#दिशेने
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; दोन अल्पवयीन मुलांसह आठ जण अटकेत
नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; दोन अल्पवयीन मुलांसह आठ जण अटकेत
नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; दोन अल्पवयीन मुलांसह आठ जण अटकेत नांदेड : नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये आठमंगळवारी पहाटे दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. आठ ते  दहा दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून दहा ते पंधरा प्रवाशांना लुटल्याचे सांगण्यात येत आहे.  देवगिरी एक्स्प्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर या दरोडेखोरांनी तासभर डब्यामध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
batminews · 2 days ago
Text
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा गयाना दौरा: भारत-गयाना संबंध मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल-(Narendra Modi)
गयाना (Guayana), 22 नोव्हेंबर 2024 – भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा गयाना दौरा हा कोणत्याही भारतीय पंतप्रधानाकडून गेल्या ५६ वर्षांतील गयानाला केला गेलेला पहिला राजकीय दौरा ठरला आहे. या दौऱ्यात मोदींनी भारत आणि गयानाच्या दोन्ही देशांमधील आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. गयानाच्या राजधानी जॉर्जटाऊनमध्ये त्यांच्या…
0 notes
nagarchaufer · 5 days ago
Text
नगर शहर विधानसभा मतदारसंघ विक्रमी मतदानाच्या दिशेने , जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघाची टक्केवारी किती ?
नगर शहर विधानसभा मतदारसंघ विक्रमी मतदानाच्या दिशेने , जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघाची टक्केवारी किती ?
नगर शहर विधानसभा मतदारसंघात विक्रमी मतदानाला सुरुवात झालेली असून शहरात ठिकठिकाणी मतदानासाठी प्रचंड गर्दी दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर आणि महायुतीचे संग्राम जगताप यांच्यात कडवी लढत दिसून येत असून अभिषेक कळमकर यांनी यापूर्वीच संग्राम जगताप यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेदरम्यान गैरवापर होत असल्याचे आरोप केलेले होते. असाच एक प्रकार आज गुलमोहर रोडवरील आनंद शाळा येथे दुपारी दीडच्या…
0 notes
news-34 · 15 days ago
Text
0 notes
krantinewsin · 26 days ago
Text
गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्याचे " ३ नोव्हेंबरला " पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
-: अभंग :- आले आले रे हरीचे डिगर | वीर वारकरी पढरीचे || ज्याची चरण धुळी उधळे गगनपथे | ब्रम्हदिका तेथे जाली वाटी || एकमेका पुढे लवविता माथे | म्हणती आम्हा ते लागो रज || भक्ती प्रेमभाव भरले ज्याची अंगी नाचती हरिरगी नेणती लाजू || तेर प्रतिनिधी :- हरी खोटेप्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेर ता धाराशिव येथील राज्यभरातील लाखो भाविक भक्तांसह वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या थोर संत…
0 notes
dreamfundsin · 27 days ago
Text
Tumblr media
या धनतेरसला, तुमच्या घरात समृद्धीची पाऊले येऊ द्या! 🌟 Dream Funds Financial Advisor सोबत SIP (Systematic Investment Plan) सुरू करा आणि आर्थिक सुरक्षिततेच्या दिशेने पहिले पाऊल उचला. 💰 उद्दिष्टासह गुंतवा, नियोजनासह गुंतवा.
"या धनतेरसला SIP गुंतवणुकीसह तुमचे भविष्य सुरक्षित करा!"
1 note · View note
gitaacharaninmarathi · 1 month ago
Text
50. राग, भय आणि क्रोध  
श्रीकृष्ण म्हणतात की, दु:खदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद होतो नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो (2.56). हा श्लोक 2.38 चाच विस्तार आहे ज्यामध्ये श्रीकृष्ण असे म्हणतात सुख आणि दु:ख, लाभ आणि हानी, जय आणि पराजय यांकडे समान  भावाने बघावे.
आपण सर्वजण सुखाचा शोध घेतो पण दु:ख आपल्या जीवनात अपरिहार्यपणे येते कारण हे दोन्ही द्वैतांच्या जोडीने अस्तित्वात असतात. हे मासा पकडण्यासाठी लावलेल्या आमिषासारखे आहे जेथे आमिषाच्या मागे आकडा लपलेला असतो.
स्थितप्रज्ञ तो असतो जो या द्वंद्वांच्या पल्याड जातो आणि द्वंद्वातीत ही स्थिती प्राप्त करतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची इच्छा धरतो तेव्हा त्यापाठोपाठ दुसरी गोष्ट येणार हे निश्चित असते, मग त्याचा आकार, वेळ वेगळी असूही शकते.
जेव्हा आपण आपल्या योजनेने आनंद मिळवतो तेव्हा अहंकार उत्तेजित होतो, जो उत्साह असतो, परंतु जेव्हा त्याचे दुःखात रूपांतर होते तेव्हा अहंकार दुखावतो, जो दुःख असतो. हा काही नसून अहंकाराचा खेळ आहे. हे समजून ज्ञानी व्यक्ती आपला अहंकार सोडतो.
जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की स्थितप्रज्ञा आसक्तीपासून मुक्त आहे, तेव्हा याचा अर्थ असा नाही की स्थितप्रज्ञा त्यागाच्या दिशेने जाते. या दोन्हीच्या पलीकडे असलेल्या अवस्थेत तो राहतो. आम्हाला हे समजण्यास अडचण येत आहे कारण ध्रुवांच्या पलीकडे असलेल्या परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी भाषांमध्ये क्वचितच शब्द आहेत.
स्थितप्रज्ञ हा भय आणि क्रोध या दोन्हींपासून मुक्त असतो मात्र याचा अर्थ असा नाही की तो या प्रवृत्तींचे दमन करतो. भय आणि क्रोध आपल्यात तात्पुरत्या स्वरुपात किंवा कायमस्वरुपी प्रवेश करतील इतकी जागाच ते स्वत:मध्ये ठेवत नाहीत.
भय आणि क्रोध हे वर्तमानातील भविष्य किंवा भूतकाळाचे अंदाज आहेत. अशा स्थितीत सध्या या दोघांना स्थान नाही. जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की स्थितप्रज्ञा भय आणि क्रोधापासून मुक्त आहे, याचा अर्थ तो वर्तमान क्षणात जगतो.
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.09.2024  रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
जागतिक पर्यटन दिन आज साजरा होत आहे. लोकांना परस्परांशी जोडण्यामध्ये आणि अर्थव्यवस्थांना चालना देण्यामध्ये पर्यटनाची असलेली भूमिका अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळण्यात येतो. ‘पर्यटन आणि शांतता’ ही यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे. भविष्यातल्या पिढ्यांसाठी अधिक शाश्वत आणि न्याय्य पर्यटन उद्योगाला चालना देणं हा या दिवसाचा उद्देश आहे. पर्यटन मंत्रालयातर्फे आज नवी दिल्ली विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 
****
जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ लेणी इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, सर्वांसाठी खुलं आहे.
****
गेल्या काही वर्षात नवोन्मेष क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे भारतानं, यंदाच्या जागितक नवोन्मेष निर्देशांक म्हणजेच जीआयआय २०२४ मध्ये १३३ देशांत ३�� व्या स्थानावर झेप घेतली आहे. २०१५ मध्ये ८१ व्या स्थानावर असलेल्या भारताची ही लक्षणीय झेप आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत समाज माध्यमावरून एक संदेश प्रसारित केला आहे. भारतानं मध्य आणि दक्षिण आशियातल्या दहा अर्थव्यवस्थांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारतानं एक हजार ६३३ कोटी लिटर इतकी उच्चांकी इथेनॉल निर्मिती केली असल्याचं केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत भारतीय साखर आणि जैव उर्जा परिषदेचं उद्धाटन करताना बोलत होते. २०३० पर्यंत पाच टक्के बायोडिझेलचं लक्ष्य सरकारनं निश्चित केलं असल्याचं, त्यांनी सांगीतलं.
****
आधार आणि पॅनकार्डचे तपशील सार्वजनिक करून नागरिकांची ओळख उघड करणाऱ्या काही संकेतस्थळांवर, केंद्र सरकारनं प्रतिबंध लावले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही कारवाई केली. आधार कायदा २०१६ च्या कलम २६ (४) नुसार आधारकार्डवरील माहिती सार्वजनिक करण्यावर प्रतिबंध आहेत. याचे उल्लंघन संकेतस्थळाकडून झाल्याची तक्रार भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं दाखल केली होती.
****
देशातली ५९ हून अधिक औषधं गुणवत्ता निकषांवर दर्जेदार नसल्याचा अहवाल केंद्रीय औषध नियामक संस्थेनं दिला आहे. त्यात पॅरासीटमॉल, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम आणि विटामिन डी 3 प्रकारातल्या औषधांचा समावेश आहे.
****
२०३० पर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जेचं उत्पादन करण्याच्या दिशेने राज्य शासनानं महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे, असं उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल हरित ऊर्जा क्षेत्रातल्या चार कंपन्यांसमवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, त्यावेळी ते बोलत होते. ४७ हजार ५०० कोटी रुपयांच्या या सामंजस्य करारामुळे १८ हजार ८२८ रोजगार निर्मिती होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
यंदाच्या खरीप हंगामात कांदा पिकाचं क्षेत्र, अंदाजे उत्पादन तसंच बाजारांमधील आवक, बाजारभाव आणि निर्यातविषयक धोरण याबाबत शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्या��ाठी केंद्रीय पथकानं काल नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव तसंच सोलापूर बाजार समितीला भेट दिली. यावेळी पथकाने बाजार समितीचे सदस्य शेतकरी प्रतिनिधी व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला आणि गेल्या पाच वर्षात कांद्याची आवक, बाजारभाव, निर्यात यांची माहिती जाणून घेतली.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध जिल्हा प्रशासनांनी प्रशिक्षण सत्रांना प्रारंभ केला आहे. काल बीड तसंच परभणी इथं यानिमित्तानं कार्यशाळा घेण्यात आली. संबंधित जिल्ह्यांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या कार्यशाळेत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात 'ऑपरेशन फ्लश आऊट' अंतर्गत अवैध व्यवसाय करणाऱ्या ७५६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन सव्वा पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ऑगस्टपासून 'ऑपरेशन फ्लश आऊट' सुरू करण्यात आलं असून, ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं काल ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियाना अंतर्गत शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहरातील आनंदधाम, मार्केट यार्ड परिसर तसंच सारसनगर भागात विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी स्वच्छता केली.
****
भारत आणि बांग्लादेशदरम्यान दुसर्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना आजपासून कानपूर इथं सुरु झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
****
0 notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
Pune: पुण्यातील इंदापूरजवळ एका बसचे दोन्ही टायर फुटल्याने भीषण अपघात ;सुदैवाने जीवितहानी नाही
एमपीसीन्यूज – पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरापासून (Pune)दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर खासगी प्रवाशी बसला अपघात झाला आहे.ही बस पुण्याच्या दिशेने निघाली असतांना इंदापूर पासून पुढे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती या बसचे दोन्ही टायर फुटल्याने अपघात झाला आहे. टायर फुटल्याने या बसने लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला धडक दिली. ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास 25 ते 30 फूट खाली…
0 notes
manoasha · 3 months ago
Text
डीएमआयटी टेस्ट: आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल
आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक पालकाची इच्छा असते की त्यांचे मूल यशस्वी आणि आनंदी जीवन जगावे. मुलाच्या यशासाठी योग्य मार्गदर्शन आणि दिशा आवश्यक आहे, परंतु अनेक वेळा हे समजणे कठीण होते की कोणत्या दिशेने मुलाला पुढे नेले पाहिजे. याच संदर्भात, डीएमआयटी (Dermatoglyphics Multiple Intelligence Test) हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी उपाय आहे, जो मुलाच्या नैसर्गिक क्षमता आणि बुद्धिमत्तेचा शोध…
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
मंत्रालयाच्या दिशेने अर्धनग्न अवस्थेत नागरिक निघाले; नाशिकच्या नागरिकांनी मुंबईची वाट का धरली ? जाणून घ्या
मंत्रालयाच्या दिशेने अर्धनग्न अवस्थेत नागरिक निघाले; नाशिकच्या नागरिकांनी मुंबईची वाट का धरली ? जाणून घ्या
मंत्रालयाच्या दिशेने अर्धनग्न अवस्थेत नागरिक निघाले; नाशिकच्या नागरिकांनी मुंबईची वाट का धरली ? जाणून घ्या चैतन्य गायकवाड, नाशिक : नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या मागणीसाठी दत्तनगर, चुंचाळे शिवार या परिसरातील नागरिकांनी आज नाशिक ते मुंबई असा अर्थनग्न पायी मोर्चा काढला आहे. मंगळवारी सकाळी अंबडच्या एक्सलो पॉईंट येथून नागरिकांचा हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.…
View On WordPress
0 notes
imranjalna · 5 months ago
Text
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू...
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू… अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती… नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीका कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने घडला अपघात... Horrific accident on Samriddhi highway, seven people died on the spot in the unfortunate incident… जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 5 days ago
Text
नगर शहर विधानसभा मतदारसंघ विक्रमी मतदानाच्या दिशेने ,मविआचे कार्यकर्ते प्रचंड सक्रिय
नगर शहर विधानसभा मतदारसंघ विक्रमी मतदानाच्या दिशेने ,मविआचे कार्यकर्ते प्रचंड सक्रिय
नगर शहर विधानसभा मतदारसंघात विक्रमी मतदानाला सुरुवात ��ालेली असून शहरात ठिकठिकाणी मतदानासाठी प्रचंड गर्दी दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर आणि महायुतीचे संग्राम जगताप यांच्यात कडवी लढत दिसून येत असून अभिषेक कळमकर यांनी यापूर्वीच संग्राम जगताप यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेदरम्यान गैरवापर होत असल्याचे आरोप केलेले होते. असाच एक प्रकार आज गुलमोहर रोडवरील आनंद शाळा येथे दुपारी दीडच्या…
0 notes
automaticthinghoagiezine · 6 months ago
Video
youtube
उत्तर पूर्व ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील विजयाच्या दिशेने..
0 notes
nashikfast · 8 months ago
Text
मुंबई-आग्रा महामार्गावरील आठवा मैलांवर तिन गाड्यांच्या अपघात!
नरेंद्रचार्य संस्थान���्या रुग्णवाहिकेने जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविले प्रभाकर आवारी,मुकणे (प्रतिनिधी): मुंबई आग्रा महामार्ग वर आज दुपारी ३:३० वा आठवा मैलाजवळ नासिकहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीन गाड्यांचा एकमेकांना धडकुन झालेल्या अपघातात तीन जन गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ईन्होवा क्रं MH.15. HG.6177 तसेच ओमीनी या गाडीचा नंबर मिळाला नाही तर तीसरी गाडी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gitaacharaninmarathi · 2 months ago
Text
44. संतुलित निर्णय घेणे
आपण सर्वजण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी विविध घटकांच्या आधारे अनेक निर्णय घेतो. श्रीकृष्ण ‘योगः कर्मसु कौशलम्’ म्हणजेच समतेच्या योगात प्रत्येक कृती सुसंवादी असते असे सांगून या निर्णय क्षमतेला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी प्रोत्साहित करतात (2.50). फुलाच्या सौंदर्य आणि सुगंधाप्रमाणे पसरलेल्या सुसंवादाचा अनुभव घेण्यासाठी कर्ता आणि अहंकार सोडून देणे हे आहे.
कर्ता म्हणून, आमचे सर्व निर्णय स्वतःसाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आनंद मिळवण्यासाठी आणि दुःख टाळण्याच्या दिशेने निर्देशित केले जातात. प्रवासाचा पुढील स्तर म्हणजे संतुलित निर्णय घेणे, विशेषत: जेव्हा आपण संस्था आणि समाजासाठी जबाबदार असतो, तथापि, कर्ता अजूनही उपस्थित असतो.
श्रीकृष्ण त्या सर्वोच्च स्तराविषयी बोलत आहेत जिथे कर्तात्वाचा त्याग केला जातो आणि अशा व्यक्तीद्वारे जे काही केले जाते ते सुसंवादी असते. सर्वव्यापी चेतना त्यांच्यासाठी कर्ता बनते.
सर्व निर्णयकर्त्यांसाठी हा प्रवासातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो आणि म्हणूनच भारतीय प्रशासनिक सेवेचे घोषवाक्य हे ‘योगः कर्मसु कौशलम’ असे निर्धारित करण्यात आले आहे.
हे भावना, पूर्वग्रह आणि आठवणींनी न ओळखण्याबद्दल आहे. अशी ओळख योग्य संदर्भात तथ्य समजून घेण्याची आपली क्षमता कमी करते, ज्यामुळे चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते. एकमेकांच्या संपर्कातून निर्माण होणारे सुख-दु:खाचे ध्रुव संपर्कात येताच लवकरच केंद्रस्थानी परततात. 
कायद्याची अंमलबजावणी किंवा कोणतीही निर्णयप्रक्रिया ही काही दरवेळेस सुखद असते असे नाही. मध्यभागी स्थिर राहिल्याने ��पण निर्विकारपणे कौतुक आणि टीका दोन्हींचा स्वीकार करू शकतो.
असे संतुलित अवस्थेत, मध्यभागी उभे राहणार्‍यांमध्ये अमर्यादित बुद्धिमत्ता, ऊर्जा आणि सहानुभूती निर्माण होण्याची शक्यता असते. अशा क्षमतांनी युक्त असलेली व्यक्ती अगदी भौतिक जगाच्या निकषांनी बघितले तरीही इतरांनी निश्चितपणे मात देऊ शकते. पृथ्वीवर जीवन विकसित होऊ शकते कारण ते मध्यभागी उभे आहे (सूर्यापासून फार दूर नाही, फार जवळही नाही) आणि त्यामुंळेच आपल्याला जीवनदायी पाणी हे द्रवस्वरूपात प्राप्त होऊ शकते.
0 notes