Tumgik
#भारतीय ऑलिम्पिक
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातील महिला अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय वैद्यकीय संघटनेनं आज एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला असून राज्यातही अनेक वैद्यकीय संघटना संपात सहभागी झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथंही क्रांतिचौकात भारतीय वैद्यकीय संघटनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहे. या संपात शहरातील काही खासगी वैद्यकीय रुग्णालयं, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मार्ड संघटना तसंच वैद्यकीय व्यावसायिक सहभागी झाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीतल्या निवासी डॉक्टरांनीही संप पुकारला असून अत्यावश्यक सेवा मात्र सुरु आहेत.
****
केंद्रीय मंत्रीमंडळानं तीन नव्या मेट्रो रेल्वे प्रकल्पांना काल झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. यात पुणे मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते कात्रजपर्यंत विस्तार, ठाणे इंट्रीगल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि बंगळुरु मेट्रो रेल्वेच्या तिसऱ्या टप्पाचा यामध्ये समावेश आहे. मेट्रो रेल्वे १० वर्षांपूर्वी केवळ पाच शहरांमध्येच होती, आता देशभरात २१ शहरांमध्ये मेट्रो रेल्वेचं जाळं आहे, असं सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीनंतर सांगितलं.
रेल्वे जाळ्यांच्या लांबीच्या बाबतीत भारत जगभरात तिसऱ्या स्थानावर असल्याचं ते म्हणाले. ठाणे इंटीग्रम रिंग मेट्रो प्रकल्प २०२९ पर्यंत सुरु होणार असून ठाणे पश्चिम विभागात याअंतर्गत २२ रेल्वेस्थानकं असतील तर पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यासाठी मदत होणार असून फेब्रुवारी २०२९ पर्यंत हा प्रकल्प तयार होईल अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय लाभ प्रदान कार्यक्रम आज दुपारी पुण्यात बालेवाडी क्रीडांगण इथं होत आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असून महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील लाभ जमा करण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३ हजार रुपये जमा होण्यास परवापासून प्रारंभ झालेला आहे.
****
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ७९ हजार २०५ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १ लाख ७६ हजार ७९४  महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील एकूण पात्र महिलांची संख्या ४ लाख ७३ हजार आहे.
****
गेल्या आर्थिक वर्षात भारताची आर्थिक वृद्धी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली झाली आणि २०२७ पर्यंत देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आयएमएफच्या उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. गीता गोपीनाथ यांनी म्हटलं आहे.
दुचाकी विक्रीपासून ते ग्राहकोपयोगी वस्तूंचा भारतातील वापर वाढत असल्याचंही त्या म्हणाल्या.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट-ब साठी संयुक्त चाळणी परीक्षेचं उद्या १८ ऑगस्टला तर, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ या परीक्षेचं आयोजन येत्या २५ तारखेला करण्यात आले आहे. यासंदर्भातली माहिती आयोगाकडून देण्यात आली.
****
आश्रमशाळांमधील पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यातल्या कांबळगाव मधल्या आश्रम शाळेच्या परिसरात असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाला पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते काही दिवसांपूर्वी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत आश्रमशाळांमधील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याची दुर्घटना घडली होती, असे प्रकार टाळण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक असल्याचं ते म्हणाले. 
****
पॅरिस इथं पॅरालम्पिक अर्थात दिव्यांगांच्या ऑलिम्पिक स्पर्धांना २८ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे.  आठ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेसाठी ८४ खेळाडूंचं भारतीय पथक पॅरिसला रवाना झालं आहे. टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव पॅरिस पॅरालिम्पिकच्या उद्घघाटन समारंभात भारतीय पथकाचे ध्वजवाहक असतील.
****
0 notes
jagdamb · 1 year
Text
खेळाच्या इतिहासातील महान फील्ड हॉकी खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखले जाणारे, मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय कर��्यासाठी विलक्षण योगदान दिले. त्यांचे असाधारण कौशल्य, सुपर कंट्रोल आणि चातुर्य यामुळे भारताला सलग तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकण्यात मदत झाली. आज त्यांची कामगिरी आणि देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे. त्यांचा जयंती निमित्त राष्ट्रिय क्रीडा दिवस साजरा केला जातो, आज त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!
#क्रीडा_दिन
#मेजर_ध्यानचंद
जयंती | विनम्र अभिवादन!!
#majordhyanchand #kridadin #jagdamb
Tumblr media
0 notes
darshaknews · 3 years
Text
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा शिवपाल सिंग अंजलीसोबत सात फेऱ्या घेणार आहे
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा शिवपाल सिंग अंजलीसोबत सात फेऱ्या घेणार आहे
टोकियो 2020 ऑलिंपियन विवाह: यंदाच्या आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तयारी करत असलेला भारतीय भालाफेकपटू शिवपाल सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा शिवपाल सिंग सध्या भारतीय हवाई दलात वरिष्ठ नॉन-कमिशन्ड अधिकारी आहे. 85.47 मीटर फेक करून टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या शिवपालने नीरज चोप्रासोबत टोकियोला उड्डाण केले. तथापि, चांगली सुरुवात…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
नीरज चोप्राने नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला: गौतम गंभीर संबित पात्रा: गोल्डन बॉयने ते पुन्हा केले, नीरज चोप्राने नवीन राष्ट्रीय विक्रम रचला, टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण फेक गौतम गंभीर आणि संबित पात्रा यांनी नीरज चोप्राच्या नवीन राष्ट्रीय विक्रमावर बोलले
नीरज चोप्राने नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला: गौतम गंभीर संबित पात्रा: गोल्डन बॉयने ते पुन्हा केले, नीरज चोप्राने नवीन राष्ट्रीय विक्रम रचला, टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण फेक गौतम गंभीर आणि संबित पात्रा यांनी नीरज चोप्राच्या नवीन राष्ट्रीय विक्रमावर बोलले
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 89.30 मीटर अंतर फेकून नवा राष्ट्रीय विक्रम रचला आणि स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला. नीरज चोप्राने फिनलंडमधील तुर्कू येथे पावो नूरमी गेम्समध्ये ही कामगिरी केली. स्टार खेळाडूंनी सजलेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत रौप्यपदक पटकावले. नीरज चोप्राने पावो नुर्मी गेम्समध्ये रौप्य पदक जिंकून नवा राष्ट्रीय विक्रम केल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये येताच,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
गलवानमध्ये भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे चीननेच केले कबूल; जखमी जवानाच्या हाती ऑलिम्पिक मशाल
गलवानमध्ये भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे चीननेच केले कबूल; जखमी जवानाच्या हाती ऑलिम्पिक मशाल
गलवानमध्ये भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे चीननेच केले कबूल; जखमी जवानाच्या हाती ऑलिम्पिक मशाल चीन सातत्याने भारताला चिथावणी देणारी पावले उचलत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान चीनने पुन्हा असे काही केले आहे ज्यामुळे प्रकरण आणखी बिघडू शकते. चीनने बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकला राजकीय व्यासपीठ बनवले आहे. चीनच्या सरकारी ग्लोबल टाइम्स वृत्तपत्रानुसार पीपल्स लिबरेशन…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
IOA चा प्रशासन चालवण्यासाठी तटस्थ व्यक्तीची नियुक्ती करणार: सर्वोच्च न्यायालय | क्रिकेट बातम्या
IOA चा प्रशासन चालवण्यासाठी तटस्थ व्यक्तीची नियुक्ती करणार: सर्वोच्च न्यायालय | क्रिकेट बातम्या
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा कारभार चालवण्यासाठी तटस्थ व्यक्तीची नियुक्ती करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांना या विषयावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी संवाद साधण्याचे निर्देश दिले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) 8 सप्टेंबर रोजी IOA ला “आपल्या प्रशासनाचे प्रश्न सोडवावे” आणि डिसेंबरपर्यंत निवडणुका घ्याव्यात असा अंतिम इशारा दिला,…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
गुरूराज पुजारी पटकावले वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक
Tumblr media
नवी दिल्ली : भारतीय वेटलिफ्टर गुरुराज पुजारीने पुरुषांच्या ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. राष्ट्रकुल २०२२ मधील भारताचे हे दुसरे पदक आहे. या सामन्यातील सुवर्णपदक मलेशियाच्या मोहम्मद अंजीलने पटकावले. त्याचवेळी पापुआ न्यू गिनीच्या मोरे बेयूने रौप्य पदक जिंकण्यात यश मिळविले. गुरुराज पुजारीने केवळ २६९ किलो वजन उचलून पदक जिंकले. पुजारीने स्रॅचमध्ये ११८ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १५१ किलो वजन उचलले. सुवर्ण विजेत्या गुरुराजाचा आतापर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. त्याचे वडील ट्रक चालक होते. गुरुराजाला आणखी चार भाऊ आहेत आणि एवढ्या मोठ्या कुटुंबासोबत राहणे कधीच सोपे नव्हते. गुरुराजाचे वडील त्याला वेटलिफ्टरला आवश्यक असलेला आहार देऊ शकत नव्हते. पण या गरीब कुटुंबातील मुलाने हार मानली नाही. वेटलिफ्टरपूर्वी गुरुराजा कुस्तीपटू होता. २००८ साली सुशील कुमारने ऑलिम्पिक पदक जिंकून हा खेळाडू खूप प्रभावित झाला होता. कर्नाटकातील उडीपी जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणा-या गुरुराजाने आपणही देशासाठी पदक जिंकणार असा निर्धार केला होता. Read the full article
0 notes
mahampsc · 3 years
Text
loksatta editorial on spirited hockey performance of india in tokyo olympics zws 70
loksatta editorial on spirited hockey performance of india in tokyo olympics zws 70
१९६४ मध्ये टोक्योतच ऑलिम्पिक झाले, तेव्हा भारताने पाकिस्तानला पहिल्यांदा हरवून सुवर्णपदक जिंकले. सामन्याच्या अटीतटीत मोक्याचे क्षण आत्मसात करायला आपण सरावलो हे पुरुष संघाने दाखवून दिले आणि महिलांचा संघ त्या दिशेने आश्वासक वाटचाल करत आहे.. रिओ २०१६ ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुषांचा हॉकी संघ आठव्या स्थानावर राहिला होता, तर महिलांचा संघ बाराव्या स्थानावर म्हणजे तळाला! ती परिस्थिती पाहता टोक्यो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 3 years
Text
नेमबाज अवनी लेखरा पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली
नेमबाज अवनी लेखरा पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली
    टोकियो- वृत्तसंस्था   Avani Lekhara अवनी लेखरा हिने भारतासाठी सुवर्ण क्षण मिळवून दिला. तिने अवघ्या १९ व्या वर्षी सुवर्णपदक जिंकून सुवर्ण कन्या होण्याच्या बहुमान मिळविला आहे. सध्या ऑलिम्पिक स्पर्धाचे वारे आहेत. नुकत्याच ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केल्यानंतर पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळाले आहे. 30 ऑगस्ट रोजी नेमबाज अवनी लेखारा हिने इतिहास रचला कारण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
वक्फ सुधारणा विधेयक-२०२४ चा आढावा घेण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपापर्यंत आपला अहवाल देईल, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमांवरच्या संवादाद्वारे दिली आहे. या प्रकरणी सुनावणीची तारीख संयुक्त संसदीय समिती जाहीर करेल आणि फक्त मुस्लिम संघटनाच नव्हे तर या प्रकरणी सकारात्मक योगदान देऊ शकणाऱ्या कोणत्याही संघटना किंवा व्यक्तींचं समितीच्या प्रक्रियेत स्वागत असेल, असं रिजिजू म्हणाले. हे विधेयक भविष्यवेधी असल्याचं त्यांनी नमूद केलं. मुस्लिम समुदायाच्या कल्याणासाठी सरकारनं हे पाऊल उचलल्याचं ते म्हणाले. सरकारनं हे विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलं होतं आणि ते पुढच्या छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं.
****
भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. काल पॅरिस इथं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून याचं वितरण करण्यात आलं. बिंद्रानं २००८ बीजिंग ऑलिंपिक मध्ये दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत भारतासाठी पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकलं. यासह एकूण दीडशे वैयक्तिक पदकांची अभिनवनं पटकावली आहेत.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होत आहे. रात्री साडेबारा वाजता हा सोहळा होईल. भारतातर्फे हॉकीपटू पी. आर. श्रीजेश आणि पिस्तुल नेमबाज मनु भाकर या सोहळ्यात प्रमुख ध्वजधारक खेळाडू असणार आहेत.
स्पर्धेत भारतानं एका रौप्य पदकासह पाच कांस्य पदकं जिंकली. यामध्ये आधिच्या  ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदकानंतर लागोपाठ या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणारा भालाफेकपटू निरज चोप्रा, स्वतंत्र भारतातून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन तसंच पिस्तुल नेमबाजीत महिलेनं पहिल्यांदाच यासह नेमबाजीच्या सांघिक प्रकारात पहिल्यांदाच अशी कास्यपदकांची कमाई करणारी मनु भाकर. नेमबाजी सांघिक प्रकरात सरबज्योत सिंगनही पदक मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं. तर हॉकीत याआधीच्या आणि आताच्या असं लागोपाठ दोनवेळा कास्य पदक आपल्या नावे झालं. यासह कुस्तीमध्ये अमन सेहरावत तर रायफल नेमबाजीत महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळेनं मिळवलेलं कांस्य पदक. अशाप्रकारे भारताची यशस्वी कामगिरी झाली.
दरम्यान, स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला वजनामुळे अपात्र केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर आंतरराष्ट्रीय क्रिडा न्यायालय येत्या मंगळवारी १३ तारखेला निकाल सुनावणार आहे. याचिकेत विनेशनं संयुक्तरित्या रौप्य पदकाची मागणी केली आहे.  
आता यानंतर २०२८ मध्ये ऑलिंपिक क्रिडा स्पर्धा लॉस एंजेलिस इथं खेळली जाणार आहे.
****
देशाचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचं रात्री उशिरा निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते.  भारतीय परराष्ट्र सेवा-आय.एफ.एस. म्हणून काम केल्यानंतर कॉंग्रेस पक्षातून त्यांनी आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द घडवली.
****
जम्मू काश्मीरमधील आनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. चकमकी दरम्यान,  गंभीर जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्‍यांचा मृत्यू झाला. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. या चकमकीत दोन नागरिकही जखमी झाले. कालपासून सुरू झालेली ही दहशतवाद्यांसोबतची चकमक आजही सुरूच असल्याचं वृत्त आहे.
****
जम्मू-कश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आयोजित सांस्कृतिक उत्सव कशूर रिवाजमध्ये दहा हजार युवतींनी सहभागी होत कश्मीरी लोकनृत्याचं विक्रमी सादरीकरण केलं. या नृत्याची नोंद युनिवर्सल रिकॉर्ड फोरममध्ये झाली आहे. हे लोकनृत्य ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजीत करण्यात आलं होतं.
****
ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर यांना यंदाचा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्मृती  पुरस्कार जाहिर झाला आहे. झवर विविध वृत्तपत्रांमधून पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. त्याचं आजही समाज माध्यमांवर माहितीपूर्ण लिखाण चालू आहे.
****
पुरोगामी महाराष्ट्रात आजचं राजकारण दुर्दैवानं गढूळ झालं आहे. अशा वेळी राज्याची सामाजिक वीण विस्कटू नये म्हणून शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केलं. ते छत्रपती संभाजीनगर शहरात काल रात्री आयोजित क्रीडा आणि शिक्षणक्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे डॉक्टर फुलचंद सलामपुरे यांच्या सेवागौरव कार्यक्रमात बोलत होते. समाज जाती-जातीमध्ये विखुरला जात असल्याची खंतही  आ.चव्हाण यांनी व्यक्त केली.
****
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि तालुका कृषी अधिकारी वाशिम कार्यालयाच्या वतीनं तहसील कार्यालयाच्या सभागृहात रानभाजी महोत्सवाचं आयोजन उद्या सकाळी ११ वाजता करण्यात आल आहे. या महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
darshaknews · 3 years
Text
सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला 'परम विशिष्ट सेवा पदक'
सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला ‘परम विशिष्ट सेवा पदक’
नीरज चोप्रा पुरस्कार: टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारे सुभेदार नीरज चोप्रा यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’ देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. नीरज हे भारतीय लष्कराच्या राजपुताना रायफल्समध्ये तैनात आहेत. आतापर्यंत नीरजला अनेक सन्मान मिळाले आहेत. ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशी करणार, हॉकी इंडियाच्या निधीत गोंधळाचे प्रकरण
आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशी करणार, हॉकी इंडियाच्या निधीत गोंधळाचे प्रकरण
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा आणि हॉकी इंडियाच्या अज्ञात अधिकार्‍यांविरुद्ध प्राथमिक तपास (PE) सुरू केला आहे. आयओएकडूनच आलेल्या तक्रारीवरून पीई सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सीबीआयच्य��� एका अधिकाऱ्याने सांगितले की, “डॉ. नरिंदर बत्रा यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी हॉकी इंडियाचा सुमारे 35 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचा आरोप…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Neeraj Chopra:नीरज चोप्राने डायमंड लीग 89.08 मीटर फेक जिंकली, सर्वोत्तम थ्रोसह जिंकणारा पहिला भारतीय ठरला
Neeraj Chopra:नीरज चोप्राने डायमंड लीग 89.08 मीटर फेक जिंकली, सर्वोत्तम थ्रोसह जिंकणारा पहिला भारतीय ठरला
Neeraj Chopra:नीरज चोप्राने डायमंड लीग 89.08 मीटर फेक जिंकली, सर्वोत्तम थ्रोसह जिंकणारा पहिला भारतीय ठरला ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली. नीरज चोप्रा लुझने डायमंड लीग 2022 जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. नीरज चोप्राने 89.08 मीटरच्या पहिल्या थ्रोने लॉसने डायमंड लीग जिंकली. अलीकडेच नीरजने जागतिक … ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
बीसीसीआयने 2021 ई-लिलावादरम्यान नीरज चोप्राचे भाला विकत घेतले: अहवाल | ऍथलेटिक्स बातम्या
बीसीसीआयने 2021 ई-लिलावादरम्यान नीरज चोप्राचे भाला विकत घेतले: अहवाल | ऍथलेटिक्स बातम्या
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मृतिचिन्हांच्या संग्रहाचा ई-लिलाव झाला तेव्हा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राच्या भालाफेकीसाठी बीसीसीआयने 1.5 कोटी रुपयांची विजयी बोली लावली होती, असे क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने शुक्रवारी पीटीआयला सांगितले. टोकियो गेम्सनंतर पंतप्रधानांनी भारतीय क्रीडापटूंचे आयोजन केले होते तेव्हा चोप्रा यांनी मोदींना त्यांची एक भाला भेट दिली होती. ही भाला…
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 4 years
Text
सर्कस...
भारत विद्यालयात शिकत असतांना, मैदानी खेळ हाच विरंगुळा असलेल्या त्या काळात, शाळेच्या मैदानावर मधल्या सुट्टीत, खेळाच्या तासात किंवा शाळा सुटल्यावर आम्ही भरपूर खेळायचो. या मैदानाच्या डाव्या कोपर्‍यात एक पडीक विहिर होती. विहिरीच्या काठावर एक रिठ्याचे झाड होते. गावातील हे एकमेव रिठ्याचे झाड. बरेचजण तिथले रिठे शांपू करण्यासाठी घेऊन जायचे. शांपू हा प्रकार त्याकाळी जास्त प्रचलित नव्हता. रिठ्यापासून घरगुती शांपू केले जायचे. आम्हीही बर्‍याचदा खाली पडलेले रिठे वेचून घरी न्यायचो.
पाचवी सहावीत असतांना एके दिवशी मोठ्या ट्रक्समधून भरपूर सामान या मैदानावर आलेले दिसले. खूप पसारा येऊन पडलेला होता. मैदानाच्या मध्यभागी खड्डे करुन खांब रोवण्याचे काम सुरु झाले. आम्हाला खेळायला अडचण होत होती. एका माणसाला विचारले काय चालले आहे म्हणून. त्याने हिंदीत सांगितले की सर्कस येत आहे. हे ऐकून खूप आनंद झाला. सर्कसबद्दल बरेच ऐकले होते पण कधी पहायचा योग आला नव्हता म्हणून खूप उत्सुकता निर्माण झाली.
दुसर्‍या दिवशी आम्ही तिथे जाऊन पाहिले तर तंबू उभे राहिले होते. आम्ही सायकलवर त्याच्या भोवती चक्कर मारत होतो की अचानक आम्हाला मागच्या बाजूला तिन चार हत्ती दिसले. अरे वा! किती मस्त! एक लहान पिल्लूही होते. त्याला सोडून सर्व हत्तींच्या पायाला मोठी साखळी बांधली होती. त्यांच्यासमोर झाडपाला टाकला होता. सोंडेने झाडपाला छोट्या फांदीसहीत खात असलेले हत्ती बघतांना आम्हाला खूप मजा येत होती. बराच वेळ आम्ही ते दृश्य पहात बसलो होतो.
एक दोन दिवसातच सर्कस सुरु झाली. गुरुजींनी एक दिवस विद्यार्थ्यांसाठी कन्सेशनल रेट मध्ये तिकिट उपलब्ध करुन दिले. संध्याकाळी सहाचा शो होता. साडेपाचलाच तिथे पोहोचलो. तिकीट फाडून गेटच्या आत गेल्यावर उजव्या बाजूला तेच हत्ती बांधलेले होते. त्यांना स्वच्छ आंघोळ घातलेली दिसत होती. पाठीवर पोळ्याला बैलावर टाकतात तसे झुल टाकलेले होते. डोक्यावरही झालरवाला कपडा टाकला होता. तिथून पुढे गेल्यावर अजून एक पडदा लावलेले गेट होते. त्यातून आत गेलं की समोर एक गोल आकाराचे छोटे मैदान होते. त्याच्या कडेने लाकडी ठोकळे ठेवलेले होते. डावीकडे आणि उजवीकडे गोलाकार पद्धतीने असलेल्या एका खाली एक अनेक लाकडी फळ्यांच्या पायर्‍या होत्या. आम्ही पळत जाऊन व्यवस्थित दिसावं म्हणून सगळ्यात वरच्या पायरीवर बसलो.
भक्क उजेडात आतले दृश्य पाहुन हरखूनच गेलो होतो. आमच्या समोर पलिकडच्या बाजूला पलंगाला असतात तशा लोखंडी पट्ट्या पट्ट्यांनी विणलेले एक पांढर्‍या वार्निशने रंगवलेले मोठे गोल दिसत होते. त्याच्या बाजूला चमकदार मोठा पडदा होता. त्या पडद्याच्या बाजूला उंचावर मचाण केलेली होती. त्यावर अ‍ॅकॉर्डीयन, ट्रंपेट, ड्रमसेट अशा वाद्याने सज्ज वाद्यवृंद वेगवेगळे धून वाजवत रंगत आणत होता.  
तितक्यात टाळ्यांचा कडकडाट झाला अन समोरच्या मोठ्या पडद्यातून दोन ठेंगणे जोकर बाहेर आले. एकमेकांना फट फट असे पट्टीने मारत विनोद करत खूप हसवत होते. आम्ही जोरजोरात हसत टाळ्या पिटत होतो. त्याच वेळी फर्रर्र फट फट असा आवाज करत चमचमीत कपडे घातलेला एक मोटारसायकल स्वार जोरात एका लाकडी रँपवरुन हवेत उंच झेपावत दुसर्‍या रँपवर अलगद उतरला. परत वळून मागे येत सर्वांना हात करुन आत गेला. ‘अरे टाली बजाव’ जोकरने त्याच्या खास स्टाईलमध्ये सांगितले अन आम्ही जोरजोरात टाळ्या पिटल्या.
नंतर काही बायका मुलींचे खेळ झाले. पिक्चरमध्येच पाहिले होते तशीच फॉरेनरसारखी वेशभुषा होती त्यांची. एक चाकी सायकल, एकाच सायकलवर अनेकजणी, उलटे बसून चालवणे अशा सायकलच्या कसरती झाल्या. इतरही बर्‍याच कसरती झाल्या. मग आले हत्ती. त्यांच्या फुटबॉल मॅचने खूप रंगत आणली. त्यांनी मारलेला  बॉल प्रेक्षकात कुठल्याही दिशेने जायचा, त्यामुळे पळापळ होत होती. ते पाहुन खूप मजा येत होते. फुटबॉलनंतर महादेवाच्या पिंडीची पूजा झाली. एका हत्तीने नारळ फोडले, दुसर्‍याने घंटा वाजवली. हत्ती असे करतांना पाहुन खूप गम्मत वाटत होती.
एका नंतर एक अशा बर्‍याच कसरती झाल्या. समोरच्या पट्ट्या पट्ट्याच्या गोलमध्ये कर्कश्श आवाज करत फिरणार्‍या मोटारसायकली पाहुन अंगावर काटाच आला होता. एका दोरीवर डोंबारणीसारखे एका पायावर उभे राहुन दुसर्‍या पायाने कपबशा बरोबर डोक्यावर एकावर एक रचणार्‍या मुलीचा खेळ, उंच बांधलेल्या झोक्यावरच्या कसरती, जोकरचे पँट काढुन खालच्या जाळीवर पडणे, घोड्यांच्या कसरती, माकडाचे सायकल चालवणे, पोपटाचे बॉम्ब उडवणे असे अनेक रोमांचकारी खेळ झाले. सर्वात शेवटी भयानक डरकाळ्या फोडत लोखंडी गजांच्या आत झालेल्या वाघ सिंहांच्या कसरती पाहुन घामच फुटला होता. पण सर्वात जास्त त्यावेळी आम्हाला जोकर्सचे खेळ आवडले होते.
सर्कस पाहुन अंगात नवा हुरुप संचारला होता. घरी आपणही अशा कसरती करणे सुरु झाले. त्या प्रयत्नात काही कपबशा फुटल्या. हवेत कोलांटी उडी मारायचा प्रयत्न करतांना डोके आपटले. बरं तर बरं दोरीवर उभे रहायचा प्रयत्न केला नाही! प्रवीण (भाऊ) पेटीवर सर्कसमध्ये सतत वाजणारी कम सप्टेंबरची धून वाजवायचा अन त्या तालावर आम्ही कसरती करायचा प्रयत्न करायचो. बरेच दिवस आमचे हे घरगुती सर्कस चालले होते.  
सर्कस आल्यावर काही दिवसातच खूप पाऊस सुरू झाला. एकदा सतत दोन तीन दिवस पाऊस पडला होता. उघाड पडल्यावर एक मित्र म्हणाला की ओढ्याला खूप पाणी आले आहे चला बघायला जाऊ. फार पूर्वी ओढ्याला मोठा पूर आला होता आणि शाळेच्या पायरीपर्यंत पाणी आले होते ही आठवण सांगून ���ई म्हणाली ‘दूरुनच पहा, जवळ जाऊ नका.’ पडत्या फळाची आज्ञा मानून पळतच आम्ही शाळेकडे गेलो. सर्कसच्या मैदानात चिखलच चिखल होता. त्यातून वाट काढत मैदानाच्या बाजूने ओढ्याकडे गेलो. पुलाखालून उजवीकडे जाऊन एका खडकावर थांबलो. ओढा एवढा भरुन वहात असलेला पहिल्यांदाच पहात होतो.
     वाहत्या पाण्यात पाय बुडवत आम्ही खेळत होतो त्याचवेळी थोडे बाजूला आमचे लक्ष गेले. काही बायका दगडावर कपडे धुवीत होत्या. भला मोठा कपड्यांचा ढीग दिसत होता. त्यांच्या अंगावर फाटके तुटकेच कपडे दिसत होते. सोबत काही लहान मुलेही होती. कुणाच्या अंगावर फक्त शर्ट होते तर कुणाच्या फक्त चड्डी! गावातले दिसत नव्हते, म्हणून थोडे कुतुहल वाटत होते. बारकाईने त्यांच्याकडे पाहिले अन आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला! त्या बायका व मुली, दुसर्‍या तिसर्‍या कुणी नसून सर्कसमध्ये ज्यांना आम्ही ‘फॉरेनर’ सारखे समजत होतो त्या होत्या! छोटे छोटे पण चमचमीत भरजरी कपडे, गोरापान चेहरा, पायात भारी बूट, केसांची खास रचना व त्यावरही चमकी, अशा भपकेदार वेशभुषेत त्यांना सर्कसमध्ये कसरत करतांना पाहिले होते. पण आज? कळकट काळा सावळा चेहरा, विस्कटलेले केस, अंगावर मळके कपडे, गंध पावडरचा पत्ता नाही अशा अवतारात त्यांना पाहून विश्वासच बसत नव्हता की या त्याच आहेत! हे कसे काय शक्य आहे? काही समजत नव्हते.
त्यांचे आपसात हसत खेळत बोलणे चालू होते. त्यावरुन त्यांची भाषा दक्षिण भारतीय वाटत होती. आमच्या एका कानडी मित्राने त्यांना कन्नडमध्ये याबद्दल विचारले. त्याला समजेल अशा पद्धतीने त्यांनी जे सांगितले ते मित्राने आम्हाला भाषांतर करुन सांगितले.
त्या म्हणाल्या होत्या की ‘सर्कसमधल्या कलाकारांना व इतर कामगारांना रोज फक्त जेवणखाण मिळते, पैसे नाही. पैशांचा हिशोब वर्षाला एकदाच होतो. त्यामुळे आम्ही सर्वजण बांधून ठेवले जातो. मालक सांगेल ती कामे आम्हाला करावे लागतात. लहानपणापासून सर्कसमध्येच काम करत असल्यामुळे आम्हाला बाहेर काम मिळू शकते असा कधी विचारही मनात आला नाही. इथेच आमचा जन्म जाणार! पण त्याच बरोबर हेही खरे आहे की एवढा मोठा डोलारा सांभाळणे, प्राणी सांभाळणे हे एर्‍यागबाळ्याचे काम नाही. त्यात पावसामुळे किंवा इतर कुठल्याही कारणाने शो बंद झाले तर उपासमार ठरलेलीच! आमचं ठिक आहे, काहीतरी करुन भागवता येतं, पण प्राण्यांचं काय! याची जाणीव ठेवून आम्ही सर्वजण सर्व कामामध्ये हातभार लावत असतो. पोटासाठी हे सगळं करावं लागतं.’
हे ऐकून खूपच आश्चर्य वाटले अन त्यांची कीवही आली. सर्कसमध्ये या लोकांना पाहून आम्ही वेगळीच कल्पना केली होती. त्यांची किती ऐट असेल, ऐषोआरामाची जिंदगी असेल, भरपूर पैसे मिळत असतील वगैरे वगैरे. पण इथे तर वेगळेच चित्र होते. आत्ता या क्षणाला त्यांच्याकडे पाहून कुणाला खरेही वाटले नसते की हे सर्कसमधले अव्वल दर्जाचे कलाकार आहेत म्हणून!
आमचे ओढ्याच्या पाण्यात खेळण्याचे मनच उडून गेले. त्यांची हकिकत ऐकून त्या वयातही मनात विचार आला की खोट्या चेहऱ्या मागचे माणसाचे खरे रूप किती रुक्ष अन फसवे आहे! लोकांना आनंद देणारे स्वतः आनंदी असतीलच असे नाही हे सत्यही लक्षात आले. यांचे आयुष्य किती खडतर आहे याची जाणीव झाली. अंगात एवढी कला असूनही यांचे विश्व किती सीमित होते! ही लोकं जर ऑलिम्पिक मध्ये गेली असती तर कुठल्या कुठे पोहोचली असती!
असा विचार करत उदास मनानेच तिथून घरी आलो अन देवाला प्रार्थना केली की सर्कसचे सर्व खेळ हाऊस फुल्ल जावो अन या लोकांना काहीही कमी न पडो...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.    
0 notes
digimakacademy · 4 years
Text
ऑलिम्पिकच्या सरावासाठी भारतीय खेळाडूवर आली गाडी विकण्याची वेळ
ऑलिम्पिकच्या सरावासाठी भारतीय खेळाडूवर आली गाडी विकण्याची वेळ
Tumblr media
[ad_1]
घरात ती एकटी कमावणारी… तिच्यावर घरची पूर्ण जबाबदारी. खेळण्याने पोट भरत नाही, असं म्हटलं जायचं… आज तिच्या बाबतीत हीच गोष्ट पाहायला मिळत आहे. कारण सध्याच्या करोनाच्या परिस्थितीमध्ये तिच्याकडे प्रायोजक नाहीत. पैसे येणार कुठून, घर कसे चालवायचे, त्याचबरोबर ऑलिम्पिकचा सराव करायचा तरी कसा… हा प्रश्न तिला पडला होता. त्यामुळे आपल्याकडील महागडी गाडी विकण्याचा निर्णय तिने घेतला आहे. कारण ऑलिम्पिक एका…
View On WordPress
0 notes