#महाराष्ट्र-कर्नाटकातील
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Voilence : महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावादाला हिंसक वळण; बेळगावात पाच वाहनांवर हल्ला, परिसरात तणाव
Voilence : महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावादाला हिंसक वळण; बेळगावात पाच वाहनांवर हल्ला, परिसरात तणाव
Voilence : महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावादाला हिंसक वळण; बेळगावात पाच वाहनांवर हल्ला, परिसरात तणाव Voilence On Maharashtra-Karnataka Border : आज सकाळीच कर्नाटक सरकारनं सीमाभागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यानंतर आता बेळगावात महाराष्ट्राच्या पाच वाहनांवर तुफान हल्ला करण्यात आला आहे. Voilence On Maharashtra-Karnataka Border : आज सकाळीच कर्नाटक सरकारनं सीमाभागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
भारत चीन मुद्यावरून संसदेत आजही गदारोळ;विरोधकांचा सभात्याग.
समृद्धी महामार्गावरून उद्यापासून दोन बसगाड्या चालवण्याची एसटी महामंडळाची घोषणा.
‘चला शहर घडवू’ या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावं - औरंगाबादचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांचं आवाहन.
आणि
युवा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरचं रणजी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक.
****
भारत चीन मुद्यावरून संसदेत आजही गदारोळ झाल्यानं, दोन्ही सदनांचं कामकाज बाधित झालं. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने चीनच्या घुसखोरीवर सविस्तर चर्चेची मागणी केली. याप्रकरणी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी केलेल निवेदन पुरेसं नाही, असंही खरगे म्हणाले. उपसभापती हरिवंश यांनी आज या मुद्यावर बोलण्याची परवानगी नाकारत, कालच बोलण्यासाठी वेळ दिला होता असं सांगितलं. त्यावर काँग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, आम आदमी पक्ष, समाजवादी पार्टी आणि इतर विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.
लोकसभेतही विरोधकांनी याच मुद्यावरून सभात्याग केला. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास संपताच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चेची मागणी केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावर लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल, असं सांगत, सदनाचं कामकाज सुरू केलं. त्यानंतर काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स तसंच तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.
****
भारत संचार निगम लिमिटेड- बीएसएनएलसाठी केंद्र सरकारने एक लाख ६४ हजार कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाह���र केलं आहे. आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. या पॅकेजमुळे बीएसएनएलमध्ये आमुलाग्र बदल होतील, असं वैष्णव यांनी सांगितलं.
****
देशात मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या या वर्षात ८४ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. लोकसभेत शून्यकाळात वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी ही माहिती दिली. फक्त पहिल्या श्रेणीच्या शहरांमध्येच नव्हे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतल्या शहरांमध्येही स्टार्टअप्स वाढत असल्याचं, गोयल यांनी सांगितलं.
****
द्रुतगती महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची वेगमर्यादा वाढण्याचं वृत्त निराधार असल्याचं, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात बोलत होते. राष्ट्रीय मार्ग, राज्यमार्ग, दुपदरी मार्ग किंवा शहरातल्या रस्त्यांची वेगमर्यादाही वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचं, गडकरी यांनी स्पष्ट केलं.
****
देशात पाच वर्षांखालील बालकांच्या पोषण संकेतांकात सुधारणा झाली आहे. २०१५-१६ मध्ये प्रतिहजार बालकांपैकी ४३ बालकांचा मृत्यू होत होता, आता हे प्रमाण प्रतिहजार ३२ झालं आहे. महिला आणि बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
****
महाराष्ट्र - कर्नाटकातील सीमा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, तसंच कर्नाटक पोलिसांना हटवून केंद्र सरकारचे पोलीस दल तैनात करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. कोबाड गांधी यांच्या फॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या अनुवादाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं.
****
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसात तो रद्द करणं आणि निवड समिती बरखास्त करणं, ही राज्य शासनाची कृती ‘अघोषित आणीबाणी’ असल्याची टीका विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते आज विधानमंडळात विशेष पत्रकार परिषदेत बोलत होते. साहित्य, कला आणि क्रीडासारखी सांस्कृतिक क्षेत्रं राजकारणविरहीत असली पाहिजेत, पुरस्कार्थींची निवड करणं किंवा निवड रद्द करण्यात सरकारचा हस्तक्षेप गैर आणि निषेधार्ह असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
****
राज्य परिवहन महामंडळानं हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून उद्यापासून दोन बसगाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये नागपूर ते शिर्डी तसंच, नागपूर ते औरंगाबाद बससेवेचा समावेश आहे. या दोन्ही बससेवा शयन तसंच आसन पद्धतीच्या असतील. यामध्ये दोन बाय एक बैठक व्यवस्थेतली ३० आसनं तर त्यावर १५ शयनव्यवस्थे��ी आसनं असतील. नागपूर शिर्डी बस दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ९ वाजता तर नागपूर औरंगाबाद बस दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १० वाजता सुटेल. या दोन्ही बसमुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे चार तासांहून अधिक वेळेची बचत होणार आहे. ७५ वर्षावरील ज्येष्ठांना तिकिट दरात १००% सवलत तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५०% सवलत असणार आहे.
****
गोवर-रुबेलावर विशेष लसीकरण मोहीम राज्यात उद्यापासून २५ तारखेपर्यंत राबवण्यात येणार आहे. नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातल्या मुलांना एमआर-वन आणि एमआर-टू लसी देण्यात येतील. लसीकरण आवश्यक असलेल्या मुलांचा शोध आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांद्वारे प्रत्येक जिल्ह्यात घेतला जात आहे.
****
पंत��्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ डिसेंबरला आकाशवाणीरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रमाचा हा ९६वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीक आपले विचार किंवा सूचना, नमो अॅपवर आणि माय जीओव्ही फोरमवर तसंच एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर पाठवू शकतात.
****
जी-२० राष्ट्रसमूह आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर ‘चला शहर घडवू या’ या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी केलं आहे.
जी-२० शिखर परिषदेचे प्रतिनिधी १३ आणि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी अजिंठा, वेरुळ लेणी आणि इतर विविध स्थळांना भेटी देणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी आज आढावा घेतली, त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद शहरासह जिल्ह्याची विविधता दाखवण्याची ही एक संधी असल्याचं पाण्डेय यांनी म्हटलं आहे. या प्रतिनिधींच्या निवास, सुरक्षा, वाहतूक तसंच इतर अनुषांगिक व्यवस्थेसोबतच वेरुळ, अजिंठा इथल्या सोयीसुविधा, रस्त्यांची देखभाल दुरूस्ती, रस्त्यांवरील सूचना फलक आणि पाणी पुरवठा व्यवस्थेचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी कालव्यात ट्रॅक्टर कोसळून पाच जण ठार झाले. यात तीन महिलांसह दोन लहान मुलांचा समावेश आहे. ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा हा ट्रॅक्टर पंढरपूरजवळ कळंब परिसरात कालव्यात कोसळला. हे ऊस तोड कामगार मध्य प्रदेशातील असल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
****
युवा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावत त्याचे वडील सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेत गोवा विरुद्ध राजस्थान या सामन्यात अर्जुनने गोवा संघाकडून खेळताना १७८ चेंडूत शंभर धावा केल्या. १९८�� साली रणजी स्पर्धेत पदार्पणाच्या सामन्यात सचिनने गुजरातविरुद्ध मुंबईकडून खेळताना १२९ चेंडूत शतक झळकावलं होतं.
****
बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसअखेर सहा बाद २७८ धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा ९०, ऋषभ पंत ४६, कर्णधार के एल राहुल २२, शुभमन गिल २०, अक्षर पटेल १४ तर विराट कोहली एक धाव करून बाद झाला. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रेयस अय्यर ८२ धावांवर खेळत होता.
****
शासकीय थकहमी पोटी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तीन कोटी ३ लाख रुपये मिळणार आहेत. काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील १३ सहकारी संस्थांना एकूण ९६ कोटी ५३ लाख रुपये या बँकांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
शैक्षणिक तसंच क्रीडा क्षेत्रात दिव्यांग विद्यार्थ्यांचं कर्तृत्व सामान्य शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव, समता पर्व आणि जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीनं आज नांदेड इथं पोलीस परेड ग्राउंड इथं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या.
****
१८ व्या शेकोटी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड इथले ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे.
****
0 notes
loksutra · 2 years ago
Text
भूकंप: महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये भूकंपाचे धक्के, उत्तर कर्नाटकात 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
भूकंप: महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये भूकंपाचे धक्के, उत्तर कर्नाटकात 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
सोलापूर, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकात ४.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याजवळील उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये 4.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. कर्नाटकातील विजयपूर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू आढळून आला आहे. महाराष्ट्रातील सोलापूर (महाराष्ट्र सोलापूर) आणि पूर्व उत्तर कोल्हापुरात भूकंपाचे धक्के जाणवले. सोलापुरातील नागरिकांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा खतरनाक प्लॅन दिल्लीतील नेत्यांचा असून महाराष्ट्राचे तीन तुकडे ��रायचे त्यामध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाडायचे, असा केंद्राचा डाव असल्याची टीका सामनाचे मुखपत्र असलेल्या अग्रलेखात करण्यात आलेली आहे . सदर प्रकरणी भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांनी हे उघड केले आहे. या प्रकरणावर गुवाहाटीमधले तुमचे दलबदलू प्रवक्ते का बोलत नाही, असा सवाल देखील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा खतरनाक प्लॅन दिल्लीतील नेत्यांचा असून महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे त्यामध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाडायचे, असा केंद्राचा डाव असल्याची टीका सामनाचे मुखपत्र असलेल्या अग्रलेखात करण्यात आलेली आहे . सदर प्रकरणी भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांनी हे उघड केले आहे. या प्रकरणावर गुवाहाटीमधले तुमचे दलबदलू प्रवक्ते का बोलत नाही, असा सवाल देखील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा खतरनाक प्लॅन दिल्लीतील नेत्यांचा असून महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे त्यामध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाडायचे, असा केंद्राचा डाव असल्याची टीका सामनाचे मुखपत्र असलेल्या अग्रलेखात करण्यात आलेली आहे . सदर प्रकरणी भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांनी हे उघड केले आहे. या प्रकरणावर गुवाहाटीमधले तुमचे दलबदलू प्रवक्ते का बोलत नाही, असा सवाल देखील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा खतरनाक प्लॅन दिल्लीतील नेत्यांचा असून महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे त्यामध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाडायचे, असा केंद्राचा डाव असल्याची टीका सामनाचे मुखपत्र असलेल्या अग्रलेखात करण्यात आलेली आहे . सदर प्रकरणी भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांनी हे उघड केले आहे. या प्रकरणावर गुवाहाटीमधले तुमचे दलबदलू प्रवक्ते का बोलत नाही, असा सवाल देखील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा खतरनाक प्लॅन दिल्लीतील नेत्यांचा असून महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे त्यामध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाडायचे, असा केंद्राचा डाव असल्याची टीका सामनाचे मुखपत्र असलेल्या अग्रलेखात करण्यात आलेली आहे . सदर प्रकरणी भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांनी हे उघड केले आहे. या प्रकरणावर गुवाहाटीमधले तुमचे दलबदलू प्रवक्ते का बोलत नाही, असा सवाल देखील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा खतरनाक प्लॅन दिल्लीतील नेत्यांचा असून महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे त्यामध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाडायचे, असा केंद्राचा डाव असल्याची टीका सामनाचे मुखपत्र असलेल्या अग्रलेखात करण्यात आलेली आहे . सदर प्रकरणी भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांनी हे उघड केले आहे. या प्रकरणावर गुवाहाटीमधले तुमचे दलबदलू प्रवक्ते का बोलत नाही, असा सवाल देखील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Text
राजकारणात टप्पे पार करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांचा इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल मॅरेथॉन मध्येहि बोलबाला
राजकारणात टप्पे पार करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांचा इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल मॅरेथॉन मध्येहि बोलबाला
कणकवली : ​’इन्स्पायर सिंधुदुर्ग’ अंतर्गत ओरोस येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेली सायकल मॅरेथॉन उत्स्फूर्त प्रतिसादात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यामध्ये यजमान सिंधुदुर्गसह उर्वरित महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील मिळून एकूण ४१५ सायकलपटूंनी सहभाग नोंदवला. २५, ५० आणि १०० किमी अशा तीन गटात पार पडलेल्या या स्पर्धेत पांच वर्षांच्या मुलापासून ते कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जागतिक विक्रमवीर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
“महाराष्ट्राच्या अस्मितेला कोणी धक्का लावेल, त्याविरोधात आम्ही पेटून उठणारी माणसं”शिंदे गटाच्या आमदाराने कर्नाटकालाच खडसावले
“महाराष्ट्राच्या अस्मितेला कोणी धक्का लावेल, त्याविरोधात आम्ही पेटून उठणारी माणसं”शिंदे गटाच्या आमदाराने कर्नाटकालाच खडसावले
“महाराष्ट्राच्या अस्मितेला कोणी धक्का लावेल, त्याविरोधात आम्ही पेटून उठणारी माणसं”शिंदे गटाच्या आमदाराने कर्नाटकालाच खडसावले मुंबईः मागील महिन्याच्या 24 नोव्हेंबर रोजी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील ��ीमाभागातील काही गावांवर दावा केला. त्यानंतर महाराष्ट्र आमि कर्नाटकातील राजकीय वातावरण प्रचंड ढवळून निघाले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या गेल्या.महाराष्ट्रातील…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 December 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना��िमित्त देशभर अभिवादन
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचा येत्या १७ तारखेला मुंबईत मोर्चा
लंपी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोवंशीय पशुधनाचं १०० टक्के लसीकरण झाल्याचा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा
राज्यातल्या गोवर साथीच्या नियंत्रणासाठी १० कलमी राज्यस्तरीय कृती योजना निश्चित 
आणि
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या स्वच्��तेबाबत पंचसुत्रीचा अवलंब करण्याचे निर्देश
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभर त्यांना अभिवादन केलं जात आहे. देशभरातून मुंबईत चैत्यभूमीवर त्यांचे  अनुयायी दाखल झाले आहेत. चैत्यभूमीवर काल सकाळपासून मोठी रांग लागली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं विशेष माहिती पुस्तिकेचं काल प्रकाशन करण्यात आलं. बाबासाहेबांच्या प्रेरणादायी कार्याची, तसंच महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीबाबत माहिती देणारी ही पुस्तिका महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने संकलित केली आहे. या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशीष शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं. बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी दिशादर्शक फुगाही आकाशात सोडण्यात आला. महानगरपालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या भोजन वितरणालाही मान्यवरांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.
औरंगाबादमध्येही महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ.ऋषीकेश कांबळे यांचं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आज सकाळी ११ वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. त्यापूर्वी सकाळी आठ वाजता समता शांती पदयात्रा निघणार आहे. विद्यापीठात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघणाऱ्या या पदयात्रेचा भडकल गेट इथं समारोप होईल.
****
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु असून जो काय निर्णय घ्यायचा तो न्यायालय घेईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. यासंदर्भात कर्नाटक आणि महाराष्ट्र कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही असं सांगून महाराष्ट्रानं न्यायालयात आपली बाजू ताकदीनं मांडल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं.
दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोणताही वाद निर्माण होऊ नये, म्हणून राज्याच्या दोन मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द करण्यात आला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. सीमा प्रश्नी मंत्री चं��्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात कोणत्याही निवडणुकीस कधीही सज्ज आहोत, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत, पक्षाच्या संघटनात्मक बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपनं राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका जिंकल्या आहेत. कोण काम करतं हे पाहून लोक मतदान करतात, असं बावनकुळे म्हणाले.
****
सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यासाठी म्हैसाळ विस्तारित पाणी योजना लवकर पूर्ण केली जाईल, तो पर्यंत तातडीने ४२ गावांना पाणी देण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सामंत यांनी काल या भागाचा दौरा करून, परिस्थितीचा आढावा घेतला तसंच पाणी टंचाई असलेल्या ४२ गावातील दुष्काळग्रस्तांशी त्यांनी थेट संवाद साधला,
पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी यावेळी बोलताना, पाणी दिलं तर कर्नाटकात जाण्याचा प्रश्नच नसल्याचं सांगितलं, उलट कर्नाटक मधीलच बांधवांना घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू अशी भूमिका त्यानीं मांडली. ते म्हणाले...
‘‘जर पाणी दिलं तर आमच्या भागातले, कर्नाटकातील जे आमचे बंधु, भगिनी आहेत, पै पाहुणे, त्यांना सुद्धा आम्ही तुमचं स्वागत करण्यासाठी आणू. पण कधी आणू? तुम्ही पाणी दिलं तर. पण पाणी नाही दिलं तर इथले लोकं सुद्धा आम्ही जास्तीत जास्त हे ४२ गावं सोडून सुद्धा आमचे जे महाराष्ट्रातील पै पाहुणे आहेत, त्यांना सुद्धा आम्ही कर्नाटकात नेऊ.’’
****
राज्यात नवीन उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण आणलं जाईल. त्याचबरोबर ‘एक खिडकी योजनेद्वारे  जलद परवानग्या दिल्या जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. सध्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. उद्योगांना एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू आहे. कंपन्यांना यातही काही अडचणी, समस्या येऊ नयेत म्हणून हे उद्योगस्नेही धोरण आणलं जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकार विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं येत्या १७ तारखेला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. आघाडीच नेते अजित पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून सात���्यानं होत असलेला महापुरुषांचा अवमान, सीमाभागातील गावांकडून महाराष्ट्रबाहेर जाण्याची इतिहासात पहिल्यांदाच होत असलेली मागणी, मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर पळवल्याने होत असलेलं नुकसान, वाढती महागाई, बेरोजगारी, संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलेलं अपयश, अशा अनेक आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला.
नांदेडमधील देगलूर, सांगलीतील जत, सोलापुरातील अक्कलकोट, तसंच गुजरात सीमेलगतच्या गावांसाठी महाविकास आघाडी सरकारनं अनेक विकास कामं जाहीर करून त्यासाठी निधीही उपलब्ध केला होता. शिंदे-फडणवीस सरकारनं त्या कामांना स्थगिती दिल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारनं राज्यपालांना पदावरून हटवलं तरीही हा मोर्चा निघेलच, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
****
भारतीय जनता पक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची चढाओढच लागली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते काल मुंबईत बोलत होते. गेल्या महिनाभरात भाजपाच्या चार-पाच नेत्यांनी केलेली वक्तव्ये अनवधानाने झालेली नसून भाजपाने शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचे जाणीवपूर्वक रचलेलं षडयंत्र असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.
****
लंपी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुमारे १०० टक्के गोवंशीय पशुधनाचं लसीकरण झाल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत या लसीच्या १४४ लाख १२ हजार मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या, त्यातून एकूण १३९ लाख ४२ हजार पशुधनाचं मोफत लसीकरण करण्यात आल्याची माहिती विखेपाटील यांनी दिली. लंपी रोगामुळे आतापर्यंत तीन लाख ५० हजार १७१ बाधित पशुधनापैकी दोन लाख ६७ हजार २२४ पशुधन उपचारानंतर रोगमुक्त झाले, ११ हजार २१४ पशू दगावले. अशा पशुपालकांना नुकसान भरपाई पोटी एकूण २८ कोटी ४० लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत, असं ते म्हणाले.
****
राज्यातल्या गोवर साथीच्या नियंत्रणासाठी १० कलमी राज्यस्तरीय कृती योजना निश्चित करण्यात आली आहे. गोवर कृती दलाच्या कालच्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यात ताप-पुरळाचं गतीमान सर्वेक्षण, गोवर संसर्ग जास्त असलेल्या ठिकाणांचा शोध, ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातल्या बालकांचं विशेष लसीकरण अभियान यासह विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. सध्या राज्यातल्या ८३६ बालकांना गोवरची लागण झाली असून त्यातल्या १८ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू मुंबई महानगर क्षेत्रातले आहेत. सर्व बालकांना गोवरची लस तातडीनं देण्याचं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागानं केलं आहे.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या स्वच्छतेबाबत पंचसुत्रीचा अवलंब करण्याचे निर्देश महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिले आहेत. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलेत ह��ते. या पंचसुत्रीत बसेसची अंतर्बाह्य सखोल स्वच्छता, बसच्या खिडक्या सरकत्या आणि पारदर्शक ठेवणं, खराब खिडक्या त्वरित बदलून घेणं, गळक्या बसेस मार्गस्थ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, आसनं सुस्थितीत असतील याची दक्षता घेऊन फाटलेली आसनं तातडीने दुरुस्ती करून घ्यावीत, बसचा अंतर बाह्य रंग उडाला असल्यास रंगरंगोटी करून घ्यावी, आदी  सुक्ष्म सुचनांचा समावेश आहे. प्रवाशांच्या मध्ये कचरा इतस्तत: न टाकण्याबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
****
आगामी लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचं पक्षाचे ज्येष्ठ नेते तसंच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून परभणीचे लोकसभा प्रभारी असलेले डॉ. कराड यांनी काल यासंदर्भात बैठक घेतली, त्यात त्यांनी ही बाब नमूद केली.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काल औरंगाबाद इथल्या क्रांतीचौकात राज्यपाल हटवा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून त्यांच्या घरासमोर या कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत आंदोलन केलं.
****
रोजगार हमी योजनेतील मंजूर काम डिसेंबर अखेर सुरु करुन विभागाने दिलेला इष्टांक प्रत्येक जिल्ह्यांनी पूर्ण करण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथे काल यासंदर्भातल्या विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना शेती साठी रस्ता उपलब्ध करुन द्यावा. विशेषत: जालना जिल्ह्यातील अबंड आणि घनसावंगी या तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतरस्त्यासाठी गटविकास अधिकारी उपजिल्हाधिकारी यांनी कालबद्ध कार्यक्रम आखून शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करुन द्यावेत असे निर्देश त्यांनी दिले.
****
कतारमध्ये सुरु असलेल्या फीफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल ब्राजीलनं दक्षिण कोरियाचा ४-१ अशा फरकानं  पराभव करत उपांत्यपूर्व  फेरीत प्रवेश केला, तर क्रोएशियानं जपानला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. येत्या शुक्रवारी ब्राझील आणि क्रोएशियामध्ये उपांत्य फेरीचा सामना होईल. अंतिम आठ संघांमध्ये  इंग्लंड, फ्रांस, अर्जेंटीना आणि  नेदरलँड याआधीच पोहचले आहेत. राऊंड ऑफ सिस्कटीनमध्ये आज म��रक्को आणि स्पेन यांच्यात सामना होणार आहे.
****
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरु असलेल्या क्रिडा महोत्सवात काल कब्बडी स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महिला संघानं पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संघावर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. बास्केट बॉलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पुरुष संघानं साखळी फेरीतील सामन्यात लोणेरे इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. विजेत्या संघाचा आज उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या शिवाजी महाविद्यालयासोबत सामना होणार आहे. वैयक्तिक क्रिडा प्रकारात ॲथलेटिक्समध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला काल तीन पदकं मिळाली. भालाफेकमध्ये सोनाली पवारनं रौप्य, तर सुरेखा आडेनं कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या ५ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत रामेश्वर मुंजाळनं तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या सुशांत जेधेनं सुवर्ण तर नागपूरच्या आरटीएमएन विद्यापीठाच्या शादाब पठाण यानं रौप्य पदक पटकावलं. याच विद्यापीठाच्या प्राजक्ता गोडबोलेनं महिलांच्या ५ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं. शिवाजी विद्यापीठाच्या प्राजक्ता शिंदेनं रौप्य पदक मिळवलं.
****
श्री गुरु गोविंदसिंघजी यांच्या जयंतीनिमित्त नांदेड इथं येत्या २२ डिसेंबरपासून श्री गुरु गोविंद सुवर्ण आणि रौप्य चषक हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचं हे ४९ वं वर्ष आहे. २९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातले १६ संघ सहभागी होणार आहेत.
****
देशातील सर्व घटनात्मक संस्थांची स्वायत्तता, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता  अबाधित ठेवण्यात यावी असा ठराव काल कॉम्रेड अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलनात मंजूर करण्यात आला. औरंगाबाद इथं प्रगतीशील लेखक संघाच्यावतीनं आयोजित दोन दिवसीय संमेलनाचा काल समारोप झाला, त्यावेळी हा ठराव मंजूर करण्यात आला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डि. लिट पदवी दिल्याबद्दल एमजीएम विद्यापीठाचा अभिनंदनाचा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला. तर देशातील वाढत्या मूलतत्ववादाचा आणि अभिव्यक्ति स्वातत्र्यांवर घाला घालणाऱ्या व्यवस्थेविषयी निषेधही या संमेलनात व्यक्त करण्यात आला.
****
लातूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी तसंच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अधिकाधिक कामे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयानं काम करावं, अशा सूचना जिल्हा विकास आणि संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिल्या आहेत. लातूर इथे जिल्हा विकास आणि संनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत काल बोलत होते. जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांमधून सुरु असलेल्या कामांची गती ��ाढवून ही कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
****
0 notes
indialegal · 4 years ago
Photo
Tumblr media
Jayant Patil: बेळगावसह सीमाभागाच्या महाराष्ट्रातील समावेशाबाबत जयंत पाटलांचे मोठे विधान – what jayant patil says on belgaum, karwar and other villages in karnataka सांगली: 'महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद सुप्रीम कोर्टात असतानाही कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र सरकारचे सर्व मंत्री आज काळ्या फिती बांधून काम करीत आहेत.
0 notes
rwarlekar · 4 years ago
Photo
Tumblr media
Breaking News : महापुराचा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटकातील मंत्र्यांची बैठक ; Learn More : http://indiareal.in/?p=26595&lang=mr&feed_id=5484&_unique_id=5f0608531b91f
0 notes
marathicorner · 5 years ago
Text
छत्रपती शहाजी महाराज माहिती | Shahaji Maharaj Information in Marathi
If you like Shahaji Maharaj Information in Marathi then this is the right place for you we are providing Shahaji Raje Bhosale Wikipedia in Marathi and Shahaji Maharaj death story in Marathi so lets read the below post.
नमस्कार मित्रानो, तुम्हाला जर छत्रपती शहाजी महाराज याची माहिती मराठी मध्ये आवडत असेल तर तुमच्यासाठी ही योग्य जागा आहे आम्ही छत्रपती शहाजीराजे भोसले यांची माहिती विकिपीडिया मराठीत मध्ये देत आहोत तर आपण खाली दिलेली पोस्ट वाचू शकता.
या लेख मध्ये काय आहे?
Shahaji Maharaj Information in Marathi | Shahaji Maharaj History in Marathi
Tumblr media
Shahaji Maharaj Information in Marathi
Information in Marathi -: छत्रपती शहाजी महाराज हे १७ व्या शतका मधील भारतीय सैनाचे नेते होते. त्यांनी अहमदनगर,वि��ापूर,मुगल सल्तनत साम्राज्याच्या कारकीर्दीत वेगवेगळ्या ठिकाणी सेवा केली.  छत्रपती शहाजी महाराज यांना अहमदनगर मध्ये त्यांचे वडील मालोजी तिथे सेवा करत होते नंतर त्यांच्याकडून पुणे व सुपे जागीरांचा वारसा मिळाला. All 'Information about Shivaji Maharaj in Marathi" -:  छत्रपती शहाजी महाराज हे मराठा योद्धा होते ते मालोजी राजे भोसले याचा मुलगा होता. त्यांचा जन्म विकीपेडिया नुसार 1602 मध्ये झाला आणि 23 जानेवारी, 1664 मध्ये त्यांचा मृत्य झाला.  छत्रपती शहाजी महाराज भोसले यांनी अहमदनगरच्या निजाम शहाच्या बाजूने अनेक युद्धात भाग घेत असत. मालोजी हिंदू म्हणून, सूफी मुस्लिम पीर शाह शरीफ यांचे भक्त होते त्यांनी कधी जाती भेदभाव केला नाही. म्हणून त्याने आपल्या मुलाचे नाव शहाजी आणि शरीफजी असे ठेवले हे नाव मिक्ष करून ठेवले होते. त्याची आई इतर प्रसिद्ध मराठा सेनापती लखुजी जाधव यांची मुलगी होती.
Chhatrapati Shahaji Maharaj Information in Marathi Ganimi Kava 
All 'Marathi Information about Shahaji Maharaj' Ganimi Kava -:  छत्रपती शहाजी महाराज हे गनिमी काव्याच्या लढ्यात खूप तज्ज्ञ होते आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा इतिहासाच्या पानाच्या चर्चेत आणतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा राज्याचे संस्थापक त्यांचा मुलगा छत्रपती शहाजीराजे हे होते.  जेव्हा मुघल बादशहा शाहजहांने दख्खनवर स्वारी केली तेव्हा राजे भोसले यांनी सम्राटाला डेक्कन जिंकण्यास मदत केली. शाह जहांने निजाम व आदिल शहा वर मोठी फौज पाठविली होती. अतिशय घाबरलेला आदिलशहा मोगलांशी शांती मिळवण्याचा प्रयत्न करतो होता मग तो अशक्त झाला आणि त्याने माहुलीच्या किल्ल्याला वेढा घातला. त्यादरम्यान, निजामच्या अर्भक मुर्तजाचे मोगलांनी अपहरण केले.  All about 'Shahaji Maharaj Marathi Inoformation' -: यामुळे छत्रपती शहाजी महाराज्यांनी निजाम आणि मुर्तजा यांचे प्राण वाचवण्यासाठी मोगलांशी एक युती केली.  तेव्हापासून शहाजानने आपल्या आव्हानांपासून वाचण्यासाठी शहाजीला दक्षिणेकडील भागात तैनात केले होते. त्यामुळे आदिलशहाच्या सैन्यात तो एक सर्वोच्च सेनापती बनला जो डोक्याने गनिमी कावा करणार एकमेव राजा होता ज्याच्��ाकडून सगळेच गनिमी कावा शिकले.
Shahaji Maharaj Death Story Wikipedia in Marathi
All story about "Chattrapati Shahaji Maharaj Death Story Marathi" -: एके दिवशी छत्रपती शहाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज व जिजाबाई आई यांना पुण्याची जागीर सांभाळण्यासाठी पुण्याला पाठविले. तेथे छत्रपती शिवाजी महाराज्यांनी पुण्याभोवती आदिलशहाच्या अधीन असलेल्या गडाचा ताबा घ्यायला सुरवात केली. याचा आदिलशहाल राग आला आणि त्याने त्यामुळे छत्रपती शहाजी महाराज्याना पकडले आणि त्याला तुरूंगात टाकले. आक्रमक छत्रपती शिवाजी महाराज्यांनी शाहजहांकडे जाऊन आदिलशहाविरूद्ध मदतीची मागणी केली. यामुळे आदिलशहाची भीती निर्माण झाली आणि छत्रपती शहाजी महाराज यांना सोडण्यात आले. Shahaji Maharaj Information Death Story in Marathi -: एक दिवस छत्रपती शहाजी महाराज आपल्या घोड्यावर शिकार करण्यासाठी गेले असता, दुर्दैवाने, ते घोड्यावरुन खाली पडले आणि इ.स. १६६५ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्यांची समाधी कर्नाटकातील सध्याच्या चन्नागिरी मंडळाजवळ होडीगेरे येथे बांधली गेली.
✥ आमचे फेसबुक पेज लाइक करा - मराठी कॉर्नेर ✥
तुमचा प्रतिसाद
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
हे पण वाचा -:
OLD PHOTOS PIC COMMENTS IN MARATHI
Funny Facebook Comments in Marathi
नवीन फिश पॉंड्स मराठी | Fish Pond in Marathi
 FB Marathi Comments For Girl Pic
आपण हे सर्व विषयी पाहीले Shahaji Maharaj Information in Marathi व Shahaji Raje Bhosale Wikipedia in Marathi आणि Shahaji Maharaj death story in Marathi हि सर्व माहिती वरती दिली गेली आहे
mbtTOC();
via Blogger https://ift.tt/2JE9I8l
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
#BorderDispute । महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांसह केंद्रातही भाजपची सत्ता, तरीही सीमावाद का पेटतोय?
#BorderDispute । महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांसह केंद्रातही भाजपची सत्ता, तरीही सीमावाद का पेटतोय?
#BorderDispute । महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांसह केंद्रातही भाजपची सत्ता, तरीही सीमावाद का पेटतोय? Border Dispute – महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमा वाद हा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. महाराष्ट्र कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेशावर आपला हक्क सांगतो, तर दुरसरीकडे कर्नाटक महाराष्ट्रात असलेल्या कन्नड भाषिक प्रदेशावर आपला दावा सांगत आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई…
Tumblr media
View On WordPress
0 notes