Latest news from nagaur, pune, mumbai, and all major cities of maharashtra India.
Don't wanna be here? Send us removal request.
Link
‘महाराष्ट्र टुडे’ महाराष्ट्रातील मराठी बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ. मराठी भाषे मधून महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या मराठी बातम्या आमच्या वाचका पर्यंत पोहोचविणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आमची टीम सदैव तत्पर असते. नवीन टेक्नोलॉजी चा वापर करून ‘महाराष्ट्र टुडे’ वाचकांना महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींशी अपडेट ठेवण्यास यशस्वी ठरला आहे. आज च्या समाजाला एक जबाबदार, निष्पक्ष, निडर आणि निस्वार्थी मीडिया ची गरज आहे . पण सध्याचे चित्र काहीसे वेगळे आहे. मीडिया सोयी नुसार आपली भूमिका बजावत असल्याने मीडियाची विश्वासहर्ता धोक्यात आली आहे. म्हणूनच ‘महाराष्ट्र टुडे’ निष्पक्ष विचारधारे ने काम करण्यावर विश्वास ठेवतो. पत्रकारिते च्या मूल्यांना पूर्ण पणे समर्पित ‘महाराष्ट्र टुडे’ ची टीम विश्वसनीयते च्या मूल्यांवर खरी उतरण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. ‘महाराष्ट्र टुडे’ च्या वेबसाइट आणि फेसबुक पेज च्या माध्यमातून लाखो लोकांना महाराष्ट्राशी अपडेट ठेवण्यासाठी ‘महाराष्ट्र टुडे’ ची टीम नेहमीच तत्पर असते.
_____________________________________________________________
‘Maharashtra Today’ online political Marathi news portal of Maharashtra. It is our only goal, to bring the best news and latest news from Maharashtra to our readers through Marathi and English and our team is always ready for this. Using the latest & new technology, ‘Maharashtra Today’ has been able to keep readers updated with trending news in Maharashtra. Today’s community needs a responsible, fair, intrepid and selfless media. But the current picture is a bit different. Media is playing its role according to the convenience, the media’s betrayer is under threat. That is why, ‘Maharashtra Today’ fair ideology believes in working. Dedicated to the values of journalism, the team of ‘Maharashtra Today’ is always trying to be true to the values of credibility. The Maharashtra Today Team is always ready to update lakhs of people through Maharashtra Today’s website and Facebook page.
Maharashtra Today : latest and breaking news headlines from nagpur, mumbai,pune and other cities of Maharashtra India. Maharashtra Today gives you the latest breaking news and live updates on #Politics and #Elections, Union budget, entertainment, sports, business and education in Marathi, Hindi and English Language.
Website: https://www.maharashtratoday.co.in/ Follow us on Facebook: @MaharashtraToday Follow us on Instagram : @maharashtra_today
#maharashtratoday#maharashtranews#marathinews#news in marathi#maharashtra today#latest news#marathi news portal
0 notes
Link
रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे असलेले मत्स्य विद्यालय कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न होते. न्यायालयीन प्रक्रियेमुळे ते मत्स्य विद्यालय नागपूर येथील माफसू मत्स्य विद्यापीठाशी संलग्न झाले होते. मात्र हा आदेश रद्द करून व तातडीची अधिसूचना काढून योग्य निर्णय घ्यावा, अशी सरकार दरबारी मागणी झाल्याने राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मत्स्य विद्यालय नागपूर येथे स्थलांतराला स्थगिती दिली आहे.
महाराष्ट्रात १९७२ साली विविध कृषी विद्यापीठांची स्थापना झाली होती़ तर १९८३ साली विद्यापीठ कायदा अस्तित्त्वात आला. त्याचप्रमाणे मत्स्य विकासाशी संबंधित, माफसू विद्यापीठाची स्थापना १९९८ मध्ये झाली. माफसू कायदा २००० साली अस्तित्त्वात आला. १७ नोव्हेंबर २००० रोजीच्या बदल अधिसूचनेद्वारे मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी व इतर संशोधन केंद्र संस्था कृषी विद्��ापीठाशी संलग्न ठेवण्यात आल्या.
ही अधिसूचना कायदेशीररित्या प्रमाणित होण्यासाठी काही त्रुटी सरकारकडून राहून गेल्याने १७ नोव्हेंबर रोजी सदर अधिसूचना रदबद्दल व्हावी व रत्नगिरी येथील मत्स्य विद्यापीठ माफसू विद्यापीठ नागपूरशी संलग्न व्हावे, यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाली होती. त्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत २४ एप्रिल २०१९ रोजी न्यायालयाने निर्णय देऊन सरकारला तातडीने मत्स्य विद्यालय स्थलांतरणाचे आदेश दिले होते. त्यामुळे कोकणातील १९०० विद्यार्थ्यांच्या पदवीवर अवैधतेची टांगती तलवार निर्माण झाली होती़.
मत्स्य विद्यापीठाबाबत कायदेशीर परवानगीसाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे अधिनियम आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमात सुधारणा आवश्यक होती. ती सुधारणा ४ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करण्यात आली आहे.
0 notes
Link
नवीन सहकारी संस्थांच्या प्रकल्पांना अर्थसहाय्य देण्यासाठी 2018-19 मध्ये सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना सन 2019-20 मध्येही सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
सहकारी संस्थांना बदलत्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी व्यवसायाभिमुख प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. विविध व्यवसाय राबविण्यासह त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत ही योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या सहकारी संस्थांनी स्वनिधीची गुंतवणूक करून सुरू केलेल्या कृषीपूरक, सुगीपश्चात प्रकल्प तसेच बिगर कृषी नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी सहकार विकास महामंडळामार्फत कर्ज व अनुदान दिले जाणार आहे.
#news marathi#Marathi news#Latest marathi news#Maharashtra News#Maharashtra today#atal arthasahayya yojana
0 notes
Video
चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेता अनुपम खेर यांचा आज वाढदिवस त्यानिमित्य त्यांनी हा विडिओ केला इंस्टाग्रामवर पोस्ट. . . . #Indian #FilmIndustry #Senior #Legends #AnupamKher #Birthday #Instapost #Instaview #Video #hHappyBirthDay #MaharashtraToday Source : @anupampkher / @instagram https://www.instagram.com/p/BuszC0lhGH3/?utm_source=ig_tumblr_share&igshid=n73zjz5pzwht
#indian#filmindustry#senior#legends#anupamkher#birthday#instapost#instaview#video#hhappybirthday#maharashtratoday
0 notes
Photo
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (महामेट्रो) नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत ‘माझी मेट्रो’चे लोकार्पण आज दुपारी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून होणार आहे. वर्धा रोडवरील एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नवी दिल्ली येथून हिरवी झेंडी दाखविणार आहे. प्रकल्पाला रेल्वे बोर्डाकडून सुरक्षेचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लोकार्पणाचा निर्णय घेण्यात आला. . . . अधिक माहितीसाठी वाचा : http://bit.do/eKtRu . . . #NagpurMetro #MajhiMetro #DhavnaarMajhiMetro #New #Smartcity #Development #Inauguration #PrimeMinister #NarendraModi #ChiefMinister #DevendraFadanvis #Goodnews #MahaMetro #Updates #MaharashtraToday https://www.instagram.com/p/BusslW9BDdk/?utm_source=ig_tumblr_share&igshid=18pskykk58scv
#nagpurmetro#majhimetro#dhavnaarmajhimetro#new#smartcity#development#inauguration#primeminister#narendramodi#chiefminister#devendrafadanvis#goodnews#mahametro#updates#maharashtratoday
0 notes
Photo
मुंबईतील आठवणी ताज्या झाल्यात ना ? . . . आता अशाच आठवणी जाग्या करणारा चित्रपट येतो आहे ज्याचे नाव आहे. ज्याचे नाव आहे फोटोग्राफ. या चित्रपटात प्रमुख अभिनेत्री म्हणून सान्या मल्होत्रा भूमिका साकारणार असून. १५ मार्च ला चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. यासाठी सान्याने मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया च्या जवळ फोटोग्राफर्स सोबत चित्रपटाचे प्रमोशन केले. . . . #Bollywood #Forthcoming #Movie #Photograph #IndianActress #SanyaMalhotra #PlayRole #Photographers #Biography #Picture #Mumbai #GatewayofIndia #Promotion #15March #Releasing #Entertainment #Updates #MaharashtraToday https://www.instagram.com/p/Busc06mhJ_C/?utm_source=ig_tumblr_share&igshid=d1l68kcqmfx1
#bollywood#forthcoming#movie#photograph#indianactress#sanyamalhotra#playrole#photographers#biography#picture#mumbai#gatewayofindia#promotion#15march#releasing#entertainment#updates#maharashtratoday
0 notes
Photo
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका कोणता विचार करत असतील ? . . . कमेंट्स करून सांगा !! . . . #Primeminister #narendraModi #Which #Mood #Thing #Guess #RealCondition #Activity #Candid #Photoshoot #AnsQue #MaharashtraToday https://www.instagram.com/p/BusY4nPB9NH/?utm_source=ig_tumblr_share&igshid=o0gcp5j5v3kf
#primeminister#narendramodi#which#mood#thing#guess#realcondition#activity#candid#photoshoot#ansque#maharashtratoday
0 notes
Video
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींनी साधला या चिमुकलीसह संवाद. आणि विचारतात "पढाई कैसे चल रही हैं" . . . #INC #Congress #National #President #RahulGandhi #Interact #Small #GirlChild #Asked #question #Study #MaharashtraToday Source : #IndianYouthCongress https://www.instagram.com/p/BurR7SWhZ1Z/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1wfyt35fast04
#inc#congress#national#president#rahulgandhi#interact#small#girlchild#asked#question#study#maharashtratoday#indianyouthcongress
0 notes
Video
बॉलीवूडचा आगामी चित्रपट "भारत" च्या शेवटच्या शूटिंग नंतर अभिनेता सलमान खान दृष्टिहीन लोकांना भेटला त्यावेळचे हे क्षणचित्रं. . . . #Bollywood #Forthcoming #movie #Bharat #lastShooting #wrappingup #Final #Schedule #Meet #Greet # visually #impaired #Person #Video #instaview #MaharashtraToday https://www.instagram.com/p/BurOIv_h5-h/?utm_source=ig_tumblr_share&igshid=sfyrz5eyqfcf
#bollywood#forthcoming#movie#bharat#lastshooting#wrappingup#final#schedule#meet#greet#impaired#person#video#instaview#maharashtratoday
0 notes
Video
उत्तरप्रदेशच्या संत कबीरनगर मधील खासदार शरद त्रिपाठी आणि मेहतावलचे आमदार राकेश सिंग यांच्यात कशी जुंपली बघा. . . . #Utterpradesh #SantKabirNagar #MP #and #MLA #Fighting #District #Planning #meeting #during #SheelaDixit #Primeminister #Member #Aggressive #Fighting #Viralvideo #maharashtraToday Source : Congress / Instagram https://www.instagram.com/p/BurMes0BnEi/?utm_source=ig_tumblr_share&igshid=wik3rnlqwnel
#utterpradesh#santkabirnagar#mp#and#mla#fighting#district#planning#meeting#during#sheeladixit#primeminister#member#aggressive#viralvideo#maharashtratoday
0 notes
Photo
ऋषिकेश येथे बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे परमार्थ निकेतन तर्फे आयोजित वार्षिक आंतरराष्ट्रीय योगा महोत्सवात आसन करतानाचे हे छायाचित्रं. . . . #Rushikesh #Spiritual #Destination #india #Bollywood #Actress #ShilpaShetty #Performed #Yoga #Asan #InternationalYogaFestival #ParmarthNiketan #MaharashtraToday https://www.instagram.com/p/BurKZTGhMpE/?utm_source=ig_tumblr_share&igshid=i2sisz6dfluk
#rushikesh#spiritual#destination#india#bollywood#actress#shilpashetty#performed#yoga#asan#internationalyogafestival#parmarthniketan#maharashtratoday
0 notes
Photo
अभिनेत्री सोनम कपूर ने बालपणाचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून दिल्या जान्हवी कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा !! . . . #Bollywood #Actress #SonamKapoor #Share #Photo #Childhood #Memories #Sisterslove #TwoSisters #Cousins #Sisters #Instaclick #HappyBirthDay #maharashtratoday https://www.instagram.com/p/BurI6osBVrk/?utm_source=ig_tumblr_share&igshid=j80c5kqybpnw
#bollywood#actress#sonamkapoor#share#photo#childhood#memories#sisterslove#twosisters#cousins#sisters#instaclick#happybirthday#maharashtratoday
0 notes
Photo
माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची उप लोकायुक्त पदी निवड शासनाच्या प्रस्तावाला राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची मान्यता . . . #GovernmentofMaharashtra #MaharashtraGovernment #maharashtrapolice #Governor #vidyasagarrao #Approved #UPA #lokayukta #Appointed #Services #update #MaharashraToday https://www.instagram.com/p/Buq_LamB1GY/?utm_source=ig_tumblr_share&igshid=vn32wjl1tca9
#governmentofmaharashtra#maharashtragovernment#maharashtrapolice#governor#vidyasagarrao#approved#upa#lokayukta#appointed#services#update#maharashratoday
0 notes
Photo
न्यूयॉर्कहुन कर्करोगाच्या उपचारानंतर भारतात परतलेली अभिनेत्री @iamsonalibendre हिने फॅशन आणि लाइफस्टाइल साठी प्रसिद्ध असलेल्या Vogue India या मासिकासाठी फोटोशूट केला. त्यातील हे काही छायाचित्रे. . . . #NewYork #USA #Comeback #Cancer #Diagnosed #Treatment #Indian #Actress #SonaliBendre #Photoshoot #Fashion #Lifestyle #monthly #magazine #Photos #updates #MaharashtraToday https://www.instagram.com/p/Buqx7vDBexW/?utm_source=ig_tumblr_share&igshid=13wv1x7p6l2y8
#newyork#usa#comeback#cancer#diagnosed#treatment#indian#actress#sonalibendre#photoshoot#fashion#lifestyle#monthly#magazine#photos#updates#maharashtratoday
0 notes
Video
झी मराठी वाहीनी वरील प्रसिद्ध "माझ्या नवऱ्याची बायको" मालिकेतील जुन्या शनायाची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री रसिका सुनील घेतेय विमान उडवण्याचे धडे. . . . #ZeeMarathiEntertainment #Channel #Famous #Marathi #Serial #MajhyaNavryachiBayko #Old #Shanaya #RolePlay #RasikaSunil #Training #Flight #Flying #See #Video #Instaviews #MaharashtraToday Source : @rasika123s / @instagram https://www.instagram.com/p/BuqnLZFBnIx/?utm_source=ig_tumblr_share&igshid=230exoucdw0o
#zeemarathientertainment#channel#famous#marathi#serial#majhyanavryachibayko#old#shanaya#roleplay#rasikasunil#training#flight#flying#see#video#instaviews#maharashtratoday
0 notes
Photo
भारत-पाकच्या एअर स्ट्राईकच्या मोहिमेदरम्यान पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या शूर विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेनंतर देशभरात अभिनंदनाचा वर्षाव झाला. या वर्षावाची लाट अशीच कायम राहावी म्हणून आता साडी वरती अभिनंदन आणि एअर स्ट्राईकशी संबंधित असलेलं दृश्य छापण्यात आले आहे. . . . #India #Pakistan #Airstrike #Mission #SurgicalStrike2 #wingCommander #Abhinandan #Saree #Printed #Textiles #Merchant #New #fashion #WelcomeHomeAbhinandan #AbhinandanReturnsIndia #Abhinandancomingback #AbhinandanDiwas #ourhero #MaharashraToday https://www.instagram.com/p/BuqmM31BjKe/?utm_source=ig_tumblr_share&igshid=hsj54gmhl1uc
#india#pakistan#airstrike#mission#surgicalstrike2#wingcommander#abhinandan#saree#printed#textiles#merchant#new#fashion#welcomehomeabhinandan#abhinandanreturnsindia#abhinandancomingback#abhinandandiwas#ourhero#maharashratoday
0 notes
Photo
गिरगाव चौपाटीच्या ‘क्लीन स्ट्रीट फूड हबचे’ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. . . . अधिक माहितीसाठी वाचा : http://bit.ly/2Tizsyu . . . #maharashtra #ChiefMinister #DevendraFadanvis #Enjoy #Panipuri #Girgaon #Choupati #Tasty #Food #StreetFoodHub #Inauguration #MaharashtraToday https://www.instagram.com/p/BuqeV9mBzKh/?utm_source=ig_tumblr_share&igshid=yohsjl8hyljb
#maharashtra#chiefminister#devendrafadanvis#enjoy#panipuri#girgaon#choupati#tasty#food#streetfoodhub#inauguration#maharashtratoday
0 notes