#लागोपाठ
Explore tagged Tumblr posts
6nikhilum6 · 3 months ago
Text
Pimpri : स्टील प्लांट स्पोर्ट्स बोर्डाची आगेकूच; पीएसपीबी, आरएसपीबीप्रमाणे सलग दुसरा विजय
एमपीसी न्यूज : गतविजेते पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (Pimpri), उपविजेते रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (आरएसपीबी) आणि स्टील प्लांट स्पोर्ट्स बोर्ड संघांनी (एसपीएसबी) चौथ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सातत्य राखताना दुसऱ्या विजयाची नोंद केली. मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत लागोपाठ दोन विजयांसह त्यांनी अनुक्रमे पूल-अ…
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
वक्फ सुधारणा विधेयक-२०२४ चा आढावा घेण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपापर्यंत आपला अहवाल देईल, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमांवरच्या संवादाद्वारे दिली आहे. या प्रकरणी सुनावणीची तारीख संयुक्त संसदीय समिती जाहीर करेल आणि फक्त मुस्लिम संघटनाच नव्हे तर या प्रकरणी सकारात्मक योगदान देऊ शकणाऱ्या कोणत्याही संघटना किंवा व्यक्तींचं समितीच्या प्रक्रियेत स्वागत असेल, असं रिजिजू म्हणाले. हे विधेयक भविष्यवेधी असल्याचं त्यांनी नमूद केलं. मुस्लिम समुदायाच्या कल्याणासाठी सरकारनं हे पाऊल उचलल्याचं ते म्हणाले. सरकारनं हे विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलं होतं आणि ते पुढच्या छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं.
****
भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. काल पॅरिस इथं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून याचं वितरण करण्यात आलं. बिंद्रानं २००८ बीजिंग ऑलिंपिक मध्ये दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत भारतासाठी पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकलं. यासह एकूण दीडशे वैयक्तिक पदकांची अभिनवनं पटकावली आहेत.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होत आहे. रात्री साडेबारा वाजता हा सोहळा होईल. भारतातर्फे हॉकीपटू पी. आर. श्रीजेश आणि पिस्तुल नेमबाज मनु भाकर या सोहळ्यात प्रमुख ध्वजधारक खेळाडू असणार आहेत.
स्पर्धेत भारतानं एका रौप्य पदकासह पाच कांस्य पदकं जिंकली. यामध्ये आधिच्या  ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदकानंतर लागोपाठ या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणारा भालाफेकपटू निरज चोप्रा, स्वतंत्र भारतातून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन तसंच पिस्तुल नेमबाजीत महिलेनं पहिल्यांदाच यासह नेमबाजीच्या सांघिक प्रकारात पहिल्यांदाच अशी कास्यपदकांची कमाई करणारी मनु भाकर. नेमबाजी सांघिक प्रकरात सरबज्योत सिंगनही पदक मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं. तर हॉकीत याआधीच्या आणि आताच्या असं लागोपाठ दोनवेळा कास्य पदक आपल्या नावे झालं. यासह कुस्तीमध्ये अमन सेहरावत तर रायफल नेमबाजीत महाराष्ट्राच्या स्वप्नि�� कुसाळेनं मिळवलेलं कांस्य पदक. अशाप्रकारे भारताची यशस्वी कामगिरी झाली.
दरम्यान, स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला वजनामुळे अपात्र केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर आंतरराष्ट्रीय क्रिडा न्यायालय येत्या मंगळवारी १३ तारखेला निकाल सुनावणार आहे. याचिकेत विनेशनं संयुक्तरित्या रौप्य पदकाची मागणी केली आहे.  
आता यानंतर २०२८ मध्ये ऑलिंपिक क्रिडा स्पर्धा लॉस एंजेलिस इथं खेळली जाणार आहे.
****
देशाचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचं रात्री उशिरा निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते.  भारतीय परराष्ट्र सेवा-आय.एफ.एस. म्हणून काम केल्यानंतर कॉंग्रेस पक्षातून त्यांनी आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द घडवली.
****
जम्मू काश्मीरमधील आनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. चकमकी दरम्यान,  गंभीर जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्‍यांचा मृत्यू झाला. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. या चकमकीत दोन नागरिकही जखमी झाले. कालपासून सुरू झालेली ही दहशतवाद्यांसोबतची चकमक आजही सुरूच असल्याचं वृत्त आहे.
****
जम्मू-कश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आयोजित सांस्कृतिक उत्सव कशूर रिवाजमध्ये दहा हजार युवतींनी सहभागी होत कश्मीरी लोकनृत्��ाचं विक्रमी सादरीकरण केलं. या नृत्याची नोंद युनिवर्सल रिकॉर्ड फोरममध्ये झाली आहे. हे लोकनृत्य ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजीत करण्यात आलं होतं.
****
ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर यांना यंदाचा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्मृती  पुरस्कार जाहिर झाला आहे. झवर विविध वृत्तपत्रांमधून पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. त्याचं आजही समाज माध्यमांवर माहितीपूर्ण लिखाण चालू आहे.
****
पुरोगामी महाराष्ट्रात आजचं राजकारण दुर्दैवानं गढूळ झालं आहे. अशा वेळी राज्याची सामाजिक वीण विस्कटू नये म्हणून शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केलं. ते छत्रपती संभाजीनगर शहरात काल रात्री आयोजित क्रीडा आणि शिक्षणक्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे डॉक्टर फुलचंद सलामपुरे यांच्या सेवागौरव कार्यक्रमात बोलत होते. समाज जाती-जातीमध्ये ��िखुरला जात असल्याची खंतही  आ.चव्हाण यांनी व्यक्त केली.
****
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि तालुका कृषी अधिकारी वाशिम कार्यालयाच्या वतीनं तहसील कार्यालयाच्या सभागृहात रानभाजी महोत्सवाचं आयोजन उद्या सकाळी ११ वाजता करण्यात आल आहे. या महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
news-34 · 5 months ago
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार? या महिला आमदाराचं नाव चर्चेत
Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार? या महिला आमदाराचं नाव चर्चेत
Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार? या महिला आमदाराचं नाव चर्चेत मुंबई : हिमाचल प्रदेशमध्ये मतदारांनी आपली पंरपरा कायम ठेवली आहे. कोणत्याही पक्ष दुसऱ्या वेळी लागोपाठ सत्तेत येत नाही. त्यामुळे भाजपची सत्ता जावून आता राज्यात काँग्रेसची सत्ता आली आहे. काँग्रेसने (Congress) बहुमत मिळवल्यानंतर आता हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्रीपदावरून मंथन सुरू झाले आहे. याबाबत शिमल्याच्या…
View On WordPress
0 notes
batmaharashtratodaynews · 6 years ago
Video
विदर्भाने लागोपाठ दुसऱ्यांदा रणजी चषक जिंकला.  . . विदर्भाने रणजी करंडकच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रला ८७ धावांनी पराभूत करून लागोपाठ दुसऱ्या वर्षी रणजी करंडक जिंकला.  . . अधिक माहितीसाठी वाचा पूर्ण बातमी : http://bit.ly/2ByXIBN . . #Vidharbha #Defeat #Saurashtra #Ranji #Trophy #Win #JamthaStadium #Nagpur #Crickets #Sports #Updates #MaharashtraToday https://www.instagram.com/p/Btk8CffhEi-/?utm_source=ig_tumblr_share&igshid=12mdne1jc4dfy
1 note · View note
marathinewslive · 2 years ago
Text
माशा वैयक्तिक सेल्फी घेतल्यानंतर प्रश्न विचारला, व्हिडिओ पाहा! | माशांऐवजी माणसाचा फोन पाण्यात उडवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे prp 93
माशा वैयक्तिक सेल्फी घेतल्यानंतर प्रश्न विचारला, व्हिडिओ पाहा! | माशांऐवजी माणसाचा फोन पाण्यात उडवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे prp 93
सोशल मीडियावर लोकांना आश्चर्यचकित व्हायला व्हिडियोंची कमतरता नाही. सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही पोट धरून हसाल. तुम्ही या व्यक्ती जागी तर एवढी गडबड केल्यावर डोकं धरून बसते. चूक ती एका सेल्फीमुळे. सेल्फची क्रेझ तुम्हाला माहीत आहे. पण सेल्फ पार्क नादात इतकं नुकसान होईल तुमची झोपाळा. या व्यक्तीने बोटीत उभं राहून माशा सेल्फी काढला. लागोपाठ सेल्फी काढणे विरोधाभास अंततः काही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
वर्षा ऋतूतील आरोग्यमंत्र
Tumblr media
पावसाच्या सरी कोसळू लागल्या की वातावरणात एक सुखद गारवा पसरतो. मन उल्हासित होते; परंतु या दिवसातील हवामानबदलांचा ��रोग्यावर परिणाम होत असतो. तसेच साचलेल्या पाण्यामुळे अनेक रोगांचाही फैलाव होत असतो. या पार्श्वभूमीवर आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसात पचनक्रियाही कमकुवत बनलेली असते. त्यामुळे आहारामध्येही अनेक बदल करावे लागतात. मधुमेही, अस्थमाग्रस्त रुग्ण, वृद्ध व्यक्ती आणि मुलांनी या दिवसात प्रकृतीची अधिक देखभाल घेण्याची गरज असते. आयुर्वेदानुसार पावसाळा हा ऋतू वातप्रकोप आणि पित्त संचयाचा काळ असतो. यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळत असते. पोट आणि पोटाशी संबंधित असणारे बहुतेक आजार पावसाळ्यातच होतात. थोडेसे दुर्लक्ष केले तरीही या ऋतूत आरोग्य बिघडू शकते. पावसाळ्यात टायफॉईड, डायरिया, कावीळ, व्हायरल आणि सर्दी पडसे हे आजार सर्वसामान्य आहेत. पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे डासांची पैदास होते यामुळे चिकुन गुनिया, मलेरिया, डेंग्यु यासारख्या आजारांचा प्रकोप वाढतो. खाणे पिणे आणि जीवनशैली नियंत्रित करून आपण या आजारांपासून दूर राहू शकतो. पावसाळ्यापूर्वी उन्हाळा असल्यामुळे आपली पचनक्रिया कमकुवत झालेली असते. यामुळे भोजनासोबत पोटात ���ाणारे जीवाणू पावसाळ्यात सक्रिय होऊन हळूहळू आजाराचे रूप घेतात. आणि शरीरात त्याचे संक्रमणही पसरते. या काळात डासांमुळे होणा-या आजारांमुळे दरवर्षी हजारो लोक मृत्यूमुखी पडतात. मलेरिया, डेंग्यु, चिकन गुनिया यासारख्या आजारात अधिक ताप थंडी वाचून येणे, स्रायूंमध्ये वेदना होणे, अशक्तपणा यासारखी लक्षणे दिसतात. या रोगांपासून बचाव करण्यासाठी घरात मच्छरांपासून बचाव करणारी साधने असणे गरजेचे असते. घराच्या आजूबाजूला पाणी साठलेले नसावे. पाणी साचले असेल तर रॉकेल किंवा किटकनाशक फवारावीत. डास घालवण्यासाठी वनस्पती तेलाचाही वापर करता येऊ शकतो. आजारी पडल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या ऋतूत सावध रहावे. कारण पावसाळ्यात कॉलरा हा एक सामान्य आजार असतो. प्रदुषित पाण्यापासून होणारा हा आजार आपल्या पचन क्रियेवर परिणाम करतो. या आजारात तीव्र अतिसार होतो. उलट्या होतात यामुळे हळूहळू शरीरातील पाणी कमी होत जाते. रूग्णाला डीहायड्रेशन होते. यामुळे त्याचा मृत्यूही होऊ शकतो. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की कॉलराची साथ येते. या आजारापासून बचाव करण्यासाठी घर आणि घरासभोवताली स्वच्छता ठेवावी, ने��मी स्वच्छ पाणी प्यावे. या ऋतूत उकळलेले पाणी पिणे अधिक लाभदायक ठरते. उलटी होत असेल तर शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी जास्त पाणी प्यावे. त्याचबरोबर ओ. आर. एस. चे मिश्रणही प्यावे. खास करून लहान मुलांना हे पाणी द्यावे. पावसाळ्यात खाण्या-पिण्याच्या बाबतीत थोडेसे दुर्लक्ष झाले तर टायफॉईड या आजाराची तक्रार उद्भवू शकते. यामध्ये यकृतापर्यंत संक्रमण पोहोचते. दूषित पाणी आणि दुषित अन्नामुळे हा आजार होतो. टायफॉईड हा वेगाने पसरतो घरातील एखाद्या व्यक्तीला हा आजार झाला असल्यास त्याच्या खाण्या-पिण्याची भांडी वेगळी ठेवावी. यामध्ये अधिक जास्त ताप, पोट दुखी, डोके दुखी, पोट साफ न होणे यासारखी लक्षणे दिसतात. या आजारावर जवळपास दोन आठवड्यांपर्यंत इलाज करावा लागतो. इलाजादरम्यान, औषधांचा कोर्स पूर्ण केला नाही तर आजार पुन्हा उलटण्याची शक्यता असते. थंडी, ताप आणि कप हा आजार देखील या ऋतूत होत असतो. हा आजार कुठल्याही व्यक्तीला होऊ शकतो. या दिवसात पावसामुळे उष्णता वाढत आणि कमी होत असते. परिणामी, शरीराचे संतुलन बिघडते. अशातच पावसात भिजल्यास आजारांचा धोका अधिक असतो. यामध्ये लागोपाठ शिंका येणे, घशात खाज सुटणे, दुखणे, ताप येणे इत्यादी प्रमुख लक्षणे दिसतात. म्हणून वृद्ध व्यक्तींनी तसेच मुलांनी पावसात भिजू नये. घरात अथवा ऑफिसमध्ये एअरकंडिशन असल्यास तोे सामान्य तापमानाला सेट करावा. या दिवसात आईस्क्रिम खाऊ नये. आजाराची लक्षणे दिसू लागली तर रात्री झोपताना गरम दुधात हळद टाकून ते प्यावे. मधुमेह असणा-या रूग्णांनी देखील या ऋतूत काळजी घ्यावी. कारण त्यांच्या पायांना जखम होण्याचा धोका वाढतो. ओल्या मातीत पाय ठेवल्यास त्यामध्ये काचेचे तुकडे किंवा खिळ्यांमुळे बरेचदा जखमा होतात. म्हणूनच मधुमेही व्यक्तींनी बाहेर फिरताना काळजी घ्यावी. अनेक प्रकारचे जीवाणूदेखील या ऋतूत वाढतात. मधुमेही व्यक्तींनी संरक्षणासाठी तिळाच्या तेलाने पायांना मालीश करावी हे तेल जीवाणूनाशक असते. पावसाळ्यात अस्थमाचा आजारही बळावतो. दमट हवामान असल्यामुळे घरात बुरशीची वाढ होते. चामड्याच्या बुटात अथवा चपलांमध्येदेखील बुरशी वाढते. यामुळे अस्थमा वाढू शकतो. यापासून बचाव करण्यासाठी फर्निचर आणि चामड्याच्या वस्तूंची नियमित स्वच्छता करावी. जेणेकरून बुरशी वाढणार नाही. शरीराची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. नियमित व्यायाम करावा. पिंपळी, तुळशी, हळद, मध इत्यादीचे सेवन करावे. पंचकोळ चूर्ण जेवणासोबत घ्यावे. गहू, तांदुळ आणि भाज्यांचे सूप प्यावे. आंबट, खारट आणि तेलकट पदार्��ांपासून दूर रहावे. पावसाळ्यामध्ये कारले, कोबी, कोरड्या भाज्या, पालक, मका, बाजरी, कंदमुळे, बटाटे, काकडी, टरबूज, मटण, सुकट खाऊ नये. तर वांगी, दुधीभोपळा, परवल आणि हिरव्या भाज्या यासोबत आले, लसूण, कांदा यांचे सेवन करावे. फळांमध्ये द्राक्ष, लिंबू, आंबे यासोबत मोसमी फळे खावीत. कोरडे नारळ स्वयंपाकात वापरावे. या व्यतिरिक्त दुध आणि दुधापासुन बनलेल्या पदार्थांचे सेवन करावे. हिंग, धने, जिरे, गुळ, मिरे, सैंधव यांचादेखील पदार्थांमध्ये वापर करावा. स्वच्छ पाणी प्यावे. शक्य असेल तर उकळून गार केलेले पाणी प्यावे. -जान्हवी शिरोडकर Read the full article
0 notes
loksutra · 3 years ago
Text
IPL 2022 RCB विरुद्ध SRH विराट कोहली खराब फॉर्मने या सत्रातील तिसरे गोल्डन डक जिंकले
IPL 2022 RCB विरुद्ध SRH विराट कोहली खराब फॉर्मने या सत्रातील तिसरे गोल्डन डक जिंकले
IPL 2022 मध्ये विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम आहे. तो धावांसाठी इतका झुंजत आहे की, सीझनमध्ये तिसऱ्यांदा तो गोल्डन डकचा बळी ठरला. सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) मधील सामन्याच्या पहिल्या चेंडूवर तो बाद झाला. जगदीश सुचितने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तत्पूर्वी, लखनौ सुपरजायंट्सच्या दुस्मंथा चमेरा आणि हैदराबादच्या मार्को यानसेनने त्याला गोल्डन डकवर बाद केले. लागोपाठ दोन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years ago
Text
विधानसभा प्रश्नोत्तरे
मुंबई, दि. 27 : कोविडमुळे गेले दोन वर्षे लागोपाठ नागपूर येथे हिवाळी अधिवेशन आयोजित न करता मुंबई येथेच खबरदारी घेत हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. मात्र पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे घेण्याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या समन्वयाने निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशन कालावधीत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दैनिक…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 July 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २८ जुलै २०२१ दुपारी १.०० वा. ****
कोविड महामारीच्या काळात देशात अनेक नव्या उपाययोजना राबवण्यात आल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत सांगितलं. देशात पीपीई किट आणि व्हेंटिलेटरचं उत्पादन सुरु करण्यात आलं, पीपीई किटचं निर्जंतुकीकरण करण्याची नवी प्रक्रिया शोधून काढण्यात आली, असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. दरम्यान, लोकसभेत विविध मुद्यांवरुन आजही विरोधकांचा गदारोळ सुरु आहे. त्यातच प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला. त्यानंतर गदारोळ वाढत गेल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
राज्यसभेतही कामकाज सुरू झाल्यावर पेगॅसस, कृषी कायदे यासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज एका तासासाठी स्थगित करण्यात आलं होतं.
****
मागच्या चार आठवड्यांच्या कालावधीत, देशभरातल्या २२ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचा कल दिसून आला. हे २२ जिल्हे महाराष्ट्रासह केरळ, मणीपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि त्रिपूरा या राज्यांमधले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या बीड आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.
****
देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ४४ कोटी ६१ लाख ५६ हजार ६५९ मात्रा वितरीत करण्यात आल्या आहेत. काल देशभरात ४० लाख दोन हजार ३५८ लोकांना लस टोचण्यात आली.
दरम्यान, देशात काल नव्या ४३ हजार ६५४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ६४० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी १४ लाख ८४ हजार ६०५ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख २२ हजार २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ४१ हजार ६७८ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी सहा लाख ६३ हजार १४७ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख ९९ हजार ४३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
सारथी मार्फत मराठा, कुणबी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत १८ ऑगस्ट ही आहे. अधिक माहिती सारथीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली.
****
राज्यातल्या कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क, शिष्यवृत्ती, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्त्याचे वाटप या शैक्षणिक वर्षात महा डीबीटी आणि सेवा प्रणालीद्वारे होणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भातला आदेश काल प्रसिद्ध केला. विविध व्यावसायिक कृषी विषयक पदवी अभ्यासक्रम आणि कृषी विज्ञान पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहेत. उद्यापासून पदवीच्या द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरु होणार आहेत, अशी माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी दिली. दहा ऑगस्टपासून प्रथम वर्षाच्या परीक्षा होतील. पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा १७ ऑगस्टपासून घेण्यात येतील, तर अभियांत्रिकी, फार्मसी, विधीसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा, २० ऑगस्टपासून सुरु होणार आहेत.
****
पहिला अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं आज पुणे इथं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. नाटेकर यांनी आपल्या १५ वर्षांच्या कारक���र्दीत शंभरहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदं मिळवली आहेत. भारताला परदेशात विजेतेपद मिळवून देणारे ते पहिले बॅडमिंटनपटू होते.
****
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनमध्ये भारताच्या पी वी सिंधूनं उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या सामन्यात तीने हाँगकाँगच्या नगन यी चेऊंगचा २१-नऊ, २१-१६ असा पराभव केला.
तिरंदाजीमध्ये उप-उपान्त्यपूर्व फेरीत भारताच्या तरुणदीप रायचा इस्रायलच्या ��ेळाडूकडून पराभव झाला.  
हॅाकी मध्ये भारतीय महिला संघाला ग्रेट ब्रिटनकडून एक-चार असा पराभव पत्करावा लागला.
रोईंग मध्ये अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल प्रकारात अंतिम फेरीत पोहोचू शकले नाही.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान काल रद्द झालेला टी ट्वेंटी सामना आज खेळला जाणार आहे. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्या याला कोविड संसर्ग झाल्यानं, कालचा नियोजित सामना रद्द करावा लागला होता. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या सर्वांची आरटी पीसीआर चाचणी होत असून, सर्वजण कोविड संसर्गापासून सुरक्षित असल्याचा अहवाल आला, तर मालिकेतले राहिलेले दोन्ही सामने आज आणि उद्या लागोपाठ होणार असल्याचं, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
लागोपाठ का सुपरफ्लॉप होतायंत बॉलिवूड सिनेमे? जरा स्पष्टच बोलला फरहान अख्तर
लागोपाठ का सुपरफ्लॉप होतायंत बॉलिवूड सिनेमे? जरा स्पष्टच बोलला फरहान अख्तर
लागोपाठ का सुपरफ्लॉप होतायंत बॉलिवूड सिनेमे? जरा स्पष्टच बोलला फरहान अख्तर Farhan Akhtar on Global Audience: गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक हिंदी सिनेमा फ्लॉप होत आहेत. त्यामागे अनेक कारणे आहेत. या सर्व प्रकरणावर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर यानं देखील त्याचं मत व्यक्त केलं आहे. Farhan Akhtar on Global Audience: गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक हिंदी सिनेमा फ्लॉप होत…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
दीपक हुडा हे भारताचे लकी चार्म असल्याचे सिद्ध झाले, अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित | क्रिकेट बातम्या
दीपक हुडा हे भारताचे लकी चार्म असल्याचे सिद्ध झाले, अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित | क्रिकेट बातम्या
हरारे येथे शनिवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 5 गडी राखून पराभव केल्याने अष्टपैलू दीपक हुडा एक प्रभावी, आणि त्याऐवजी अद्वितीय, जागतिक विक्रम नोंदवला. त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापासून, भारताने तो खेळलेला प्रत्येक सामना जिंकला आहे, विविध स्वरूपांमध्ये. हुड्डा आता भारतासाठी लागोपाठ 16 विजयांचा भाग आहे, जो पदार्पणानंतर कोणत्याही खेळाडूसाठी सर्वात लांब ‘नाबाद’ मालिका…
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
काश्‍मीर खोऱ्यातील थंडीची लाट कायम 
श्रीनगर  ः काश्‍मीर खोऱ्यातील थंडीची लाट रविवारीही कायम होती. अनेक ठिकाणचे तापमान शून्याच्या खाली होती. आणखी काही दिवस हे तापमान कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. श्रीनगरमध्ये लागोपाठ तिसऱ्या दिवशी उणे तापमानाची नोंद झाली आहे. तेथील तापमान उणे ६.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. दोन दिवसांपूर्वी हेच तापमान ६.६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chandanpatilagroneer-blog · 4 years ago
Photo
Tumblr media
शेतकरी अर्थसक्षम झाला कै. वसंतराव नाइक यांनी कृषि विषयक अभ्यासासाठी चीन, जपान, सिंगापूर, श्रीलंका आदी देशात दौरे करून वेगवेगळ्या शेतीपिकांच्या संकरीत वाणांचा अभ्यास करून तेथील शेती वाणांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ओळख करून दिली. त्यांच्या प्रयत्नाने कापूस हे नगदी पिक शेतकऱ्यांच्या हाती आले. त्यामुळे पुढे प्रत्येक जिल्ह्यात कापूस जिनिंग, सुतगिरणी, प्रेसिंग, तेलघाणी आदी सहकारी उद्योगांचे जाळे महाराष्ट्रात उभे राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे नगदी पैसा येऊ लागला. शेतकरी अर्थसक्षम झाला. १ लाख ३७ एकर शेती भुमिहिनांना दिली आचार्य विनोबांच्या भुदान चळवळीत त्यांनी सहभाग नोंदवून यवतमाळ जिल्ह्यातून त्यांनी १ लाख ३७ एकर शेती दान स्वरूपात मिळवून भुमिहिनांना दिली. राज्यात पंचायतराज कायद्याची मुहूर्तमेढ रोवून सत्तेचे विकेंद्रीकरण केले आणि विकासाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहचविली. १९७२ सालच्या  दुष्काळात त्यांनी अभुतपूर्व काम केले. लागोपाठ तीन वर्षे अवर्षणाचे असल्याने नागरीकांच्या आणि जनावरांच्या अन्नपाण्याचा प्रश्नप निर्माण झाला होता. अशा वेळी त्यांनी देशात पहिल्यांदाच रोजगार हमी योजना महाराष्ट्रात राबविण्याचे धाडस केले. सुमारे सात हजारावर विहीरी खोदल्या, मध्यम धरणे, छोटे कालवे खोदली. त्यामुळे त्याकाळी ५० लाखावर ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळाला होता. अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवले संकरीत वाणाच्या गाई, म्हशींची पैदास करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविली. त्याचबरोबर दूध डेअरींच्या मार्फत शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय त्यांनी उभारून दिला. त्यांनी आपल्या कार्यकाळात कापूस एकाधिकार योजना राबवित कापूस खरेदीतील दलाली बंद करून शेतकऱ्यांच्या हातात अधिकाधिक पैसा कसा जाईल यासाठी प्रयत्न केले. चिकू, द्राक्षे, केळी, संत्री, लिंबू, मोसंबी आदी फळपिकांवर संशोधन करून शेतकऱ्यांना फळपिकांकडे आकर्षित केले. त्यांनी आपल्या १९५२ ते १९७९ या सत्ताविस वर्षाच्या कार्यकाळात शेती विषयक अनेक महत्वपूर्ण योजना राबविल्या. दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवेल हे धाडसी उद्गार त्यांनी १९७१ साली पुर्णत्वास आणले. #कृषिदिन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना विनम्र अभिवादन #आषाढीएकादशी #आषाढीएकादशी2020 कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी पंढरपूरची माऊली विठाई आणि शेतकरी यांचं अतूट ��ातं.....आज आणखी घट्ट झालं. #कोरोना_हारेगा_देश_जीतेगा #लॉकडाउन https://www.instagram.com/p/CCFKuv9JtjX/?igshid=1wsyyhikh5azk
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 September 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २२ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि. ****
·      रबी हंगामातल्या गहू, हरभरा आणि करडईसह सहा पिकांच्या हमीभावात वाढ.
·      राज्यसभेत कृषी सुधारणा विधेयकांवर चर्चेदरम्यान गदारोळ करणारे आठ सदस्य संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित; उपसभापतींविरूद्धचा अविश्वास ठराव फेटाळला.
·      मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल; आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजही आक्रमक.
·      राज्यात आणखी ���५ हजार ७३८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, दिवसभरात २०० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
·      मराठवाड्यात ४७ बाधितांचा मृत्यू, तर नव्या एक हजार १८७ रुग्णांची नोंद.
आणि
·      राज्याच्या अनेक भागात पावसाची संततधार कायम, नद्या दुथडी भरुन वाहत आहेत तर अनेक धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु.
****
रबी हंगामातल्या गहू, हरभरा आणि करडईसह सहा पिकांच्या किमान आधारभूत किंमत - हमी भावात वाढ करण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी काल लोकसभेत केली. गव्हाच्या किमान हमीभावात क्विंटलमागे ५० रुपये वाढ करण्यात आली आहे. आता गव्हाचा किमान हमीभाव एक हजार ९७५ रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. हरभऱ्याच्या दरात क्विंटलमागे २२५ रुपये वाढ झाल्यानं, हा दर आता पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल, जवाच्या दरात ७५ रुपये वाढीनंतर हा दर प्रतिक्विंटल सोळाशे रुपये, मसूरच्या दरात ३०० रुपये वाढ करण्यात आली असून, हा दर आता पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल, मोहरीच्या दरात २२५ रुपये वाढीनंतर मोहरीचा किमान हमीभाव आता चार हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. करडईच्या दरात प्रतिक्विंटल ११२ रुपयांनी वाढ करण्यात आली असून, हा दर आता पाच हजार ३२७ रुपये प्रतिक्विंटल झाला आहे.
कृषी सुधारणा विधेयकानंतरही किमान हमीभाव कायम असल्याचा पुनरुच्चार यावेळी तोमर यांनी केला, मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.
****
राज्यसभेत कृषी सुधारणा विधेयकांवर चर्चा आणि मतदानावेळी गदारोळ करणाऱ्या आठ सदस्यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी या सदस्यांना आठवडाभरासाठी निलंबित केलं होतं. निलंबनाचा ठराव मंजूर झाल्यावर सभापतींनी या सदस्यांना सदनाबाहेर जाण्यास सांगितल्यावर या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे सदनाचं कामकाज लागोपाठ चार वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं, त्यानंतर सभापतींनी या सर्व सदस्यांना चालू पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित केल्याचं जाहीर केलं.
दरम्यान, या कारवाईच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी काल संसद भवन परिसरात निदर्शनं केली. निलंबित खासदार रात्रभर या आंदोलन स्थळी बसून होते.
दरम्यान, विरोधी पक्षांनी राज्यसभा उपसभापतिंविरूद्ध दिलेला अविश्वास प्रस्ताव सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला आहे.
****
कृषी सुधारणा विधेयकांमुळे शेतमालाची आंतरराज्यीय विक्री सोपी होणार असल्याचं, विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रात असा कायदा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बाजारांची निर्मिती झाल्याचं आणि शेतकरी तिथे थेट विक्री करत असल्याचं दिसून आलं, असं फडणवीस म्हणाले. डॉ.स्वामिनाथन आयोगानं अशाच प्रकारच्या शिफारसी केलेल्या असून, हा आयोग ���ूर्णपणे लागू करण्याचं काम मोदी सरकार करत असल्याचं, फडणवीस म्हणाले. औरंगाबाद���ध्ये आमदार हरीभाऊ बागडे यांनीही वार्ताहरांशी बोलतांना ही विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचं सांगितलं.
****
मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला आहे. आरक्षणावरील स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया असून, यावर पुढे सुनावणी होईल, आपण एक टप्पा पुढे गेलो आहोत, दोन दिवसांत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर भूमिका मांडतील, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल मुंबईत दिली.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी ही माहिती दिली. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाला आरक्षणावर स्थगिती देण्याचा अधिकार नाही. शिवाय, ५० टक्के आरक्षणावर युक्तिवादच झाला नसल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. राज्यात ५० टक्के मागासवर्गीय आरक्षण असल्यानं यात मराठा समाजाला बसवणं शक्य नसल्यानं ५० टक्क्यांची सीमा ओलांडून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल लोकसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यासंदर्भात आता पंतप्रधानांनीच मार्गदर्शन करावं, असं त्या म्हणाल्या.
****
मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चानं काल राज्यभर आंदोलन केलं. नांदेड जिल्ह्यात आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या घरासमो��� आंदोलन करण्यात आलं.
सोलापूर जिल्ह्यातल्या आमदार आणि खासदारांच्या घरासमोरही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काल सोलापूर जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्येही काल आंदोलन करण्यात आलं.
सकल मराठा समाज संघटनेनं काल हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं आंदोलन केलं. मराठा समाज आरक्षणाची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात त्वरित दाखल करावी यासह आरक्षणासंबंधीच्या इतर मागण्यांचं निवेदन सेनगावच्या तहसीलदारांना देण्यात आलं.
****
राज्य सरकारनं धनगर समाजाचं आरक्षण मार्गी लावावं, अन्यथा राज्यात धनगर विरुद्ध सरकार संघर्ष अटळ असून जे होईल त्याची जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा धनगर समाजाचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. ते काल सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. येत्या दोन दिवसांत या आंदोलनाची दिशा ठरणार असून राज्यभरातील युवक आणि ज्येष्ठ मंडळी तीव्र आंदोलन करण्याचा तयारीत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती संवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी सकल ��नगर समाजाने परभणी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं आहे. माजी आमदार रामराव वडकुते, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. हरिभाऊ शेळके, यांच्यासह अनेक मान्यवरांनी सादर केलेल्या या निवेदनात धनगर आणि धनगड हे एकच आहेत, म्हणून धनगर आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी, गरज पडल्यास अध्यादेश काढावा, आदी मागण्या केल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं मल्हार आर्मीच्या वतीनं तुळजाभवानी देवीच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात आरक्षणाची ज्योत पेटवण्यात आली. ही ज्योत सबंध महाराष्ट्रभर फिरवण्यात येणार असून आरक्षणाचा वनवा महाराष्ट्रभर पोहोचणार असल्याचं मल्हार आर्मीचे सुरेश कांबळे यांनी सांगितलं.
****
हिंगोली लोकसभा मतदार संघातल्या शेतकऱ्यांना देण्यात येणारं पीक कर्ज आणि मतदार संघातल्या बँकांच्या कार्यप्रणालीसंदर्भात खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन चर्चा केली. हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या ११ तालुक्यांत असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांकडे शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक कर्जाची मोठ्या प्रमाणावर मागणी केली आहे. मात्र, फक्त ३० टक्के शेतकऱ्यांनाच आतापर्यंत कर्ज वाटप करण्यात आलं आहे. खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना सांगितलं.
****
राज्यात काल आणखी १५ हजार ७३८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १२ लाख २४ हजार ३८० झाली आहे. काल दिवसभरात २०० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय गेल्या आठवड्यात विविध रुग्णालयात मरण पावलेल्या ८१ रुग्णांची, तसंच त्यापूर्वीच्या आठवड्यात मृत पावलेल्या ६३ रुग्णांचीही काल नोंद घेण्यात आली. त्यामुळे राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ३३ हजार १५ जणांचा मृत्यू झाला आहे. काल ३२ हजार सात रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत नऊ लाख १६ हजार ३४८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ७४ हजार ६२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार १८७ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात तेरा बाधितांचा मृत्यू झाला, तर नवे ३१७ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात दहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २८५ रुग्णांची भर पडली. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी सात रुग्णांचा मृत्यू झाला, बीड जिल्ह्यात १३३, तर उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी ११४ रुग्णांची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १६७ रुग्णांची भर पडली. जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, जालना जिल्ह्यात ७९ तर परभणी जिल्ह्यात आणखी ७२ रुग्ण आढळून आले. हिंगोली जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला तर नव्या २० रुग्णांची नोंद झाली.
****
पुणे जिल्ह्यात आणखी दोन हजार ३३८ नवे रुग्ण आढळले, तर ७६ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत एक हजार ८३७ नवे रुग्ण, तर ३६ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात आणखी एक हजार ६१ रुग्ण आढळले, तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात एक हजार ३५०, सातारा ६९०, जळगाव ४७५, सोलापूर २९९, अमरावती २२५, गोंदिया १२९, बुलडाणा १३७, यवतमाळ १२६, अकोल��� ११७, वाशिम ८९, रत्नागिरी ७०, पालघर ५१, गडचिरोली ३६, तर भंडारा जिल्ह्यात काल आणखी २४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.  
****
राज्य शासनाच्या आदेशाव्यतिरिक्त जिल्हा प्रशासनानं टाळेबंदीबाबत कोणताही आदेश जारी केला नसून टाळेबंदीबाबत कोणतीही अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिला आहे. जिल्हा‍धिकाऱ्यांनी काल सर्व नगराध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतींची दूरदृष्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून, माझे कुटुंब माझी जबाबदारी, या योजनेची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक पातळीवर नगराध्यक्ष किंवा पंचायत समिती सभापती यांनी आवश्यकता वाटल्यास लोकांना बरोबर घेऊन जनता संचारबंदीबाबत निर्णय घ्यावा असंही दिवेगावकर म्हणाले.
****
राज्याच्या अनेक भागात पावसाची संततधार सुरु आहे. बहुतांशी नद्या दुथडी भरुन वाहत आहेत, तसंच धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.
औरंगाबाद शहरात काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात काल सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. यामुळे काढणीच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन, ज्वारी, मका, तीळ या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
कोकण तसंच सांगली आणि वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला.
नाशिक जिल्ह्याच्या काही भागात दुपारी जोरदार पाऊस झाला. शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले असून गोदावरी नदीचे पाणी वाढले आहे.
दरम्यान, राज्यात येत्या दोन दिवसात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या निम्न दुधना प्रकल्पाचे आणखी दोन दरवाजे काल उघडण्यात आले. धरणाचे एकूण चौदा दरवाजे आता उघडण्यात आले असून नदीपात्रात २५ हजार २२३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
****
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन शासनाला अहवाल पाठवावा असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. गेल्या आठवड्यात कारसा-पोहरेगाव तसंच खरोळा बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत न उघडल्यामुळे अनेक शेतांमध्ये पाणी जाऊन खरीप पिकांचं नुकसान झालं, हे दरवाजे उघडण्यास लागलेल्या विलंबाची खाते निहाय चौकशी करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
****
परभणी जिल्ह्यात सोयाबीन तसंच कापूस खरेदीसाठी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा परभणी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष श्रीधर देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्��ांना सादर केलं.
****
परभणी तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टीने, पुरानं, तसंच ओढे आणि नाल���यांच्या काठावरील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेत जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं असून, या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सोनपेठ तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी शिवसेनेच्या तालुकास्तरिय कार्यकारीणीनं तहसीलदार डॉक्टर आशिषकुमार बिरादार यांच्याकडे केली आहे.
****
सध्या पोषण माह सुरू आहे. लहान मुलांचं आरोग्य सृदृढ राहावं यासाठी त्यांना देण्यात येणारा आहार हा पोषण युक्त असणं आवश्यक आहे. या पोषण युक्त आहारामध्ये बालकांना नागलीची खीर देता येईल. या नागलीच्या खीरची पाककृती सांगत आहेत आहारतज्ञ जाई संत –
प्रथम नागली भाजून घ्यावी. ती दळून वस्त्रगाळ करावी. पातेल्यात अर्धा चमचा तूप घेऊन त्यात दोन चमचे नागलीचे पीठ भाजून घ्यावे. नंतर त्यात आवश्यक त्या प्रमाणात दूध घालावे व चवीपुरती साखर घालावी. चांगले शिजू द्यावे. या खिरीतून मुलांना आयर्न, कॅल्शियम मिळते. खीर पातळ असल्यामुळे मुलांना चावायलाही काही प्रॉब्लेम होत नाही.
****
ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनानं जाहीर केली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसंच रुग्णालयातल्या जखमींची भेट घेतली. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, या दुर्घटनेत सात मुलांसह १४ जण मरण पावले असून, आतापर्यंत २० जणांना ढिगाऱ्याच्या बाहेर काढण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सावंगी इथल्या महावितरणच्या कार्यालयातील सहायक अभियंता तुषार नांद्रे याला काल १७ हजारांची लाच स्विकारतांना अटक करण्यात आली. विद्युत ठेकेदाराकडून विद्युत वाहिनी स्थलांतरासह, नव्या विद्युत मीटर संबंधीची फाईल मंजूर करण्यासाठी नांद्रे यानं लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
****
दुबईत सुरू असलेल्या इंडियन प्रिमीअर लीग- आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघानं सनरायजर्स हैदराबाद संघाचा १० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघानं निर्धारित २० षटकात १६४ धावा केल्या, प्रत्युत्तरात सनरायजर्स हैदराबाद संघ केवळ १५३ धावाचं करू शकला.
****
0 notes
aa4ielts · 5 years ago
Photo
Tumblr media
परदेशात शिक्षण नोकरीकरता जायचं तर आवश्यक व्हिसासाठी इंग्रजीवर प्रभुत्व असल्याचे दाखवणारी एखादी परीक्षा द्यायला लागते. IELTS, PTE आणि TOEFL ह्या अशा मान्यताप्राप्त परीक्षा आहेत. आपलं इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व दर्शवण्याकरता ह्या परीक्षा उपयुक्त आहेत. पण निव्वळ इंग्रजी भाषा चांगल्या रीतीने लिहिता/ बोलता येऊन उपयोग नाही. ह्या परीक्षांत चांगले गुण मिळवायचे तर त्यांचं तंत्र - मंत्रही माहिती असायला हवेत. APlus Language Solutionsच्या आमच्या ऑनलाईन कोचिंग बॅचेसमधे आम्ही विद्यार्थ्यांना ह्या परीक्षांच्या सर्व कॉम्पोनंटसची सविस्तर माहिती देऊन प्रत्येक प्रश्नाच्या प्रकारची व्यवस्थित प्रॅक्टिस  करून घेतो. प्रत्येक बॅच दररोज एक तास (सोमवार ते शुक्रवार) अशी चाळीस तास कालावधीची. प्रत्येक बॅचची फी रु. 6000/- तुम्ही प्रथम फक्त रु. 500/- भरून प्रवेश घ्या. कोणतीही एक बॅच लागोपाठ तीन दिवस अटेंड करा आणि मगच उर्वरित रक्कम भरा. बॅचच्या वेळा - IELTS : सकाळी 7 ते 8 PTE : सकाळी 8 ते 9 TOEFL : सकाळी 9 ते 10 अधिक माहितीकरता फोन/ व्हॉट्सॲप : 94230 25951 APlus Language Solutions, पुणे #aa4ielts #english #englishlanguage #idioms #phrases #toefl #englishphrases #PTE #vocabulary #englishvocab #englishvocabulary #grammar #ielts #ielts_writing #ieltspreparation #ielts_tips #ielts_speaking #ieltsvocabulary #toefl #toeflpreparation #toeflindia #gre #Pune #ieltscanada #ieltsaustralia #Mumbai #पुणे #toeflpreparationclass #toeflibt (at Pune) https://www.instagram.com/p/B4jbMSCF0iF/?igshid=w31p2p4cs73u
0 notes