#घेत
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
लोकसभा निवडणुका आल्या की कोणता मुद्दा समोर येतो, संजय राऊत यांनी शंका घेत स्पष्टचं सांगितलं…
लोकसभा निवडणुका आल्या की कोणता मुद्दा समोर येतो, संजय राऊत यांनी शंका घेत स्पष्टचं सांगितलं…
लोकसभा निवडणुका आल्या की कोणता मुद्दा समोर येतो, संजय राऊत यांनी शंका घेत स्पष्टचं सांगितलं… नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूका जवळ आल्या की भारत-पाकिस्तानचा मुद्दा सुरू होईल, गुजरातच्या निवडणुका झाल्या आणि अचानक चीनने घुसखोरी कशी काय केली ? असा सवाल उपस्थित करत जोरदार हल्लाबोल केला आहे. यापूर्वी देखील संजय राऊत यांनी अशी शंका घेऊन भाजपवर टीका करत गंभीर आरोप केले होते.…
View On WordPress
0 notes
dhanu-j-92 · 22 days ago
Text
Tumblr media
. ☘️ *ज्ञान गंगा* ☘️
.
➖ *विष्णूचे आपले पिता (काळ/ब्रह्मच्या) प्राप्तीसाठी प्रस्थान आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करणे* ➖
त्यानंतर दुर्गेने (प्रकृती) विष्णूला सांगितले, की पुत्रा, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तेव्हा विष्णू आपले पिता ब्रह्मचा (काळ) शोध घेत पाताळलोकी पोहोचला, जेथे शेषनाग होता. विष्णू आपल्या हद्दीत आल्याचे पाहून शेषनागाने क्रोधित होऊन विष्णूच्या शरीरावर विषाचा फुत्कार मारला. त्याच्या प्रभावाने विष्णूजींचा रंग (वर्ण) सावळा झाला. तेव्हा या नागाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, असे विष्णूच्या मनात आले. हे जेव्हा ज्योतिनिरंजनाने पाहिले, तेव्हा त्याला वाटले, की आता विष्णूला शांत करायला पाहिजे आणि आकाशवाणी झाली, की हे विष्णू, आता तू तुझ्या मातेकडे जा आणि जे काही घडले आहे, त्याचे सत्यकथन कर, तसेच जो त्रास तुला शेषनागापासून झालेला आहे, त्याचा प्रतिशोध तू द्वापारयुगामध्ये घे. द्वापारयुगामध्ये तू कृष्ण अवतार धारण करशील आणि कालिदहात (काली डोहात) कालिंद्री (कालिया) नावाने शेषनागाचा अवतार होईल.
ऊँच होई के नीच सतावै, ताकर ओएल (बदला) मोही सो�� पावे।
जो जीव देई पीर पुनी काँहु, हम पुनि ओएल दिवावें ताहूँ॥
तेव्हा विष्णू मातेकडे (दुर्गामाता) आले आणि त्यांनी मला पित्याचे दर्शन झालेले नाही, असे सत्य सांगितले. यावर आदिमाता (प्रकृती) अत्यंत प्रसन्न झाली आणि म्हणाली, की पुत्रा, तू सत्यवादी आहेस. आता मी आपल्या शक्तीने तुला तुझ्या पित्याशी भेट घालून देते. तसेच तूझ्या मनातील संशय नष्ट करते.
*“कबीर, देख पुत्र तो हि पिता* *भीटाऊँ तौरे मन का धोखा* *मिटाऊँ।*
**मन स्वरूप कर्ता कह जानों,* *मन ते दुजा और न* *मानो।*
*स्वर्ग पाताल दौर मन केरा, मन** *अस्थीर मन अहै अनेरा।**
*निरंकार मनही को कहिए,* *मन की आस निश दिन* **रहिए। **
*देख हूँ पलटि सुन्य मह ज्योति,* *जहाँ पर झिलमिल झालर होती॥”*
अशा प्रकारे मातेने (अष्टांगी, प्रकृती) विष्णूला सांगितले, की ‘मन’ हाच जगाचा कर्ता आहे. हाच ज्योतिनिरंजन आहे. ध्यानामध्ये ज्या हजार ज्योती नजरेस पडतात, तेच त्याचे रूप आहे. जो शंख, घंटा इत्यादींचा आवाज ऐकू येतो, तो महास्वर्गामध्ये निरंजनाचाच वाजत आहे. मातेने (अष्टांगी, प्रकृती) पुढे सांगितले, की पुत्रा, तू सर्व देवतांचा शिरोमणी आहेस. तुझी प्रत्येक कामना आणि कार्य मी पूर्ण करेन. सर्व जगतामध्ये तुझी पूजा होईल. याचे कारण तू जे काय आहे, ते सर्व सत्य सांगितले आहेस. काळच्या (ज्योतिनिरंजन) या ब्रह्मांडातील प्राण्यांना एक विशेष सवय आहे, की ते फक्त आपली व्यर्थ महिमा गातात. जसे दुर्गा विष्णूला म्हणत आहे, की तुझी जगामध्ये पूजा होईल. मी तुला तुझ्या पित्याचे दर्शन घडवेन. दुर्गा मातेने केवळ प्रकाश दाखवून विष्णूवर कृपा केले. श्री विष्णूही परमात्म्याचा केवळ प्रकाश दिसतोे. परमात्मा निराकार आहे, अशी प्रभूची स्थिती आपल्या अनुयायांना समजावून सांगू लागले. त्यानंतर आदिभवानी रुद्राकडे (महेश) जाऊन म्हणाली, की महेश, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तुझ्या दोन्ही बंधूंना तुझ्या पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यांना जे काही द्यायचे ते मी दिले आहे, तेव्हा आता तुला काय पाहिजे असेल ते माग. यावर महेश (शंकर) म्हणाले, की हे जननी, माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंना पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे मी माझा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कृपया मला असा वर प्रदान कर, की मी अमर (मृत्युंजय) होईन. माता प्रकृती म्हणाली, की पुत्रा, हे मी करू शकत नाही; परंतु मी एक युक्ती सांगू शकते, ज्यामुळे तुझे आयुष्य सर्वांपेक्षा जास्त होईल. ती युक्ती म्हणजे विधियोग आहे. (त्यामुळेच महादेव अधिकाधिक काळ समाधीमध्ये राहतात.) अशाप्रकारे आदिमाया प्रकृतीने तिन्ही पुत्रांना सृष्टिरचनेच्या विभागांची वाटणी करून दिली.
भगवान ब्रह्मांना काळलोकी 84 लक्ष वस्त्रांची (शरीरे) रचना करण्याचे म्हणजेच रजोगुणाने प्रभावित करून संतान उत्पत्तीसाठी विवश करून जीव उत्पन्न करण्याचा विभाग प्रदान केला गेला. भगवान विष्णूंकडे उत्पन्न झालेल्या जीवांचे पालनपोषण करणे व मोह-ममता उत्पन्न करण्याची स्थिती कायम ठेवण्याचा विभाग प्रदान केला गेला.
शिवशंकरांकडे (महादेव) पिता ज्योतिनिरंजनास एक लक्ष मानव देहधारी जीव प्रतिदिन आहार करण्याचा शाप लागलेला असल्यामुळे संंहार करण्याचा विभाग प्रदान केला.
येथे मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो, की ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्यापासून उत्पत्ती, स्थिती आणि संहार कशाप्रकारे होतो? ते तिघेही आपापल्या लोकामध्ये वास्तव्य करत असतात. जसे आजकाल संचारप्रणाली चालवण्यासाठी अवकाशात उपग्रह सोडले जातात आणि त्याद्वारे खाली पृथ्वीवर दूरदर्शन, इतर सेवा आदी संचारप्रणाली चालविली जाते, अगदी त्याचप्रकारे हे तिन्ही देव जेथे वास्तव्य करत असतील, तेथून त्यांच्या शरीरातून निघणारे सूक्ष्म गुणांचे तरंग तिन्ही लोकांमध्ये आपोआप प्रत्येक प्राण्यावर कायम प्रभाव ठेवतात.
हे विवरण एका ब्रह्मांडामधील ब्रह्मच्या (काळ) रचनेचे आहे. क्षरपुरुषाची (काळ) अशी एकवीस ब्रह्मांडे आहेत.
परंतु, क्षरपुरुष (काळ) स्वतः व्यक्त म्हणजेच वास्तविक शरीर रूपामध्ये सर्वांसमक्ष येत नाही. त्याच्या प्राप्तीसाठी तीन देवांनाही (ब्रह्मा, विष्णू, शिव) वेदांमध्ये वर्णन आलेल्या विधीनुसार खडतर साधना करूनही ब्रह्मचे (काळ) दर्शन झालेले नाही. तत्पश्चात ऋषींनी वेदांचे पठन केले. त्यात लिहिले आहे, की ‘अग्नेः तनूर् असि’ (पवित्र यजुर्वेदाच्या पहिल्या अध्यातील 15 वा मंत्र). परमेश्वर सशरीर आहेे, तसेच पवित्र यजुर्वेदाच्या 5 व्या अध्यायातील पहिल्या मंत्रामध्ये वर्णन आहे, की ‘अग्ने: तनुर् असि विष्णवे त्वा सोमस्य तनूर् असि.’ या मंत्रांमध्ये वेद दोन वेळा साक्ष देत आहे, की सर्वव्यापक, सर्वांचा पालनकर्ता, सत्पुरुष सशरीर आहे. पवित्र यजुर्वेदाच्या 40 व्या अध्यायातील 8 व्या मंत्रामध्ये म्हटले आहे, की (कविर् मनिषी) ज्या परमेश्वराची सर्व प्राण्यांना अतिआस्था (इच्छा) आहे, ते ‘कविर्’ अर्थात कबीर आहेत. त्यांचे शरीर नाडीविना- नाडीरहित (अस्नाविरम्) आहे, ते (शुक्रम्) वीर्यापासून उत्पन्न झालेल्या, पंचतत्त्वांनी बनलेल्या भौतिक कायारहित (अकायम्) आहेत. ते सर्वांचे स्वामी ‘सर्वोपरि’ (सर्वांत वर) सत्यलोकामध्ये विराजमान आहेत. त्या परमेश्वराचे शरीर तेजःपुंज �� (स्वर्ज्योति) स्वयंप्रकाशित आहे, जे शब्दरूप अर्थात अविनाशी आहे. तेच कविर्देव (कबीर परमेश्वर) जे सर्व ब्रह्मांडांची रचना करणारे, (व्यदधाता) सर्व बह्मांडांचे रचनाहार, (स्वयम्भू:) स्वयं प्रगट होणारे, (यथा तश्य: अर्थान्) वास्तवामध्ये, (शाश्वत्) अविनाशी आहेत. (गीतेच्या 15 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकामध्येही याचे प्रमाण आले आहे)
भावार्थ असा, की पूर्ण ब्रह्मच्या शरीराचे नाव ‘कबीर’ (कविर्देव) आहे. त्या परमेश्वराचे शरीर नूर (तेज) तत्त्वाने बनलेले आहेे. परमात्म्याचे शरीर अतिसूक्ष्म आहेे आणि ते त्याच साधकाला दिसते, ज्याची दिव्य दृष्टी उघडलेली आहे. अशाप्रकारे जीवाचेही सूक्ष्म शरीर आहे, ज्यावर पाच तत्त्वांचे वेष्टन (आवरण) आहे म्हणजेच पंचतत्त्वांची काया चढलेली आहे आणि ते माता-पिता यांच्या संयोगाने (शुक्रम्) वीर्याने बनलेले आहे. शरीराचा त्याग केल्यानंतरही जीवाचे सूक्ष्म शरीर सोबतच राहते. ते शरीर त्याच साधकाला दृष्टीस पडते, ज्याची दिव्यदृष्टी उघडलेली आहे. परमात्मा व जीव यांची स्थिती अशाप्रकारेच समजून घ्यावी.वेदामध्ये ‘ओऽम’ नामाच्या स्मरणाचे प्रमाण आहे, ते केवळ ब्रह्म साधना आहेे. या उद्देशाने ‘ओऽम’ नामाच्या जपास पूर्ण ब्रह्मचे मानून ऋषींनी हजारो वर्षे हठयोग (समाधी लावून) करून प्रभूच्या प्राप्तीची चेष्टा (प्रयत्न) केली. त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या; परंतु प्रभूचे दर्शन झाले नाही. याच सिद्धिरूपी खेळण्याने खेळून ऋषीसुद्धा जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये (84 लक्ष योनींमध्ये) अडकले. त्यांना जे अनुभव आले, त्यानुसार त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये परमात्याचे निराकार असे वर्णन केले आहे. ब्रह्मने (काळ) शपथ घेतली आहे, की मी आपल्या वास्तविक रूपामध्ये कोणालाही दर्शन देणार नाही. मला सर्व जण अव्यक्त समजतील. (अव्यक्तचा भावार्थ आहे, की कोणी आकार स्वरूपात आहेे; परंतु व्यक्तिगत रूपाने स्थूल रूपामध्ये दर्शन देत नाही. आकाशामध्ये ढग जमा झाल्यावर दिवसाही सूर्य अदृश्य होतो म्हणजेच आपणाला तो दिसत नाही; परंतु वास्तवामध्ये तो ढगांच्या पलीकडे जसा आहे तसाच आहे. या अवस्थेला अव्यक्त असे म्हणतात). (प्रमाणासाठी गीतेच्या 7 व्या अध्यायातील 24 व 25 वा श्लोक आणि 11 व्या अध्यायातील 32 व 48 वा श्लोक)
2 notes · View notes
nandedlive · 2 years ago
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
Tumblr media
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिच��� वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
Tumblr media
  पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सा�� वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes · View notes
nagarchaufer · 1 day ago
Text
‘ तुझी विकेट पाडीन , म्हणत वर्गात काचेच्या तुकड्याने वार , आरोपी अल्पवयीन 
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून इयत्ता नववीमधील एका विद्यार्थ्यांचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरण्यात आला. त्यात तो गंभीर जखमी झालेला आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  सदर घटना ही मांजरी परिसरात घडलेली असून शाळेतील स्नेहसंमेलनावरून दोन मुलांमध्ये वाद झालेले होते. फिर्यादी मुलगा…
0 notes
airnews-arngbad · 5 days ago
Text
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 19.11.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या 
·      विधानसभा निवडणुकीसह नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार थांबला-उद्या मतदान
·      राज्यभरात नऊ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांसाठी एक लाख ४२७ मतदान केंद्रं
·      ऑक्टोबरसाठी जीएसटी कर विवरणपत्रं भरण्यास २१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
आणि
·      आचारसंहिता कालावधीत राज्यात सुमारे ८० हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
****
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीसह नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार काल थांबला. राज्यात विधानसभेच्या २८८, तसंच नांदेड लोकसभेच्या एका जागेसाठी उद्या मतदान होणार आहे. राज्यभरातल्या नऊ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांसाठी, एक लाख ४२७ मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मतदानापूर्वीच्या या शांतता काळात, मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या, निवडणूक निकालावर परिणाम करणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाने माध्यमांना मनाई केली आहे. आता प्रचारसभा, मिरवणुका आयोजित केल्यास, आयोजक आणि सहभागी अशा दोघांना दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही, अशा शिक्षेची तरतूद असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. या कालावधीत जाहिराती प्रसारित करतानाही नियमांचं पालन करण्याचे निर्देश आयोगानं उमेदवारांना आणि जाहिराती प्रसारित करणाऱ्यांना दिले आहेत.
प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली असून, राज्यातल्या मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं आहे.
****
मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्रासह इतर १२ पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य ध���ण्यात येणार आहे. यामध्ये वाहन चालवण्याचा परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा टपाल खात्याचं छायाचित्र असलेलं पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांनी दिलेलं स्मार्ट कार्ड, विशिष्ट दिव्यांगत्व ओळखपत्र, आदींचा समावेश आहे.
****
नांदेड लोकसभा मतदार संघातल्या मतदारांना उद्या दोन वेळा मतदान करायचं आहे. एकाच मतदान केंद्रावर पहिलं मतदान लोकसभा पोटनिवडणुकीसाठी, तर दुसरं मतदान विधानसभा निवडणुकीसाठी असेल. जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदार संघातल्या मतदारांनी याची खबरदारी घेण्याचं आवाहन करत, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली...
Byte…
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व नऊ मतदार संघातल्या मतदान केंद्रांवर आज दुपारपर्यंत मतदान साहित्य घेऊन मतदान पथकं पोहचणार असल्याची माहिती, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एकूण १८ हजार १७८ मनुष्यबळ मतदान प्रक्रियेसाठी कार्यरत राहणार असून, त्यांच्या वाहतुकीसाठी सुमारे ११ हजार वाहनांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती स्वामी यांनी दिली...
Byte…
****
जालना जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदार संघातल्या मतदान केंद्रावर जाणाऱ्या निवडणूक पथकांची तिसरी सरमिसळ प्रक्रिया, काल निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेनुसार, कोणत्या मतदान केंद्रावर कोणतं पथक जाईल, हे आज संबंधित पथकांना कळवण्यात येणार आहे. त्यानंतर ही पथकं मतदानाचं संपूर्ण साहित्य घेवून मतदान केंद्राकडे रवाना होणार असल्याचं, जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितलं.
****
धाराशिव जिल्ह्यात विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी तसंच निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणेकडून, पाच पोलिस उप अधीक्षक, १८ पोलिस निरीक्षक, १०४ सहायक निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक, एक हजार ६०४ पोलिस शिपाई यांच्यासह एक हजार ४५० होमगार्ड तसंच १०३ एनसीसीचे कॅडेट असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बरोबरच केंद्रीय पोलीस पथकातील ४ ��ुकड्या इथं दाखल झाल्या आहेत.
****
दरम्यान, काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, पत्रकार परिषदा, जाहीर सभा आणि रोड शो सोबतच पदयात्रा आणि मतदारांच्या गृहभेटी घेण्यावर उमेदवारांचा कल दिसून आला.
काँग्रेस नेते राहुल गांधी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी काल पत्रकार परिषदा घेत, आपल्या भूमिका मांडल्‍या.
****
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली, यात यात अनिल देशमुख जखमी झाले आहेत. नागपूर ग्रामीणच्या काटोलच्या जलालखेडा भागात ही घटना घडली. अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे काटोल मधून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. या घटनेचात तपास सुरू असल्याचं, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनावणे यांच्यावरही काही अज्ञातांनी लांजी गावाजवळ दगडफेक केली. त्यात ते किरकोळ जखमी झाले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबरसाठी जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विवरणपत्र तीन - बी भरण्याची मुदत महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमध्ये एका दिवसानं म्हणजे २१ तारखेपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. जीएसटी अंमलबजावणी समितीच्या मान्यतेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
****
विधानसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत राज्यात सुमारे ८० हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ५६ हजारांहून अधिक शस्र जमा केली असून, ६११ शस्र परवाने रद्द झाले आहेत. याच काळात ६६० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा मुद्देमाल विविध ठिकाणच्या पथकांनी जप्त केला आहे. त्यात १५३ कोटी रुपयांहून अधिक रोकड, २८२ कोटी रुपयांहून अधिक रकमेचे मौल्यवान धातू यासह इतर गोष्टींचा समावेश आहे.
****
उद्या बुधवारी २० तारखेला सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन अभिनेत्री शिवाली परब यांनी केल�� आहे...
Byte…
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने, मनपा हद्दीमध्ये असलेल्या चार विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलं आहे. या मतदान केंद्रात प्रतीक्षागृह, पाळणाघर, पिण्याचं पाणी, आरोग्य सुविधा, सेल्फी पॉईंट, यासाह सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतील. स्वागत कक्षामध्ये मतदारांना यादीत नाव शोधण्यापासून बुथची माहिती सांगण्यासाठी नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी, हा या मागचा उद्देश आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत चार हजार ७१ मतदारांनी गृहमतदान केलं असून, हे प्रमाण ७९ टक्के इतकं आहे. टपाली मतदान नऊ हजार ६९९ एवढं झालं असून, त्याचं प्रमाण ७३ टक्के असल्याचं, निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
****
धाराशिव जिल्ह्यात उमरगा मतदारसंघात ८५ वर्षावरील ६१३ आणि १९४ दिव्यांग अशा एकूण ८०७ मतदारांनी नोंदणी केली होती. यापैकी ७६९ मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला.
****
परभणी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार डॉ राहुल पाटील यांच्या प्रचाराचा शेवट काल ऑटो रिक्षा रॅली आणि दिव्यांगांच्या रिक्षा रॅलीने तर शिवसेना पक्षाचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचाराचा समारोप चित्र रथाच्या रॅलीने करण्यात आला.
****
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचाराची सांगता काल बाईक रॅलीनं करण्यात आली. या बाईक रॅलीचं नेतृत्व पिंगळे यांच्यासह तुळजापूर विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटील यांनी केलं.
****
औरंगाबाद पूर्व मतदार संघातले महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी, तसंच औरंगाबाद मध्यचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी वाहन रॅली काढून प्रचाराची सांगता केली. औरंगाबाद मध्यचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी काल मतदारांना मोबाईलवरून ध्वनिमुद्रण ऐकवून प्रचार केला.
औरंगाबाद पश्चिम चे महायुतीचे उमेदवार संजय शिरसाठ तसंच महाविकास अघाडीचे याच मतदार संघातले उमेदवार राजू शिंदे यांनी जनसंवाद साधत आपल्या प्रचाराचा समारोप केला.
****
लातूर शहर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांनी सिने अभिनेते रितेश देशमुख यांच्यासोबत शहरात एक सभा घेतली त्यानंतर गंजगोलाई परिसरात रोड शो केला. लातूर शहर मतदारसंघातल्या भाजपच्या उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी पदयात्रेने प्रचाराचा शेवट केला. लातूर शहरातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वि��ोद खटके यांनी सभा घेत मतदारांना साद घातली.
****
0 notes
news-34 · 11 days ago
Text
0 notes
karmadlive · 12 days ago
Text
वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचा 'मीट द ऑथर' उपक्रमात सहभाग.
दि.११ नोव्हेंबर २०२४ रोजी ” रीड अँड लीड फाउंडेशन “आयोजीत ‘मीट द ऑथर’ या उपक्रमास इंडिया टुडे चे वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सहभाग नोंदवला. रीड अँड लीड फाउंडेशन आयोजीत ‘मीट द ऑथर’ या कार्यक्रमाच्या ‘ पेजेस कम टू लाईफ ‘ या सत्रात भाग घेत महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुक,मराठा व मुस्लिम आरक्षण,आरोग्य, शैक्षणीक सक्षमीकरण, शहरातील पाणी प्रश्न आदी विष���ी सखोल चर्चा केली.या संवाद सत्रात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 1 month ago
Text
रात्रीच्या वेळी आकाशाकडे बघून मिळणारं स्वास्थ्य.
असाच मी एकदा शेतावरच्या पडवीत आराम खुर्चीत बसून विश्रांती घेत होतो. ती रात्रीची वेळ होती. माझ्या मनात आलं की,एका वेळी अशक्य असलेलं दुसऱ्या वेळी शक्य होऊ शकतं.मी माझी वही काढली आणि त्यात लिहायला सुरुवात केली.तेच पान खूप दिवसांनी आज मी वाचत होतो. जिथे दोन दगड घासून आग निर्माण करता येते, तिथे सूर्यापासून वीज निर्माण करण्यापर्यंतचा बदल घडवून आणता येतो, ह्या गोष्टी माणसाने आपल्या बुद्धीचातुर्यावर…
0 notes
style-fusion-boutique · 2 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
‘फ्रॅक्चर फ्रीडम’ पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द, पत्रकार परिषद घेत अजित पवारांकडून सरकार हल्लाबोल
‘फ्रॅक्चर फ्रीडम’ पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द, पत्रकार परिषद घेत अजित पवारांकडून सरकार हल्लाबोल
‘फ्रॅक्चर फ्रीडम’ पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द, पत्रकार परिषद घेत अजित पवारांकडून सरकार हल्लाबोल मुंबई : ‘फ्रॅक्चर फ्रीडम’ (Fracture Freedom) पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केलाय. सर्वच क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढत चालला आहे. साहित्य क्षेत्रातही सरकारचा हस्तक्षेप वाढतो आहे. सरकारने अशी…
View On WordPress
0 notes
dhanu-j-92 · 8 hours ago
Text
Tumblr media
http://www.jagatgururampalji.org
. 📖 *ज्ञान गंगा* 📖
.
*आदरणीय गरीबदास*
*साहेबजींच्या अमृतवाणीमध्ये*
*सृष्टि रचनेचे प्रमाणा*
वरिल अमृतवाणीचा भावार्थ आहे कि आदरणीय गरीब दास साहेब जी म्हणत आहेत की सर्व प्रथम येथे केवळ अंधकार होता तसेच पूर्ण परमात्मा कबीर साहेबजी सत्यलोकामध्ये तख्तावर (सिंहासन) विराजमान होते. आम्ही तेथिल सेवक होतो. परमात्म्याने ज्योति निरंजनास उत्पन्न केले. नंतर त्याच्या तपाचे प्रतिफळ म्हणून 21 ब्रह्मांडे त्याला प्र��ान केली. त्यानंतर मायेची (प्रकृति) उत्पत्ती केली. तरुण दुर्गाच्या रूपावर मोहित होऊन ज्योति निरंजनने (ब्रह्म) दुर्गाशी (प्रकृति) बलात्कार करण्याची चेष्ठा केली. ब्रह्माला त्याची शिक्षा मिळाली. त्यास सत्यलोकातून काढुन टाकले तसेच शाप लागला कि एक लाख मानव शरीरधारी प्राण्यांचा प्रतिदिन आहार करेल, सव्वा लाख उत्पन्न करेल. येथील सर्व प्राणी जन्म-मृत्यूचे कष्ट सहन करत आहेत. जर कोणी पूर्ण परमात्म्याचे वास्तविक शब्द (खरा नाम जाप मंत्र) आमच्याकडून प्राप्त करेल, त्यास काल च्या बंधनातून सोडवले जाईल. आमचे बंदी छोड नाव आहे. आदरणीय गरीब दास साहेब जी आपले गुरू व प्रभु कबीर परमात्मा यांच्या आधारावर म्हणत आहेत की खरा मंत्र म्हणजेच सत्यनाम आणि सारशब्दाची प्राप्ती करा, पूर्ण मोक्ष मिळेल. नाही तर खोटा नामोपदेश देणार्‍या संत आणि महंतांच्या मधाळ बोलण्याला (वक्तव्याला) फसून शास्त्रविधिरहित साधना करून काल च्या जाळ्यामध्येच अडकून पडाल आणि कष्टावर कष्ट सहन करत बसाल.
॥ गरीबदासजी महाराजांची वाणी ॥
( *सत्ग्रंथ साहिब पान नं.690 वरून साभार)*
माया आदि निरंजन भाई, अपने जाऐ आपै खाई।
ब्रह्मा विष्णु महेश्वर चेला, ऊँ सोहं का है खेला॥
सिखर सुन्न में धर्म अन्यायी, जिन शक्ति डायन महल पठाई।
लाख ग्रास नित उठ दूती,माया आदि तख्त की कुती॥
सवा लाख घड़िये नित भांडे, हंसा उतपति परलय डांडे।
ये तीनों चेला बटपारी, सिरजे पुरुषा सिरजी नारी॥
खोखापुर में जीव भुलाये, स्वपना बहिस्त वैकुंठ बनाये।
यो हरहट का कुआ लोई, या गल बंध्या है सब कोई ॥
कीड़ी कुजंर और अवतारा, हरहट डोरी बंधे कई बारा॥
अरब अलील इन्द्र हैं भाई, हरहट डोरी बंधे सब आई ॥
शेष महेश गणेश्वर ताहिं, हरहट डोरी बंधे सब आहिं ।
शुक्रादिक ब्रह्मादिक देवा, हरहट डोरी बंधे सब खेवा॥
कोटिक कर्ता फिरता देख्या, हरहट डोरी कहूँ सुन लेखा।
*चतुर्भुजी भगवान कहावैं, हरहट डोरी बंधे सब आवैं॥*
*यो हैं खोखापुर का कुआ, या में पड़ा सो निश्चय मुवा।*
जशी नागीण आपली कुंडली बनविते आणि त्या कुंडलीमध्ये अंडी घालते (प्रसव करते). त्यानंतर ती त्या अंड्यांवर आपला फणा मारते. त्यामुळे अंडी फुटतात ��णि त्यातून पिल्ली बाहेर पडतात. त्यांना नागीण भक्षण करते. अंडी भरपूर असल्यामुळे फणा मारताना कित्येक अंडी फुटतात. जी अंडी फुटतात, त्यातून नागिणीची पिल्ली बाहेर निघतात. जे पिल्लू कुंडलीच्या (नागिणीच्या शेपटीचा घेरा) बाहेर पडते ते वाचते, अन्यथा कुंडलीमधील पिलांना नागीण सोडत नाही. जेवढी पिल्ली कुंडलीत असतील, त्या सर्वांना ती खाते. अगदी असेच ज्योति निरंजनाला (काल) वश होऊन हे तीन देवता (रजोगुण-ब्रह्मा, सत्गुण-विष्णू, तमोगुण-शिव) आपली महिमा दाखवून जीवांना स्वर्ग-नरक म्हणजेच भवसागरामध्ये (84 लक्ष योनींमध्ये) भटकवत ठेवतात. ज्योति निरंजन आपल्या मायेद्वारे (प्रकृति) नागिणीसारखी जीवांची उत्पत्ती करतो आणि नंतर मारून टाकतो.
*माया काली नागिनी, आपने जाये खात।*
*कुण्डली में छोड़ै नहीं, सौ बातों की बात॥*
अशाप्रकारे हे काल बळीचे (ब्रह्म) मह��भयंकर जाळे आहे. ज्योति निरंजन पर्यंतची भक्ती पूर्ण संतांकडून नामोपदेश घेऊन केली, तरीही ज्योति निरंजनाच्या कुंडलीतून (21 ब्रह्मांडे) बाहेर जाता येत नाही. स्वतः ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया शेरावाली (दुर्गा) हेसुद्धा निरंजनाच्या कुंडलीतच आहेत. ते बिचारे अवतार धारण करून येतात आणि जन्म-मृत्यूचे फेरे घेत राहतात. म्हणूनच धु्रव, प्रल्हाद व शुकदेव ऋषींनी *‘सोहं’* मंत्राचा जप करूनही ते मुक्त होऊ शकले नाहीत. ते काल लोकीच राहिले. ‘ *ॐ नम: भगवते* *वासुदेवाय’* या मंत्राचा जप करणारे भक्तसुद्धा कृष्णापर्यंत पोहोचण्याची भक्ती करत आहेत. तेसुद्धा 84 लक्ष योनींच्या फेर्‍यामधून सुटू शकणार नाहीत, याचा विचार करा. हे सर्व परमपूज्य कबीर साहेब जी व आदरणीय गरीब दास साहेब जी महाराज यांच्या वाणीमध्ये प्रत्यक्ष प्रमाणित आहे.
*अनन्त कोटि अवतार हैं, माया के गोविन्द।*
*कर्ता हो हो अवतरे, बहुर पड़ेे जग फंध॥*
सत्पुरुष कबीर साहेबजींच्या भक्तिनेच जीव मुक्त होऊ शकतो. जोपर्यंत जीव सत्लोकी परत जाणार नाही, तोपर्यंत काल लोकी असेच कर्म करत राहील आणि नामस्मरण व दानधर्माच्या पूण्याची कमाई स्वर्गरूपी हॉटेलमध्ये उधळून पुन्हा कर्माधारावर 84 लक्ष प्राण्यांच्या शरीरामध्ये जन्म-मृत्यू रूपी कष्ट सहन कराव्या लागणार्‍या काल लोकी फेर्‍या मारत बसेल. भगवान विष्णूजींना देवर्षी नारदांनी शाप दिला होता. त्यामुळे भगवान विष्णूंना श्री रामचंद्र रूपामध्ये अयोध्येत अवतार घ्यावा लागला. या अवतारात त्यांनी वालीचा वध केला. या कर्माचा दंड भोगण्यासाठी त्यांचा परत श्री कृष्णजींच्या रूपात जन्म झाला. या अवतारावेळी वालीचा आत्मा शिक���री बनला आणि आपला पूर्वजन्मीचा प्रतिशोध त्याने श्री कृष्णजींच्या पायामध्ये विषयुक्त बाण मारून वध करून घेतला, त्याप्रमाणे मायेपासून (दुर्गा) उत्पत्ती होऊन करोडो गोविंदांना (ब्रह्मा, विष्णू, शिव) मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. भगवानांच्या अवतार रूपात त्यांनी येथे जन्म घेतला. नंतर ते कर्म बंधनामध्ये अडकले आणि 84 लक्ष योनींमध्ये कर्माचे भोग भोगू लागले. महाराज गरीब दासजी आपल्या वाणीमध्ये म्हणत आहेत, की
0 notes
gitaacharaninmarathi · 2 months ago
Text
46. काय आमचे, काय नाही  
श्रीकृष्ण म्हणता��, "जेव्हा तुमची बुद्धी भ्रमाच्या दलदलीतून ��ूर्णपणे ओलांडली जाईल, त्या वेळी तुम्ही या जगाच्या आणि परलोकातील सर्व सुखांपासून त्याग (निर्वेदम) प्राप्त कराल जे तुम्ही ऐकले आहे आणि ऐकणार आहात" (2.52). याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण आसक्तीवर मात करतो तेव्हा आपल्या इंद्रियांद्वारे निर्माण होणाऱ्या संवेदना आपल्या इच्छेनुसार आपल्यावर प्रभाव टाकण्याची शक्ती गमावून बसतात.
अहंकाराप्रमाणेच मोहाचेही योग्य शब्दांचे वर्णन करणे शक्य होत नाही. मूलत:, आपले काय आणि परके काय याच्यात फरक न करता येण्याची कमतरता आहे. वर्तमान आणि भविष्यातील भौतिक गोष्टी आणि भावनांबद्दलची ती मालकी हक्काची भावना आहे. खरे पाहता आपण काही त्यांचे मालक नाही. जे आपले नाही त्यावरही आपण हक्क गाजविण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्यक्षात आपले काय आहे- देही/आत्मा/प्राण- याची आपल्याला पुसटशीही जाणिव नसते. श्रीकृष्ण या प्रक्रियेला ‘कलीलम’ किंवा आध्यात्मिक अंधार म्हणतात.
श्रीकृष्ण पुढे म्हणतात की हा अंधार दूर केल्यावर आपल्याला ‘निर्वेदम’ प्राप्त होतो. जरी निर्वेदाचे वर्णन उदासीनता असे केले गेले असले तरी, ती अज्ञानातून जन्मलेली निष्क्रिय किंवा नकारात्मक उदासीनता नाही. उदासीनतेतून, जिवंत राहून आणि वर्तमानात जगण्यापासून निर्माण होणारी जाणीव आहे. ही आसक्ती किंवा विरक्ति नाही, परंतु दोन्हीच्या पलीकडे आहे. हे विभाजनाशिवाय सक्रिय स्वीकृती आहे.
इतरांकडे बघत जगण्याच्या पद्धतीत आपण आपल्या भौतिक गोष्टींना, क्षमतांना, यशाला, वर्तनाला, दिसण्याला इतरांकडून स्वीकारार्हता मिळेल, कौतुक आणि प्रशंसा होईल अशी अपेक्षा करत  असतो. या बाह्य संवेदना अनुभवास याव्या म्हणून आपण संपूर्ण आयुष्यभर प्रचंद कष्ट घेत राहतो. अर्थात जोपर्यंत आपण आपल्या मोहावर मात करीत नाही तोपर्यंतच हे सुरू असते.
एकदा आपण संतुलित बुद्धिमत्तेचा उपयोग करून मोहाने निर्माण केलेला अंध:कार दूर केला की वर्तमान आणि भविष्याचे या इंद्रियजन्य दृष्टिकोनांचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही.
0 notes
6nikhilum6 · 2 months ago
Text
Allegations of sexual assault at Pune College: Congress leader calls for action
कोरेगाव पार्क ड्रग्स पार्टी व महाविद्यालयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आहे.शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या व राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीत घडणाऱ्या अश्या घटनांची मी नेहमी दखल घेत सखोलपणे या घटनांचा मागोवा घेत असतो, प्रत्येक… pic.twitter.com/w8t27CRM7S — Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) September 26, 2024 The father of one victim sought…
0 notes
nagarchaufer · 14 days ago
Text
 ‘ अजित दादा चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग ‘ , मतदार घेत आहेत कार्यकर्त्यांची फिरकी
‘ अजित दादा चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग ‘ , मतदार घेत आहेत कार्यकर्त्यांची फिरकी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत ‘ अजित दादा चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग ‘ असे वक्तव्य केलेले होते मात्र राजकीय समीकरणे बदलली आणि त्याचा कार्यकर्त्यांवर भलताच परिणाम झाला. आधी शिवसेनेत दोन गट पडले आणि राष्ट्रवादीतही दोन गट पडले त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांची सध्या गोची झालेली दिसून येत आहे.  महाविकास आणि महायुती दोन्ही आघाड्यात अनेक घटक पक्ष असल्याने गळ्यात उपरणी तरी किती घालायची ?…
0 notes
airnews-arngbad · 8 days ago
Text
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 16.11.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यात मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांना दुरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाचा दिवस उत्सव म्हणून साजरा करावा, सर्वांनी यात एकजुटीनं आणि उत्साहानं सहभागी व्हावं, असं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे.
****
भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या आज राज्यात ठिकठिकाणी सभा आज होत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विधानसभा निवडणुकीसाठी आज सोलापूर, पुणे आणि सांगली इथं प्रचार करत आहेत, तर भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली, चंद्रपूर, मुंबई आणि पुणे इथं प्रचार करतील.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज दोन रॅलींना संबोधित करणार असून प्रियांका गांधी तीन रॅलींना संबोधित करतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार सोलापूर, पुणे आणि नाशिकमध्ये प्रचार करत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही सातारा आणि रायगडमध्ये प्रचार करतील.
शिवसेना उद्��व बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुंबई आणि ठाण्यात आज प्रचार करणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गुयाना या तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते नाईजेरियामधील वरिष्ठ नेत्यांसोबत धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतील आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्यासंदर्भात चर्चा करतील. त्यानंतर १८ तारखेला ते ब्राझील इथं सुरू असलेल्या जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहतील. १९ ते २१ दरम्यान पंतप्रधान गयाना इथं जाणार आहेत.
****
उत्तर प्रदेशातील झाशी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातील, बाल अतिदक्षता विभागाला, काल रात्री लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता जिल्हा अधीक्षक अविनाश कुमार यांनी वर्तवली. या बाल अति दक्षता विभागात ५४ बालकं दाखल झाली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेचा आढावा घेत जिल्हा प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल अतीव दुःख व्यक्त केलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृत बालकांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची तर जखमी बालकांच्या कुटुंबियांना वीस हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 
****
रेल्वेच्या माध्यमातून राज्यात १ लाख ६४ हजार ६०५ कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात ६ हजार किलोमीटरच्या रेल्वे मार्गांचे काम सुरू असल्याची माहितीही वैष्णव यांनी यावेळी दिली.
****
देशभरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक सुरक्षा तरतुदींत वाढ करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं केलेल्या लक्षणीय बदलाचं, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसु�� मांडविय यांनी कौतुक केलं आहे. काल नवी दिल्ली इथं इपीएफओच्या ७२ व्या स्थापना दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन करताना सचोटी, समर्पण, सहानुभूती आणि व्यावसायिकतेची मूल्य जोपासावी, असं आवाहन त्यांनी केलं.
****
आज देशभरात राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जात आहे. समाजातील स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी पत्रकार दिन साजरा केला जात���. पत्रकारितेचं कर्तृत्व, पारदर्शकता आणि सुशिक्षित समाजाच्या निर्मितीसाठी पत्रकारांच्या जबाबदारीला प्रोत्साहन देणं हे या दिवसाचं उद्दीष्ट आहे.
****
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण करण्यासाठी लातूर जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवार किंवा प्रतिनिधींनी जाहिरात प्रसारित होण्याच्या किमान तीन दिवस अगोदर प्रमाणिकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज समितीकडे सादर करावा. समितीकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांत अर्ज निकाली काढण्यात येतील असं प्रशासनाने म्हटलं आहे.
****
लातूर शहरात मतदान जनजागृतीसाठी आज मॅरेथॉन आणि वॉकेथॉनचं स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा क्रीडा संकुलावर सकाळी या स्पर्धा झाल्या.
****
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणीच्या कार्यपद्धतीबाबतचं प्रशिक्षण काल पार पडलं.
दरम्यान, मतदान प्रक्रियेसाठी परभणी जिल्हा पोलिस दल सज्ज झालं आहे. निम लष्करी दलाच्या तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या असून संवेदनशील भागात संचलन केलं जात आहे
****
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, सातारा शहर आणि जिल्ह्यात काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागातही सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळं भातशेतीचं नुकसान झालं आहे.
****
0 notes
news-34 · 19 days ago
Text
0 notes