#पंजाब किंग्ज
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगानं विविध ठिकाणांहून एकूण आठ हजार ८८९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चार हजार कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह मनोविकारावरील औषधी पदार्थांचा समावेश आहे. मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात एकूण सहा लाख ७३ हजार ९२५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ५५ गुन्हे दाखल झाले असून, ५६ जणांना अटक करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत एकूण सात हजार मतदान यंत्रांचं वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात चार हजार मतदान केंद्रं असून, या ठिकाणी चार हजारांवर अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण एक हजार ७०४ मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जवळपास साडे आठ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचं सातारा जिल्ह्यात भुईंज इथं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. ते नव्वद वर्षांचे होते. भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या भोसले यांनी चार वेळा आमदार म्हणून वाई-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना कॅबिनेट मंत्री म्हणून यशस्वी काम केलं. सातारा लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा संसदेत खासदार म्हणून, तसंच विविध राष्ट्रीय समित्यांवर काम केलं. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी भुईंज इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
नंदु��बार जिल्ह्यातल्या तोरणमाळ परिक्षेत्रात लाकडाची तस्करी करणाऱ्यांवर वन विभागाच्या पथकानं कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे अकरा लाख रुपयांचं सागवानी लाकूड जप्त करण्यात आलं आहे. जंगलातून लाकडं तोडून तस्करांनी तोरणमाळ परिक्षेत्रात कोटबांधणी परिसरातल्या जमिनीत पुरून ठेवली होती, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाची, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी पाहणी केली. या सर्व नुकसानाचे दोन दिवसांत पंचनामे करुन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत दिली जाईल, असं गावीत यांनी यावेळी सांगितलं. या पावसामुळे शहादा तालुक्यात जवळपास १३ गावं आणि नंदुरबार तालुक्यातल्या सहा गावातल्या शेतपिकांचं, घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
****
सांस्कृतिक कलादर्पण मुंबईतर्फे, यंदाचा नाट्यसेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातले निवृत्त प्राध्यापक डॉ. जयंत शेवतेकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मुंबईत भायखळा इथल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात येत्या २३ मे रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल.
****
छत्रपती संभाजीनगरच्या मीरा प्रभाकर पांडे स्पोर्टस् पार्कच्या वतीनं दिला जाणारा, क्रीडा पितामह पुरस्कार-२०२४ यंदा, मराठवाड्यातील मॅरेथॉन रनर्सचे प्रणेते, धावपटू आणि ज्येष्ठ बालशल्यचिकित्सक डॉक्टर विवेक घारपुरे यांना जाहीर झाला आहे. हिमायतबाग परिसरातल्या एमपीपी फार्म इथं आज संध्याकाळी आयोजित कार्यक्रमात पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते डॉक्टर घारपुरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचं यंदाचं हे दुसरं वर्ष आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज कवी सुनील उबाळे लिखित 'उलट्या कडीचं घर' या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होईल.
****
इंडियन प्रीमियर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना पंजाब किंग्ज आणि सन रायझर्स हैदराबाद यांच्यात दुपारी साडे तीन वाजता खेळवला जाईल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुलात हा सामना होईल. तर दुसरा सामना गुवाहाटी इथं कोलकाता नाइट रायड��्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात संध्याकाळी साडे सात वाजता खेळवला जाईल.
****
अंदमान-निकोबारसह मालदीव आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात आज मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला आहे. केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पर्यटन थांबवण्यात आलं आहे. दक्षिण कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
Text
IPL 2023 : LSG vs PBKS: पंजाब किंग्ज दोन गडी राखून विजयी
https://bharatlive.news/?p=87211 IPL 2023 : LSG vs PBKS: पंजाब किंग्ज दोन गडी राखून विजयी
आयपीएलच्या 16व्या मोसमातील ...
0 notes
Text
शिखर धवन नेटवर परतला, बॅटिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला
शिखर धवन नेटवर परतला, बॅटिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला
शिखर धवन फलंदाजी: भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन आयपीएलनंतर विश्रांती घेत आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत त्याने आपला सराव थांबवला नाही. नुकताच गब्बरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो नेटवर फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. असे धवन म्हणालेधवनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो आणि व्हिडिओ…
View On WordPress
#आयपीएल २०२२#क्��िकेट बातम्या#क्रीडा बातम्या#पंजाब किंग्ज#शिखर धवन#शिखर धवन आयपीएल २०२२#शिखर धवन फलंदाजी करत आहे#शिखर धवन बातम्या#शिखर धवन व्हिडिओ#हिंदी बातम्या
0 notes
Text
आयपीएल 2022 प्लेऑफ परिस्थिती: 5 संघ बाहेर, 2 अधिकृतपणे, फाफ डू प्लेसिसला रोहित शर्मावर पात्र व्हायचे आहे, सर्व शक्यतांचे गणित जाणून घ्या
आयपीएल 2022 प्लेऑफ परिस्थिती: 5 संघ बाहेर, 2 अधिकृतपणे, फाफ डू प्लेसिसला रोहित शर्मावर पात्र व्हायचे आहे, सर्व शक्यतांचे गणित जाणून घ्या
गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. आता राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा प्रत्येकी एक सामना आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 19 मे 2022 च्या रात्री गुजरात टायटन्सविरुद्ध 8 गडी राखून विजय मिळवल्यानंतर पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद…
View On WordPress
#आयपीएल २०२२#आयपीएल प्ले ऑफ परिस्थिती#ग्लेन मॅक्सवेल#पंजाब किंग्ज#पंजाब किंग्ज प्ले ऑफ परिस्थिती#पंजाब किंग्जचा प्ले ऑफ सिनिअर#पंजाबचे राजे#प्लेऑफ#फाफ डु प्लेसिस#रॉयल चॅलेंजर्स बंगलोर#रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्स#रोहित शर्मा#विराट कोहली#सनरायझर्स हैदराबाद#सनरायझर्स हैदराबाद प्ले ऑफ सिनिअरी#सनरायर्स हैदराबाद
0 notes
Text
केन विलियम्सन आणि सनरायझर्स हैदराबादच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी
केन विलियम्सन आणि सनरायझर्स हैदराबादच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी
अबुधाबी केन विलियम्सन आणि सनरायझर्स हैदराबादच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. सनरायझर्स हैदराबाद टीमसाठी अजूनही प्ले ऑफचे सर्व दरवाजे पूर्णपणे बंद झालेले नाहीत. कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर हैदराबादने विजय मिळवला. यानंतर त्यांच्या प्ले-ऑफमध्ये जाणाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. जेव्हा सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्ज विरुद्धचा शेवटचा सामना अवघ्या 5 धावांनी गमावला. त्यानंतर असं…
View On WordPress
0 notes
Photo
आयपीएल २०२० : राजस्थान राॅयल्स संघाचा किंग्ज इलेव्हन पंजाब टीमवर ४ गड्यांनी विजय टाॅम करेनने विजयी चाैकार मारून पंजाबवर मात केली | #IPL2020 #RRvsKXIP #RajasthanWin http://www.headlinemarathi.com/sports-news-marathi/rajasthan-royals-win-over-kings-eleven-punjab-in-ipl-2020/?feed_id=11839&_unique_id=5f7170acea0ef
0 notes
Text
गेलच्या शतकाने पंजाबचा 15 धवांनी विजय
गेलच्या शतकाने पंजाबचा 15 धवांनी विजय
दिनेश शिंदे : 194 रन्सच्या प्रत्युत्तरात सनराइजर्स हैदराबाद��ा सुरुवातीला झटका लागला. शिखर धवन 0 रन पहिल्याच बॉलवर रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर गेला. पुढे वृद्धीमान साहा 6 रनवर आऊट झाला. केन विलियमसन 54 रन, मनीष पांडे 57, शाकिब अल हसन 24 यांनी खूप प्रयत्न केले परंतु सनराइजर्स हैदराबादचा पराभव झाला.मोहित शर्मा, अँड्र्यू टाय ने 2-2 विकेट घेतले.
किंग्स इलेवन पंजाबने टॉस जिंकून फर्स्ट बॅटिंगचा करण्याचा…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१९ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातल्या अखेरच्या टप्प्यात १३ लोकसभा मतदारसंघांत उद्या मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत एकूण २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगानं आठ हजार ८८९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चार हजार कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह मनोविकारावरील औषधी पदार्थांचा समावेश आहे. मतदारांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या प्रलोभनांवर आयोगाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
****
अकोला शहरात चार विद्युत उपकेंद्रांना आयएसओ मानांकन मिळालं आहे. यामध्ये खडकी, पीकेव्ही, कौलखेड आणि सुधीर कॉलनी या चार उपकेंद्रांचा समावेश आहे. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंड सेवा देण्यासाठी या उपकेंद्रांना हे मानांकन मिळालं आहे.
****
इंडियन प्रीमियर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना पंजाब किंग्ज आणि सन रायझर्स हैदराबाद यांच्यात, तर दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होईल.
दरम्यान, या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं चेन्नई सुपर किंग्जवर २७ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत बंगळुरूच्या संघानं प्ले-ऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे.
****
दक्षिण कोकण, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
राज्यात काल सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४० अंश सेल्सियस, बीड ४० पूर्णांक २ अंश, नांदेड इथं ३६ पूर्णांक २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
0 notes
Text
CSK vs PBKS: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील स्पर्धा, सर्वांच्या नजरा धोनीवर
CSK vs PBKS: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील स्पर्धा, सर्वांच्या नजरा धोनीवर
CSK vs PBKS: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील स्पर्धा, सर्वांच्या नजरा धोनीवर आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 38 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना चार वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. सोमवारी (25 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. चेन्नईला अनेक आघाड्यांवर कामगिरी सुधारावी लागणार आहे. चेन्नईने आतापर्यंत सातपैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत तर…
View On WordPress
0 notes
Text
शिखर धवनला त्याच्या वडिलांनी 'मारहाण' केले, प्लेऑफमध्ये न पोहोचल्याचा राग
शिखर धवनला त्याच्या वडिलांनी ‘मारहाण’ केले, प्लेऑफमध्ये न पोहोचल्याचा राग
शिखर धवन व्हायरल व्हिडिओ पंजाब किंग्स आयपीएल 2022 प्लेऑफ: पंजाब किंग्जचा फलंदाज शिखर धवनने आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी केली. या मोसमात त्याने 460 धावा केल्या. मात्र, त्याचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नाही. पंजाब लीगचा सामना स��पल्यानंतर मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. धवनने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. धवनने सांगितले की, जेव्हा संघ…
View On WordPress
#आयपीएल २०२२#आयपीएल २०२२ प्लेऑफ#इंडियन प्रीमियर लीग#इंडियन प्रीमियर लीग 2022#धवन पंजाब किंग्ज प्लेऑफ#पंजाब किंग्ज#व्हायरल व्हिडिओ#शिखर धवन#शिखर धवन पंजाब किंग्ज#शिखर धवन मारहाण#शिखर धवनचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल#शिखर धवनचा व्हायरल व्हिडिओ#शिखर धवनला मारहाण
0 notes
Text
IPL 2022: सामना विजेता वृद्धिमान साहा दिनेश कार्तिक डेव्हिड वॉर्नर शिखर धवन फाफ डू प्लेसिस 35 वर्षांपेक्षा जास्त वयाचा - दिनेश कार्तिक ते शिखर धवन पर्यंत: हे IPL 2022 चे 5 सर्वात मोठे मॅच विजेते आहेत, सर्व 35 वर्षांपेक्षा जास्त वयाचे
IPL 2022: सामना विजेता वृद्धिमान साहा दिनेश कार्तिक डेव्हिड वॉर्नर शिखर धवन फाफ डू प्लेसिस 35 वर्षांपेक्षा जास्त वयाचा – दिनेश कार्तिक ते शिखर धवन पर्यंत: हे IPL 2022 चे 5 सर्वात मोठे मॅच विजेते आहेत, सर्व 35 वर्षांपेक्षा जास्त वयाचे
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये, 70 पैकी 64 लीग सामने झाले आहेत. या सामन्यांच्या निकालांवर नजर टाकली तर स्पर्धेतील निम्मे म्हणजेच 4 संघांचे सामनाविजेते 35 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या दिनेश कार्तिकपासून पंजाब किंग्जच्या शिखर धवनपर्यंतचा समावेश आहे. क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित करणारे एक नाव देखील आहे आणि ते नाव आहे ऋद्धिमान साहा. IPL 2022 मध्ये ऋद्धिमान…
View On WordPress
#faf du plesis#PBKS#आयपीएल#आयपीएल २०२२#आरसीबी#इंडियन प्रीमियर लीग#ऋद्धिमान साहा#क्रिकेट बातम्या#क्रीडा बातम्या#गुजरात टायटन्स#जी.टी#डी.सी#डेव्हिड वॉर्नर#दिनेश कार्तिक#दिल्ली कॅपिटल्स#दिल्ली राजधानी#पंजाब किंग्ज#फाफ डु प्लेसिस#रॉयल चॅलेंजर्स बंगलोर#विद्धिमान साहा#शिखर धवन
1 note
·
View note
Text
पंजाबवर राजस्थान रॉयल्सचा वरचष्मा
पंजाबवर राजस्थान रॉयल्सचा वरचष्मा
मुंबई-प्रतिनिधी आयपीएल २०२१च्या ३२व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आले आहेत. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर राजस्थान आणि पंजाब स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात विजयाने सुरुवात करण्यास आतूर असतील. गुणतालिकेत राजस्थान सहाव्या क्रमांकावर आणि पंजाब सातव्या क्रमांकावर आहे, त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणे आवश्यक आहे. आज पंजाबचा कर्णधार लोकेश…
View On WordPress
0 notes
Text
मिलर-मैक्सवेल की जोड़ी ने पंजाब को दिलाई जीत
मिलर-मैक्सवेल की जोड़ी ने पंजाब को दिलाई जीत
इंदौर- आज (शनिवार) को इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) के 10 वें संस्करण का चौथा मैच किंग्स इलेवन पंजाब और राइजिंग पुणे सुपरजाइंट्स के बीच खेला गया. इंदौर के होलकर क्रिकेट स्टेडियम में खेले गए मुकाबले में किंग्स इलेवन पंजाब के कप्तान ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया. ग्लेन मैक्सवेल को इस साल पंजाब का कप्तान बनाया गया है. ग्लेन मैक्सवेल किंग्ज इलेवन पंजाब के 10 वें कप्तान हैं. वह पहली बार…
View On WordPress
0 notes
Photo
प्रीती झिंटाने सेहेवागला सुनावले वेब महाराष्ट्र टीम : किंग्ज इलेव्हन पंजाबचा आयपीलमध्ये चांगली कामगिरी करत आहे, तरी या संघात सध्या सर्व काही आलबेल नाही, राजस्थान रॉयल्सकडून झालेल्या पराभवानंतर संघाचा मार्गदर्शक विरेंद्र सेहवाग आणि ओवनर प्रिती झिंटा यांच्यामध्ये वादावादी झाल्याचे वृत्त मुंबई मिररने या वृत्तपत्राने दिल�� आहे. राजस्थान रॉयल्सचे १५८ धावांचे लक्ष्य पंजाबच्या संघाला पार करता आले नाही. संघाच्या पराभवावर संतप्त झालेल्या प्रितीने सामन्याच्या रणनितीवरुन थेट सेहवागला जाब विचारला. प्रितीचे हे वर्तन सेहवागला अजिबात पटलेले नसून तो हा मोसम संपल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मार्गदर्शक पदाचा राजीनामा देऊ शकतो, अशी शक्यता आहे. सेहवागने किंग्ज इलेव्हन पंजाब बरोबर पाच वर्षांचा करार केला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रविचंद्रन अश्विनला फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर पाठवले आहे. करुण नायर, मनोज तिवारी असे सक्षम फलंदाज संघात असूनही अश्विनला वरती पाठवण्यात आले. अश्विन अपयशी ठरल्यामुळे हा डाव उलटला त्यावरुन प्रितीने सेहवागला धारेवर धरले. संघाशी विनाकारण छेडछाड केल्यामुळे पराभव झाला, असे प्रितीचे म्हणणे होते. त्यावर सेहवागने तिला समजावण्याचा प्रयत्न केला असे सूत्रांनी सांगितले. स्फोटक फलंदाज राहिलेला सेहवाग सडेतोड बोलण्यासाठी ओळखला जातो. सध्या तरी सेहवागने शांतता आणि संयम दाखवला आहे.
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१९ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातल्या अखेरच्या टप्प्यात १३ लोकसभा मतदारसंघांत उद्या मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत एकूण २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगानं आठ हजार ८८९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चार हजार कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह मनोविकारावरील औषधी पदार्थांचा समावेश आहे. मतदारांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या प्रलोभनांवर आयोगाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
****
अकोला शहरात चार विद्युत उपकेंद्रांना आयएसओ मानांकन मिळालं आहे. यामध्ये खडकी, पीकेव्ही, कौलखेड आणि सुधीर कॉलनी या चार उपकेंद्रांचा समावेश आहे. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंड सेवा देण्यासाठी या उपकेंद्रांना हे मानांकन मिळालं ���हे.
****
इंडियन प्रीमियर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना पंजाब किंग्ज आणि सन रायझर्स हैदराबाद यांच्यात, तर दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होईल.
दरम्यान, या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं चेन्नई सुपर किंग्जवर २७ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत बंगळुरूच्या संघानं प्ले-ऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे.
****
दक्षिण कोकण, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
राज्यात काल सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४० अंश सेल्सियस, बीड ४० पूर्णांक २ अंश, नांदेड इथं ३६ पूर्णांक २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 15 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १५ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
राजस्थानमधल्या झूंझनू जिल्ह्यात कोलिहान खाणीत अडकलेल्या हिंदुस्थान कॉपर लिमिटेड कंपनीच्या दक्षता पथकातील १५ कर्मचाऱ्यांना आज बाहेर काढण्यात यश आलं आहे. काल रात्री कर्मचाऱ्यांना खाणीत घेऊन जाणारी लिफ्ट तुटल्यामुळं हे सर्वजण खाणीत अडकले होते.
****
७७ व्या कान चित्रपट महोत्सवाला आजपासून फ्रान्समध्ये सुरुवात झाली. या महोत्सवात भारत मंडपम् या भारतीय दालनाचं उद्घघाटन आज चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत होणार आहे. या महोत्सवात प्रथमच “भारत पर्व”चं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये जगभरातील नामवंत मान्यवर आणि प्रतिनिधी, चित्रपटकर्मी, खरेदीदार आणि विक्री प्रतिनिधी सहभागी होत आहेत. गोव्यात येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ५५ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फीचं अधिकृत फलक आणि ट्रेलरचं अनावरण ‘भारत पर्व’ मध्ये होणार आहे.
****
भारतीय सैन्यातील माजी कर्नल वैभव काळे यांना गाझा पट्टीत रफाह इथं वीरमरण आलं. भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते संयुक्त राष्ट्र-यूएनच्या सैन्यात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. त्यांचं शिक्षण नागपूर इथं झालं होतं.
****
मुंबईत घाटकोपरच्या छेडानगर इथं वादळी वाऱ्यामुळं कोसळलेल्या लोखंडी जाहिरात फलकाखाली अडकलेल्या गाड्या काढण्याचं काम बचाव पथकामार्फत आजही सुरू आहे. महाकाय फलक कोसळल्यानं त्याखाली असलेल्या वाहनांमधून इंधन गळती होत आहे, तसंच कोसळलेल्या फलकामुळं पेट्रोल पंप प्रभावित झाल्यानं उपाययोजनेसाठीचे उपकरणं वापरण्यास अडचणी येत असून फलक हटवण्यासाठी अवजड यंत्रांचा वापर केला जात असल्याचं बचाव पथकाच्या सूत्रांनी सांगितलं.
****
घाटकोपर इथं होर्डींग दुर्घटनेनंतर नंदुरबार शहरात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नंदुरबार नगरपरिषद कार्यवाही करत आहे. शहरातील २२ खाजगी इमारतींवर होर्डींग उभारण्यात आलेले असून या सर्वांचं स्ट्रक्चरल ऑडीट, आणि होर्डींग्ज स्थिरता प्रमाणपत्र पंधरा दिवसांच्या आत पालिकेला सादर करण्याच्या नोटीसा संबंधीतांना देण्यात आल्या आहेत. कुठेही धोकादायक किंवा विना परवानगी होर्डीग आढल्यास तात्काळ कारवाई होणार असल्याची माहीती नंदुरबार नगरपरिषदेच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठीच्या नवीन योजनेचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु आहे. शहराला येत्या ���िसेंबरपासून पाणी पुरवठा केला जाणार असून याबाबतचं वेळापत्रक कंत्राटदारांनी खंडपीठात सादर केलं आहे. या अनुषंगानं औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायामुर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमुर्ती आर. एम. जोशी यांनी नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाची बिडकीन परिसरात काल पाहणी केली.
गुणवत्ता, दर्जा आणि सुरक्षेच्या दृष्टीनं जलवाहिनीच्या कामाला गती द्यावी, तसंच सर्व जलवाहिनीची कामं सुव्यवस्थित व्यवस्थापन करुनच व्हावी, अशा सुचनाही न्यायमुर्तींनी कंत्राटदारांना दिल्या आहेत.
****
धुळे लोकसभा मतदार संघात निवडणूकीसाठी मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या २०९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल टपाली मतपत्रिकाद्वारे मतदान केलं. उद्यापर्यंत हे टपाली मतदान करता येणार आहे. धुळे लोकसभा मतदार संघात धुळे जिल्ह्यातील एकूण एक हजार ९९ अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे.
****
दुरसंचार विभाग किंवा ट्रायकडून मोबाईल सेवा खंडित करण्याचे इशारे देणारे कॉल बनावट आहेत. दूरसंचार विभाग किंवा ट्रायनं कोणालाही अशा प्रकारचे कॉल करण्याचे अधिकार दिलेले नाहीत, असं दूरसंचार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा कॉलसंदर्भात डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट संचारसाथी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आपण सरकारी अधिकारी असल्याचं भासवणाऱ्या आणि लोकांना फसवणाऱ्या परदेशी मूळ स्थान असलेल्या मोबाईल क्रमांकांवरून येणाऱ्या व्हॉटसअॅप कॉलबाबतही दूरसंचार विभागानं एक नियमावली जारी क���ली आहे.
****
मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात येत्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी, ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुवाहाटी इथं राजस्थान रॉयल्सचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. पंजाब किंग्ज संघ आधीच प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे, तर राजस्थान रॉयल्सचं अव्वल चार संघात स्थान मिळवण्याचं लक्ष्य असेल. दरम्यान, काल रात्री दिल्ली इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं लखनौ सुपर जायंट्स संघाचा १९ धावांनी पराभव केला.
****
0 notes