#भविष्यवेधी
Explore tagged Tumblr posts
Text
हाय-टेक वे फॉरवर्ड
हाय-टेक वे फॉरवर्ड, सुनील खांडबहाले यांनी लिहिलेले भविष्यवेधी तंत्रज्ञानविषयक पुस्तक मानवाने आपल्या बुद्धीसामर्थ्याच्या जोरावर यंत्र बनवलं. आता यंत्रच स्वतःहून प्रगत यंत्र बनवत आहेत. त्यासाठी उपलब्ध माहिती, पूर्वानुभव आणि पुर्वानुमान यांचा प्रभावी वापर यंत्र करत आहेत. याच प्रक्रियेला “कृत्रिम बुद्धिमत्ता” अर्थात “आर्टीफिसियल इंटेलीजंस” संक्षिप्तरूपाने ‘ए.आय.’ म्हणतात. संगणक शास्त्रात “कृत्रिम…
View On WordPress
#28 फेब्���ुवारी#उद्योजकता#तंत्रज्ञान#नवीनता#पुस्तक#भविष्यवादी#भविष्यवेधी#माशेलकर#विज्ञान दिन#विवेक सावंत#हाय-टेक वे फॉरवर्ड
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 11 October 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
शेतकऱ्यांनी पाच रुपये किंमतीनं विकलेली भाजी, ग्राहकाला पन्नास रुपये दरानं विकत घ्यावी लागते, या तफावतीच्या अंतराला कमी करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं कृषी संमेलनात ते काल बोलत होते. कृषी उत्पादनांच्या किंमती आणि संबंधित उत्पादनांच्या व्यावसायिक किमान आधारभूत मुल्यांमधल्या मोठ्या असमानतेला दूर करण्यासाठी सरकारतर्फे एक समिती स्थापन केली जाणार असल्याचंही ते म्हणाले. लवकरच सुरु करण्यात येणार असलेल्या ‘कृषी चौपाल’ योजनेद्वारे प्रत्यक्ष शेती क्षेत्र आणि कृषी संशोधन प्रयोगशाळा यातील दरी कमी करुन, कृषी विषयक उपयुक्त माहिती थेट उपलब्ध करुन देणार असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. शेती हाच भारताच्या अर्थकारणाचा कणा असून त्याच्या बळकटीकरणाशिवाय कोणताच विकास शक्य नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले.
****
भारतीय सैन्याला भविष्यवेधी ठेवण्यासाठी, बदलत्या जागतिक परिस्थितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाह उपयुक्त अशी परिसंस्था केंद्र सरकारनं उपलब्ध करून दिली आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता-ए.आय.च्या आधारानं लष्करी ��ावपेच विश्लेषण अधिक अचूक होऊ शकतं असं ते म्हणाले. आता युद्ध पूर्वीसारखं फक्त जमीन, पाणी-आकाशापुरतंच मर्यादित न राहता ते माहिती अर्थात डाटाच्या आधारावर आणि सायबर जगत तसंच अवकाशातसुध्दा लढलं जात आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.
****
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यु ट्यूब अशा सामाजिक संपर्क माध्यमांवर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारी माहिती प्रसारित होत आहे. ही माहिती काढून टाकण्यासाठी संबंधित माध्यमांच्या समन्वयक अधिकाऱ्यांना राज्य पोलिसदलाच्या सायबर विभागानं नोटीस पाठवल्या आहेत. आतापर्यंत अशी तिनशे ठिकाणची माहिती काढून टाकण्यात आली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
****
न्यूझीलंडनं भारताविरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना जिंकून मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडनं आज बंगळुरू इथं भारतावर आठ गडी राखून मात केली. विजयासाठी असलेलं १०७ धावांचं लक्ष्य न्यूझीलंडनं विल यंगच्या नाबाद ४८ आणि रचिन रविंद्रच्या नाबाद ३९ धावांमुळं सहज साध्य केलं. पहिल्या डावातला शतकवीर रचिन रविंद्र सामनावीराचा मानकरी ठरला. या मालिकेतला ��ुसरा कसोटी सामना येत्या २४ तारखेपासून पुणे इथं खेळवला जाणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल रात्री सर्वदूर दमदार पाऊस झाला. आज सकाळीही पाऊस सुरू होता. जिल्ह्यातल्या दहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक नांदेड तालुक्यात तर तुलनेनं अर्धापूर तालुक्यात कमी पाऊस झाला. जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या लिंबोटी इथल्या अप्पर मानार धरणाचे पाच दरवाजे आज सकाळी सहा वाजता उघडण्यात आले. धरणातून अडीचशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. नांदेडच्या विष्णुपूरी प्रकल्पाचं एक दारही उघडण्यात आले आहे. नांदेडमध्ये गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.
भंडारा जिल्ह्यात काल संध्याकाळ नंतर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतातल्या उभ्या पिकासह कापून ठेवलेल्या धान पिकाचं नुकसान झालं असून ठिकठिकाणी शेतात पाणी साचलं आहे.
****
बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा निवडणूक मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रियंका खेडकर या इतर मागासवर्गीय-ओ.बी.सी. उमेदव��रास उमेदवारी जाहीर झाली आहे. चकलांबा गावच्या विद्यमान सरपंच असलेल्या खेडकर यांनी आज सकाळी प्रचाराला चकलांबा इथूनच प्रारंभ केला आहे. अजित पवार गटाकडून विजयसिंह पंडित, महाविकास आघाडी कडून लक्ष्मण पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड इथं तीन दिवसीय राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे. श्री गुरुगोबिंदसिंघजी क्रीडा संकुलात सुरू या स्पर्धेत चौदा -सतरा- एकोणवीस वर्षाखालच्या वयोगटातले राज्यभरातले खेळाडू सहभागी झाले आहेत. काल मतदार जनजागृतीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी स्पर्धेतल्या खेळाडूंसह नव मतदारांना मतदान करण्याविषयी शपथ देण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मौजे ब्रम्हपुरी इथल्या गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता - सुव्यवस्थेसाठी येत्या १९ नोव्हेंबर पर्यंत प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यासंदर्भात नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असून आज सकाळपासून ते लागू झाले आहेत. जिल्हा प्रशासनांतर्गत परवानगी प्राप्त भाविकांनाच इथं प्रवेश दिला जाणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात, सध्याच्या सणाच्या काळात भाडेवाढ करणाऱ्या खाजगी वाहतूकदारांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रवासी भाडे आकारल्यास प्रवाशांना त्याची तक्रार करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ई-मेल सुविधेचा वापर करावा असं आवाहन विभागिय प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केलं आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या Youtube वरुन प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज नाशिक जिल्ह्यातल्या ७ मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
0 notes
Text
कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या निधनाने हानी – मुख्यमंत्री शिंदे
कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या निधनाने हानी – मुख्यमंत्री शिंदे
कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या निधनाने हानी – मुख्यमंत्री शिंदे मुंबई :- ‘ उद्योजक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. तरुण, कर्तबगार उद्योजकाच्या जाण्याने उद्योग विश्वाची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. सायरस मिस्त्री हे उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्व होते.…
View On WordPress
#Adventure#आताची बातमी#उद्योजकाच्या#कर्तबगार#ट्रेंडिंग बातमी#निधनाने#न्यूज अपडेट मराठी#फ्रेश बातमी#बातम्या#भविष्यवेधी#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#मुख्यमंत्री#रेगुलर अपडेट#वायरल बातमी#शिंदे#हानी
0 notes
Text
कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या निधनाने हानी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली
कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या निधनाने हानी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. ४:- ‘ उद्योजक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. तरुण, कर्तबगार उद्योजकाच्या जाण्याने उद्योग विश्वाची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. ते केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते,…
View On WordPress
0 notes
Text
कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या निधनाने हानी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली
कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या निधनाने हानी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. ४:- ‘ उद्योजक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. तरुण, कर्तबगार उद्योजकाच्या जाण्याने उद्योग विश्वाची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. ते केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते,…
View On WordPress
0 notes
Text
आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय : प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार
आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय : प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार
देवरी : आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे. जोपर्यंत आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. तसेच अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या भविष्यवेधी शिक्षण प्रशिक्षणाचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांना होणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. असे प्रतिपादन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले. आदिव��सी…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
वक्फ सुधारणा विधेयक-२०२४ चा आढावा घेण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपापर्यंत आपला अहवाल देईल, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमांवरच्या संवादाद्वारे दिली आहे. या प्रकरणी सुनावणीची तारीख संयुक्त संसदीय समिती जाहीर करेल आणि फक्त मुस्लिम संघटनाच नव्हे तर या प्रकरणी सकारात्मक योगदान देऊ शकणाऱ्या कोणत्याही संघटना किंवा व्यक्तींचं समितीच्या प्रक्रियेत स्वागत असेल, असं रिजिजू म्हणाले. हे विधेयक भविष्यवेधी असल्याचं त्यांनी नमूद केलं. मुस्लिम समुदायाच्या कल्याणासाठी सरकारनं हे पाऊल उचलल्याचं ते म्हणाले. सरकारनं हे विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलं होतं आणि ते पुढच्या छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं.
****
भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. काल पॅरिस इथं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून याचं वितरण करण्यात आलं. बिंद्रानं २००८ बीजिंग ऑलिंपिक मध्ये दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत भारतासाठी पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकलं. यासह एकूण दीडशे वैयक्तिक पदकांची अभिनवनं पटकावली आहेत.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होत आहे. रात्री साडेबारा वाजता हा सोहळा होईल. भारतातर्फे हॉकीपटू पी. आर. श्रीजेश आणि पिस्तुल नेमबाज मनु भाकर या सोहळ्यात प्रमुख ध्वजधारक खेळाडू असणार आहेत.
स्पर्धेत भारतानं एका रौप्य पदकासह पाच कांस्य पदकं जिंकली. यामध्ये आधिच्या ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदकानंतर लागोपाठ या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणारा भालाफेकपटू निरज चोप्रा, स्वतंत्र भारतातून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन तसंच पिस्तुल नेमबाजीत महिलेनं पहिल्यांदाच यासह नेमबाजीच्या सांघिक प्रकारात पहिल्यांदाच अशी कास्यपदकांची कमाई करणारी मनु भाकर. नेमबाजी सांघिक प्रकरात सरबज्योत सिंगनही पदक मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं. तर हॉकीत याआधीच्या आणि आताच्या असं लागोपाठ दोनवेळा कास्य पदक आपल्या नावे झालं. यासह कुस्तीमध्ये अमन सेहरावत तर रायफल नेमबाजीत महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळेनं मिळवलेलं कांस्य पदक. अशाप्रकारे भारताची यशस्वी कामगिरी झाली.
दरम्यान, स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला वजनामुळे अपात्र केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर आंतरराष्ट्रीय क्रिडा न्यायालय येत्या मंगळवारी १३ तारखेला निकाल सुनावणार आहे. याचिकेत विनेशनं संयुक्तरित्या रौप्य पदकाची मागणी केली आहे.
आता यानंतर २०२८ मध्ये ऑलिंपिक क्रिडा स्पर्धा लॉस एंजेलिस इथं खेळली जाणार आहे.
****
देशाचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर ��िंह यांचं रात्री उशिरा निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. भारतीय परराष्ट्र सेवा-आय.एफ.एस. म्हणून काम केल्यानंतर कॉंग्रेस पक्षातून त्यांनी आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द घडवली.
****
जम्मू काश्मीरमधील आनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. चकमकी दरम्यान, गंभीर जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. या चकमकीत दोन नागरिकही जखमी झाले. कालपासून सुरू झालेली ही दहशतवाद्यांसोबतची चकमक आजही सुरूच असल्याचं वृत्त आहे.
****
जम्मू-कश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आयोजित सांस्कृतिक उत्सव कशूर रिवाजमध्ये दहा हजार युवतींनी सहभागी होत कश्मीरी लोकनृत्याचं विक्रमी सादरीकरण केलं. या नृत्याची नोंद युनिवर्सल रिकॉर्ड फोरममध्ये झाली आहे. हे लोकनृत्य ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजीत करण्यात आलं होतं.
****
ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर यांना यंदाचा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्मृती पुरस्कार जाहिर झाला आहे. झवर विविध वृत्तपत्रांमधून पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. त्याचं आजही समाज माध्यमांवर माहितीपूर्ण लिखाण चालू आहे.
****
पुरोगामी महाराष्ट्रात आजचं राजकारण दुर्दैवानं गढूळ झालं आहे. अशा वेळी राज्याची सामाजिक वीण विस्कटू नये म्हणून शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केलं. ते छत्रपती संभाजीनगर शहरात काल रात्री आयोजित क्रीडा आणि शिक्षणक्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे डॉक्टर फुलचंद सलामपुरे यांच्या सेवागौरव कार्यक्रमात बोलत होते. समाज जाती-जातीमध्ये विखुरला जात असल्याची खंतही आ.चव्हाण यांनी व्यक्त केली.
****
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि तालुका कृषी अधिकारी वाशिम कार्यालयाच्या वतीनं तहसील कार्यालयाच्या सभागृहात रानभाजी महोत्सवाचं आयोजन उद्या सकाळी ११ वाजता करण्यात आल आहे. या महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०१ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. रिझर्व्ह बँकेला ९० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते थोड्याच वेळात संबोधित करतील.
****
आजपासून सुरू होत असलेल्या नव्या आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सलग दुसऱ्या वर्षी या दरात वाढ झालेली नाही.
****
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या प्रमुखपदाचा सदानंद दाते यांनी काल पदभार स्विकारला. दाते यापूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे ��्रमुख म्हणून कार्यरत होते.
****
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या अकरा उमेदवारांची दुसरी यादी काल रात्री जाहीर केली. त्यामुळं वंचित आघाडीच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या १९ वर पोहचली आहे.
****
राज्यात नंदुरबारसह ज्या जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईच्या समस्या असतील, त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधीत जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती, राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.
****
एकनाथषष्ठी निमित्त शांतीब्रम्ह श्रीसंत एकनाथ महाराजांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार, यंदा राज्यातल्या विविध सहा मान्यवरांना आज प्रदान करण्यात येणार आहेत. नाथगल्ली पैठण इथल्या श्रीसंत नरहरी सोनार महाराज संस्थान इथं हे पुरस्कार थोड्याच वेळात मान्यवरांना वितरीत केले जातील.
****
नांदेड जिल्ह्यात भविष्यवेधी शिक्षण आवाहनाला दोन हजार ५३१ शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी, भविष्यवेधी शिक्षण उपक्रमात सहभाग घेण्याचं आवाहन शिक्षकांना केलं होतं. या शिक्षकांचा विशेष सन्मान देखील करण्यात येणार असल्याचं करनवाल यांनी सांगितलं आहे.
****
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून रात्री उष्मा राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes
Text
हाय-टेक वे फॉरवर्ड या इंग्रजी व मराठी पुस्तकाचे डॉ. माशेलकरांच्या हस्ते प्रकाशन
सुनील खांडबहाले यांनी लिहिलेल्या “हाय-टेक वे फॉरवर्ड” या इंग्रजी व मराठी पुस्तकाचे शास्त्रज्ञ डॉ. माशेलकरांच्या हस्ते प्रकाशन श्री सुनील खांडबहाले लिखित “हाय-टेक वे फॉरवर्ड” या भविष्यवेधी नवकल्पक तंत्रज्ञान विषयक इंग्रजी व मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन २८ फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने थोर शास्त्रज्ञ डॉ. श्री. रघुनाथ माशेलकर आणि शिक्षणतज्ञ श्री. विवेक सावंत यांच्या…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 September 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०४ सप्टेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
Date – 04 September 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं मुंबई अहमदाबाद मार्गावर अपघाती निधन.
अवयव दाना बाबत जागरुकता वाढवण्यासाठी धर्मगुरू आणि माध्यमांनी पुढाकार घ्यावा-उपराष्ट्रपतींचं आवाहन.
औरंगाबाद इथं रेल्वे पीटलाईनसाठी मंजूर निधी उपलब्ध करून द्यावा-आमदार सतीश चव्हाण.
आणि
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना.
****
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं आज अपघाती निधन झालं. ते ५४ वर्षांचे होते. अहमदाबादहून मुंबईकडे येत असताना, पालघर जिल्ह्यात चारोटी परिसरात हा अपघात झाला. सायरस यांची कार एका नदीवरच्या पुलावर दुभाजकाला ��डकली, त्यात सायरस यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल उद्योग जगतासह समाजाच्या सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिस्त्री यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. देशाच्या आर्थिक क्षमतेवर विश्वास असलेला उमदा उद्योजक आपण गमावला, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व असलेला एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला, असं म्हटलं आहे. ही फक्त मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनीही मिस्त्री यांच्या निधनाबद्दल दुख व्यक्त केलं आहे. मिस्त्री यांच्या निधनाने आपल्याला धक्का बसला आहे, असं फडणविस यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
****
अवयव दाना बाबतचे लोकांचे भ्रम दुर करुण जागरुकता वाढवण्यासाठी आणि अवयव दानासाठी धर्मगुरू आणि माध्यमांनी पुढाकार घ्यायला हवा असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. अवयव दानासाठी दिल्लीत आज राष्ट्रीय मोहीमेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी धनखड बोलत होते. दधिची देह दान समितीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. दरम्यान, महर्षी दधिची यांच्या जयंती निमित्त धनखड यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अवयव दान ही मोहीम यशस्वी होण्यासाठी ती लोकचळवळ झाली पाहिजे, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत ‘स्वस्थ सबल भारत’ परिषदेचं डिजिटल पद्धतीनं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. उद्या सायंकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम होईल. या वर्षी पुरस्कारासाठी देशभरातील ४५ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. उद्या त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यामध्ये बीड जिल्ह्यातले शशिकांत कुलथे आणि सोमनाथ बलके या दोन शिक्षकांचाही गौरव करण्यात येणार आहे.
****
औरंगाबाद इथं मंजूर झालेल्या सोळा बोगींच्या पीटलाईनचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे केलेल्या या मागणीसंदर्भात चव्हाण यांनी आज एक निवेदन प्रसिद्ध केलं. औरंगाबाद इथं या ‘पीटलाइनच्या मंजूरी नंतर २९ कोटी ९४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. मात्र तीन महिन्यांचा कालावधीनंतरही निधी न मिळाल्यानं ‘पीटलाइन’चं काम सुरू झालेलं नाही, त्यामुळे तो निधी उपलब्ध करून द्यावा, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. जालना इथं जानेवारी मध्ये ‘पीटलाइनची घोषणा झाली. दीडच महिन्या�� यासाठी ११६ कोटी रुपयांचा निधी मिळून प्रत्यक्षात कामही सुरू झालं. औरंगाबाद शहराची लोकसंख्या, औद्योगिकरण, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, तसंच पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठिकाण आहे. त्यामुळे जालन्यासारखीच तत्परता औरंगाबादच्या पीटलाईनसाठी दाखवावी असं चव्हाण यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या आखाडा बाळापूर इथल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयातले अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर राजेश्वर कीर्तनकार यांच्या संशोधन कार्यास भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्द्योग मंत्रालयाकडून स्वामित्व हक्क -पेटंटला मान्यता मिळाली आहे. "भारतातील शाश्वत विकासासाठी उद्योजकीय आव्हानं, नियोजन आणि धोरण ' या विषयावर डॉ कीर्तनकार यांनी संशोधन केलं आहे. डॉ. किर्तनकार यांच्यासह हे पेटंट एकूण ११ जणात मिळालं असून त्यात महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या संशोधकांचा समावेश आहे. या संशोधनात औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करून टिकाऊपणा वाढवण्यासाठी पर्या��रणपूरक कृती आणि धोरण असलेल्या मॉडेलची शिफारस केली आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१३ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १९ लाख ३५ हजार नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २१३ कोटी २० लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
राज्यात आज सकाळपासून ३ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ६१ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८४ लाख ३० हजारापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
****
नागरिकांमध्ये नेत्रदान आणि अवयव दान याच्याविषयी जनजागृती व्हावी यासाठी गणेशोत्सवच्या निमित्तानं अहमदनगर शहरातील गणेश मंडळाच्या वतीने नेत्रदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरामध्ये १२ नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला.
****
दुबई इथं होत असलेल्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये सुपर फोरसाठी पात्र ठरल्यानंतर भारताचा आज पाकिस्तानबरोबर सामना होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरूवात होणार आहे. भारतानं दोन सामने जिंकल्यामुळे भारत चार गुणांनी आघाडीवर आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी अक्षर पटेल खेळणार आहे. या सामन्याचं थेट समालोचन आकाशवाणीवरुन हिंदी आणि इंग्रजीतून असणार आहे.
****
ज्येष्ठा गौरी पूजनाचा सोहळा आज घरोघरी साजरा होत आहे. काल सायंकाळच्या सुमारास आगमन झालेल्या गौरींचं आज मनोभावे पूजन करून त्यांना सोळा भाज्या आणि पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो. उद्या या गौरींचं विसर्जन होईल. दरम्यान पाच दिवसांच्या घरगुती गणपतींचं आज विसर्जन झालं.
****
पंतप्रधान किसान योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी eKYC केली तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी eKYC करण्याची मुदत उद्या पाच सप्टेंबरला संपते आहे. सर्व शेतकऱ्यांनी ई केवायसी करून योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन परभणी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. अंबड तालुक्यातल्या सुखापुरी, वडीगोद्री महसूल मंडळात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे ऊस, कपाशी आदी पिकांचं नुकसान झालं आहे.
****
0 notes
Text
गोखले संस्थेकडून तज्ज्ञ समितीची नियुक्ती; सहा महिन्यांत अहवाल अपेक्षित
गोखले संस्थेकडून तज्ज्ञ समितीची नियुक्ती; सहा महिन्यांत अहवाल अपेक्षित
गोखले संस्थेकडून तज्ज्ञ समितीची नियुक्ती; सहा महिन्यांत अहवाल अपेक्षित सहा महिन्यांत अहवाल अपेक्षित पुणे : गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेला जगातील आघाडीच्या दोनशे विद्यापीठांत स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवून भविष्यवेधी आराखडा (व्हिजन अँड रोडमॅप) समितीची स्थापना करण्यात आली आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये शिक्षण, उद्योग आणि प्रशासन…
View On WordPress
0 notes