#राज ठाकरे
Explore tagged Tumblr posts
Text
नार्वेकरांची उमेदवारी जवळपास फिक्स, पण रात्रीच्या भेटीनं नवा ट्विस्ट; समीकरणं बदलणार?
मुंबई: राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. जवळपास १० जागांमुळे जागावाटप अडलं आहे. या १० जागांपैकी कोणत्या जागा कोणत्या पक्षांकडे जाणार याकडे लक्ष लागलं आहे. याबद्दलचा निर्णय एक ते दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. महायुतीचं ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. महायुतीचं जागावाटप १० जागांमुळे रखडल्याची माहिती…
View On WordPress
#lok sabha election 2024#MNS#Rahul narvekar#raj thackeray#महाराष्ट्र नवनिर्माण सेना#राज ठाकरे#राहुल नार्वेकर#लोकसभा निवडणूक २०२४
0 notes
Text
राज ठाकरे यांचं महाविकास आघाडीला पत्र, ‘त्या’ निवडणुकीची करून दिली आठवण
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आ�� पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे कसबा ��णि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे या निवडणुकीत उमेदवार देणार की नाही? या विषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. असं असतानाच राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राज ठाकरे यांनी कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. तसेच…
View On WordPress
0 notes
Text
🎩 Hats off: There’s a problem with the word ‘social’. Social is not just whatsApp, Twitter, FB, Instagram etc. Social is a language.
हाँ सर, जानते सब हैं पर मानते कितने है ? Yes sir, everyone knows but how many believe it?
मणिपुर को लेकर राज ठाकरे ने वीडियो शेयर किया है।Raj Thackeray has shared a video regarding Manipur.
# Manipur - India 🇮🇳
2 notes
·
View notes
Text
राजनीतिक नजरिये से ना देंखे…उद्धव-राज ठाकरे की मुलाकात पर बोले संजय राउत
महाराष्ट्र में एक पारिवारिक शादी के दौरान पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और MNS प्रमुख राज ठाकरे की मुलाकात हुई. सोमवार को राज ठाकरे की बहन जयवंती ठाकरे-देशपांडे के बेटे की शादी समारोह में दोनों भाई साथ नजर आए. दोनों के बीच बात भी हुई. दोनों की तस्वीर भी सामने आई थी, जिसके बाद से दोनों के बीच राजनीतिक सुलह होने के कयास लगाए जाने लगे थे. इस बीच शिवसेना (UBT)सांसद संजय राउत का बयान सामने आया है.…
0 notes
Text
शादी में एक साथ नजर आए राज ठाकरे और उद्धव ठाकरे, BMC चुनावों से पहले दिखी बड़ी राजनीतिक हलचल
Maharashtra News: महाराष्ट्र के राजनीतिक गलियारों में बड़ी हलचल के आसार हैं। हाल ही में एक पारिवारिक कार्यक्रम में महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे की एंट्री ने परिवार में सुलह के संकेत दिए हैं। इस कार्यक्रम में शिवसेना यूबीटी चीफ उद्धव ठाकरे भी पहुंचे थे। हालांकि, इसे लेकर दोनों ही नेताओं ने आधिकारिक तौर पर कुछ नहीं कहा है। दरअसल, रविवार को उद्धव ठाकरे की पत्नी रश्मि ठाकरे के भांजे…
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय-भाजप १३२, शिवसेना ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा
महाराष्ट्राने विकसित भारताचा संकल्प अधिक मजबूत केल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
मराठवाड्य���त ४६ पैकी महायुतीला ३९ तर महाविकास आघाडीला अवघ्या सात जागा
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्राध्यापक रवींद्र चव्हाण विजयी
आणि
बॉर्डर गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ २१८ धावांनी आघाडीवर
****
राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. एकूण २८८ मतदारसंघापैकी भाजपने १३२, शिवसनेनं ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेसनं ४१ जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २० जागा जिंकल्या, त्याखालोखाल काँग्रेसने १६ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १० जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पक्ष तसंच जनसुराज्यशक्ती पक्षानं प्रत्येकी दोन, तर प्रत्येकी एक जागा जिंकणाऱ्या पक्षांमध्ये राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, एम.आय.एम., मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष तसंच राजर्षी शाहु विकास आघाडी यांचा समावेश आहे.
****
या विजयातून महाराष्ट्राने विकसित भारताचा संकल्प अधिक मजबूत केल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी राज्यातल्या मतदारांचे आभार मानत सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे...
आज नेगेटिव पॉलिटिक्स की पराजय हुई है। परिवारवाद की हार हुई है। आज महाराष्ट्र ने विकसित भारत के संकल्प को और मजबूत किया है। मैं भाजपा के एनडीए के सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत बधाई देता हूँ, अभिनंदन करता हूँ।
हा निकाल अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे, तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही हे निकाल अनपेक्षित असून आम्ही त्यावर सविस्तर विचार करु, अशी प्रतिक्रिया दिली आहे
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आपण लोकांची मतं नव्हे तर मन जिंकल्याचं म्हटलं आहे. काल मुंबईत महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले...
लोकांना आरोप प्रत्यारोप नकोय. लोकांना सुडाचं राजकारण नकोय. लोकांना डेव्हलपमेंट हवंय आणि विकास. विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला. विकासाकडे राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केले. यामध्ये केंद्राचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. जनतेने दिलेल्या विजयाबद्दल नतमस्तक असून, जनतेने द��खवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं तर जनतेने विकासाच्या मुद्यावर महायुतीला भरभरून यश दिल्याबद्दल आभार व्यक्त करत, अजित पवार यांनी, लोकसभेच्या अपयशातून सावरून मिळवलेल्या या यशामुळे हुरळून न जाता जनतेची कामं करत राहणार असल्याचं सांगितलं.
****
मावळत्या मंत्रिमंडळातल्या अनेक चेहऱ्यांना जनतेने पुन्हा विधानसभेवर पाठवलं आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधी वैभवी जोशी यांनी घेतलेला संक्षिप्त आढावा...
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या मतदार संघात दणदणीत विजय मिळवला. यासोबतच गिरीश महाजन, धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार, संजय बनसोडे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, तानाजी सावंत, उदय सामंत, आदिती तटकरे, दीपक केसरकर, अतुल सावे, दादा भुसे, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, शंभुराज देसाई, दिलीप वळसे पाटील, आणि गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मंत्र्यांनी पुन्हा विजय मिळवला आहे.
****
अनेक युवा चेहऱ्यांना यंदा जनतेने विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा समावेश आहे.
****
काही नवोदितांसह अनेक प्रस्थापितांना यंदा जनतेने नाकारलं आहे, यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे तसंच प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, माणिकराव ठाकरे आदींचा समावेश आहे.
****
****
राज्यातल्या अन्य विजयी उमेदवारांमध्ये, राहुल नार्वेकर, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, महेश सावंत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, रवी राणा, दीपक केसरकर, अदिती तटकरे, आमशा पाडवी, आणि निलेश राणे तसंच नितेश राणे यांचा समावेश आहे.
****
जळगाव जिल्ह्यात सर्व ११ तसंच धुळे जिल्ह्यातल्या सर्व पाच जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, नाशिकमधल्या १५ पैकी १४, तर नंदुरबारमधल्या चारपैकी तीन जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले.
अहिल्यानगर जिल्ह्यात १२ जागांपैकी राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप यांच्यासह महायुतीचे दहा उमेदवार विजयी झाले तर दोन जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
मराठवाड्यातल्या ४६ विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीने ३९, तर महाविकास आघाडीने सात जागांवर विजय मिळवला. याबाबत आमचे वार्ताहर बाबासाहेब म्हस्के, रवी उबाळे, सुदर्शन चापके, रमेश कदम, शशिकांत पाटील, अनुराग पोवळे, देविदास पाठक आणि समीर पाठक यांनी घेतलेला हा संक्षिप्त आढावा...
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघातून भाजप महायुतीचे नारायण कुचे, जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उढाण, परतूर मधून भाजपचे बबनराव लोणीकर, तर भोकरदन मधून भाजपाचे संतोष दानवे यांनी विजय मिळवला.
****
बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर, आष्टी मधून भाजप महायुतीचे सुरेश धस, माजलगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळुंके, केज मतदारसंघातून भाजप महायुतीच्या नमिता मुंदडा, तर गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित विजयी झाले.
****
परभणी जिल्ह्यात परभणी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे राहुल पाटील, पाथरी मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर तर गंगाखेड मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे विजयी झाले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजु नवघरे, हिंगोली मधून भाजपचे तानाजी मुटकुळे, तर कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष बांगर विजयी झाले.
****
ला��ूर जिल्ह्यात लातूर ग्रामीणमधून भाजपचे रमेश कराड, अहमदपूर-राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीर-राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंगा- भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, तर औसा-भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले. लातूर शहर-महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अमित देशमुख विजयी झाले
****
नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद बोंडारकर, नांदेड उत्तर-शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नायगाव- भाजपचे राजेश पवार, देगलूर भाजपचे जीतेश अंतापूरकर, मुखेड - भाजपचे तुषार राठोड, भोकर -भाजपच्या श्रीजया चव्हाण, लोहा - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर, किनवट - भाजपचे भीमराव केराम, तर हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर विजयी झाले.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील तर तुळजापूर मधून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय झाला, तर परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत विजयी झाले उमरगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी विजयी झाले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मधून शिवसेनेचे संजय शिरसाट, तर औरंगाबाद पूर्व मधून भाजपचे अतुल सावे विजयी झाले. गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब, वैजापूर मधून शिवसेनेचे रमेश बोरनारे, कन्नड मधून शिवसेनेच्या संजना जाधव, फुलंब्री मधून भाजपच्या अनुराधा चव्हाण, सि��्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार, तर पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे विलास भुमरे जिंकले आहेत.
****
झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चानं ३४ तर काँग्रेसनं १५ जागांवर विजय मिळवला. भारतीय जनता पक्षानं २० जागा जिंकल्या.
केरळ मधल्या वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका गांधी चार लाख दहा हजार ९३१ मतांनी विजयी झाल्या आहेत.
****
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्राध्यापक रवींद्र चव्हाण विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे डॉक्टर संतुक हंबर्डे यांचा चौदाशे सत्तावन्न मतांनी पराभव केला.वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर तिस-या स्थानी राहिले.
****
क्रिकेट
बॉर्डर - गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेत, पहिल्या सामन्याच्या काल दुसऱ्या दिवशी भारतानं बिनबाद १७२ धावा करत, २१८ धावांची आघाडी घेतली आहे. यात,यशस्वी जैस्वालच्या नव्वद तर, के एल राहुलच्या बासष्ट धावांचा समावेश आहे. त्यापूर्वी काल सकाळी यजमान संघाचा पहिला १०४ धावांवर आटोपला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा ११६ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.
****
0 notes
Text
‘ अविश्वसनीय ‘ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ट्विटची चर्चा , ट्विटमध्ये म्हटलंय की..
‘ अविश्वसनीय ‘ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ट्विटची चर्चा , ट्विटमध्ये म्हटलंय की..
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणारी ठरलेली असून सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपच्या निवडून आलेल्या असून भाजप , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांनी एकत्रितरित्या ही निवडणूक महाविकास आघाडीच्या विरोधात लढवलेली होती. नगर जिल्ह्यात देखील अनेक धक्कादायक असे निकाल लागलेले…
0 notes
Text
youtube
राज ठाकरे का उद्धव और पवार पर तीखा हमला #rajthackeray #uddhavthackeray #sharadpawar #maharashtraelection2024 #shivsena #viral #trending
0 notes
Text
Maharashtra : आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या - राज ठाकरे
एमपीसी न्यूज : ‘एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला (Maharashtra) आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी, असे…
0 notes
Text
राज ठाकरेंना मोठा दिलासा, प्रतिबंधात्मक आदेश मोडल्याचा गुन्हा रद्द, हायकोर्टाचे आदेश
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज ठाकरे यांची याचिका मान्य करत कल्याण पोलिसांनी त्यांच्यावर नोंदवलेला गुन्हा रद्द केला आहे. सन २०१० मध्ये पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश बजावलेला असतानाही कल्याण शहरात प्रवेश केल्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काय आहे प्रकरण? २०१० मध्ये कल्याण महापालिका निवडणुकीच्या वेळी २९…
View On WordPress
0 notes
Video
youtube
मी काय बघायच त्यांच्याकडे राज ठाकरे..
0 notes
Text
MNS Maharashtra Vidhansabha 2024: येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या मनसेने महाराष्ट्रात 200 हून अधिक विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू झाली आहे. आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हणजेच मनसेनेही मोठी घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात 200 ते 225 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार उभे केले नव्हते आणि भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. पूर्ण बातमी पहा >>
0 notes
Text
बहन के बेटे की शादी में साथ दिखे ठाकरे ब्रदर्स, दिखा मस्ती भरा माहौल, सियासी गलियारों में बढ़ी हलचल
मनसे प्रमुख राज ठाकरे की बहन के बेटे की शादी आज मुंबई के दादर में हो रही है. इस शादी में राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ नजर आए और उनके बीच पारिवारिक रिश्ता देखने को मिला. इस शादी के मौके पर रश्मि ठाकरे और राज ठाकरे ने बातचीत भी की. राज ठाकरे की बहन के बेटे की शादी के दौरान मस्ती भरा माहौल देखने को मिला. दोनों भाई कुछ देर तक एक दूसरे से बात करते नजर आए. वहीं ठाकरे भाइयों के एक साथ आने के बाद…
View On WordPress
0 notes
Text
राज ठाकरे के बेटे अमित ठाकरे माहिम सीट से थे मैदान में, जानें जीत मिली या हार; पहली बार लड़ा था चुनाव
Maharashtra News: महाराष्ट्र विधानसभा चुनाव के नतीजे सामने आ गए हैं। इस चुनाव में बीजेपी नीत महायुति को ब��पर जीत हासिल हुई है, वहीं महाविकास अघाड़ी की करारी हार हुई है। इस चुनाव में कई सीटों पर दिलचस्प मुकाबला देखने को मिला, उसी में से एक सीट माहिम भी है। राज ठाकरे के बेटे पहली बार लड़े चुनाव माहिम सीट से राज ठाकरे के बेटे अमित ठाकरे MNS से मैदान में थे। ये उनके जीवन का पहला चुनाव था। ऐसे में…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल-जनतेची मतच नव्हे तर मनं जिंकल्याची भावना मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त
विद्यमान मंत्रिमंडळातल्या जवळपास सर्वच सदस्यांचा विजय, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे यांना पराभवाचा धक्का
मराठवाड्यातल्या ४६ जागांपैकी महायुतीला ३९ जागा, तर महाविकास आघाडीचा सात जागांवर विजय
आणि
बॉर्डर गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ २१८ धावांनी आघाडीवर
****
राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल मिळाला आहे. एकूण २८८ मतदारसंघापैकी भाजपने ६५ जागा जिंकल्या असून, ६८ जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसनेनं ३२ जागा जिंकल्या असून, २५ जागांवर शिवसेना उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं २६ जागांवर विजय मिळवला असून, १५ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने पाच जागा जिंकल्या असून १० जागांवर आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १२ जागा जिंकल्या तर आठ जागांवर आघाडी असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सहा जागा जिंकल्या असून चार जागांवर पक्ष आघाडीवर आहे, समाजवादी पक्षाने दोन, जनसुराज्यशक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
****
महायुतीचा हा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी, राज्यातल्या मतदारांचे विशेषत: महिला आणि युवकांचे आभार मानले.
****
आपण लोकांची मतं नव्हे तर मन जिंकल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. आपण राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि विकासाला जनतेने प्राधान्य दिल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले –
लोकांना आरोप प्रत्यारोप नकोय. लोकांना सुडाचं राजकारण नकोय. लोकांना डेव्हलपमेंट हवंय आणि विकास. विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला. विकासाकडे राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केले. यामध्ये केंद्राचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. जनतेने दिलेल्या विजयाबद्दल नतमस्तक असून, जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तर जनतेने विकासाच्या मुद्यावर महायुतीला भरभरून यश दिल्याबद्दल आभार व्यक्त करत, अजित पवार यांनी, लोकसभेच्या अपयशातून सावरून मिळवलेल्या या यशामुळे हुरळून न जाता जनतेची कामं करत राहणार असल्याचं सांगितलं.
****
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या मतदार संघात दणदणीत विजय मिळवला आहे. यासोबतच जवळपास सगळेच विद्यमान मंत्री देखील विजयी झाले. परळीमधून धनंजय मुंडे, सिल्लोड-अब्दुल सत्तार, उदगीर - संजय बनसोडे, येवला - छगन भुजबळ, कागल - हसन मुश्रीफ, परंडा - तानाजी सावंत, रत्नागिरी - उदय सामंत, श्रीवर्धन - आदिती तटकरे, सावंतवाडी -दीपक केसरकर, औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, मालेगाव बाह्य - दादा भुसे, जामनेर - गिरीश महाजन, मलबार हिल्स - मंगलप्रभात लोढा, शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील, पाटण - शंभुराज देसाई, अंबेगाव – दिलीप वळसे पाटील, तर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे.
****
अनेक युवा चेहऱ्यांना यंदा जनतेने विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा समावेश आहे.
****
काही नवोदितांसह अनेक प्रस्थापितांना यंदा जनतेने नाकारलं आहे, यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे तसंच प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे आदींचा समावेश आहे.
****
मुंबईत कुलाबा मधून भाजपचे राहुल नार्वेकर, धारावीमधून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड, डोंबिवली मधून भाजपचे रविंद्र चव्हाण तर गोरेगाव मतदार संघातून भाजपच्या विद्या ठाकूर, विजयी झाल्या.
वरळी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ��दित्य ठाकरे, माहिम मतदारसंघातूनही ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले. या मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर दुसऱ्या, तर मनसेचे अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर राहीले. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी झाले. या मतदरासंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी दुसऱ्या क्रमांकावर राहीले.
मुंब्रा कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड ९५ हजार १४५ मतांनी विजयी झाले. नवी मुंबईत ऐरोलीतून भाजपचे गणेश नाईक तर बेलापूर मधून मंदा म्हात्रे विजयी झाल्या.
इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, तर ब्रम्हपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विजयी झाले.
****
मराठवाड्यातल्या ४६ विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीने ३९, तर महाविकास आघाडीने सात जागांवर विजय मिळवला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मधून शिवसेनेचे संजय शिरसाट, तर औरंगाबाद पूर्व मधून भाजपचे अतुल सावे विजयी झाले. गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब, वैजापूर मधून शिवसेनेचे रमेश बोरनारे, कन्नड मधून शिवसेनेच्या संजना जाधव, फुलंब्री मधून भाजपच्या अनुराधा चव्हाण, सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार, तर पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे विलास भुमरे जिंकले आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर, आष्टी मधून भाजप महायुतीचे सुरेश धस, माजलगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळुंके, केज मतदारसंघातून भाजप महायुतीच्या नमिता मुंदडा, तर गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित विजयी झाले.
****
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघातून भाजप महायुतीचे नारायण कुचे, जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उढाण, परतूर मधून भाजपचे बबनराव लोणीकर, तर भोकरदन मधून भाजपाचे संतोष दानवे यांनी विजय मिळवला.
****
लातूर जिल्ह्यात लातूर ग्रामीणमधून भाजपचे रमेश कराड, अहमदपूर-राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीर-राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंग्यातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, तर औसा-भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले. लातूर शहर-महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अमित देशमुख यांनी आघाडी घेतली, मात्र भाजपच्या उमेदवार अर्चना चाकूरकर यांच्या मागणीवरुन याठिकाणी फेरमोजणी सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील तर तुळजापूर मधून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय झाला, तर परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत आघाडीवर आहेत.
उमरगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी हे मतमोजणी झाल्यानंतर तीन हजार ९६५ मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी पुन्हा एकदा मतमोजणीची मागणी केल्यामुळे याठिकाणी पुन्हा मोजणी होत आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद बोंडारकर, नांदेड उत्तर-शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नायगाव- भाजपचे राजेश पवार, देगलूर भाजपचे जीतेश अंतापूरकर, मुखेड - भाजपचे तुषार राठोड, भोकर -भाजपच्या श्रीजया चव्हाण, लोहा - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर, किनवट - भाजपचे भीमराव केराम, तर हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर विजयी झाले.
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे संतुक हंबर्डे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांचा पराभव केला.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजु नवघरे, हिंगोली मधून भाजपचे तानाजी मुटकुळे, तर कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष बांगर विजयी झाले.
****
परभणी जिल्ह्यात परभणी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राहुल पाटील, पाथरी मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचा विजय झाला. गंगाखेड मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे आघाडीवर आहेत.
****
बडनेरा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांचा सलग चौथ्यांदा विजय झाला. मेळघाटातून भाजपचे केवलराम काळे, मोर्शीतून उमेश यावलकर विजयी झाले. गोंदिया मतदारसंघातून भाजपाचे विनोद अग्रवाल विजयी झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही महायुतीचे उमेदवार अव्वल ठरले. सावंतवाडी इथून दीपक केसरकर, कुडाळ मधून शिवसेनेचे निलेश राणे, कणकवली मधून भाजपचे नितेश राणे विजयी झाले.
शहापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दौल�� दरोडा, शिरपूर मधून भाजपचे काशीराम पावरा, यांचा विजय झाला.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे, आरमोरी मधून काँग्रेसचे रामदास मसराम, बोईसर शिवसेनेचे विलास तरे, तर नंदुरबार मधून शिवसेनेचे आमशा पाडवी विजयी झाले.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
झारखंड विधानसभा निवडणुकीत एकूण ८१ जागांपैकी झारखंड मुक्ती मोर्चानं आठ जागा जिंकल्या असून, २७ जागांवर आघाडीवर आहे. भाजपनं एक जागा जिंकली असून, १९ जागांवर आघाडी मिळवली आहे. काँग्रेस १४, तर राष्ट्रीय जनता द�� चार जागांवर आघाडीवर आहे.
वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका गांधी चार लाखाहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
****
क्रिकेट
बॉर्डर - गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेत, पहिल्या सामन्याच्या आज दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं बिनबाद १७२ धावा करत, २१८ धावांची आघाडी घेतली आहे.
****
0 notes