#मुंबई ताज्या बातम्या
Explore tagged Tumblr posts
mhlivenews · 3 months ago
Text
ST Employee Strike: एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून राज्यभर आंदोलन; आर्थिक मागण्या रखडल्याने संघटना आक्रमक
ST Employee Strike: एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आज, मंगळवारपासून राज्यातील सर्व आगार आणि स्थानकांमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र टाइम्सst bus strikce मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या आर्थिक मागण्या आणि राज्य सरकारकडून सुरू असलेले वेळकाढूपणाचे धोरण यामुळे एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आज, मंगळवारपासून राज्यातील सर्व आगार आणि स्थानकांमध्ये तीव्र आंदोलन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
मेंडोस चक्रिवादळाचा महाराष्ट्राला फटका, हिवाळ्यात विदर्भात पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्याची स्थिती काय?
मेंडोस चक्रिवादळाचा महाराष्ट्राला फटका, हिवाळ्यात विदर्भात पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्याची स्थिती काय?
मेंडोस चक्रिवादळाचा महाराष्ट्राला फटका, हिवाळ्यात विदर्भात पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्याची स्थिती काय? Maharashtra Rain Alert : हिमालयातून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळंही काही भागांत थंडी वाढण्याची शक्यता असून तामिळनाडूत धडकलेल्या चक्रिवादळामुळं विदर्भात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. Maharashtra Rain Alert : हिमालयातून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळंही काही भागांत थंडी वाढण्याची…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 23 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 10 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १० नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा निवडणूक जाहीरनामा थोड्या वेळापुर्वीच मुंबई इथं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसिद्ध केला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचा जाहिरनामा आज सकाळी मुंबईत प्रसिद्ध झाला. याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यातले नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह पक्षाचे केंद्रीय तथा राज्यातील मंत्री-नेते मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अमित शहा यांची आज जळगाव, बुलडाणा आणि अमरावती याठिकाणी प्रचारसभा होत आहे.
केंद्र सरकारनं, चालू खरीप हंगामात प्राप्त ताज्या आकडेवारीनुसार, १२० लाख मेट्रीक टन भाताची खरेदी केली आहे. त्यामुळे साडेसहा लाखांहून अधिक शेतक��्यांना किमान आधारभूत किंमतीद्वारे आर्थिक लाभ झाला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारनं येत्या महिनाअखेरीपर्यंत यंदाच्या खरीप विपणन हंगामात १८५ लाख मेट्रीक टन भातखरेदीचं उद्दीष्ट्य निश्चित केलं आहे.
शिक्षणात गुंतवणूक हा समाजसेवेचा सर्वात प्रभावी मार्ग आहे, उच्चशिक्षित झाल्यानं मनुष्यबळ समृद्ध होऊन वर्तमान आणि भविष्य दोन्ही सुरक्षित राहतं, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. ते काल राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या चौथ्या दीक्षांत समारंभात बोलत होते. शिक्षणाकडे व्यापार म्हणून पाहू नये तर शिक्षणासाठी योगदान देणं आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. जगात अनेक अग्रगण्य शिक्षणसंस्था त्यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या शाश्वत पाठिंब्यावर आणि उत्साहाच्या बळावर भरभराट करताना दिसत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
येत्या परवा १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर इथल्या विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर समितीचं प्रवेशद्वार, मंदिराचं शिखर, सात मजली दर्शन मंडप आदी ठिकाणी रंगीबेरंगी ही रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाला आहे. कार्तिकी एकादशीच्या वारीसाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून शेकडोंच्या संख्येने दिंड्या आणि पालख्या पंढरीत दाखल होत असतात.
गोवा इथं आयोजित होणाऱ्या पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीच्या अनुषंगानं इफिएस्टा उपक्रम राबवला जाणार आहे. गोव्यातल्या पणजीच्या कला अकादमीत येत्या २१ ते २८ नोव्हेंबर दरम्यान, इफिएस्टाचं आयोजन करण्यात आल्याचं सुचना आणि प्रसारण मंत्रालयानं कळवलं आहे. भारतीय संस्कृती त्यातील विविधता संगीत तसंच चित्रपटांचा प्रभाव आणि त्यांचं जीवंत वैविध्य, कला सादरीकरण आणि संवादात्मक जाणिवांच्या माध्यमातून लोकांशी जोडलं जाण्याची संधी इफिएस्टाच्या आयोजनातून उपलब्ध होत आहे. चित्रपटांसह महोत्सवातील या संधीचा लाभ घेण्यासाठी आजच्या दिवशी नोंदणीत सवलत देण्यात आली आहे. या इफिएस्टामध्ये प्रसारभारतीचं विशेष दालन��ी असणार आहे.
लेखक, कलावंत आणि शिक्षकांनी जातीच्या विचारांपासून दूर राहावं, अशी अपेक्षा नदिष्ट या कादंबरीचे लेखक प्राध्यापक मनोज बोरगावकर यांनी व्यक्त केली आहे. आज बंगळुरू इथं कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं डॉक्टर अनुराग लव्हेकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. नदिष्ट हे गोदामाईनं माझ्या पदरात टाकलेलं दान आहे, नदी वाहत राहिली तर पुढच्या पिढ्या वाहत राहतील, असं बोरगावकर यांनी नमूद केलं.
मतदार जनजागृतीसाठी रत्नागिरीमध्ये मॅरॅथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व नागरिकांनी सदीच्छा दुत म्हणून काम करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी या कार्यक्रमात केलं. यावेळी सहभागी नागरिकांच्या स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करून, सर्वांनी मतदान करण्याची शपथ घेतली.
आकाशवाणीवरील ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा दैनंदिन कार्यक्रम संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी प्रसारित होतो. यात आज, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारसंघांचा आढावा एकता येईल.
राज्यात काल सर्वात कमी किमान तापमान नाशिक इथं १४ पूर्णांक सात दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. आज सर्वत्र हवामान कोरडं राहील आणि किमान तापमान सरासरीच्या आसपास असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
क्रीडा जगतात, सध्या भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळप्रकारांत घवघवीत यश मिळवत आहेत. इटलीत आयोजित टेबल टेनिसच्या डब्ल्यू.टी.टी. यूथ कंटेंडर या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सिंड्रेला दास हिनं पंधरा वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटात किताब पटकावला आहे. विशेष म्हणजे अंतिम फेरीत सिंड्रेलानं प्रस्तिस्पर्धी असणाऱ्या भारताच्याच दिव्यांशी भौमिकला पराभूत करुन हे यश मिळवलं. यासह, ऑस्ट्रेलियातल्या सिडनी इथं आयोजित न्यु साउथ वेल्स स्क्वॅश खुल्या स्पर्धेत अनाहत सिंह हिनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. तर, भारताच्या पंकज अडवाणीनं कतारच्या दोहा इथं झालेल्या जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेचं अठ्ठावीसवेळा विजेतेपद पटकावलं.
दरम्यान, भारत आणि यजमान दक्षिण अफ्रिकेदरम्यान क्रिकेट टी-ट्वेंटीच्या चार सामन्यांच���या मालिकेचा दुसरा सामन��� आज खेळवला जाईल.
0 notes
sindhuprabhat · 11 months ago
Text
Tumblr media
0 notes
loksutra · 2 years ago
Text
षंढच बनले मुंबईतील रस्त्याचे खड्डे! 6 महिन्यांच्या डेटाने 3 वर्षांचा विक्रम मोडला
षंढच बनले मुंबईतील रस्त्याचे खड्डे! 6 महिन्यांच्या डेटाने 3 वर्षांचा विक्रम मोडला
पावसामुळे राज्यभरात आतापर्यंत 120 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. एकट्या मुंबईत गेल्या काही महिन्यांत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ९ जणांचा बळी गेला आहे. मुंबईत खड्ड्यांमुळे लोकांना जीव गमवावा लागला आहे. प्रतिमा क्रेडिट स्रोत: फाइल देशाची आर्थिक राजधानी मुंबई गेल्या काही वर्षांपासून ते खड्ड्यांची राजधानी बनत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि सरकारने लाखो दावे करूनही शहरातील रस्त्यांवर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
IPL: सर्वाधिक प्लेऑफ खेळणाऱ्या चार संघांपैकी तीन संघ बाहेर, फक्त त्यांना प्रवेश मिळाला
IPL: सर्वाधिक प्लेऑफ खेळणाऱ्या चार संघांपैकी तीन संघ बाहेर, फक्त त्यांना प्रवेश मिळाला
सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये पोहोचणे: IPL 2022 चा 15 वा सीझन लवकरच संपणार आहे. रविवारी साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळवण्यात आला. यानंतर मंगळवारपासून प्लेऑफचे सामने सुरू होतील. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी टॉप 4 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या��ैकी आरआर हा एकमेव संघ आहे ज्याने आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. एलएसजी आणि जीटी पहिल्यांदाच खेळत…
View On WordPress
0 notes
esakalmedia · 3 years ago
Text
0 notes
webnewswala · 5 years ago
Photo
Tumblr media
भारतात कोरोनाचा (Coronavirus) प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात सध्या 1 लाख 45 हजारहून अधिक रुग्ण आहेत. मंगळवारी देशात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus India) मृत्यूची संख्या 4167 वर पोहोचली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Mohfw Covid Data) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 80 हजारावर पोहोचली आहे, तर बरे झालेल्या लोकांची संख्या 60 हजारवर पोहचली आहे. केवळ 2 आठवड्यात भारतात तब्बल 70 हजार रुग्णांची नोंद झाली. असे असले तरी, भारतासाठी या परिस्थितीत एक दिलासादायक बातमी आहे. #webnewswala #बातम्या #मराठी #ताज्याबातम्या #marathi #mimarathi #मराठीबोलाचळवळ #महाराष्ट्र #बातमी #news #marathinews #corona #coronavirus #coronamemes #covid #covid19 #covid_19 (at मुंबई Mumbai) https://www.instagram.com/p/CAqGqD6gjpr/?igshid=1mp98owldqdec
0 notes
mhlivenews · 1 year ago
Text
हे खरंय का? धादांत खोटं आहे! फडणवीसांचा ताजा व्हिडिओ दाखवत टोलवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबई : मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवर १ ऑक्टोबरपासून दरवाढ करण्यात आल्यानंतर टोलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपोषण करत टोल दरवाढीला विरोध केला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल जाधव यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं. मात्र आता टोलप्रश्नावरून राज ठाकरे आक्रमक झाले असून राज यांनी आज पत्रकार परिषद घेत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांवर घणाघाती टीका केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
मुंबई: ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ला अदानी समूहाची वीज
मुंबई: ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ला अदानी समूहाची वीज
मुंबई: ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ला अदानी समूहाची वीज ‘दहिसर – डी. एन. नगर मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – अंधेरी मेट्रो ७’ मार्गिकेसाठी अदानी समुहाकडून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि अदानी समुहात याबाबत नुकताच भागिदारी करार करण्यात आला. या करारानुसार दोन्ही मार्गिकांसाठी दरवर्षी १२० दशलक्ष युनिटहून अधिक वीजपुरवठा करण्यात येणार आहे. अदानी समुहाकडून…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 08 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०८ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
उत्तर प्रदेशातील लखनऊ ट्रांसपोर्ट नगर इथं एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आज आठवर पोहचली आहे, तर २८ जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. शोध आणि बचाव कार्यादरम्यान, तीन नवीन मृतदेह सकाळी ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. काल दुपारी पावणे पाच वाजता ही इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली काही लोक दबले होते. चारच वर्षांपूर्वी उभारलेल्या या इमारतीत काही कामं सुरु असताना त्यावेळी ही दुर्घटना घडली.
****
मुख्यमंत्री योजनादूत द्वारे राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागं एक अशा एकंदर पन्नास हजार योजनादूतांची सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निवड केली जाणार आहे. त्यासाठी या योजनादुतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं  करण्यात आलं आहे.
****
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीतर्फे  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे एकंदर पाचशे स्टार्टअप्स् अर्थात नवोद्योगांना एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेची अधिक माहिती www.msins.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या दहा जिल्ह्यांत खरीपातील जवळपास साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं पावसामुळं मोठं नुकसान झालं असून त्याचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे. कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, ज्वारी पिकांचं आणि कांदा, भाजीपाल्याचंही नुकसान झालं आहे.
अतिपावसामुळं पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी पीक विमा कपंनीला कळवायला हवं, जेणेकरून पंचनामे करण्याच्या कामासही गती येईल, असंही आवटे यांनी म्हटलं आहे.
****
निरपेक्ष अशा सेवाभावानं इतरांसाठी जगल्यास प्रगत समाजाची निर्मिती होईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं  आहे. काल मुंबई इथं धरमपूरच्या श्रीमद राजचंद्र मिशन संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महोत्सव २०२४ ’महोत्सवात ते बोलत होते. इतरांसाठी जगणं या भारतीय तत्त्वज्ञानातल्या शाश्वत ��िचाराला अनुसरुन भारतानं इतर राष्ट्रांना कोविडची मोफत लस वितरित केल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी विकास कार्यावर विशेष लक्ष देण्यासाठी राजभवनातला ‘आदिवासी कक्ष’ पुनरूज्जीवित करण्यात आला असून राज्यातील साडे नऊ टक्के लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आपण कार्य करणार असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले .
****
अकोला शहरात डिजे आणि लेझर किरणांचा प्रकाशझोत म्हणजेच लेझर बीम फोकसच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणावं, अशी मागणी अकोल्यातील ज्येष्ठ  नागरिक संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
डीजेच्या अनियंत्रित वापरामुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुलं, गर्भवतींसह सर्वांनाच घातक परिणाम भोगावे लागत आहेत. तसंच लेझर बीम फोकसमुळे डोळ्यांवर दुष्परिणाम जाणवत असल्याच्या या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातलं ईसापूर धरण ९७ टक्के भरलं आहे. धरणाचे तीन दरवाजे सुमारे अर्ध्या फुटाने उघडून, सध्या एक हजार २१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातली आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
दरम्यान, येत्या ७२ तासांत राज्यभरात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह  कोकण आणि विदर्भात आगामी १८ तासांत तुरळक ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर मराठवाड्याच्या परभणीसह धाराशिव जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता आहे.
****
फ्रान्सच्या पॅरिस इथं आयोजित अपगांसाठीच्या जागतिक क्रिडा पॅरालिम्पिक स्पर्धेच्या पदकतालिकेत भारतानं सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन सोळावं स्थान पटकावलं आहे. स्पर्धेच्या इतिहासात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेचा आज समारोप होत आहे. तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली असून ते समारोप कार्यक्रमात भारतीय पथकाचे ध्वजवाहक असतील.
0 notes
batmaharashtratodaynews · 7 years ago
Link
कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार ३२ ते ४८ टक्के वाढ एसटी कर्मचाऱ्यांना ४ हजार ८४९ कोटी रुपयांची भरघोस वेतनवाढ
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज भरघोस वेतनवाढ जाहीर केली. ही वेतनवाढ ४ हजार ८४९ कोटी रुपयांची असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात साधारण ३२ ते ४८ टक्के इतकी वाढ होणार आहे. राज्यातील १ लाख ५ हजार ६७९ एसटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
नागपूर : ताज्या मराठी बातम्या - Latest Marathi News Nagpur only on Maharashtra Today, Maharashtra's no 1 online news portal which brings to you latest Breaking news headlines as it happens in Nagpur. Find all news including political news, current affairs, Sports, entertainment and all other online news happens in Nagpur City.
0 notes
loksutra · 2 years ago
Text
दिलासादायक बातमी! सीएनजी-पीएनजी स्वस्त, दरात मोठी कपात जाहीर; नवीन दर जाणून घ्या
दिलासादायक बातमी! सीएनजी-पीएनजी स्वस्त, दरात मोठी कपात जाहीर; नवीन दर जाणून घ्या
MGL ने एका निवेदनात म्हटले आहे की किमतीच्या सुधारणेनंतर, आर्थिक राजधानीतील वाहन मालक इतर इंधनांच्या तुलनेत CNG च्या किमतीत 48 टक्के बचत करू शकतील. महानगर गॅस लि. (MGL) किमती कमी केल्या. (फाइल फोटो) महानगर गॅस लि. (MGL) ने पाईप केलेला स्वयंपाक गॅस (PNG) आणि वाहन इंधन म्हणून वापरल्या जाणार्‍या CNG च्या किमती कमी केल्या आहेत. सरकारने देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवल्यानंतर कंपनीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
IPL 2022: पंतच्या या चुकांमुळे दिल्ली कॅपिटल्सचे प्लेऑफ गाठण्याचे स्वप्न भंगले
IPL 2022: पंतच्या या चुकांमुळे दिल्ली कॅपिटल्सचे प्लेऑफ गाठण्याचे स्वप्न भंगले
DC वि MI: आयपीएलचा 69 वा सामना शनिवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईने दिल्लीवर ५ विकेट्सने मात केली. 160 धावांचा पाठलाग करताना मुंबईने हे लक्ष्य 19.1 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले. या सामन्यात मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला टीम डेव्हिड, त्याने 11 चेंडूत 34 धावा केल्या. त्याच्याशिवाय इशान किशनने 48 आणि ब्रेव्हिसने 37 धावांचे योगदान दिले. शेवटी रमणदीप सिंगने 6…
View On WordPress
0 notes
pragatimediapune-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहेरेच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पहाटेच्या सुमारास अपघात हिंदी | मराठी पुणेलाइव न्यूज़ताज्यामहाराष्ट्रबातम्याशहरंमनोरंजनलाइफ स्टाइलक्रीडातंत्रज्ञानऑटोव्हिडीओफोटोफ्लिकयुवा नेक्स्टजरा हटकेब्लॉग्सअध्य��त्मिकसखीमंथन ताज्या महाराष्ट्र बातम्या शहरं मनोरंजन लाइफ स्टाइल क्रीडा तंत्रज्ञान ऑटो व्हिडीओ फोटोफ्लिक युवा नेक्स्ट जरा हटके ब्लॉग्स अध्यात्मिक सखी मंथन पुणे  29.9°  आज: 39.3° / 23.1°  Next » हॊम पुणे अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहेरेच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पहाटेच्या सुमारास अपघात By ऑनलाइन लोकमत | Follow  | Published: May 14, 2018 08:57 AM| Updated: May 14, 2018 09:10 AM  मुंबई: अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात झाला आहे. मस्का चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात असताना हा अपघात झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अनिकेत आणि प्रार्थना सुखरुप आहेत. या अपघातात प्रार्थनाच्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला चुकवताना हा अपघात झाल्याची माहिती अनिकेस विश्वासरावनं एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. अपघातात कोणीलाही गंभीर दुखापत न झाल्याचंही अनिकेतनं सांगितलं आहे.  मस्का या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनिकेत विश्वासराव आणि प्रार्थना बेहरे कोल्हापूरला जात होते. त्यासाठी ते मुंबई-पुणे एक्स्प्रेसहून निघाले होते. पहाटेच्या सुमारास त्यांची गाडी लोणावळ्याजवळ पोहोचली. यावेळी एका बंद पडलेल्या टेम्पोला चुकवताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. यावेळी अनिकेत पुढे बसला होता. त्यानं सीट बेल्ट लावला असल्यानं त्याला फारशी दुखापत झाली नाही. मात्र मागे बसलेल्या प्रार्थनाचा उजव्या हाताला दुखापत झाली. तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे. तर तिची सहाय्यक स्वातीच्या डोक्याला इजा झाली आहे. या दोघींवर लोणावळ्यामधील यश रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे. 
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 08 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०८ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
उत्तर प्रदेशातील लखनऊ ट्रांसपोर्ट नगर इथं एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आज आठवर पोहचली आहे, तर २८ जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. शोध आणि बचाव कार्यादरम्यान, तीन नवीन मृतदेह सकाळी ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. काल दुपारी पावणे पाच वाजता ही इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली काही लोक दबले होते. चारच वर्षांपूर्वी उभारलेल्या या इमारतीत काही कामं सुरु असताना त्यावेळी ही दुर्घटना घडली.
****
मुख्यमंत्री योजनादूत द्वारे राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागं एक अशा एकंदर पन्नास हजार योजनादूतांची सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निवड केली जाणार आहे. त्यासाठी या योजनादुतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं  करण्यात आलं आहे.
****
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीतर्फे  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे एकंदर पाचशे स्टार्टअप्स् अर्थात नवोद्योगांना एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेची अधिक माहिती www.msins.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या दहा जिल्ह्यांत खरीपातील जवळपास साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं पावसामुळं मोठं नुकसान झालं असून त्याचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे. कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, ज्वारी पिकांचं आणि कांदा, भाजीपाल्याचंही नुकसान झालं आहे.
अतिपावसामुळं पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी पीक विमा कपंनीला कळवायला हवं, जेणेकरून पंचनामे करण्याच्या कामासही गती येईल, असंही आवटे यांनी म्हटलं आहे.
****
निरपेक्ष अशा सेवाभावानं इतरांसाठी जगल्यास प्रगत समाजाची निर्मिती होईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं  आहे. काल मुंबई इथं धरमपूरच्या श्रीमद राजचंद्र मिशन संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महोत्सव २०२४ ’महोत्सवात ते बोलत होते. इतरांसाठी जगणं या भारतीय तत्त्वज्ञानातल्या शाश्वत विचाराला अनुसरुन भारतानं इतर र���ष्ट्रांना कोविडची मोफत लस वितरित केल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी विकास कार्यावर विशेष लक्ष देण्यासाठी राजभवनातला ‘आदिवासी कक्ष’ पुनरूज्जीवित करण्यात आला असून राज्यातील साडे नऊ टक्के लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आपण कार्य करणार असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले .