#योजनेबद्दल
Explore tagged Tumblr posts
Text
ll वानप्रस्थ ll : २२
आपल्या विनंतीला मान देऊन 'अक्षर' वाचनालयाच्या 'पुस्तक तुमच्या घरी' या योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी परिचित वाचनप्रेमींची बैठक स्वतःच्या घरी आयोजित केेल्याबद्दल अनंत-शुभदाचे, आणि त्या बैठकीत सहभागी होऊन मोकळेपणाने चर्चा करण्यासाठी सर्व उपस्थितांचे, मनापासून आभार मानीत बैठकीचा समारोप करतांना श्रीकांत देशमुख म्हणाला, " आजच्या गप्पांमधे व्यक्त झालेल्या शंकांची वा प्रश्नांची माझ्या दृष्टीने योग्य उत्तरं देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे! तरीसुद्धां ही बैठक वा त्यातील चर्चा, मी अंतीम मानीत नाही! आज सहभागी झालेल्यांच्या मनांत यानंतरही नव्याने कांही शंका वा प्रश्न येऊं शकतात! तरी माझी सर्वांना विनंती आहे की मनांत आलेली शंका वा प्रश्न यापुढेही मला मोकळेपणाने जरूर विचारा! त्यासाठी माझा मोबाईल नंबर मी सर्वांना सांगीतला आहेच! मी कदाचित ऐनवेळेस फोन नाहीं घेऊं शकलो, तर पुन: फोन नक्की करीन! शिवाय WhatsApp द्वारे शंका वा प्रश्न विचारण्याचा पर्यायही सर्वांना उपलब्ध आहेच! याउप्परही माझी विनंती आहे, की 'अक्षर' वाचनालयाचा सभासद बनण्याबाबत कुठलाही निर्णय पक्का करण्यापूर्वी, तुमच्यापैकी प्रत्येकाने 'अक्षर' वाचनालयाला एकदां तरी प्रत्यक्ष भेट द्यावी!"
त्यावर "खरंच?" वा "ही कल्पना छान् आहे!" अशा प्रतिक्रिया कांही श्रोत्यांकडून उमटल्या तर काहींनी "पण कशासाठी?" वा "त्याने काय होणार आहे?" असे प्रश्न उपस्थित केले! अशा विविध प्रतिक्रियांचा गोंधळ संपून सगळे शांत झाल्यावर श्रीकांत सस्मित म्हणाला, "पुस्तक तुमच्या घरीं योजनेचा अर्थ असा अजिबात नाहीं की सभासदाने वाचनालयात येऊंच नये! उलट "ही योजना सादर करणारं 'अक्षर ' वाचनालय आहे तरी कसं?" याचा प्रत्यक्ष अनुभव प्रत्येक सभासदाने एकदां तरी घ्यावा असा माझा आग्रह राहील! वाचनालयात येणाऱ्या सभासदांना तिथे बसून वाचण्यासाठी कुठल्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत ते तुम्हांला बघतां येईल, आम्ही ही योजना प्रत्यक्षांत कशा प्रकारे राबवतो ते समजून घेतां येईल! एवढंच नव्हे, तर या योजनेत सहभागी झालेल्या इतर सभासदांचे अनुभव त्यांच्याशी बोलून जाणून घेतां येतील! तसंच माझ्याव्यतिरीक्त तिथे काम करणारे माझे अन्य कुटुंबिय आणि सहकारी यांच्याशी तुमचा परिचय आणि संवाद घडूं शकेल!" श्रीकांतने केलेल्या या भावनिक आवाहनामुळे उपस्थितांमधे नवा उत्साह संचारल्याची जाणीव होऊन अनंत म्हणाला, " श्रीकांत, मला खात्री आहे की तुझ्या या निमंत्रणाला प्रतिसाद देत, 'अक्षर' वाचनालयाला भेट द्यायला प्रत्येकाला आवडेल! मात्र प्रत्येकाचं वेगळं रुटिन बघतां सगळ्यांनी एकत्र किंवा एकाच वेळी येणं अवघडच! त्याऐवजी छोटे छोटे ग्रुप करून आम्ही आलो तर?" "काहीच हरकत नाही!" दोन्ही हातांचे अंगठे ऊंचावीत श्रीकांत उत्तरला, "फक्त येण्यापूर्वी मला काॅल किंवा मेसेज करून वेळ ठरवा, म्हणजे ऐनवेळेस चुकामूक होणार नाहीं! अर्थात् मी नसलो तरी इतर सहकारी असतीलच;-- पण आतां आपला परिचय झाला असल्याने तुमच्यापैकी कुणीही येतील, तेंव्हां मी हजर असणं अधिक सोयीस्कर ठरेल!
'अक्षर ' वाचनालयाचं काटेकोर, शिस्तबद्ध कामकाज आणि विशेषत: तिथल्या पुस्तकांचा प्रचंड संग्रह बघून चर्चेत सहभागी झालेले बहुतेक सर्व जणूं संमोहित झाल्याप्रमाणे 'पुस्तक तुमच्या घरी' योजनेचे सभासद झाले! त्यामुळे जवळजवळ १५ नवीन सभासद एकगठ्ठा मिळाल्याने खुष झालेल्या श्रीकांतने 'अक्षर ' वाचनालयाचे मुख्य प्रेरणास्रोत असलेले आपले वडील नरहरी उर्फ दादासाहेब देशमुख यांच्याशी नवीन सभासदांचा परिचय करून देण्यासाठी चहापानाचा छोटेखानी कार्यक्रम आपल्या घरीं आयोजित केला! त्याने सर्वांचा यथोचित परिचय करून दिल्यावर आपल्या जवळ बसलेल्या मैत्रिणीकडे अंगुलीनिर्देश करीत शुभदा म्हणाली, "दादासाहेब, ही माझी मैत्रिण मालती इनामदार. तिला कांही सुचवायचं आहे!" "अरे वा! हीच तर माझी अपेक्षा आहे नवीन सभासदांकडून! त्यांनी नव्या कल्पना मांडायलाच हव्यात!" दादासाहेब दिलखुलास हंसून उद्गारले आणि बोलण्यासाठी उभ्या राहुं पाहणाऱ्या मालतीला खाली बसण्याची खुण करीत ते पुढे म्हणाले, "अहो, या आपल्या घरगुती गप्पा आहेत! तरी आरामात, बसूनच बोला!" "खरं तर माझे पति राजेश याबाबत बोलणार होते! पण ऐनवेळीं तांतडीचं दुसरं कांही काम निघाल्यामुळे ते येऊं न शकल्याने मीच सांगायचा प्रयत्न करते!" मालतीने संकोचामुळे कांहीशी अडखळतच सुरुवात केली, "पुस्तक तुमच्या घरीं योजनेचा नवीन सभासद बनण्यासाठी तुम्ही एकरकमी, मासिक वा कांही विशिष्ट हप्त्यांमधे रोख रक्कम भरण्याचे विविध पर्याय ठेवले आहेत! त्यांच्या जोडीला तेवढ्याच किंवा कांही अधिक रकमेची पुस्तके जमा करून सभासद बनण्याचा आणखी एक पर्याय देतां येईल कां याचा विचार करावा अशी माझी विनंती आहे!" काहीतरी नवीन कानांवर पडतं आहे याची जाणीव होऊन दादासाहेब समजावणीच्या स्वरांत म्हणाले, " तुम्हांला नेमकं काय म्हणायचं आहे ते जरा अधिक स्पष्ट करून सांगाल तर बरं होईल असं माझ्याप्रमाणेच इतर अनेकांनाही वाटत असावं!"
८ डिसेंबर २०२२
0 notes
Text
MoneywithMansy खास तुमच्या साठी घेऊन मी आहे दिवाळीच्या शुभमुहूर्तासाठी खास योजना – दरमहा ₹5,000 ते ₹3 लाखांपर्यंतची गुंतवणूक करा,आणि दुसऱ्या महिन्यापासून 34% परताव्याचा आनंद घ्या. या इन्व्हेस्टमेंट योजनेबद्दल अधिक माहितीसाठी मला whatsapp वर SISO असा मेसेज करा - 7720040577
www.moneywithmansy.com
InvestmentPlan #MoneyWithMansy
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
महिला आर्थिक सक्षमीकरणाला सरकारचं प्राधान्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन
राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची टीका
बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी एका आरोपीला २१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी
आणि
जायकवाडी आणि येलदरी धरणातून विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
****
महिला आर्थिक सक्षमीकरणाला सरकारचं प्राधान्य असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नांदेड इथं महिला सशक्तिकरण मेळाव्यात ते काल बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची रक्कम टप्प्याटप्प्या��ं वाढवणार असून, आचारसंहितेमुळे दोन महिन्यांचे पैसे आगाऊ दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
‘‘आम्ही तेहतीस हजार कोटीची व्यवस्था केली फक्त माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी. तुमचे हे भाऊ दीड हजारावर थांबणार नाहीत. तुम्ही ताकद दिली, बळ दिलं, शक्ती दिली, आशीर्वाद दिले तर दीडाचे दोन हजार होतील. दोनाचे अडीच हजार होतील. तुम्ही अजून बळ दिलं तर अडीचचे तीन हजार पेक्षा जास्त होतील.’’
लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या योजनेबद्दल अपप्रचार केल्याबद्दल त्यांनी विरोधकांवर टीका केली. वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत शिक्षण अशा योजनांचा उल्लेख करत या योजना म्हणजे महिलांना कायमस्वरुपी ओवाळणी आहे, असं त्यांनी सांगितलं. युवकांना भत्त्यासह प्रशिक्षण देणारं देशातलं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. खासदार अशोक चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, उत्तर नांदेड विधानसभा मतदार संघातल्या विविध विकासकामं, प्रकल्पांचं, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन तसंच लोकार्पण करण्यात आलं. यामध्ये हनुमान गड परिसरातल्या राजमाता जिजाऊ सृष्टीचं लोकार्पण, कुसुम सभागृहासमोर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं भूमीपूजन, पावडे वाडी नाका परिसरातल्या कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचं भूमीपूजन, वाडी उपजिल्हा रूग्णालयाच्या मुख्य इमारतीचं तसंच परिचारिका वसतिगृहाचं भूमीपूजन, पिपल्स आणि सायन्स कॉलेज परिसरातल्या कै. नरहर कुरूंदकर यांच्या स्मारकाचं भूमीपूजन, आदी कामांचा यात समावेश आहे.
****
मुंबईत चर्नी रोड इथं उभारण्यात येणाऱ्या 'मराठी भाषा भवन'चं भूमिपूजन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुंबईत होत असलेलं हे मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावं, असं सांगून भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी अधिक जोमाने काम करूया, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
नवी मुंबईत वाशी इथं सायन - पनवेल महामार्गावरच्या, मुंबई-पुणे या उत्तर वाहिनी मार्गिकेचं लोकार्पण, तसंच रेवस-रेडी सागरी महामार्गावरच्या सात खाडी पुलांच्या कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं.
****
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आज जालना जिल्हा दौर्यावर येणार असून, घनसावंगी ता��ुक्यातल्या कुंभार पिंपळगाव इथं शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. ब्यू सफायर फूड प्रोसेसिंग युनिट दोन चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.
****
देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या प्रशासनाचा एक वेगळा दबदबा होता, मात्र सध्याच्या सरकारनं हा नावलौकिक धुळीला मिळवला आहे, अशी टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शर��चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारनं गेल्या दोन तीन महिन्यात अनेक निर्णय घेतले, या निर्णयांची अंमलबजावणी होणं शक्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. राज्यात सुरक्षेचा बोजवारा उडाला असून, महिलांवर अत्याचार होत आहेत, राजकीय नेते सुरक्षित नाहीत मग जनतेच्या सुरक्षेचं काय, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तर शासकीय माध्यमातून राजकीय भाषणं होत आहेत, हे अयोग्य आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. दरम्यान, या नेत्यांनी यावेळी 'गद्दारांचा पंचनामा' प्रसिद्ध करत भ्रष्टयुतीविरुध्द आरोपपत्र जारी केलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तर तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. गुरमैल सिंग आणि धर्मराज कश्यप या दोन आरोपींना काल किल्ला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यापैकी गुरमैल सिंग याला येत्या २१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर धर्मराज कश्यप याच्या वयाची चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा हजर करण्याचे आदेश न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची १५ पथकं सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून, अन्य राज्यांच्या पोलिसांची मदतही घेण्यात येत आहे, अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. कुख्यात बिष्णोई टोळीचा या हत्येत सहभाग असल्याचे समाजमाध्यमावरचे संदेश प्रसारित झाले आहेत, त्या संदेशाच्या सत्यतेविषयीही तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.
****
दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणतीही टोळी पुन्हा सक्रीय होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना केल्या आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
२६ नोव्हेंबर रोजी संविधानाला ७५ वर्ष पूर्ण होत ��सून, यानिमित्त केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती, केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संविधानात बदल करण्यात येणार असा अपप्रचार काही घटकांकडून होत आहे, या अपप्रचाराला बळी पडू नका, असं आवाहन रिजीजू यांनी केलं.
****
केंद्र सरकारच्या योजना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत योग्यरित्या पोहोचवल्या जात आहेत, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सांगितलं. नागपूर इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत विविध प्रसार माध्यमांच्या अधिका-यांच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. या वेळी पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्यूरो, दूरदर्शन आणि आकाशवाणीचे अधिकारी उपस्थित होते. विदर्भातल्या सर्व संस्थामध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सोयी-सुविधांबाबत या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली.
****
महिला टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारताला ऑस्ट्रेलियाकडून नऊ धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघानं निर्धारित षटकात आठ बाद १५१ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल भारतीय संघ नऊ बाद १४२ धावाच करु शकला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ उपान्त्य फेरीत दाखल झाला असून, भारताची उपान्त्य फेरीत प्रवेशाची आशा, आता न्यूझीलंड आणि पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यावर टिकून आहे. पाकिस्तानने हा सामना जिंकला तर भारताला उपान्त्य फेरीत स्थान मिळेल.
****
राज्यात अनेक भागात परतीचा पाऊस सुरु असून, काही धरणांमधून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यात येलदरी धरणाचे दोन विद्युत जनित्रे सुरु करून एक हजार ८०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला. परिणामी सिद्धेश्वर जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यानं, धरणाचे चार दरवाजे उघडून पाच हजार ५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या चार दरवाजातून दोन हजार ९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरण पूर्ण भरलं असून, सध्या तीन हजार ७२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे.
धुळे जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे पुन्हा एकदा नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. तसंच पांझरा नदी वरील अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने अक्कलपाडा धरणातून सहा हजार ९६२ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
बु��डाणा जिल्ह्यातही मलकापूरसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ होत आहे. नळगंगा प्रकल्पातून ९७७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
पुढचे दोन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात कळंब इथल्या शासकीय तंत्रज्ञान संस्था - आयटीआयला संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांचं, धाराशिव आयटीआयला भाई उद्धवराव पाटील यांचं आणि तुळजापूर इथल्या आयटीआयला शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरूजी यांचं नाव देण्यात आलं आहे. या तिन्ही संस्थांच्या नामफलकाचं अनावरण काल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं होणार्या पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आहिल्यादेवी होळकर विद्यापीठातल्या वृतपत्र विद्या विभागाचे माजी प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार डॉ. रविंद्र चिंचोलकर यांची निवड झाली आहे. मुख्य संयोजक बिभीषण मद्देवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांची, तर स्वागताध्यक्षपदी राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. उदगीर शहरातल्या रघुकूल मंगल कार्यालयात येत्या २० ऑक्टोबरला हे एकदिवसीय पत्रकार साहित्य संमेलन होणार आहे.
****
0 notes
Text
पंतप्रधान विश्वकर्मा योजना : एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, जाणून घ्या या नव्या योजनेबद्दल
https://bharatlive.news/?p=124221 पंतप्रधान विश्वकर्मा योजना : एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, जाणून घ्या या ...
0 notes
Text
सरकारवर होणाऱ्या आरोपांना एकनाथ शिंदे कामाने उत्तर देईल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नांदेड(प्रतिनिधी)-माझे सरकार म्हणजे सर्वसामान्य माणसाचे सरकार आहे. सरकारवर कितीही, कोणीही काहीही आरोप करू द्या तुमचा एकनाथ शिंदे त्यांना कामाच्या स्वरुपात उत्तर देईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेडला आले होते. त्यंाच्यासोबत व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी पुढे बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकारी काम आणि सहा महिने थांब ही पध्दत मला बंद करायची आहे. म्हणूनच मी शासन आपल्या दारी या योजनेबद्दल पुढाकार घेतला आहे. नांदेड जिल्ह्यात 14 लाख 64 हजार लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी 2 हजार 213 कोटी रुपये खर्च होणार आहेत. नांदेडच्या जनतेने दाखवलेला प्रतिसाद हा रेकॉर्डब्रेक प्रतिसाद आहे. सर्वसामान्य माणुस सुखी राहिल ही जबाबदारी शासनाची आहे आणि त्यावरच मी काम करतो आहे. महाराष्ट्र शासनाने 29 सुधारीत प्रशासकीय मान्यता दिल्या. त्यासाठी 18 हजार कोटी रुपये अतिरिक्त आला. या खर्चातून 6 लाख हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. समृध्दी महामार्ग नांदेडला जोडला आहे. सभेतच उमरी येथील विजयनगर भागाचे पुर्नवसन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले केंद्र शासनाच्या योजना प्रत्येक माणसापर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासन काम करत आहे. लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणे यासाठी महत्व दिले जात आहे. याप्रसंगी काही लाभार्थ्यांना एकनाथ शिंदे यांनी प्रमाणपत्र, धनादेश आणि इतर बाबी दिल्या. या कार्यक्रमाती आकर्षण असे होते की, लमाणी समाजातील एका बालिकेने सौ.लता एकनाथ शिंदे यांच्या नावाची तयार केलेली नेमप्लेट मुख्यमंत्र्यांना भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशिर्वाद दिला.
Read the full article
0 notes
Text
अग्नीपथ योजनेबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणतात , ' नाझीसारख्या सेना निर्माण.. '
अग्नीपथ योजनेबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणतात , ‘ नाझीसारख्या सेना निर्माण.. ‘
अग्नीपथ योजनेच्या विरोधात देशभरात मोठा संताप पाहायला मिळत असून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी देखील या योजनेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत देशाला हिटलर शाहीच्या मार्गावर नेण्याचा हा निर्णय असल्याचे म्हटले आहे सोबतच केंद्र सरकारला नाझी सेना निर्माण करायची आहे असा देखील टोला हाणला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात एक ट्विट केलेले असून त्यामध्ये म्हटले आहे की ‘ #अग्नीवीर या…
View On WordPress
0 notes
Text
अग्नीपथ योजनेबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणतात , ' नाझीसारख्या सेना निर्माण.. '
अग्नीपथ योजनेबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणतात , ‘ नाझीसारख्या सेना निर्माण.. ‘
अग्नीपथ योजनेच्या विरोधात देशभरात मोठा संताप पाहायला मिळत असून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी देखील या योजनेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत देशाला हिटलर शाहीच्या मार्गावर नेण्याचा हा निर्णय असल्याचे म्हटले आहे सोबतच केंद्र सरकारला नाझी सेना निर्माण करायची आहे असा देखील टोला हाणला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात एक ट्विट केलेले असून त्यामध्ये म्हटले आहे की ‘ #अग्नीवीर या…
View On WordPress
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : २१
नाश्ता आटपल्यावर अनंत स्नानाची तयारी करीत होता तर शुभदा दुपारच्या जेवणासाठी काय बनवा��चं त्याचे बेत जुळवीत होती. तेवढ्यांत डोअरबेल वाजली! त्यावेळी कुणी येणं अपेक्षित नसल्याने 'कोण बरं असावं?' असा विचार करीतच अनंतने दरवाजा उघडला तशी बाहेर उभा असलेला तरुण हंसतमुखानं आपला परिचय करून देत म्हणाला, " नमस्कार! मी श्रीकांत देशमुख. चार दिवसांपूर्वी भेंटण्याची वेळ ठरवायला फोन केला होता, तेव्हां आपण कुठे जाण्याच्या गडबडीत होतांत! ४-५ दिवसांनी फोन करा, मग भेटायची वेळ ठरवूं असं म्हणालात! साॅरी, पण मी तसं न करतां आज सरळ आपल्या दारांतच येऊन उभा राहिलो याचं कारण मी पलीकडच्या गल्लीत नाडकर्णी कुटुंबियांना भेटायला वेळ ठरवून आलो होतो. त्यांच्या घरून निघतांना विचार केला की आज रविवार आहे, कदाचित् घरीं असलांत तर निदान भेटीची वेळ प्रत्यक्षच ठरवावी! मात्र तरीही अनाहूतपणे आपल्याला अशी तसदी देण्याबद्दल क्षमा असावी!" अचानक येऊन टपकणाऱ्या अनाहूत माणसांचा अनंतला मनस्वी तिटकारा असला, तरी समोर उभा असलेला श्रीकांत देशमुख इतक्या नम्रपणे बोलत होता की त्याला झटकून टाकणं अनंतला जमलं नाही! उलट त्याला आंत येण्याचा इशारा करीत अनंत म्हणाला, " अहो, एवढ्या उन्हांत बाहेर नका उभे राहू,,-- आंत येऊन बोला! मला कशासाठी सवडीने भेटायचं म्हणत होतां?"
अनंतच्या या अनपेक्षित सौजन्याने कांहीशा चकित झालेल्या श्रीकांतने आंत येऊन दरवाजा बंद केला आणि म्हणाला, "वयाच्या वडीलकीने आपण मला अहो-जाहो न करतां नुसतं श्रीकांत म्हणून संबोधलं, तर मला अधिक प्रशस्त वाटेल!" "ठीक आहे, श्रीकांत! पण मग तूंही मला हा 'आपण' असा बहुमान देणं वगैैरे बंद करून आतां सरळ मुद्द्यावर ये!" संभाषणाला खेळीमेळीचं वळण मिळाल्याने थोडा अधिक मोकळा होत श्रीकांत म्हणाला, "तुम्हांला बहुधा आठवत असेल की मी आमच्या 'अक्षर' वाचनालयाच्या 'पुस्तक तुमच्या घरी' योजनेबद्दल सविस्तर बोलण्यासाठी वेळ मागीतला होता!" "बरी आठवण केलीस, मी तर पार विसरलो होतो!" म्हणून कबुली देत अनंतने प्रश्न केला, "तुमच्या या योजनेत सामील करून घेण्यासाठी तुम्ही लोकांना असे घरोघरी जाऊन भेंटतां कां?" "सुरवातीच्या कांही भेटींमधे असं लक्षांत आलं की ज्यांचं पुस्तकांशी नातं 'काला अक्षर भैंस बराबर' अशा स्वरूपाचं असतं, त्यांना प्रत्यक्ष भेटण्यातही कांही अर्थच नसतो! त्यामुळे आतां सरसकट कुणालाही जाऊन भेटण्याऐवजी, वाचनाची आवड असणाऱ्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांना भेटण्यावर आमचा भर आहे!" श्रीकांतच्पा त्या खुलाशावर अनंतने मिस्कीलपणे विचारलं, "म्हणजे मला वाचनाची आवड आहे अशी तुमच्याकडे कुणी शिफारस केली आहे कां?" "कुणाच्या शिफारशीवर अवलंबून राहण्यापेक्षां आम्ही ही माहीती विविध प्रकारे गोळा करतो!" हाॅलमधल्या पुस्तकांनी भरलेल्या दोन कपाटांकडे कटाक्ष टाकीत श्रीकांत सस्मित म्हणाला,"आणि तुमच्याबद्दल आम्हांला मिळालेली माहिती खरी असावी असं तुमचा हा भला मोठा पुस्तकसंग्रह बघून तरी वाटतं!"
तेवढ्यात श्रीकांतला देण्यासाठी थंड पाण्याचा ग्लास घेऊन शुभदा तिथे आली. तिची ओळख करून देत अनंत म्हणाला, " श्रीकांत, ही माझी पत्नी शुभदा! तूं आतां ज्या मोठ्या पुस्तकसंग्रहाचा उल्लेख केलास ना, तो खरं तर हिने गोळा केला आहे! एकेकाळी मलाही वाचनाचा खुप नाद होता;-- पण वेळेअभावी सध्यां तरी मी फक्त शुभदा वाचून शिफारस करते तेवढीच पुस्तकं वाचतो! आणि शुभदा, हा 'अक्षर' वाचनालयाचा श्रीकांत देशमुख! 'पुस्तक तुमच्या घरी' या त्यांच्या नवीन योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी सवडीने केव्हां भेटतां येईल असं विचारतो आहे!" "कुमुदवहिनींकडून या योजनेबद्दल कळल्यावर मीच त्यांना म्हणाले होते की आम्हांलाही या योजनेत स्वारस्य आहे!" शुभदा उत्साहाने म्हणाली. "कुमुदवहिनी म्हणजे कुमुदताई नाडकर्णी ना?" या प्रश्नावर शुभदाने होकारार्थी मान हलवली तसा श्रीकांत मोकळेपणी हंसत उद्गारला, "बघा साहेब, तुम्हां दोघांच्या पुस्तकप्रेमाच्या साक्षीदारांमधे एक कुमुदताई नाडकर्णीही आहेत! मी त्यांच्य घरुनच तर आतां इथे येतो आहे!" "ओहो! असे धागेदोरे जुळवत तुम्ही सुतावरून स्वर्ग गांठता तर!!" अनंतने हंसून दाद दिली आणि शुभदाकडे वळून विचारलं," बोला, बाईसाहेब! केव्हां बोलवायचं श्रीकांतला 'पुस्तक तुमच्या घरी' योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी? मला वाटतं, दोन-चार दिवसांनंतर बैठक ठरवावी, म्हणजे आपल्या कांही अन्य वाचनप्रेमी परिचितांनाही बोलावतां येईल!"
१ डिसेंबर २०२२
0 notes
Text
PM Yuva 2.0 Yojana :युवा योजनेतून मिळणार महिन्याला 50,000 रु।असा करा अर्ज १००%
PM Yuva 2.0 Yojana :युवा योजनेतून मिळणार महिन्याला 50,000 रु।असा करा अर्ज १००%
PM Yuva 2.0 Yojana: नमस्कार मित्रानो आम्ही नेहमीच आपल्यासाठी महत्वाच्या योजनांची माहिती घेऊन येत असतो, तर आज च्या योजनेद्वारे लाभार्ध्याला 50,000 रु महिन्याला मिळणार आहेत,ते कशाप्रकारे मिळणार,अर्ज कसा करायचा, योजना नेमकी कशा बद्दल आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत,तर माहिती संपूर्ण वाचा म्हणजे या योजनेबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. PM Yuva 2.0 Yojana केंद्र शासनाद्वारे…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेप्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राज्य स��कारवर टीका
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आणि
महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत - ऑस्ट्रेलिया सामना
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. नांदेड इथं महिला सशक्तिकरण मेळाव्यात ते आज बोलत होते. या योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाभार्थी भगिनींच्या खात्यात जमा झाले असल्याचं, त्यांनी सांगितलं. लाडकी बहिण योजनेबद्दल अपप्रचार केल्याबद्दल त्यांनी विरोधकांवर टीका केली. सरकारने महिलांसह युवक, शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांची मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली.
खासदार अशोक चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात आत्मन ॲपचा शुभारंभ होणार आहे. तसंच बालिका पंचायत संकल्पनेचे लोकापर्ण, केंद्रशासन पुरस्कृत अमृत-दोन अभियानाअंतर्गत पाणी पुरवठ्याचे बळकटीकरण आणि संलग्नीकरण या कामाचं भुमिपूजन, कै. नरहर कुरुंदकर स्मारक भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे.
****
मुंबईत चर्नी रोड इथं उभारण्यात येणाऱ्या ‘मराठी भाषा भवन’चं भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुंबईत होत असलेलं हे मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावं, असे सांगून भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी अधिक जोमाने काम करूया, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
नवी मुंबईत वाशी इथं सायन - पनवेल महामार्गावरच्या ठाणे खाडी पूल क्रमांक तीनच्या मुंबई-पुणे या उत्तर वाहिनी मार्गिकेचं लोकार्पण, तसंच रेवस-रेडी सागरी महामार्गावरच्या ७ खाडी पुलांच्या कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं. बृहन्मुंबई महानगरपालिका नियोजित कांजूरमार्ग-भांडूप-विक्रोळी इथल्या रुग्णालयाच्या वास्तूचा भूमीपूजन सोहळाही त्यांच्या उपस्थितीत पार पडला.
****
गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा-गोरेगाव मतदार संघातली ७५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्यानं हा मतदारसंघ सुजलाम्-सुफलाम् होणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातल्या धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत ५ हजार २१७ कोटी रुपयांच्या विकासकामांचं तसंच, तिरोडा नगर परिषद आणि गोरेगाव नगर पंचायत क्षेत्रातल्या २०५ कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आज फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
****
देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या प्रशासनाचा एक वेगळा दबदबा होता, मात्र सध्याच्या सरकारनं हा नावलौकिक धुळीला मिळवला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारनं गेल्या दोन तीन महिन्यात अनेक निर्णय घेतले, या निर्णयांची अंमलबजावणी होणं शक्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. राज्यात सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे, महिलांवर अत्याचार होत आहेत, राजकीय नेते सुरक्षित नाहीत मग जनतेच्या सुरक्षेचं काय, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तर राज्य सरकारनं अनेक महामंडळांची घोषणा केली असली, तरी आधीची महामंडळं कार्यरत आहेत का, हे आधी तपासलं पाहिजे, शासकीय माध्यमातून राजकीय भाषणं होत आहेत, हे अयोग्य आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केली. दरम्यान, या नेत्यांनी यावेळी ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध करत भ्रष्टयुतीविरुध्द आरोपपत्र जारी केलं.
****
माजी राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकी�� इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सिद्दीकी यांची काल गोळ्या झाडून हत्या झाली.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणतीही टोळी पुन्हा सक्रीय होण���र नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिल्या आहेत.
राजकीय नेत्याची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, असा आरोप करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दरम्यान, सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. चौकशी दरम्यान पोलिसांनी आणखी एका संशयिताची ओळख पटवली असल्याचं वृत्त आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सिद्दीकी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
****
भारताच्या पायाभूत सेवा क्षेत्राचा कायापालट करण्यात एक परिवर्तनकारी उपक्रम म्हणून उदयाला आलेल्या पीएम गतीशक्ती बृहद आराखड्याला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. गतिशक्ति उपक्रमानं देशाच्या मल्टीमोडल संपर्कव्यवस्थेला लक्षणीय चालना दिली असून, प्रत्येक क्षेत्रात जलदगतीनं आणि कार्यक्षम विकास साध्य करण्यात मोलाचं योगदान दिलं आहे, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. विविध भागधारकांच्या समन्वयामुळे लॉजिस्टिक्सला चालना मिळाली आहे, विलंब कमी होऊ लागला आहे आणि अनेकांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. गतिशक्ति उपक्रमाच्या माध्यमातून विकसित भारताच्या स्वप्नाच्या ध्येयपूर्तीकडे वेगाने वाटचाल सुरु असून त्यामुळे प्रगती, नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रेरणा मिळत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. २०२१ मध्ये सुरु झाल्यानंतर पी एम गतिशक्ति उपक्रमाअंतर्गत आजपर्यंत विविध मंत्रालयांच्या समन्वयानं १५ लाख कोटी रुपयांचे २०८ पायाभूत प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
****
२६ नोव्हेंबर रोजी संविधानाला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत, या निमित्ताने केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संविधानात बदल करण्यात येणार असा अपप्रचार काही घटकांकडून होत आहे, या अपप्रचाराला बळी पडू नका, असं आवाहन रिजीजू यांनी केलं.
****
वाशिम इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं असून, त्याला पूरक अशा वैद्यकीय उपकरणांचा कारखाना वाशिम जिल्ह्यात लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज वाशिम इथं तपोनिधी या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या कारखान्यामुळे ३ हजार युवकांना रोजगार मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे वृतपत्र विद्या विभागाचे माजी प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार डॉ. रविंद्र चिंचोलकर यांची निवड झाली आहे. मुख्य संयोजक बिभीषण मद्देवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या संमेलनाचे उद्घाटन म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांची, तर स्वागताध्यक्षपदी राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. उदगीर शहरातल्या रघुकूल मंगल कार्यालयात येत्या २० ऑक्टोबरला हे एकदिवसीय पत्रकार साहित्य संमेलन होणार आहे.
****
कझाकस्तानमध्ये अस्ताना इथं सुरु असलेल्या आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारात भारताच्या ऐहिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी या जोडीनं इतिहास रचत कांस्यपदक पटकावलं आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीमध्ये पदक मिळवणारी ही पहिलीच भारतीय जोडी आहे. उपांत्य फेरीच्या आज झालेल्या सामन्यात जपानच्या मिवा हरिमोटो आणि मियुउ किहाराया या जोडीनं भारतीय जोडीचा पराभव केला.
****
महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय संघाची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. संयुक्त अरब अमिरातीतल्या शारजाह इथं आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. अंतिम फेरीतील चार संघात स्थान मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे.
****
पंढरपूरच्या श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदीरात दर्शनमंडप आणि दर्शनरांग याकरता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या १२९ कोटी रुपयांच्या प्रस्तावास राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ही बैठक झाली. यासाठी १३ कोटी इतका निधी वितरीत करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली.
****
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातल्या पर्यावरणस्नेही जवळपास २३ हजार वीजग्राहकांनी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करत पेपरलेस वीजबिलास पसंती दिली आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ उपक्रमात सहभागी झाल्याने या ग्राहकांना वार्षिक २७ लाखांहून अधिक रकमेचा थेट फायदा होत आहे.
****
0 notes
Text
Loan From Google Pay: गुगल पे वर मिळणार १ लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या नव्या योजनेबद्दल
Loan From Google Pay: गुगल पे वर मिळणार १ लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या नव्या योजनेबद्दल
Loan From Google Pay: गुगल पे वर मिळणार १ लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या नव्या योजनेबद्दल Google Pay या अॅपमुळे व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली आहे. सुट्ट्या पैशांच्या कटकटीतून तर कायमची सुटका झाली. रिक्षा, छोटे दुकानदार, भाजीवाले यांना क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसे देता येतात. त्यामुळे हल्ली सर्वच कामं चुटकीसरशी होऊ लागली आहेत. या माध्यमातून केवळ पैसेच नाही तर इतरही कामं केली जातात. नुकतंच या…
View On WordPress
0 notes
Text
Government scheme : ग्रामसमृद्धी योजना गाय गोठा या योजनेसाठी मिळणारे तब्बल 1 लाख रुपये
Government scheme : ग्रामसमृद्धी योजना गाय गोठा या योजनेसाठी मिळणारे तब्बल 1 लाख रुपये
Sharad Pawar Gram Samridhi Yojana Form 2022 शरद पवार ग्रामीण योजना Apply आज आपण या लेखात अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेचे नाव आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना, आज आम्ही तुम्हाला या योजनेशी संबंधित सर्व माहिती देत आहोत जसे की या योजनेची पात्रता, कागदपत्रे, योजनेचा उद्देश. , फायदे, वैशिष्ट्ये, अर्ज प्रक्रिया इ. त्यामुळे संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी पूर्ण लेख वाचावा महाराष्ट्र शरद…
View On WordPress
0 notes
Text
अग्निपथ योजनेबद्दल जनजागृती करणाऱ्या चित्रपटाचा मुहूर्त राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न
अग्निपथ योजनेबद्दल जनजागृती करणाऱ्या चित्रपटाचा मुहूर्त राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न
मुंबई, दि. 22 : केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेबद्दल युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने तयार होत असलेल्या ‘भारत के अग्निवीर’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा तसेच पोस्टरचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. हा चित्रपट विविध भारतीय भाषांमध्ये तयार करण्यात येणार आहे. महंत रवींद्र पुरी क्रिएशन्स व सत्य ऑनलाईन प्रॉडक्शनद्वारे तयार होत असलेल्या या चित्रपटाच्या…
View On WordPress
0 notes
Text
अग्निपथ योजनेबद्दल जनजागृती करणाऱ्या चित्रपटाचा मुहूर्त राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न
अग्निपथ योजनेबद्दल जनजागृती करणाऱ्या चित्रपटाचा मुहूर्त राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न
मुंबई, दि. 22 : केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेबद्दल युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने तयार होत असलेल्या ‘भारत के अग्निवीर’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा तसेच पोस्टरचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. हा चित्रपट विविध भारतीय भाषांमध्ये तयार करण्यात येणार आहे. महंत रवींद्र पुरी क्रिएशन्स व सत्य ऑनलाईन प्रॉडक्शनद्वारे तयार होत असलेल्या या चित्रपटाच्या…
View On WordPress
0 notes
Text
प्रिय अण्णा काहीतरी बोलाल का ?
प्रिय अण्णा काहीतरी बोलाल का ?
काँग्रेस सत्तेत असताना जनआंदोलन उभे करण्यात मोठी महत्त्वाची भूमिका बजावणारे अण्णा हजारे भाजप सत्तेत आल्यानंतर मात्र तितकेसे आक्रमक राहिलेले नाहीत. अवघ्या चार वर्षात सैनिकांना घरी पाठवणाऱ्या अग्नीपथ योजनेबद्दल देखील देशात मोठ्या प्रमाणावर आक्रोश आहे तर महागाई आणि इतर प्रश्न देखील तसेच्या तसेच आहेत याबद्दल देखील अण्णा हजारे यांनी मौन बाळगले आहे. नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा झाला त्यानिमित्त…
View On WordPress
0 notes