#व्हायरल फोटो
Explore tagged Tumblr posts
Text
पिंपरी महाविद्यालयातील ‘ त्या ‘ विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे रहस्य उलगडलं , एका ॲपच्या माध्यमातून..
पुण्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून पिंपरी येथील एका महाविद्यालयात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली होती. पोलिसांनी सखोल तपास करत त्या मागील कारण शोधून काढलेले असून आरोपींनी एका गे ऍप माध्यमातून संबंधित विद्यार्थ्यांचे दुसऱ्या एका विद्यार्थ्यासोबत नग्न फोटो फोटो आणि व्हिडिओ काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याला 50 हजार रुपयांची खंडणी मागितली असे समोर आलेले आहे. आरोपींच्या…
0 notes
Text
Bollywood Tadka: Suraj Chavan Meets Bharat Jadhav.
Bollywood Tadka brings you an exciting moment as Suraj Chavan meets Bharat Jadhav! Dive into exclusive Bollywood masala, behind-the-scenes stories, and celebrity interviews. Get all the latest updates, fun insights, and entertainment buzz in one place!
#bollywood masala#entertainment mix masala#bollywood tadka#celebrity interviews#latest marathi movies
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 05 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचं विधानसभेतून अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभेत आज यासंदर्भात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला, त्याला सभागृहाने संमती दिली.
****
राज्यातल्या वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर लावण्यावर बंदी आहे, त्याऐवजी पोस्टपेड सिस्टीम मीटर लावले जातील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. आधी सगळे फिडर आणि ट्रान्सफॉर्मर वर हे सिस्टम मीटर लावू नंतर ग्राहकांना हे मीटर लावले जातील, लवकरच याचं वेळापत्रक जाहीर करू, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांना अटक झाली त्या संगमेश्वर इथल्या सरदेसाई वाड्यात त्यांचं स्मारक उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
****
पंचायत राज राज्यमंत्री एस.पी.सिंह बघेल तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज नवी दिल्लीत आयोजित एका राष्ट्रीय संमेलनात, आदर्श महिला-अनुकूल ग्राम पंचायत योजनेची सुरुवात केली. यावर्षीच्या महिला दिनाच्या औचित्यानं ही योजना मंत्रालयानं सुरू केली आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक आदर्श महिला-अनुकूल ग्राम पंचायत स्थापन करणं, हा या योजनेचा उद्देश आहे.
****
शासकीय कार्यालयांमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी द्यावं लागणारं पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्���शेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यामुळे, जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाच��� दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह इतर सर्व प्रकारची प्रमाणपत्रं आता एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित अर्थात सेल्फ अटेस्टेड अर्ज करून मिळू शकतील. दहावी आणि बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी लागणारा एकूण तीन ते चार हजारांचा खर्च या निर्णयामुळे वाचणार आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले आहेत.
****
शेतकऱ्यांनी थकीत पीक कर्जाचं नुतनीकरण ३१ मार्चपर्यंत पूर्ण करुन घ्यावं, त्यासाठी संबंधित बॅंकेशी संपर्क साधण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यात आतापर्यंत पीक कर्ज वाटप झालेल्या चार लाख २१ हजार शेतकऱ्यांपैकी एक लाख ८८ हजार शेतकऱ्यांनी नुतनीकरण केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. २०२५-२६ या वर्षाचा १४ हजार ८२८ कोटी रुपयांच्या वार्षिक पतआराखड्याला यावेळी मंजुरी देण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी आणि सेनगाव तालुक्यात प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणलोट कामांविषयी जनजागृती करण्यासाठी नऊ तारखेपासून वॉटरशेड यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा कळमनुरी आणि सेनगाव तालुक्यातल्या सहा गावात जाणार असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आज शिरुर तालुक्यात बंद पाळण्यात येत आहे. काल बीड आणि केज तालुक्यात कडकडीत बंद पाळून नागरीकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.
****
छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात दहा मार्च रोजी विभागीय लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हास्तरावरील सर्व प्रश्नांची सोडवणूक यावेळी करण्यात येणार आहे. विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर पिडीत महिलांसाठी विभागीय माहिला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आल्याचं, विभागीय आयुक्त कार्यालयानं प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
नांदेड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोन च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. परभणी - नांदेड एक्स्प्रेस आज, उद्या तसंच आठ आणि नऊ मार्चला, तर नांदेड - औरंगाबाद एक्स्प्रेस सात मार्चला रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रवा��ांची मागणी लक्षात घेवून राजकोट- मेहबूब नगर - राजकोट विशेष गाडीच्या १८ फेऱ्या करण्याचं नियोजन दक्षिण मध्य रेल्वेनं केलं आहे. ही गाडी राजकोट इथून मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्याच्या प्रत्येक सोमवारी दुपारी पावणे दोन वाजता सुटेल आणि महबूबनगर इथं दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मेहबूबनगर इथून ही गाडी मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी सुटेल.
****
0 notes
Text
धक्कादायक! "या" ठिकाणी महिला डॉक्टरवर बलात्कार
मुंबई : खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका ३८ वर्षीय नराधमाने डॉक्टर महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इतकंच नाही, तर आरोपीने ब्लॅकमेल करून महिलेकडून लाखो रुपये देखील उकळले आहे. ही संतापजनक घटना मुंबईच्या गावदेवी परिसरात घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. अधिक माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपीची ओळख एका…

View On WordPress
0 notes
Text
पुणे : महिलेवर बलात्कार; फोटो व्हायरल करण्याची धमकी
https://bharatlive.news/?p=172674 पुणे : महिलेवर बलात्कार; फोटो व्हायरल करण्याची धमकी
पुणे; पुढारी ...
0 notes
Text
Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांना अटक? चालान कापल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गाडीसोबतचा फोटो व्हायरल - Marathi News | Amitabh Bachchan shares photo with mumbai police vehicle and wrote arrested netizens puzzled

बिग बींनी पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. यावर अनेकांनी त्यांना हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला होता. सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करणार नाही का, असाही सवाल नेटकऱ्यांनी मुंबई पोलिसांना केला होता.

Amitabh Bachchan Image Credit source: Instagram मुंबई : बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच शिस्तप्रिय व्यक्तीमत्त्��ासाठी ओळखले जातात. बिग बींनी आजवर चुकूनही असं काही काम केलं नाही, ज्यामुळे त्यांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागे. मात्र जे आजपर्यंत झालं नाही ते आता होताना दिसतंय. हेल्मेट न घालता दुचाकीवर प्रवास केल्याने नुकताच ट्रॅफिक पोलिसांनी त्यांचा चालान कापला. यामुळे ते चर्चेत होते. आता चालान कापल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. Read the full article
0 notes
Text
Monalisa: वयाने गाठली चाळीशी... मोनालिसाचे फोटो व्हायरल; चाहते म्हणाले, तुझी स्माईल कडक
Monalisa: वयाने गाठली चाळीशी… मोनालिसाचे फोटो व्हायरल; चाहते म्हणाले, तुझी स्माईल कडक Source link
View On WordPress
0 notes
Text
ncp targets eknath shinde srikant shinde viral photo on cm chair
ncp targets eknath shinde srikant shinde viral photo on cm chair
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील कलगीतुरा दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. या पार्श्वभूमवीर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक फोटो ट्वीट करण्यात आला असून त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ सिंदे आणि राज्य सरकारवर खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी…

View On WordPress
#eknath shinde#ncp#ताज्या मराठी बातम्या#पॉलिटिक्स बातम्या#बातम्या मराठीत#मराठी बातम्या#मराठीतील ताज्या राजकारणाच्या बातम्या#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्राचे राजकारण#महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या#महाराष्ट्राच्या राजकारणातील बातम्या#राजकारण बातम्या#राजकारणाच्या बातम्या मराठीत#राजकीय बातम्या#लेटेस्ट मराठी बातम्या#व्हायरल फोटो#शिवसेना#श्रीकांत शिंदे#से��ी खुर्ची
0 notes
Text
ऑप्टिकल इल्युजन: या चित्रात एक ड्रॅगन लपला आहे, फक्त तीक्ष्ण डोळेच ते शोधू शकतील
ऑप्टिकल इल्युजन: या चित्रात एक ड्रॅगन लपला आहे, फक्त तीक्ष्ण डोळेच ते शोधू शकतील
या चित्रात लपून बसलेला अजगर तुम्हाला शोधावा लागेल. हे आव्हानापेक्षा कमी नाही. जर तुम्ही तुमच्या मित्रांसमोर बढाई मारत असाल की तुमची दृष्टी खूप तीक्ष्ण आहे, तुम्ही गरुडावर लक्ष ठेवता, तर हे आव्हान पूर्ण करा आणि दाखवा. अजगर शोधण्यासाठी मेंदूच्या दहीचा वापर केला जाईल प्रतिमा क्रेडिट स्रोत: सूर्य लोकांना ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित चित्रे पाहणे आणि सोडवणे आवडते. सामाजिक माध्यमे पण अगदी ऑप्टिकल भ्रम…

View On WordPress
0 notes
Text
मराठे आरक्षण मागून स्वतःला संकुचित करून घेत आहेत , मनोहर भिडे म्हणाला की..
संतोष देशमुख यांना मारहाण होत असल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचा प्रमुख मनोहर भिडे यानेही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. मनोहर भिडे म्हणाला की , ‘ धनंजय मुंडे आणि इतर ��ाज्यकर्ते जे काही वागत आहेत ते बरोबर नाही. सर्व राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे…
0 notes
Text
रायुडूने मारली षटकाराची हॅट्ट्रिक, सीएसकेच्या फॅन मुलीने उड्या मारल्या, प्रतिक्रिया झाली व्हायरल
रायुडूने मारली षटकाराची हॅट्ट्रिक, सीएसकेच्या फॅन मुलीने उड्या मारल्या, प्रतिक्रिया झाली व्हायरल
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यातील सामन्यात अंबाती रायडूने संदीपच्या सलग तीन चेंडूंवर षटकार ठोकला. चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) डावातील हे 16 वे षटक होते. या षटकात रायुडूने 4 चेंडूत 22 धावा केल्या, त्यात हॅट्ट्रिक षटकारही समाविष्ट आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) फलंदाज अंबाती रायुडूने हॅट्ट्रिक षटकार ठोकल्यानंतर संघाची ‘फॅन गर्ल’ आनंदाने…
View On WordPress
#CSK फॅन गर्ल#CSKvsPBKS#twitter ट्रेंडिंग#अंबाती रायडू#अंबाती रायुडू#आयपीएल २०२२#आयपीएल अपडेट#क्रिकेट बातम्या#चेन्नई सुपर किंग्ज#चेन्नईची फॅन मुलगी#ट्रेंडिंग फोटो#ट्विटर ट्रेंडिंग#पंजाब किंग्ज#��्हायरल फोटो#शिखर धवन#सोशल मीडियावर व्हायरल
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 05 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचं विधानसभेतून अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभेत आज यासंदर्भात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला, त्याला सभागृहाने संमती दिली.
****
राज्यातल्या वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर लावण्यावर बंदी आहे, त्याऐवजी पोस्टपेड सिस्टीम मीटर लावले जातील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. आधी सगळे फिडर आणि ट्रान्सफॉर्मर वर हे सिस्टम मीटर लावू नंतर ग्राहकांना हे मीटर लावले जातील, लवकरच याचं वेळापत्रक जाहीर करू, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांना अटक झाली त्या संगमेश्वर इथल्या सरदेसाई वाड्यात त्यांचं स्मारक उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
****
पंचायत राज राज्यमंत्री एस.पी.सिंह बघेल तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज नवी दिल्लीत आयोजित एका राष्ट्रीय संमेलनात, आदर्श महिला-अनुकूल ग्राम पंचायत योजनेची सुरुवात केली. यावर्षीच्या महिला दिनाच्या औचित्यानं ही योजना मंत्रालयानं सुरू केली आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक आदर्श महिला-अनुकूल ग्राम पंचायत स्थापन करणं, हा या योजनेचा उद्देश आहे.
****
शासकीय कार्यालयांमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी द्यावं लागणारं पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यामुळे, जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह इतर सर्व प्रकारची प्रमाणपत्रं आता एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित अर्थात सेल्फ अटेस्टेड अर्ज करून मिळू शकतील. दहावी आणि बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी लागणारा एकूण तीन ते चार हजारांचा खर्च या निर्णयामुळे वाचणार आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले आहेत.
****
शेतकऱ्यांनी थकीत पीक कर्जाचं नुतनीकरण ३१ मार्चपर्यंत पूर्ण करुन घ्यावं, त्यासाठी संबंधित बॅंकेशी संपर्क साधण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यात आतापर्यंत पीक कर्ज वाटप झालेल्या चार लाख २१ हजार शेतकऱ्यांपैकी एक लाख ८८ हजार शेतकऱ्यांनी नुतनीकरण केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. २०२५-२६ या वर्षाचा १४ हजार ८२८ कोटी रुपयांच्या वार्षिक पतआराखड्याला यावेळी मंजुरी देण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी आणि सेनगाव तालुक्यात प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणलोट कामांविषयी जनजागृती करण्यासाठी नऊ तारखेपासून वॉटरशेड यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा कळमनुरी आणि सेनगाव तालुक्यातल्या सहा गावात जाणार असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आज शिरुर तालुक्यात बंद पाळण्यात येत आहे. काल बीड आणि केज तालुक्यात कडकडीत बंद पाळून नागरीकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.
****
छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात दहा मार्च रोजी विभागीय लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हास्तरावरील सर्व प्रश्नांची सोडवणूक यावेळी करण्यात येणार आहे. विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर पिडीत महिलांसाठी विभागीय माहिला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आल्याचं, विभागीय आयुक्त कार्यालयानं प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
नांदेड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोन च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. परभणी - नांदेड एक्स्प्रेस आज, उद्या तसंच आठ आणि नऊ मार्चला, तर नांदेड - औरंगाबाद एक्स्प्रेस सात मार्चला रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रवाशांची मागणी लक्षात घेवून राजकोट- मेहबूब नगर - राजकोट विशेष गाडीच्या १८ फेऱ्या करण्याचं नियोजन दक्षिण मध्य रेल्वेनं केलं आहे. ही गाडी राजकोट इथून मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्याच्या प्रत्येक सोमवारी दुपारी पावणे दोन वाजता सुटेल आणि महबूबनगर इथं दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मेहबूबनगर इथून ही गाडी मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी सुटेल.
****
0 notes
Text
नोटांवर असणाऱ्या ‘या’ रेषांचा अर्थ माहितीये का? जाणून घ्या याचे महत्त्व सविस्तर…
नोटांवर असणाऱ्या ‘या’ रेषांचा अर्थ माहितीये का? जाणून घ्या याचे महत्त्व सविस्तर…
भारतीय रुपया हे भारतीय गणराज्याचं अधिकृत चलन आहे. एक भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये विभागला जातो. भारतीय चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात. सर्व भारतीय चलनी नोटा या भारतीय रिझर्व बॅंकेतर्फे बनविल्या जातात. भारतीय चलनासाठी युनिकोडमध्ये U+20B9 ही नियमावली ठरवण्यात आलीय. सध्या आपण नव्या नोटा पहिल्या असतीलच या नवीन नोटा रंगीत आणि अधिक आकर्षक करण्यात आलेल्या आहेत. मात्र आपण आजवर नोटा तर पहिल्या…

View On WordPress
#१०० रुपये#२०० रुपये#२००० रुपये#५०० रुपये#तंत्रज्ञान#ताज्या बातम्या#नोटा#पैसे#भारतीय चलनी नोटा#भारतीय रिझर्व बॅंक#मराठी बातम्या#वायरल बातमी#व्हायरल फोटो#सोलंकी राजघराण्यातील राणी
0 notes
Text
शशी थरुर यांच्यासोबतचे फोटो व्हायरल, महुआ यांनी...
https://bharatlive.news/?p=169822 शशी थरुर यांच्यासोबतचे फोटो व्हायरल, महुआ यांनी...
पुढारी ऑनलाईन डेस्क : ...
0 notes