#मराठी कथा
Explore tagged Tumblr posts
Text
संजीवन कॉलेज...
वेळ सकाळी ९ वाजताची...
कॉलेजच पार्कींग एव्हाना मुलां मुलींनी गच्च भरुन गेल होत. नितारा मात्र त्या गरदीत कुठेतरी हरवली होती खर तर कशातच तीच लक्ष लागत नव्हत ती अजुनही विचारमग्नच होती. तोच तीच्या मित्र मैत्रीणीं मधुन एकानी दोघींना एक न्युज दिली.
0 notes
Text
गेलेत ते दिवस
“मित्रगण” हा आमच्या पाचवी पासून ते इंजिनिअरिंग पर्यंत सोबत असलेल्यां मित्रांचा व्हॉट्स ॲप ग्रुप. आज अचानक निर्विकार मनाने मित्रगण मधले मेसेजेस उघडुन बघत बसलो . कुणी कुणी काय काय मेसेजेस टाकले ते नुसतेच बघत राहिलो. सारेच फॉरवर्ड केलेले मेसेजेस होते. काही उपदेशाचे तर काही हसविण्याचे, काही फक्त गुड मॉर्निंग, तर काही फक्त अंगठा दाखविणारे. जणू कुणाला कशाचे काहीच देणे घेणे नव्हते. फक्त हयात…
View On WordPress
0 notes
Text
#akbar birbal stories in marathi#birbal story in marathi#akbar and birbal story in marathi#akbar birbal story in marathi#सर्��ोत्तम अकबर-बिरबल कथा#अकबर बिरबल मराठी गोष्टी#Marathi Goshti Akbar Birbal#Interesting Birbal Stories In Marathi#Akbar Birbal Moral Stories in Marathi For Kids
0 notes
Text
मराठीकट्टा कथा कविता आणि बरेच काही हे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे ज्याचा उद्देश मराठी कथा, कविता आणि इतर संबंधित सामग्रीचा सर्वसमावेशक संग्रह प्रदान करणे आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि परंपरा यांना एकत्र आणण्याच्या दृष्टीकोनातून त्याची स्थापना करण्यात आली. ज्यांना मराठी भाषा आणि संस्कृतीशी जोडून राहायचे आहे त्यांच्यासाठी हे एक उत्तम स्त्रोत आहे.
एक सुंदर कविता
2 notes
·
View notes
Text
My Grandmother & Pundlik’s Story आजी शरण ये
‘वाचू आनंदे’ हा सह्याद्री वाहि��ी (Doordarshan TV Channel, also available on You Tube) वरील कार्यक्रम आपण जरूर पाहावा, ऐकावा. आजच्या कार्यक्रमात प्रसिद्ध मराठी साहित्यिक, कथाकार, समाज शास्त्रज्ञ डॉ विद्याधर पुंडलिक यांची ‘आजी शरण येते’ ही कथा सादर केली. त्या निमित्ताने माझ्या आजीची मला खूप आठवण आली. त्या वीडियो खालील माझी कमेंट मी इथे शेअर करत आहे. #doordarshan #marathikatha #sahyadri…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना सुरु केली होती. हा जगातला सर्वात मोठा वित्तीय समावेशन उपक्रम असून, अर्थ मंत्रालय यामाध्यमातून उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आधार देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५३ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत.
****
देशात खरीप पिकांच्या पेरणीमध्ये या वर्षी लक्षणीय प्रगती झाली आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्र एक हजार ६५ लाख हेक्टरपेक्षा जास्त असून, तुलनेनं गेल्या वर्षी याच कालावधीत अंदाजे एक हजार ४४ लाख हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी झाली होती. कृषी विभागानं प्रसिद्ध केलेल्या खरीप पिकांच्या पेरणीच्या अहवालात ही माहिती देण्यात आली.
****
भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. ते काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जारी केलेल्या जागतिक अहवालात नमूद करण्यात आलेल्या, भारतीय ��र्थव्यवस्थेच्या वाढीचा सात टक्के दराच्या आधारे बोलत होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं गेल्या महिन्यात जारी केलेल्या अहवालात २०२४-२५ साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्नवाढीचा अंदाज सहा पूर्णांक आठ टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत जाईल असं म्हटलं आहे.
****
वस्त्रोद्योग मंत्रालयानं प्रत्येकी पन्नास लाख रुपयांच्या अनुदानासह चार स्टार्ट-अपना मंजुरी दिली आहे. नवी दिल्लीत काल राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाच्या कार्यक्रम समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या पाच शिक्षण संस्थांना शैक्षणिक संस्था सक्षम करण्यासाठी सुमारे वीस कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे.
****
राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्यांच्या आरोपांवरून काल ठाणे इथल्या ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. मे २०२१ ते ३० जून २०२४ या कालावधित पांडे यांनी खोट्या गुन्ह्याच्या धमक्या देणं, पैसे वसुल करणं आणि खोटे दस्तऐवज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पुनामिया यांनी केला आहे.
****
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जाणारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये राज्यातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे. कोल्हापूर इथल्या सौ. स. म. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातल्या आदिवासीबहुल जाजावंडी इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतय्या बेडके यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं काल पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं; त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेली अनेक दशकं मराठी आणि हिंदी कलाविश्वात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. माहेरचा आहेर, मानाचं कुंकू, आज झाले मुक्त मी; अशा मराठी चित्रपटात, तसंच ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘लग्नाची बेडी’ या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या.
****
पेरूमधील लीमा इथं सुरु असलेल्या २० वर्षांखालील जागतिक अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे जय कुमार, नीरु पाठक, रिहान च��धरी आणि संद्रामोल साबू यांनी काल ४ बाय 400 मीटर मिश्र रिले प्रकारांत पात्रता फेरी पार केली आहे. यासह भारतीय संघ २० प्रतिस्पर्धी संघांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मानद सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. एक डिसेंबरपासून ते पदभार स्वीकारतील. ३५ वर्षीय जय शाह, हे पद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत.
****
राज्याच्या विविध भागात कालही जोरदार पाऊस झाला. नाशिक शहरासह उपगरात रात्रभर पावसाचा जोर कायम होता, तर पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरीची पाण्याची पातळी आणखी वाढली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी साडे ६४ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ६६ हजार ६६६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातलं तेरणा धरण पूर्ण भरलं आहे. यामुळे परिसरातल्या विहिरी आणि कुपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना बागायती शेती करण्यास मदत होणार आहे.
****
गुजरात मध्ये देखील मुसळधार पाऊस होत असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. वडोदरा भागात होत असलेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई हून गुजरात कडे जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
****
0 notes
Text
Gyan Ganga Marathi | Audio Book | Topic - 067 | Sant Rampal Ji Marathi S...
youtube
अवश्य ऐका ऑडियो बुक - ज्ञान गंगा -मराठी
विषय: - "सत्य कथा"
Gyan Ganga Marathi | Audio Book| Topic - 067|Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
Text
0 notes
Text
रोहित शर्माच्या रहस्यमय जगाचे अनावरण: एक व्यापक मराठी मार्गदर्शक
क्रिकेटच्या क्षेत्रात रोहित शर्म���इतकी काही नावं चमकत आहेत. चित्तथरारक शतकांपासून ते उल्लेखनीय नेतृत्वापर्यंत, शर्माने भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. तथापि, मैदानावरील त्याच्या कारनाम्यांपलीकडे, या प्रतिष्ठित खेळाडूबद्दल, विशेषतः मराठी भाषिक चाहत्यांसाठी शोधण्यासारखे बरेच काही आहे.
रोहित शर्माचा प्रवास शोधत आहे: 30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्रातील बनसोड येथे जन्मलेल्या रोहित शर्माचा क्रिकेट प्रवास प्रेरणादायी नाही. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या शर्मा यांची प्रतिभा लहानपणापासूनच दिसून आली. त्यांचे सुरुवातीचे संघर्ष आणि सर्व अडचणींवर यशस्वी होण्यासाठी चिकाटी या कथा आहेत ज्या मराठी संस्कृतीशी खोलवर प्रतिध्वनी करतात, जिथे लवचिकता आणि दृढनिश्चय हे अत्यंत मौल्यवान गुण आहेत.
स्टारडम वर उदय: शर्मा यांचा स्टारडमचा उदय हा उल्काच होता. त्याच्या मोहक स्ट्रोकप्ले आणि सातत्याने मोठी ��ावसंख्या करण्याच्या क्षमतेने त्याला प्रशंसा आणि जगभरातील क्रिकेट रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून दिले. 2007 मध्ये त्याच्या संस्मरणीय पदार्पणापासून ते एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मध्ये तीन द्विशतके झळकावणारा एकमेव क्रिकेटपटू बनण्यापर्यंत, शर्माची कारकीर्द अनेक टप्पे देऊन सजली आहे.
कर्णधार आणि नेतृत्व: मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यावर शर्मा यांचे नेतृत्वगुण समोर आले. उदाहरणादाखल, त्याने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले, ज्यात अनेक आशिया चषक विजय आणि 2013 मधील प्रतिष्ठित ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद यांचा समावेश आहे. त्याचे शांत वर्तन आणि रणनीतिकखेळ कौशल्यामुळे तो मैदानावर आणि मैदानाबाहेर एक आदरणीय नेता बनतो.
मैदानाबाहेरचे व्यक्तिमत्व: क्रिकेटच्या पलीकडे, रोहित शर्माच्या मैदानाबाहेरील व्यक्तिमत्त्वानेही चाहत्यांना मोहित केले आहे. त्यांचे परोपकारी प्रयत्न, विशेषत: वंचित मुलांना शिक्षणाद्वारे सक्षम बनवणे, समाजाला परत देण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. शर्माची नम्रता आणि त्याच्या वाढत्या यशानंतरही त्याच्या पायाभूत स्वभावामुळे तो क्रिकेटपटू आणि व्यक्तींसाठी एक आदर्श बनतो.
मराठी अभिमान: मराठी भाषिक चाहत्यांसाठी रोहित शर्मा हा केवळ क्रिकेटपटू नसून तो अभिमानाचे प्रतीक आहे. त्यांची महाराष्ट्रातील मुळे आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाची त्यांनी सतत केलेली पावती मराठी संवेदनांशी खोलवर रुजलेली आहे. शर्मा यांच्या मराठीतील मुलाखती आणि संवादातून त्यांची भाषेबद्दलची आवड आणि वैयक्तिक पातळीवर चाहत्यांशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.
अधिक माहितीसाठी:-
नेहा पांडसे मालिका
मराठी मध्ये मगरमच्छ
0 notes
Text
Marathi Bodh Katha | मराठी बोधकथा 50 | संस्कार कथा
0 notes
Text
“बाळ, काय झाल एकदम बरी आहेस ना. उठ उठ,” गायत्री नितारा जवळ आली आणि निताराला उठवल.
आणि तीथुन निघुन गेली....
0 notes
Text
Sawali Hoin Sukhachi: A New Marathi Entertainment Saga
Get ready for a dose of pure entertainment with "Sawali Hoin Sukhachi," the latest sensation on Sun Marathi. This gripping new serial promises to keep you hooked with its intriguing storyline. Stay tuned for the ultimate viewing experience. To learn more, visit our website now!
0 notes
Text
#TOP 10 Friendship Stories in Marathi for Kids With Moral#मराठी Friendship कथा#friendship story in marathi#friendship marathi story
0 notes
Text
भूमी पेडणेकर च्या नवीन चित्रपटाचा रिव्हयू नक्की वाचा मराठीकट्टा वर
0 notes
Text
रामायणाशी संबंधित किस्से आणि trivia भाग: १
रामायण कथा रामाची की सीतेची?
रामायण अयोध्ये पासून लंकेपर्यंत पसरलेले आहे. रामाचा वनवासाचा बराच काळ महाराष्ट्रात गेला.
राम कथेने आपले लोकजीवन भावजीवन समृध्द केलं आहे. चला तर माझ्यासोबत जाणून घेऊ यात रामायण आणि महाराष्ट्र यांचा घनिष्ठ संबंध.
#marathi #ramayan #ram #sita #hinduepic #मराठी #रामायण #किस्से #fyp
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
यवतमाळ इथं आज महिला सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लाभाचं वितरण करण्यात येणार आहे.
****
बदलापूर इथं पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. पुण्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन सुरु आहे, या आंदोलनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत, तर मुंबईत शिवसेना भवन इथंही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निेषेध आंदोलनाची तयारी सुरु झाली आहे.
****
देशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना शालेय सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पोक्सो कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये मंत्रालयानं 'शालेय सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक सूचना' तयार केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी स्पष्ट करण्यासोबतच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक प्रशिक्षण, अहवाल देण्याची प्रक्रिया आणि सहाय्यक तरतुदी नमूद आहेत.
****
मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर इथं येत्या तीन आणि चार सप्टेंबर रोजी आयोजित सत्तावीसाव्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद २०२४ चं उद्घघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ��ोणार आहे. या परिषदेचं यजमानपद यंदा महाराष्ट्राकडे आहे. "विकसित भारतः सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा पुरवणे" हा या परिषदेचा विषय आहे. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह या परिषदेचे अध्यक्ष असतील.
या परिषदेतून सु-प्रशासन आणि ई- गव्हर्नन्ससाठीच्या उत्कृष्ट संकल्पनांचं आदान-प्रदान होणार आहे.
****
नांदेडमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला, या पावसामुळं शहरातल्या अनेक सखल भागात तसंच काही घरांमध्ये पाणी शिरलं. दरम्यान, नांदेड इथंच कालपासून आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता पंडित प्रदीप मिश्रा यांची बारा ज्योतिर्लिंग शिवमहापुराण कथा सुरू झाली आहे. या कथेसाठी टाकण्यात आलेल्या सभामंडपात पावसाचं पाणी शिरल्यानं मुक्कामी असलेल्या हजारो भाविकांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळं ही कथा भाविकांसाठी दोन दिवस ऑनलाईन पद्धतीनं आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातही काल सायंकाळनंतर जोरदार पाऊस झाला.
****
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे, काल सायंकाळपासून मात्र, संततधार पाऊस सुरु झाला असून रात्री दहानंतर जोरदार पाऊस झाला, तर आज पहाटेपासूनही जोरदार पाऊस सुरू आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात काल पासून जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागातील नद्या प्रवाहित झाल्या आहेत. यामुळं शेती आणि पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.
****
जॉर्डनच्या अम्मान इथं सुरु असलेल्या सतरा वर्षाखालील विश्व कुस्ती चँपियनशिप स्पर्धेत भारतीय महिलांनी १८५ गुणांसह सुवर्णपदक पटकावलं आहे. भारताची काजल, सुवर्णपदक मिळवणारी पाचवी महिला पहिलवान ठरली आहे. तिने एकोणसत्तर किलो वजनी गटात युक्रेनच्या एलेक्ज़ेंड्रा रयबक हिला ९-२ अशा फरकानं हरवत हा विजय मिळवला. श्रुतिका पाटीलनं ४६ किलोग्राम वजन गटात रौप्य तर राज बाला आणि मुस्कान हिनं अनुक्रमे ४० आणि ५३ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं.
****
क्रिकेटपटू शिखर धवननं निवृत्ती जाहीर केली आहे. आज सकाळी ट्विटरवर जारी केलेल्या एका ध्वनिचित्रफितीतून त्यानं, आंतरराष्ट्रीय तसंच देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. आपल्या सुमारे १४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत शिखरनं कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी या तीन प्रकारात मिळून २६९ सामने खेळले, त्यात त्यानं एकूण २४ शतकं आणि ५५ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याला अर्जुन पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
****
0 notes