#टाटा मोटर्स
Explore tagged Tumblr posts
Text
टाटा मोटर्स कार की कैंटीन में परोसे गए समोसे में मिलीं कंडोम, गुटखा और पत्थर जैसी कुछ हानिकारक वस्तुएं
पुणे: समोसे में पत्थर गुटखा और कंडोम मिलने पर चिखली पुलिस स्टेशन के सीनियर पीआई ज्ञानेश्वर काटकर का कहना है, ”27 मार्च को टाटा मोटर्स कार की कैंटीन में परोसे गए समोसे में कंडोम, गुटखा और पत्थर जैसी कुछ हानिकारक वस्तुएं मिली थीं. कैंटीन में स्नैक्स उपलब्ध कराने वाली कंपनी कैटलिस्ट सर्विस सॉल्यूशंस ने मामले का संज्ञान लिया। जांच के दौरान पता चला कि मनोहर एंटरप्राइजेज के दो कर्मचारियों ने समोसे में…
youtube
View On WordPress
0 notes
Text
#nano plant case#nano केस में हुई Tata Motors की बड़ी जीत#टाटा मोटर्स को मिलेगा 766 करोड़ रुपए का जुर्माना#nano plant in west bengal#share market news today#stock market news in hindi#stock market news in india#share market news
0 notes
Link
टाटा मोटर्स डीवीआर (Tata Motors DVR) शेयरों के रद्द होने की घोषणा के बाद इस शेयर में जबरदस्त तेजी देखने को मिली है। इस फाइनेंसियल ईयर में कंपनी की ओर से पहली तिमाही के नतीजों को जारी करते हुए कहा है कि शेयरधारकों को 10 डीवीआर शेयरों के बदले दो रुपये की फेस वैल्यू वाले 7 टाटा मोटर्स के शेयर जारी किए जाएंगे।
टाटा मोटर्स डीवीआर का शेयर बुधवार के दिन 18 प्रतिशत से बढ़कर अपने 52 वीक्स के हाई लेवल 440 रुपये को छू गया।
टाटा मोटर्स डीवीआर में इतनी तेजी का कारण कंपनी की ओर से इसे टाटा मोटर्स के नॉर्मल शेयरों में बदलना बताया जा रहा है।
टाटा मोटर्स को जून तिमाही ��ें 3202 करोड़ रुपये का मुनाफा हुआ है। इस दौरान कंपनी की आय 42 प्रतिशत बढ़कर 1,02,236.08 करोड़ रुपये हो गई है। कंपनी के प्रीमियम कार सेगमेंट जेगुआर-लैंडरोवर ने काफी शानदार प्रदर्शन किया है। इस कारण कंपनी का कर्ज घटकर 4,17,000 करोड़ रुपये रह गया है।
1 note
·
View note
Text
tata motors union founders day : टाटा के संस्थापक दिवस पर टाटा मोटर्स वर्कर्स यूनियन इतिहास रचने की तैयारी में, इस बार रिकॉर्ड अपना ही तोड़ेगा यूनियन, संस्थापक दिवस पर घरों में जलेंगे दीये
जमशेदपुर : टाटा मोटर्स के जमशेदपुर प्लांट की अधीकृत यूनियन टाटा मोटर्स वर्कर्स यूनियन संस्थापक दिवस के अवसर पर आगामी 3 मार्च को वृहद रक्तदान शिविर का आयोजन करेगी. इसमें टाटा मोटर्स कर्मियों समेत शहर के सम्मानित रक्तदाता शिरकत करेंगे. गौरतलब हो कि विगत वर्ष यूनियन के सौजन्य से आयोजित रक्तदान शिविर में कुल 2700 यूनिट रक्तदान संग्रहित हुआ था, जो अपने आप में कीर्तिमान है. यूनियन सूत्रों ने बताया कि…
0 notes
Text
टाटा कर्व EV ने 19 घंटे में तय की जम्मू कश्मीर से कन्याकुमारी तक की दूरी, 16 चार्जिंग स्टेशनों का किया प्रयोग
Tata Curve EV: भारत की सबसे बड़ी इलेक्ट्रिक फोर-व्हीलर कंपनी टाटा मोटर्स की ऑल न्यू कर्व EV ने नया रिकॉर्ड बना दिया है। दरअसल, ये रिकॉर्ड इस इलेक्ट्रिक कूप SUV ने कश्मीर से कन्याकुमारी तक का सफर रिकॉर्ड टाइम में पूरा करने के साथ किया। इस कार ने ये सफर महज 76 घंटे और 35 मिनट में पूरा किया। इस तरह इसने अपनी ही फैमिली की नेक्सन इलेक्ट्रिक कार का रिकॉर्ड तोड़ दिया। नेक्सन EV की तुलना में कर्व EV ने…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावर चर्चेला प्रारंभ • महाराष्ट्रासाठी रेल्वे अंदाजपत्रकात २३ हजार ७७८ कोटी रुपये, २०१४ नंतर एकाच वर्षात २० पट तरतूद • राज्यात एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केले जाणार आणि • ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र १५ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर काल चर्चा सुरु झाली. लोकसभेत भाजपाचे रामवीरसिंह बिधुडी यांनी, तर राज्यसभेत भाजपच्या किरण चौधरी यांनी चर्चेला प्रारंभ केला. या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी, कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतल्या मृतांबाबत केलेल्या विधानावर, सत्ताधारी पक्षाने आक्षेप घेतला, सभापतींनीही त्यांना हे विधान मागे घेण्याची सूचना केली. तृणमू���चे डेरेक ओ ब्रायन, द्रमुकचे एम षण्मुगम्, शिवसेनेचे मिलिंद देवरा यांनी या चर्चेत सहभाग घेतला. लोकसभेत भाजपचे रविशंकर प्रसाद, द्रमुकच्या कनिमोळी, तृणमूल काँग्रेसच्या काकोली घोष, समाजवादी पक्षाचे नरेश पटेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ अमोल कोल्हे, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत सहभाग घेतला. परराष्ट्र मंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत गांधी यांनी केलेल्या विधानावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला, परराष्ट्र मंत्र एस जयशंकर यांनीही गांधी यांचं हे विधान खोडून काढलं.
त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक २०२५ काल लोकसभेत सादर करण्यात आलं. गुजरातमध्ये आणंद इथं हे विद्यापीठ स्थापन होणार असून, सहकारातून समृद्धी हे उद्दिष्ट गाठण्याच्या हेतूने व्यवस्थापकीय आणि तांत्रिक शिक्षण तिथे दिलं जाईल. केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी विधेयक सभागृहात सादर केलं.
यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी दोन लाख ५२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत, ही माहिती दिली. यामध्ये नवीन रेल्वे मार्गांसाठी ३२ हजार २३५ कोटी रुपये, मार्गिकांच्या नूतनीकरणासाठी २२ हजार ८०० कोटी आणि रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी ३२ हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. १६ हजार २४० कोटी रुपयांची नवीन रेल्वे मार्गिकांची कामं देशभरात सुरू असून, या आर्थिक वर्षात ५० नवीन नमो भारत गाड्या, १०० नवीन अमृत भारत गाड्या आणि २०० नवीन वंदे भारत गाड्या सुरू करण्याची योजना असल्याचं, वैष्णव यांनी सांगितलं. महाराष्ट्रासाठी रेल्वे अंदाजपत्रकात २३ हजार ७७८कोटी रुपयांची तरतूद असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली, ते म्हणाले.. ‘‘चार लाख साठ हजार करोड के नये बजेट सँक्शन हुये है। महाराष्ट्र का ॲलोकेशन इस बार, रेकॉर्ड ॲलोकेशन है, तेईस हजार सात सौ अठहत्तर करोड रूपये का ॲलोकेशन है। महाराष्ट्र मे काम बहोत तेजी से चल रहा है।’’
दरम्यान, महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या या तरतुदीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना, शहरी आवास योजनांना ग���ी द्यावी, जलजीवन मिशनची कामं वेगाने पूर्ण करावीत तसंच आयुष्मान कार्ड वितरणातल्या त्रुटी दूर करून कार्डचं वाटप पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा काल मुंबईत आढावा घेताना, ते बोलत होते. दरम्यान, मृद आणि जलसंधारण विभागाने काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध संस्था आणि संघटनांसोबत तीन सामंजस्य करार केले. यामध्ये नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि भारतीय जैन संघटनेचा सहभाग आहे. या योजनेंतर्गत राज्यात २३ जिल्ह्यांमधल्या किमान एक हजार जलाशयांमधला गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढवण्याचा करार करण्यात आला.
कृषी क्षेत्रात एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन असून, त्यासाठी व्यवहार्यता तपासून पाहावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या संदर्भात काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पीक आरोग्याचं विश्लेषण, मातीतल्या कार्बनचं प्रमाण शोधणं, मातीच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती, कीड तसंच रोगांचा प्रादुर्भाव ओळखणं एआयच्या वापरामुळे शक्य होणार आहे. त्यामुळे एआयच्या प्रायोगिक तत्त्वावर वापरासाठी या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहावी, असे निर्देशही पवार यांनी दिले.
राज्यभरात प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी याप्रमाणे एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केले जाणार असल्याची माहिती, राज्य निवड समितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती संदर्भातला सुधारित शासन निर्णय काल जारी करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी ३३ टक्के महिलांची नियुक्ती केली जाणार असून, या पदावरील व्यक्तीचा कालावधी पाच वर्षांचा असेल, तसंच ग्रामसभेत या अधिकाऱ्यांना विशेष निमंत्रित केलं जाईल, असं या शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी, असे निर्देश, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. त्या काल याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमत्त महामंडळाअंतर्गत असलेल्या जास्तीत जास्त बचतगटांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं, तसंच महामंडळाचं कार्य ग्रामीण भागातही पोहोचावं, यासाठी राज्यस्तरीय महोत्सवाचं आयोजन करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले.
उत्तर प्रदेश��त प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान काल पार पडलं. १३ आखाड्यांमधल्या साधुसंतांसह जगभरातून आलेल्या दोन कोटी ३३ लाखाहून अधिक भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केलं. दरम्यान, यंदाचा हा महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास ३६ कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
भारतीय - अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांनी आपल्या त्रिवेणी अल्बम करिता ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. काल अमेरिकेत लॉस अँजेलिस इथं हा ६७ वा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रिका टंडन यांचं अभिनंदन केलं आहे.
सलग दुसऱ्यांदा १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयने पाच कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. या संघाने पहिला टी-२० विश्वचषक २०२३ मध्ये शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वाखाली जिंकला, तर निकी प्रसाद हिच्या नेतृत्वाखालील दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं.
३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र १५ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र २६ रौप्य आणि २० कांस्य पदकं जिंकून महाराष्ट्राने सर्वाधिक ६१ पदकं जिंकली आहेत. सेना दल संघाला २२ आणि कर्नाटकला १९ सुवर्णपदकं मिळाली आहेत. मणिपूर ११ सुवर्ण पदकांसह चौथ्या तर मध्यप्रदेश दहा सुवर्ण पदकांसह पाचव्या स्थानावर आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पहेलवान महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर तीन वर्षांची बंदी घातली आहे. या दोन्ही पहेलवानांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांशी वाद घालत आक्षेपार्ह वर्तन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी दिली.
अकरावा गोविंद सन्मान ज्येष्ठ संगीत गुरु विदुषी सीताभाभी राममोहन राव यांना जाहीर झाला आहे. अकरा हजार रुपये, सन्मानपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. सीताभाभी या गेली सात दशकं संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. येत्या २८ मार्चला छत्रपती संभाजीनगर इथं गोविंद देशपांडे स्मृती सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
धाराशिव नगरपरिषदेअंतर्गत दलित वस्तीच्या विकास कामांचा अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी काल आढावा घेतला. काही ठिकाणी अद्याप पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, तसंच सांडपाणी व्यवस्था आदी सुविधा पुरेशा प्रमाणात नसल्याचं निदर्शनास आलं असून, या समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश लोखंडे यांनी दिले.
इयत्ता बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. लातूर जिल्ह्यात या दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा काल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आढावा घेतला. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जालना इथल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागातला लिपीक अमोल येन्नावार याला आठ हजार रुपये लाच स्वीकारताना काल पकडण्यात आलं. विभागात भाडेतत्वावर असलेल्या चारचाकी वाहनाच्या चालकाचं बिल मंजूर करण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.
नांदेड इथं काल दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव दलजीत कौर जज यांच्या हस्ते झालं. समाज कल्याण विभाग आणि नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
0 notes
Text
आज तक का सबसे अच्छा बजट, लेकिन सेंसेक्स?
Union Budget 2025 – अगर आप बजट लाइव देख रहे हैं तो आपने आज सेंसेक्स को देखा ही होगा जहां निफ्टी 50 के साथ-साथ निफ्टी शेयर और आईआरएफसी शेयर, आरवीएनएल शेयर, HAL शेयर, आईआरसीटीसी शेयर, टाटा मोटर्स शेयर, टाटा पावर शेयर, बेल शेयर, टाटा स्टील शेयर और एसबीआई शेयर के शेयरों में उछल कूद मची हुई है, शेयरों में उछल कूद के साथ साथ सेंसेक्स नीचे जा रहा है। लेकिन 2025 के इस बजट में सबसे ज्यादा चर्चा में है…
0 notes
Text
पहली बार लेबनान में भारतीय सैनिकों को स्वदेशी वाहन मिलेंगे
लेबनान में संयुक्त राष्ट्र अंतरिम बल (यूएनआईएफआईएल) के हिस्से के रूप में लेबनान में तैनात भारतीय सैनिकों को पहली बार भारत निर्मित त्वरित प्रतिक्रिया बल (क्यूआरएफ) वाहन प्राप्त हुए। टाटा मोटर्स द्वारा निर्मित वाहन, सेना दिवस पर भारतीय बटालियन में पहुंचने वाले हैं, जो 15 जनवरी को मनाया जाएगा। वर्तमान में, लेबनान में 900 भारतीय सैनिक स्वीडिश सिसु वाहनों का संचालन करते हैं, जो संयुक्त राष्ट्र की…
0 notes
Text
0 notes
Text
Tata Harrier EV: मार्च 2025 में होगी लॉन्च, मात्र इतनी कीमत में मिलेगी हाईटेक फीचर वाली कार
Tata Harrier EV: टाटा मोटर्स की इलेक्ट्रिक कार, मार्केट में अपनी एक अलग ही पहचान बन चुकी है. इसके बाद टाटा कंपनी जल्द ही हैरियर का भी इलेक्ट्रिक वर्जन लाने वाली है . टाटा हैरियर ईवी (Tata Harrier EV) वर्ष 2025 में लांच की जाने वाली है. और 2025 की दूसरी सिएरा ईवी भी भारत के मार्केट में एंट्री करेगी. टाटा मोटर्स हैरियर इवी कार का प्रोडक्शन मॉडल भारत मोबिलिटी एक्सपो 2025 में दिखा सकती है. साथी इस…
#Harrier EV Range#Tata Electric SUV#Tata Harrier EV Features#Tata Harrier EV Launch Date#Tata Harrier EV Mileage#Tata Harrier EV Price#Upcoming Electric Cars in India 2025
0 notes
Text
Tata Motars aur KIA India yatri vahanon ke portfolio men kimaten badhaegii
टाटा मोटर्स ने सोमवार को इलेक्ट्रिक वाहनों (ईवी) सहित अपने यात्री वाहन (पीवी) पोर्टफोलियो की कीमतों में 3 प्रतिशत तक की बढ़ोत्तरी की घोषणा की।
कीमतों में यह बढ़ोत्तरी नए साल की शुरुआत से प्रभावी होगी। कंपनी द्वारा दी गई जानकारी के अनुसार, वाहनों की कीमत में वृद्धि मॉडल और वेरिएंट के आधार पर होगी।
ऑटोमेकर ने जानकारी दी कि इनपुट लागत और मुद्रास्फीति में वृद्धि को ऑफसेट करने के लिए वाहनों की कीमत बढ़ाई जा रही है।
Click to Read More: https://www.deshbandhu.co.in/news/tata-motors-and-kia-india-to-hike-prices-across-passenger-vehicle-portfolio-521776-1
0 notes
Text
Jamshedpur volleyball : जमशेदपुर में वॉलीबॉल प्रतियोगिता शुरु, कई क्लब के बीच होगा टक्कर
जमशेदपुर : सातवीं पूर्वी सिंहभूम जिला (जमशेदपुर) वॉलीबॉल लीग टाटा मोटर्स वॉलीबॉल कोर्ट टेल्को मै शुरू हुई. पांच दिनों तक चलने वाली इस प्रतियोगिता में कुल नौ टीम पुरुष वर्ग में और महिला वर्ग में पांच टीम भाग ले रहीं है. पुरुष वर्ग में गत वर्ष की विजेता टीम मंगल सिंह क्लब, सोनारी स्पॉटिंग क्लब, टाटा स्टील ट्रेनिंग सेंटर,बजरंग स्पॉटिंग क्लब, टिंप्लेट वॉलीबॉल क्लब,भगत सिंह बल्ब, तूरामडीह वॉलीबॉल…
0 notes
Text
वीएन आईटीआई के 17 छात्रों का टाटा मोटर्स में चयन
प्रतापगढ़, 6 दिसंबर 2024। यूपी के प्रतापगढ़ में संचालित बीएन आईटीआई संस्थान में अध्ययन कर रहे 17 छात्रों का चयन टाटा मोटर्स अहमदाबाद, गुजरात में हुआ है। इस पर संस्थान के प्रबंधक भूपेश त्रिपाठी ने प्रसन्नता व्यक्त किया है। प्रबंधक श्री त्रिपाठी ने बताया कि सत्र 2022-24 के पास आउट 17 छात्रों का चयन टाटा मोटर्स अ��मदाबाद प्लांट में हुआ है। चयनित छात्रों को संस्थान के प्रधानाचार्य शिवम त्रिपाठी ने…
0 notes