#पूजा चव्हाण
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०८ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला प्रारंभ, ठिकठिकाणी गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर पदमुक्त
पंजाबातल्या तिहेरी हत्याकांड प्रकारणी सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं अटक
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात
आणि
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नवदीप सिंहला सुवर्ण, स्पर्धेचा आज समारोप
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला कालपासून प्रारंभ झाला. राज्यात ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गणेशोत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
****
मुंबईत राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते, तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना झाली. गणरायांचं कृपाछत्र सर्व जनतेवर राहावं आणि सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध व्हावं अशी प्रार्थना गणरायांकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
मुंबईत लालबागचा राजा, गणेश गल्लीतला मुंबईचा राजा यास�� सर्वच मोठ्या गणेश मंडळांच्या मंडपात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पुण्यात पाच मानाच्या गणपतींसह, श्रीमंत दगडूशेट गणपतीचं ढोलताशाच्या गजरात आगमन झालं.
****
परदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. पाकिस्तानात कराची इथं गणेशोत्सव साजरा करणारे विशाल राजपूत यांनी या उत्सवाचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा...
“पाकिस्तानमध्ये पार्टीशनपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. आजपण आम्ही गणपतीची पूजा केली. माझे ब्रदल इन लॉ मूर्ती बनवतात. त्यांनी आम्हाला मूर्ती दिली. आम्ही दीड दिवसाचा गणपती बसवतो. गणपतीची तयारी आम्ही महिनाभरापासून आधीपासून सुरू करतो. मोदक प्रसाद आम्ही घरी बनवतो. आणि गणपतीचे भजन, सत्संग सगळं साजरा करत असतो.”
****
छत्रपती संभाजीनगर इथं घरोघरी तसंच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. जिल्ह्यात एक हजार ६६० गणेश मंडळाची नोंदणी झाली असून, ५४४ गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जात आहे.
दरम्यान, शहरातल्या विसर्जन मिरवणूक मार्गाची मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी काल पाहणी केली, या मार्गांवर लोंबकळणाऱ्या तारा १५ सप्टेंबरपूर्वी काढून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, उमेद स्वयं सहाय्यता समूहातल्या महिलांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने गणेश मूर्तीं विक्री उपक्रम राबवण्यात आला, या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं वृत्त आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर गणेशाच्या आगमनाचा उत्साह दिसून आला. यावर्षी जालना गणेश फेस्टिवल मध्ये आठ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
भाद्रपद महिन्यातला हा गणेशोत्सव, पार्थिव गणेश पूजन म्हणजे मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीच्या पुजेचा उत्सव असतो. पण प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडू मातीसह विविध साहित्यापासून साकारलेल्या आकर्षक रंगसंगतीच्या गणेश मूर्तींमुळे मूळ संकल्पना असलेली पार्थिव गणेशाची मूर्ती काही अंशी दुर्लक्षित होत आहे. मात्र नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं काळ्या मातीच्या गणपतीची स्थापना करण्याची परंपरा आजही कायम आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर....
“काल घरोघरी गणेश स्थापनेची लगबग सुरू असतांना, देगलूर इथलं कोरलेपवार कुटुंब मात��र गणेशमूर्ती घडवण्यात मग्न होतं. कुंभाराने पारंपरिक पद्धतीने साकारलेल्या काळ्या मातीच्या गणेशमूर्ती बसवण्याची परंपरा या गावातल्या अनेक कुटुंबांनी आजही पाळली आहे. हे कुटुंबीय आपापल्या घरून मूर्तीकाराकडे लाकडी पाट आणून देतात, थेट त्याच पाटावर कोरलेपवार कुटुंबीय काळ्या मातीची मूर्ती घडवून देतात. प्लास्टर ऑफ पॅरीस आणि शाडू मातीच्या वादात काळ्या मातीच्या या शंभरटक्के पर्यावरणपूरक असलेल्या काळ्या मातीच्या गणेश मूर्ती अधिक उठून दिसतात.”
अनुराग पोवळे, आकाशवाणी बातम्यांसाठी नांदेड
****
नांदेड इथं माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी तर छत्रपती संभाजीनगर इथं गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या घरी मोठ्या उत्साहात 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली.
बीड शहरात सिद्धिविनायक व्यापारी संकुल परिसरात असंख्य भाविकांनी गणेश मूर्ती घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. परभणी इथं बाजारपेठांमध्ये मूर्ती, तसंच साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यात अनेक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणपती आणि देखावे साकारले आहेत.
****
उत्सवाच्या कालावधीत नागरिकांनी मिठाई तसंच प्रसाद खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे. प्रसाद स्वतः तयार करून वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नोंदणी करावी, तसंच जनतेनं अन्न पदार्थाची खरेदी करताना खबरदारी घ्यावी असंही या विभागानं म्हटलं आहे.
****
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्यात आलं आहे. खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे प्रशासकीय सेवेत नियुक्ती मिळवल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यावर केंद्र सरकारने त्यांना प्रशासकीय कायदा १९५४ नुसार कारवाई करत प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पदावरून पदमुक्त केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंजाबात फिरोजपूर इथं एकाच कुटुंबातल्या तीन सदस्यांची हत्या करणाऱ्या सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं पोलिसांनी अटक केली. नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर पोलिसांनी काल सकाळी सापळा रचून या सर्वांना अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. या सर्वांना फिरोजपूर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
नांदेड शहरातल्या वजीराबाद पोलीस ठाणे हद्दीत अफिम बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. त्याच्याकडून २७ ग्रॅम अफिम जप्त करण्यात आलं. सुखविंदरसिंग कालो असं या युवकाचं नाव आहे.
****
गुंगीकारक गोळ्यांची विक्री करणाऱ्या चा�� संशयितांना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल अटक केली. त्यांच्याकडून नशा करण्यासाठी, गर्भपातासाठी तसंच उत्तेजना वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे आठ लाख १८ हजार रुपयांच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातले तिघेजण मेडीकल चालक असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली.
****
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास कालपासून प्रत्यक्ष सुरूवात झाली. उपळा शिवारात वाहनं आणि यंत्राचं पूजन करून या कामास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यातलं हे काम ३० महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे. मात्र दोन वर्षांच्या आत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भालाफेकमध्ये भारताच्या नवदीप सिंह यानं सुवर्ण पदकाची कमाई केली. तर दोनशे मीटर ट्रॅक स्पर्धेत सिमरन शर्मा हिनं कांस्य पदक जिंकलं.
दरम्यान, या स्पर्धेचा आज समारोप होत आहे. स्पर्धेच्या पदकतालिकेत भारतानं सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन सोळावं स्थान पटकावलं आहे. भारताच्या पॅरालिम्पिकच्या इतिहासातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सुवर्ण पदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. आज समारोप समारोहात हे दोघे भारतीय पथकातले ध्वजवाहक असणार आहेत.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत लातूर जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक याप्रमाणे ७८६ आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एका योजनादूताची निवड होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर येत्या १३ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
शिवसेना वैद्यकीय कक्ष तसंच रामहरि राऊत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई इथं काल जयपूर फूट वाटप करण्यात आलं. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, रामहरि राऊत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत पाच हजार मोफत तसंच सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, सव्वा दोन वर्षात ३२१ कोटींची मदत वाटप केल्याची माहिती, चिवटे यांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातलं ईसापूर धरण ९७ टक्के भरलं आहे. धरणाचे तीन दरवाजे ��ुमारे अर्ध्या फुटाने उघडून, सध्या एक हजार २१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातली आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात काल काही काळ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे बाजारातले विक्रेते तसंच ग्राहकांची तारांबळ उडाली. जालना शहर परिसरातही काल पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे.
****
दरम्यान, येत्या ७२ तासांत राज्यभरात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
****
0 notes
Text
0 notes
Text
आरोपींवर कठोर कारवाई करा
लातूर : प्रतिनिधी भाजपचे सरकार असलेल्या मणिपूर राज्यात महिलांवर अमानवीय अत्याचार केले जात आहेत. त्याचा लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. महिलांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन दि. २४ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र सरकारला पाठविण्यात आले आहे. देशातील महिलांवरील दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहेत. मणिपूरमध्ये तर जाणिवपूर्व विशिष्ट समाजाच्या महिलांना लक्ष्य केले जात आहे. महिलांवर अमानवीय अत्याचार मणिपूरमध्ये होत आहेत. या घटनांचा निषेध करुन तेथील महीलांवर अत्याचार करणार-या आरोपींना कठोर शिक्षा करुन पिडीतांना न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्यामार्फत लातूर शहर महीला काँग्रेसकडून केंद्रसरकारला निवेदन देण्यात आले तसेच या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी लातूर शहर महिला काँग्रेस कमिटी शहर जिल्हाध्यक्ष, लातूर मनपाच्या प्रथम महापौर प्रा. डॉ. स्��िता कैलास खानापूरे, प्रदेश उपाध्यक्षा विद्या पाटील, प्रदेश सरचीटणीस सपना किसवे, स्वाती जाधव-पाटील, स्वंयप्रभा पाटील, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. मणिपूर राज्यात सशस्त्र जमावाने महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढल्याची अतिशय निंदणीय व मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. ही निदंनीय घटना घडून गेल्या दोन महीन्यापेक्षा अधिक काळ झाला तरीसुद्धा यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. दोन समाजात द्वेष व शत्रुत्वाची भावना टोकाला पोहचली असतांना केंद्र व मणीपूर सरकारने कोणतेही प्रभावी पाऊल उचलले नाही. या घटने संदर्भात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करुन संताप व्यक्त करावा लागला. या घटनेतील सर्व आरोपींना अटक करुन कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी आशयाचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्यामार्फत लातूर शहर महीला काँग्रेसकडून केंद्रसरकारला देण्यात आले आहे. यावेळी असिफ बागवान, नागसेन कामेगावकर, इम्रान सय्यद, युनुस मोमीन, अभिजीत इगे, सायरा पटेल, संभाजी सुळ, अभिजीत पतंगे, शीतल मोरे, सुकेशनी गोडबोले, सुलेखा कारेपूरकर, पूजा येलगटे, शोभा ओव्हाळ, कमल शहापुरे, अनिता रसाळ, सुनीता डांगे, मेहेर शेख, सुमन चव्हाण, खाजामीया शेख, प्रा. प्रविण कांबळे, बबन सोलंकर, रमेश सुर्यवंशी, यशपाल कांबळे, धर्मवीर सुर्यवंशी, सोमेन वाघमारे, पवनकुमार गायकवाड, बब्रूवान गायकवाड, अतुल गायकवाड, राहूल डुमणे आदी उपस्थित होते. Read the full article
0 notes
Text
महाराष्ट्र मंत्रिमंडळ: संजय राठोड यांच्या प्रवेशामुळे भाजपने आत्महत्येचे प्रकरण उद्धृत केल्याने वाद निर्माण झाला.

यवतमाळमधील दिग्रसचे आमदार संजय राठोड यांच्यावर पुण्यातील महिलेच्या आत्महत्येचा आरोप आहे. मुंबई : संजय राठोड – एकेकाळी टिकटोक स्टारच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले बंडखोर सेनेचे आमदार – महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समाविष्ट केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाजपसोबतच्या युतीमध्ये प्रथम�� सार्वजनिक मतभेद निर्माण झाले आहेत. ट्रिगर हे भाजपच्या राज्य युनिटच्या उपाध्यक्षा चित्रा…
View On WordPress
0 notes
Text
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप होऊनही संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान का? एकनाथ शिंदे म्हणाले…

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप होऊनही संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान का? एकनाथ शिंदे म्हणाले… राठोडांना आपल्या मंत्रिमंडळात घेतल्याने विरोधक आक्रमक झालेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टकरण देत आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर महिनाभरानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, मंत्रिमंडळात शिंदे…
View On WordPress
#आजची बातमी#आताची बातमी#आरोप#एकनाथ#का?&8230;#गंभीर#चव्हाण#ठळक बातमी#ताजी बातमी#पूजा#प्रकरणात#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मंत्रिमंडळात#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#मृत्यू#म्हणाले#राजकारण#राठोडांना#शिंदे#संजय#स्थान#होऊनही
0 notes
Text
पूजा चव्हाण सुसाइड केस: पूजा को गैलरी की दीवार पर किसने धक्का दिया या गिर गई?
पूजा चव्हाण सुसाइड केस: पूजा को गैलरी की दीवार पर किसने धक्का दिया या गिर गई? #Crime
पुणे: विदर्भ के कैबिनेट मंत्रियों को पूजा चव्हाण आत्महत्या मामले में जोड़ा गया है, जिसने राजनीतिक हलकों में हलचल मचा दी है। पुणे के पुलिस आयुक्त अमिताभ गुप्ता को शुक्रवार रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने मुंबई बुलाया था। इस बीच पूजा ने शराब का सेवन कर लिया था। वरिष्ठ पुलिस निरीक्षक दीपक लगड ने कहा कि वह गैलरी की दीवार पर बैठी थी। तो अब एक नया सवाल खड़ा हो गया है कि किसने उसे धक्का दिया या वह गिर…
View On WordPress
0 notes
Text
संजय राठोड यांना बंजारा समाजातून विरोध वाढला , दिग्गज महंतांचा शिवसेनेत प्रवेश

टिकटॉक स्टार म्हणून ओळख असलेली पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मंत्री असलेले संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्या��ंतर त्यांनी काही दिवसांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला मात्र बंजारा समुदायात त्यांना होत असलेला विरोध कमी होण्याची चिन्हे नाहीत. संजय राठोड यांना टक्कर देण्यासाठी बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून…
View On WordPress
0 notes
Text
संजय राठोड यांना बंजारा समाजातून विरोध वाढला , दिग्गज महंतांचा शिवसेनेत प्रवेश
संजय राठोड यांना बंजारा समाजातून विरोध वाढला , दिग्गज महंतांचा शिवसेनेत प्रवेश
टिकटॉक स्टार म्हणून ओळख असलेली पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मंत्री असलेले संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला मात्र बंजारा समुदायात त्यांना होत असलेला विरोध कमी होण्याची चिन्हे नाहीत. संजय राठोड यांना टक्कर देण्यासाठी बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून…
View On WordPress
0 notes
Text
संजय राठोड यांना बंजारा समाजातून विरोध वाढला , दिग्गज महंतांचा शिवसेनेत प्रवेश
संजय राठोड यांना बंजारा समाजातून विरोध वाढला , दिग्गज महंतांचा शिवसेनेत प्रवेश
टिकटॉक स्टार म्हणून ओळख असलेली पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मंत्री असलेले संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला मात्र बंजारा समुदायात त्यांना होत असलेला विरोध कमी होण्याची चिन्हे नाहीत. संजय राठोड यांना टक्कर देण्यासाठी बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून…
View On WordPress
0 notes
Text
संजय राठोड यांना बंजारा समाजातून विरोध वाढला , दिग्गज महंतांचा शिवसेनेत प्रवेश
संजय राठोड यांना बंजारा समाजातून विरोध वाढला , दिग्गज महंतांचा शिवसेनेत प्रवेश
टिकटॉक स्टार म्हणून ओळख असलेली पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मंत्री असलेले संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला मात्र बंजारा समुदायात त्यांना होत असलेला विरोध कमी होण्याची चिन्हे नाहीत. संजय राठोड यांना टक्कर देण्यासाठी बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून…
View On WordPress
0 notes
Text
संजय राठोड यांना बंजारा समाजातून विरोध वाढला , दिग्गज महंतांचा शिवसेनेत प्रवेश
संजय राठोड यांना बंजारा समाजातून विरोध वाढला , दिग्गज महंतांचा शिवसेनेत प्रवेश
टिकटॉक स्टार म्हणून ओळख असलेली पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मंत्री असलेले संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला मात्र बंजारा समुदायात त्यांना होत असलेला विरोध कमी होण्याची चिन्हे नाहीत. संजय राठोड यांना टक्कर देण्यासाठी बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०८ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला प्रारंभ, ठिकठिकाणी गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर पदमुक्त
पंजाबातल्या तिहेरी हत्याकांड प्रकारणी सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं अटक
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात
आणि
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नवदीप सिंहला सुवर्ण, स्पर्धेचा आज समारोप
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला कालपासून प्रारंभ झाला. राज्यात ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गणेशोत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
****
मुंबईत राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते, तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना झाली. गणरायांचं कृपाछत्र सर्व जनतेवर राहावं आणि सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध व्हावं अशी प्रार्थना गणरायांकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
मुंबईत लालबागचा राजा, गणेश गल्लीतला मुंबईचा राजा यासह सर्वच मोठ्या गणेश मंडळांच्या मंडपात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पुण्यात पाच मानाच्या गणपतींसह, श्रीमंत दगडूशेट गणपतीचं ढोलताशाच्या गजरात आगमन झालं.
****
परदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. पाकिस्तानात कराची इथं गणेशोत्सव साजरा करणारे विशाल राजपूत यांनी या उत्सवाचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा...
“पाकिस्तानमध्ये पार्टीशनपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. आजपण आम्ही गणपतीची पूजा केली. माझे ब्रदल इन लॉ मूर्ती बनवतात. त्यांनी आम्हाला मूर्ती दिली. आ���्ही दीड दिवसाचा गणपती बसवतो. गणपतीची तयारी आम्ही महिनाभरापासून आधीपासून सुरू करतो. मोदक प्रसाद आम्ही घरी बनवतो. आणि गणपतीचे भजन, सत्संग सगळं साजरा करत असतो.”
****
छत्रपती संभाजीनगर इथं घरोघरी तसंच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. जिल्ह्यात एक हजार ६६० गणेश मंडळाची नोंदणी झाली असून, ५४४ गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जात आहे.
दरम्यान, शहरातल्या विसर्जन मिरवणूक मार्गाची मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी काल पाहणी केली, या मार्गांवर लोंबकळणाऱ्या तारा १५ सप्टेंबरपूर्वी काढून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, उमेद स्वयं सहाय्यता समूहातल्या महिलांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने गणेश मूर्तीं विक्री उपक्रम राबवण्यात आला, या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं वृत्त आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर गणेशाच्या आगमनाचा उत्साह दिसून आला. यावर्षी जालना गणेश फेस्टिवल मध्ये आठ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
भाद्रपद महिन्यातला हा गणेशोत्सव, पार्थिव गणेश पूजन म्हणजे मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीच्या पुजेचा उत्सव असतो. पण प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडू मातीसह विविध साहित्यापासून साकारलेल्या आकर्षक रंगसंगतीच्या गणेश मूर्तींमुळे मूळ संकल्पना असलेली पार्थिव गणेशाची मूर्ती काही अंशी दुर्लक्षित होत आहे. मात्र नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं काळ्या मातीच्या गणपतीची स्थापना करण्याची परंपरा आजही कायम आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर....
“काल घरोघरी गणेश स्थापनेची लगबग सुरू असतांना, देगलूर इथलं कोरलेपवार कुटुंब मात्र गणेशमूर्ती घडवण्यात मग्न होतं. कुंभाराने पारंपरिक पद्धतीने साकारलेल्या काळ्या मातीच्या गणेशमूर्ती बसवण्याची परंपरा या गावातल्या अनेक कुटुंबांनी आजही पाळली आहे. हे कुटुंबीय आपापल्या घरून मूर्तीकाराकडे लाकडी पाट आणून देतात, थेट त्याच पाटावर कोरलेपवार कुटुंबीय काळ्या मातीची मूर्ती घडवून देतात. प्लास्टर ऑफ पॅरीस आणि शाडू मातीच्या वादात काळ्या मातीच्या या शंभरटक्के पर्यावरणपूरक असलेल्या काळ्या मातीच्या गणेश मूर्ती अधिक उठून दिसतात.”
अनुराग पोवळे, आकाशवाणी बातम्यांसाठी नांदेड
****
नांदेड इथं माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी तर छत्रपती संभाजीनगर इथं गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या घरी मोठ्या उत्साहात 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली.
बीड शहरात सिद्धिविनायक व्यापारी संकुल परिसरात असंख्य भाविकांनी गणेश मूर्ती घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. परभणी इथं बाजारपेठांमध्ये मूर्ती, तसंच साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यात अनेक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणपती आणि देखावे साकारले आहेत.
****
उत्सवाच्या कालावधीत नागरिकांनी मिठाई तसंच प्रसाद खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे. प्रसाद स्वतः तयार करून वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नोंदणी करावी, तसंच जनतेनं अन्न पदार्थाची खरेदी करताना खबरदारी घ्यावी असंही या विभागानं म्हटलं आहे.
****
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्यात आलं आहे. खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे प्रशासकीय सेवेत नियुक्ती मिळवल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यावर केंद्र सरकारने त्यांना प्रशासकीय कायदा १९५४ नुसार कारवाई करत प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पदावरून पदमुक्त केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंजाबात फिरोजपूर इथं एकाच कुटुंबातल्या तीन सदस्यांची हत्या करणाऱ्या सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं पोलिसांनी अटक केली. नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर पोलिसांनी काल सकाळी सापळा रचून या सर्वांना अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. या सर्वांना फिरोजपूर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
नांदेड शहरातल्या वजीराबाद पोलीस ठाणे हद्दीत अफिम बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. त्याच्याकडून २७ ग्रॅम अफिम जप्त करण्यात आलं. सुखविंदरसिंग कालो असं या युवकाचं नाव आहे.
****
गुंगीकारक गोळ्यांची विक्री करणाऱ्या चार संशयितांना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल अटक केली. त्यांच्याकडून नशा करण्यासाठी, गर्भपातासाठी तसंच उत्तेजना वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे आठ लाख १८ हजार रुपयांच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातले तिघेजण मेडीकल चालक असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली.
****
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास कालपासून प्रत्यक्ष सुरूवात झाली. उपळा शिवारात वाहनं आणि यंत्राचं पूजन करून या कामास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यातलं हे काम ३० महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे. मात्र दोन वर्षांच्या आत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भालाफेकमध्ये भारताच्या नवदीप सिंह यानं सुवर्ण पदकाची कमाई केली. तर दोनशे मीटर ट्रॅक स्पर्धेत सिमरन शर्मा हिनं कांस्य पदक जिंकलं.
दरम्यान, या स्पर्धेचा आज समारोप होत आहे. स्पर्धेच्या पदकतालिकेत भारतानं सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन सोळावं स्थान पटकावलं आहे. भारताच्या पॅरालिम्पिकच्या इतिहासातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सुवर्ण पदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. आज समारोप समारोहात हे दोघे भारतीय पथकातले ध्वजवाहक असणार आहेत.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत लातूर जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक याप्रमाणे ७८६ आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एका योजनादूताची निवड होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर येत्या १३ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
शिवसेना वैद्यकीय कक्ष तसंच रामहरि राऊत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई इथं काल जयपूर फूट वाटप करण्यात आलं. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, रामहरि राऊत यांच्यासह अनेक मान्यवर याव���ळी उपस्थित होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत पाच हजार मोफत तसंच सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, सव्वा दोन वर्षात ३२१ कोटींची मदत वाटप केल्याची माहिती, चिवटे यांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातलं ईसापूर धरण ९७ टक्के भरलं आहे. धरणाचे तीन दरवाजे सुमारे अर्ध्या फुटाने उघडून, सध्या एक हजार २१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातली आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात काल काही काळ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे बाजारातले विक्रेते तसंच ग्राहकांची तारांबळ उडाली. जालना शहर परिसरातही काल पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे.
****
दरम्यान, येत्या ७२ तासांत राज्यभरात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
****
0 notes
Text
संजय राठोड यांना बंजारा समाजातून विरोध वाढला , दिग्गज महंतांचा शिवसेनेत प्रवेश
संजय राठोड यांना बंजारा समाजातून विरोध वाढला , दिग्गज महंतांचा शिवसेनेत प्रवेश
टिकटॉक स्टार म्हणून ओळख असलेली पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मंत्री असलेले संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला मात्र बंजारा समुदायात त्यांना होत असलेला विरोध कमी होण्याची चिन्हे नाहीत. संजय राठोड यांना टक्कर देण्यासाठी बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून…
View On WordPress
0 notes
Text
यावर्षीचा गणेशोत्सव आणखी उत्साहात ! :खासदार विनायक राऊत

महामार्गाचे कामासाठी चांगले ठेकेदार नेमा ! खासदार राऊत यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महामार्गाचे काम नियमित चालू राहण्यासाठी ठेकेदारांना सक्त ताकीद द्यावी ! कुडाळ : रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या घरी आज मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले. खासदार राऊत यांनी गणरायाची मनोभावे पूजा करून संपूर्ण जनतेला सुखी ठेवण्याची…
View On WordPress
0 notes
Text
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर; पुणे पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर; पुणे पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय पुणे | टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरूण राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. आता याप्रकरणी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. पुणे पोलिसांनी पूजा आत्महत्या आकस्मिक घडलेली असल्याचं सांगितलं आहे. पूजा चव्हाण…
View On WordPress
0 notes
Text
अखेर ' त्या ' प्रकरणावर संजय राठोड यांचा अल्टिमेटम , चित्रा वाघ यांना म्हणाले..
अखेर ‘ त्या ‘ प्रकरणावर संजय राठोड यांचा अल्टिमेटम , चित्रा वाघ यांना म्हणाले..
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सध्याच्या परिस्थितीत मंत्रिमंडळात असलेले संजय राठोड यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. जेव्हा आरोप करण्यात आले त्यावेळी संजय राठोड हे शिवसेनेत होते अन त्यानंतर राज्यात राजकीय बंड झाल्यानंतर संजय राठोड एकनाथ शिंदे गटात गेले आणि भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांनी मिळून राज्यात सत्ता स्थापन केली. संजय राठोड यांच्यावर या आधी मोठ्या प्रमाणात आरोप करणाऱ्या चित्रा वाघ यांनी…
View On WordPress
0 notes