#केसात
Explore tagged Tumblr posts
khwxbeeda · 1 year ago
Text
कशी ग तू अशी, केसात फुलं आणि डोळ्यात विश्व?
तुझ्यापासून दूर पाहता येत नाही, तुझ्याबद्दल विचार करायचा थांबता येत नाही. तुझे हे सौंदर्य असे की अप्सरा येऊन तुझ्या पाया पडतील आणि विचारतील: अशी कशी ग तू? एवढी भव्य कशी ग तू?
कशी ग तू अशी, केसात फुलं आणि डोळ्यात विश्व?
Translation:
How are you real, you with flowers in your hair and the universe in your eyes?
I cannot look away from you, I cannot stop thinking about you. Your beauty is such that even angels will sit at your feet and ask you: how are you real? How are you so magnificent?
How are you real, you with flowers in your hair and the universe in your eyes?
.
taglist: @musaafir-hun-yaaron @mad-who-ra @girlatreus @budugu @h0bg0blin-meat @yehsahihai @kanha-sakhi @orgasming-caterpillar @urmomw4ntsme
110 notes · View notes
sanjay-ronghe-things · 7 months ago
Text
अबोली
अबोली असो वा मोगराखुलतो केसात गजरा ।बघतो डोळ्यात जेव्हाचेहरा तुझाच लाजरा ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
अद्भुत मीरा❤️, ओल्या सांजवेळी मोकळ्या केसात अप्रतिम फोटोशूट
https://bharatlive.news/?p=126202 अद्भुत मीरा❤️, ओल्या सांजवेळी मोकळ्या केसात अप्रतिम फोटोशूट
पुढारी ...
0 notes
alphasolution · 2 years ago
Text
केसात कोंडा होणे कारणे व उपाय (hair dandruff reson and solution )
0 notes
swati2shah · 3 years ago
Text
Happy Birthday to You Dear Amitabh ji Stay healthy and always happy. Love u forever. One and only golden moment of my life with you
एक सिनेमा आला होता, नाव डॉन. हेलन गाणे गाऊन त्याला अडकवते आणि त्याच्या पिस्तुलातल्या गोळ्या काढून घेते. यावेळी मुद्रा-अभिनयात या माणसाने जे काही करून दाखवले आहे ते गझब आहे. खूनशी आणि कोणतीही दयामाया न दाखवणारा डॉन त्याने एकही डेसिबल आवाज न वाढवता रंगवला आहे. त्या हिरव्या रंगाच्या शर्टात त्याने अनेकींच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत.
एक सिनेमा आला होता, नाव जंजीर. पोलीस स्टेशन मध्ये फाईल बघत बसलेला इन्स्पेक्टर आणि हजर झालेला शेर खान. खुर्चीला पडलेली लाथ आणि मघ येणारा डायलॉग. प्राण साहेबांसारखा उत्तुंग मोठा अभिनेता आणि याची जेमतेम सुरवात. परत एकदा कोणताही आक्रस्ताळेपणा न करता त्याने पंचला पंच मॅच केला आहे.
सिनेमा आला होता दिवार, खुर्चीवर आपले लांबच लांब पाय ठेवून बसलेला तो, तोंडात बिडी, खाकी पॅन्ट आणि तो जगप्रसिद्ध निळा शर्ट. पीटरची गॅंग त्याच्याकडे दात ओठ खावून बघते आहे आणि म्हणतात न, झुंड में तो सुअर आते है, शेर अकेला आता है. इथे चार पाच लोकांना लोळवतांना तो कुठेही कमी वाटत नाही. दिवार हा सिनेमा फक्त आणि फक्त त्याचा आहे. बाकीचे सगळे फक्त तोंडी लावायला.
नमक हराम मध्ये राजेशला परत न्यायला आलेला तो. लांब लांब ढांगा टाकत तो वस्तीत येतो आणि संपूर्ण वस्तीला आव्हान देतो. राजेश खन्ना परतायला नकार देतो आणि मग जुगलबंदी. प्रीमियर संपल्यावर राजेश खन्ना म्हणाला होता और एक सुपरस्टार आ गया.
हे काही सिन्स आहेत साल २००० च्या आधीचे पण बच्चन मला त्याच्या सेकंड इनिंगमध्ये पण तितकाच आवडतो. त्याला पैशाची गरज होती आणि बुजुर्गच्या भूमिकेसाठी बॉलीवूडला देखणा आणि सशक्त अभिनेत्याची. किती दिवस ओम पुरी सारखे चेहरे बघणार. मृत्यूदाता, लाल बादशाह, अजूबा आणि असे अनेक तद्दन भिकारडे चित्रपट त्याचे करून झाले होते. डोक्यावर एबीसीएलच भलेमोठे कर्ज होते. वय ५८ झाले होते. या वयात आपण रिटायरमेंट ��्लान्सवर जमा झालेला बोनस बघतो. तो मात्र आपली संपूर्ण मायनस झालेली बॅलन्स शिट बदलायला निघाला होता. दिवाळ्याचा अर्ज मागवून हात वर करणे हा सगळ्यात सोपा मार्ग त्याने मागे टाकला होता.
सिनेमा आला मोहबत्ते आणि सिनेमाचा प्रीमियर बघून शाहरुखला वाटले असणार. सुपरस्टार वापस आ गया.
पाठोपाठ आला अक्स. या सिनेमा त्याने खाऊन टाकला आहे. त्याला सिनेमात घेण्याचा मोह कारण जोहरला देखील आवरला नाही. त्याच्यासाठी स्क्रिप्टमध्ये तुफानी बदल करण्यात आले. त्याला शोभेल अशी भूमिका लिहिण्यात आली आणि चित्रपट आला कभी खुशी कभी गम. चित्रपट भिकारडा होताच पण बच्चन आणि काजोलने चार चांद लावले सिनेमाला. मग पांढऱ्याशुभ्र केसात अनिल कपूर सोबत अरमान. अनिलला हा चित्रपट आणि त्यात अभिनय करणे किती जड गेले असेल याचा मला अंदाज आहे. हे सगळे व्यवस्थीत सुरु असतांना बूम का केला असेल त्याने, कदाचित पैशासाठी. पैशाचे, कर्जाचे ओझे माणसाला काहीही करायला लावते.
पण मग आला बागबान आणि अमिताभ हेमाची तुफान केमेस्ट्री सगळ्यांना आवडून गेली. शेकडो वेळा हा सिनेमा टीव्हीवर लागला असेल. पण मी थांबतो बघत, मला या चित्रपटाचा अंत आणि त्यावेळी त्याने केलेले भाषण फार आवडते. साला त्याने बोललेले शब्द किठेतरी मनात आरापार उतरतात.
असाच अजून आवडता सिनेमा म्हणजे खाकी. खाकीने त्याला हवे तेव्हडे व्यावसायिक यश दिले नसेल पण बच्चन नावाचे नाणे बॉलीवूड मध्ये परत एकदा खणखणीत वाजायला लागले होते. संजय लीला भंसालीचा ब्लॅक अभिनेता म्हणून त्याची कसोटी बघणारा. बच्चनने तुफानी काम केले आहे. अमोल पालेकरने काढलेला पहेली. समांतर चित्रपट करायचा पण व्यावसायिक यश मिळवायचे हा किडा शाहरुखला चावला होता. शाहरुखने या चित्रपटात अतिशय सुंदर काम केले आहे. बच्चनचा गदारिया मात्र आपली वेगळी उंची दाखवून जातो.
बंटी और बबली कदाचित त्याने अभिषेक साठी केला असावा. कोणाला आपला मुलगा पुढे यावा असे वाटत नाही. त्यात चूक पण काही नाही. सिनेमा संपल्यावर मला उगाच वाटून गेले बाप बेटा एकत्र नको होते. अभिषेकच्या सुंदर कामावर बच्चन भारी पडलाय.
किती लिहिणार अजून, वाढदिवस आहे. थोडक्यात असावे. पिकू, पिंक, चीनी कम आणि असे अनेक.
त्याने काय नाही केले. सिनेमा केला, कविता वाचून दाखवल्या, रोज सकाळी उठून लोटापार्टीला बाहेर जाऊ नका असे सांगितले. पोलिओचे डोस द्यायला सांगितले. कचरा करू नका, त्याचे कम्पोस्ट करा असे सांगितले. गिरचे सिंह बघायचे त्याने आमंत्रण दिले तर ताडोबातल्या वाघाच्या पिल्लाचा जन्मोत्सव साजरा केला. आजही त्याचा कौन बनेगा करोडपती सारखा शो आला की टीव्हीची संपूर्ण टीआरपी त्याने खेचलेली असते. मग त्यावेळी त्याच्या समोर कोणता चित्रपट किंवा कोणता क्रिकेटचा सामना दम मारू शकत नाही. अनेकांनी हे सगळे त्याने पैशासाठी केले असे बेछूट आरोप केले. पैशासाठीच केले. कर्जात बुडलेला असतांना पळून तर गेला नाही न तो.
अमिताभच हे ऑनस्क्रीन यश अनेकांना भावते. मला पण. पण मला त्याचे इतर अनेक गुण आवडतात. अनेक दुर्धर आजार उरावर घेवून तो धावतोय हे मला आवडते. बोफोर्स सारख्या प्रकरणात त्याने न केलेली शो बाजी आवडते आहे. मुख्यमंत्री जायचे आहेत म्हणून त्यांच्या जाण्याची वाट बघत उभा असलेला बच्चन आवडतो. आपल्या जुन्या सहकारयांना त्याने केलेली मदत आवडते. स्त्री मग कोणत्याही वयाची असो, तिला मान म्हणून उठून उभा राहणारा बच्चन आवडतो. स्वतः भीष्म पितामह असतांना अंगात असलेला नम्रपणा आवडतो.
बच्चन साहेब, आपणास वाढदिवसाच्या अनेक ह��र्दिक शुभेच्छा. आप को अभी और बहोत काम करना है, क्यो कि आज भी आप जहां खडे हो जाते है, बॉलीवूड मे लाईन वही से शुरू होती है !!!
Feel free to share
Tumblr media
4 notes · View notes
darshaknews · 3 years ago
Text
मलायका अरोरा बहीण अमृता अरोरासोबत केसात झाडू लावून खूप डान्स करायची!
मलायका अरोरा बहीण अमृता अरोरासोबत केसात झाडू लावून खूप डान्स करायची!
मलायका अरोरा इंडिया बेस्ट डान्सर व्हिडिओ: मलायका अरोराला डान्सची किती आवड आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मलायकाने एकापेक्षा एक हिट गाणी दिली आहेत, ज्यावर लोक आजही जबरदस्त नाचतात. डान्स��ुळे मलायका आजही पूर्णपणे फिट दिसते. त्याचबरोबर हे कौशल्य मलायकामध्ये लहानपणापासून आहे. तिचे नृत्याबद्दल प्रेम नेहमीच होते, म्हणून मलायका एक उत्तम नृत्यांगना झाली. त्याच वेळी, मलायका अरोराने तिच्या बालपणीचा एक…
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 7 months ago
Text
रंग गुलाबी
गाल गुलाबीओठावर लाली ।डोळ्यात काजळकुमकुम भाली ।केसात गजराठुमकत ती आली ।रंभा म्हणूकी उर्वशीभेट परीशी झाली ।बघत राहिलो मीनजर तिची खाली ।ओशाळले मनतीच हसली गाली ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
इन आंखों की मस्ती के.. केसात गजरा मांग टिका लावून 68 व्या वर्षांच्या रेखाचा रॉयल अंदाज, मलायका नोरा सर्वजणी फेल
इन आंखों की मस्ती के.. केसात गजरा मांग टिका लावून 68 व्या वर्षांच्या रेखाचा रॉयल अंदाज, मलायका नोरा सर्वजणी फेल
इन आंखों की मस्ती के.. केसात गजरा मांग टिका लावून 68 व्या वर्षांच्या रेखाचा रॉयल अंदाज, मलायका नोरा सर्वजणी फेल प्रसिद्ध बॉलीवूड फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. या दिवशी अनेक कलाकारांनी भेट दिली. यावेळी मनिषने रवीना टंडन, काजोल, रेखा, करण जोहर अनेकांना बोलवले होते. पण यात सर्वात 68 वर्षांच्या रेखाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी रेखाने गोल्डन रंगाचा ड्रेस…
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 10 months ago
Text
विसर सारे
जा विसर आता सारेनकोच तू आसवे गाळू ।रामाचे हे वचन नाहीतेही नकोस तू पाळू । ह्रदयही हे माझेचसांग मी कशास जाळू ।विचारांनी बधीर झालाउघडा बोडखा हा टाळू । मोगरा ही सुकून गेलाकसा तो केसात माळू ।अंतरात न उर��े आतासांग तुलाच का छळू ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 2 years ago
Text
दरवळला सुगंध दूर
माळला तू केसात गजरादरवळला  सुगंध दूर ।लागली चाहूल मोगाऱ्याचीआणि मन झाले आतुर । शोधू कुठे कसे तुजलानेत्र माझे नाहीत चतुर ।वारा हळूच सांगून गेलामधुर ���िती तुझा ग सुर । आठवण आहे अजून तीमन त्यातच असते चुर ।सांगतो मी गुपित मनातलेभासते तूच मझी ग हूर ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 2 years ago
Text
देई सुगंध मोगरा
माळला केसात गजरादेई सुगंध मोगरा ।मिरवते आज आहेघालून ��ंगीत घागरा ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
व्हाईट लेहेंग्यामध्ये मौनी रॉयचा ग्लॅमरस अवतार, केसात गजरा आणि मांगटिका लावून जिंकले चाहत्यांचे मनं
व्हाईट लेहेंग्यामध्ये मौनी रॉयचा ग्लॅमरस अवतार, केसात गजरा आणि मांगटिका लावून जिंकले चाहत्यांचे मनं
व्हाईट लेहेंग्यामध्ये मौनी रॉयचा ग्लॅमरस अवतार, केसात गजरा आणि मांगटिका लावून जिंकले चाहत्यांचे मनं टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजेच मौनी रॉय. टेलिव्हिजनच्या दुनियेत स्वत:चे स्थान निर्माण केल्यानंतर मौनी आता बॉलिवूड चित्रपटांचाही एक भाग बनली आहे. मौनी स्टायलिश बोल्ड लूकमध्ये जेवढी सुंदर दिसते तेवढीच ती एथनिक वेअरमध्येही दिसते. अलीकडेच, ती तिच्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Video : पारंपरिक साडी, केसात गजरा, मराठमोळा थाट अन्…; पंकजा मुंडे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत, पाहा व्हिडीओ
Video : पारंपरिक साडी, केसात गजरा, मराठमोळा थाट अन्…; पंकजा मुंडे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत, पाहा व्हिडीओ
Video : पारंपरिक साडी, केसात गजरा, मराठमोळा थाट अन्…; पंकजा मुंडे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत, पाहा व्हिडीओ अभिनेत्री पंकजा मुंडे आता सुत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) हे राजकीय क्षेत्रातील मोठं नाव आहे. राजकीय क्षेत्रामध्ये सतत चर्चेत राहणाऱ्या व्यक्तींपैकी पंकजा मुंडे यादेखील एक आहेत. पंकजा यांनी काही दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
... म्हणून महिला केसात माळतात गजरा; कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय का?
… म्हणून महिला केसात माळतात गजरा; कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय का?
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 2 years ago
Text
मन उधाण वाऱ्याचे
सावरू कसे मी मलामन उधाण वाऱ्याचे ।लागले वरीस सोळावेआकर्षण त्या ताऱ्याचे । करतो चमचम ताराछेडतो अंगास वाराउडती केस भुरभुरकळला मज इशारा । मोगरा फुलला अंगणातकेली सुगंधाची बरसातगालात हसतो गुलाबमाळला हळूच केसात ।SAnjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 2 years ago
Text
मन उधाण वाऱ्याचे
सावरू कसे मी मलामन उधाण वाऱ्याचे ।लागले वरीस सोळावेआकर्षण त्या ताऱ्याचे । करतो चमचम ताराछेडतो अंगास वाराउडती केस भुरभुरकळला मज इशारा । मोगरा फुलला अंगणातकेली सुगंधाची बरसातगालात हसतो गुलाबमाळला हळूच केसात ।SAnjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes