#लोकांनाच
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 July 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जुलै २०२३ सकाळी ७.१० मि.
****
 ·      मातृभूमी, मातृभाषा आणि माता यांचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन
·      सहायक प्राध्यापक पदासाठी पीएच डीची अट विद्यापीठ अनुदान आयोगाकडून रद्द
·      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या बैठकीत एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप
·      राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह घड्याळ यावर दावा सांगणारा अर्ज अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे दाखल, तर याप्रकरणी जयंत पाटील यांच्याकडून कॅव्हेट दाखल 
·      जी- 20 देशांनी एक कुटुंब या भावनेनं काम करावं -संशोधन मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचं आवाहन
·      राज्यात आतापर्यंत २० लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण
आणि
·      मराठवाड्यात अनेक भागात पाऊस, पेरणीच्या कामांना वेग
****
मातृभूमी, मातृभाषा आणि माता यांचं महत्त्व अनन्यसाधारण असून, आपण कुटुंबात, समाजात आपल्या मातृभाषेचा वापर केला पाहिजे, असं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते काल नागपूर इथं भारतीय विद्या भवनतर्फे उभारण्यात आलेल्या, रामायण सांस्कृतिक केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. दुसऱ्या भाषा जरुर शिकाव्यात, परंतु मातृभाषेला विसरता कामा नये, असंही राष्ट्रपतींनी सांगितलं, त्या म्हणाल्या,
‘‘मैं मानती हूं की म���तृभूमी, मातृभाषा और मां, सबसे बढकर हैं. मैं सभी लोगों से कहना चाहती हूं की आप लोगों का कर्तव्य बनता है के आप अपने परीवार, समाज और समुदाय मे अपनी मातृभाषा का प्रयोग करें, अपने बच्चों को मातृभाषा का ग्यान दें. दूसरी भाषा और संस्कृती को सीखना और उसका ग्यान प्राप्त करना अच्छा है. आप जीवन मे कुछ भी बनें  लेकिन अपनी मातृभाषा अपनी मातृभूमी को आप कभी नही भूलेंगे.’’
·     राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
रामायणातले जीवन मूल्यं संपूर्ण मानव जातीसाठी प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. या केंद्राच्या पहिल्या मजल्यावर सचित्र स्वरूपात रामायणाचं आकर्षक प्रदर्शन आहे, तर दुसऱ्या मजल्यावर १८५७ ते १९४७ या काळातल्या स्वातंत्र्यसैनिकांची शौर्यगाथा चित्रित करण्यात आली आहे.
दरम्यान, यापूर्वी राष्ट्रपतींनी गडचिरोली इथं गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित केलं. देशातल्या मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, शिक्षण हे महत्त्वाचं माध्यम असल्याचं त्यांनी नमूद केलं. या विद्यापीठातल्या विद्यार्थिनींच्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा करुन, महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्या म्हणाल्या. या दीक्षांत समारंभामध्ये एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे पंचेचाळीस टक्के पदवीधर आणि एकसष्ट टक्क्यांहून अधिक सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थिनी होत्या. सहा विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आलं. गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीची पायाभरणी देखील राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आली.
****
विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसीनं सहायक प्राध्यापक पदासाठी पीएच डीची अट रद्द केली आहे. आता सहायक प्राध्यापक पदाच्या थेट भर्तीसाठी नेट सेट किंवा स्लेट या किमान अर्हता असतील. पीएच डी ही आता ऐच्छिक पात्रता असल्याचं, तसंच एक जुलैपासून हा नियम लागू झाल्याचं, यूजीसीच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्रात धान खरेदी प्रक्रियेची व्याप्ती वाढवण्याची मागणी, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं काल केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली, राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्याची रा��्ट्रीय परिषद काल झाली, त्यावेळी ते बोलत होते. धानाची शेती जिथे केली जाते तिथल्या ठराविक लोकांनाच धान  खरेदीची परवानगी मिळत असल्यानं ही प्रक्रिया मर्यादित आहे, यामुळे शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत, बचत गट, अन्न प्रक्रिया संस्थांना धान खरेदीची परवानगी मिळावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. ही परवानगी देत असताना त्यांच्याकडून जमा रक्कम घ्यावी किंवा बँकेकडून हमी  घेण्यात यावी, असंही त्यांनी सुचवलं.
****
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आता विश्रांती घेऊन पुढच्या पिढीला आशीर्वाद द्यावे, असं आवाहन, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. ते काल मुंबईत पक्ष कार्यकर्त्यांच्या जाहीर बैठकीत बोलत होते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आपल्याला नितांत आदर आहे, मात्र त्यांना अध्यक्षपदावरून दूर व्हायचं नव्हतं, तर राजीनामा देण्याचं जाहीर का केलं होतं, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावा, आपली चूक असेल, तर ती लक्षात आणून द्यावी, आपण ती मान्य करू, असं अतिज पवार म्हणाले....
‘‘एखादा माणूस नोकरी मध्ये लागला तर महाराष्ट्र सरकार मध्ये ५८ व्या वर्षी रिटायर होतो, आयएएस, आयपीएस असेल तर ६०व्या वर्षी रिटायर होतो, तर राजकीय जीवनामध्ये असेल तर भाजपा मध्ये ७५ वर्षानंतर रिटायर केला जातं, आता जर वय जास्त झालं, ८२ झालं, ८३ झालं, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही. तुम्ही आशीर्वाद द्या ना, चुकलं तर सांगा ना अजित तुझं हे चुकलं.’’
२०१४ साली भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याची आठवण करून देत, आता भाजप का चालत नाही, असं अजित पवार यांनी विचारलं. भाजपसोबत जाण्याचा निर्णय आपण बहुमताने घेतला असल्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. २०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असल्याचं, शरद पवार यांनी सांगितलं आहे, मग मोदींना पाठिंबा देण्यास काय हरकत आहे, असं विचारत, अजित पवार यांनी देशपातळीवर विरोधकांच्या एकजुटीवरही प्रश्न उपस्थित केले. 
आपण आजवरच्या राजकीय वाटचालीत अनेक वेळा पडती बाजू घेतल्याचं सांगत, उपमुख्यमंत्रिपदाचा विक्रम केला, मा��्र त्यापुढे आपली गाडी जाऊ शकली नाही, अशी खंतही त्यांनी व्य��्त केली.
‘‘आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही चार पाच जण प्रमुख नेते म्हणून पाहिलं जातात त्याच्यात माझं नाव कुठं तरी येतं की नाही शेवटचं, चार चार वेळेला, तर पाच पाच वेळेला उपमुख्यमंत्री झालो, तर माझं तर रिकॉर्ड झालं, पण तिथंच गाडी थांबते पुढे काही जाइना. मला मनापासून वाटतं की, मी राज्याचा प्रमुख व्हावं, माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत त्या राबवायचा म्हंटलं तर प्रमुखपद लागतं.’’
·     उपमुख्यमंत्री अजित पवार
यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांचीही भाषणं झाली. पटेल यांनी यावेळी बोलताना, आपणही आपल्या राजकीय वाटचालीवर पुस्तक काढणार असून, त्यातून अनेक गोष्टी समोर येतील, असा सूचक इशारा दिला.
****
दरम्यान, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही काल मुंबईत पक्षाची जाहीर बैठक घेतली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला, मग आता राष्ट्रवादीचे लोक सत्तेत सोबत कसे घेतले, असा प्रश्न पवार यांनी विचारला. भाजपसोबत गेलेल्या लोकांना स्वत:च्या प्रतिमेवर विश्वास नाही, त्यामुळे ते आपला फोटो वापरत असल्याची टीका त्यांनी केली. आपण आजवर विविध पक्षचिन्हांवर निवडणुका लढवल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र पक्षाचं नाव आणि चिन्ह जाऊ देणार नसल्याचा निर्धार व्यक्त करताना ते म्हणाले..
‘‘कोणी सांगत असेल की चिन्ह आम्ही घेऊन जाऊ, चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही. जो पर्यंत सामान्य माणसाच्या अंतकर्णामध्ये त्या पक्षाचं विचार आणि कार्यकर्त्याची भुमिका सखोल आहे तो पर्यंत काही चिंता करण्याचं कारण नाही.’’
जे गेले त्यांना जाऊ द्या, त्याची चिंता करू नका. महाराष्ट्रात आपण नवीन कर्तृत्वान पिढी तयार करू, असा निर्धार शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पक्षचिन्ह आणि पक्षनावावर दावा केला असून, निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या दोन दिवस आधी, ३० जून रोजी हे पत्र आयोगाला लिहिलं आहे. दरम्यान, अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचा ठरावही निवडणूक आयोगाला प्राप्त झाला आहे. या गटाचे आमदार खासदार मिळून ४० जणांच्या सह्या असलेल्या शपथपत्रात, अजित पवार यांची एकमुखाने पक्षाध्यक्षपदी निवड करत असल्याचं म्हटलं आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल करत, नऊ आमदारांवर ��ारवाईची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे.
****
राज्य विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ आमदार आहेत. पक्षांतर बंदीची कारवाई टाळण्यासाठी अजित पवार यांना किमान ३६ आमदारांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे. त्यांनी आपल्याला ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर अजित पवार यांच्यासह सरकारमध्ये सामील झालेल्या केवळ नऊ आमदारांचाच त्यांना पाठिंबा असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. अजित पवार यांना ४१ तर शरद पवार यांना १२ आमदारांचा पाठिंबा असल्याचं वृत्त आहे.
****
जी- 20 देशांनी जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी मतभेदांपलीकडे जाऊन विचार करावा, आणि एक कुटुंब या भावनेनं एकत्र येऊन काम करावं, असं आवाहन, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलं आहे. ते काल मुंबईत जी-20 देशांच्या संशोधन मंत्र्यांच्या बैठकीच्या समारोपाच्या सत्रात बोलत होते. आजच्या काळातल्या गुंतागुंतीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहयोग आणि ज्ञानाचं आदान-प्रदान महत्वाचं आहे, याची भारताला जाणीव असल्याचं ते म्हणाले. जगात डिजिटल परिवर्तन घडत असताना सायबर सुरक्षा महत्वाची असून, हॅकर्सना देखील भेदता येणार नाही, असं अल्गोरिदम विकसित करण्याचं आवाहन जितेंद्र सिंह यांनी केलं.
या बैठकीत, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाला चालना देण्यामध्ये, संशोधन आणि नवोन्मेष याची भूमिका महत्वाची आहे, यावर जी-20 सदस्य देशांच्या संशोधन मंत्र्यांमध्ये एकमत झालं. एकविसाव्या शतकातल्या बदलत्या जगाला प्रतिसाद देण्यासाठी संशोधन आणि नवोन्मेषी प्रणालींमध्ये परिवर्तन करण्याच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्याचाही त्यांनी संकल्प केला. 
****
राज्यात आतापर्यंत २० लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंतच्या पेरण्यांचे हे प्रमाण अवघं १४ टक्के इतकं आहे. यंदा पाऊस उशीरा सुरू झाल्यानं आणि अद्यापही पेरण्यांसाठी पुरेसा पाऊस झाला नसल्यानं, खरीपाच्या पेरण्यांना उशीर झाला आहे. यामुळे मूग, उडीद, मटकी यासारखी कडधान्य पिकं शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याची चर्चा आहे.
राज्यातली दुष्काळ निवारण व्यवस्था, खरीपाच्या पेरण्यांची प्रगती आणि इतर कामांचा नुकताच आढावा घेण्यात आला. यासाठी केंद्र शासनातर्फे पुणे इथं एक बैठक घेण्यात आली. यात कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव, सॅम्युअल प्रवीण आणि राज्यातले कृषी आयुक्त सुनील चव्हाण हे उपस्थित होते. विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा तसंच कृषीशी निगडीत विविध केंद्रीय विभागांच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
****
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आषाढी वारीनिमित्त खास वारकऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी या उपक्रमांतर्गत, अकरा लाखांहून अधिक वारकऱ्यांची मोफत तपासणी करून त्यांच्या��र औषधोपचार करण्यात आले. तपासणी करण्यात आलेल्या एकूण वारकऱ्यांपैकी पालखी मार्गावर तपासणी करण्यात आलेल्या सहा लाख ६४ हजार ६०७, तर पंढरपूर इथल्या महाआरोग्य शिबिरांमध्ये पाच लाख ७७ हजार, अशा एकूण १२ लाख ४१ हजार ६०७ वारकऱ्यांचा समावेश आहे. देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर आणि पंढरपूर इथं २७ ते २९ जून दरम्यान वाखरी, गोपाळपूर आणि तीन रस्ता इथं महाआरोग्य शिबीरं भरवण्यात आली होती.
****
औरंगाबाद वाहतूक सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात नुकतीच शहरातल्या खाजगी बस वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रवासादरम्यान तसंच प्रवासाच्या सुरूवातीला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं घ्यावयाच्या खबरदारीबाबत चर्चा करण्यात आली. सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक सूचना यावेळी करण्यात आल्या. 
****
मराठवाड्यात अनेक भागात काल पाऊस झाला.
परभणी जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. जून महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर हा या हंगामातला पहिलाच पाऊस असल्यानं, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. औरंगाबाद शहर परिसरातही काल दुपारनंतर पावसाच्या हकल्या सरी कोसळल्या.
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर आणि अंबड तालुक्यातल्या काही भागात काल जोरदार पाऊस झाला. बदनापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता, त्यामुळे दुधना नदीला पूर आला होता. अंबड तालुक्यातही पावसानं समाधानकारक हजेरी लावली. या पावसाचा कपाशी पिकाला फायदा झाला असून सोयाबीन पेरणीला गती येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यासह शहरातही काही भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळालं आहे.
दक्षिण गुजरात किनारपट्टीपासून, उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंतच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याच्या प्रभावामुळे येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात पाऊस पडेल. या काळात  मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
सुपरफास्ट कर्मचारी! अरे भाई माणूस आहे की मशीन? व्हिडीओ बघून लोकांनाच धक्का बसला
सुपरफास्ट कर्मचारी! अरे भाई माणूस आहे की मशीन? व्हिडीओ बघून लोकांनाच धक्का बसला
सुपरफास्ट कर्मचारी! अरे भाई माणूस आहे की मशीन? व्हिडीओ बघून लोकांनाच धक्का बसला तुम्ही कधी लोकल ट्रेनमधून प्रवास केला असेल तिकीट तर काढण्यासाठी ट्रेनमध्ये चढण्यासाठी लांब रांगेत उभं राहण्याची धडपड तुम्हाला चांगलीच ठाऊक असेल. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या तिकीट काऊंटरवर अशा ‘सुपरफास्ट’ कर्मचाऱ्याची गरज आहे. का? व्हिडिओ…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
स्विगी घोड्यावर बसून फूड डिलिव्हरी करणारी व्यक्ती शोधत आहे, नाव सांगणाऱ्याला बक्षीस मिळेल... तुम्हाला माहीत आहे का?
स्विगी घोड्यावर बसून फूड डिलिव्हरी करणारी व्यक्ती शोधत आहे, नाव सांगणाऱ्याला बक्षीस मिळेल… तुम्हाला माहीत आहे का?
स्विगी घोडेस्वारी फूड डिलिव्हरी बॉय शोधत आहे प्रतिमा क्रेडिट स्रोत: सोशल मीडिया नुकताच मुंबईत मुसळधार पावसात घोडेस्वारी करत फूड डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. खाद्यपदार्थ पोहोचवण्याची ही खास पद्धत लोकांनाच नाही तर स्विगीलाही आवडली आहे. त्या डिलिव्हरी बॉयबद्दल जाणून घेण्यासाठी तो हताश आहे. तुम्ही ते अन्न वितरण पाहिले असेलच (अन्न वितरण) बरेचदा लोक बाईकने ये-जा करतात किंवा कधी कधी काही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vyaparhubs · 3 years ago
Text
*बिल्डर्स आणि डेव्हलपर्स निराश होतात...*
*कारण,*
*पेपर आणि होर्डिंग जाहिराततीं वर लाखो रुपये खर्च करून सुद्धा*
*नो बुकिंग ?*
*तुमच्या सोबत पण असे झाले आहे का?*
*आम्ही समझू शकतो.*
*यावर उत्तर आहे : सोशल मीडिया मार्केटिंग*
*पेपर आणि होर्डिंग जाहिरातीच्या ५ पट स्वस्त आणि ५ पट जास्त प्रभावी!*
*दर महिन्याला किमान 50-60 पेक्षा जास्त ग्राहक संधी निर्माण होण्याची हमी!*
*सोशल मीडिया मार्केटिंगचा परिणाम मोजणे शक्य आहे.*
*त्यामुळे पारंपरिक मार्केटिंग च्या तुलनेत सोशल मीडिया मार्केटिंग कमी गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा मिळवू देते*
*कारण,*
*घर विकत घेणाऱ्या अश्या ठराविक लोकांनाच आपण जाहिरात दाखवतो*
*ज्यामुळे**
*त्यासाठी खर्च हि कमी लागतो.*
*ही एक असामान्य सेवा आहे.*
*त्यामुळे प्र��्येकाला मदत करणे आमच्यासाठी अशक्य आहे.*
*त्यामुळे ही संधी जास्त काळ टिकणार नाही.*
*तुम्हाला हे तुमच्यासाठी योग्य वाटत असल्यास, अधिक माहिती साठी क्लिक करा आणि कॉल बुक करा*
https://vyaparhubs.com
🤝 🤝 🤝 🤝 🤝
*सोशल मिडिया( जाहिरातीचे )प्रभावी माध्यम*
**आपल्या व्यवसायाचे प्रभावी डिजिटल प्रमोशन*
*सर्वात प्रभावी प्लॅट फॉर्म*
**शेअर बेस्ट प्रमोशन**
*तुम्हाला बनव ते यशस्वी उद्योजक*
*तर आजच आपले व्यवसायिक रजिस्ट्रेशन करा*
🤳 📲 🖥️ 📲 💰💸
📢📢📢
Free Free Free 🆓🆓🆓
🪀 🎯🌎🧐🤔 **❓
💁♂️ 💰💸💥 💥 🎁🎁🛍️ 🛍️ ऑफर उपलब्ध...‼️
👍आताच रजिस्टर करा👇
⬇️👇
🌎Registration *वेबसाईट*👇
🤳 📲 🖥️ 📲 💰💸
RealEstate/Property
Vehicle/services/e-commerce/ networks
1️⃣ 👉
**व्यापार हबस आपल्या सेवेत पुरवत असलेल्या सुसज्ज सुविधा& सर्विसेस*🤳 📲 🖥️ 🧐🤔
🏨🏥🏢🏬🏫🏛️🏦🏯🏠🏘️🏭🛣️🛍️🛍️🏕️🌴
*फ्लॅट्स रो हाऊस बंगलोज कमर्शियल शॉप्स ऑफिसेस मॉल्स हॉल इंडस्ट्रियल शेड्स वेअर हाऊस एग्रीकल्चर जागा तसेच लँड डेव्हलपिंग आर (येलो) झोन ऑल टाइप प्लॉट खरेदी करणे किंवा विक्री भाडे करारावर देणे*🧐🤔
2️⃣ *सर्व प्रकारच्या टू व्हीलर थ्री व्हीलर, फोर व्हीलर लाईट मोटर (वाहन )तसेच कंट्रक्शन& अग्रिकल्चरल मशनरी ऑल टाइप (वाहन) कन्ट्रक्शन एग्रीकल्चरल मशनरी खरेदी करणे किंवा विक्री करणे* 🧐🤔
3️⃣💁♂️ *नवीन किंवा युज विक्री किंवा भाड्याने देणे किंवा भाड्याने घेणे झाले अगदी सोपे*🤔
4️⃣
*तसेच आपण पुरवत असलेल्या सर्व प्रकारच्या सर्विसेस व्यावसाईक सेवा पूरवणे या बाबद*
*सर्विसेस व्यासाईक सेवा वेबसाईट नियमावली नुसार अपडेट करणे*
⬇️👇
🌎Registration *वेबसाईट*
📲 🖥️ 📲 💰💸
5️⃣🌎
*https://vyaparhubs.com*
🤝 🤝 🤝 🤝 🤝
⬇️👇
*वेबसाईट च्या माध्यमातून वेबसाईट मध्ये आपला लॉगिन आयडी पासवर्ड (गुगल&फेसबुक) google & fecebook आकाऊंटच्या पर्याय नुसार लॉगिन क्रिएट करून किंवा आपला प्रोफाईल अपडेट करत असताना आपण पुरवत असलेल्या सर्व सेवा ची माहिती अपडेट करून आपली प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करणे झाले अगदी सोपे*
*फोटो माहिती थ्री डी प्लॅन व्हिडिओ लिंक अपलोड करा व उदंड प्रतिसाद मिळवा* 🧐🤔
📢📢📢
Free Free Free🆓🆓🆓
Visit us 🌎 *https://vyaparhubs.com*
🤝 🤝 🤝 🤝 🤝
⬇️👇
6️⃣
*हा buisness ग्रुप आहे ग्रुप मध्ये जॉईन झाल्यावर प्रत्येकानी आपल्या व्यवसायाची माहिती आपल्या व्यवसायाचे स्वरूप आपल्या व्यवसायाचा संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर ई-मेल आयडी व गूगल लोकेशन आपल्या व्यवसाया बाबत संपूर्ण प्रोफाइल माहिती अपडेट करणे*🧐🤔
7️⃣ *services* 🏨🏥🏢🏬🏫🏦🏯🩺🏭🏛️🏛️🏠🏘️🛣️🛍️🛍️🏕️🌴
🚗 🚕 🚙 🚌🚎 🚒 🚐 🛻 🚚 🚛 🚜 🚍 🚘 🚖 🛵 🛵 🏍️🏍️
*व्यापार हब पुरवत असलेल्या सर्व प्रकारच्या सर्विसेस तसेच सर्व प्रकारचे होम लोन व इन्शुरन्स पॉलिसी व्हेईकल इन्शुरन्स या बाबत सर्व्हिसेस सेवा पुरवणे*🧐🤔
💁🏻‍♂️ *इतर कर्ज सुविधा :*
🏡१) *होम लोन*
🏗️२) *बिझनेस लोन*
🚗३) *कार लोन*
🏗️४) *लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी*
👨🏻‍⚕️५) *डॉक्टर लोन*
🔰६) *कमर्शियल लोन*
💰७ ) *सी . सी*
🪀🪀🪀🪀
*टीप आपला व्हाट्सअप नंबर ऍड असणे आवश्यक*
*हा ग्रुप फक्त व्यवसाय / व्यापार साठी आहे एकमेकांना मदत करून आपल्याला व्यवसाय वाढीस सहाय्य मदत अपेक्षित आहे*🧐🤔
⬇️👇
RealEstate/Property
Vehicle/services/e-commerce/ networks
🏨🏥🏢🏬🏫🏦🏯🏭🩺🏛️🏛️🏠🏘️🛣️🛍️🛍️🏕️🌴
🚗 🚕 🚙 🚌🚎 🚒 🚐 🛻 🚚 🚛 🚜 🚍 🚘 🚖 🛵🛵🏍️🏍️
*construction&agricultural Machinery*
*संबंधित पोस्ट एक वेळेस पोस्ट करण्यात यावी*🧐🤔
*सूचना*🧐🤔
*कृपया आपले व्यवहार हे आपल्या जबाबदारीने करावेत*.🛍️🛍️ *https://vyaparhubs.com*
🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻 🤞🤞 🤞🤞🤝 🤝 🤝 🤝 🤝
0 notes
chimnayjoshiblogs · 3 years ago
Text
' नरेंद्र मोदी यांनी दोन भारत निर्माण केले अन त्यात ... '
‘ नरेंद्र मोदी यांनी दोन भारत निर्माण केले अन त्यात … ‘
‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन भारत निर्माण केले यातील एक भारत श्रीमंतासाठी तर दुसरा भारत गरिबांसाठी ‘ असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला असून देशातील संसाधने ही काही लोकांनाच देण्यात येत आहेत असे देखील म्हटले आहे. गुजरात येथे आदिवासीबहुल दाहोद जिल्ह्यात सत्याग्रह मेळाव्यातून गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 3 years ago
Text
' नरेंद्र मोदी यांनी दोन भारत निर्माण केले अन त्यात ... '
‘ नरेंद्र मोदी यांनी दोन भारत निर्माण केले अन त्यात … ‘
‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन भारत निर्माण केले यातील एक भारत श्रीमंतासाठी तर दुसरा भारत गरिबांसाठी ‘ असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला असून देशातील संसाधने ही काही लोकांनाच देण्यात येत आहेत असे देखील म्हटले आहे. गुजरात येथे आदिवासीबहुल दाहोद जिल्ह्यात सत्याग्रह मेळाव्यातून गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 3 years ago
Text
' नरेंद्र मोदी यांनी दोन भारत निर्माण केले अन त्यात ... '
‘ नरेंद्र मोदी यांनी दोन भारत निर्माण केले अन त्यात … ‘
‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन भारत निर्माण केले यातील एक भारत श्रीमंतासाठी तर दुसरा भारत गरिबांसाठी ‘ असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला असून देशातील संसाधने ही काही लोकांनाच देण्यात येत आहेत असे देखील म्हटले आहे. गुजरात येथे आदिवासीबहुल दाहोद जिल्ह्यात सत्याग्रह मेळाव्यातून गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ayurvedainitiative-blog · 3 years ago
Text
*चिक्कू खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या…*
हिवाळ्यात आवडीने खाल्लं जाणारं फळ म्हणजे चिक्कू. लहान असोत वा मोठे सर्वांना चिक्कू खाणं आवडतं. इतकंच काय तर अनेकजण चिक्कूचा ज्यूसही घेतात. चवीला गोड असण्यासोबतच चिक्कूचे अने�� आरोग्यदायी फायदे आहेत. पण हे फळ खाण्याऱ्या लोकांनाच याचे फायदे माहीत नसतात. खासकरुन हिवाळ्यात चिक्कूचा आहारात समावेश करणे अधिक फायद्याचे ठरते. कारण चिक्कू खाल्ल्याने अग्नाशय मजबूत होतं, तसेच याने इम्यूनिटी सिस्टीमही चांगलं होतं. त्यासोबतच चिक्कूमध्ये व्हिटॅमिन सी आढळतं जे बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करतं. चला जाणून घेऊ याचे आणखी काही फायदे….
*• पचनक्रिया चांगली होते*
हे तर आपणा सर्वांनाच माहीत आहे की, फायबर भरपूर प्रमाणात असलेल्या फळांनी पचनक्रिया चांगली होते. याने आतड्याही चांगल्या राहतात. चिक्कूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतं, ज्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारची औषधे तयार करण्यासाठीही केला जातो. तसेच चिक्कू खाल्ल्याने पोटाची समस्याही दूर होते.
*• पोटाशी संबंधित समस्या दूर होते*
चिक्कूमध्ये टॅनिनचं प्रमाण अधिक असतं, हे अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी एजंटसारखं काम करतं. ज्यामुळे पोटाशी संबंधित आणि आतड्यांशी निगडीत समस्या जसे की, esophagitis, enteritis, irritable bowel syndrome, and gastritis यांपासून बचाव केला जाऊ शकतो. त्यामुळे इथून पुढे कधीही पोटाची समस्या झाली तर चिक्कू खायला विसरु नका.
*• सर्दी-पळसाही होतो दूर*
थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त लोकांना सर्दी-पळस्याची समस्या असते. अशावेळी चिक्कू खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. चिक्कू खाल्ल्याने छातीत अडकलेला कफ नाकावाटे बाहेर पडतो. याने तुम्हाला लगेच आराम मिळू शकतो. अनेकांचा असा समज असतो की, हे फळ थंड असल्याने याने सर्दी होते, पण हा समज चुकीचा आहे. या फळामुळे सर्दी बरी होते.
*• हाडे होतात मजबूत*
हाडांच्या मजबूतीसाठी सर्वात जास्त गरजेचे असतात ते कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि आयर्नसारखे मिनरल्स. चिक्कूमध्ये हे सर्व मिनरल्स आढळतात. त्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही आजच चिक्कूचं सेवन करायला सुरुवात करा. लहान मुलांना हे फळ जास्तीत जास्त खायला द्यायला हवं, जेणेकरुन त्यांच्या हाडांचा विकास चांगला होईल.
*• अ‍ॅंटी ऑक्सीडेंट*
चिक्कूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोषक तत्वे असतात. व्हिटॅंमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी यात अधिक प्रमाणात असतात. जर तुम्ही नियमीत चिक्कू खाल्ले तर तुमची त्वचा हेल्दी आणि मॉइश्चराइज होईल. अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असल्या कारणाने या फळामुळे त्वचेवर होणाऱ्या सुरकुत्यांपासूनही बचाव होणार आहे. त्यासोबतच ��े फळ खाल्ल्याने केसही मुलायम होतात आणि केसगळतीही थांबते. त्यामुळे हे फळ जास्तीत जास्त खावे.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
दीड लाखाचा iPhone 13 Pro Max अवघ्या २० हजारात, फक्त काही लोकांनाच मिळेल ही ऑफर
दीड लाखाचा iPhone 13 Pro Max अवघ्या २० हजारात, फक्त काही लोकांनाच मिळेल ही ऑफर
दीड लाखाचा iPhone 13 Pro Max अवघ्या २० हजारात, फक्त काही लोकांनाच मिळेल ही ऑफर Iphone 13 Pro Max India : iPhone 14 सीरीज सप्टेंबर महिन्यात लाँच केली जाणार आहे. अनेकांना या सीरीजची उत्सूकता आहे. आयफोन १३ सीरीजला लाँच करण्यात आल्यानंतर आता आयफोन १४ ची सीरीज लाँच केली जाणार आहे. जाणून घ्या डिटेल्स. Iphone 13 Pro Max India : iPhone 14 सीरीज सप्टेंबर महिन्यात लाँच केली जाणार आहे. अनेकांना या सीरीजची…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
कोविड, ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्याकरिता आणखी कडक निर्बंध
कोविड, ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्याकरिता आणखी कडक निर्बंध
कोविड व ओमायक्रॉनचा प्रसार; लग्न समारंभ, सामाजिक- धार्मिक कार्यक्रमांसाठी ५० लोकांनाच परवानगी मुंबई : राज्यात कोविड ��णि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली आहे. अंतिम संस्कारासाठी केवळ 20 लोकांना मुभा देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वतीने जारी परिपत्रकात ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prasidhipramukh · 3 years ago
Text
कोविड, ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्याकरिता आणखी कडक निर्बंध
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ३१ डिसेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता ****
राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचं वाढतं प्रमाण आणि ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग यामुळे पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे सर्व निर्बंध आज मध्यरात्रीपासून लागू होतील. खुल्या मैदान किंवा बंदिस्त सभागृहातल्या विवाह सोहळय़ांमध्ये, तसंच सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत फक्त ५० लोकांना आणि अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्हे किंवा महापालिका हद्दीत निर्बंध कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला बहाल करण्यात आले आहेत.
****
केंद्र सरकारनं ग्राहक हक्क संरक्षण आयोगांचे कार्यक्षेत्र निर्धारित करणाऱ्या नियमांची अधिसूचना प्रसिद्ध केली. यानुसार ५० लाखापर्यंतच्या तक्रारी जिल्हा आयोगात, दोन कोटींपर्यंतच्या राज्य आयोगात तर त्यावरच्या राष्ट्रीय आयोगात दाखल कराव्या लागतील. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मध्ये ग्राहक आणि विक्रेते यांच्यातल्या वादांवर तोडगा काढण्यासाठी त्रिस्तरीय रचना अस्तित्वात आली आहे.
****
सोलापूर - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबाद जवळील आळणी फाटा इथं प्रवासी कार आणि मालवाहू कंटेनर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. आज पहाटे हा अपघात झाला. मृत चौघेही एकाच कुटुंबातले असून, ते लातूरला जात होते असं पोलिसांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातल्या राजवाडी इथले शेतीनिष्ठ ऊस भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी भगवानराव पाटील राजवाडीकर यांचं काल निधन झालं, ते  ९१ वर्षांचे होते. विक्रमी ऊस उत्पादनासाठी २००७ मध्ये त्यांना वसंतदादा शुगर इन्स्ट्युटचा ऊस भुषण पुरस्कार देण्यात आला होता.
****
राज्यातल्या विविध १२ सांस्कृतिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येतं. या वर्षापासून ‘आचार्य पार्वतीकुमार’ यांच्या नावानं नृत्य क्षेत्रातील पुरस्कार देण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
****
मराठवाड्यात काल ५३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
****
0 notes
beednews · 3 years ago
Text
लग्नात 50 तर अंत्यविधीसाठी 20 लोकांनाच परवानगी; निर्बंधाचा फास आवळला. https://beed24.in/only-50-people-are-allowed-at-the-wedding-and-20-at-the-funeral-the-snare-of-restraint-was-untied/
0 notes
abeldevgadkar · 8 years ago
Text
जनजाग्रुती🙏
*नाना पाटेकर यांचा ब्लॉग वाचायलाच हवा. ब्लाॅग असा आहे:* *शिर्डी साईबाबा* प्रत्येक वर्षीचे मिळणारे डोनेशन - ३५० करोड + सोने ३२ करोड, + गुंतवणूक ४२७ करोड. *सिद्धीविनायक, मुंबई:* पैसे - २०० करोड , FD : १२५ करोड. *लालबागचा राजा:* १८ करोड कमाई फक्त गणपतीच्या १० दिवसातली. गावाकडे दोन रुपये हरवले तर पोराला घेऊन भर उन्हात तो अर्धा दिवस हुडकत बसणारे शेतकरी /मजूर मी स्वतः पाहिलेत अन *त्याच मजुरांना देवाच्या दानपेटीत सढळ हाताने 5-10 रुपये टाकतानाही पाहिलंय.* *फक्त 3 देवस्थानांची वेल्थ हजा�� करोडच्या आसपास आहे.* 12-12 हजारासाठी आत्महत्या करणारे शेतकरी एका बाजूला अन अडीच हजार करोड एकट्या कुंभमेळयाला ‘अलोकेट’ करणारे आमचेच सरकार एका बाजूला. स्वतःची अजिबात परिस्थिती नसूनही देवा��ा साडी-चोळी-पोषाख करणारे, दान टाकणारे, आजवर देवांच्या दानपेट्या भर-भरून देणारे गरीब शेतकरी स्वतः जेव्हा त्रासून दुर्दैवाने आत्महत्येच्या निर्णयाला पोचतात तेव्हा हिच देवस्थाने आरामात आपला बँकेत ठेवलेल्या FDचे व्याज चाखत बसलेली असतात!! *मग ह्या गरीबांना मरताना सुद्धा २ रुपयाची मदत न करणाऱ्या विठ्ठल-तुळजाभवानी-स्वामी समर्थ-सिद्धिविनायक देवस्थानांना मी 'भिकारी' का म्हणू नये?* मी पत्रकार नाही, जो विचार मनात जन्मला तो आहे असा Raw स्वरुपात समोर मांडला. एखाद्या पत्रकार अथवा सच्च्या समाजकारण्याने जर या सगळ्या मंदिरांचा आतापर्यंत फुकट मिळालेला पैसा अन गुंतवणूक बाहेर काढायचं ठरवलं तर जो आकडा समोर येईल तो Digest करायची आपल्या कोणात ताकद आहे का? *मुळात एवढा पैसा आला कोठून? देव कामाला गेले होते की पुजारी कामाला गेले होते, का मंदिरांच्या विश्वस्तांनी कामाला जाऊन हे करोडो रुपये घाम गाळून कमवून आणले?* *लोकांचाच पैसा ना हा? मग आता दुष्काळात, गरज असताना लोकांनाच हा पैसा थोडासा मदत म्हणून दिला तर काय फरक पडणार आहे?* ही तर फक्त ३ देवस्थानांची नावे होती. आळंदी- देहू- भीमाशंकर- अष्टविनायक- महालक्ष्मी- सप्तशृंगी- शनी अन शिखर शिंगणापूर-सिद्धेश्वर यांचा आजवरच्या दानपेटीतला पैसा किती असेल??? अन छोटी-छोटी तर हजारो मंदिरे आहेत आपल्या देशात, राज्यात. त्यांचे पैसे किती? मुळात म्हणजे हा पैसा नेमका कोणाचा आहे? देव स्वतःकडे ठेवतो का हा पैसा? कि बाकीचेच लोक वर्षानुवर्षे देवाच्या नावावर हा पैसा हाणतात? दोन मिनिट असं मानलं कि भक्तांची सोय करतात, तर तसंही नाही. अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूरचे, गावातले सोडा नुसते मंदिरा शेजारचेच रस्ते पहा, देवाच्या गावात असूनही तोंडातून आपसूक शिवी निघून जाईल अशी परिस्थिती! माझ्या इथं ओरडण्याने काहीच होणार नाही याची पुरेपूर जाणीव आहे मला. *पण एक दिवस आज जन्मलेल्या या विचाराचा फायदा या पैशांच्या खऱ्या मालकांना, गरीब शेतकऱ्यांना १०० टक्के मिळवून देईन हे मात्र नक्की.* - नाना पाटेकर *पटलं तर पूढे forward करा आणि देशाला जागं करा.* 🇮🇳 *जय हिं��* 🇮🇳
1 note · View note
webnewswala · 4 years ago
Text
भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल
भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल
अमेरिकेत काम करणाऱ्यांना भारतीयांसाठी आनंदाची बातमी, ट्रम्प यांनी H-1B नियमांमध्ये केला बदल मात्र ही सूट केवळ त्याच लोकांनाच उपलब्ध जे पुन्हा त्याच ठिकाणी जॉइन करतील जिथं व्हिसा बंदीच्या घोषणेपूर्वी होते. नवीन नोकऱ्यांसाठी ही सूट दिली जाणार नाही.
वॉशिंग्ट�� : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी H-1B व्हिसा संदर्भातील काही नियम शिथिल केले आहेत, ज्याचा थेट फायदा अमेरिकेत काम करणाऱ्यांना भारतीयांना…
View On WordPress
0 notes
rahulshevarethings · 4 years ago
Text
दोन चोरांची गोष्ट
चोर १ –
अमेरिकेमध्ये ‘आर्थर बेरी’ नावाचा दागिने चोरी करण्याच्या कलेत पारंगत असलेला, आणि चोरीचं असामान्य टॅंलेंट लाभलेला चोर होऊन गेला. अमेरिकेच्या गुन्हेगारी इतिहासात त्याचं नाव आजही एक नंबरला आहे, इतका तो सफाईदार चोर होता.
एकोणीसशे वीसच्या दशकात लोकांनी त्याला ‘ग्रेटेस्ट ज्वेल थीफ’ अशी उपाधी देऊन एक प्रकारे त्याचा गौरवच केला ��ोता. तो फक्त अतिश्रीमंत लोकांनाच टारगेट करायचा, आणि त्याने चोरी…
View On WordPress
0 notes