणार Apple iPhone 14! जाणून घ्या कशी असेल ई-सिम सुविधा
मुंबई : अ‍ॅपलच्या (Apple) च्या आय़फोन 15 (iPhone 15) सिरीजमध्ये फिजिकल सिम कार्ड सपोर्ट असणार नाही. आयफोन 15 सिरीज 2023 मध्ये लॉन्च होईल. आयफोन 15 हा सिम कार्ड स्लॉटशिवाय येणारा पहिला फोन असेल, असे आधीच सांगण्यात आले आहे. तथापि, लेटेस्ट माहितीनुसार, अ‍ॅपलच्या आय़फोन 14 (Apple iPhone 14) सीरीजमध्येदेखील सिम कार्ड स्लॉट नसेल. Apple त्यांच्या नवीन iPhone 14 सिरीजमधील फोनमध्ये सिम कार्ड स्लॉटऐवजी e-SIM…
Tumblr media
View On WordPress
0 notes
wegwannews · 3 years ago
Text
हे 7 ॲप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर लगेच डिलीट करा,मोठा धोका होऊ शकतो...
हे 7 ॲप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर लगेच डिलीट करा,मोठा धोका होऊ शकतो…
नवी दिल्ली l Google Play Store वर मालवेअरने प्रभावित अॅप्स शोधणे खूप सामान्य आहे. अलीकडेच गुगल प्ले स्टोअरवर जोकर मालवेअरने संक्रमित 7 अॅप्स स्पॉट झाले आहेत. गुगलने अॅप्सवर बंदी घातली आणि ते प्ले स्टोअरमधून काढून टाकले. परंतु, जर तुम्ही ते डाउनलोड केले असतील तर ते तुमच्या फोनमध्ये असू शकतात. उपस्थित असल्यास, त्यांना त्वरित हटवा. कारण, हे व्हायरस लोड केलेले अॅप्स तुमच्या वैयक्तिक डेटामध्ये घुसू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
सॅमसंगने वॉटरप्रूफ 5G स्मार्टफोन केला लॉन्च
सॅमसंगने वॉटरप्रूफ 5G स्मार्टफोन केला लॉन्च
मुंबई -प्रतिनिधी सॅमसंगने Galaxy A52s 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने या फोनमध्ये काही बदल केले आहेत. या फोनमध्ये शक्तिशाली प्रोसेसर असेल. Samsung Galaxy A52s 5G वॉटरप्रूफ असेल, म्हणजेच हा फोन पाण्यात अजिबात खराब होणार नाही. तसे��, त्याची बॅटरी देखील खूप मज���ूत आहे. त्याचा कॅमेराही जबरदस्त आहे. चला जाणून घेऊया Samsung Galaxy A52s 5G ची किंमत आणि जबदस्त फीचर्स… Galaxy A52s 5G डिझाईन फोनच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajnetanewscom · 4 years ago
Text
Amazon वर सेलमध्ये खरेदी करा Samsung Galaxy M12 | काय आहेत फिचर्स?
Amazon वर सेलमध्ये खरेदी करा Samsung Galaxy M12 | काय आहेत फिचर्स?
Samsung Galaxy M12 चा आजपासून Amazon वर सेल सुरु होणार आहे. जर तुम्हालाही हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्हीही सेलमध्ये हा फोन खरेदी करु शकता.  हा सेल आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरु झाला आहे. Amazon व्यतिरिक्त कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवरुनही तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. सॅमसंगच्या या फोनमध्ये दमदार आणि लेटेस्ट Exynos 850 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनची किंमत आणि फिचर्सबाबत जाणून घेऊया या…
Tumblr media
View On WordPress
0 notes