#मिनिटांतच
Explore tagged Tumblr posts
Text
ll वानप्रस्थ ll : ४५
घरी परतल्यावरही भाऊसाहेब भकास चेहर्याने एका खुर्चीवर अंग चोरून बसून होते. त्यांच्या जवळ जाऊन भोसलेंनी विचारलं, "भाऊसाहेब, आपली मित्रमंडळी येईपर्यंत तुम्ही थोडा वेळ पडतां कां? बेडवर आडवे होऊन विश्रांती घेेतलीत तर तुम्हांला बरं वाटेल, तरतरी येईल!" भाऊसाहेबांनी यांत्रिकपणे मान हलवली तशी भोसलेंनी त्यांना ऊठण्यासाठी आधार दिला आणि बेडरूमकडे घेऊन गेले! विकलपणे हळुहळु पावलं टाकीत जाणाऱ्या त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे भरल्या डोळ्यांंनी बघत मनोरमा म्हणाली, "दहा तासांत दहा वर्षांनी म्हातारे झाल्यासारखे वाटतात ग! सत्तरी पार केल्यावरही त्यांच्या अंगात सतत केवढा उत्साह असायचा, शुभदा! तसे बोलघेवडे नव्हते, पण जे कांही मोजकं बोलायचे ते अगदी मार्मिक. चेहरा कायम प्रफुल्लित. त्यांना कधी चिंताक्रांत वा दुर्मुखलेलं पाहिल्याचं आठवतच नाहीं. त्यामुळे त्यांची ही अवस्था अधिकच केविलवाणी वाटते ग!" " जबर मानसिक धक्क्यामुळे ते खचले आहेत, मनोरमा!" शुभदा तिला समजावीत म्हणाली, "थोडी विश्रांती मिळाली की आपोआप भानावर येतील! तूं म्हणतेस तसा त्यांचा मूळ स्वभावच आनंदी आणि उत्साही असला, तर मित्रमंडळींशी बोलून मन मोकळं केल्यावर ते नक्की पूर्वपदावर येतील!" "येतीलच आमची मित्रमंडळी एवढ्यांत!" कीचनमधे येत भोसले म्हणाले, "आम्ही एकुण तेरा जण असूं! दोघे कांही वैयक्तिक कारणाने येणार नसल्याचं अनं��राव म्हणाले. तुम्ही दोघी बाहेर आलांत तर पटकन सर्वांसाठी बसण्याची व्यवस्था बघून घेऊं. मला वाटतं कीचनमधल्या कांही खुर्च्या बाहेर न्याव्या लागतील!"
भाऊसाहेबांना भेटण्यासाठी एकत्र जमलेल्या आपल्या मित्रमंडळींना उद्देशून भोसले म्हणाले, "मी आतां भाऊसाहेबांंना घेऊन येतो. आपणां सर्वांना त्यांचा मितभाषी स्वभाव ठाऊकच आहे;-- पण आज तरी त्यांनी मनांत जे कांही आहे ते सगळं घडाघडा बोलून मोकळं होणं आवश्यक आहे. त्यांना बोलकं करण्यासाठी आपणां सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील! फक्त एका वेळी एकानेच बोलावं आणि तेही शक्य तेवढ्या सौम्य भाषेत असं वाटतं!" दहा- बारा मिनिटांतच भोसलेंबरोबर भाऊसाहेब बाहेर आले! त्यांचा गंभीर पण शांत चेहरा पाहून त्यांच्या मित्रमंडळींना हायसं वाटलं! आल्या आल्या हात जोडून भाऊसाहेब म्हणाले, "माफ करा मित्रांनो, आजच्या पार्टीचा माझ्या पत्नीमुळे विचका झाला!" चटकन पुढे होऊन भाऊसाहेबांनी जोडलेले हात स्नेहभराने आपल्या हातीं घेत एक ज्येष्ठ मित्र म्हणाले, "माफी कसली मागताय्, भाऊसाहेब! अहो,आजच्या एका पार्टीचं काय घेऊन बसलाहांत;--आपण तर सतत पार्ट्या करीतच असतो की! आधी वहिनी कशा आहेत ते आम्हांला सांगा!" "तुम्हां सर्वांच्या सदिच्छांमुळे तिला कसलीही गंभीर इजा झालेली नाही!" एवढया साऱ्या मित्रांच्या उपस्थितीमुळे भारावलेले भाऊसाहेब म्हणाले. "म्हणजे धोका टळला ना!" दुसरे एक ज्येष्ठ मित्र भाऊसाहेबांना घट्ट आलिंगन देत म्हणाले, "जिवावर बेतलेलं शेपटीवर निभावलं!" आपल्या दोन्ही ज्येष्ठ मित्रांना आपापल्या जागेवर बसण्याची खूण करीत भोसले भाऊसाहेबांना त्यांच्यासाठी रिकाम्या ठेवलेल्या जागेपाशी घेऊन गेले. भाऊसाहेबांना आग्रहाने तिथे बसवून भोसले म्हणाले, "भाऊसाहेब, वहिनी सुखरूप आहेत हे ऐकून इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला किती बरं वाटलं असेल ते शब्दांत सांगण्याची गरज नाहीं! मात्र 'हे जिवावरचं संकट वहिनींनी कां ओढवून घेतलं' ते तुम्ही सर्वांना सांगणं अतिशय गरजेचं आहे!"
"माझ्या मुलीच्या शिक्षिका म्हणून मी ज्यांना ओळखतो, त्या मनमिळाऊ आणि हंसतमुख सप्रेमॅडम एवढं टोकाचं पाऊल उचलुं शकतील हे मला अजूनही खरं वाटत नाहीं!" अनंत शांत पण आग्रही स्वरांत म्हणाला, "त्यामागे तसंच कांही गंभीर कारण असलं पाहिजे;-- आणि ते तुम्ही सांगीतल्याविना कुणालाही ओळखतां येणार नाहीं! भाऊसाहेब, अगदी तुमचे जवळचे मित्र असलेल्या मनोहरपंतांनाही!! "अनंतराव म्हणाले ते १०० टक्के खरं आहे!" भोसले म्हणाले, "तुमचा हा मित्रपरिवार इथे जमला आहे तो फक्त तुमची समस्या जाणून घेऊन ��िच्यावर कायमचा उपाय शोधण्यासाठी! पण मूळांत समस्याच समजली नाहीं, तर उपाय कसा शोधणार?" भोसलेंच्या कळकळीच्या आवाहनात जाणवणाऱ्या मित्रपरिवाराच्या आपुलकीने भाऊसाहेबांना भरून आलं! ते सद्गदित स्वरांत म्हणाले, "घराघरांत घडणारं महाभारतच या घटनेमागे आहे! जास्त लांबण न लावतां एवढंच सांगतो की आमचे दोन्ही चिरंजीव गिरीश आणि शिरीष आम्ही त्यांच्या सोबत रहावं म्हणून मागे लागले होते;-- पण सुहासिनीला ते अजिबात मान्य नव्हतं!" "पण ते दोघे तर स्वतंत्र राहतात ना?" कुणीतरी शंका उपस्थित केली. " हो! लग्न झाल्यावर नोकरीच्या सोयीसाठी दोघे आमच्या संमतीने वेगळे राहूं लागले!" नजिकच्या भूतकाळातील आठवणी जागवीत भाऊसाहेब सांगू लागले, "सगळं कसं सुरळीत चाललं होतं;-- पण अचानक २ महिन्यांपूर्वी पॅरॅलिसिसचा झटका सुहासिनीच्या दरवाजावर टकटक करून गेला! ऐनवेळी लक्षणं ओळखून डाॅक्टरांनी योग्य ते उपचार तांतडीने केल्यामुळे पॅरॅलिसिसमधून ती वाचली;-- पण तिच्या एकुण हालचालींवर खुप मर्यादा आल्या! ते समजल्यापासून चिरंजीवांनी 'तुम्हांला एकटं राहूं देण्याचा धोका आम्हांला पत्करायचा नाहीं!' असा धोशा लावला! आम्ही खुप विरोध केला, पण दोघे आतां हट्टालाच पेटले आहेत! येत्या २-४ दिवसांत आम्हांला इथून घेऊन जाण्याची तयारी त्यांनी सुरु केली आहे! हे समजल्यावर कमालीची हतबल होऊन बहुधा सुहासिनीने करूं नये ते केलं असावं!"
२९ जून २०२३
0 notes
Text
मडगावचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार वाल्मिकी फालेरोंचे निधन
साक्षेपी पत्रकार आणि इतिहास संशोधक म्हणून ओळख असलेले मडगावचे माजी नगराध्यक्ष वाल्मिकी फालेरो (71) यांचे आज गुरुवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. फालेरो यांच्यामागे पत्नी डेझी या आहेत.गुरुवारी दुपारी घरातच असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तियांकडून मिळाली. त्यांच्या निधनाची वार्ता श��रात काही मिनिटांतच पसरली. या निधनाने…
View On WordPress
0 notes
Text
इंदूरमध्ये 7 जण जिवंत जाळले: इमारतीला आग, काही मिनिटांतच गुदमरल्याने झोपेत काहींचा मृत्यू
इंदूरमध्ये 7 जण जिवंत जाळले: इमारतीला आग, काही मिनिटांतच गुदमरल्याने झोपेत काहींचा मृत्यू
इंदूरमध्ये 7 जण जिवंत जाळले: इमारतीला आग, काही मिनिटांतच गुदमरल्याने झोपेत काहींचा मृत्यू इंदूरच्या विजय नगरमधील एका 2 मजली इमारतीला शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. पोलिस आयुक्त यांनी सांगितले की, आगीमुळे 7 जण जिवंत जळाले आहेत. मृतांमध्ये 6 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यावेळी सर्वजण झोपले होते. आगीने लगेचच भीषण रूप धारण केले. लोकांना जाग येताच काही समजण्याआधीच काही जण जळाले. माहिती…
View On WordPress
0 notes
Text
Technochill :- What is Deep Freezer ?
A freezer(usually a part of a refrigerator) is used to preserve foods between 25 and 10 degrees fahrenheit for use usually within a few weeks or months at most. A deep freezer uses much lower temperatures, often in excess of 20 degrees below 0 and colder in commercial units but always below 0*F. The extreme cold is to freeze the food within minutes to insure the least amount of freezer damage from ice crystals forming in the product and preserve nutrients better and longer. Foods kept in a deep freezer can be kept several times longer than in a refrigerator’s freezer and is usually a stand alone appliance. -----------------------------------------------------------------------------------------------------
डीप फ्रीजर क्या है ?
एक फ्रीजर (आमतौर पर एक रेफ्र��जरेटर का एक हिस्सा) का उपयोग 25 और 10 डिग्री फ़ारेनहाइट के बीच खाद्य पदार्थों को संरक्षित करने के लिए किया जाता है, आमतौर पर कुछ हफ्तों या महीनों के भीतर। एक डीप फ्रीज़र बहुत कम तापमान का उपयोग करता है, जो अक्सर वाणिज्यिक इकाइयों में 0 से नीचे 20 डिग्री से अधिक और हमेशा 0 * F से नीचे होता है। चरम ठंड उत्पाद में बनने वाले बर्फ के क्रिस्टल से कम से कम मात्रा में फ्रीजर क्षति का बीमा करने के लिए भोजन को फ्रीज करना है और पोषक तत्वों को बेहतर और लंबे समय तक संरक्षित करना है। एक डीप फ्रीजर में रखे खाद्य पदार्थों को फ्रिज के फ्रीजर की तुलना में कई गुना अधिक समय तक रखा जा सकता है और यह आमतौर पर एक अकेला उपकरण है। --------------------------------------------------------------------------------------------------------------------------
डीप फ्रीजर क्या है ?
फ्रीझर (सामान्यत: रेफ्रिजरेटरचा एक भाग) 25 ते 10 डिग्री फॅरेनहाइट दरम्यानच्या पदार्थांच्या संरक्षणासाठी सामान्यत: जास्तीत जास्त काही आठवडे किंवा महिन्यांत वापरला जातो. डीप फ्रीजर बरेच कमी तापमान वापरतो, बहुतेकदा 0 डिग्रीपेक्षा कमी तापमानात आणि व्यावसायिक युनिट्समध्ये थंड असतो परंतु नेहमी 0 * फॅपेक्षा कमी असतो. उत्पादनात तयार होणा ice्या बर्फाच्या क्रिस्टल्समधून फ्रीझर नुकसानीचे किमान विमा काढण्यासाठी आणि थोड्या काळासाठी पोषक तणाव जपण्यासाठी अत्यंत थंड म्हणजे काही मिनिटांतच अन्न गोठविणे. डीप फ्रीजरमध्ये ठेवलेले पदार्थ रेफ्रिजरेटरच्या फ्रीजरपेक्षा बर्याच वेळा जास्त ठेवले जाऊ शकतात आणि सामान्यत: स्टँड अलोन उपकरण असतात.
#technochill #technochillservices # technochill # technochillservices #newpost #blog #visicooler #freezer #thane #technochill
1 note
·
View note
Text
T20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तिकिटे विकली गेली | क्रिकेट बातम्या
T20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तिकिटे विकली गेली | क्रिकेट बातम्या
23 ऑक्टोबर रोजी T20 विश्वचषक 2022 मध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भारताच्या सामन्याची तिकिटे विकली गेली आहेत, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गुरुवारी सांगितले. अतिरिक्त स्टँडिंग रूमची तिकिटे देखील “विक्री सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच काढली गेली”, असे आयसीसीने म्हटले आहे. जागतिक क्रिकेट संघटनेने सांगितले की, पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियातील…
View On WordPress
0 notes
Text
अमिताभ बच्चन धाकड ट्रेलर डिलीट करताना कंगना राणौत
अमिताभ बच्चन धाकड ट्रेलर डिलीट करताना कंगना राणौत
धडक ट्रेलर डिलीट करताना बिग बींवर कंगना: बॉलिवूडचा ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन काही दिवसांपूर्वी twitter वर कंगना राणौत त्याच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला होता, जो त्याने काही मिनिटांतच डिलीट केला. अमिताभ बच्चन यांच्या या कृतीने अनेकांना आश्चर्यचकित केले होते आणि सर्वांनी विचारले होते की, बिग बींना ‘धाकड’चा ट्रेलर अशाप्रकारे डिलीट करावा लागल्यावर काय झाले? या मुद्द्यावर अमिताभ बच्चन…
View On WordPress
#अमिताभ बच्चन#कंगना राणौत#धाकड#धाकड ट्रेलर#बिग बींनी धाकड ट्रेलर का डिलीट केला यावर कंगना राणौत#बॉलिवूड गॉसिप#बॉलिवूड बातम्या#बॉलीवूड गॉसिप#बॉलीवूड बातम्या#मनोरंजन बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 March 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ मार्च २०२२ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. आम्ही सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
· सत्ताधारी सदस्यांच्या घोषणाबाजीमुळं राज्यपालांनी अभिभाषण पूर्ण न करता पटलावर ठेवलं.
· ओबीसी आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयानं नाकारला, तिढा सुटत नाही तोवर निवडणुका न घेण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय.
· नवाब मलिक यांच्या कोठडीत सात मार्चपर्यंत वाढ.
आणि
· कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव अजूनही आवश्यक असल्याचं आरोग्य मंत्रालयाचं आवाहन.
****
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पहिल्या दिवशी प्रारंभीच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सदस्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी कोश्यारी याचं अभिभाषण सुरु होताच जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे अवघ्या दोन ते तीन मिनिटांतच राज्यपाल भाषण पूर्ण न करता ते पटलावर ठेऊन राजभवनाकडे निघून गेले. त्यानंतरही सत्ताधारी पक्षांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. अधिवेशन सुरु होण्याआधी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधीमंडळाबाहेर आंदोलन करण्यात आलं. मलिक यांच्या मुद्द्यावरून चर्चेची मागणी फेटाळल्यानंतर विरोधकांनी गदारोळ करत महाविकास आघाडी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. या गदारोळातच उपमुख्यमंत्री तसंच वित्त आणि नियोजनमंत्री अजित पवार यांनी सन २०२१-२२ या वर्षाच्या ६ हजार २५० कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.
****
कोरोना विषाणू संसर्ग संकट काळात दुर्बल घटकांचं दु:ख कमी करण्यासाठी राज्य शासनानं व्यापक प्रयत्न केल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पटलावर ठेवल���ल्या अभिभाषणात म्हटलं आहे. संसर्ग प्रतिबंधासाठी मुंबई शहर हे अन्य शहरांसाठी पथदर्शक शहर ठरलं असून राज्यातल्या जनतेला आर्थिक लाभ आणि अन्न सुरक्षा देणाऱ्या योजनांवर विशेष भर देण्यात आला, असं त्यांनी नमुद केलं. संसर्ग काळात राज्य शासन आर्थिक चणचणीत असून देखील आर्थिक कार्ये पुन्हा सुरू केली, औद्योगिक गुंतवणूक आकर्षित केली आणि त्याच वेळी पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेतल्याचं राज्यपाल म्हणाले. सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी उभं राहण्याचा निर्धार, निवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, किमान आधारभूत किंमत अंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा यावर त्यांनी प्रकाश टाकला. वन हक्क अधिनियमाची यशस्वी अंमलबजावणी आणि रस्ते विकासासाठी विविध प्रकल्प अशा विविध कार्यक्रमाचा उल्लेखही राज्यपालांनी केला.
****
अर्थसंकल्प अधिवेशन कामकाजासाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तालिका सभापतींच्या नावांची घोषणा केली. सदस्य मनिषा कायंदे तसंच विक्रम काळे, रामदास आंबटकर आणि अमरनाथ राजूरकर यांची तालिका सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही तालिका अध्यक्षांची नावं जाहीर केली. सदस्य भास्कर जाधव, संजय शिरसाट, दीपक चव्हाण, कुणाल पाटील, कालिदास कोळंबकर यांची विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. विधानपरिषदेत संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी नवनियुक्त सदस्य सतेज पाटील, अमरिश पटेल, वसंत खंडेराव, सुनील शिंदे, राजहंस सिंग, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सभागृहाला परिचय करुन दिला. विधान परिषदेत ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज यांच्यासह दिवंगत सदस्यांना आज विधानपरिषदेत शोकप्रस्ताव मांडून श्रद्धांजली वाहण्यात आली. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिवंगत सदस्यांच्या कार्याचा उल्लेख करून समाज आणि देशाच्या विकासात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. भारतरत्न लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज, रामनिवास सिंह, एन.डी. पाटील, सुधीर जोशी, दत्तात्रय लंके, संजीवनी हरी रायकर, आशाताई टाले, कुमुद महादेव रांगणेकर यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी समाज आणि राष्ट्राच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव केला.
****
इतर मागासवर्ग - ओबीसी आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयानं आज नाकारला. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, जोपर्यंत पुढचे निर्देश देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशानं���र यावर चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार नाही, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत घेण्यात आला. मंत्री जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भातली माहिती दिली. इतर मागासवर्ग आयोगानं जो अहवाल तयार केला त्या आकडेवारीतून ओबीसी राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित आहेत असं दिसून येत नाही असं न्यायालयानं सांगितलं. तसंच अहवालावरची तारीख योग्य नाही, जी तारीख आहे, ती राज्य सरकारला अहवाल सादर केला तेव्हाची आहे. मग नक्की आकडेवारी कधी गोळा कऱण्यात आली आहे, हे त्यातून स्पष्ट होत नसल्याचं न्यायालयानं नमूद केलं तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले.
****
`मनी लाँड्रींग` प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना जामीन देण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. न्यायालयानं त्यांच्या अंमलबजावणी संचालनालय कोठडीत सात मार्चपर्यंत वाढ केली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांची चौकशी अपूर्ण राहिली होती, असं सांगत संचालनालयानं त्यांची कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. मलिक यांनी पंचावन्न लाख रुपये हसीन पारकरला दिल्याचं संचालनालयानं म्हटलं होतं. आता ती मुद्रण चूक होती, असं नमुद करत त्यांनी तिला पाच लाख रुपये दिल्याचं नमुद करण्यात आलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव अजुनही आवश्यक असून नागरिकांनी योग्य काळजी घेणं सुरू ठेवावं, असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. या संसर्गाविरुद्धच्या लढाईत सर्वात मोठी कामगिरी नागरिक बजावत असल्याचंही या मंत्रालयातर्फे आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत नमुद करण्यात आलं. गेल्या चोवीस तासांमध्ये या संसर्गाचे सहा हजार ५६१ नवे रुग्ण आढळले आहेत. सध्या ७७ हजार १२५ रुग्ण उपचार घेत आहेत. केवळ एका राज्यात दहा हजारांहून अधिक रुग्ण आहेत. पाच हजार ते दहा हजार रुग्ण असलेली दोन राज्यं आहेत. उर्वरित राज्यांमध्ये पाच हजारांहून कमी रुग्ण संख्या असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. देशात सद्या सरासरी अकरा हजार रुग्ण आढळत आहेत. गेल्या आठवड्यात दररोज सरासरी १४४ मृत्यू झाले, अशी माहितीही मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे
****
राष्ट्रीय आपत्ती निधी अंतर्गत गेल्या वर्षी झालेल्या भूस्खलनासाठी महाराष्ट्रासह पाच राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशाला निधी मंजूर झाला आहे. यात महाराष्टाला ३५५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या उच्चस्तरीय समितीनं ही मंजुरी दिली. त्यात महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि पु��्दुचेरीला एकूण एक हजार ६८२ कोटी रूपयांहून अधिक अतिरिक्त सहायता निधी मंजूर करण्यात आला आहे.
****
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेले औरंगाबाद जिल्ह्यातील चार विद्यार्थी अभियान `गंगा` अंतर्गत सुखरूपपणे मायदेशी परतले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या यादीनुसार जिल्ह्यातले १४ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. युक्रेनच्या विनीतशिया विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या प्रतीक ठाकरेनं औरंगाबादला सुखरुप परतल्यानंतर केंद्र सरकारचं आभार मानलं आणि या संघर्षाविषयी आकाशवाणीला माहिती दिली. तो म्हणाला –
सगळ्यात पहिले २४ तारखेला जो बॉम्ब हल्ला झाला होता किव्ह मध्ये तर म्हणजे अचानकर झालो तो कोणाला माहिती नव्हतं ते होणार आहे की नाही. दोन एअर स्ट्राईक झाल्या होत्या मिलटरी कॅंम्पवरती सिव्हीलीयनवरती ते काही अटॅक नाही करत. तर त्यावेळी सायरन वाजतो आणि आम्हाला बंकर मध्ये जावं लागत होतं. आणि तीन दिवसानंतर टोटल ४०० मुलं होतं. चार ते सहा दररोज बस करुन करुन आम्ही वेगवेगळ्या बॉर्डरवर जात होतो.पोलांड, रोमानिया, हंगेरी. मी रोमानिया बॉर्डरवर गेलो होतो. तिथे दहा तास वेट करुन अॅम्बेसीने हेल्प केली सगळं आणि तिथून एअर इंडियाने आलो मी इथे बाय गर्व्हरनमेंट थ्रु. केंद्र सरकारचे मी आभार मानतो.
****
0 notes
Text
अचूक शेती केल्यास कमी खर्चात चांगले उत्पादन मिळेल
अचूक शेती केल्यास कमी खर्चात चांगले उत्पादन मिळेल
प्रेसिजन शेती आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. हे आपल्या सर्वांच्या जीवनात अशा प्रकारे गुंतलेले आहे की त्याशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञानाशिवाय शेती करणे शेतकर्यांना अवघड झाले आहे. जर शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करतात तर त्यांच्या बर्याच समस्या काही मिनिटांतच मिटवल्या जातात. असे म्हटले जाते की सन 2050 पर्यंत जगातील लोकसंख्या 10…
View On WordPress
0 notes
Text
मस्कच्या गर्लफ्रेंडचे डिजीटल आर्टवर्क; 20 मिनिटांतच 5.8 दशलक्ष डॉलरला विक्री - Singer Grimes sells digital art collection for 5.8 million dollar in just 20 minutes | Top Latest and Breaking Marathi News
मस्कच्या गर्लफ्रेंडचे डिजीटल आर्टवर्क; 20 मिनिटांतच 5.8 दशलक्ष डॉलरला विक्री – Singer Grimes sells digital art collection for 5.8 million dollar in just 20 minutes | Top Latest and Breaking Marathi News
नवी दिल्ली : टेस्ला कंपनीचा मालक एलॉन मस्क हा जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जातो. या ना त्या कारणाने मस्क सातत्याने चर्चेत असतो. एलॉन मस्कची गर्लफ्रेंड ग्रीम्सने तयार केलेलं डिजीटल आर्ट कलेक्शन अवघ्या 20 मिनिटांमध्ये विकलं गेलं आहे. ‘WarNymph’ नावाचं हे डिजीटल आर्टवर्क 28 फेब्रुवारी रोजी 5.8 दशलक्ष डॉलर अर्थात 424,891,760 रुपयांना विकलं गेलं आहे. लिलावामध्ये 10 कलाकृतींचा संग्रह…
View On WordPress
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : २८
सुरळीत कार्य करणारं A.T.M. Card अचानक बंद पडल्याची तक्रार करायला बँकेत गेलेला अनंत बराच वेळ झाला तरी परतला नव्हता म्हणून शुभदा वाट बघत होती. 'मोबाईलवर काॅल करून विचारावं कां?' या विचारांत ती घुटमळत असतांनाच तिच्या मोबाईलवर अनंतचाच काॅल आला! तिनं काॅल घेत मोबाईल उचलून कानाशी धरला तशी अनंत म्हणाला, "शुभदा, माझं बँकेतलं काम झालं आहे आणि मी घरीच येत होतो,-- पण तेवढ्यात शेजारच्या सबनीसांचा फोन आला. बॅकेजवळच्याच एका चौकात मोटारसायकलचा धक्का लागून पडल्याने ते जखमी झाले आहेत; म्हणून मी त्यांच्या मदतीसाठी जात आहे ---" "अगबाई! पण जखमी अवस्थेतही सबनीस स्वत: तुमच्याशी बोलले कां?" "हो;--फार लागलेलं नाहीं म्हणाले, पण बरेच घाबरलेले वाटले! रजनीवहिनी अपघाताबद्दल ऐकूनच खुुप घाबरतील, म्हणून त्यांनी घरी कांही न कळवतां मलाच फोन केला! तूं वाट बघत असशील म्हणून तुला कळवलंय्;- पण मी सबनीसांना घरी घेऊन येईपर्यंत तू वहिनींना कांही बोलूं नको अपघाताबद्दल! जमलं तर काहीतरी बहाण्याने त्यांच्या घरी जा आणि तिथेच थांब!" "बरं!" म्हणून शुभदाने मोबाईल ठेवला. पण 'प्रत्यक्षात सबनीसांना काय-कितपत लागलं असेल?' या विचाराने तिच्याही काळजांत धडधडूं लागलं. घोटभर पाणी पिऊन तिनं कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली आणि सगळं अवसान गोळा करुन, चेहरा शक्य तेवढा शांत ठेवायचा प्रयत्न करीत तिनं सबनीसांच्या फ्लॅटची बेल वाजवली.
"तूं होय!" दार उघडायला आलेल्या रजनी सबनीस तिला बघून म्हणाल्या, " मला वाटलं, दिनकरच आले! अग तासभर झाला;-- औषधं संपली होती ती आणायला म्हणून बाहेर पडले ते अजून आले नाहीत! मी कधीची वाट बघते आहे!" "हे सुद्धा जवळच बँकेत गेले आहेत, ते अजून परत आले नाहीत! वाट बघून कंटाळा आला, म्हणून तुझ्याशी गप्पा मारायला आले, तर इथेही तीच कथा!" म्हणत शुभदा हंसू लागली. ओळख झाल्यापासून रोजच गप्पा मारतां मारतां दोघी कधी अग-तूंगवर आल्या ते त्यांचं त्यांनाही समजलं नव्हतं! समवयस्क आणि बोलघेवडा स्वभाव यामुळे यामुळे त्यांचं सूत लौकरच छान् जुळलं होतं. " जेवायची वेळ होत आली आहे, तरी एवढ्या उन्हांत आतां बाहेर पडूं नका म्हणून ��ांगत होते;--पण ऐकतील तर शपथ!" रजनी तक्रार करीत म्हणाली, "---आणि त्यांत हल्ली जवळच एक केमिस्टचं दुकान आहे ते सोडून लांब दुसऱ्या केमिस्टकडे जातात;--कारण तो बिलामधे १२ % सूट देतो! संध्याकाळी त्याच्या दुकानांत जास्त गर्दी होते म्हणून आतांच भर उन्हांत गेले आहेत बघ!" एवढ्यांत शुभदाच्या मोबाईलवर अनंतचा पुन: काॅल आला. तो घेत ती म्हणाली, " हो, मी रजनीकडेच आहे! तुम्ही या दिनकरना घेऊन!!" तिच्या बोलण्याने गोंधळलेल्या रजनीवहिनींना शुभदाने थोडक्यात काय घडलं होतं ते सांगीतलं आणि धीर देत म्हणाली, " दिनकर आणि अनंत आतां येतीलच इतक्यांत ! दिनकर स्वतःच्या पायांनी चालत येताहेत, म्हणजे त्यांना मोठी वा गंभीर दुखापत झालेली नाहींये हे समजून घे;-- आणि काळजी करूं नको! मी दार उघडते, तोपर्यंत तूं आंत बेड तयार कर म्हणजे दिनकरना आल्या-आल्या त्याच्यावर पडतां येईल!"
पांच-सात मिनिटांतच सबनीसांना घेऊन अनंत आणि सोबत ३ तरुण आंत आले. हातांतल्या काठीच्या आधाराने सबनीस हळुंहळूं चालत असले तरी प्रत्येक पाऊल टाकतांना त्यांना होणाऱ्या वेदना चेहर्यावर स्पष्ट दिसत होत्या! हातां-पायांवर लहानमोठ्या जखमा झालेल्या होत्या आणि अंगातल्या कपड्यांवर रक्ताचे आणि धुळीचे डाग जागोजागीं दिसत होते! तोडांत पदराचा बोळा कोंबून, फुटणारं रडूं आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या पत्नीला धीर देण्यासाठी किंचित हंसण्याचा प्रयत्न करीत सबनीस म्हणाले, "रजनी, एवढी घाबरूं नकोस! मला अचानक एका बाईकने धक्का दिल्याने मी रस्त्यांत पडलो आणि जखमी झालो हे खरं असलं तरी मी हातीपायीं धड आहे ते बघितलंस ना?" आपल्या शेजारी उभ्या असलेल्या तिघां अनोळखी तरुणांकडे अंगुलीनिर्देश करीत ते पुढे म्हणाले,"या तिघांचे आपण खुप आभार मानायला हवेत की कुठलीही ओळख नसतांना त्यांनी मला आपणहून हरप्रकारे मदत केली! अचानकपणे जोराच्या धक्क्याने खाली पडल्यावर मी इतका गांगरून गेलो होतो, की मला कांही सुचेना! त्यांतच माझा चष्मा कुठंतरी प��ल्याची भर! पण यांनी मला बसतं केलं! माझा चष्मा पडला होता तो एकाने शोधून दिला, दुसऱ्याने मला प्यायला पाणी दिलं आणि मग कुणाला फोन करायचा आहे कां विचारलं! एवढंच नव्हे, तर चष्मा फुटल्याने मला मोबाईल बघतां येईना म्हणून मग यांच्यापैकीच कुणी अनंतरावांचा नंबर शोधून त्यांना काॅल केला!" पाणावलेल्या डोळ्यांनी त्या तिघांकडे ��हात रजनीवहिनींनी आभारासाठी हात जोडले. तेवढ्यांत सर्वांसाठी पाण्याचे ग्लास घेऊन तिथे आलेल्या शुभदाने तीव्र स्वरांत सबनीसांना विचारलं, " पण तुम्हांला असा धक्का देणाऱ्या त्या बाईकवाल्याचं काय? तो पळूनच गेला असेल ना?"
१९ जानेवारी २०२३
0 notes
Text
चर्चा तर होणारच! नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ट्विटरवर मौनी रॉयचे हॉट फोटो
चर्चा तर होणारच! नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ट्विटरवर मौनी रॉयचे हॉट फोटो
मुंबई: नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अभिनेत्रीचे हॉट फोटो शेअर करण्यात आल्यानं एकच गोंधळ उडाला. बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय हिचे फोटो एनएसईच्या ट्विटर अकाऊंटवर पाहून फालोअर्सला धक्काच बसला. मौनीचे फोटो एसएसईच्या अकाऊंटवर शेअर झाल्यानंतर काही मिनिटांतच हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. मीम्स व्हायरल झाले. चूक लक्षात येताच एनएसईनं हे ट्विट डीलिट केलं. परंतु नेटकऱ्यांनी…
View On WordPress
#mouni roy photos#mouni roy photos on national stock exchange#NATIONAL STOCK EXCHANGE#national stock exchange twitter handle#nse#नॅशनल स्टॉक एक्सचेंज#मौनी रॉय
0 notes
Photo
कडू वाटेल पण सत्य आहे...✍️✍️ ५०-६० हजार ते लाखोंच्या पुढे पगार घेणारा सरकारी कर्मचारी आरामात फुकटाच्या दारात लोकलने प्रवास करतो आहे...आणि काही ठीकाणी विशेष बससेवासुद्धा आहे.....आणि काही मिनिटांतच कामावर पोहोचत आहे.... पण ८-१० हजारांत काम करणारा सामान्य माणूस कसा बसा चार चार तास रांग लावून ५० ते १५० रु. व्हाय�� व्हाया प्रवास करून ६ ते ८ तासांनी कामावर पोहोचत आहे.काहीजण रिक्षा, टॅक्सीसाठी दिवसाला शेकडो रुपये खर्च करत आहेत.. कडू असले तरी सत्य आहे... माझा सरकारी कर्मचाऱ्यांवर राग नाही.पण सत्य परिस्थिती आहे, ती नाकारता हि येऊ शकत नाही. इतका विरोधाभास का???? आपल्याला देखील पटेल का..? #mumbaikar #dadarmumbaikar #Maharashtra #COVID19 #lockdown2020 #traffic #traveldiaries #Rush #bestbus शब्दांकन :- वासुदेव सावंत https://www.instagram.com/p/CJwMawPl5qi/?igshid=hvxl3b7x433f
0 notes
Text
तुम्हालाही लगेच झोप लागत नाही का? अमेरिकी सैनिक वापरत असलेल्या ‘या’ टिप्समुळे २ मिनिटातच लागेल गाढ झोप
तुम्हालाही लगेच झोप लागत नाही का? अमेरिकी सैनिक वापरत असलेल्या ‘या’ टिप्समुळे २ मिनिटातच लागेल गाढ झोप
तुम्हालाही लगेच झोप लागत नाही का? अमेरिकी सैनिक वापरत असलेल्या ‘या’ टिप्समुळे २ मिनिटातच लागेल गाढ झोप सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात चांगली झोप मिळणे हे सर्वात मोठं सुख. परंतु व्यस्त जीवनशैलीमुळे आपण या बाबीकडे दुर्लक्ष ��रतो. चांगली झोप घेणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तज्ञांनुसार दिवसातल्या २४ तासांपैकी ८ तास झोप घेणे उत्तम असते. मात्र झोप न येणे ही समस्या आजकाल प्रत्येकालाच भेडसावते.…
View On WordPress
#&8216;या&8217;#२’#अमेरिकी#असलेल्या#का?#गाढ#झोप#टिप्समुळे#तुम्हालाही#नाही#��ातम्या#मिनिटांतच#लगेच#लागत#लागेल”#वापरत#सैनिक
0 notes
Photo
आता रजिस्टर्ड मोबाइल नंबर शिवाय काही मिनिटांतच तयार केले जाईल PVC कार्ड http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%ac/?feed_id=18333&_unique_id=5fa3db2fb44aa
0 notes
Text
जेव्हा रॉस टेलरने न्यूझीलंडकडून खेळण्यासाठी भविष्यातील इंग्लंड स्टारकडे संपर्क साधला | क्रिकेट बातम्या
जेव्हा रॉस टेलरने न्यूझीलंडकडून खेळण्यासाठी भविष्यातील इंग्लंड स्टारकडे संपर्क साधला | क्रिकेट बातम्या
रॉस टेलरचा फाइल फोटो© एएफपी बेन स्टोक्स सध्याच्या युगात हा खेळ खेळणारा सर्वात धोकादायक अष्टपैलू खेळाडू आहे आणि कोणत्याही खेळाचा रंग काही मिनिटांतच बदलण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. स्टोक्सने कदाचित एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल, परंतु इंग्लंडसाठी कसोटी आणि टी-20 मध्ये त्याच्याकडे अजूनही बरेच काही आहे. कसोटीतील त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा…
View On WordPress
#इंग्लंड#क्रिकेट एनडीटीव्ही स्पोर्ट्स#न्युझीलँड#बेंजामिन अँड्र्यू स्टोक्स#लुटेरू रॉस पौटोआ लोटे टेलर
0 notes
Text
स्पेशल रेल्वेसाठी बुकींग सुरु, 1 जून पासून धावणार स्पेशल ट्रेन
स्पेशल रेल्वेसाठी बुकींग सुरु, 1 जून पासून धावणार स्पेशल ट्रेन
दिल्ली : भारतीय रेल्वेकडून पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 जून पासून 200 स्पेशल ट्रेन धावण्याचा निर्णय घेतला आहे. याच परिपत्रक नुकतचं रेल्वे मार्फत प्रसिध्द करण्यात आले आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून बुकिंग सुरु झाल्यापासून काही मिनिटांतच बुकींग फुल झाले आहे. या सर्व रेल्वे गाड्या या सेकंड क्लासच्या असतील आणि त्यासाठी प्रवाशांना काही नियम पाळावे लागणार आहेत. सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात…
View On WordPress
0 notes