#म्हणाली
Explore tagged Tumblr posts
Text
. ☘️ *ज्ञान गंगा* ☘️
.
➖ *विष्णूचे आपले पिता (काळ/ब्रह्मच्या) प्राप्तीसाठी प्रस्थान आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करणे* ➖
त्यानंतर दुर्गेने (प्रकृती) विष्णूला सांगितले, की पुत्रा, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तेव्हा विष्णू आपले पिता ब्रह्मचा (काळ) शोध घेत पाताळलोकी पोहोचला, जे��े शेषनाग होता. विष्णू आपल्या हद्दीत आल्याचे पाहून शेषनागाने क्रोधित होऊन विष्णूच्या शरीरावर विषाचा फुत्कार मारला. त्याच्या प्रभावाने विष्णूजींचा रंग (वर्ण) सावळा झाला. तेव्हा या नागाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, असे विष्णूच्या मनात आले. हे जेव्हा ज्योतिनिरंजनाने पाहिले, तेव्हा त्याला वाटले, की आता विष्णूला शांत करायला पाहिजे आणि आकाशवाणी झाली, की हे विष्णू, आता तू तुझ्या मातेकडे जा आणि जे काही घडले आहे, त्याचे सत्यकथन कर, तसेच जो त्रास तुला शेषनागापासून झालेला आहे, त्याचा प्रतिशोध तू द्वापारयुगामध्ये घे. द्वापारयुगामध्ये तू कृष्ण अवतार धारण करशील आणि कालिदहात (काली डोहात) कालिंद्री (कालिया) नावाने शेषनागाचा अवतार होईल.
ऊँच होई के नीच सतावै, ताकर ओएल (बदला) मोही सों पावे।
जो जीव देई पीर पुनी काँहु, हम पुनि ओएल दिवावें ताहूँ॥
तेव्हा विष्णू मातेकडे (दुर्गामाता) आले आणि त्यांनी मला पित्याचे दर्शन झालेले नाही, असे सत्य सांगितले. यावर आदिमाता (प्रकृती) अत्यंत प्रसन्न झाली आणि म्हणाली, की पुत्रा, तू सत्यवादी आहेस. आता मी आपल्या शक्तीने तुला तुझ्या पित्याशी भेट घालून देते. तसेच तूझ्या मनातील संशय नष्ट करते.
*“कबीर, देख पुत्र तो हि पिता* *भीटाऊँ तौरे मन का धोखा* *मिटाऊँ।*
**मन स्वरूप कर्ता कह जानों,* *मन ते दुजा और न* *मानो।*
*स्वर्ग पाताल दौर मन केरा, मन** *अस्थीर मन अहै अनेरा।**
*निरंकार मनही को कहिए,* *मन की आस निश दिन* **रहिए। **
*देख हूँ पलटि सुन्य मह ज्योति,* *जहाँ पर झिलमिल झालर होती॥”*
अशा प्रकारे मातेने (अष्टांगी, प्रकृती) विष्णूला सांगितले, की ‘मन’ हाच जगाचा कर्ता आहे. हाच ज्योतिनिरंजन आहे. ध्यानामध्ये ज्या हजार ज्योती नजरेस पडतात, तेच त्याचे रूप आहे. जो शंख, घंटा इत्यादींचा आवाज ऐकू येतो, तो महास्वर्गामध्ये निरंजनाचाच वाजत आहे. मातेने (अष्टांगी, प्रकृती) पुढे सांगितले, की पुत्रा, तू सर्व देवतांचा शिरोमणी आहेस. तुझी प्रत्येक कामना आणि कार्य मी पूर्ण करेन. सर्व जगतामध्ये तुझी पूजा होईल. याचे कारण तू जे काय आहे, ते सर्व सत्य सांगितले आहेस. काळच्या (ज्योतिनिरंजन) या ब्रह्मांडातील प्राण्यांना एक विशेष सवय आहे, की ��े फक्त आपली व्यर्थ महिमा गातात. जसे दुर्गा विष्णूला म्हणत आहे, की तुझी जगामध्ये पूजा होईल. मी तुला तुझ्या पित्याचे दर्शन घडवेन. दुर्गा मातेने केवळ प्रकाश दाखवून विष्णूवर कृपा केले. श्री विष्णूही परमात्म्याचा केवळ प्रकाश दिसतोे. परमात्मा निराकार आहे, अशी प्रभूची स्थिती आपल्या अनुयायांना समजावून सांगू लागले. त्यानंतर आदिभवानी रुद्राकडे (महेश) जाऊन म्हणाली, की महेश, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तुझ्या दोन्ही बंधूंना तुझ्या पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यांना जे काही द्यायचे ते मी दिले आहे, तेव्हा आता तुला काय पाहिजे असेल ते माग. यावर महेश (शंकर) म्हणाले, की हे जननी, माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंना पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे मी माझा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कृपया मला असा वर प्रदान कर, की मी अमर (मृत्युंजय) होईन. माता प्रकृती म्हणाली, की पुत्रा, हे मी करू शकत नाही; परंतु मी एक युक्ती सांगू शकते, ज्यामुळे तुझे आयुष्य सर्वांपेक्षा जास्त होईल. ती युक्ती म्हणजे विधियोग आहे. (त्यामुळेच महादेव अधिकाधिक काळ समाधीमध्ये राहतात.) अशाप्रकारे आदिमाया प्रकृतीने तिन्ही पुत्रांना सृष्टिरचनेच्या विभागांची वाटणी करून दिली.
भगवान ब्रह्मांना काळलोकी 84 लक्ष वस्त्रांची (शरीरे) रचना करण्याचे म्हणजेच रजोगुणाने प्रभावित करून संतान उत्पत्तीसाठी विवश करून जीव उत्पन्न करण्याचा विभाग प्रदान केला गेला. भगवान विष्णूंकडे उत्पन्न झालेल्या जीवांचे पालनपोषण करणे व मोह-ममता उत्पन्न करण्याची स्थिती कायम ठेवण्याचा विभाग प्रदान केला गेला.
शिवशंकरांकडे (महादेव) पिता ज्योतिनिरंजनास एक लक्ष मानव देहधारी जीव प्रतिदिन आहार करण्याचा शाप लागलेला असल्यामुळे संंहार करण्याचा विभाग प्रदान केला.
येथे मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो, की ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्यापासून उत्पत्ती, स्थिती आणि संहार कशाप्रकारे होतो? ते तिघेही आपापल्या लोकामध्ये वास्तव्य करत असतात. जसे आजकाल संचारप्रणाली चालवण्यासाठी अवकाशात उपग्रह सोडले जातात आणि त्याद्वारे खाली पृथ्वीवर दूरदर्शन, इतर सेवा आदी संचारप्रणाली चालविली जाते, अगदी त्याचप्रकारे हे तिन्ही देव जेथे वास्तव्य करत असतील, तेथून त्यांच्या शरीरातून निघणारे सूक्ष्म गुणांचे तरंग तिन्ही लोकांमध्ये आपोआप प्रत्येक प्राण्यावर कायम प्रभाव ठेवतात.
हे विवरण एका ब्रह्मांडामधील ब्रह्मच्या (काळ) रचनेचे आहे. क्षरपुरुषाची (काळ) अशी एकवीस ब्रह्मांडे आहेत.
परंतु, क्षरपुरुष (काळ) स्वतः व्यक्त म्हणजेच वास्तविक शरीर रूपामध्ये सर्वांसमक्ष येत नाही. त्याच्या प्राप्तीसाठी तीन देवांनाही (ब्रह्मा, विष्णू, शिव) वेदांमध्ये वर्णन आलेल्या विधीनुसार खडतर साधना करूनही ब्रह्मचे (काळ) दर्शन झालेले नाही. तत्पश्चात ऋषींनी वेदांचे पठन केले. त्यात लिहिले आहे, की ‘अग्नेः तनूर् असि’ (पवित्र यजुर्वेदाच्या पहिल्या अध्यातील 15 वा मंत्र). परमेश्वर सशरीर आहेे, तसेच पवित्र यजुर्वेदाच्या 5 व्या अध्यायातील पहिल्या मंत्रामध्ये वर्णन आहे, की ‘अग्ने: तनुर् असि विष्णवे त्वा सोमस्य तनूर् असि.’ या मंत्रांमध्ये वेद दोन वेळा साक्ष देत आहे, की सर्वव्यापक, सर्वांचा पालनकर्ता, सत्पुरुष सशरीर आहे. पवित्र यजुर्वेदाच्या 40 व्या अध्यायातील 8 व्या मंत्रामध्ये म्हटले आहे, की (कविर् मनिषी) ज्या परमेश्वराची सर्व प्राण्यांना अतिआस्था (इच्छा) आहे, ते ‘कविर्’ अर्थात कबीर आहेत. त्यांचे शरीर नाडीविना- नाडीरहित (अस्नाविरम्) आहे, ते (शुक्रम्) वीर्यापासून उत्पन्न झालेल्या, पंचतत्त्वांनी बनलेल्या भौतिक कायारहित (अकायम्) आहेत. ते सर्वांचे स्वामी ‘सर्वोपरि’ (सर्वांत वर) सत्यलोकामध्ये विराजमान आहेत. त्या परमेश्वराचे शरीर तेजःपुंज व (स्वर्ज्योति) स्वयंप्रकाशित आहे, जे शब्दरूप अर्थात अविनाशी आहे. तेच कविर्देव (कबीर परमेश्वर) जे सर्व ब्रह्मांडांची रचना करणारे, (व्यदधाता) सर्व बह्मांडांचे रचनाहार, (स्वयम्भू:) स्वयं प्रगट होणारे, (यथा तश्य: अर्थान्) वास्तवामध्ये, (शाश्वत्) अविनाशी आहेत. (गीतेच्या 15 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकामध्येही याचे प्रमाण आले आहे)
भावार्थ असा, की पूर्ण ब्रह्मच्या शरीराचे नाव ‘कबीर’ (कविर्देव) आहे. त्या परमेश्वराचे शरीर नूर (तेज) तत्त्वाने बनलेले आहेे. परमात्म्याचे शरीर अतिसूक्ष्म आहेे आणि ते त्याच साधकाला दिसते, ज्याची दिव्य दृष्टी उघडलेली आहे. अशाप्रकारे जीवाचेही सूक्ष्म शरीर आहे, ज्यावर पाच तत्त्वांचे वेष्टन (आवरण) आहे म्हणजेच पंचतत्त्वांची काया चढलेली आहे आणि ते माता-पिता यांच्या संयोगाने (शुक्रम्) वीर्याने बनलेले आहे. शरीराचा त्याग केल्यानंतरही जीवाचे सूक्ष्म शरीर सोबतच राहते. ते शरीर त्याच साधकाला दृष्टीस पडते, ज्याची दिव्यदृष्टी उघडलेली आहे. परमात्मा व जीव यांची स्थिती अशाप्रकारेच समजून घ्यावी.वेदामध्ये ‘ओऽम’ नामाच्या स्मरणाचे प्रमाण आहे, ते केवळ ब्रह्म साधना आहेे. या उद्देशाने ‘ओऽम’ नामाच्या जपास पूर्ण ब्रह्मचे मानून ऋषींनी हजारो वर्षे हठयोग (समाधी लावून) करून प्रभूच्या प्राप्तीची चेष्टा (प्रयत्न) केली. त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या; परंतु प्रभूचे दर्शन झाले नाही. याच सिद्धिरूपी खेळण्याने खेळून ऋषीसुद्धा जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये (84 लक्ष योनींमध्ये) अडकले. त्यांना जे अनुभव आले, त्यानुसार त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये परमात्याचे निराकार असे वर्णन केले आहे. ब्रह्म��े (काळ) शपथ घेतली आहे, की मी आपल्या वास्तविक रूपामध्ये कोणालाही दर्शन देणार नाही. मला सर्व जण अव्यक्त समजतील. (अव्यक्तचा भावार्थ आहे, की कोणी आकार स्वरूपात आहेे; परंतु व्यक्तिगत रूपाने स्थूल रूपामध्ये दर्शन देत नाही. आकाशामध्ये ढग जमा झाल्यावर दिवसाही सूर्य अदृश्य होतो म्हणजेच आपणाला तो दिसत नाही; परंतु वास्तवामध्ये तो ढगांच्या पलीकडे जसा आहे तसाच आहे. या अवस्थेला अव्यक्त असे म्हणतात). (प्रमाणासाठी गीतेच्या 7 व्या अध्यायातील 24 व 25 वा श्लोक आणि 11 व्या अध्यायातील 32 व 48 वा श्लोक)
#सत् भक्ति संदेश#hinduism#santrampaljimaharaj#हिंदुधर्म की श्रेष्ठता#santrampaljiquotes#satlok ashram news
2 notes
·
View notes
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. म��झ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes
·
View notes
Text
ll वानप्रस्थ ll : ५०
अनंतच्या समजावण्यावर कुठलीही प्रतिक्रिया न देतां शुभदा डबडबलेल्या डोळ्यांनी नुसतीच त्याच्याकडे बघत राहिली! तिची ती विकल अवस्था पाहून अनंतलाही भरून आलं. तिच्या शेजारी बसून तिचे हात हलकेच हातांत घेत तो म्हणाला, "इतकी वर्षं ठरवून निभावलेला निर्णय जयू-योगेशने सहज मनांत आलं म्हणून बदलला असेल असं खरंच तुला वाटतं कां? कुठल्या परिस्थितीत, कां त्यांनी असं केलं असेल ते जाणून घेऊन आपण त्यांच्यामागे उभं रहायला हवं ना? मग त्यासाठी मी योगेशने पाठवलेली मेल बघूं कां?" शुभदाने मूकपणे मान हलवली तशी अनंत चट्कन उठला आणि त्याने लॅपटॉप चालूं केला. दोन मिनिटे लॅपटॉपशी झटापट केल्यावर त्याने शुभदाला विचारलं, " योगेशने भलीमोठी मेल पाठवली आहे;-- तूं पण येतेस कां ती वाचायला?" अपेक्षेप्रमाणे शुभदाने मानेनेच नकार दिल्यावर हायसं वाटून अनंत लॅपटॉपवर कांहीतरी लक्षपूर्वक वाचीत असल्याचा देखावा करीत असतांना त्याला मनोमन जयू आणि योगेशच्या मनकवडेपणाचं खुप कौतुक वाटत होतं! शुभदाची प्रतिक्रिया काय होईल याबद्दल त्या दोघांचा कयास किती अचूक ठरला होता! १०-१२ मिनिटांच्या अवधीनंतर खुंटा हलवून बळकट करण्यासाठी अनंतने पुन: विचारलं, " शुुभदा,तूं स्वत: वाचून बघणार आहेस कां मी सांगूं तुला योगेशने काय लिहिलं आहे?" "माझ्या अंगांत सगळं वाचून बघण्याचं त्राण नाहींये हो! तुम्हीच थोडक्यांत सांगा काय ते!" शुभदा थकलेल्या आवाजात म्हणाली. लॅपटॉप बंद करून अनंत शुभदापाशी येऊन बसला आणि म्हणाला, "योगेशने शेवटीं काय लिहिलं आहे ते आधी सांगतो! मगाशी बोलतांना जरी तो 'जयू स्वत: ही खुशखबर सांगायला लाजते आहे असं म्हणाला असला तरी प्रत्यक्षांत ती तुला सांगायला घाबरत होती' असं त्याचं म्हणणं आहे!" ते ऐकून त्याही परिस्थितीत शुभदाला हंसू आलं आणि ती उद्गारली, " जयू आणि योगेश, दोघंही बदमाष आहेत! असं घाबरण्याचं नाटक केलं की आई पाघळेल असं वाटलं होय दोघांना!" शुभदाचं अनपेक्षित हंसणं ऐकून अनंतला भरून आलेलं आभाळ, अचानक ढग पांगून उजळून निघावं तसं वाटलं! मोकळेपणाने श्वास घेत तो म्हणाला, "ती दोघं किती बदमाष आहेत ते मागाहून ठरवूं;-- पण त्यापूर्वी योगेशने काय लिहिलं आहे ते तर समजून घे!"
दुसर्या दिवशी सकाळी ६ च्या सुमारास गॅसवर चहाचं आधण ठेवतांना अनंत मनाशी विचार करीत होता की रात्री शुभदाला शांत झोप लागली असेल की नाहीं? तेवढ्यांत पाठीमागे खुर्ची सरकवल्याचा आवाज आला, म्हणून त्याने वळून पाहिलं तर शुभदा रोजच्यासारखी मुखमार्जन आटपून, डायनिंग टेबलाजवळ खुर्ची ओढून घेऊन बसत होती. नजरानजर होतांच सस्मित चेहर्याने ती म्हणाली, " अहो, असे भूत बघितल्यासारखे काय बघताय्? मीच आहे,-- शुभदा!" " हो, --तुला बघूनच चकित झालो आहे! कारण तुला रात्रभर शांत झोंप लागली असेल की नाहीं याची काळजी वाटत होती! पण तुझा चेहरा चांगली शांत झोप लागल्याप्रमाणे दिसतो आहे!" "थोडा वेळ लागला झोप लागायला;-- पण लागली ती मात्र निवांत! एकदम आत्तां आपोआप जाग आली, रोजच्या वेळेला!" "मनांतलं विचारांचं वादळ शांत झालं असेल तर उत्तमच!" दोघांचे चहाचे ��प डायनिंग टेबलावर ठेवीत अनंत म्हणाला. "बेडवर पडल्या-पडल्या मी योगेशने मेलमधे केलेल्या खुलाशावर खुप वेळ विचार करीत होते! शेवटी योगेशच्या तज्ञ डाॅक्टर मित्राने त्या दोघांना जे सांगीतलं ते मलाही पटलं आणि मन एकदम शांत झालं! इतकी वर्षं नियमित काळजी घेत असतांनाही नकळत गफलत होऊन जयूला दिवस गेले असतील आणि झालेली गफलत ध्यानांत येण्यासाठीही मधे दीर्घ काळ गेला असेल तर 'ही परमेश्वराचीच योजना आहे असं समजून तिचा आतां आनंदाने स्वीकार करा' हा डाॅक्टरमित्राचा सल्ला मलाही पटला! मनांत आलं की गेली एवढी वर्षं मी ज्याची वाट बघत होते, ते स्वप्न आतां ऊशीराने कां होईना, प्रत्यक्षांत येत आहे तर मीही आनंदाने त्याचं स्वागत केलं पाहिजे!" "कसं माझ्या मनातलं बोललीस बघ!" शुभदाच्या त्या प्रांजल कबुलीवर अनंत हरखून म्हणाला, "योगेशने मेलमधे खुलासा करण्यापूर्वी त्याच्या तोंडून ही खुशखबर ऐकतांक्षणीं माझ्या मनांत हाच विचार आला होता! त्यामुळे तुझ्या अनपेक्षित चिडचिडीचं मला आश्चर्यच वाटलं होतं!" "मला वाटतं ती चिडचिड म्हणजे 'इतकी वर्षं जयू आणि योगेशने कां वायां घालवली?' या वैफल्याचा उद्रेक होता!! पण परमेश्वराने ऊशीरा कां होईना, त्यांच्या झोळीत आपल्याला हव्या त्या सुखाचं माप टाकलं की!" शुभदा समाधानाने हंसत म्हणाली. "म्हणजे आतां योगेशचा फोन आला की त्याला दोन आठवड्यांनंतरची आपली तिकिटं बुक करायला सांगायची? तेवढा वेळ आपल्याला तयारीला सहज पुरेल! आपला व्हिसा आहेच आणि आपल्याला काय फक्त चार कपडे बरोबर न्यायचे आहेत!" "-- पण योगेशने कशाला तिकिटं बुक करायची?" शुभदाने घुटमळत विचारलं. "मलाही ते एरवी पटलं नसतं! पण मेलमधे योगेशने स्पष्ट बजावलं आहे की आजी-आजोबांचा या आनंदसोहळ्यासाठी जाण्या-येण्याचा खर्च तोच करणार! त्यामुळे यावेळी त्याच्या आनंदाला मला गालबोट लावायचं नाहींये!" "तसं असेल तर ठीक आहे! फक्त मनांत एक धाकधूक आहे: आतां साठीच्या उंबरठ्यावर जयूचं बाळंतपण निभावणं मला झेपेल ना?" "वेडीच आहेस तूं शुभदा!" अनंत मोकळेपणानं हंसत म्हणाला, "तुला थोडंच तिचं बाळंतपण करायचं आहे? योगेशने काय लिहिलंय् ते विसरलीस कां? डाॅक्टरांनी आवश्यक त्या सर्व तपासण्या करून गर्भाची वाढ उत्तम होत असल्याची हमी दिल्यावरही आपली जयू थोडी हबकली आहे, अस्वस्थही आहे;-- या विचाराने की वयाच्या चाळिशीमधे, ऊशीरा आलेलं हे बाळंतपण नीट पार पडेल ना? त्यामुळे फक्त तिला मानसिक आधार वा बळ देण्यासाठी आपण जाणार आहोंत! शिवाय डिलिव्हरी झाल्यावर नवजात बाळाची आवश्यक ती काळजी घेण्यासाठी आजी-आजोबांपेक्षा अधिक योग्य कोण असणार?" "आतां योगेशचा फोन येऊन गेल्यावर मी रजनीला केव्हां एकदा ही गोड बातमी सांगते असं झालंय मला! तसंच पमाताई आणि सप्रेमॅडमनासुद्धां ही गोड बातमी कळवायला हवी ना!" "रजनीला लगेच सांगायला हरकत नाहीं;-- पण पमाताई वा सप्रेमॅडमना फोनवर सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष भेटूनच त्यांचं तोंड गोड करूयां!"
३ ऑगस्ट २०२३
0 notes
Text
“आई, एक मुलगी असण स्त्री असण गुन्हा असतो का ग ? मान्य आहे मी रात्री पर्यंत घरा बाहेर राहाते पार्टीज करते पण मी कधी ही आपली मर्यादा ओलांडली नाही कधीच तुम्ही दिलेले संस्कार सोडुन वागले नाही मग त्या बाहेरच्या लोकांना अधिकार दिला कोणी माझ्या आयुष्याशी खेळण्याचा ?” रडत रडत नितारा म्हणाली
“बेटा, काय झाल आहे एकदा निट समजेल अस सांगणार आहेस का? जिवाला घोर लाउ नकोस बाई आमच्या.” काळजीने गायत्री विचारते.
0 notes
Text
एकदा Bandya गरबा बघण्यासाठी मैदानात उभा होता…तिथे एका मुलीने Bandya ला बघितले…Bandya खूश झाला…पण ती मुलगी Bandya कडे आली आणि म्हणाली :
दादा…तू गरबा खेळत नाही आहेस तर…माझ्या चपलवर नजर ठेवशील का?
🤣🤣🤣😆😆😆😁😁😁😀😀😀
0 notes
Text
एकदा Pradip गरबा बघण्यासाठी मैदानात उभा होता…तिथे एका मुलीने Pradip ला बघितले…Pradip खूश झाला…पण ती मुलगी Pradip कडे आली आणि म्हणाली :
दादा…तू गरबा खेळत नाही आहेस तर…माझ्या चपलवर नजर ठेवशील का?
🤣🤣🤣😆😆😆😁😁😁😀😀😀
0 notes
Video
youtube
अजित पवारांचा का का का जनता म्हणाली काकाच का ?
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 January 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
स्पर्धा स्वत:शी करावी आणि प्रतिभावंतांकडून प्रेरणा घ्यावी-परीक्षा पे चर्चा संवादातून पंतप्रधानांचा सल्ला.
स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट आँफ इंडिया -सिमी संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय देण्यास विधानसभाध्यक्षांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ.
आणि
मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सव्वा लाखावर घरांचं सर्वेक्षण पूर्ण.
****
स्पर्धा स्वत:शी करावी आणि प्रतिभावंतांकडून प्रेरणा घ्यावी, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. कुटुंबातच नकळत कधीतरी स्पर्धेची, द्वेषाची बीजं पेरली जातात हे टाळलं पाहिजे, कोणत्याही गोष्टीचं दडपण घेऊ नये, असं ते म्हणाले. मुलांना प्रोत्साहन देण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगतानाच, शिक्षक -विद्यार्थी नातं दृढ असेल, तसंच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाशी थेट संवाद जपला, तर तणाव निर्माण होणार नाही, असं ते म्हणाले. मोबाईल आणि इंटरनेटचा विवेकी वापर करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. पुण्यातले एक पालक चंद्रेश जैन यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने ते बोलत होते. जैन यांचा हा प्रश्न आणि त्यावर पंतप्रधानांनी दिलेल्या उत्तराचा हा संक्षिप्त अंश..
मेरा नाम चंद्रेश जैन हैं। क्या आपको नही लगता हैं, आज कल के बच्चो ने अपने दिमाग का इस्तेमाल करना बंद कर दिया है? वे तकनिक पे अधिक निर्भर रहने लगे हैं। क्योंकी सब कुछ उंगलीयोपर उपलब्ध है। कोई इस युवा पिढी कों, कैसे जागृत कर सकता हैं, कि उसे प्रौद्योगिकी का स्वामी बनना चाहिए, उसका गुलाम नहीं। कृपया मार्गदर्शन किजिए। मोबाईल के उपर कितनेही चिजे आती हो, लेकिन कुछ तो समय तय करना पडेगा। आपने देखा होगा, बहुत रेअर केस में कभी मोबाईल फोन मेरे हात में होता हैं। क्योंकी मुझे मालुम है की, मेरे समय का मुझे सर्वाधिक उपयोग क्या करना है। जब की मै�� ये भी मान ता हुँ की, इम्फरमेशन के लिए मेर लिए, एक बहुत आवश्यक साधन भी हैं। लेकिन उसका कैसा उपयोग करना, कितना करना, उसका मुझे विवेक होना चाहिए।
नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं झालेल्या या कार्यक्रमात चार हजाराहून अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले तर देशभरातले सव्वा दोन लाखावर विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या कार्यक्रमात दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून सहभागी झाले.
छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध शाळेतल्या विद्यार्थीविद्यार्थिनींसाठी या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दाखवण्यात आलं. शिशु विहार शाळेतील मुख्याध्यापक ज्योती टाकळकर यांनी विद्यार्थ्यांसह हा कार्यक्रम बघितला.
परभणी शहरातील सारंग स्वामी विद्यालय, केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं विद्यार्थ्यांसाठी थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं. अनन्या कुलथे या विद्यार्थिनीने आपल्या भावना व्यक्त करताना, पंतप्रधानांनी केलेल्या मार्गदर्शनाचा परीक्षेला सामोरं जाताना उपयोग करणार असल्याचं सांगितलं. ती म्हणाली....
आपण कधीही शांतीपूर्ण आणि तणावमुक्त वातारणामध्ये अभ्यास करायला हवा, किंवा आपल्यावरती जेव्हा प्रेशर येते तेव्हा संतुलन ठेवायला हवे. आपल्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी स्वास्थ आणि अभ्यासावरती बॅलेंस बनवून ठेवायला हवं, ज्यामुळे आपण परीक्षेमध्येही खूप चांगले अंक आणु शकु. त्यासोबत त्यांनी हे सांगितले. कधीही आपण दुसऱ्यासोबत कम्पेयर करु नये. याचा अर्थ हा आहे की, आपण दुसऱ्या��ी कम्पेयर करुन आपल्या चुका सुधारु शकत नाही.याचनुसार प्रधानमंत्रीजींनी जे आम्हाला सांगितले. ते मला नक्कीच आवडलं आहे. आणि मी माझ्या अभ्यासामध्ये त्याचा उपयोग सुद्धा करेन.
****
प्रजासत्ताक दिन समारंभाचा सांगता सोहळा बिटींग द रिट्रीट नवी दिल्लीत कर्तव्य पथावर नुकताच पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ��ोहळ्याचं निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली.
****
स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी या संघटनेवर केंद्र सरकारनं पुन्हा पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वे ही बंदी घालण्यात आल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
****
राज्यसभेची मुदत संपलेल्या ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. येत्या १५ एप्रिलला ५६ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे, यामध्ये महाराष्ट्रातले प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन, वंदना चव्हाण, अनिल देसाई आणि कुमार केतकर, या सहा सदस्यांचा समावेश आहे.
****
सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निकाल द्यायला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत व्यग्र असल्यानं नार्वेकर यांनी या सुनावणीसाठी तीन आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती. मात्र आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली. याप्रकरणी ३१ जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होणार आहे.
****
महाराष्ट्र शासन आणि हायड्रोजन उर्जा निर्मिती करणाऱ्या विकासकांमध्ये आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आले. दोन लाख ७६ हजार ७०० कोटी रुपयांच्या या करारांमुळे सुमारे ६६ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
****
‘विदर्भात खारे आणि गोडे अशा दोन्ही स्वरूपाचे जलाशय असल्यानं इथं मत्स्योत्पादनाला मोठी संधी असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं खासदार औद्योगिक महोत्सव-अॅडव्हांटेज विदर्भ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. मत्स्योत्पादक प्रभाकर मांढरे यांनी यावेळी बोलताना, ४० ते ५० वर्षे जुन्या तलावांची स्वच्छता करण्याची आवश्यकता व्यक्त केली
****
आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी राज्यात ‘वात्सल्य’ या नवीन उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. या उपक्रमात गर्भधारणेपूर्वी जननक्षम माता, प्रसुतीपश्चात माता तसंच दोन वर्षापर्यंतच्या बालकांसाठी आरोग्यसेवा दिल्या जातात.
****
��िधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज धुळे इथं जनता दरबार घेण्यात आला. यावेळी उपस्थितांपैकी अनेकांनी विविध प्रश्न मांडले. यावेळी दानवे यांनी बहुतांश तक्रारींची तत्काळ दखल घेत संबंधीत विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आवश्यक निर्देश दिल्याचं वृत्त आहे.
****
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणांतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत आतापर्यंत एक लाख २५ हजार ४४० घरांचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली. दरम्यान, हे सर्वेक्षण ३१ जानेवारीच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य गजानन खराटे यांनी दिले आहेत. त्यांनी आज छत्रपती संभाजी नगर इथं विभागीय आढावा बैठकीत हे निर्देश दिले. या बैठकीत मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉ.ओमप्रकाश जाधव, डॉ.प्रा गोविंद काळे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तसंच छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नांदेड महापालिकेचे आयुक्त सहभागी झाले होते.
****
अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा ३७ वा पदवी प्रदान सोहळा आज पार पडला. राज्यपाल रमेश बैस यांनी या सोहळ्याला दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं. या सोहळ्यात ७३ विद्यार्थ्यांना पीएच. डी., ३०० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी तर सहा हजार ५२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
परभणी इथल्या ज्ञानोपासक महाविद्यालयाचा पाचवा पदवी प्रदान समारंभ आज पार पडला. या कार्यक्रमात १७५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
****
नांदेड जिल्ह्यातील कंधारच्या प्रसिद्ध सुफी संत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम यांच्या ७०९ व्या उर्सला आजपासून प्रारंभ झाला. उर्सनिमित काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत राज्यातल्या अनेक जिल्ह्यांसह आंध्रप्रदेश आणि तेलंगणातूनही भक्त सहभागी झाले.
****
महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीने लातूरमध्ये नवव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचं उद्घाटन उद्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे स्वागताध्यक्ष असलेल्या या तीन दिवसीय संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक, थोर लेखक, सुप्रसिद्ध वक्ते आणि कवी यांना ऐकण्याची संधी मिळ��ार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलिसांनी काल रात्री उशिरा एका वाहनातून सव्वा पाच लाख रुपयांचा बनावट गुटखा आणि सूर्यछाप तंबाखू जप्त केली. यात दोन आरोपींना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला. लोहा ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी ही माहिती दिली.
****
सोलापूर शहरातील महावीर चौकात काल मध्यरात्री झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. इरण्णा मठपती, निखिल कोळी आणि आतिश सोमवंशी अशी मृतांची नावं आहेत. हे सर्व जुळे सोलापूर भागातील रहिवासी असल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
अहमदनगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर काल झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे.
****
0 notes
Text
https://sattakaran.com/web-stories/mohammad-shami-wife-talks-about-shami-again/
मला, माझ्या लेकीच्या निधनाला 5 वर्ष…’, असं का म्हणाली Shami ची बायको? सर्वत्र खळबळ
0 notes
Text
'कॉफी विथ करण'मध्ये सारा अली खानचा मोठा खुलासा; म्हणाली, 'शुभमन गिल आणि मी'
https://bharatlive.news/?p=187772 'कॉफी विथ करण'मध्ये सारा अली खानचा मोठा खुलासा; म्हणाली, 'शुभमन गिल आणि ...
0 notes
Text
. 🌹 *ज्ञान गंगा* 🌹
. ➖ *द्वापारयुगात इन्द्रमतीला शरण मध्ये घेणे* ➖
*(भाग-1)*
द्वापारयुगामध्ये चंद्रविजय नावाचा एक राजा होऊन गेला. त्याची पत्नी इन्द्रमती अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची होती. ती संत-महात्म्यांचा अत्यंत आदर करत असे. तिने एक गुरुदेवही केले होते. तिच्या गुरुदेवांनी तिला सांगितले होते की मुली, साधुसंतांची सेवा करणे आवश्यक आहे. संतांना भोजन दिल्याने फार फायदा होतो. एकादशीचे व्रत, मंत्रजप आदी साधना ज्या गुरुदेवांनी सांगितल्या होत्या, त्यामध्ये, भगवत भक्तीमध्ये ती अत्यंत दृढ झाली होती. गुरुदेवांनी सांगितले होते की संतांना भोजन करवशील तर तू पुढेही राणी बनशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल. राणी इंद्रमतीने ठरविले की दररोज एका संतास भोजन अवश्य करवायचे. तिने मनामध्ये ही प्रतिज्ञा बिंबवली की आधी संतांना भोजन करवायचे आणि मग ��पण आहार घ्यायचा. त्यामुळे आपली प्रतिज्ञा नेहमी आठवणीत राहील, कधीही विसरणार नाही. राणी दररोज आधी एका संतास भोजन द्यायची आणि नंतरच आपण घ्यायची. अनेक वर्षे हा उपक्रम चालू होता.
पुढे एकदा हरिद्वारला कुंभमेळा भरला होता. जितके त्रिगुणी मायेचे उपासक संत होते, ते सर्व गंगा नदीमध्ये स्नानासाठी गेले होते. त्यामुळे कित्येक दिवस राणीला भोजन करवण्यासाठी कोणी संतच मिळाला नाही. राणी इंद्रमतीने स्वतःही भोजन केले नाही. चौथ्या दिवशी ती आपल्या दासीला म्हणाली की कोणी संत भेटतो का, बघ तरी. नाही तर आज तुझी ही राणी जिवंत राहणार नाही. आज माझी प्राणज्योत मालवली तरी चालेल. पण मी भोजन करणार नाही. ते दीनदयाळ कबीर परमेश्वर आपल्या पूर्वीच्या भक्ताला शरण घेण्यासाठी कोणते कारण बनवतील, काहीच सांगता येत नाही. दासीने महालाच्या गच्चीवर जाऊन पाहिले तर समोरून एक संत येत होते. त्यांनी श्वेत वस्त्र परिधान केलेले. *द्वापारयुगामध्ये परमेश्वर कबीर ‘करुणामय’* नावाने प्रकट झाले होते. दासीने खाली येऊन राणीस सांगितले की साधूसारखी एक व्यक्ती दृष्टीस पडत आहेत. राणी म्हणाली की लवकर जाऊन त्यांना बोलावून आण. दासी महालाबाहेर गेली आणि तिने प्रार्थना केली की ‘साहेब, आपणास आमच्या राणीने स्मरण केलेले आहे.’ करुणामय साहेब म्हणाले की ‘राणी माझे का स्मरण करत आहे? माझा आणि राणीचा काय संबंध?’ दासीने त्यांना सर्व हकीकत सांगितली. करुणामयसाहेब (कबीर) म्हणाले की राणीला जर आवश्यकता असेल, तर तिने येथे यावे. मी येथेच उभा आहे. मी तिथे गेलो आणि तुला कोणी बोलवलंय, असे ती म्हणाली किंवा तिचा पती राजाने काही अपशब्द काढले तर? बेटी, संतांचा अनादर अत्यंत पापदायक ठरतो. यावर दासी परत आली आणि तिने राणीला सर्व वार्ता ऐकवली. राणी दासीला म्हणाली की माझा हात पकड आणि चल तिकडे. तेथे जाताच राणीने दंडवत घातला आणि प्रार्थना केली, ‘हे परवरदिगार, मला वाटते की आपणाला खांद्यावर बसवून घेऊन जावं.’ करुणामयसाहेब जी म्हणाले, “हे मुली, तुझ्यामध्ये कोणता श्रद्धा भाव आहे की अशीच उपाशी मरत आहेस, हे मी पाहत होतो.” राणीने आपल्या हाताने स्वयंपाक बनविला. करुणामय रूपामध्ये आलेले कविर्देव म्हणाले की मी भोजन करत नाही. माझे हे शरीर आहार करण्याचे नाही. यावर राणी म्हणाली की मग मी देखिल भोजन करणार नाही. शेवटी करुणामयसाहेब जी म्हणाले, “ठीक आहे मुली, आण मी भोजन करतो.” समर्थ त्यांनाच म्हटले जाते, जे इच्छा असेल तेच करतात. करुणामयसाहेबांनी भोजन केले. त्यांनी राणीला व��चारले की ही जी साधना तू करतेस, ती तुला कोणी सांगितली आहे? राणी म्हणाली, की माझ्या गुरुदेवांनी हा आदेश दिलेला आहे. कबीर साहेब जी म्हणाले, “काय आदेश दिलेला आहे तुझ्या गुरुदेवांनी?” इंद्रमती म्हणाली, “ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पूजा, एकादशीचे व्रत, तीर्थभ्रमण, देवपूजा, श्राद्ध घालणे, मंदिरामध्ये जाणे, संतांची सेवा करणे आदी गुरुदेवांनी सांगितले आहे.” करुणामय कबीर साहेब म्हणाले, “जी साधना तुला तुझ्या गुरुदेवांनी सांगितलेली आाहे, त्याद्वारे तू जन्म-मृत्यू, स्वर्ग-नरक व 84 लक्ष योनींमधील कष्टातून मुक्त होऊ शकत नाहीस.” राणी म्हणाली की महाराज, जेवढे संत आहेत, ते आपापली प्रभुता स्वत:च बनवून येतात. मी मुक्त होऊ अथवा न होऊ, आपण माझ्या गुरुदेवांविषयी काहीही बोलू नका.
1 note
·
View note
Text
विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शिक्षिका
काल संध्याकाळी जेव्हा आम्ही नेहमी प्रमाणे तळ्यावर भेटलो, तेव्हा श्री.समर्थांबरोबर त्यांची धाकटी बहिण, सुनीता ही आली होती.सुनीता काही दिवस चेंज म्हणून त्यांच्याकडे राहायला आली आहे. जरा पाय मोकळे करायला ती पण आली होती.आमची तिच्याशी ओळख करून दिल्यानंतर,प्रो.देसायांनी,ती काय करते असं तिला विचारलं. ती म्हणाली की,ती एका शाळेत शिक्षिका आहे विशेष गरजा असणाऱ्या मुलांना ती शिकवते.हे ऐकून माझं कुतूहल जरा…
View On WordPress
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४९
सकाळीं पायीं फिरण्याचा फेरफटका आटपून अनंत घरी परतला, तेव्हां नाश्ता तयारच होता. नाश्ता संपवून त्याने बाल्कनीच्या दारासमोर खुर्ची ओढून घेतली आणि एकीकडे गरमागरम चहाचे घुटके घेत तो वर्तमानपत्रांतील बातम्यांच्या हेडलाईन्स पाहूं लागला. तेवढ्यांत बाजूलाच ठेवलेला मोबाईल वाजला. येत असलेला काॅल कुणाचा पाहून तो घेत, कीचनमधे चहा-नाश्त्याची भांडी हातासरशी धुुवीत असलेल्या शुभदाला त्याने आवाज दिला, "शुभदा, लौकर बाहेर ये. योगेशचा फोन आला आहे, तो मी स्पीकरवर टाकतोय्!" "गुड माॅर्निंग, बाबा!" पलीकडून अभिवादन करीत योगेशने विचारलं, "आई जवळपास नाहींत कां?" "अरे ती कीचनमधे आहे! येईलच इतक्यात. तुझा फोन आल्याचं मी तिला सांगीतलं आहे" "तर मग आधी स्पीकर बंद करा, प्लीज!" योगेश घाईघाईने म्हणाला, "मला जे कांही सांगायचं आहे ते बोलून झाल्यावर स्पीकर पुन: ऑन करा!" योगेशला आपल्या एकट्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे ��े ओळखून अनंतने चट्कन स्पीकर बंद केला आणि मोबाईल कानाच्या अगदी जवळ नेऊन हलकेच म्हणाला , "केला बंद स्पीकर! आतां तूं सरळ बोलत रहा योगेश! शुभदा मधेच बाहेर आली तरी मी सांभाळून घेईन. आज जयूऐवजी तूं काॅल केलेला बघितल्यावरच वाटलं होतं की तुला तसंच महत्वाचं कांही बोलायचं असणार! काय विशेष?" त्यानंतर जवळ-जवळ ५-७ मिनिटे योगेश अनंतशी दबत्या आवाजांत बोलत राहिला! त्यांत खंड पडला तो फक्त शुभदाच्या बाहेर येण्याने. ती आली तशी अनंत निर्विकार मुद्रेनं चुकचुकत तिला म्हणाला, "कट झाला बहुतेक! पण योगेश पुन: लगेच करीलच. तोपर्यंत तूं कीचनमधे जे काय काम राहिलं आहे ते उरकून लगेच बाहेर येऊन बस;--म्हणजे पुन्हां ये-जा करायला नको!" जे महत्वाचं सांगायचं होतं ते बोलून झाल्यावर योगेश म्हणाला, "आतां हा काॅल कट करून मी पुन्हां नव्याने करतो, तेव्हां तुम्ही स्पीकर ऑन करा. म्हणजे चौघांनाही एकत्र बोलतां येईल! हो, जयश्रीही बाजूलाच आहे!"
दोनच मिनिटांत योगेशचा नव्याने फोन आला तेव्हां लगबगीने बाहेर येत शुभदा म्हणाली, "आज योगेश फोन करतोय् म्हणजे नक्कीच कांहीतरी खास असणार!" "योगेश, शुभदा आली आहे आणि फोनही स्पीकरवर आहे! तूं बोल आतां!" "आई आणि बाबा, जयश्री माझ्या बाजूलाच बसली आहे! पण ती स्वत: ही खुशखबर सांगायला लाजते आहे, म्हणून मीच सांगतो! तुम्ही लौकरच आजी-आजोबा होणार आहांत!!" अनंत आणि शुभदा चकीत झाल्यागत एकमेकांकडे बघतच राहिले! पण स्वत:ला चट्कन सांवरीत अनंतने दोघांचं उत्साहाने अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या तर शुभदा थरथरत्या आवाजांत उद्गारली, "अग्गोबाई! खरंच की काय!" आनंदाच्या आवेगात तिला कांंही क्षण पुढे बोलायला सुधरेचना! आनंदाश्रूंनी डबडबलेले डोळे पुसत शुभदा मग म्हणाली, "जयू, तूं आणि योगेश खोटं सांगणार नाहीं याची खात्री असली तरी, अजूनही जे ऐकलं त्यावर विश्वासच बसत नाहीं ग!" "तसं होणं साहजिक असलं तरी योगेशने सांगीतलं ते १०० % खरं आहे, आई! आम्ही दोघांनीही डॉक्टरांकडून पक्की खात्री करून घेतल्यावरच तुम्हांला आज ही हवीहवीशी बातमी कळवली आहे!" एकीकडे स्वत:च्या आवाजावर ताबा ठेवायचे आटोकाट प्रयत्न करीत, पण तरीही भरल्या गळ्याने आईला आश्वस्त करीत जयश्री म्हणाली. यावर काय बोलावं ते अनंत वा शुभदा दोघांनाही न सुचल्याने आणखी कांही क्षण अवघडल्या शांततेत गेल्यावर योगेश समजूतदारपणे म्हणाला, "आई आणि बाबा, तुमच्यासाठी हा धक्का कितीही सुखद असला तरी आक��्मिक आणि अनपेक्षित आहे! त्यामुळे तुमच्या मनांत काय काय प्रश्न उपस्थित होतील याचा विचार करून मी तुमच्या विविध संभाव्य प्रश्नांची उत्तरे देणारी एक खुलासेवार मेल तयार केली आहे! बाबा, मी तुम्हांला ती लगेच पाठवतो. तुम्ही दोघांनी ती शांतपणे वाचा, समजून घ्या आणि विचार करा! मग आपण उद्यां सकाळी याच सुमारास त्याबद्दल शांत चित्ताने पुन: बोलुयां!"
खरं तर मेल वगैरे न पाठवतां योगेशने फोनवरच आवश्यक ते सर्व तपशील अनंतला समजावून सांगीतले होते! पण शुभदासमोर तर ठरल्यानुसार मेलचं लटकं नाटक करणं भाग होतं! त्यासाठी अनंत बेडरूममधून आपला लॅपटॉप घेऊन आला आणि तो चार्जिगसाठी लावला. अजूनही किंकर्तव्यमूढ अवस्थेत असलेल्या शुभदाच्या जवळ बसत तिला ऐकूं जावं इतपत मोठ्या आवाजांत अनंत म्हणाला, " १५-२० मिनिटांनी मेल चेक करून बघुयां योगेशने एवढा कसला खुलासा केला आहे!" त्याच्या आवाजाने शुभदा खाडकन् भानावर आली! दोन्हीं भुंवयावरचा कपाळाचा भाग गच्च दाबून धरीत, खेदाने मान हलवीत ती म्हणाली, " मला तर कांहीच सुधरत नाहींये! लग्नानंतर म्हणे दोघांनी विचारपूर्वक ठरवलं होतं की आपल्याला मूलच नको! पहिली ५-७ वर्षें मी दातांच्या कण्या केल्या की बाबांनो वेळच्या वेळी मूल व्हायला हवं! पण जयू म्हणजे मुलुखाची हट्टी, 'एकदां ठरवलं ते पक्कं' बाण्याची!! भरीस भर म्हणजे तिला योगेशची साथ! मग काय, एवढी वर्षं वायां घालवली आणि आतां चाळिशीच्या उंबरठ्यावर दोघे आई-बाबा व्हायला निघालेत! -- आणि वरातीमागून घोडी नाचायला हवीत तसे आपण आजी आणि आजोबा!" शुभदाच्या अस्वस्थ मनाची घालमेल आणि चिडचिड लक्षांत येऊन तिला समजवायचा प्रयत्न करीत अनंत म्हणाला, "शुभदा, आपण त्रागा करण्यांत काय अर्थ आहे? योगेश आणि जयू दोघेही चांगले शिकलेले आहेत, आपापल्या कार्यक्षेत्रांत झोकून देऊन काम करताहेत! म्हणजे दोघेही साधक-बाधक विचार करण्याएवढे सुजाण आणि सक्षम आहेत ना? मग त्यांनी एकमताने घेतलेल्या कुठल्याही निर्णयाला आपण विरोध कां करायचा? लग्नानंतर त्यांनी मुलांबद्दल घेतलेल्या निर्णयामागे त्यांची काही कारणं असतील मग भले ती आपल्याला पटोत वा न पटोत! -- आणि आतां जर तो निर्णय त्यांनी बदलला असेल तर त्याची कारणं आपण समजून तरी घ्यायला हवीत ना?"
२७ जुलै २०२३
0 notes
Text
'वेड'मध्ये पती रितेशसोबत किसींग सीन, पण दुसऱ्या अभिनेत्यांसोबत…, किसींग सीनवर जिनिलिया देशमुख म्हणाली…
'वेड'मध्ये पती रितेशसोबत किसींग सीन, पण दुसऱ्या अभिनेत्यांसोबत…, किसींग सीनवर जिनिलिया देशमुख म्हणाली…
जिनिलिया लवकरच ट्रायल पिरिएड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून ती तब्बल १० वर्षांनंतर हिंदी सिनेमा मध्ये काम करताना दिसणार आहे.तमन्ना भाटिया ने तब्बल १८ वर्षांनंतर नो किसींग पॉलिसी मोडली आहे. तर नुकतेच काजोल ने द ट्रायल मध्येही किसिंग सीन दिला आहे. मात्र वेड चित्रपटात रितेश देशमुख सोबत किसिंग सीन देणारी अभिनेत्री जिनिलिया डिसूझा-देशमुखने ऑनस्क्रीन किसिंग सीन देणार नसल्याचे म्हटले आहे. जिनिलिया…
View On WordPress
0 notes
Text
Bandya : मम्मी तू तर म्हणाली होतीस की परी उडते म्हणून,
मग आपल्या शेजारची आंटी का उडत नाही?
मम्मी : त्या बयेला कोणी परी म्हंटलं?
Bandya : पप्पांनी!
मम्मी : तर मग… बाळा आज उडेल. ती पण आणि तुझे पप्पा पण!
🤣🤣🤣😅😅😅🥹🥹🥹😀😀😀
0 notes
Text
Pradip : मम्मी तू तर म्हणाली होतीस की परी उडते म्हणून,
मग आपल्या शेजारची आंटी का उडत नाही?
मम्मी : त्या बयेला कोणी परी म्हंटलं?
Pradip : पप्पांनी!
मम्मी : तर मग… बाळा आज उडेल. ती पण आणि तुझे पप्पा पण!
🤣🤣🤣😅😅😅🥹🥹🥹😀😀😀
0 notes