#सीमाभागात
Explore tagged Tumblr posts
Text
48 तासांचं अल्टिमेटम, शरद पवार सीमाभागात जाणार होते, त्याचं काय झालं? भाजप नेत्याने डिवचलं
48 तासांचं अल्टिमेटम, शरद पवार सीमाभागात जाणार होते, त्याचं काय झालं? भाजप नेत्याने डिवचलं
48 तासांचं अल्टिमेटम, शरद पवार सीमाभागात जाणार होते, त्याचं काय झालं? भाजप नेत्याने डिवचलं मुंबईः 48 तासाचं अल्टिमेटम देतोय. कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायावर मार्ग काढला नाही तर मी स्वतः बेळगावात जाईन, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला दोन दिवसांपूर्वी शऱद पवार (Sharad Pawar) यांनी हा इशारा दिला होता, त्याचं काय…
View On WordPress
#अल्टिमेटम!#आजच्या प्रमुख घडामोडी#काय?#जाणार#झालं?#डिवचलं#तासांचं#त्याचं#नेत्याने#पवार#बातमी आजची#भाजप#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#राजकारण#राजकारण लेटेस्ट#शरद#शासन#सरकार#सीमाभागात#होते
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 February 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधीचा १६ हजार ८०० कोटी रुपयांचा तेरावा हप्ता वितरित.
छत्रपती संभाजीनगर इथं G-20 परिषदेच्या W-20 प्रारंभिक बैठकीचं उद्घाटन.
राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात.
मराठी भाषा गौरव दिन राज्यभरात विविध कार्यक्रमातून साजरा.
आणि
वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा आज समारोप.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १६ हजार ८०० कोटी रुपयांचा तेरावा हप्ता वितरित केला. कर्नाटकमध्ये बेळगावी इथं झालेल्या कार्यक्रमात थेट निधी हस्तांतर प्रणालीद्वारे सुमारे आठ कोटी शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित करण्यात आला. दरम्यान, शिवमोगा विमानतळासह विविध प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण तसंच भूमिपूजन करण्यात आलं.
****
भारतात दोन कोटी ३० लाख महिला मुद्रा योजनेच्या लाभार्थी असून, इतक्या मोठ्या प्रमाणात महिला उद्योजक असलेल्या देशात W20 प्रतिनिधींचं स्वागत असल्याचं, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं G-20 परिषदेच्या W-20 प्रारंभिक बैठकीचं उद्घाटन आज इराणी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.
G20 चे शेर्पा अमिताभ कांत, W20 च्या अध्यक्ष डॉ संध्या पुरेचा, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह G20 चे माजी अध्यक्ष या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.
महिला सक्षमीकरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, यावर W20 च्या गटानं मार्गदर्शन करावं, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यवसाय, आरोग्य, शिक्षण यासारख्या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला पाहिजे, असं इराणी यावेळी म्हणाल्या.
आज या बैठकीत अतिसुक्ष्म, सुक्ष्म आणि स्टार्ट अप उद्योगातील महिलांचं सक्षमीकरण, या विषयावर चर्चासत्र झालं. दुपारच्या सत्रात पर्यावरण बदलात महिला आणि मुलींची भूमिका, तळागाळातल्या महिला नेत्यांसाठी सक्षण प्रणाली विकसित करणं, लिंग गुणोत्तरातली दरी कमी करणं, शिक्षण आणि कौशल्य विकासातून महिला विकासाची दिशा, आणि महिलांच्या नेतृत्वात भारताचा विकास, या विषयांवर गटचर्चा झाली. उद्या सकाळी W20 प्रतिनिधी औरंगाबाद शहरातल्या ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहेत.
दरम्यान, W20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला आज केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी भेट दिली. महिलांनी तयार केलेल्या अन्न प्रक्रिया पदार्थ, हॅडलूम, शोभेच्या वस्तूची पाहणी करून इराणी यांनी या महिलांचं कौतुक केलं. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड, W20 च्या अध्यक्ष डॉ संध्या पुरेचा, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. २०२६-२७ पर्यंत पाच लाख कोटी रुपये राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठण्यात महाराष्ट्र एक लाख कोटीचं योगदान देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं, राज्यपालांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न, सीमाभागात राहणाऱ्या नागरीकांसाठी विविध योजना, राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती, स्वतंत्र दिव्यांग विभाग, स्वातंत्र्याचा तसंच मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रम आदी मुद्यावर राज्यपालांनी भाष्य केलं.
अभिभाषणानंतर विधानसभेचं कामकाज सुरू होताच, ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी उपस्थित केली. भुजबळांच्या या मागणीला आशिष शेलार यांनीही अनुमोदन दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी लवकरात लवकर उपमुख्यमंत्र्यांसह एक शिष्टमंडळ नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेईल, असं सांगितलं.
विधीमंडळ सभागृहाचं कामकाज हे प्रथा, परंपरा आणि नियमांना डावलून केलं जात असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. विविध आयुधांचा वापर करुन सदस्यांनी केलेल्या सूचना मान्य झाल्या अथवा नाही माहिती सदस्यांना मिळत नाही, कपात सूचनांची यादी सर्व सदस्यांना दिली जात नाही, दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाची माहिती रात्री बारा वाजेनंतर संकेतस्थळावर अपलोड होते, याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. यावर योग्य ती सुधारणा करण्याचे आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज ६ हजार ३८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यानंतर राज्यातील महापालिका आणि मुंबई महापालिका अधिनियमात सुधारणा करणारी विधेयकं सादर करण्यात आली. यात मुंबई महापालिकेतल्या स्वीकृत सदस्यांची संख्या ५ वरुन १० करण्याचा आणि इतर ��हापालिकांमधल्या स्वीकृत सदस्यांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के किंवा कमाल १० करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करणारं विधेयकही यावेळी मांडण्यात आलं. विधानसभा अध्यक्षांनी आज योगेश सागर, संजय शिरसाठ, सुनील भुसारा आणि सुभाष धोटे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. दिवंगत सदस्यांना अभिवादन करुन विधानसभेचं आजच्या दिवसाचं कामकाज स्थगित करण्यात आलं.
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषदेत विरोधकांना देशद्रोही म्हटल्याच्या विरोधात हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य लोकशाहीला घातक आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी विरोधकांनी यावेळी केली.
****
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून राज्यभरात विविध कार्यक्रमातून साजरा करण्यात येत आहे.
दैनंदिन कामकाजात मराठीचा जास्तीत जास्ती वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. भाषा ही प्रवाही राहिली पाहिजे, भाषेत शब्दांची देवाण घेवाण होत राहिली पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेली मराठी भाषा दिवसेंदिवस प्रगल्भ होत जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान इथं कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. शहरातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली, यात ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा आणि वाङमय विभागात आज विशेष कार्यक्रम घेण्यात आला. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी यावेळी बोलताना दहा कोटींहून अधिक लोकांची मातृभाषा असलेल्या मराठीचा व्यावहारीक भाषा, ज्ञानभाषा म्हणून अधिकाधिक वापर होण्याची गरज व्यक्त केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सुरु असलेल्या वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा आज पद्मश्री शंकर महादेवन यांच्या गायनानं समारोप होत आहे. या महोत्सवात काल तबला वादक अमित चौबे आणि मुकेश जाधव यांच्या साथीत उस्ताद सुजात हुसेन यांचं सतार वादन, पद्मश्री शिवमणी यांचं ड्रम वादन, रवी चारी यांच सतार वादन, संगीत हल्दीपूर यांचं पियानो, सेल्वा गणेश यांचं खंजीर वादन, सेल्डॉन डिसिल्वा बास गिटार तर अदिती भागवत यांचं कथ्थक नृत्य सादरीकरण झालं. आज शेवटच्या दिवशी या महोत्सवात संगीता मुजुमदार यांच्या एम स्टेप ग्रुपचं कथ्थक सादरीकरण, नील रंजन मुखर्ज��� यांचं गिटार वादन होणार आहे.
****
लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीरा�� बी. पी. यांनी आज देवणी, तोगरी इथल्या बारावीच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन पाहणी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. परीक्षा केंद्रांवर परीक्षेआधी एक तासापासून परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका ताब्यात घेईपर्यंत महसूल विभागाचे बैठे पथक तैनात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात केंद्रनिहाय सुरक्षा व्यवस्था, भरारी पथके तैनात करण्यात आली आहे.
****
आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त हिंगोली इथं उद्या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
आगमन पुन्हा लांबलं; मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला
आगमन पुन्हा लांबलं; मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला
महाराष्ट्रातील आगमनासाठी १२ जूनचा नवा मुहूर्त सिंधुदुर्ग : यंदाच्या वर्षी लवकर येणार म्हणता म्हणता मान्सूननं हवामान खात्याला चांगलंच तोंडघशी पाडलंय. कर्नाटकात दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमा��ागात रेंगाळलेला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास १२ ते १३ जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कोकण, उत्तर…
View On WordPress
0 notes
Text
किसान रेल्वेद्वारे मिळाला द्राक्ष वाहतुकीचा पर्याय
किसान रेल्वेद्वारे मिळाला द्राक्ष वाहतुकीचा पर्याय
नाशिक : ‘‘जिल्ह्यातून थेट बांगलादेश बाजारासाठी ट्रकच्या माध्यमातून द्राक्षपुरवठा केला जातो. मात्र हा पर्याय नेहमी खर्चिक, वेळखाऊ व अडचणींचा ठरत आहे. त्यामुळे मालाच्या प्रतवारीवर परिणाम होत आहे. त्यामुळे अडचणी येतात. मात्र दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील नगरसुल (ता.येवला) स्थानकावरून किसान रेल्वेद्वारे द्राक्ष अवघ्या ३० तासात निम्म्या खर्चाने थेट बांगलादेश सीमाभागात पाठविण्याचा प्रयोग…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Text
रक्षणकर्त्या सैनिक बंधूंना पाठवणार १२ हजार राख्या
रक्षणकर्त्या सैनिक बंधूंना पाठवणार १२ हजार राख्या
[ad_1]
रक्षाबंधनपूर्वी वडोदरा येथील शाळेच्या मुख्याध्य��पकांनी जगभरातून सुमारे १२ हजार राख्या गोळा केल्या आहेतभारतीय सैन्य दलाच्या जवानांना या राख्या पाठवण्यात येणार आहेसंजय बच्छाव सीमाभागात तैनात केलेल्या सैनिकांना राखी पाठवतीलदेशाचं रक्षण करणाऱ्या या भावांविषयी कृतज्ञता या माध्यमातून व्यक्त केली जातेय
[ad_2] Source link
View On WordPress
0 notes
Text
निढोरी कालव्याचे पाणी सीमाभागात पोहोचवणार; मंत्री मुश्रीफ यांचे अश्वासन
https://bharatlive.news/?p=181773 निढोरी कालव्याचे पाणी सीमाभागात पोहोचवणार; मंत्री मुश्रीफ यांचे ...
0 notes
Text
India China Conflict: भारत आणि चिनी सैनिकांमधील संघर्षानंतर सॅटेलाइट इमेज आली समोर, सीमेवर वसलेलं आहे गाव अन्…
India China Conflict: भारत आणि चिनी सैनिकांमधील संघर्षानंतर सॅटेलाइट इमेज आली समोर, सीमेवर वसलेलं आहे गाव अन्…
India China Conflict: भारत आणि चिनी सैनिकांमधील संघर्षानंतर सॅटेलाइट इमेज आली समोर, सीमेवर वसलेलं आहे गाव अन्… India China Conflict at Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत अनेक भारतीय जवान ज��मी Go to Source
View On WordPress
#china#conflict:#india#अन्..#आणि#आली#आहे#इमेज#गावं#चिनी#बातम्या#भारत#वसलेलं#संघर्षानंतर#समोर#सीमेवर#सॅटेलाइट#सैनिकांमधील
0 notes
Text
अमित शाहांकडून काँग्रेसवर चीनकडून अनुदान घेतल्याचा गंभीर आरोप ; म्हणाले,”त्यामुळेच तुमचे…”
अमित शाहांकडून काँग्रेसवर चीनकडून अनुदान घेतल्याचा गंभीर आरोप ; म्हणाले,”त्यामुळेच तुमचे…” नवी दिली : अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात भारतीय आणि चिनी सैनिकांदरम्यान झालेल्या संघर्षावरून देशभरात रान उठले आहे. याच मुद्दयावरून आता विरोधकांनी सत्ताधारी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, विरोधी पक्ष काँग्रेसने याच मुद्द्यावरून आज संसदेत चर्चा करण्याची मागणी केली होती. यावरूनच…
View On WordPress
0 notes
Text
भारत-चीन सैनिक संघर्ष : संजय राऊत संतापले; म्हणाले, “देशाचे संरक्षणमंत्री काय लपवत आहेत ?”
भारत-चीन सैनिक संघर्ष : संजय राऊत संतापले; म्हणाले, “देशाचे संरक्षणमंत्री काय लपवत आहेत ?”
भारत-चीन सैनिक संघर्ष : संजय राऊत संतापले; म्हणाले, “देशाचे संरक्षणमंत्री काय लपवत आहेत ?” मुंबई : अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत अनेक भारतीय जवान जखमी झाले असून यानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. ९ डिसेंबरला दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आले होते. यानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप…
View On WordPress
#Adventure#आहे#आहेत#काय?#गंभीर#देशाचे#भारत-चीन#मुद्दा#म्हणाले#राऊत#लपवत#संघर्ष:#संजय#संतापले#संरक्षणमंत्री#सैनिक
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 December 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात
कर्नाटकात महाराष्ट्रातल्या काही वाहनांची तोडफोड - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा.
दोषींवर कठोर कारवाई करण्याचं तसंच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण देण्याचं बस्वराज बोम्मई यांचं आश्वासन
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा मुद्दा संसद अधिवेशनात उपस्थित करण्याचं खासदार शरद पवार यांचं महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांना आवाहन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून अभिवादन
राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर
राज्यातील सत्ता संघर्षावर आता १३ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
आणि
भारत -बांगलादेशमध्ये आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात होत आहे. हे अधिवेशन २९ डिसेंबपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली, विविध राजकीय पक्षांचे नेते बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संसद��य कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, सरकार कुठल्याही मुद्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं. काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी या अधिवेशनात बेरोजगारी, महागाई, भारत-चीन सीमेवरची परिस्थिती तसंच शेतकऱ्यांना किमान हमी भावासह मुद्यावंर सखोल चर्चेची मागणी केली.
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनीही काल संसदेच्या सल्लागार मंडळाची बैठक घेतली. सदनाचं कामकाज सुरळीत चालावं, यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याबाबत बिर्ला यांनी केलेल्या आवाहनाला सर्व पक्षांच्या नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कर्नाटकात बेळगाव जवळ हिरेबागवाडी इथं महाराष्ट्रातल्या काही वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना काल घडल्या. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करून, या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसंच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण दिलं जाईल, असंही बोम्मई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्याचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई तसंच खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटकात प्रवेश बंदी करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल जवळ दूधगंगा नदीवर कर्नाटक पोलिसांनी फौजफाटा उभा केला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी आपला नियोजित बेळगाव दौरा पुढे ढकलला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला कोणतंही गालबोट लागू नये यासाठी हा दौरा पुढे ढकलल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
****
दरम्यान, या नेत्यांना सीमाभागात येण्यापासून रोखल्यानं घटनात्मक अधिकारांची पायमल्ली झाली. या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना द्यायचे पत्र बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना द्यायला गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगाव पोलिसांनी अटक केली.
दुसरीकडे या मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केल्याने त्यांचा निषेध करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सीमाभागात शिरण्याचा प्रयत्न केला, त्यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं.
****
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा मुद्दा महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या अधिवेशन काळात उपस्थित करावा, तसंच केंद्रीय गृहमंत्र्यांकडे हा विषय मांडावा, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रक्षोभक विधान करून हा वाद सुरू केला, आता त्याला वेगळं स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवार यांनी काल पत्रकार परिषदेत केला. सीमाभागातलं आंदोलन पु��च्या ४८ तासांत थांबवा, अन्यथा आपल्याला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या समर्थनात बेळगावला जावं लागेल, असा इशाराही पवार यांनी दिला आहे. दोन राज्यात सीमाप्रश्नावरून होणारा हा वाद देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने घातक असल्याचंही पवार यांनी नमूद केलं.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी काल देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी संसद भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुंबईत राज्यपाल भगत भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काल मुंबईत चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. इंदू मिल इथं बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांनीही काल चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं.
विधानभवनाच्या प्रांगणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
दलित बहुजनांना शासनकर्ती जमात बनवण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष मजबूत करणार असा निर्धार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. रिपाइंच्या जाहीर अभिवादन सभेत ते बोलत होते.
दरम्यान, देशभरातून आलेल्या आंबेडकर अनुयायांनी चैत्यभूमी आणि परिसरात मोठी गर्दी केली होती. नागपूर इथंही दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला. दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर विविध बौद्ध संघटना, समता सैनिक दल तर्फे सामुहिक बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं.
केंद्रीय संचार ब्युरोचं नागपूर इथलं क्षेत्रीय कार्यालय आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "भारताचे संविधान आणि महामानवाचा जीवनप्रवास" या विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. उद्या ८ डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील.
****
औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषीकेश कांबळे यांचं ’राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान झालं. बहुतांश देशांच्या राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता आणि ��ंधूता ही तीन मूल्यं आहेत. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत ’सामाजिक न्याय हे चौथं मूल्यं समाविष्ट केलं. राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता ही मूल्यंही आंबेडकर यांनीच भारतीय लोकशाहीत रुजवली, असं डॉ कांबळे यांनी नमूद केलं. त्यापूर्वी काल सकाळी विद्यापीठातून समता शांती पदयात्रा काढण्यात आली. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेल्या या पदयात्रेचा भडकल गेट इथं समारोप झाला.
डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन आणि आम्ही मार्गदीप संघाच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटच्या वतीनं भडकल गेट इथं एक वही एक पेन हे अभियान राबवण्यात आलं. नांदेड इथं समाज कल्याण कार्यालयात सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयं तसंच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. मराठवाड्यात सर्वत्र बाबासाहेबांना विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आलं.
****
राज्यातल्या कोणत्याही प्राथमिक तसंच माध्यमिक शाळेत अन्य शाळेतून आलेल्या विद्यार्थ्याला प्रवेशासाठी शाळा स्थलांतर प्रमाणपत्र- टी सी अभावी प्रवेश नाकारता येणार नाही असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. या संदर्भातला शासननिर्णय जारी करण्यात आला असल्याचं ते म्हणाले. शिक्षणाचा हक्क अधिनियमात शालेय प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्याला वयानुरुप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा आणि अशा प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य धरण्यात येऊन विद्यार्थ्यांना त्यानुसारच्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा असं या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणारे २०२१ वर्षासाठीचे मराठीतील उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. ३३ साहित्यिकांचा या पुरस्कारप्राप्त लेखकांमध्ये समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये जयेष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शशिकाम्त्रे पित्रे यांना शाहू महाराज पुरस्कार, सदानंद कदम यांना नरहर कुरुंदकर पुरस्का��, अरुण गद्रे यांना महात्मा जोतिराव फुले पुरस्कार, तर विवेक उगलमुगले यांना बालकवी पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
औरंगाबाद च्या महात्मा गांधी मिशन ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कार यंदा औरंगाबाद इथल्या ज्येष्ठ स्वातंत्त्र्य सेनानी ताराबाई लड्डा आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांना देण्यात येणार आहे. ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप असून येत्या १३ डिसेंबरला ��रंगाबाद इथं या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे.
****
शिवसेनेच्या दोन गटातील सत्ता संघर्षावर काल सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वात पाच सदस्यीय पीठातले एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यानं आता ही सुनावणी १३ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानं राज्यात असंवैधानिक सरकार सुरू असल्याचा आरोप करत सुनावणी लवकर घेण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र १३ जानेवारीला मुख्य सुनावणीच्या वेळापत्रका संदर्भात निर्णय घेतला जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
२०१७ ते २०२० या कालावधीत औरंगाबाद महानगरपालिकेतले सत्ताधारी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी एकशे पन्नास कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. तत्कालिन महापौर नंदकुमार घोडेले, भगवान घडामोडे, नगरसचिव आणि अधिकाऱ्यांनी ऐनवेळचे २२० प्रस्ताव विषयपत्रिकेत समाविष्ट करुन हा गैरव्यवहार केला असल्याचं ते म्हणाले. २५ कोटी रुपयांची रस्त्याची कामं गाळे वाटप, अतिरिक्त कामं, अशा नावाखाली २२० प्रस्ताव चर्चेविनाच मंजूर करण्यात आले असं खासदार जलील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि भगवान घडामोडे यांनी आपल्या कार्यकाळात कोणताही भ्रष्टाचार झालेला नसून कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
****
राज्य सरकारनं राबवलेल्या माझी वसुंधरा अभियानात औरंगाबाद महापालिकेला विभागस्तरावर उत्तम कामगिरीसाठी दोन कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर झालं आहे. जिल्ह्याच्या महसुली तसंच एकूण कामगिरीवरून सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबादचं कौतूक करण्यात आलं आहे. औरंगाबाद विभागात नगरपरिषद गटातून हिंगोलीला दीड कोटी रुपये निधी बक्षीस स्वरूपात जाहीर झाला आहे. पारितोषिकात मिळालेल्या या निधीचा खर्च कसा करावा, यासंबंधीच्या सूचनाही दिलेल्या आहेत.
****
परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्गावर पेडगाव इथं आज आणि उद्या मुस्लिम बांधवांच्या वार्षिक इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या महामार्गावरची वाहतुक अन्य मार्गे वळवण्यात आली आहे. सेलूकडून मानवतरोड मार्गे येणारी जड वाहनं कोल्हापाटी इथून मानवत - पोखर्णी फाटा - पाथरी - उमरी मार्गे परभणीकडे जातील. गंगाखेड रोड - वसमत रोड - जिंतूर रोडवरुन येणारी वाहनं उमरी फाटा इथून पाथरीकडे वळवण्यात आली आहेत.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज ढाका इथं होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत रविवारी झालेला पहिला सामना जिंकून बांगलादेशानं मालिकेत एक-शून्य अशी आघाडी घेतली आहे. सकाळी साडे अकरा वाजता हा सामना सुरु होईल.
****
कतार मध्ये सुरु असलेल्या विश्वचषक फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगाल, ब्राझिल आणि मोरक्कोचे संघ उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. पोर्तुगालनं काल स्वित्झर्लंडचा ६-१ असा पराभव केला तर स्पेनच्या संघाला पेनल्टी शूट आऊट फेरीत ३-० अशा फरकानं मोरक्कोनं पराभूत केलं. अन्य एका सामन्यात ब्राझिलनं दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. परवा शुक्रवारी ब्राझिल आणि क्रोएशिया यांच्यात उपान्त्यपूर्व फेरीचा सामना होईल.
****
औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या राज्य क्रीडा महोत्सवात काल, बास्केटबॉल स्पर्धेत, अंतिम लढतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं ६६-५९ अशा फरकानं नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ संघाचा पराभव केला. तर मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा पराभव करत सावित्री फुले पुणे विद्यापीठानं विजेतेपद पटकावलं.
महाराष्ट्राची क्रीडादूत नवेली देशमुख हीच्या उपस्थितीत या राज्य क्रीडा महोत्सवाचा आज समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथे मातोश्री दगडुबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित चार दिवसीय एकोणपन्नासाव्या कुमार - कुमारी गट राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत काल मुलींच्या गटात झालेल्या सामन्यात मुंबई उपनगर संघानं परभणी आणि पुण्याच्या संघांना पराभूत करत विजेतेपद पटकावलं.
****
0 notes
Text
Voilence : महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावादाला हिंसक वळण; बेळगावात पाच वाहनांवर हल्ला, परिसरात तणाव
Voilence : महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावादाला हिंसक वळण; बेळगावात पाच वाहनांवर हल्ला, परिसरात तणाव
Voilence : महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावादाला हिंसक वळण; बेळगावात पाच वाहनांवर हल्ला, परिसरात तणाव Voilence On Maharashtra-Karnataka Border : आज सकाळीच कर्नाटक सरकारनं सीमाभागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यानंतर आता बेळगावात महाराष्ट्राच्या पाच वाहनांवर तुफान हल्ला करण्यात आला आहे. Voilence On Maharashtra-Karnataka Border : आज सकाळीच कर्नाटक सरकारनं सीमाभागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात…
View On WordPress
#voilence#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#ऑनलाईन बातम्या#ठळक बातम्या#तणाव;#ताज्या घडामोडी#न्यूज फ्लॅश#परिसरात#पाच#बातम्या#बेळगावात#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#महाराष्ट्र-कर्नाटकातील#लेटेस्ट बातमी#वळण#वाहनांवर#सीमावादाला#हल्ला;#हिंसक
0 notes
Text
Water Committee : सीमाभागात पाणी प्रश्न पेटला, जत तालुका पाणी समितीची जहाल भूमिका, नाहीतर ठोकणार अखेरचा रामराम..
Water Committee : सीमाभागात पाणी प्रश्न पेटला, जत तालुका पाणी समितीची जहाल भूमिका, नाहीतर ठोकणार अखेरचा रामराम..
Water Committee : सीमाभागात पाणी प्रश्न पेटला, जत तालुका पाणी समितीची जहाल भूमिका, नाहीतर ठोकणार अखेरचा रामराम.. सांगली : गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेल्या सीमावादावर (Border Dispute) पाणी फेरण्याची चिन्हे नाहीत तर उलट हा वाद उफाळण्याची शक्यता बळावली आहे. सीमाभागात पायाभूत सुविधांचा अभाव तर आहेच. पण पाण्याचा प्रश्न (Water Crisis) बिकट झाला आहे. सीमावर्ती गावांनी (Border Side Villages) आता…
View On WordPress
#committee#water#अखेरचा#आजच्या प्रमुख घडामोडी#जत#जहाल#ठोकणार#तालुका#नाहीतर#पाणी#पेटला#प्रश्न#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भूमिका#राजकारण#राजकारण लेटेस्ट#रामराम#शासन#समितीची#सरकार#सीमाभागात
0 notes
Text
युक्रेनमधून ८०० भारतीयांना सुखरूप आणून रातोरात स्टार झाली ‘ही’ पायलट; जाणून घ्या कोण आहे ती
युक्रेनमधून ८०० भारतीयांना सुखरूप आणून रातोरात स्टार झाली ‘ही’ पायलट; जाणून घ्या कोण आहे ती
युक्रेनमधून ८०० भारतीयांना सुखरूप आणून रातोरात स्टार झाली ‘ही’ पायलट; जाणून घ्या कोण आहे ती रशिया आणि युक्रेनच्या युद्धादरम्यान, एक २४ वर्षीय भारतीय पायलट सध्या चर्चेत आहे. तिने युक्रेनच्या पोलिश आणि हंगेरियन सीमाभागात अडकलेल्या ८००हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात परत आणले आहे. इंडिया डॉट कॉमच्या बातमीनुसार, ‘ऑपरेशन गंगा’ ची सदस्य असलेल्या महाश्वेता चक्रवर्ती नावाच्या कोलकाता-स्थित…
View On WordPress
#‘ही’#&8216;ती&8217;#८००#आणून#आहे#कोण#घ्या#जाणून#झाली#पायलट#बातम्या#भारतीयांना…#युक्रेनमधून#रातोरात#सुखरूप#स्टार
0 notes
Text
Russia Ukraine War : आईच्या औषधासाठी घराबाहेर पडलेल्या ३१ वर्षीय महिलेवर रशियन सैनिकांचा हल्ला, आईसह वाहनचालकाचाही झाला मृत्यू
Russia Ukraine War : आईच्या औषधासाठी घराबाहेर पडलेल्या ३१ वर्षीय महिलेवर रशियन सैनिकांचा हल्ला, आईसह वाहनचालकाचाही झाला मृत्यू
Russia Ukraine War : आईच्या औषधासाठी घराबाहेर पडलेल्या ३१ वर्षीय महिलेवर रशियन सैनिकांचा हल्ला, आईसह वाहनचालकाचाही झाला मृत्यू रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष दिवेसेंदिवस तीव्र होत आहे. रशिनय सैनिक युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर हवाई हल्ले तसेच तोफगोळे डागत आहेत. रशियाने युक्रेनच्या सीमाभागात आपला हल्ला आणखीत तीव्र केला आहे. या ��ार्श्वभूीवर हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. कीव्ह शहर…
View On WordPress
#३१#russia#ukraine#war#आईच्या#आईसह#औषधांसाठी#घराबाहेर#झाला#पडलेल्या#बातम्या#महिलेवर#मृत्यू#रशियन#वर्षीय#वाहनचालकाचाही#सैनिकाचा#हल्ला;
0 notes
Text
“दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, जर आम्हाला भाग पाडलंत, तर…”, लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला दिला सज्जड दम!
“दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, जर आम्हाला भाग पाडलंत, तर…”, लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला दिला सज्जड दम!
“दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, जर आम्हाला भाग पाडलंत, तर…”, लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला दिला सज्जड दम! एकीकडे देशात करोनाच्या संकटाशी सामना सुरू असताना दुसरीकडे सीमाभागात पाकिस्तानकडून कागाळ्या सुरूच असल्याचं दिसून येत आहे. सीमाभागात दहशतवाद्यांकडून वारंवार घुसखोरीचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रयत्न भारतीय ��वानांकडून हाणून पाडले जात असले, तरी यातून पाकिस्तानचा छुपा अजेंडाच वारंवार सिद्ध होताना…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 November 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ नोव्हेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव आणि सीमाभागात आज पाळल्या जात असलेल्या काळ्या दिवसाला पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे सर्व मंत्री आज काळ्या फिती बांधून काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही आपल्या हाताला काळी फित बांधून काम सुरु केलं आहे. राज्यात��ी जनता ही सीमा भागात अडकलेल्या मराठी भाषिक बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी असून कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषिकांवर अद्यापही होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आम्ही हाताला काळी पट्टी लावून काम करत असल्याचं पाटील यांनी आज सांगलीत सांगितलं.
****
देशात खरीप हंगामातील धानाची खरेदी वेगानं सुरु असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, चंदिगड, जम्मू आणि काश्मीर, केरळ तसंच गुजरात या राज्यातून ही खरेदी केली जात आहे. आतापर्यंत १९७ लाख मेट्रीक टन धानाची खरेदी करण्यात आली असल्याचं केंद्रीय ग्राहक कार्य, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही खरेदी साडे तेवीस टक्क्यानं अधिक आहे. याशिवाय तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगाना, गुजरात, हरयाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि आंध्रप्रदेश या राज��यातून ४५ लाख १० हजार मेट्रीक टन डाळी आणि तेलबियांची किमान हमी भावानं खरेदी करण्यात आली आहे.
****
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९१ पुर्णांक ५४ दशांश झाला असून देशात आतापर्यंत ७४ लाख ९१ हजार ५१३ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे की, गेल्या २४ तासांत देशात ४६ हजार ९६४ नवे रुग्ण आढळले तर ५८ हजार ६८४ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. रुग्ण आजारातून बरे होण्याचं प्रमाण वाढत असून देशातल्या कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या ८१ लाख ८४ हजार ८२ एवढी झाली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी आणि समन्वय राखण्यासाठी राज्यांनी एक समिती स्थापित करावी अशी सूचना केंद्र सरकारनं देशातल्या सर्व राज्यांना केली आहे. याचबरोबर लसीकरणाबाबत अफवा पसरु नयेत आणि अंमलबजावणी सुलभपणे व्हावी, यासाठी सामाजिक माध्यमांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले आहेत. प्रारंभी आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर इतर गटांना या मोहिमेत सामावून घेतलं जाणार आहे. केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत एक पत्र लिहून तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत.
****
कोरोना विषाणू महामारी संपवण्यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वय साधून काम करावं, अशा सूचना महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोविड परिस्थिती आढावा बैठकीत आज त्यांनी या सूचना केल्या. जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जागा, परतीच्या पावसानं झालेलं नुकसान, माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण तसंच वाळू लिलाव याबाबतचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला.
****
राज्यातील महाआघाडीचे सरकार नोव्हेंबर - डिसेंबर मध्ये पडेल या विरोधकांनी उठवलेल्या वावड्या असून, हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पुर्ण करेल असा विश्वास राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. धुळे जिल्ह्यातल्या शहादा इथं आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले एकनाथ खडसे यावेळी उपस्थीत होते. गटातटाचे राजकारण विसरुन जिल्ह्यातल्या पक्षीय कार्यकत्यांनी काम करावे असा सल्ला देत खडसे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस खानदेशात चांगली मजल मारेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री- फिक्कीचा स्वच्छतेच्या क्षेत्रातला प्रचार आणि प्रसार करण्यासंदर्भातला देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महिला आर्थिक विकास मंडळाला देण्यात आला आहे. यासाठी गेल्या दोन वर्षातल्या कामाच्या प्रत्यक्ष फलश्रुतीची मोजदाद केली गेली. कोविडच्या पार्श्वभूमीवर हा पारितोषिक वितरण समारंभ होऊ शकला नाही.
****
सांगली जिल्ह्यातील चांदोली आणि सागरेश्वर ही दोन्ही अभयारण्ये आजपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर गेली आठ महिने बंद होती. चांदोली धरण परिसरात पर्यटकांसाठी प्राथमिक सुविधा निर्माण करून दिल्या जात आहेत. त्यामुळे महाबळेश्वर नंतर या भागातलं प्रमुख पर्यटन क्षेत्र म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला इथं तीन महिन्यापूर्वी सापडलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवाला कृत्रिम पाय बसवण्यात यश आलं आहे. या कासवाला कृत्रिम पाय बसवण्यासाठी कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम, सिंधुदुर्ग तसंच कोल्हापूर वन विभागाचे डॉ. संतोष वाळवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. टर्टल सर्वायवल अलाईस या संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय समुद्री कासवावरील कृत्रिम पाय बसवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
**///**
0 notes