#वाहनांवर
Explore tagged Tumblr posts
Text
“दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही”
“दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही”
“दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही” मुबई – कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद काही केल्या कमी होताना दिसत नाही. सीमावादावाचे पडसाद दोन्हही राज्यातील वाहनांवर निघत असल्याचे कालपासून पाहायला मिळत आहे. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘ऊठ मराठ्या ऊठ’ अशी साद घालत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा सढळ आहे. दिल्लीचया पाठिंब्या शिवाय बेळगावात मराठी…
View On WordPress
#“दिल्लीच्या#आहे#गंभीर#नाही#पाठिंब्याशिवाय#बेळगावात#मराठी#महाराष्ट्राच्या#माणूस#मुद्दा#व#वाहनांवर#शकत#हल्ला;#होऊ
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:31.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 October 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र छाननीची प्रक्रिया काल पार पडली. राज्यात २८८ पैकी २८७ मतदारसंघातल्या एकूण सात हजार ९६७ उमेदवारांपैकी, सात हजार ५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या एका उमेदवाराच्या अर्जाची छाननी आजपर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याचं, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळवलं आहे. येत्या चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
****
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व नऊ विधानसभा मतदार संघ मिळून ४३७ उमेदवारांनी ६१३ अर्ज दाखल केले होते. यापैकी ३९८ उमेदवारांचे ५२२ अर्ज वैध ठरले आहेत.
जालना जिल्ह्यात २९१ अर्ज वैध ठरले, तर ९१ अर्ज बाद झाले. बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघातून ३७७ उमेदवारांचे ५०६ अर्ज वैध ठरले, तर ३३ उमेदवारांचे ६१ अर्ज अवैध ठरले आहेत.
परभणी जिल्ह्यात एकूण दाखल २२४ अर्जांपैकी दीडशे उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर हिंगोली जिल्ह्यात २१ अर्ज बाद झाले असून, १८७ अर्ज वैध ठरले आहेत.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ३९ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले, तर दोन उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघासाठी ५५ अर्ज अपात्र ठरले असून, ४६० अर्ज पात्र ठरले आहेत.
लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात १९३ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले असून, सर्वाधिक ४२ वैध उमेदवार अहमदपूर मध्ये तर सर्वात कमी २२ उमेदवार औसा आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात आहेत.
धाराशिव जिल्ह्यातल्या चारही विधानसभा मतदारसंघात १८५ उमेदवारां��ी २७१ अर्ज दाखल केले होते, यापैकी १६४ उमेदवारांचे २२३ अर्ज वैध तर ४८ अर्ज अवैध ठरले आहेत.
****
महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद नसून, ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसात चर्चा करुन मागे घेतले जातील, असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. कोणत्याही मतदार संघात मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले...
महाविकास आघाडी मे कोई मतभेद नही है। महाविकास आघाडी एकसाथ है। हमारे कोई मतभेद नही। नो फ्रेंडली फाईट इन महाविकास आघाडी।
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. भाजपाच्या उपाध्यक्ष डॉ. अर्चना पाटील यांनी यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
****
विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीसोबत जाण्याचे संकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले आहेत. ते काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. राज्यात तीन महिन्यांपूर्वी वेगळी परिस्थिती होती, मात्र हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं चित्रही बदललं असल्याचं मत, राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
****
विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी धाराशिव जिल्हा निवडणूक प्रशासनाकडूनही विविध उपक्रम राबवले जात आहेत. या अंतर्गत काल शालेय विद्यार्थ्यांनी शहरातून सायकल फेरी काढून नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते काल विविध विभागप्रमुखांच्या वाहनांवर मतदान करण्याबाबत आवाहन असलेली स्टिकर्स लावण्यात आली.
****
दरम्यान, निवडणूक काळात चोख बंदोबस्त ठेवण्याच्या दृष्टीनं नांदेड जिल्हा पोलीस दलासाठी ३९ नवीन वाहनं खरेदी करण्यात आली आहेत. यापैकी २२ वाहनांना काल विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं.
****
निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांचा वापर होण्याची शक्यता असणाऱ्या संभाव्य ठिकाणी करडी नजर ठेवण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च निरीक्षकांच्या बैठकीत ते बोलत होते.
या निवडणुकीत मतदान प्रक्रिया निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात व्हावी, यासाठी निवडणूक यंत्रणेच्या प्रयत्नांना सर्व मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार आणि प्रसार माध्यमं या सगळ्यांनी सहकार्य करावं, असं आवाहन दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतांना माझी सर्व नागरिकांन विनंती असणार आहे की दिवाळी साजरी करा. त्याचबरोबर लोकशाहीचा महोत्सव साजरा करा. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, कुणालाही अडचण होणार नाही, कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्येकानी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व नागरिक, राजकीय पक्ष, पदाधिकारी सुजाण नागरिक आहेत. ते निश्चितपणे निवडणूक विभागाला सहकार्य करतील. आणि आपल्��ा जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक ही शांततेत पार पाडतील असा मला विश्वास आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा ऐकता येईल.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे. कार्मिक आणि पेंशन मंत्रालयानं काल याबाबतची अधिसूचना जारी केली. यावर्षीच्या एक जुलैपासून वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. यामुळे महागाई भत्ता मूळ वेतन किंवा निवृत्तीवेतनाच्या ५३ टक्के इतका झाला आहे.
****
दीपावली सणात मानाचं स्थान असलेला नरक चतुर्दशीचा अभ्यंगस्नान सोहळा आज पहाटे घरोघरी साजरा झाला. आजच्या दिवशी सूर्योदयापूर्वी सुवासिक तेल आणि उटण्याने शरीराचं मर्दन अर्थात मालिश करून ऊन पाण्याने स्नान करण्याचा, आणि औक्षण करण्याचा प्रघात आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, दिवाळीनिमित्त स्नेहमिलन कार्यक्रमांसह दिवाळी पहाट आणि दीपावली संध्या सारख्या सांगितिक कार्यक्रमांची सर्वत्र रेलचेल आहे. सर्वसामान्य रसिकांचा या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.
****
दीपावली पर्वानिमित्त अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरात काल भव्य दीपोत्सव साजरा झाला. या मंदिरात श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. शरयू ��दीचा घाट तब्बल २८ लाख दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला होता. यावेळी झालेल्या शरयू आरती सोहळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी झाले होते.
****
हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी अग्रीम रक्कम भरण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी ही रक्कम भरण्याची मुदत आज म्हणजे एकतीस ऑक्टोबरला संपणार होती, मात्र यात्रेकरूंच्या विनंतीवरून आता ही मुदत येत्या अकरा नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणार्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार असल्याचं, मंडळानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
तेराव्या झेंग्झू आंतरराष्ट्रीय शाओलिन वुशू महोत्सवात अहिल्यानगरची खेळाडू नयना खेडकर हिनं भारताचं प्रतिनिधित्व करत, कुंग फू मध्ये रौप्य पदक पटकावलं आहे. चीनच्या हेनान प्रांतातल्या झेंगझोऊ या शहरामध्ये झालेल्या या स्पर्धेत छप्पन्न देशातल्या विविध वयोगटातल्या अडीच हजारहून जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
****
छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या १९ वर्षांखालील विभागीय मैदानी स्पर्धांमध्ये अंबाजोगाई इथल्या खोलेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं, यामध्ये भालाफेक स्पर्धेत ओंकार प���ार यानं पहिला तर हातोडा फेक स्पर्धेत कार्तिकी ठवरे हिने दुसरा क्रमांक पटकावला. या दोघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
****
मराठवाड्यात काल अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जण ठार झाले. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातपहीला अपघात झाला. निलंगा इथल्या भाविकांना घेऊन पंढरपूरकडे जाणाऱ्या जीपची काक्रंबा गावानजिक टॅम्पोशी धडक झाली, या अपघाताचं बचावकार्य सुरू असतांना, लातूरहून येणारी भरधाव कार या वाहनांवर आदळली, या कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर जीपमधल्या जखमी भाविकांना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
अन्य एका घटनेत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाला. हे तिघे मित्र चिंचोली लिंबाजी इथं पूर्णा नदीत पोहण्यासाठी गेले असता, ही दुर्घटना घडली.
****
छत्रपती संभाजीनगर शहरालगत मिटमिटा परिसरात दिव्यांश मिल्क ॲण्ड डेअरी प्रोडक्ट्स या दुकानात पोलिसांनी ७१ हजार ९१० रुपये किमतीचा, ४२५ किलो भेसळयुक्त खवा काल जप्त केला. या खव्याचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
****
दिवाळी आणि छटपूजेनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीची एक फेरी लातूर-पुणे मार्गे चालवण्याचं ठरवलं आहे. ही विशेष गाडी येत्या सहा नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता नांदेडहून निघेल आणि पनवेल इथं दुसऱ्या दिवशी दुपारी दोनला पोहचेल
****
0 notes
Text
विश्वास जुना..बिगर नंबरप्लेट अन काळी काच पुन्हा , वाहतूक पोलीस कारवाई कधी करणार ?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवारांच्या समर्थकांनी आपापल्या पद्धतीने संबंधित उमेदवाराचा चेहरा नागरिकांना दिसेल अशा पद्धतीने एका अर्थी प्रचारालाच सुरुवात केलेली असली तरी असल्या जाहिरातीसाठी वापरण्यात येणारी वाहने नियमांचे सर्रास उल्लंघन करत आहेत. अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात जाहिरात सध्या विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या असून अनेक वाहनांवर अशा पद्धतीचे…
0 notes
Text
Madras High Court Ruling on Advocate Stickers; मद्रास उच्च न्यायालयाचे अधिवक्ता स्टीकर वापराबद्दल निर्णय
मद्रास उच्च न्यायालयाने वाहनांवर 'अधिवक्ता स्टीकर' च्या गैरवापराबद्दल महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जाणून घ्या काय आहे हा निर्णय आणि त्याचे परिणाम.
Madras High Court Ruling on Advocate Stickers Madras High Court Ruling on Advocate Stickers The Madras High Court has issued a significant ruling concerning the misuse of ‘advocate stickers’ on vehicles. The court declared that police authorities have the right to take action against lawyers who misuse these stickers to evade legal obligations or claim immunity from traffic rules and other…
View On WordPress
#advocate stickers#Judiciary#law and order#legal integrity#Legal News#legal profession#Madras High Court#misuse of advocate stickers#police action#traffic rules
0 notes
Text
लोकेशन वाल्यांच्या नाकावर टिचून अपर जिल्हाधिकारी यांची अंबड मध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई..
कारवाईत दोन हायवा जप्त.. वाळू तस्करांमध्ये दहशतीचे वातावरण.. The Additional Collector has taken action against the vehicles transporting illegal sand in Ambad. जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची अवैधरित्या होत असणाऱ्या गौण खनिज चोरांवर करडी नजर असल्याचे सिद्ध झाले. अंबडमध्ये मागील सहा दिवसापासून महसूल विभाग ॲक्शन मोडवर आहे. काल तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी शहागड मध्ये 30 ब्रास वाळू…
View On WordPress
0 notes
Text
सावधान ! टायर घासलेल्या चारचाकी वाहनांना ‘समृद्धी’वर प्रतिबंध
नागपूर : टायर घासलेल्या अवस्थेत समृद्धी महामार्गावरून जाऊ इच्छिणाऱ्या दोन चारचाकी वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) गुरुवारी प्रतिबंध घातला. या तिन्ही वाहनांवर प्रत्येकी २० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. अशा प्रकारची राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे. (Ban on four-wheelers with worn tires on ‘Samriddhi Highway’) समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे प्र��णांकित अपघात सर्वसामान्य नागरिकांसह…
View On WordPress
0 notes
Text
कर्नाटकच्या बसेसला पुण्यात फासले काळे - मनसे आक्रमक
बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखीच चिघळला आहे. त्यामुळे कायदेशीर लढाई आता रस्त्यावर येऊन पोहोचली आहे. या घटनेच्या निषेधार्ह महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध करण्यात येतोय. तसंच प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकच्या बसेसला काळे फासले जात आहे. विविध संघटनांकडून राजकीय…
View On WordPress
0 notes
Text
Tata Motors Blast, BlueSmart इलेक्ट्रिक मोबिलिटी सोबत सर्वात मोठा करार
Tata Motors Blast, BlueSmart इलेक्ट्रिक मोबिलिटी सोबत सर्वात मोठा करार
नवी दिल्ली. Tata Motors ला Bluesmart इलेक्ट्रिक मोबिलिटीकडून 10,000 Xpress-T EV वाहनांची ऑर्डर मिळाली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कंपनी BlueSmart इलेक्ट्रिक मोबिलिटीला 10,000 XPRES-T EV वितरित करेल. यासाठी दोन्ही कंपन्यांनी करार केला आहे. 10,000 वाहनांचा करार हा भारतातील इलेक्ट्रिक वाहनासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे. हा ऑर्डर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोन्ही कंपन्यांनी स्वाक्षरी…
View On WordPress
#XPRES-T EVs#XPRES-T EVs ऑर्डर#इलेक्ट्रिक वाहनाचा सर्वात मोठा सौदा#इलेक्ट्रिक वाहनांवर सर्वोत्तम सौदे#टाटा मोटर्स#ब्लूस्मार्ट इलेक्ट्रिक मोबिलिटी
0 notes
Text
कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज ला अडकलेले पत्रे तात्काळ हटवण्याच्या सूचना द्या!
कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज ला अडकलेले पत्रे तात्काळ हटवण्याच्या सूचना द्या!
नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी वेधले आमदार नितेश राणे यांचे लक्ष आमदार नितेश राणे यांच्या प्रांताधिकारी, तहसीलदारांना सूचना आमदार नितेश राणे यांनी स्वतः घेतला त्या धोकादायक स्थितीचा फोटो कणकवली : शहरात फ्लाय ओव्हर ब्रिज च्या खालील भागात ब्रिज च्या पृष्ठभागावर स्लॅबच्या ठिकाणी काम करत असताना अनेक जागांवर लोखंडी पत्रे सध्या वरतीच अडकून राहिलेले आहेत. हे पत्रे जनतेच्या डोक्यावर किंवा वाहनांवर पडून…
View On WordPress
0 notes
Text
“दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही!”
“दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही!”
“दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही!” मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka) पुन्हा एकदा चिघळला आहे. काल महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आज महाराष्ट्राच्या वाहनांची अडवणूक करण्यात आली. त्यामुळे एकच संतापाचं वातावरण आहे. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanajay Raut) यांनी आक्रमक ट्विट केलं आहे.…
View On WordPress
#“दिल्लीच्या#आजच्या प्रमुख घडामोडी#आणि#नाही#पाठिंब्याशिवाय#बातमी आजची#बेळगावात#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी#महाराष्ट्राच्या#माणूस#रा��कारण#राजकारण लेटेस्ट#वाहनांवर#शकत#शासन#सरकार#हल्ला;#होऊ
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 24.10.2024 रोजीचे दुपारी : 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अर्�� दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. आज जवळपास सर्वच पक्षांचे अनेक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. २९ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.
बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे, कळमनुरी इथून शिवसेनेचे संतोष बांगर यांनी महायुतीकडून अर्ज दाखल केला. येवल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, कोथरुड मधून भाजपचे चंद्रकांत पाटील, आंबेगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, शिर्डी इथून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईत मलबार हिल्स इथून भाजपचे मंगलप्रभात लोढा, तर कांदिवली पूर्व मधून भाजपचे अतुल भातखळकर हे देखील आज अर्ज दाखल करत आहेत.
इंदापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज अर्ज दाखल केला. पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यावेळी उपस्थित होत्या. याशिवाय महाविकास आघाडीकडून कळवा -मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड, वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे, तर इस्लामपूर मतदातसंघातून जयंत पाटील अर्ज दाखल करणार आहेत
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या दुसऱ्या दिवशी १५३ उमेदवारांचे १६४ अर्ज दाखल झाले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवल्या आहे.
****
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून, तसंच स्थानिक प्रशासनांनकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीनं काल प्रतिभा निकेतन महाविद्यालयात घेण्यात आलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमात वैष्णवी साहू आणि गौरांक दरक या दोन नवमतदारांचं कौतुक आणि अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदान करणं आवश्यक असल्याचं ओळखून मतदार यादीत नाव नोंदवल्याबद्दल हा सत्कार केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात ‘माझी सोसायटी जागरूक सोसायटी’ या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
नवी मुंबईत दिघा इथल्या महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना मतदानाचं महत्व सांगत त्यांच्यामार्फत पालकांना मतदान करण्याकरता प्रोत्साहित करण्याबाबत आवाहन करण्यात आलं. तसंच मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, या विषयावर रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
****
राज्यात आचारसंहिता लागू असून, अनेक ठिकाणी कारवाया करुन अवैध वाहतुकीला आळा घातला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागा��्या भरारी पथकांनी काल रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करून एक कोटी सहा लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांजा तालुक्यातल्या देवधे तिठा इथं एका कारमधून ५९ लिटर विदेशी मद्य आणि ३० लिटर देशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याचं दिसून आलं. हा मद्यसाठा आणि वाहन असा चार लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
****
जळगाव जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी ऑपरेशन ऑल आऊट, कोंबिंग नाकाबंदी करून एक कोटी ४५ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली. तर धुळे पोलिसांनी सहा पिस्तुलं, आठ जिवंत काडतुसं, १६ तलवारी, एक कोयता, गुप्ती अशी घातक शस्त्रे आणि अन्य वस्तू जप्त केल्या. पोलिसांनी १७ फरार आरोपींना अटक केली असून, २४ लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११५वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार उद्या २५ तारखेपर्यंत एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, मायजीओव्ही ओपन फोरमवर किंवा नमो ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
अल्बानिया मध्ये सुरु असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या विश्वजीत मोरे यानं कांस्य पदक जिंकलं. पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात त्यानं हे पदक जिंकलं. तत्पूर्वी या स्पर्धेत महिलांच्या ५९ किलो वजनी गटात भारताच्या अंजलीने अंतिम फेरीत प्रवेश केला. काल उपान्त्य फेरी तीने इटलीच्या खेळाडुचा पराभव केला.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना पुणे इथं सुरु झाला असून, न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा त्यांच्या दोन बाद १३७ धावा झाल्या होत्या.
****
महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज अहमदाबाद इथं होणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
पूर्व मध्य बंगालच्या ख���डी दरम्यान निर्माण झालेलं दाना चक्रीवादळ आज रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत, भीतरकनिका आणि धामरा दरम्यान ओडिशा राज्याच्या तटिय क्षेत्रावर धडकण्याची शक्यता असून, ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे ओडिशातील केंद्रपाडा, बालासोर आणि भद्रक या जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान होण्याचा अंदाज, असून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
0 notes
Text
चारचाकीच्या डॅशबोर्डवर ‘ पोलीस ‘ आणि नंबर प्लेट गायब , वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
नगर शहर आणि उपनगरात सध्या खाजगी वाहनांवर पोलीस तसेच न्यायाधीशांपर्यंतच्या ��ेखील पाट्या लावण्याचे प्रकार सुरू असून घरातील एक कुणीतरी व्यक्ती या पदावर कार्यरत आहे त्याचा गैरफायदा घेत खाजगी वाहने देखील अशा पाट्यांनी सजवली जात आहे. अर्थातच हा सर्व प्रकार बेकायदेशीर असून अनेक दुचाकी तसेच चार चाकी वाहनांवर देखील अशा स्वरूपाच्या पाट्या दिसून येत आहेत. काही महाभाग चार चाकी गाडी चालवताना डॅशबोर्डवर…
0 notes
Text
��ंद्रपूर शहराच्या मध्यभागी महामार्ग पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई
0 notes
Text
कास पठारावर आता विद्युत बस धावणार ; प्रदूषण रोखण्यासाठी अन्य वाहनांवर निर्बंध
कास पठारावर आता विद्युत बस धावणार ; प्रदूषण रोखण्यासाठी अन्य वाहनांवर निर्बंध
का: वाढत्या प्रदूषणामुळे कास पठारावरील फुलांचा धोका टाळण्यासाठी या पठारावर येण्यासाठी विद्युत ऊर्जेवरील बस लवकरच सुरू केली जाणार आहे. याबाबतचे आदेश वनविभाग व कास संवर्धन समितीस दिले असल्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी सांगितले. यापुढे पठारावर अन्य इंधनावरील सर्वच वाहनांवर निर्बंध आणले जाणार आहेत. परिसरातील गावांमधील रहिवाशांची वाहने ये-जा करण्यासाठी देखील बाह्यवळण रस्त्याची योजना करण्या��…
View On WordPress
0 notes
Text
' महाराष्ट्र शासन ' स्टिकर आता परिवहन विभागाच्या रडारवर
‘ महाराष्ट्र शासन ‘ स्टिकर आता परिवहन विभागाच्या रडारवर
शासकीय कार्यालयात अनेकदा वाहनांचा तुटवडा असल्याने अधिकाऱ्यांना वेळेत गरज पडली तर खासगी वाहने भाड्याने घेतली जातात. खासगी वाहनांमध्ये सरकारी व्यक्ती असल्याने अनेक कंत्राटदार या वाहनांवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावून प्रवास करतात. टोल चूकवण्यासाठी म्हणून हा प्रकार करण्यात येत असून अशा प्रकारावर आता परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. परिवहन आयुक्तांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश…
View On WordPress
0 notes