#28 फेब्रुवारी
Explore tagged Tumblr posts
Text
हाय-टेक वे फॉरवर्ड
हाय-टेक वे फॉरवर्ड, सुनील खांडबहाले यांनी लिहिलेले भविष्यवेधी तंत्रज्ञानविषयक पुस्तक मानवाने आपल्या बुद्धीसामर्थ्याच्या जोरावर यंत्र बनवलं. आता यंत्रच स्वतःहून प्रगत यंत्र बनवत आहेत. त्यासाठी उपलब्ध माहिती, पूर्वानुभव आणि पुर्वानुमान यांचा प्रभावी वापर यंत्र करत आहेत. याच प्रक्रियेला “कृत्रिम बुद्धिमत्ता” अर्थात “आर्टीफिसियल इंटेलीजंस” संक्षिप्तरूपाने ‘ए.आय.’ म्हणतात. संगणक शास्त्रात “कृत्रिम…
View On WordPress
#28 फेब्रुवारी#उद्योजकता#तंत्रज्ञान#नवीनता#पुस्तक#भविष्यवादी#भविष्यवेधी#माशेलकर#विज्ञान दिन#विवेक सावंत#हाय-टेक वे फॉरवर्ड
0 notes
Text
कुष्ठरुग्ण शोध अभियान व स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभाविपणे राबवा
सोलापुर दि. 28:- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम- कुष्ठरुग्ण शोध व उपचार अभियान- दिनांक 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2025 सोलापूर जिल्ह्यात सदर कुष्ठरूग्ण शोध व उपचार अभियान राबविण्यात येत आहे. समाजातिल निदान न झालेले कुष्ठरूग्ण लवकरात लवकर शोधुन त्वरीत बहुविध औषधोपचारखाली आणणे, नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधुन बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करून होणार प्रसार कमी करणे, समाजात…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 28 January 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २८ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
पूर्वोत्तर भारत देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ओडिशामध्ये आज उत्कर्ष ओडिशा या मेक इन ओडिशा परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जेव्हा जागतिक व्यापारात भारताचा मोठा वाटा होता, तेव्हा देशाच्या पूर्वेकडच्या भागाचं महत्त्वाचं योगदान होतं, असं सांगून पंतप्रधानांनी, ओडिशाशी व्यापारी संबंध मजबूत करण्यात आसियान देशांनी तयारी दर्शवली असल्याचं सांगितलं. ही परिषद प्रामुख्याने जागतिक गुंतवणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली आहे. ओडिशाला पुर्वोदय दृष्टीकोनाचं केंद्र तसंच भारताचं आघाडीचं गुंतवणूक स्थळ आणि औद्योगिक केंद्र म्हणून स्थान देण्याच्या उद्देशाने ओडिशा सरकारने या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेतून राज्याला पाच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आज उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करणार आहेत. अनेक केंद्रीय मंत्री, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडू या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडमधल्या आठ जिल्ह्यातल्या ११ शहरांमध्ये १४ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी २६ जानेवारीला उधमसिंगनगर मधल्या गोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली.
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत जवळपास १५ कोटी नागरीकांनी पवित्र संगमात स्नान केलं आहे. या मेळ्यात उद्या पौष महिन्यातल्या मौनी अमावस्येनिमित्त दुसरं शाही अमृत स्नान होणार आहे. यानिमित्त महाकुंभमेळा क्षेत्रात भाविकांचं आगमन सुरू आहे. भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. सरकारने सात-स्तरीय सुरक्षा योजना लागू केली असून, महाकुंभ परिसराला नो-व्हीआयपी झोन घोषित करण्यात आलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. तसंच येणाऱ्या भाविक आणि यात्रेकरूंसाठी आरोग्य सेवांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
देशात लोहमार्गांच्या जाळ्यातील २३ हजार किलोमीटरहून अधिक मार्गांवरून ताशी १३० किलोमीटर वेगानं रेल्वेगाड्या धावू शकतील अशा पद्धतीनं या मार्गांचं आधुनिकीकरण करून भारतीय रेल्वेनं एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर ताशी ११० किलोमीटरपर्यंत वेगानं गाड्या नेण्यास पूरक ठरावेत या उद्देशानं ५४ हजार किलोमीटर मार्ग अद्ययावत करण्यात आल्याचं, भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आलं.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. राज्यातून एक हजार ५६० विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले असून औरंगाबाद विभागातून १५६ विद्यार्थ्यांचा पात्रता यादीत समावेश आहे.
नांदेड इथं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत काल ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कल्याण मिनगिरे यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवावा, असं आ���ाहन त्यांनी यावेळी केलं.
बर्ड फ्लू आजारास��दर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही, असा खुलासा नांदेडच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. यासंदर्भात एक चित्रफित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी जारी केली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत या आजारासंदर्भात अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं, त्यांनी सांगितलं.
परभणी इथं हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हजरत शहा तुराबुल हक दर्ग्याचा ऊर्स दोन फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी काल याचा आढावा घेतला. १५ दिवस चालणार्या या उर्स मध्ये देशभरातून भाविक आणि व्यापारी मोठ्या संख्येने येतात. या काळात कायदा आणि सुरक्षा अबाधित राहण्यासाठी सर्व धर्मीय शांतता कमिटीची बैठक देखील घेण्यात आली.
भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज राजकोट इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे.
0 notes
Link
पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता व नमो शेतकरीचा दुसरा व तिसरा हप्ता यांचे दि 28 फेब्रुवारी, 2024 ला होणार वितरण.
0 notes
Text
जिल्हास्तरीय सरपंच परिषद, प्रशिक्षण मेळाव्यात पालकंंत्र्यासह खासदार,आमदारांना डावलले
सीईओसह प्रकल्प संचालकांवर लोकप्रतिनिधी हक्कभंग आणणार काय? गोंदिया, दि.28ः जल जीवन मिशन जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग, पंचायत विभाग तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद गोंदिया यांच्या समन्वयाने दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हास्तरीय सरपंच परिषद, प्रशिक्षण व संकल्प मेळाव्याचे आयोजन सकाळी 9वाजता न्यू ग्रीनलण्ड लान, बालाघाट रोड गोंदिया येथे करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून…
View On WordPress
0 notes
Text
मोबाईल चोरीचा आळ घेत शोरूममध्ये डांबले , पुण्यात लॉजवर तरुण आला अन ..
पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून एका मोबाईल स्टोअरमधून मोबाईल चोरीला गेल्याचा आळ ठेवत भरपाई मागितल्यानंतर एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . हडपसर मधील शिवसागर लॉज येथे 13 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री आ��च्या सुमारास ही घटना घडलेली असून पोलिसांनी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, अभय गायकवाड ( वय 28 राहणार किडगाव सातारा ) असे मयत व्यक्ती यांचे…
View On WordPress
0 notes
Text
मोबाईल चोरीचा आळ घेत शोरूममध्ये डांबले , पुण्यात लॉजवर तरुण आला अन ..
पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून एका मोबाईल स्टोअरमधून मोबाईल चोरीला गेल्याचा आळ ठेवत भरपाई मागितल्यानंतर एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . हडपसर मधील शिवसागर लॉज येथे 13 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडलेली असून पोलिसांनी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, अभय गायकवाड ( वय 28 राहणार किडगाव सातारा ) असे मयत व्यक्ती यांचे…
View On WordPress
0 notes
Text
विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक भरती 2023: 06 पदांसाठी भरती
Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2023 - विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक भरती 2023Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2023: विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक (महसुल प्रशिक्षण प्रबोधनी नाशिक) ने सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.ratinashik.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक (महसुल प्रशिक्षण प्रबोधनी नाशिक) भरती मंडळ, नाशिक यांनी फेब्रुवारी 2023 च्या जाहिरातीत एकूण 06 रिक्त पदे जाहीर केली आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे. Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2023 - विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक भरती 2023 Read the full article
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 28 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २८ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करणार आहेत. अनेक केंद्रीय मंत्री, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडू या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडमधल्या आठ जिल्ह्यातल्या ११ शहरांमध्ये १४ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी २६ जानेवारीला उधमसिंगनगर मधल्या गोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली.
दरम्यान, ओडिशामध्ये आज उत्कर्ष ओडिशा या मेक इन ओडिशा परिषदेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. ही परिषद प्रामुख्याने जागतिक गुंतवणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली आहे.
एक देश एक निवडणूक या अंतर्गत देशपातळीवर एकाचवेळी निवडणूक घेण्यावर भर दिला जात असून, तरुणांनी त्यावर सविस्तर चर्चा करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. लोकशाहीमध्ये अशी चर्चा होण्याची गरज असून, तरुणांनी यात सहभागी व्हावं, असं ते म्हणाले.
देशात लोहमार्गांच्या जाळ्यातील २३ हजार किलोमीटरहून अधिक मार्गांवरून ताशी १३० किलोमीटर वेगानं रेल्वेगाड्या धावू शकतील अशा पद्धतीनं या मार्गांचं आधुनिकीकरण करून भारतीय रेल्वेनं एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर ताशी ११० किलोमीटरपर्यंत वेगानं गाड्या नेण्यास पूरक ठरावेत या उद्देशानं ५४ हजार किलोमीटर मार्ग अद्ययावत करण्यात आल्याचं, भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आलं. याशिवाय रेल्वेमार्गांवर आधुनिक सिग्नलिंग प्रणाली बसवणं, काही धोकादायक ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी कुंपण घालणं अशा कामांचाही रेल्वे मार्गांच्या आधुनिकीकरणाच्या कामांमध्ये समावेश करण्यात आलं आहे.
सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख पाच राज्यांना मागे टाकत महाराष्ट्रानं अव्वल स्थान मिळवलं आहे. पणन मंत्री ज��कुमार रावल यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. राज्यात नोंदणी झालेल्या सुमारे सात लाख ६५ हजार शेतकऱ्यांपैकी तीन लाख ६९ हजार शेतकऱ्यांकडून सात लाख ८१ हजार ४४७ मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे. ही खरेदी इतर राज्यांच्या तुलनेनं सर्वाधिक आहे. येत्या ३१ तारखेपर्यंत खरेदी चालू राहणार असल्यानं सोयाबीन खरेदीच्या आकडेवारीत मोठी वाढ दिसेल. गरज भासली तर केंद्र सरकारकडे खरेदीसाठी मुदत वाढवून मागीतली जाईल, असं रावल यांनी सांगितलं.
राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी काल पुण्यात जीबीएस या आजाराबाबत आढावा बैठक घेतली. या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण मोठं असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. या आजारामागची कारणं शोधावीत, पाणीपुरवठा स्रोतांची, टँकरमधल्या पाण्याची तपासणी करावी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावं तसंच अन्य सर्वंकष उपाययोजना कराव्यात असे निर्देश आबीटकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले. जीबीएसच्या रुग्णांवर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या विद्यापीठांमध्ये कला आणि नाट्यशास्त्र विभागांना अतिरिक्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. अहिल्यानगर इथं काल शंभराव्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. संमलेनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले, मोहन जोशी, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. अहिल्यानगर इथं सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचं राम शिंदे यावेळी म्हणाले. गेले तीन दिवस रंगलेल्या या नाट्य संमेलनात नाट्यदिंडी, विविध नाट्यप्रयोग, नृत्य गायन असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
नांदेड इथं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्या अंतर्गत काल ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कल्याण मिनगिरे यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने शासन स्तरावर मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येतो. त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवावा, असं आवाहन निमगिरे यांनी केलं.
बुलडाणा इथं अपंग निवासी शाळा आणि पुनर्वसन केंद्रात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचं लोकार्पण केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झालं. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगाना आवश्यक साहित्य जिल्ह्यातच सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या हस्ते ४७ दिव्यांगांना तीन लाख ५१ हजार रुपयांचं साहित्य वाटप करण्यात आलं.
बर्ड फ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही, असा खुलासा नांदेडच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. यासंदर्भात एक चित्रफित पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी जारी केली आहे.
0 notes
Text
पुणे ब्रेकिंग..लहानपासूनच्या मैत्रीचा लॉजवर शेवट , आता प्रकरण पोलिसात
पुणे ब्रेकिंग..लहानपासूनच्या मैत्रीचा लॉजवर शेवट , आता प्रकरण पोलिसात
पुणे शहरात धक्कादायक घटना उघडकीला आली असून लहानपणापासून ओळखत असलेल्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले मात्र त्यानंतर त्याने तिला शिवीगाळ तसेच मारहाण करत लग्नाला नकार दिला. पीडित तरुणीने आपल्या सोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चर्होली, भोसरी आणि इतरही अनेक ठिकाणी 28 फेब्रुवारी 2020 ते 16 जून 2021…
View On WordPress
0 notes
Text
पुणे ब्रेकिंग..लहानपासूनच्या मैत्रीचा लॉजवर शेवट , आता प्रकरण पोलिसात
पुणे ब्रेकिंग..लहानपासूनच्या मैत्रीचा लॉजवर शेवट , आता प्रकरण पोलिसात
पुणे शहरात धक्कादायक घटना उघडकीला आली असून लहानपणापासून ओळखत असलेल्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले मात्र त्यानंतर त्याने तिला शिवीगाळ तसेच मारहाण करत लग्नाला नकार दिला. पीडित तरुणीने आपल्या सोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चर्होली, भोसरी आणि इतरही अनेक ठिकाणी 28 फेब्रुवारी 2020 ते 16 जून 2021…
View On WordPress
0 notes
Text
पुणे ब्रेकिंग..लहानपासूनच्या मैत्रीचा लॉजवर शेवट , आता प्रकरण पोलिसात
पुणे ब्रेकिंग..लहानपासूनच्या मैत्रीचा लॉजवर शेवट , आता प्रकरण पोलिसात
पुणे शहरात धक्कादायक घटना उघडकीला आली असून लहानपणापासून ओळखत असलेल्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले मात्र त्यानंतर त्याने तिला शिवीगाळ तसेच मारहाण करत लग्नाला नकार दिला. पीडित तरुणीने आपल्या सोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चर्होली, भोसरी आणि इतरही अनेक ठिकाणी 28 फेब्रुवारी 2020 ते 16 जून 2021…
View On WordPress
0 notes
Text
इंडियन बँक SO भर्ती 2023: 203 विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी
Indian Bank SO Bharti 2023 - इंडियन बँक SO भर्ती 2023इंडियन बँक SO भर्ती 2023: इंडियन बँकेने इंडियन बँक SO भर्ती 2023 साठी अधिसूचना जारी केली. स्केल1, स्केल2, स्केल3 आणि स्केल4 मध्ये Specialist Officers (SO) पदांसाठी एकूण 203 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. पात्र उमेदवारांकडून 16 फेब्रुवारी 2023 रोजी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 असेल. इंडियन बँक SO भर्ती 2023 बद्दल अधिक तपशीलांसाठी जसे की महत्त्वाच्या तारखा, परीक्षा पॅटर्न आणि पात्रता खालील संपूर्ण लेखात पहा. Indian Bank SO Bharti 2023 - इंडियन बँक SO भर्ती 2023 Read the full article
0 notes
Text
महाशिवरात्रीला खेसारी लाल यादव यांचे हे गाणे ऐका, तुम्ही स्वतःला नाचण्यापासून रोखू शकणार नाही.
महाशिवरात्रीला खेसारी लाल यादव यांचे हे गाणे ऐका, तुम्ही स्वतःला नाचण्यापासून रोखू शकणार नाही.
नाचे के बा भांगिया पाईक: भोजपुरी स्टार खेसारी लाल यादव यांचे एक गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे गाणे ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःला डान्स करण्यापासून रोखू शकणार नाही. द्वारे अभय प्रकाशित: फेब्रुवारी 28, 2022 6:54 PM IST ,
View On WordPress
#भोजपुरी गायकांची भक्तिगीते#महा शिवरात्री 2022#महाशिवरात्री#महाशिवरात्री 2022#महाशिवरात्री 2022 च्या शुभेच्छा#महाशिवरात्री 2022 च्या हार्दिक शुभेच्छा#महाशिवरात्री 2022 तारीख#महाशिवरात्री 2022 पुजेची वेळ#महाशिवरात्री 2022 पूजा#महाशिवरात्री 2022 प्रतिमा#महाशिवरात्री 2022 बातम्या#महाशिवरात्री वर निरहुआ इव्हेशन गाणी#महाशिवरात्रीची पूजा विधी#महाशिवरात्रीला खेसारी लाल यादव भक्तीगीते#महाशिवरात्रीला पवन सिंग भक्तीगीते#महाशिवरात्रीला भोजपुरी गायक गाणी#महाशिवरात्रीला भोजपुरी भक्तिगीते
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
आसामच्या नऊ लाख पस्तीस हजारहून अधिक लोकांची आधारपत्रं देण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. २०१९ च्या फेब्रुवारी ते ऑगस्टदरम्यान एनआरसी अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिपशी संबंधित बायोमेट्रिक प्रक्रियेतल्या का��ी बाबींमुळे या आधारपत्रांची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. यासंदर्भात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्वशर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांची भेट घेतली होती. या लोकांना येत्या पंधरा ते तीस दिवसात आपली आधारपत्रं मिळणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२४ साठी सामान्य नागरिक, विविध स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ, इतर भागधारक आणि संबंधित संस्थांकडून मतं आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदेच्या संयुक्त समितीनं या सूचना मागवल्या आहेत. यासंदर्भातली जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या १५ दिवसांत संबंधितांनी आपली मतं मांडावीत, असं या निवेदनात म्हटलं आहे.
****
भारतीय पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी बी.श्रीनिवासन यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षक महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.श्रीनिवासन हे १९९२ च्या तुकडीचे भारतीय पोलिससेवा बिहार केडरचे अधिकारी आहेत.
****
दिल्लीच्या कथित मद्यधोरण घोटाळ्याशी संबंधित सीबीआयच्या एका प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी तीन सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. दिल्लीच्या राउज अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बाबेजा यांच्यासमोर दूरदृष्यप्रणालीद्वारे केजरीवाल यांना हजर करून घेण्यात आलेल्या सुनावणीत न्यायालयानं हा निर्णय दिला.
****
प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना सुरु केली होती. या योजनेच्या माध्यमातून उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आधार देण्याचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत ५३ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत.
****
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात 'एकीकृत निवृत्तिवेतन योजना' -युनिफाईड पेन्शन स्कीम जशीच्या तशी लागू करण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त खर्चास वित्त विभागानं मान्यता दिली आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्त्वं महाराष्ट्रात लागू करण्यासाठी "वित्त विभागाला” प्राधिकृत करण्यात येत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबईत जे जे हॉस्पिटलमध्ये आज अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी वॉर्ड, अर्थात सूक्ष्मजीव प्रतिरोधक कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. इस्रायलचे निवासी परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. या कक्षाला आधुनिक प्रतिजैविक ॲक्रेलिक रंग देण्यात आला आहे. या रंगामुळे ९९ पूर्णांक ९९ टक्के जिवाणू आणि विषाणूंवर नियंत्रण मिळवता येतं, यामुळे रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणात मोठी मदत होते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मालवणमध्ये राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतर्फे आणि शिवप्रेमी नागरिकांतर्फे मालवणमध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या अपर तहसील कार्यालयाने आज शहरानजिक मौजे देवळाई परिसरात गौण खनिजाचं अनधिकृत उत्खनन आणि वाहतुक करणारी अकरा वाहनं जप्त केली. अप्पर तहसीलदार नितीन गर्जे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या वाहनांमध्ये ५ पोकलेन आणि ६ हायवा ट्रकचा समावेश असून, ही सर्व वाहनं तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली आहेत.
****
नाशिक शहरासह उपगरात रात्रभर पावसाचा जोर कायम होता, तर पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरीची पाण्याची पातळी आणखी वाढली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी साडे ६४ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ६६ हजार ६६६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
धाराशिव जिल्ह्यातलं तेरणा धरण पूर्ण भरलं आहे. यामुळे परिसरातल्या विहिरी आणि कूपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना बागायती शेती करण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, गुजरात मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई हून गुजरात कडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिल आणि गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक असतील. या स्पर्धेत ८४ भारतीय क्रिडापटू सहभागी झाले आहेत.
****
0 notes
Text
खारेपाटण ज्यूनियर कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
खारेपाटण ज्यूनियर कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
अस्मिता गिडाळे । खारेपाटण : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ न. म. विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सचिन जाधव हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रसाद मालंडकर हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे…
View On WordPress
0 notes