#धडा
Explore tagged Tumblr posts
Text
Bigg Boss Marathi 4: भांडी घासायला लावणाऱ्या सदस्यांना राखी सावंत शिकवणार धडा!
Bigg Boss Marathi 4: भांडी घासायला लावणाऱ्या सदस्यांना राखी सावंत शिकवणार धडा!
Bigg Boss Marathi 4: भांडी घासायला लावणाऱ्या सदस्यांना राखी सावंत शिकवणार धडा! Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी ४’च्या घरात राखी सावंतची एन्ट्री झाल्यापासून घरातील वातावरण बदलून गेले आहे. Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी ४’च्या घरात राखी सावंतची एन्ट्री झाल्यापासून घरातील वातावरण बदलून गेले आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
Text
. ☘️ *ज्ञान गंगा* ☘️
.
➖ *विष्णूचे आपले पिता (काळ/ब्रह्मच्या) प्राप्तीसाठी प्रस्थान आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करणे* ➖
त्यानंतर दुर्गेने (प्रकृती) विष्णूला सांगितले, की पुत्रा, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तेव्हा विष्णू आपले पिता ब्रह्मचा (काळ) शोध घेत पाताळलोकी पोहोचला, जेथे शेषनाग होता. विष्णू आपल्या हद्दीत आल्याचे पाहून शेषनागाने क्रोधित होऊन विष्णूच्या शरीरावर विषाचा फुत्कार मारला. त्याच्या प्रभावाने विष्णूजींचा रंग (वर्ण) सावळा झाला. तेव्हा या नागाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, असे विष्णूच्या मनात आले. हे जेव्हा ज्योतिनिरंजनाने पाहिले, तेव्हा त्याला वाटले, की आता विष्णूला शांत करायला पाहिजे आणि आकाशवाणी झाली, की हे विष्णू, आता तू तुझ्या मातेकडे जा आणि जे काही घडले आहे, त्याचे सत्यकथन कर, तसेच जो त्रास तुला शेषनागापासून झालेला आहे, त्याचा प्रतिशोध तू द्वापारयुगामध्ये घे. द्वापारयुगामध्ये तू कृष्ण अवतार धारण करशील आणि कालिदहात (काली डोहात) कालिंद्री (कालिया) नावाने शेषनागाचा अवतार होईल.
ऊँच होई के नीच सतावै, ताकर ओएल (बदला) मोही सों पावे।
जो जीव देई पीर पुनी काँहु, हम पुनि ओएल दिवावें ताहूँ॥
तेव्हा विष्णू मातेकडे (दुर्गामाता) आले आणि त्यांनी मला पित्याचे दर्शन झालेले नाही, असे सत्य सांगितले. यावर आदिमाता (प्रकृती) अत्यंत प्रसन्न झाली आणि म्हणाली, की पुत्रा, तू सत्यवादी आहेस. आता मी आपल्या शक्तीने तुला तुझ्या पित्याशी भेट घालून देते. तसेच तूझ्या मनातील संशय नष्ट करते.
*“कबीर, देख पुत्र तो हि पिता* *भीटाऊँ तौरे मन का धोखा* *मिटाऊँ।*
**मन स्वरूप कर्ता कह जानों,* *मन ते दुजा और न* *मानो।*
*स्वर्ग पाताल द���र मन केरा, मन** *अस्थीर मन अहै अनेरा।**
*निरंकार मनही को कहिए,* *मन की आस निश दिन* **रहिए। **
*देख हूँ पलटि सुन्य मह ज्योति,* *जहाँ पर झिलमिल झालर होती॥”*
अशा प्रकारे मातेने (अष्टांगी, प्रकृती) विष्णूला सांगितले, की ‘मन’ हाच जगाचा कर्ता आहे. हाच ज्योतिनिरंजन आहे. ध्यानामध्ये ज्या हजार ज्योती नजरेस पडतात, तेच त्याचे रूप आहे. जो शंख, घंटा इत्यादींचा आवाज ऐकू येतो, तो महास्वर्गामध्ये निरंजनाचाच वाजत आहे. मातेने (अष्टांगी, प्रकृती) पुढे सांगितले, की पुत्रा, तू सर्व देवतांचा शिरोमणी आहेस. तुझी प्रत्येक कामना आणि कार्य मी पूर्ण करेन. सर्व जगतामध्ये तुझी पूजा होईल. याचे कारण तू जे काय आहे, ते सर्व सत्य सांगितले आहेस. काळच्या (ज्योतिनिरंजन) या ब्रह्मांडातील प्राण्यांना एक विशेष सवय आहे, की ते फक्त आपली व्यर्थ महिमा गातात. जसे दुर्गा विष्णूला म्हणत आहे, की तुझी जगामध्ये पूजा होईल. मी तुला तुझ्या पित्याचे दर्शन घडवेन. दुर्गा मातेने केवळ प्रकाश दाखवून विष्णूवर कृपा केले. श्री विष्णूही परमात्म्याचा केवळ प्रकाश दिसतोे. परमात्मा निराकार आहे, अशी प्रभूची स्थिती आपल्या अनुयायांना समजावून सांगू लागले. त्यानंतर आदिभवानी रुद्राकडे (महेश) जाऊन म्हणाली, की महेश, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तुझ्या दोन्ही बंधूंना तुझ्या पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यांना जे काही द्यायचे ते मी दिले आहे, तेव्हा आता तुला काय पाहिजे असेल ते माग. यावर महेश (शंकर) म्हणाले, की हे जननी, माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंना पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे मी माझा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कृपया मला असा वर प्रदान कर, की मी अमर (मृत्युंजय) होईन. माता प्रकृती म्हणाली, की पुत्रा, हे मी करू शकत नाही; परंतु मी एक युक्ती सांगू शकते, ज्यामुळे तुझे आयुष्य सर्वांपेक्षा जास्त होईल. ती युक्ती म्हणजे विधियोग आहे. (त्यामुळेच महादेव अधिकाधिक काळ समाधीमध्ये राहतात.) अशाप्रकारे आदिमाया प्रकृतीने तिन्ही पुत्रांना सृष्टिरचनेच्या विभागांची वाटणी करून दिली.
भगवान ब्रह्मांना काळलोकी 84 लक्ष वस्त्रांची (शरीरे) रचना करण्याचे म्हणजेच रजोगुणाने प्रभावित करून संतान उत्पत्तीसाठी विवश करून जीव उत्पन्न करण्याचा विभाग प्रदान केला गेला. भगवान विष्णूंकडे उत्पन्न झालेल्या जीवांचे पालनपोषण करणे व मोह-ममता उत्पन्न करण्याची स्थिती कायम ठेवण्याचा विभाग प्रदान केला गेला.
शिवशंकरांकडे (��हादेव) पिता ज्योतिनिरंजनास एक लक्ष मानव देहधारी जीव प्रतिदिन आहार करण्याचा शाप लागलेला असल्यामुळे संंहार करण्याचा विभाग प्रदान केला.
येथे मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो, की ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्यापासून उत्पत्ती, स्थिती आणि संहार कशाप्रकारे होतो? ते तिघेही आपापल्या लोकामध्ये वास्तव्य करत असतात. जसे आजकाल संचारप्रणाली चालवण्यासाठी अवकाशात उपग्रह सोडले जातात आणि त्याद्वारे खाली पृथ्वीवर दूरदर्शन, इतर सेवा आदी संचारप्रणाली चालविली जाते, अगदी त्याचप्रकारे हे तिन्ही देव जेथे वास्तव्य करत असतील, तेथून त्यांच्या शरीरातून निघणारे सूक्ष्म गुणांचे तरंग तिन्ही लोकांमध्ये आपोआप प्रत्येक प्राण्यावर कायम प्रभाव ठेवतात.
हे विवरण एका ब्रह्मांडामधील ब्रह्मच्या (काळ) रचनेचे आहे. क्षरपुरुषाची (काळ) अशी एकवीस ब्रह्मांडे आहेत.
परंतु, क्षरपुरुष (काळ) स्वतः व्यक्त म्हणजेच वास्तविक शरीर रूपामध्ये सर्वांसमक्ष येत नाही. त्याच्या प्राप्तीसाठी तीन देवांनाही (ब्रह्मा, विष्णू, शिव) वेदांमध्ये वर्णन आलेल्या विधीनुसार खडतर साधना करूनही ब्रह्मचे (काळ) दर्शन झालेले नाही. तत्पश्चात ऋषींनी वेदांचे पठन केले. त्यात लिहिले आहे, की ‘अग्नेः तनूर् असि’ (पवित्र यजुर्वेदाच्या पहिल्या अध्यातील 15 वा मंत्र). परमेश्वर सशरीर आहेे, तसेच पवित्र यजुर्वेदाच्या 5 व्या अध्यायातील पहिल्या मंत्रामध्ये वर्णन आहे, की ‘अग्ने: तनुर् असि विष्णवे त्वा सोमस्य तनूर् असि.’ या मंत्रांमध्ये वेद दोन वेळा साक्ष देत आहे, की सर्वव्यापक, सर्वांचा पालनकर्ता, सत्पुरुष सशरीर आहे. पवित्र यजुर्वेदाच्या 40 व्या अध्यायातील 8 व्या मंत्रामध्ये म्हटले आहे, की (कविर् मनिषी) ज्या परमेश्वराची सर्व प्राण्यांना अतिआस्था (इच्छा) आहे, ते ‘कविर्’ अर्थात कबीर आहेत. त्यांचे शरीर नाडीविना- नाडीरहित (अस्नाविरम्) आहे, ते (शुक्रम्) वीर्यापासून उत्पन्न झालेल्या, पंचतत्त्वांनी बनलेल्या भौतिक कायारहित (अकायम्) आहेत. ते सर्वांचे स्वामी ‘सर्वोपरि’ (सर्वांत वर) सत्यलोकामध्ये विराजमान आहेत. त्या परमेश्वराचे शरीर तेजःपुंज व (स्वर्ज्योति) स्वयंप्रकाशित आहे, जे शब्दरूप अर्थात अविनाशी आहे. तेच कविर्देव (कबीर परमेश्वर) जे सर्व ब्रह्मांडांची रचना करणारे, (व्यदधाता) सर्व बह्मांडांचे रचनाहार, (स्वयम्भू:) स्वयं प्रगट होणारे, (यथा तश्य: अर्थान्) वास्तवामध्ये, (शाश्वत्) अविनाशी आहेत. (गीतेच्या 15 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकामध्येही याचे प्रमाण आले आहे)
भावार्थ असा, की पूर्ण ब्रह्मच्या शरीराचे नाव ‘कबीर’ (कविर्देव) आहे. त्या परमेश्वराचे शरीर नूर (तेज) तत्त्वाने बनलेले आहेे. परमात्म्याचे शरीर अतिसूक्ष्म ��हेे आणि ते त्याच साधकाला दिसते, ज्याची दिव्य दृष्टी उघडलेली आहे. अशाप्रकारे जीवाचेही सूक्ष्म शरीर आहे, ज्यावर पाच तत्त्वांचे वेष्टन (आवरण) आहे म्हणजेच पंचतत्त्वांची काया चढलेली आहे आणि ते माता-पिता यांच्या संयोगाने (शुक्रम्) वीर्याने बनलेले आहे. शरीराचा त्याग केल्यानंतरही जीवाचे सूक्ष्म शरीर सोबतच राहते. ते शरीर त्याच साधकाला दृष्टीस पडते, ज्याची दिव्यदृष्टी उघडलेली आहे. परमात्मा व जीव यांची स्थिती अशाप्रकारेच समजून घ्यावी.वेदामध्ये ‘ओऽम’ नामाच्या स्मरणाचे प्रमाण आहे, ते केवळ ब्रह्म साधना आहेे. या उद्देशाने ‘ओऽम’ नामाच्या जपास पूर्ण ब्रह्मचे मानून ऋषींनी हजारो वर्षे हठयोग (समाधी लावून) करून प्रभूच्या प्राप्तीची चेष्टा (प्रयत्न) केली. त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या; परंतु प्रभूचे दर्शन झाले नाही. याच सिद्धिरूपी खेळण्याने खेळून ऋषीसुद्धा जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये (84 लक्ष योनींमध्ये) अडकले. त्यांना जे अनुभव आले, त्यानुसार त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये परमात्याचे निराकार असे वर्णन केले आहे. ब्रह्मने (काळ) शपथ घेतली आहे, की मी आपल्या वास्तविक रूपामध्ये कोणालाही दर्शन देणार नाही. मला सर्व जण अव्यक्त समजतील. (अव्यक्तचा भावार्थ आहे, की कोणी आकार स्वरूपात आहेे; परंतु व्यक्तिगत रूपाने स्थूल रूपामध्ये दर्शन देत नाही. आकाशामध्ये ढग जमा झाल्यावर दिवसाही सूर्य अदृश्य होतो म्हणजेच आपणाला तो दिसत नाही; परंतु वास्तवामध्ये तो ढगांच्या पलीकडे जसा आहे तसाच आहे. या अवस्थेला अव्यक्त असे म्हणतात). (प्रमाणासाठी गीतेच्या 7 व्या अध्यायातील 24 व 25 वा श्लोक आणि 11 व्या अध्यायातील 32 व 48 वा श्लोक)
#सत् भक्ति संदेश#hinduism#santrampaljimaharaj#हिंदुधर्म की श्रेष्ठता#santrampaljiquotes#satlok ashram news
2 notes
·
View notes
Video
youtube
सुपारी बहाद्दर बच्चू कडूला धडा शिकवा..
0 notes
Text
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 6
गीता अध्याय ८ श्लोक ६
#हे कुंतीपुत्र अर्जुन! ये मानुष्य अंतकाल में जिस-जिस भी भव को स्मरण करता हुआ शेयर का त्याग करता है, उसको ही प्राप्त हो, क्यूंकी वह सदा उसे भाव से भावित रहा है.
👇
कृष्णजी म्हणत आहेत की मृत्यूच्या वेळी ज्या दे��ाचे स्मरण होते, तो त्या भगवंतालाच जातो.
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 7
गीता अध्याय ८ श्लोक ७
👇
अर्जुन! तू सब समय में निरंतर मेरा स्मरण कर और युद्ध भी कर. इज प्राकार मुझमे अर्पण किये हुए मन-बुद्धी से युक्त होकर तू निहसंदेह मुझे ही प्राप्त होगा.
👇
येथे कृष्णजी अर्जुनला म्हणतात, की तू युद्ध कर आणि त्याच वेळी माझे स्मरण कर. अशा रीतीने तुम्ही मला कोणत्याही शंकाशिवाय साध्य कराल.
त गुरु रामपाल जी
मुख्यपृष्ठ
चर्चेत असलेला विषय
लेख
भगवद्गीतेतील श्री कृष्ण दुसऱ्या कोणत्या तरी परमात्म्याबद्दल बोलतात का?
17 ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित
भगवद्गीतेतील श्री कृष्ण दुसऱ्या कोणत्या तरी परमात्म्याबद्दल बोलतात का?
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्री कृष्णजी ज्याच्याविषयी बोलत आहेत अशा इतर काही परम देव आहेत का?
श्रीकृष्णजींनी गीतेचे ज्ञान दिले आहे आणि ते स्वतः परमात्मा आहेत, अशी भक्त समाजात प्रचलित धारणा आहे. श्रीकृष्णजी गीता बोलले की नाही हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे. श्री कृष्णजी इतर कोणत्यातरी परमात्म्याबद्दल बोलतात की नाही या प्रश्नाचे उत्तर आम्ही येथे देऊ, आणि तेही भगवद्गीतेतील ठोस पुराव्यासह.
भगवद्गीतेमध्ये अनेक श्लोक आहेत जिथे कृष्णजी दुसऱ्या देवाबद्दल बोलत आहेत, उदाहरणार्थ 18:62, 18.66. तथापि, आम्ही या लेखाच्या उद्देशाने धडा 8 वर लक्ष केंद्रित करू कारण ते इतर काही सर्वोच्च देवाबद्दल अगदी स्पष्टपणे बोलत आहे.
अध्याय 8 श्लोक 5 - 10 मधील श्लोक खाली पहा . या प्रतिमा गीता प्रेस गोरखपूरच्या भगवद्गीतेतील आहेत.
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 5
गीता अध्याय ८ श्लोक ५
लिप्यंतरण: जो पुरुष अंतकाल में भी मुझको ही स्मरण करता हुआ शेयरर को त्याग कर जता है, वह मेरे साक्षात् रूप को प्राप्त होता है. इसमे कुछ भी संकट नाही.
तात्पर्य: कृष्णजी म्हणत आहेत की, जो मला शेवटच्या क्षणी स्मरण करतो तो मला प्राप्त करतो. यात शंका नाही.
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 6
गीता अध्याय ८ श्लोक ६
लिप्यंतरण: हे कुंतीपुत्र अर्जुन! ये मानुष्य अंतकाल में जिस-जिस भी भव को स्मरण करता हुआ शेयर का त्याग करता है, उसको ही प्राप्त हो, क्यूंकी वह सदा उसे भाव से भावित रहा है.
तात्पर्य: कृष्णजी म्हणत आहेत की मृत्यूच्या वेळी ज्या देवाचे स्मरण होते, तो त्या भगवंतालाच जातो.
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 7
गीता अध्याय ८ श्लोक ७
लिप्यंतरण: isliye he अर्जुन! तू सब समय में निरंतर मेरा स्मरण कर और युद्ध भी कर. इज प्राकार मुझमे अर्पण किये हुए मन-बुद्धी से युक्त होकर तू निहसंदेह मुझे ही प्राप्त होगा.
तात्पर्य: येथे कृष्णजी अर्जुनला म्हणतात, की तू युद्ध कर आणि त्याच वेळी माझे स्मरण कर. अशा रीतीने तुम्ही मला कोणत्याही शंकाशिवाय साध्य कराल.
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 8
गीता अध्याय ८ श्लोक ८
👇
हे पार्थ! ये नियम है की परमेश्वर के ध्यान के अभ्यास रूप योग से युक्त दुनिया और ना जानेवाले चित से निरंतर चिंतन करता हुआ मनुष्य परम दिव्य पुरुषो अर्थ परमेश्वर को ही प्राप्त होता है.
येथे श्रीकृष्णजी अर्जुनाला एका नियमाविषयी सांगत आहेत, आणि दुसऱ्या कोणत्यातरी परमदेवाबद्दल बोलत आहेत. ते म्हणतात की जो परमात्म्याचे स्मरण करतो (जे कृष्णजीपासून वेगळे आहे) अविभाज्य लक्षाने परमात्म्याची प्राप्ती करतो. कृष्णजी 8:9 -10 मध्ये आणखी स्पष्ट करतात.
#संत रामपाल जी महाराज#leigh bardugo#maggie stiefvater#neil gaiman#rainbow rowell#19 days#england#tumblr milestone#sculpture#tommyinnit#*✰ब्रह्म को क्षर पुरुष भी कहते है?✰*अधिक जानकारी के लिए अवश्य देखिए *sant rampal ji maharaj* youtube channel#द्वापरयुग में परमेश्वर कबीर जी करुणामय नाम से प्रकट हुए थे। उस समय राजा चंद्रविजय और उनकी पत्न#सनातनीपूजा के पतन की कहानी संत रामपाल जी की जुबानी#सत भक्ति संदेश#हिन्दू भाई संभलो
0 notes
Text
निवडणूक_डायरी_२०२४_लेख १
वस्तादांचा पहिला डाव!
मुत्सद्दी राजकारणी कसं असावं याचं उदाहरण देणारा हा लेख आहे. सगळे बोलतात पवारसाहेबांनी नमो रोजगार महामेळाव्याच्या स्टेजवर जाऊन आपलीच किंमत कमी करून घेतली पण वास्तवात तसं नाही एखाद्या माणसाला शिष्टाई ने पण उत्तर दिलं जाऊ शकतो याचं ऊत्तम उदाहरण महाराष्ट्रातील जनतेसमोर घालून दिलं.आताच्या तरूण राजकारणातील पीढीन राजकारणातील शिक्षणात जरूर आत्मसात करावा असा धडा. तर विषय असा आहे की एकीकडं लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना, आचारसंहिता लागायच्या आधी सरकारी खर्चानं प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना महाराष्ट्राच्या पवारसाहेबांनी असा काही डाव टाकला की, त्यांची जिरवायच्या उद्देशानं मोहिमेवर निघालेले चोवीस तास कोमात गेले. डावातून कशी सुटका करून घ्यायची हे ठरवायला तिघाजणांच्या पगारी फौजेला चोवीस तास मंथन करावं लागलं. डाव अंगाशी आलाच होता, पण चितपट होण्याऐवजी त्यांनी सन्मानजनक सोडवणूक करून घेण्याचा मार्ग पत्करला. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी निवडणूक संपल्यानंतरही पहिल्या टप्प्यातला हा किस्सा स्मरणात राहील. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या ज्या काही दंतकथा सांगितल्या जातात, त्यात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आणखी एका दंतकथेची भर घातली आहे. यशवंतराव चव्हाण हे केवळ मंचावरून घ्यायचं नाव नाही, तर तो आचरणात आणण्याचा विचार आहे, हेही यानिमित्तानं नव्या पिढीच्या लक्षात यायला हवं. त्याअर्थानं ही घटना नव्या पिढीचं राजकीय प्रशिक्षणच करणारी ठरली आहे. म्हणतात ना, राजकारण कधी कुणी कुणाला हाताला धरून शिकवत नाही. एकलव्यासारखं ते आत्मसात करायचं असतं.
प्रसंग अगदीच साधा आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीने नमो रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे. सरकारी कार्यक्रम म्हणजे सरकारी चौकट आली. राजशिष्टाचार आले. त्याचं पालन करायलाच लागतं. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालय असतं. तिथं एक राजशिष्टाचार अधिकारी असतात. त्यांच्याकडं सगळी जबाबदारी असते. म्हणजे एखाद्या सरकारी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार होत असताना संबंधित राजशिष्टाचार अधिका-याकडून ती मंजूर करून घ्यावी लागते. जिथं कार्यक्रम आहे तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींची नावं आवश्यक त्या ज्येष्ठताक्रमानं आली आहेत का हे ते अधिकारी तपासतात. मंत्र्यांचा ज्येष्ठता क्रम असतो. खासदार असतील तर राज्यसभेच्या खासदाराचे नाव आधी येते. आमदार असतील तर विधान परिषदेच्या आमदाराचे नाव आधी येते. अशी काटेकोर तपासणी होऊनच सरकारी पत्रिका छपाईसाठी जाते. असं असताना बारामतीमध्ये होणा-या सरकारी कार्यक्रमाच्या पत्रिकेत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान राज्यसभा सदस्य शरद पवार यांचंच नावच नव्हतं. हा निर्णय काही उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी घेऊ शकत नाही. किंवा जिल्हाधिकारीही घेऊ शकत नाहीत. थेट सरकारच्या वरिष्ठ पातळीवरूनच सूचना असल्याशिवाय अशी आगळिक कुणी अधिकारी करू शकत नाही.
सत्तेच्या मुजोरीचं असं प्रदर्शन अलीकडं वारंवार बघायला मिळतं. प्रत्येक सरकारी कार्यक्रम हा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा कार्यक्रम आहे, असाच व्यवहार भारतीय जनता पक्षाकडून होताना दिसतो. त्यातूनच मग विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात येऊ लागलं. अनेक ठिकाणी त्यासंदर्भातील तक्रारी झाल्या. ज्यांना डावललं त्या लोकप्रतिनिधींनी काही ठिकाणी त्रागा केला. तक्रारी केल्या. आंदोलनं केली. निषेध केला. काहींनी त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यांचा कार्यक्रम आहे तर तिथं आपण कशाला जायचं, अशी काहींनी स्वतःची समजूत काढली. त्यामुळं काळ सोकावत गेला. महाराष्ट्रासारख्या उदारमतवादी राज्यात सत्तेचा उन्माद वाढू लागला. दिल्लीवाले करत��त तशी टगेगिरी इथेही केली जाऊ लागली. खरेतर अशा प्रकारांची प्रसारमाध्यमांनीही म्हणाव्या तेवढ्या गांभीर्यानं दखल घेतली नाही. सरकारी कार्यक्रम म्हणजे भाजपचा कार्यक्रम असा प्रसारमाध्यमांचाही समज झालाय. त्यामुळं राजशिष्टाचाराचा आग्रह धरणा-या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाच कांगावाखोर आणि मूर्ख ठरवण्यात येऊ लागलं. देवाच्या काठीला आवाज नसतो, असं म्हणतात तसंच साहेबांच्या काठीलाही आवाज नसतो. पण फटका नेमका हवा तिथं बसतो. तसाच साहेबांच्या काठीचा फटका सरकारच्या वर्मावर बसला.बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळं शरद पवारांनाही त्रागा करता आला असता. पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करता आला असता. थोडी सहानुभूती गोळा करता आली असती. उलट्या प्रतिक्रियाही खूप आल्या असत्या. पक्ष फुटल्यामुळं, आमदार सोडून गेल्यामुळं वैफल्यग्रस्त बनलेले साहेब विरोधकांच्या मंचावर जाण्यासाठी किती आदळआपट करू लागलेत, अशी टीका झाली असती. पण ज्या साहेबांनी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याबरोबर स्टेज शेअर केले आहे, त्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबरोबर मिरवण्याची हौस असण्याचं काही कारण नाही. मुद्दा राजशिष्टाचाराचा होता. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा होता. त्यात पुन्हा मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात. म्हणजे त्यांनी स्वतः पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात. सत्तेच्या धुंदीत राजशिष्टाचार फाट्यावर मारणा-यांना त्यांनी शिष्टाचाराने शह दिला. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावी येताय, मी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात येताय तर चहापानासाठी आणि नंतर भोजनासाठी या, असं लेखी निमंत्रणच दिलं.
निमंत्रण प्रसारमाध्यमांकडेही गेलं. नमो रोजगार मेळावा त्याआधी फारसा चर्चेत नव्हता, पण शरद पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि मेळाव्याचीही जोरदार प्रसिद्धी झाली. संबंधितांची पळता भुई थोडी झाली. मेळावा पुढं ढकलायचा, की ऑनलाइन उदघाटन करून मार्ग काढायचा अशाही चर्चा रंगल्या. ते झालं असतं तर आणखी हसं झालं असतं. सुदैवानं ते टाळलं. सगळे आले. साहेबही आले. सुप्रिया सुळेही आल्या. सुनेत्रा पवारही आल्या. सगळं गोड झालं असं म्हणता येणार नाही, पण कटुता टाळण्यात यश आलं. कार्यक्रमांच्या गर्दीचं कारण सांगून भोजनाचं निमंत्रणही नम्रपणे नाकारण्यात आलं.
बारामतीत साहेबांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही, हेही दिसून आलं. ��ाष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानाच्या कुठल्याही कार्यक्रमात अजितदादा बोलायला उभे राहिले की, शिट्ट्या आणि टाळ्यांनी आसमंत दणाणून जायचा. दिल्लीतही ते दिसलं आणि अगदी अलीकडं षण्मुखानंद सभागृहातही दिसलं. अजितदादांची कार्यकर्त्यांच्यातली लोकप्रियता तिथं दिसायची. शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं आयोजित केलेल्या मेळाव्यात बारामतीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत ८४ वर्षांच्या शरद पवार यांना जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय हवेचा अंदाज यायला हरकत नसावी!
वस्तादांनी टाकलेला पहिलाच डाव एवढा खतरनाक असेल, तर विरोधकांना पुढं फार सावधगिरी बाळगावी लागणार आहे, असा इशाराच जणू मिळाला आहे.
N_D_PATIL_23
0 notes
Text
विश्वास, आशा आणि श्रद्धा
मी प्रो.देसायांना म्हणालो,“बरेच वेळा विश्वास ठेऊन बरेच लोक आयुष्यात आपली गुजराण करीत असतात.पण बऱ्याच लोकांना वाईट अनुभव येत असतो.मग असे लोक त्या अनुभवातून धडा घेऊन काळजी पूर्वक राहतात.तुमचा काय अनुभव आहे?” भाऊसाहेब मला म्हणाले,“मला असं वाटतं की दोन मूलभूत तत्त्वं माझ्या मनावर, आणि माझ्या जीवनावर परिणामकारक आहेत.एक म्हणजे मला वाटणारा विश्वास. माझा स्वतःवर आणि माझा इतरांवर असलेला विश्वास. हा मी…
View On WordPress
0 notes
Text
नमो महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी नारी शक्तीची पायपीट, उन्हाचा त्रास, जेवणाचीही गैरसोय
म. टा. वृत्तसेवा, पनवेल : नवी मुंबईत शुक्रवारी ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान’ सोहळ्यासाठी राज्यातील विविध भागांतून आलेल्या महिलांना कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी पायपीट करावी लागली. विमानतळाच्या भव्य पटांगणावर आयोजित केलेल्या कार्यक्रमांत प्रचंड खर्च करण्यात आलेला असला, तरी महिलांचीही मोठी गैरसोयही झाली.खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेतून धडा घेऊन दीड लाख लोक येणाऱ्य��…
View On WordPress
#namo naari shakti program#narendra modi maharashtra tour#narendra modi navi mumbai tour#navi mumbai news#PM Narendra Modi#नमो नारीशक्ती#नरेंद्र मोदी#नरेंद्र मोदी नवी मुंबई दौरा#नवी मुंबई बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
घरगुती वापराच्या गॅसच्या सिलिंडरच्या किंमतीत दोनशे रुपये कपात.
पूर्णपणे इथॅनॉलवर चालणाऱ्या जगातल्या पहिल्या कारचं नवी दिल्लीत अनावरण.
एनसीईआरटीच्या इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय युद्ध स्मारकावरच्या पाठाचा समावेश.
आणि
औरंगाबाद महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जिम्नॅस्टिकच्या मोफत प्रशिक्षणाला प्रारंभ.
****
घरगुती वापराच्या गॅसच्या सिलिंडरच्या किंमतीत दोनशे रुपयांनी कपात करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या दरकपातीला मान्यता देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही या निर्णयाबाबत अधिक माहिती दिली. ओणम आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं हा निर्णय घेतल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. ते म्हणाले -
आज जब ओणम और रक्षाबंधन का त्यौहार है, तो मुझे कहते हुये प्रसन्नता है, की एक बार देश की लाखो बहनों के लिए फिर प्रधानमंत्री मोदीजी ने बडा तोहफा दिया है की पचहत्तर लाख बहनों के लिये, उज्वला गॅस योजना के अंतर्गत उनको गॅस कनेक्शन मिलेंगे। उनको एक रूपया भी नही देना पडेगा। प्रधानमंत्री मोदीजी ने निर्णय लिया है, की दो सौ रूपया गॅस सिलेंडर के दाम कम किये जायेंगे। सभी उपभोक्ताओं के लिये दो सौ रूपय��� दाम कम होंगे।
गॅस सिलिंडर दर कपातीच्या या निर्णयाचा लाभ देशभरातल्या सगळ्या गॅसधारकांना मिळणार आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचाहत्तर लाख महिलांना नवीन गॅस जोडण्या देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, चांद्रयान तीन च्या यशाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचं मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन करण्यात आलं.
****
केंद्रीय मंत्री नीतिन गडकरी यांनी, पूर्णपणे इथॅनॉलवर चालणाऱ्या जगातल्या पहिल्या कारचं आज अनावरण केलं. नवी दिल्लीमध्ये हा कार्यक्रम झाला. भारत स्टेज मानकांसहित फ्लेक्स फ्युएल म्हणजे मिश्रित पेट्रोलवर तसंच विजेवर चालणारं वाहन तयार करून देशानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे, असं गडकरी यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं. देशाला स्वयंपूर्ण व्ह्यायचं असेल तर इंधन तेलाची आयात शून्यावर आणण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली. एकूण प्रदूषणाचा चाळीस टक्के भाग हा वाहतुकीमुळे निर्माण होतो, प्रदूषण कमी करण्यासाठी अशा गाड्यांची आवश्यकता असल्याचंही गडकरी यांनी नमूद केलं.
****
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात एनसीईआरटीच्या इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमात यावर्षीपासून राष्ट्रीय युद्ध स्मारकावरचा एक धडा समाविष्ट करण्यात आला आहे. 'अ होमेज टू अवर ब्रेव्ह सोल्जर्स', अर्थात, शूर सैनिकांना आदरांजली, असं या धड्याचं नाव आहे. संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयानं संयुक्तपणे हाती घेतलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि त्याग ही मूल्यं रुजवणं आणि राष्ट्र उभारणीत तरुणांचा सहभाग वाढवणं, हा आहे. या धड्यामध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा इतिहास, महत्त्व आणि संकल्पना यावर प्रकाश टाकण्यात आला असून, सशस्त्र दलातल्या वीरांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या सेवेत दिलेल्या सर्वोच्च बलिदानाविषयी यात माहिती देण्यात आली आहे.
****
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची संयुक्त बैठक येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. महायुतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी ही माहिती दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या या आढावा बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करणार असल्याचं लाड यांनी सांगितलं.
****
मुंबई महानगर प्रदेशात पा��ाभूत सुविधांसोबत आर्थिक विकास व्हावा आणि या भागाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न जीडीपी ३०० बिलियन डॉलर्सपर्यंत नेता यावं, यासंदर्भात नीती आयोगासमवेत बैठक झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य शासन यामध्ये नीति आयोगाशी संपूर्ण समन्वय ठेवेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक स्वतंत्र पथक यासाठी नेमण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. मुंबईचा जी हब मध्ये समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यावेळी आभार मानले. यामुळे मुंबईतमध्ये अनेक रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
उद्या राखी पौर्णिमेचा सण साजरा होणार आहे. या निमित्तानं विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीसाठी आल्या असून, यंदा पर्यावरणस्नेही राख्यांची संख्या लक्षणीय आहे. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या निरक्षर महिलांनी बांबूपासून पर्यावरणस्नेही राख्या बनवण्याचं प्रशिक्षण घेऊन यावर्षी सुमारे अठ्ठेचाळीस हजार राख्या तयार केल्या आहेत. यातल्या साडेअकरा हजार राख्या पालघरमधून लडाख, सियाचीन, कच्छ तसंच भुजमध्ये तैनात असलेल्या सैनिकांना पा���वण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद मधल्या महानगरपालिका शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या विनाशुल्क जिम्नॅस्टिक प्रशिक्षणाचा आज शुभारंभ झाला. मनपा प्रशासक जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून सुरू झालेल्या कॅच देम यंग अभियानाअंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. नारेगाव इथल्या पालिका शाळेत आज जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ झाला. महाराष्ट्र शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार असल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडून येईल आणि खेळाविषयी त्यांच्यात आवड निर्माण होईल, अशी अपेक्षा प्रशासक जी. श्रीकांत यांनी यावेळी व्यक्त केली.
****
कावड यात्रेत जनसमुदायासमोर हातात तलवार घेऊन ती फिरवल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथल्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून हिंगोलीतल्या ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत काढलेल्या कावड यात्रेत काल आमदार बांगर यांनी हातात तलवार घेऊन हवेत फिरवली होती. तसंच डीजे लावण्यास प्रतिबंध केलेला असतानाही या यात्रेत ��ीजे लावल्याबद्दल डीजेचालक रवी शेषराव धुळे याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं किंवा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि कोपर्डी बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना फाशी देण्यात यावी, या आणि अन्य प्रमुख मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातल्या शहागड चौफुली इथे आज मराठा समाजाच्यावतीनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जालना, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या मराठा समाजबांधवांसह महिला आणि मुली मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत कुठलाही ठोस निर्णय होत नसून, समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला. अंबडचे उपविभागीय अधिकारी दीपक पाटील आणि तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं आणि राष्ट्रगीतानं या मोर्चाची सांगता झाली, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबादमधल्या सार्वजनिक गणेश मंडळांसाठी महावितरणनं तात्पुरत्या स्वरुपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा देण्याचा निर्णय घेतला असून, या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी केलं आहे. गणेश मंडळांनी मंडपात वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहनही महावितरणनं केलं आहे.
****
जालना महानगरपालिकेतल्या नदीम अब्दुल रहेमान चौधरी या कनिष्ठ लिपिकाला आठशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज अटक केली. तक्रारदाराच्या वडिलोपार्जित घराचा महापालिकेच्या रिव्हिजन रजिस्टरमधला उतारा देण्यासाठी चौधरीनं एक हजार रुपयांची लाच मागितली होती.
****
0 notes
Text
Celebrity Update: Dharmendra's Marathi Entertainment
Dive into the captivating world of Bollywood chitchat! Explore how Marathi actor Tanuja taught a lesson to Punjab's son Dharmendra in this intriguing celebrity update. Get ready for non-stop entertainment at Kalakruti Media. To learn more, read the blog!
0 notes
Text
‘रंग माझा वेगळा’मध्ये होणार ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री; कार्तिकला देणार प्रेमाचा धडा!
‘रंग माझा वेगळा’मध्ये होणार ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री; कार्तिकला देणार प्रेमाचा धडा!
‘रंग माझा वेगळा’मध्ये होणार ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री; कार्तिकला देणार प्रेमाचा धडा! Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री होणार असून, कार्तिकला प्रेमाचे धडे देताना दिसणार आहे. Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री होणार असून, कार्तिकला प्रेमाचे धडे देताना दिसणार आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
Photo
जाणीवपूर्वक वारंवार आमची अस्मिता डिवचण्याचा कुटील डाव सुरु आहे.. 👊 जे जे राजकारणी याला जबाबदार असतील, त्यांना येत्या काळात छत्रपतींच्या गनिमी काव्याने धडा शिकविण्यासाठी आता महाराष्ट्र एक होतोय..!✊️ पण आता यापुढे राज्य सरकारला जाहीर इशारा देतो आहोत की, आपल्या वाचाळविरांना गप्प करा अन्यथा छत्रपतींचा अवमान करण्याचा किंवा चुकीचा इतिहास समाजासमोर आणण्याचा प्रयत्न कराल, तर जशाच तसे उत्तर देऊ..! 🔥 छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. 💪 (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/Clvv8o6PnQ2/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Video
youtube
हुकूम शहाला महाराष्ट्राने धडा शिकवला..
0 notes
Text
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्री कृष्णजी ज्याच्याविषयी बोलत आहेत अशा इतर काही परम देव आहेत का?
श्रीकृष्णजींनी गीतेचे ज्ञान दिले आहे आणि ते स्वतः परमात्मा आहेत, अशी भक्त समाजात प्रचलित धारणा आहे. श्रीकृष्णजी गीता बोलले की नाही हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे. श्री कृष्णजी इतर कोणत्या तरी परमात्म्याबद्दल बोलतात की नाही या प्रश्नाचे उत्तर आम्ही येथे देऊ, आणि तेही भगवद्गीतेतील ठोस पुराव्यासह.
भगवद्गीतेमध्ये अनेक श्लोक आहेत जेथे कृष्णजी दुसऱ्या देवाबद्दल बोलत आहेत, उदाहरणार्थ 18:62, 18.66. तथापि, आम्ही या लेखाच्या उद्देशाने धडा 8 वर लक्ष केंद्रित करू कारण ते इतर काही सर्वोच्च देवाबद्दल अगदी स्पष्टपणे बोलत आहे.
अध्याय 8 श्लोक 5 - 10 मधील श्लोक खाली पहा . या प्रतिमा गीता प्रेस गोरखपूरच्या भगवद्गीतेतील आहेत
👇
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 5
गीता अध्याय ८ श्लोक ५
जो पुरुष अंतकाल में भी मुझको ही स्मरण करता हुआ शेयरर को त्याग कर जता है, वह मेरे साक्षात् रूप को प्राप्त होता है. इसमे कुछ भी संकट नाही
#संत रामपाल जी महाराज#leigh bardugo#maggie stiefvater#neil gaiman#rainbow rowell#19 days#england#tumblr milestone#sculpture#tommyinnit#अयोध्यासे जानेकेबाद हनुमानको मिले पूर्ण परमात्मा#ये है गीता का ज्ञानtattvadarshi sant rampal ji#भूखेबच्चेदेख मां कैसे खुश हो#हिन्दू भाई संभलो#सत भक्ति संदेश#सतलोकआश्रम#*✰ब्रह्म को क्षर पुरुष भी कहते है?✰*अधिक जानकारी के लिए अवश्य देखिए *sant rampal ji maharaj* youtube channel
0 notes
Text
दीड वर्षे अत्याचार करून ' धडा ' शिकवायचा म्हणून चक्क..
दीड वर्षे अत्याचार करून ‘ धडा ‘ शिकवायचा म्हणून चक्क..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीला आली असून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तब्बल दीड वर्ष एका तरुणीवर अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर तिच्या नावाने फेक अकाउंट तयार करून तिचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. सदर प्रकरणी पवनी तालुक्यातील एका गावात हा प्रकार घडला असून पोलिसांनी तरुणाला अटक केलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, केशव दिलीप वैद्य ( वय 25 ) असे…
View On WordPress
0 notes
Text
दीड वर्षे अत्याचार करून ' धडा ' शिकवायचा म्हणून चक्क..
दीड वर्षे अत्याचार करून ‘ धडा ‘ शिकवायचा म्हणून चक्क..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीला आली असून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तब्बल दीड वर्ष एका तरुणीवर अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर तिच्या नावाने फेक अकाउंट तयार करून तिचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. सदर प्रकरणी पवनी तालुक्यातील एका गावात हा प्रकार घडला असून पोलिसांनी तरुणाला अटक केलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, केशव दिलीप वैद्य ( वय 25 ) असे…
View On WordPress
0 notes
Text
दीड वर्षे अत्याचार करून ' धडा ' शिकवायचा म्हणून चक्क..
दीड वर्षे अत्याचार करून ‘ धडा ‘ शिकवायचा म्हणून चक्क..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीला आली असून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तब्बल दीड वर्ष एका तरुणीवर अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर तिच्या नावाने फेक अकाउंट तयार करून तिचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. सदर प्रकरणी पवनी तालुक्यातील एका गावात हा प्रकार घडला असून पोलिसांनी तरुणाला अटक केलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, केशव दिलीप वैद्य ( वय 25 ) असे…
View On WordPress
0 notes