Tumgik
#अटकेत
bharatlivenewsmedia · 2 years
Text
नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; दोन अल्पवयीन मुलांसह आठ जण अटकेत
नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; दोन अल्पवयीन मुलांसह आठ जण अटकेत
नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; दोन अल्पवयीन मुलांसह आठ जण अटकेत नांदेड : नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये आठमंगळवारी पहाटे दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. आठ ते  दहा दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून दहा ते पंधरा प्रवाशांना लुटल्याचे सांगण्यात येत आहे.  देवगिरी एक्स्प्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर या दरोडेखोरांनी तासभर डब्यामध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lokwadalnews · 1 year
Text
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत
ठाणे : हिंगोली, नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य चोरी करणाऱ्या एका टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. शफतउल्लाह चौधरी, हैदर शेख जमील मलीक आणि शेर खान अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून, यातील तिंघांचा ताबा हिंगोली पोलिसांना देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ReadMore
1 note · View note
airnews-arngbad · 6 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून अन्य दोनजण जखमी झाले आहेत. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी कारवाई करत, किश्तवाड जिल्ह्यातल्या छत्रू पट्ट्यातल्या नदगाम भागात संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान जंगल परिसरात सुरक्षा दल आणि लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. दरम्यान, जखमी जवानांना उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
हिंदी भाषा सर्व भारतीय भाषांना पूरक असून गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदी आणि इतर स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी भरीव कार्य झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आज नवी दिल्ली इथं राजभाषा हीरक महोत्सवी समारंभाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.
अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदीत अभिमानानं भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगासमोर हिंदीचं महत्त्व अधोरेखित केल्याचं ते म्हणाले. हिंदी दिनानिमित्त हिंदी भाषेसह स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी सर्व देशवासीयांनी प्रयत्न करावेत असं आवाहनंही त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्र सरकारनं आजपासून कच्च्या तेलावर वीस टक्के आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क साडे बत्तीस टक्क्यांनी वाढवले ​​आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क शून्यावरून वीस टक्के करण्यात आले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तेलावर आयात शुल्क लावल्याने सोयाबीन उत्पादकांना याचा मोठा फायदा होणार असून कापूस उत्पादकांनाही काही प्रमाणात फायदा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
मालवण इथल्या राजकोट किल्ला परिसरातील पुतळा कोसळल्या प्रकरणी, अटकेत असलेला मूर्तीकार जयदीप आपटे याला स्थानिक न्यायालयानं २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपटेच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला काल  मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तर दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला १९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबईत २० देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत येत्या  १८ तारखेला हा सन्मान सोहळा होणार आहे. तापमान वाढीचं युग संपलं असून होरपळीचं युग सुरू झाल्यानं पर्यावरण रक्षणासाठी त्वरित कृतीची गरज संयुक्त राष्ट्र संघटनेनं व्यक्त केली आहे. त्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
****
लातूर इथं संसर्गजन्य आजारावरील दोन दिवसीय परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. मराठवाडा पातळीवर होणाऱ्या या परिषदेचं आयोजन विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि विवेकानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं आहे. मराठवाड्यासह सोलापूर, गुलबर्गा आदी भागातील तज्ज्ञ डॉक्टर या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या देवाडा साखर कारखान्याजवळ  काल सायंकाळी झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. प्रज्वल आणि निखिल साठवणे अशी या मृत भावंडांची नावं आहेत, दुचाकीवर जाताना अज्ञात वाहनानं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग कालपासून थांबवण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी २७ पैकी १८ दरवाजे उघडण्यात आले होते, पाण्याची आवक कमी झाल्यावर ६ दरवाजे सुरु होते. काल हे सहा दरवाजेही बंद केल्याचं धरण प्रशासनानं सागितलं.
****
राज्यात आज काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी,तर कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस होईल.विदर्��ातही मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता विभागानं व्यक्त  केली आहे.
****
राज्यात “एक पेड मां के नाम” या अभियानाअंतर्गत मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
****
0 notes
news-34 · 27 days
Text
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
वाघ, अस्वल व रानटी डुकरांच्या अवशेषाची तस्करी करणारा अटकेत
देवरी : तालुक्यातील पालांदूर जमीदार येथे दारू विक्री करणारा रवी बोडगेवार (अण्णा )याला वाघ, अस्वल व रानटी डुकराच्या अवशेषाची तस्करी प्रकरणी आज चीचगड वन विभाग व चिचगड पोलिसांनी अटक केलेली आहे. प्राप्त माहितीनुसार रवी बोडगेवार राहणार पालांदूर जमीनदार यांच्या घराची मिळालेल्या गुप्त माहितीनुसार व्याघ्र प्रकल्प नवेगाव नागझिरा चेअधिकारी तसेच पोलीस विभागाने आज रविवारला सकाळी पाच वाजता पासून त्याच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
नगर जिल्ह्यात घडला धर्मांतराचा धक्कादायक प्रकार
नगर जिल्ह्यात घडला धर्मांतराचा धक्कादायक प्रकार
राहुरी फॅक्टरीतील डी पॉल स्कुलचे फादर जेम्स राहुरी पोलिसांकडून अटकेत…! नाशिक : राहुरी,नगर जिल्हा – राहुरी फॅक्टरी येथील डिपॉल स्कुलमध्ये शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय शीख धर्मीय विद्यार्थ्यांच्या धर्माचा अवमान केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात डी पॉल इंग्लिश मिडियम स्कुलचा उपप्राचार्य फादर जेम्स विरोधात धर्माचा अवमान केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दिनांक १ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
वेदांताचा दगडी कोळसा परस्पर विक्रीस नेणाऱ्या दोघा ट्रकचालकांना जामीन
वेदांताचा दगडी कोळसा परस्पर विक्रीस नेणाऱ्या दोघा ट्रकचालकांना जामीन
संशयीतांच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी केला युक्तिवाद दिगंबर वालावलकर । कणकवली : वेदांता कंपनीचे दोडामार्गहून झारखंडला २२ टन वजनाचे ८ लाख ५८ हजार रुपये किमतीचे दगडी कोळशाने भरलेले दोन ट्रक झाराप रेल्वे यार्डात न नेता चोरून परस्पर कोल्हापूर येथे अवैध विक्रीकरीता नेले जात असताना करुळ चेकपोस्ट येथे पकडण्यात आले होते. याप्रकरणी अटकेत असलेल्या ट्रक चालक ज्योतीबा गावडे (रा. बेळगांव) व नियाज युसूफ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
टाका येथे दुपारी वाद आणि संध्याकाळी खून
Tumblr media
औसा तालुक्यातील घटना, मारेकरी अटकेत औसा : तालुक्यातील टाका येथे किरकोळ कारणावरून शैलेश कांबळे या २६ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना घडलीआहे. यासंबंधी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ११ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी बाबाराव उर्फ शैलेश कांबळे व रवी कांबळे यांच्यात किरकोळ कारणावरून गावातच कुरबूर झाली होती. त्याचा राग मनात धरून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बाबाराव उर्फ शैलेश हा गावातील ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी असलेल्या कट्ट्यावर बसलेला होता. त्यावेळी त्याच्या अंगावर रवी कांबळे याने सत्तूरने सपासप वार केले आणि तेथून तो पळून गेला. दरम्यान, गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या बाबारावला गावातील लोकांनी खाजगी वाहनातून लातूरच्या शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा रात्री उशिरा मृत्यू झाला. मयत बाबारावचे आजोबा बिटू पाटोळे यांच्या फिर्यादीवरून रवी कांबळे याच्या विरोधात भादा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तयनंतर पोलिसांनी त्याला अटक केली व न्यायालयासमोर हजर केले असता रवी कांबळे याला ११ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास भादा पोलिस ठाण्याचे सपोनी विलास नवले हे करीत आहेत. Read the full article
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 June 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेसासाठीच्या नीट परिक्षेतल्या गैरव्यवहाराच्या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट परिक्षेप्रकरणी चर्चेची मागणी केली. मात्र अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुढील कामकाज पुकारल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सदनाचं कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं.
राज्यसभेतही विरोधकांनी नीट प्रकरणी चर्चेची मागणी लाऊन धरली. काही सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केल्यानं सभापती जगदीप धनखड यांनी सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित केलं होतं. त्यानंतर कामकाज सुरु झाल्यावर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरु झाली.  
****
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ जुलै पर्यंत मदत देऊ असं आश्वासन राज्य सरकारने आज विधानसभेत दिलं. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. अवकाळीमुळे राज्यातल्या दोन लाख ९१ हजाराहून अधिक शेतीचं नुकसान झाल्याची माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांना नेमकी किती मदत देणार याचा आकडा जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यावर उपग्रहाद्वारे पाहणी करण्याऱ्या एन डी व्ही आय प्रणालीद्वारे नुकसानीचं मोजमाप होतं, त्यानुसार जिल्हाधिकारी मागणी करतील तेवढा निधी मंजूर केला जाईल, असं आश्वासन पाटील यांनी दिलं.
पुणे पोर्शे काल अपघात प्रकरणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिलं. याप्रकरणी दाखल गुन्ह्यांची आणि पुण्यात इतर पब्जवर केलेल्या कारवाईची त्यांनी माहिती दिली. अंमली पदार्थांच्या सुळसुळाटामुळे पुण्याचं नाव खराब होत असून, याप्रकरणी पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. याप्रकरणाल्या दोषी पोलिसांना निलंबित केलं असून, पोलिस आयुक्तांनी अतिशय कार्यक्षमतेने कारवाई केल्याचं सांगत ही मागणी गृहमंत्र्यांनी फेटाळली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
****
राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भरत गोगावले, संजय गायकवाड यांच्यासह इतर आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. याला उत्तर म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार रवींद्र धंगेकर, जितेंद्र आव्हाड यांनीही घोषणा देत सरकारचा निषेध केला.
****
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमिन घोटाळ्याप्रकरणी झारखंड उच्च न्यायालयानं जामिन मंजूर केला आहे. सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयानं गेल्या ३१ जानेवारीला अटक केली होती.
****
मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-एक वर छत कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. आज सकाळी ही घटना घडली. नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेनंतर दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल एक वर आगमन सेवा सुरु असून, तिथून होणारी उड्डाणे आज दुपारी दोन वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.
****
नीट परीक्षेतल्या गैरव्यवहार प्रकरणी लातूर पोलिस दोन फरार आरोपींच्या शोधात आहेत. इरन्ना कोनगुलवार आणि दिल्लीतून सूत्र हलवणारा गंगाधर यांच्या माध्यमातूनच गुणवाढी संदर्भात आर्थिक व्यवहार केले जात होते अशी माहिती, याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी संजय जाधव याने चौकशीदरम्यान दिली. त्याचबरोबर प्रवेशपत्र सापडलेल्या विद्यार्थ्यांनी देखील आर्थिक व्यवहार झाल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं आरोपींच्या मोबाईलमध्ये आढळून आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचीही आता कसून चौकशी केली जात आहे.
****
आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज दुपारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पारंपरिक पद्धतीनं मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मंदिरात काकड आरती आणि पूजा पार पडली. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर प्रस्थान सोहळा सुरू होईल.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहोळा उद्या अलंकापुरीतून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.
****
नांदेड महापालिकेने प्लास्टिक बंदी मोहीमेअंतर्गत काल दोन क्विंटल प्लास्टिक जप्त केलं, तर ६० हजार रुपये दंड वसूल केला. महापालिकेच्या विशेष पथकाने जुना मोंढा परिसरात ही कारवाई केली.
****
टी -ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे. बर्बाडोस इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. 
****
0 notes
news-34 · 3 months
Text
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
जीवावरच बेतलं असत, ' तो ' प्रियकर आणि रिक्षाचालक अखेर अटकेत
जीवावरच बेतलं असत, ‘ तो ‘ प्रियकर आणि रिक्षाचालक अखेर अटकेत
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना मुंबई येथे उघडकीला आली असून प्रेमसंबंध तोडल्याचा राग मनात धरत प्रियकराने प्रेयसीचा पाठलाग केला त्यानंतर तिला जबरदस्तीने रिक्षात बोलावून बसून तिला मारहाण करत तिचा विनयभंग केला त्यामुळे भीतीने या प्रेयसीने चालत्या रिक्षातून उडी घेतली. मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून प्रियकर आणि रिक्षाचालक या दोघांनाही अटक केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, आकाश इंगळे ( वय 22 )असे अटक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
जीवावरच बेतलं असत, ' तो ' प्रियकर आणि रिक्षाचालक अखेर अटकेत
जीवावरच बेतलं असत, ‘ तो ‘ प्रियकर आणि रिक्षाचालक अखेर अटकेत
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना मुंबई येथे उघडकीला आली असून प्रेमसंबंध तोडल्याचा राग मनात धरत प्रियकराने प्रेयसीचा पाठलाग केला त्यानंतर तिला जबरदस्तीने रिक्षात बोलावून बसून तिला मारहाण करत तिचा विनयभंग केला त्यामुळे भीतीने या प्रेयसीने चालत्या रिक्षातून उडी घेतली. मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून प्रियकर आणि रिक्षाचालक या दोघांनाही अटक केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, आकाश इंगळे ( वय 22 )असे अटक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
वेदांताचा दगडी कोळसा परस्पर विक्रीस नेणाऱ्या दोघा ट्रकचालकांना जामीन
वेदांताचा दगडी कोळसा परस्पर विक्रीस नेणाऱ्या दोघा ट्रकचालकांना जामीन
संशयीतांच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी केला युक्तिवाद कणकवली : वेदांता कंपनीचे दोडामार्गहून झारखंडला २२ टन वजनाचे ८ लाख ५८ हजार रुपये किमतीचे दगडी कोळशाने भरलेले दोन ट्रक झाराप रेल्वे यार्डात न नेता चोरून परस्पर कोल्हापूर येथे अवैध विक्रीकरीता नेले जात असताना करुळ चेकपोस्ट येथे पकडण्यात आले होते. याप्रकरणी अटकेत असलेल्या ट्रक चालक ज्योतीबा गावडे (रा. बेळगांव) व नियाज युसूफ मुजावर (रा. शेर्ले,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
जीवावरच बेतलं असत, ' तो ' प्रियकर आणि रिक्षाचालक अखेर अटकेत
जीवावरच बेतलं असत, ‘ तो ‘ प्रियकर आणि रिक्षाचालक अखेर अटकेत
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना मुंबई येथे उघडकीला आली असून प्रेमसंबंध तोडल्याचा राग मनात धरत प्रियकराने प्रेयसीचा पाठलाग केला त्यानंतर तिला जबरदस्तीने रिक्षात बोलावून बसून तिला मारहाण करत तिचा विनयभंग केला त्यामुळे भीतीने या प्रेयसीने चालत्या रिक्षातून उडी घेतली. मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून प्रियकर आणि रिक्षाचालक या दोघांनाही अटक केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, आकाश इंगळे ( वय 22 )असे अटक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years
Text
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई | 21 वर्षांपासून पोलिसांना चकमा देणारा आरोपी अटकेत
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई | 21 वर्षांपासून पोलिसांना चकमा देणारा आरोपी अटकेत
नागपूर, दि.20 : वारंवार राहण्याचे ठिकाण बदलवून मागील 21 वर्षांपासून पोलिसांना चकमा देणार्‍या आरोपीस अखेर अटक करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर यांनी आज सोमवार, 20 सप्टेंबर रोजी केली. सविस्तर वृत्त असे की, रेल्वे पोलीस ठाणे नागपूरच्या गुन्ह्यातील व प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी रेल्वे कोर्ट नागपूर यांच्या केस क्रमांक 57/2000 कलम 394, 34 भादंविमध्ये तीन आरोपी मागील 21…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
अमिर्झा जंगलात वाघाची शिकार; ६ जण अटकेत
https://bharatlive.news/?p=181641 अमिर्झा जंगलात वाघाची शिकार; ६ जण अटकेत
नागपूर; पुढारी वृत्तसेवा: ...
0 notes