#टप्प्यातील
Explore tagged Tumblr posts
Text
Gujarat Election : दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी PM मोदी गुजरातमध्ये, आईबरोबर चहा घेत घेतले आशीर्वाद
Gujarat Election : दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी PM मोदी गुजरातमध्ये, आईबरोबर चहा घेत घेतले आशीर्वाद
Gujarat Election : दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी PM मोदी गुजरातमध्ये, आईबरोबर चहा घेत घेतले आशीर्वाद Gujarat election 2022 : गुजरात विधानसभेसाठी उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये दाखल झाले असून आज त्यांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेत त्यांच्याबरोबर चहाही घेतला. Gujarat election 2022 : गुजरात विधानसभेसाठी उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यासाठी…
View On WordPress
#Election#gujarat#अपडेट न्यूज#आईबरोबर#आजची बातमी#आताची बातमी#आशीर्वाद#ऑनलाईन बातम्या#गुजरातमध्ये#घेत#घेतले#चहा!#टप्प्यातील#ठळक बातम्या#ताज्या घडामोडी#दुसऱ्या#न्यूज फ्लॅश#बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मतदानासाठी#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#मोदी#लेटेस्ट बातमी
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 September 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या.स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आपल्या देशवासीयांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं त्या म्हणाल्या. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उज्जेनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. दरम्यान या दौऱ्यासाठी राष्ट्रपतींचं आज सकाळी इंदुर विमानतळावर राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वागत केलं. राष्ट्रपतींनी इंदुर इथं मृगनयनी राज्य कलादालनाला भेट दिली, यावेळी त्यांनी खरेदी करुन युपीआयद्वारे पैसेही दिले.
****
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानात सर्व वयोगटातल्या नागरिकांनी मतदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते आज श्रीनगर इथं दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचार सभेत बोलत होते. पहिल्या टप्प्यात २४ जागांसाठी ५९ टक्के मतदान झाल्याने ३५ वर्षांतील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे, या मतदानाने राज्यातील नागरिकांनी इतिहास रचल्याचंही मोदी यांनी नमुद केलं.
जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. कलम ३७० हटवल्यानंतर तिथं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.
****
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज रोहतकमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जाहीरनामा प्रकाशित केला . हा जाहीरनामा प्रकाशित करण्यासाठी यापूर्वी एक समिती नेमण्यात आली, या समितीनं सामान्य लोकांच्या सूचना लक्षात घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे.
****
बुलडाणा इथं आज मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
���रम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचं दुपारी बाराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर आगमन झालं. प्रशासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाणाकडे रवाना झाले आहेत.
****
महायुती सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रात येणारा सौर ऊर्जा प्रकल्प अन्य राज्यात गेला असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. समाज माध्यमावरील आपल्या संदेशात त्यांनी नागपुरात येणारा १८ हजार कोटीं रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरातला गेल्याचं नमुद केलं आहे. महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे, अशी टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
यवतमाळ-चिखलदरा मार्गावर मेळघाटच्या वळण रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतला, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसने पेट घेताच ती थांबवून आधी प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या सुमारे ६३१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, उजव्या कालव्यातून ६५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
राज्यात आज तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
भारत-बांग्लादेश क्रिकेट संघांदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेन्नईतल्या चिदंबरम् स्टेडीयमवर सुरु आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली सहा धावांवर तर शुभमन गिल शुन्य धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या चार गडी बाद ११६ धावा झाल्या आहेत.
****
चीन आशिया हॉकी विश्वचषक स्पर्धेचं पाचव्यांदा जेतेपद मिळवून भारतीय संघ आज मायदेशी परतला.यजमान चीनचा अंतिम फेरीत पराभव करून भारतानं हा चषक पटकावला. गेल्या वर्षी ��ारतीय संघानं अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव करून विजय मिळवला होता.
****
चीन खुल्या ��ॅटमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोड हिनं पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्यपदक विजेत्या ग्रेगोरिया तुंजूंग वर मात केली. तिनं २६-२४, २१-१९ अशा सरळ सेटमधे ग्रेगोरियाला पराभूत केलं.
काल इतर सामन्यांमध्ये मात्र भारतीय खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नाही. एकेरीत आकर्षी कश्यप, समीया इमाद फारुखी तर दुहेरीत त्रिसा ज्यॉली आणि गायत्री गोपीचंद तसंच मिश्र दुहेरीत एन सिक्कीरेड्डी आणि बी सुमीत रेड्डी पराभूत झाले.
****s
0 notes
Text
*लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान*
* In the fourth phase of the Lok Sabha elections, the average voter turnout in the four constituencies till 4 pm. मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे.चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणेनंदुरबार – ४९.९१ टक्केजळगाव…
View On WordPress
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/lok-sabha-elections-when-will-villages-come-into-development-stage/
0 notes
Text
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून रे नगर येथील गृह प्रकल्प व कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
सोलापूर, दिनांक 14(जिमाका):- रे नगर येथे असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 30 हजार घरकुलाचा प्रकल्प सुरू असून त्यातील पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरकुलांचे वितरण दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते करण्याचे नियोजित आहे. त्यानुसार गृहप्रकल्पातील कामाचा तसेच कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेऊन संबंधितांना…
View On WordPress
0 notes
Text
देशाला मिळाले सर्वात महागडे नाणे
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनादिनी टपाल तिकिट आणि ७५ रुपयांच्या नाण्याचे आज अनावरण केले. आजचा दिवस कायम लक्षात राहावा याकरता हे अनावरण करण्यात आले आहे. नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमात लोकसभेत सर्व सदस्य स्थानापन्न झाले. यावेळी लोकसभेतील काही सदस्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संबोधित…
View On WordPress
0 notes
Text
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य!
मुंबई | राज्यात सत्तांतर होऊन आता नऊ महिने झाले. पण तरीही राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) पार पडलेला नाही. यावर आता आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आमचे 20 मंत्री सक्षम आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गरज नाही. लोकांची तक्रार नाही. 20 मंत्र्यांमध्ये सुद्धा मंत्रिमंडळ चालू शकतं. हे या सरकारने (Goverment) दाखवून दिलं, असं बच्चू कडू म्हणालेत. सभेने मत जिंकली जातात, असं नाही. सभा ही फक्त शक्ती प्रदर्शनासाठी असते. शक्ती प्रदर्शनासोबत कर्तव्याची जोड पाहिजे. तुमचं कर्तव्य जर नसेल तर सभेला काहीच किंमत नाही. काम बघून लोकं मत देतात सभा पाहून नाही. महविकास आघाडीचं कर्तृत्व शून्य आहे, अशी टीका बच्चू कडूंनी केलीये. दरम्यान, शिंदे सरकार आल्यानंतर बच्चू कडू पुन्हा मंत्री होतील अशी चर्चा सुरू होती. मात्र दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार पार पडला नाही. यावरून बच्चू कडूंनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
Text
मंत्रिमंडळ विस्तारावरुन बच्चू कडू यांची नाराजी, राज्य सरकारमधील आमदारांमध्ये धुसफूस?
मंत्रिमंडळ विस्तारावरुन बच्चू कडू यांची नाराजी, राज्य सरकारमधील आमदारांमध्ये धुसफूस?
अमरावती : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खूप मोठी बातमी समोर आलीय. मंत्रिमंडळ विस्तारावरुन आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केलीय. मंत्रिमंडळ विस्तार होणार नसेल तर स्पष्ट सांगा, असं आवाहन बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलंय. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले तरी राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप झालेला नाही.…
View On WordPress
0 notes
Text
नागपूर मेट्रोचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर मेट्रोचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर, दि.११ : नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणाऱ्या नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन मार्गाचे लोकार्पण तसेच दुसर��्या टप्प्यातील मेट्रो विस्तारीकरण प्रकल्पाची पायाभरणी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खापरी मेट्रो स्थानकावर करण्यात आली. याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय…
View On WordPress
0 notes
Text
गुजरात निवडणूक: रवींद्र जडेजापासून मंत्री-आमदार आणि राजघराण्यापर्यंत, पहिल्या टप्प्यातील मतदानाचे पाहा फोटो
गुजरात निवडणूक: रवींद्र जडेजापासून मंत्री-आमदार आणि राजघराण्यापर्यंत, पहिल्या टप्प्यातील मतदानाचे पाहा फोटो
गुजरात निवडणूक: रवींद्र जडेजापासून मंत्री-आमदार आणि राजघराण्यापर्यंत, पहिल्या टप्प्यातील मतदानाचे पाहा फोटो गांधीनगर – गुजरातमधील 19 जिल्ह्यांतील विधानसभेच्या 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत 48 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानात लोकांचा उत्साह दिसून येत आहे. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत मोठ्या संख्येने मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचत…
View On WordPress
#आणि#आहे#गंभीर#गुजरात#जडेजापासून#टप्प्यातील#निवडणूक#पहिल्या#पाहा#फोटो#मतदानाचे#मंत्री-आमदार#मुद्दा#रवींद्र#राजघराण्यापर्यंत
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 18.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या २४ जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत ११ पूर्णांक ११ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन सामाजिक माध्यमांद्वारे केलं आहे.
दरम्यान हरियाणात एकाच टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला आहे. शाह यांनी काल भिवानी इथं एका निवडणूक सभेला संबोधित केलं. ९० सदस्यांच्या विधानसभेसाठी येत्या ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
***
केंद्र सरकारनं खाद्यतेल संघटनांना सध्याचा आयात केलेला साठा शून्यावर येईपर्यंत आणि १२ पूर्णांक ५ टक्के मूळ सीमाशुल्क संपेपर्यंत किरकोळ किमती वाढवू नयेत असा सल्ला दिला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी काल नवी दिल्ली इथं तेल ��त्पादक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत या सूचना दिल्या.
***
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्ली इथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग राहणार आहे. नांदेड इथल्या केंद्रीय विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
***
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमच्या वीस देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
***
महाविद्यालयीन युवक, युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. यात गडचिरोली जिल्ह्यातील १३ केंद्रांचा समावेश असून, परवा २० सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं वर्धा इथुन या केंद्रांचं उद्घाटन करण्यात येणार आहे.काल जिल्हाधिकारी संजय दैने यांनी गडचिरोली इथल्या केंद्रांच्या उद्घाटनासंदर्भात पूर्वनियोजनाचा आढावा घेतला. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांतर्गत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी दैने यांनी केलं आहे .
***
आशियाई हॉकी चषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे. खेळाडूंची सांघिक भावना, कामगिरी आणि समर्पणाचा देशाला अभिमान वाटत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं यजमान चीनचा एक-शून्य फरकाने पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. भारताने या स्पर्धेत एकूण २६ गोल करत सर्व सामने जिंकले.
***
गणेशोत्सवाच्या चैतन्यपर्वाची काल गणेश विसर्जनानं सांगता झाली. ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालात, गुलालाची उधळण करत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत, भाविकांनी लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. दहा दिवसांच्या घरगुती गणेश मूर्��ींचंही विसर्जन काल करण्यात आलं.
***
नेत्रदान ही लोक चळवळ बनावी आणि सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. राज्यपालांच्या संकल्पनेतून जे.जे. रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमानं राजभवनात गेल्या २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान नेत्रदान संकल्प अभियान घेण्यात आलं. या अभियानात नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा काल राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या नेत्रदान संकल्प अभियानात ७४० जणांनी संकल्प करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, प्रत्यक्षात एक हजारांहून अधिक फॉर्म भरले गेले.
***
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी ३० ते ४० हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचं नियोजन केलं जात आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबंधितांना दिले आहेत.
***
गुंटूर औरंगाबाद एक्सप्रेस ही गाडी आजपासून २१ सप्टेंबरपर्यंत तर औरंगाबाद गुंटूर ही गाडी उद्या १९ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गुंटूर विभागातील रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
***
0 notes
Text
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात
सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान मुंबई, चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे… नंदुरबार – २२.१२ टक्के जळगाव- १६.८९ टक्के रावेर – १९.०३ टक्के जालना – २१.३५ टक्के औरंगाबाद – १९.५३ टक्के मावळ -१४.८७ टक्के पुणे – १६.१६ टक्के शिरूर- १४.५१ टक्के अहमदनगर- १४.७४ टक्के शिर्डी -१८.९१ टक्के बीड – १६.६२ टक्के
View On WordPress
0 notes
Text
यूपी निवडणूक 2022: यूपी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पहा संपूर्ण यादी
यूपी निवडणूक 2022: यूपी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पहा संपूर्ण यादी
आज उत्तर प्रदेश निवडणुकीचा पहिला टप्पा आहे. या टप्प्यात शामली, मुझफ्फरनगर, बागपत, मेरठ, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर, हापूर, अलीगढ, बुलंदशहर, आग्रा आणि मथुरा जिल्ह्यांचा समावेश आहे. यूपी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात, राज्य सरकारचे मंत्री श्रीकांत शर्मा, सुरेश राणा, संदीप सिंग, कपिल देव अग्रवाल, अतुल गर्�� आणि चौधरी लक्ष्मी नारायण यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे. आजच्या कथेत आम्ही तुम्हाला…
View On WordPress
#अतुल गर्ग#उत्तर प्रदेश#उत्तर प्रदेश निवडणूक 2020#उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री#कपिल देव नारायण#चौधरी लक्ष्मी नारायण#निवडणूक 2022 पर्यंत#पहिल्या टप्प्यातील निवडणूक#भाजप#भाजप नेते#भाजपचे उमेदवार#श्रीकांत शर्मा#संदीप सिंग#सुरेश राणा
0 notes
Text
नागपूर मेट्रोचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर मेट्रोचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर, दि.११ : नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणाऱ्या नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन मार्गाचे लोकार्पण तसेच दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो विस्तारीकरण प्रकल्पाची पायाभरणी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खापरी मेट्रो स्थानकावर करण्यात आली. याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय…
View On WordPress
0 notes