#maharashratoday
Explore tagged Tumblr posts
batmaharashtratodaynews · 6 years ago
Photo
Tumblr media
माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची उप लोकायुक्त पदी निवड शासनाच्या प्रस्तावाला राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची मान्यता . . . #GovernmentofMaharashtra #MaharashtraGovernment #maharashtrapolice #Governor #vidyasagarrao #Approved #UPA #lokayukta #Appointed #Services #update #MaharashraToday https://www.instagram.com/p/Buq_LamB1GY/?utm_source=ig_tumblr_share&igshid=vn32wjl1tca9
0 notes
batmaharashtratodaynews · 6 years ago
Photo
Tumblr media
भारत-पाकच्या एअर स्ट्राईकच्या मोहिमेदरम्यान पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या शूर विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेनंतर देशभरात अभिनंदनाचा वर्षाव झाला. या वर्षावाची लाट अशीच कायम राहावी म्हणून आता साडी वरती अभिनंदन आण�� एअर स्ट्राईकशी संबंधित असलेलं दृश्य छापण्यात आले आहे. . . . #India #Pakistan #Airstrike #Mission #SurgicalStrike2 #wingCommander #Abhinandan #Saree #Printed #Textiles #Merchant #New #fashion #WelcomeHomeAbhinandan #AbhinandanReturnsIndia #Abhinandancomingback #AbhinandanDiwas #ourhero #MaharashraToday   https://www.instagram.com/p/BuqmM31BjKe/?utm_source=ig_tumblr_share&igshid=hsj54gmhl1uc
0 notes
batmaharashtratodaynews · 6 years ago
Photo
Tumblr media
पाकिस्तान ताब्यात असलेल्या अभिनंदनला मुक्त केल्या नंतर उत्तर कश्मीरच्या सीमावर्ती कुपवाडा जिल्ह्यातील बाबागंड परिसरालगत असलेल्या बगगुंड भागात दहशतवाद्यांशी चकमकीत सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकारी पिंटो कुमार सिंग आणि विनोद कुमार हे शहीद झाले त्यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. . . . #Yesterday #Pakistan #Terrorist #Attack #CRPF #Senior #Officer #Martyr #Funeral #WelcomeHomeAbhinandan #AbhinandanReturnsIndia #Abhinandancomingback #AbhinandanDiwas #ourhero#MaharashraToday https://www.instagram.com/p/Bug644VBR46/?utm_source=ig_tumblr_share&igshid=13tb8mzroc5br
0 notes
batmaharashtratodaynews · 6 years ago
Photo
Tumblr media
केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची मिल्ट्री च्या हॉस्पिटल मध्ये भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली. . . . #Union #DefenceMinister #GovernmentofIndia #NSitharaman #Meet #WingCommander #AbhinandanVarthaman #Military #Hospital #Inquiry #Health #WelcomeHomeAbhinandan #AbhinandanReturnsIndia #Abhinandancomingback #AbhinandanDiwas #ourhero #MaharashraToday   https://www.instagram.com/p/BugZLmNhXwi/?utm_source=ig_tumblr_share&igshid=gdupw5d96zf9
0 notes
batmaharashtratodaynews · 6 years ago
Photo
Tumblr media
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने केले विंग कमांडर अभिनंदन यांचे हे रेखीव छायाचित्रं इंस्टाग्राम पोस्ट करून अभिनंदन. . . . #TeamIndia #Captain #ViratKohali #Congratulate #Carricature #Photograph #Instapost #WelcomeHomeAbhinandan #AbhinandanReturnsIndia #Abhinandancomingback #AbhinandanDiwas #ourhero #MaharashraToday https://www.instagram.com/p/BufqOSlhPWy/?utm_source=ig_tumblr_share&igshid=10ojeointiuzi
0 notes
batmaharashtratodaynews · 6 years ago
Video
धोनी को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुनकिन हैं। . . . #teamindia #ODI #Nagpur #vca #crickets #INDVsAUS #Series #msdhoni #Ground #six #Player #Kingmaker #cricket #dhonilover #dhonifans #dhonism #sportupdates #sportclick #MaharashraToday https://www.instagram.com/p/Buowyi2h_AC/?utm_source=ig_tumblr_share&igshid=v5f3t4wqdmwj
0 notes
batmaharashtratodaynews · 6 years ago
Video
असा केला मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांचा मान. . . प्रयागराज येथे सुरु असलेल्या दिव्य कुंभाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट देऊन गंगा स्नानाचा आनंद घेतला. यानंतर गंगा नदी तथा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यात मोलाचा वाटा असणारे सफाई कर्मचारी यां��ा असल्याने मोदींनी आज त्यांचे पाय धुऊन त्यांचा मान केला. असे कार्य करणारे हे पहिलेच पंतप्रधान असल्याने त्यांचा हा विडिओ सोशल मीडियावर झपाट्याने वायरल होत आहे. . . #Prayagraj #Kumbhmela #Holydip #Primeminister #NarendraModi #Shahisnan #GangaRiver #Sanitation #Employee #Footwash #honor #CleanGanga #TriveniSangam #Viral #Video #SocialMedia #MaharashraToday https://www.instagram.com/p/BuRBqpcBoq2/?utm_source=ig_tumblr_share&igshid=6ol3g2r2v8je
0 notes