#संभ्रम!;
Explore tagged Tumblr posts
kaizengastrocare · 4 days ago
Text
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ परंतु गंभीर आजार आहे जो शरीराच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम करतो आणि स्नायूंना कमजोर करतो. अनेक लोकांना याबद्दल संभ्रम असतो की GBS हा संसर्गजन्य आहे का, तो इतरांना पसरू शकतो का, आणि त्याची कारणे व उपचार काय आहेत.https://www.kaizengastrocare.com/
0 notes
drsamratjankar12 · 17 days ago
Text
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ परंतु गंभीर आजार आहे जो शरीराच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम करतो आणि स्नायूंना कमजोर करतो. अनेक लोकांना याबद्दल संभ्रम असतो की GBS हा संसर्गजन्य आहे का, तो इतरांना पसरू शकतो का, आणि त्याची कारणे व उपचार काय आहेत. या व्हिडिओमध्ये, डॉ. सम्राट जानकर या आजाराविषयी सखोल माहिती देतात आणि त्यासंबंधीचे सर्व महत्त्वाचे गैरसमज दूर करतात. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही GBS संदर्भात चिंता असेल, तर ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल. योग्य निदान, लक्षणे, उपचार आणि सावधगिरी याबद्दल जाणून घ्या आणि आरोग्याविषयी जागरूक राहा!
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १९ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावरून संसदेत गदारोळ-काँग्रेस दिशाभूल करत असल्याचा आरोप करत, आपल�� पूर्ण विधान ऐकण्याचं शहा यांचं आवाहन • विधान परिषदेच्या सभापती पदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित • मुंबईत घारापुरी लेण्यांकडे जाणारी बोट उलटून १३ जणांचा मृत्यू • जालना इथं सोनोग्राफी मशीनची विक्री करणाऱ्या तीन जणांना अटक • साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा-ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना 'विंदांचे गद्यरूप' या समीक्षेसाठी पुरस्कार जाहीर आणि • अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत, विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल बाधित झालं. राज्यसभेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी तर लोकसभेत संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी, वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही बाजूंनी घोषणा सुरु राहिल्याने दोन्ही सदनांचं कामकाज प्रथम दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना, अमित शहा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली. अमित शहा यांनीही पत्रकार परिषद घेत, काँग्रेस पक्ष आपल्या विधानाची काटछाट करून जनमानसांत संभ्रम पसरवत असल्याचं, सांगत आपलं पूर्ण विधान जनतेसमोर ठेवण्याचं आवाहन प्रसारमाध्यमांना केलं. ते म्हणाले, ‘‘काँग्रेस पार्टीने फिर एक बार अपनी पुरानी पद्धती को आजमाते हुए बातो को तोड मरोडकर और सत्य को असत्य के कपडे पहनाकर समाज मे भ्रांती फैलाने का एक कुत्सित प्रयास किया। राज्यसभा मे मेरे बयान को तोड मरोडकर पेश किया गया। मै स्पष्टता के साथ कहना चाहता हूं, मेडिया को विनंती भी करना चाहता हूं कि मेरा पुरा बयान जनता के सामने रखिये।’’
एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकासाठी संयुक्त संसदीय समिती - जेपीसीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये ३१ खासदारांचा समावेश असून, त्यात लोकसभेतले २१ आणि राज्यसभेतले १० सदस्य आहेत. ही समिती अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या, पहिल्या दिवशी आपला अहवाल सादर करेल.
��क्षलवादाला आळा घालण्यासाठी, 'महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक-२०२४' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सादर केलं. राज्यातल्या नक्षल विरोधी पथकानं केलेल्या मागणीनुसार हे विधेयक आणत असल्याचं त्यांनी सांगितलं. या विधेयकावर व्यापक चर्चा होण्यासाठी ते संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याची शिफारस फडणवीस यांनी केली.
वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भात २०१७ ते २०२० या तीन आर्थिक वर्षातला व्याज किंवा दंड किंवा दोन्हीही माफ करण्यासाठीची अभय योजना राज्य सरकारनं लागू केली आहे. संबंधित व्यापाऱ्यांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. ते काल विधानसभेत बोलत होते. यासंदर्भातली विवादित रक्कम ५४ हजार कोटी रुपये एवढी आहे. दरम्यान, काल विधानसभेत विद्यापीठ सुधारणा विधेयक, वस्तू आणि सेवा कायदा दुरुस्ती, मुद्रांक शुल्क वाढ विधेयक आवाजी मतदानानं मंजूर झालं.
परभणी आणि बीड प्रकरणी काल विधानसभेत चर्चा सुरु झाली. काँग्रेसचे नितीन राऊत यांनी चर्चेला सुरुवात केली. परभणीतल्या घटनेनंतर अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करणार असा सवाल त्यांनी केला. शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. पोलिस कोठडीत दगावलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची मदत आणि सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी राऊत यांनी केली. या सगळ्या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक नेमून अथवा सी आय डी मार्फत करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणी अन्य एक आरोपी विष्णू चाटे याला पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त आहे.
परभणी इथं हिंसाचारादरम्यान झालेल्या नुकसानापोटी कोणत्याही प्रथम माहिती अहवालाशिवाय पंचनामे करुन व्यापाऱ्यांना भरपाई देण्यात यावी, या प्रकरणात नागरिकांच्या तक्रारी असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा विधीज्ञ धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहेत. ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. विस्तारीत जाणारी सामाजिक दरी कमी करण्यासाठी सर्वांनीच सामाजिक सलोखा आणि शांततेसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन मेश्राम यांनी केलं.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अधिकारी सेवा मुख्य परीक्षेचा निका�� त्वरित जाहीर करावा, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. ते काल विधान परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र स्थापत्य अधिकारी सेवेच्या ४९५ पदांसाठी २८ जानेवारी २०२४ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती.
राज्य विधान परिषदेच्या सभापतिपदी महायुतीचे प्राध्यापक राम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या पदासाठी राम शिंदे यांचा एकमेव अर्ज कालच्या विहित मुदतीत दाखल झाला. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईत गेट वे ऑफ इंडियावरून घारापुरी लेण्यांकडे निघालेल्या बोटीला उरण इथं झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १० नागरिक आणि नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.
जालना इथं अंबड चौफुली रस्त्यावर सोनोग्राफी मशीनची विक्री करणाऱ्या तीन जणांना पोलिस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने काल अटक केली. नोंदणीकृत रेडिऑलॉजिस्टलाच अशा प्रकारची मशीन विकत घेऊन वापर करता येतो. दरम्यान, या तिघांपैकी एक आरोपी, अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणात सध्या बीड तुरुंगात असलेल्या डॉ. सतीश गवारे यांचा साथीदार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
साहित्य अकादमीचे वार्षिक पुरस्कार काल जाहीर झाले. आठ कवितासंग्रह, तीन कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, तीन निबंध, तीन समीक्षाग्रंथ, एक नाटक आणि एक संशोधन ग्रंथ अशा २१ साहित्यकृतींना हे पुरस्कार घोषित करण्यात आले. ताम्रपट, शाल आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप असून, आठ मार्च २०२५ रोजी दिल्लीत एका कार्यक्रमात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना 'विंदांचे गद्यरूप' या समीक्षेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल रसाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या… ‘‘हा मराठीला मिळणारा सर्वोच्च पुरस्कार मी मानतो. साहित्य अकादमीचा पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार मी मानतो. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, बा. सी. मर्ढेकर, प्रभाकर शास्त्री अशा महान विचारवंत टीकाकारांना जो परस्कार मिळाला तो मलाही मिळाला याचा मला विशेष आनंद होतो.’’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ रसाळ यांचं अभिनंदन केलं आहे. या पुरस्कारामुळे एका व्रतस्थ साहित्यिकाचा सन्मान होत आहे, या शब्दात फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.
क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. काल ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन इथं पत्रकार परिषदेत अश्विननं या निर्णयाची माहिती दिली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्��र - गावसकर कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात अश्विननं ५३ धावांत १ बळी घेतला होता. अश्विनच्या क्रिकेट कारकिर्दीचा आढावा घेणारा हा संक्षिप्त वृत्तांत.. ‘‘६ नोव्हेंबर २०११ रोजी दिल्लीत वेस्ट इंडिजविरोधात आपला पहिला क्रिकेट कसोटी सामना खेळलेल्या अश्विननं एकूण १०६ कसोटी सामन्यांत ५३७ बळी घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे पाठोपाठ सर्वाधिक बळी घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये ६ शतकं आणि १४ अर्धशतकंही त्याच्या नावावर आहेत. याशिवाय, एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये १५६ बळी तर टी ट्वेंटी सामन्यांमध्ये त्याने ७२ बळी घेतलेत. ३०० कसोटी बळी आणि तीन हजार धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन क्रिकेट जगतातला ११वा खेळाडू ठरला, तर ११ वेळा मालिकावीर किताब पटकावत अश्विननं मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असलो तरीही, व्यावसायिक टी ट्वेंटी क्रिकेट खेळत राहणार असल्याचं अश्विननं जाहीर केलं आहे.’’
दरम्यान, बॉर्डर-गावस्कर मालिकेतला तिसरा कसोटी सामना काल अनिर्णित राहिला. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत असून, मालिकेतला चौथा सामना मेलबर्न इथं २६ तारखेपासून खेळवण्यात येणार आहे.
परभणी जिल्ह्यात निर्यातवाढीस चालना मिळण्यासाठी जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन ही एक दिवसीय कार्यशाळा काल घेण्यात आली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. परभणी जिल्हा मराठवाड्यात हा निर्यातीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं गावडे यांनी सांगितलं.
केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण तसंच निवृत्तीवेतन विभागामार्फत आजपासून सुशासन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या आठवड्यात आयोजित विविध शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्यासंख्येने सहभागी होण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन मोहिमेंतर्गत कुष्ठरोग तपासणी मोहीम सुरु आहे. उद्यापर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत महानगरपालिका हद्दीतल्या सात हजार संशयितांची तपासणी केली जाणार आहे.
0 notes
nagarchaufer · 4 months ago
Text
संग्राम जगताप यांच्या केडगावच्या रॅलीत कोतकर यांचे कार्यकर्ते ,  कोतकर कुटुंबीयांचा पाठिंबा कुणाला ? 
माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अद्यापपर्यंत कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. कोतकर कुटुंबीय अखेरच्या क्षणी पाठिंबा जाहीर करतील की गुप्तपणे स्वतंत्र प्रक्रिया राबवले याविषयी अद्याप संभ्रम आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या प्र��ारासाठी केडगावमधील काही कोतकर समर्थक देखील उपस्थित होते त्यामुळे सुवर्णा कोतकर या संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर…
0 notes
mhlivenews · 6 months ago
Text
कृत्रिम तलावांतील विसर्जित मूर्ती पुन्हा समुद्रातच? 'या' महापालिकेच्या कबुलीनंतर मुंबईसंदर्भातही प्रश्नचिन्ह
Mumbai News: माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला, कृत्रिम तलावांमधील मूर्तींचे विसर्जन दुसऱ्या दिवशी समुद्रात किंवा खाडीत करण्यात येते, असे उत्तर मिरा-भाईंदर महापालिकेने दिले आहे. हायलाइट्स: मुंबई महापालिकेकडून सुस्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आधीच पीओपीच्या मूर्तींबाबत निर्देशांनंतरही अंमलबजावणी नाही त्यात कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित मूर्तींबाबत संभ्रम महाराष्ट्र टाइम्सganesh…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gitaacharaninmarathi · 1 year ago
Text
1. प्रारंभ अहंकारापासून
कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भगवान श्रीकृष्णाच्या आणि अर्जुनाच्या दरम्यान झालेल्या संवादावर आधारित 700 श्लोकांनी भगवद्गीतेची रचना झाली आहे. युद्धाला प्रारंभ होत असतानाच अर्जुनाच्या मनात ही भावना उत्पन्न झाली की या युद्धात त्याचे अनेक मित्र आणि नातेवाईक मारले जातील. हे युद्ध कसे वाईट आहे हे तो विविध मुद्द्यांच्या आधारे पटवून द्यायचा प्रयत्न करतो.
अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला हा संभ्रम वस्तुत: ‘मी कर्ता आहे- अहम कर्ता’ या विचारातून आला आहे आणि हा खरे तर अहंकार आहे. हाच अहंकार आपल्याला सतत सांगत राहतो की आपण कुणीतरी वेगळे आहोत, मात्र वास्तव हे वेगळेच असते. अनेकदा स्वत:बद्दलच्या अवास्तव अभिमानाला अहंकार म्हटले जाते मात्र अहंकाराची अनेक रुपे आहेत.
हा संपूर्ण संवाद हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात अहंकारावर आधारित आहे आणि त्यापासून मुक्ती मिळवण्याचे विविध मार्ग आणि उपाय श्रीकृष्ण सुचवितो.
कुरुक्षेत्र युद्धाचा रुपक म्हणून जर आपण विचार केला तर असे लक्षात येईल की आपण सगळे आपल्या दैनंदिन आयुष्यात, कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, प्रकृती, संपत्ती, नाती इत्यादींच्या संदर्भात अर्जुनासारख्या स्थितीला सामोरे जात असतो. अहंकार समजून घेईपर्यंत आणि आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत हे संभ्रम कायम राहतात.
आपल्याला काय कळते आणि आपण काय करतो याबद्दल नव्हे तर आपण कोण आहोत, काय आहोत यासंदर्भात श्रीमदभगवद्गीता मार्गदर्शन करते. नुसते पुस्तकातील ��डे वाचून आपल्याला जशी सायकल चालवता ��ेणार नाही किंवा पोहोता येणार नाही तसेच कितीही तत्त्वज्ञान वाचले तरीही जोपर्यंत आपण आयुष्याकडे डोळसपणे बघत नाही तोपर्यंत या तत्त्वज्ञानाचा काहीही लाभ होऊ शकत नाही. गीतेतील मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला अंतिम गंतव्यापर्यंत - अहंकारमुक्त ‘स्व’पर्यंत-  पोहोचण्यास मदत करू शकतात.
भगवान श्रीकृष्ण ने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला तेव्हापासून आजवर काळ प्रचंड प्रमाणात बदलला असे वरवर पाहता सहजच वाटू शकते. मागील काही शतकांमध्ये विज्ञानात झालेल्या प्रगतीने अनेक बदल निश्चितपणे घडवून आणले आहेत. प्रत्यक्षात उत्क्रांतीच्या अंगाने विचार केल्यास माणूस या काळात काहीही उत्क्रांत झालेला नाही. आपल्या आतील दुविधेची स्थिती तशीच कायम आहे. बाह्य स्वरुप (झाडे) कदाचित वेगळे भासू शकते, मात्र आपण आतून (मुळे) अजूनही तसेच आहोत.
0 notes
shrikrishna-jug · 1 year ago
Text
पाठी मागून केलेलं भाष्य कटूं असते
जीवन अनमोल आहे,दाखवावं कांआता थोडा संभ्रम आहे,,दखवावं का चैन,आरामा पासून पळणं दूर आहेसुखाचे मुल्य काय, दाखवावं कां माणसाने,माणसाला दिलेल्या शुभेच्छासर्व चुकीचे शब्द आहेत, दाखवावं कां पाठी मागून केलेलं भाष्य कटूं असतेसमोरूनचं मिश्रण असते, दाखवावं कां जो दिपक फिरून परत येत आहेदुनिया ही एक गोल आहे, दाखवावं कां
View On WordPress
0 notes
punerichalval · 2 years ago
Text
पवार काका पुतण्यांची भेट; ठाकरे-काँग्रेस बैठकीनंतर राऊतांचे महत्त्वाचं वक्तव्य, पवारांनी आता...
पवार काका पुतण्यांची भेट; ठाकरे-काँग्रेस बैठकीनंतर राऊतांचे महत्त्वाचं .....
मुंबई : शनिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘गुप्त’ भेट घेतल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि काँग्रेसने (Congress) यावर भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवारांच्या भूमिकेवर संभ्रम फार काळ राहता कामा न���े यावर शिवसेना आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
आता मुख्यमंत्र्यांनीच प्रकृतीबाबतचा संभ्रम दूर करावा : विजय वडेट्टीवार
https://bharatlive.news/?p=120519 आता मुख्यमंत्र्यांनीच प्रकृतीबाबतचा संभ्रम दूर करावा : विजय ...
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
"अजित पवार 2024 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार"
Tumblr media
मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावर रिपाइंचे नेते सचिन खरात (Sachin Khaerat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सतत भाजपचे (Bjp) नेते अजितदादांबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असतात. कारण त्यांना माहीत झालंय की अजितदादा 2024 ला मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत संभ्रम तयार करतात, असं सचिन खरात म्हणालेत. बावनकुळे म्हणाले ज्याला भाजपची विचारधारा पटली, त्याचं स्वागत परंतु बावनकुळे तुमच्या भाजपची विचारधारा ही असमानतेची विचारधारा आहे आणि अजितदादा जी विचारधारा मानतात ती विचारधारा फुले, शाहू, आंबेडकर यांची समानतेची विचारधारा आहे, असं सचिन खरात (Sachin Kharat) म्हणालेत. बावनकुळे दिवसाढवळ्या आदरणीय अजितदादांबद्दल मुंगेरीलाल के सपने पाहू नका, असंही सचिन खरात (Sachin Kharat) यांनी म्हटलं आहे. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
सिमेंट रस्त्यांची उंची वाढवू नका; नागरिकांची मुख्याधिकाऱ्यांना मागणी, निविदेबद्दल नागरिकांचा संभ्रम
सिमेंट रस्त्यांची उंची वाढवू नका; नागरिकांची मुख्याधिकाऱ्यांना मागणी, निविदेबद्दल नागरिकांचा संभ्रम
अर्जुनी-मोरगाव : शहरात सिमेंट रस्ते आणि गटार लाईनचे बांधकाम सुरू आहे. निर्माणधीन बांधकामाच्या निवेदीतील संभ्रमामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. शहरातील शिवनारायण पालीवाल ते अर्बन बँक चौक दरम्यान होणाऱ्या सिमेंट रस्ता आणि बंद गटारांचे चेंबरची उंची वाढवू नका, या मागणीचे निवेदन शहरवासीयांनी आज प्रशासकीय अधिकारी डॉ.अमोल जाधव यांना दिले. निवेदितील संभ्रम दूर करा आणि बांधकामाचा शहरवासीयांना त्रास होणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावरून संसदेत गदारोळ-काँग्रेसवर दिशाभूल करत असल्याचा आरोप करत, शहा यांचं पूर्ण विधान ऐकण्याचं आवाहन
विधान परिषदेच्या सभापती पदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित
साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा - ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षेसाठी ��ुरस्कार जाहीर
आणि
रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती-बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसरी कसोटी अनिर्णित
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत, विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस, द्रमुक आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सत्ताधारी सदस्यांनी त्यावर हरकत घेत, वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही बाजूंनी घोषणा सुरु राहिल्याने अध्यक्ष ओम बिरला यांनी प्रथम दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं.
राज्यसभेतही काँग्रेस, द्रमुक, राजद, आमआदमी पार्टी आणि इतर विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी केली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले, मात्र गदारोळ चालूच राहिल्याने सभापती जगदीप धनखड यांनी दुपारी २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं.
दरम्यान, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना, अमित शहा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली.
अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत, काँग्रेस पक्ष आपल्या विधानाची काटछाट करून जनमानसांत संभ्रम पसरवत असल्याचं, सांगत आपलं पूर्ण विधान जनतेसमोर ठेवण्याचं आवाहन शहा यांनी प्रसारमाध्यमांना केलं. ते म्हणाले –
काँग्रेस पार्टीने फिर एक बार अपनी पुरानी पद्धती को आजमाते हुए बातो को तोड मरोडकर और सत्य को असत्य के कपडे पहनाकर समाज मे भ्रांती फैलाने का एक कुत्सित प्रयास किया। राज्यसभा मे मेरे बयान को तोड मरोडकर पेश किया गया। मै स्पष्टता के साथ कहना चाहता हूं, मेडिया को विनंती भी करना चाहता हूं कि मेरा पुरा बयान जनता के सामने रखिये।
शहा यांचं संपूर्ण विधान केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी समाज माध्यमांवर सामायिक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसच्या या कृतीचा निषेध केला आहे. काँग्रेसने आतापर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अनेकदा अपमान केला असून आपली कृत्यं काँग्रेसला आता लपवता येणार नाहीत, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे, ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही शहा यांचं विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे, असं म्हटलं आहे. ते नागपूर इथं विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
****
राज्य विधान परिषदेच्या सभापती पदासाठी महायुतीच्या वतीनं राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाविकास आघाडीनं कोणत्याही उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. तसंच दुपारी १२ वाजेपर्यंतच्या मुदतीत अन्य उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नसल्यानं राम शिंदे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अधिकारी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल मागील ११ महिन्यांपासून प्रलंबित असून संबंधित निकाल त्वरीत जाहीर करावा, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत केली. आयोगाच्यावतीने महाराष्ट्र स्थापत्य अधिकारी सेवेच्या ४९५ पदांसाठी २८ जानेवारी २०२४ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली. राज्यातील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षा होऊन आता वर्ष संपत आलं तरी अद्यापही मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला नसल्याचं चव्हाण यांनी विशेष उल्लेखाद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
****
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर इथं अनावरण करण्यात आलं.
www.home.maharashtra.gov.in या नावाचं अद्ययावत असं संकेतस्थळ आता माहितीजालावर उपलब्ध झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचं अनावरण झालं.
****
जगभरातल्या संगीत रसिकांसाठी पर्वणी असलेला पुण्यातला मानाचा ७० वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव आजपासून सुरू होत आहे. येत्या २२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या संगीत सोहळ्यामध्ये शास्त्रीय संगीतातल्या अनेक दिग्गज कलाकारांसह १५ नवीन कलाकार प्रथमच या मंचावर आपली कला सादर करणार आहेत.
****
आमिर खान निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अंतिम १५ चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश होऊ शकला नाही. हिंदी भाषेत चित्रीत केलेल्या ब्रिटीश-भारतीय संतोष या चित्रपटानं १५ चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. पण, हा चित्रपट ब्रिटनकडून सादर होत आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळा २ मार्च २०२५ ला होणार आहे.
****
साहित्य अकादमीचे वार्षिक पुरस्कार आज जाहीर झाले. आठ कवितासंग्रह तीन कादंबऱ्या दोन कथासंग्रह, तीन निबंध, तीन समीक्षाग्रंथ, एक नाटक आणि एक संशोधन ग्रंथ अशा २१ साहित्यकृतींना हे पुरस्कार घोषित करण्यात आले. ताम्रपट, शाल आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप असून ८ मार्च २०२५ रोजी दिल्ली इथं एका कार्यक्रमात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षेसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल रसाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या –
हा मराठीला मिळणारा सर्वोच्च पुरस्कार मी मानतो. साहित्य अकादमीचा पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार मी मानतो. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, बा. सी. मर्ढेकर, प्रभाकर शास्त्री अशा महान विचारवंत टीकाकारांना जो परस्कार मिळाला तो मलाही मिळाला याचा मला विशेष आनंद होतो.
****
क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आज ब्रिस्बेन इथं झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अश्विननं पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात अश्विननं ५३ धावांत १ बळी घेतला होता. अश्विनच्या क्रिकेट कारकिर्दीचा आढावा घेणारा हा संक्षिप्त वृत्तांत –
६ नोव्हेंबर २०११ रोजी दिल्लीत वेस्ट इंडिजविरोधात आपला पहिला क्रिकेट कसोटी सामना खेळलेल्या अश्विननं एकूण १०६ कसोटी सामन्यांत ५३७ बळी घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे पाठोपाठ सर्वाधिक बळी घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये ६ शतकं आणि १४ अर्धशतकंही त्याच्या नावावर आहेत. याशिवाय, एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये १५६ बळी तर टी ट्वेंटी सामन्यांमध्ये त्याने ७२ बळी घेतलेत. ३०० कसोटी बळी आणि तीन हजार धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन क्रिकेट जगतातला ११वा खेळाडू ठरला, तर ११ वेळा मालिकावीर किताब पटकावत अश्विननं मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असलो तरीही, व्यावसायिक टी ट्वेंटी क्रिकेट खेळत राहणार असल्याचं अश्विननं जाहीर केलं आहे.
दरम्यान, बॉर्डर-गावस्कर मालिकेतला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत असून, मालिकेतला चौथा सामना मेलबर्न इथं २६ तारखेपासून खेळवण्यात येणार आहे.
****
ओबीसींच्या हक्कासाठी आपला लढा सुरूच राहणार आहे, गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असा निर्धार राज्याचे माजी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी आज नाशिक इथं व्यक्त केला. आज भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांची नाशिक इथं बैठक झाली, यावेळी भुजबळ बोलत होते. राज्यभरात फिरून कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात येईल, त्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करण्यात येईल असं सांगितलं.
****
परभणी इथं हिंसाचारादरम्यान झालेल्या नुकसानापोटी कोणत्याही प्रथम माहिती अहवालाशिवाय पंचनामे करुन व्यापाऱ्यांना भरपाई देण्यात यावी, या प्रकरणात नागरिकांच्या तक्रारी असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य विधीज्ञ धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहेत. त्यांनी आज परभणी इथं पत्रकार परिषद घेत याबाबत माहीती दिली.
****
छत्र��ती संभाजीनगर महानगर पालिकेच्या वतीने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन मोहीमेंतर्गत १६ डिसेंबर पासून २० डिसेंबर पर्यंत कुष्ठरोग तपासणी मोहीम सुरु झाली आहे.
****
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
अंधश्रद्धेची जळमटे हटली अन अखेर ' दक्षिणमुखी ' दरवाजा उघडला
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शकुन अपशकुन ठरणाऱ्या अंधश्रद्धेवर प्रहार केलेला असून वास्तुदोष असल्याचा संभ्रम निर्माण करत मुख्यमंत्री कार्यालयाचा दक्षिण बाजूकडील बंद दरवाजा अखेर त्यांनी उघडा केलेला आहे आणि त्याच दरवाजातून त्यांनी दालनात प्रवेश केलेला आहे . या आधीचे मुख्यमंत्री जेएच पटेल यांना निवडणुकीत अपयश आल्यानंतर 1999 मध्येच या दरवाज्याला कुलूप त्यांनी लावले होते त्यानंतर 2013 मध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
survivetoread · 3 years ago
Text
Read With STR: मृत्युंजय - कर्ण 1.36
We're reading मृत्युंजय [mṛtyuṅjay] by Shivaji Sawant!
This was a massive chapter, well over twice the size of the largest chapter we've encountered so far. The vocab list in this one is looooong - you've been warned! The summary is also massive, so get ready for a read.
It's a great chapter, though, full of twists and turns.
कर्ण 1.36
झाकोळणे [zhākoḷṇe] - to cover in shade
डोळ्यांत प्राण आणणे [ḍoḷyāṅt prāṇ āṇ'ṇe] - to wait expectantly, to "hold one's breath"
तिष्ठणे [tiṣṭhṇe] - to wait
निगरगट्ट [nigargaṭṭa] - brazen, shameless
चवड [čavaḍ] - stack, heap
अगतिक [agatik] - obstructed, helpless, without resort
शंकाकुशंका [śaṅkākuśaṅkā] - doubts, second thoughts, qualms
दडी [daḍī] - lying in concealment or hiding
वाटसरू [vāṭsarū] - wayfarer
प्रेक्षणीय [prekṣaṇīya] - spectacular
कंठबंध [kaṅṭhabaṅdha] - collar (of an animal)
मोहोळ [mohoḷ] - honeycomb
त्रोटक [troṭak] - brief, concise
गदारोळ [gadāroḷ] - clamour, uproar, hubbub
उतणे [utṇe] - to boil over
यथेच्छ [yateccha] - at will, as one wishes
टरारणे [ṭarārṇe] - to swell a lot
आक्रंदणे [ākraṅdṇe] - to lament, to mourn, to wail
पारणे फिटणे [pārṇe fiṭṇe] - to please, to delight
मनगट [mangaṭ] - wrist
मणका [maṇkā] - vertebra
शिणणे [śiṇ'ṇe] - to be tired, to be exhausted
रटरटणे [raṭraṭṇe] - to spurt
सडा [saḍā] - sprinkling, scattering
प्रक्षेपण [prakṣepaṇ] - launch, projection
पोटरी [poṭrī] - calf (body part)
हल्लकल्लोळ [hallakalloḷ] - clamour, uproar, hubbub
बोळा [boḷā] - clump, balled-up thing
पोळणे [poḷṇe] - to sear
इंगळ [iṅgaḷ] - live coal
वणवा [vaṇvā] - forest fire
तडकणे [taḍakṇe] - to crack
बांग [bāṅg] - crowing
अंतरपाट [aṅtarpāṭ] - wedding-curtain
प्रतिसूर्य [pratisūrya] - solar disk or mandala
एकवार [ekvār] - once
शड्डू [śaḍḍu] - a challenge made to another by slapping one's arms or thighs
निनादणे [ninādṇe] - to resound, to resonate
औपचारिकता [aupcāriktā] - formality
गुरफटणे [gurfaṭṇe] - to be stuck or caught (in a web, etc.)
उत्स्फूर्त [utsfūrta] - spontaneous, impromptu
निवळशंख [nivaḷśaṅkha] - clear and pure (water)
मूस [mūs] - mould
होरपळणे [horpaḷṇe] - to scorch, to singe
कर्तृत्व [kartṛtva] - ability, capability
पौरुष [pauruṣ] - masculinity, manhood
निर्घृण [nirghṛṇ] - atrocious, cruel, savage
अधिक्षेप [adhikṣep] - impeachment, censure
निखळ [nikhaḷ] - utter, sheer, pure
ज्ञानसाधना [jñānsādhanā] - practice or pursuit of knowledge
चिरणे [cirṇe] - to cut, to split by cutting, to slice
अमित [amit] - immeasurable, endless
��ुळा [suḷā] - tusk, fang
अंकुश [aṅkuś] - bridle, restraint
करंगळी [karaṅgaḷī] - little finger, pinky finger
राजदंड [rājdaṅḍa] - sceptre
स्पंद [spaṅda] - a vibration, a pulse
गरगरणे [gargarṇe] - to spin, to whirl
ग्लानी [glānī] - languor, lassitude, fatigue
भुतावळ [bhutāvaḷ] - a string or host of devils
मटकन [maṭkan] - suddenly, abruptly
वंचित [vaṅcit] - deprived, disadvantaged
तोंडघशी [toṅḍghaśī] - on the face (fall, jump, etc.)
आक्रंदन [ākraṅdan] - cry, wail, weeping
कपाळमोक्ष [kapāḷmokṣa] - to die, esp. by injury to the head
भावनाप्रधान [bhāvnāpradhān] - emotional, sentimental
संभ्रम [saṅbhram] - confusion
डळमळणे [ḍaḷmaḷṇe] - to waver, to totter
निकराचा [nikarāčā] - desperate
कंपित [kaṅpit] - shaking, vibrating
कणीमय [kaṇīmay] - granular
किचकट [kičkaṭ] - complex, intricate
वाजवी [vāzvī] - reasonable, proper
पात्रता [pātratā] - eligibility, worthiness, qualification
लचका [lačkā] - bite
लचके तोडणे [lačke toḍṇe] - to tear to pieces (figuratively)
सत्यनिष्ठा [satyaniṣṭhā] - integrity, truthfulness, dedication to the truth
सरस [saras] - superior
पारधी [pārdhī] - hunter, trapper, snarer
गांगरणे [gāṅgarṇe] - to be confused and scared
संगती [saṅgatī] - harmony, consistency
थुईथुई [thuīthuī] - drizzlingly, spittingly
तान [tān] - tune, melody
गहिवरणे [gahivarṇe] - to have a ball in the throat, to choke when crying
यथोचित [yathocit] - due, proper
पोकळ [pokaḷ] - hollow, empty
लाही लाही होणे [lāhī lāhī hoṇe] - to burn and boil like lava
कलंकित [kalaṅkit] - disgraced, tainted, besmirched
कटाक्ष [kaṭākṣa] - glance of contempt
कुलोत्पन्न [kulotpanna] - well-born, of high lineage
विद्ध [viddha] - piercing, stabbing
कोता [kotā] - insular, narrow
अधीरतेने [adhīratene] - impatiently
आसूड [āsūḍ] - whip
घारे [ghāre] - grey-green
समक्ष [samakṣa] - in the presence of, in front of
अभिषि‍क्त [abhiṣikta] - crowned, anointed
आधिपत्य [ādhipatya] - sovereignty, dominion
पुरोहित [purohit] - chaplain
दुंदुभी [duṅdubhī] - a type of kettledrum
नगारा [nagārā] - a type of kettledrum
कलाटणी [kalāṭṇī] - twist, sudden change, about turn
सिंचणे [siṅcan] - to sprinkle
तत्पर [tatpar] - forthcoming, prompt
गर्त [garta] - hole, pit, cavity
अतीव [atīv] - great, immense, extreme
कृतज्ञता [kṛtajñatā] - gratitude, thankfulness
सुहृद [suhṛd] - close friend, esp. comrade
गतप्राण [gataprāṇ] - dead, deceased, departed
आतुर [ātur] - eager, excited, nervous
मंडित [maṅḍit] - adorned, decorated
घोगरा [ghogrā] - throaty, hoarse, husky
प्रतोद [pratod] - whip used for animals
लीद [līd] - horse droppings, horse dung
चाड [čāḍ] - concern or regard for something
दांभिकता [dāṅbhiktā] - hypocrisy
कंठरवाने [kaṅṭharvāne] - strongly, harshly
लाथाडणे [lāthāḍṇe] - to kick
विटंबना [viṭaṅbanā] - disgrace, humiliation
निर्भर्त्सना [nirbhartsanā] - condemnation
मरणप्राय [maraṇprāya] - moribund, deathly
यातना [yātanā] - agony, distress
हिणवणे [hiṇavṇe] - to pick on
पाखडणे [pākhaḍṇe] - to winnow
आग पाखडणे [āg pākhaḍṇe] - to speak critically, angrily, and harshly
आजन्म [ājanma] - lifelong
भेसूर [bhesūr] - macabre, ghastly, dreadful
Words I did not get
कवंडाळ [kavaṅḍāḷ] - "दंड आणि पोटऱ्या कवंडाळ्याच्या वेलीसारख्या पीळदार आहेत!" Some kind of tree, but not sure which one.
रजकपृष्ठ [rajakpṛṣṭha] - "क्षणार्धात त्यानं आपल्या प्रतिस्पर्ध्याला, त्या दुर्मुखाला रजकपृष्ठावर सरळ उताणाही केला आहे!"
Summary
On the day of the competition, Karna awaits his blessing from his teacher, the sun. Instead, he is met by an overcast morning. Shon pleads with him not to participate in the competition, given that Karna has not been blessed by the sun, and because his earrings have darkened.
Karna promises his brother not to enter the arena unless he is blessed by the sun. He stands by the entrance, listening to the audience commenting on the various feats performed by the participating warriors.
His impatience grows particularly strong with the arrival of Arjun, who excels in every discipline and earns the adoration of the audience. Just as he is to be crowned the winner, the clouds part and Karna is blessed by the sun at last. His earrings glow once more.
Karna rushes in and interrupts Droṇa, who is awarding Arjun with the victor's garland. He requests an opportunity to showcase his talent, and is allowed to do so by the king himself.
Karna performs superhuman feats of martial skill that surpass even Arjun's. His final challenge is to shoot an arrow by ear - to hit a target while blindfolded by merely hearing it. Karna's arrow does not hit the barking dog being used as a target, however, and he is considered a failure before Arjun, who had successfully hit his target.
Bhīṣma, who is also skilled in blindfolded archery, draws the crowd's attention to a nearby tree, where a chirping bird was struck by Karna's arrow even before the dog barked. He commends Karna as the superior bowman.
Despite the audience's sympathies towards Karna, Droṇa proceeds to award Arjun as the winner. Karna is enraged by this, and demands a duel with Arjun, so that they may declare the undisputed winner between them.
Master Kṛpā intervenes, announcing a duel can only be held between duellists of the same caste, and that Karna must declare his caste if he is to challenge Arjun as an equal. Karna declares his name and caste with pride, but is met by disdain from the audience for being a charioteer's son.
Duryodhana intervenes, fed up of the treatment Karna has been subjected to because he isn't a kshatriya. He declares that Karna is indeed a kshatriya, because he has now been appointed the King of Anga, a kingdom near the country of Magadh.
In a flurry, Duryodhana arranges an impromptu coronation in the arena. Karna is crowned King of Anga and sworn in by priests against a bewildered, celebratory audience. Shon brings Adhirath onto the ceremonial platform, and Adhirath embraces the newly-crowned Karna.
While Karna psyches himself up for the duel, Bhīma interjects and derides Karna as a charioteer's son, whose place is to groom horses and clear their dung. Public opinion shifts again, throwing jibes and heckles at Karna.
Karna is in deep anguish now, angry at the people of Hastinapur, and the apathetic gentry and royalty of the Kurus. Just then, Arjun is summoned into the tent for female royalty on account of his mother, Queen Kunti having fainted.
Just as a fed-up Karna is to throw away his crown, Duryodhana backs him up, asserts his status as King of Anga, friend of Duryodhana, and threatens to crush those who pick on Karna. He declares the competition over and that spectators may go home.
Karna is overcome by gratitude for Duryodhana, and promises to stay by his side his entire life, even unto death. They stand together in the abandoned and lifeless arena.
3 notes · View notes
buzz-london · 6 years ago
Video
youtube
Sanskrit paad often sung in Pushti Marg haveli for khel and Vasant 
बसंत अष्टपदी - हरिरिह व्रजयुवती शतसंगे । 
हरिरिह व्रजयुवती शतसंगे । विलसति करिणीगणवृत वारण वर इव रतिपतिमानभंगे ।। विभ्रम संभ्रम लोल विलोचन सूचित संचितभावम्। कापि दृगंचल कुवलयनिकरै रंचति तं कलरावम्। 1 स्मित रुचिर रुचिरतरानन कमल मुदीक्ष्य हरे रतिकंदम् । चुंबति कापि नितंबवती करतलधृत चिबुकममंदम् ।।२।। उद्भटभाव विभावित चापल मोहननिधु वनशाली। रमयति कामपि पीनघनस्तन विलुलित नववनमाली ।।३।। निज परिरंभकृतेSनुद्रुतमभिवीक्ष्य हरि सविलासम्। कामपि कापि बलाद करोदग्रे कुतुकेन सहासम्।।४।। कामपी नीवीबंध विमोकस संभ्रम लज्जित नयनाम्। रमयति संप्रति सुमुखि बलादपि करतलधृत निजवसनाम्।। 5 प्रियपरिरंभ विपुलपुलकावलि द्विगुणित सुभगशरीरा । उदगायति सखि कापि समं हरिणा रति रणधीरा ।।६।।  विभ्रम संभ्रम गलदंचल मलयांचितम् अंगमुदारम्। पश्यति सस्मितमपि विस्मगतमनसा सुदृश: सविकारम्।।७।। चलति क्यापि समंसकरग्रहम् अलसतरं सविलासम्। राधे तव पूरयतु मनोरथमुदितमिदं हरिरासम्।  ।।8।।
https://youtu.be/EpYjivyISd0
1 note · View note
punerichalval · 2 years ago
Text
“जनतेतील संभ्रम…”; अजित पवार-शरद पवार यांच्या गुप्त बैठकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
“जनतेतील संभ्रम…”; अजित पवार-शरद पवार यांच्या......
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार सातत्याने शरद पवारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत, यावरून ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes